खुप च छान विश्लेषण केले साहेब फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारा असा आपल्या संवेदना जागृत ठेवण्याचे महान परंपरा आपणं केल आहे सामाजिक चळवळ आणि राजकिय वाटचालीसाठी खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा साहेब.
@SushilGawai-ni9ws3 күн бұрын
विकासाचा रोड मॅप तयार आहे. बेरोजगाराच्या हाताला पात्रतेनुसार रोजगार, व्यवसायाभिमुख कौशल्य शिक्षण, शेती पांदण रस्ते व शेतीच्या पाणी प्रश्नावर तोडगा व मेहकर लोणार मतदारसंघात MIDC, IT PARK कामासाठी कटिबध्द. सिध्दार्थ खरात विकासाचे नवे पर्व.
@sandeepmule95813 күн бұрын
Asa talented manus aplya la bhetlay hech naseeb ahe