Siddhu Moose Wala प्रकरणातला आरोपी संतोष जाधवचे गवळी गँगशी संबंध? आशा गवळी काय म्हणाल्या?

  Рет қаралды 940,920

Mumbai Tak

Mumbai Tak

2 жыл бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#SiddhuMooseWala #Lawrencebishnoigang #Pune #SalmanKhan
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी संतोष जाधवचा पोलिसांच्या हाती आलेल्या फोटोवरुन संतोषचा गवळी गँगशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात येऊ लागला. संतोषचा फोटो हा दगडी चाळीतल्या एका कार्यालयातला आहे. या फोटोबद्दल डॉन अरुण गवळी यांच्या पत्नी अशा गवळी यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 424
@Arvind_Sarkar_Videos
@Arvind_Sarkar_Videos 2 жыл бұрын
पत्रकार बंधु त्या संतोष जाधवला मोठा करू नका. ज्याला त्याने मारला आहे त्याच्या आईची पण मुलाखत घ्या.. लोकांना त्यांच्या भावना कळू दे..... शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. चुकीला माफी नाही.
@shaileshgameryt7929
@shaileshgameryt7929 2 жыл бұрын
Khara bola bhai
@kunalakhade6050
@kunalakhade6050 2 жыл бұрын
Agdi khara bollas Mitra
@madness7
@madness7 2 жыл бұрын
तो मुसेवाला पण दूध का धुला नव्हता या लोकांचे मोठमोठे मॅटर असतात
@allinone1885
@allinone1885 2 жыл бұрын
@@madness7 काय hot bhau nust afawa hoti
@prakashdongre4647
@prakashdongre4647 2 жыл бұрын
@@shaileshgameryt7929 o
@user-vn6ig1ih5i
@user-vn6ig1ih5i Жыл бұрын
दाऊद तिकडे मोकाट फिरतोय, आणि डॅडी ला तुरुंगवास. बाहेर येवूद्या त्यांना खूप सजा कापली त्यांनी.
@Prajkta-Bhoir
@Prajkta-Bhoir 2 жыл бұрын
ह्याला मिडियावाले मोठा भाई बनवनार.
@chaudharis5160
@chaudharis5160 2 жыл бұрын
सत्य
@laxmankadam431
@laxmankadam431 2 жыл бұрын
समाज सेवेची व्याख्या ऐकून समाज सेवा करणारे वानप्रस्थ आश्रमात निघून गेले
@Unio-Mystica
@Unio-Mystica 2 жыл бұрын
🤭😃🤣😄
@rushikand5639
@rushikand5639 2 жыл бұрын
😂😂
@user-it5ln9ej7t
@user-it5ln9ej7t Жыл бұрын
😝😝
@vaibhavk008
@vaibhavk008 2 жыл бұрын
ही बाई अगदी संत महंत असल्या चा कांगावा करत आहे लवकरच आस्था चेनेल वर लोकांत कीर्तन करा
@vrushalic3389
@vrushalic3389 2 жыл бұрын
अगदी बरोबर.
@remixvideo747
@remixvideo747 2 жыл бұрын
Barobar boltay
@remixvideo747
@remixvideo747 2 жыл бұрын
Are he ghar sipari ghenare ch ahet kay mahit yanchach dav asu shakto
@dayanandarya7179
@dayanandarya7179 2 жыл бұрын
😂😂😂😂😂
@suvarnakadam6855
@suvarnakadam6855 2 жыл бұрын
True..
@Itsmeselfmadesachin
@Itsmeselfmadesachin 2 жыл бұрын
मराठी बोलता येत नाही , अजबच आहे
@iamrebel660
@iamrebel660 2 жыл бұрын
Muslim hahe Asha Gawli Tai.
@starroaster1187
@starroaster1187 2 жыл бұрын
6:55 bhai la chapri boli😂😂
@akashmh50
@akashmh50 2 жыл бұрын
Khatarnak Ahes tu🤣🤣🤣
@AjitJoshi686
@AjitJoshi686 2 жыл бұрын
Santosh Jadhav.
@amit-hv8sh
@amit-hv8sh 2 жыл бұрын
Daddy ची पत्नी ज्या Daddy ची दुष्मनी direct dawood सोबत होती म्हणजे त्यांच्यासाठी हे सगळं छपरीपणाच ना 🙄😂 Arun gavli gang कुठं हे कुठं
@DESTINYONTHE
@DESTINYONTHE 2 жыл бұрын
Hi barki pora photo kadtat whtsapp la taktAt dakvayla ki amcha contact ahe motya lokanshi
@manikjadhav9456
@manikjadhav9456 2 жыл бұрын
अरुण गवळी आशाताई संतोष जाधव 🕉️ 🔥 आम्ही तुमच्या बरोबर आहे 👍
@pistonpower9800
@pistonpower9800 2 жыл бұрын
Are aaizavdya gallichya baher kutr olkhat ka bgh tula
@hiteshpatil5477
@hiteshpatil5477 2 жыл бұрын
🙏❤️🙇
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg 2 жыл бұрын
आरून गवली हा सचिन अहिर चा मामा आहे
@BB-fb2uh
@BB-fb2uh 2 жыл бұрын
आम्ही काय माणूस नाही का - हा dialogue भारी होता.....आशाताईंना एवढेच विचारायचे आहे की गवळी गांग ज्या लोकांना त्रास देत होती मारत होती ती काय माणसं न्हवती का
@BB-fb2uh
@BB-fb2uh 2 жыл бұрын
@Vishal Bhalsing इकडे हे श्रेय हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांना जाते......अरुण गवळी ह्याला नाही.....
@ganeshpawar4588
@ganeshpawar4588 2 жыл бұрын
अरे वा हा प्रश्न कधी दावूद ला नाय विचारलं कोणी
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 жыл бұрын
@Vishal Bhalsing शासनात बसलेले त्यांच्या दाउदकडे झोपवत होते काय
@remixvideo747
@remixvideo747 2 жыл бұрын
आशा गवळी खुप अडाणी बाई आहे ती काय बोलते तिलाच माहित ज्याचा घरात ला मेलाय ना त्याला विचार मन काय असत तुम्ही सुपारी घेणारे आम्हाला सांगणार
@remixvideo747
@remixvideo747 2 жыл бұрын
@Vishal Bhalsing विशाल या गवळी ने फक्त सुपारी घेउन लोकांना मारणेच काम केलेय स्वता त्याने एक मछर तरी मारलाय का काय माहित आहे तुला दाऊद च्या आईची गान्ड तो मारणार आहे त्याच्या कर्मने
@amarsingrajput9890
@amarsingrajput9890 2 жыл бұрын
हिने काय लावल...परत परत दुःख ......
@remixvideo747
@remixvideo747 2 жыл бұрын
सगळे करुन भागल आणि देव पुजेला लागल नवरा / पोरगा सुपारी घेतात आणि आई समाज कार्य करते काय लोक आहेत यार
@avilandge9876
@avilandge9876 2 жыл бұрын
ek number dost
@remixvideo747
@remixvideo747 2 жыл бұрын
Thnx bhai
@atulshinde9420
@atulshinde9420 2 жыл бұрын
😁😁😁😁😂😂😂😂
@madhavipawar5901
@madhavipawar5901 2 жыл бұрын
😂😂😂😂
@rohanbhogale1051
@rohanbhogale1051 2 жыл бұрын
Santosh gavali pn don ahe ka
@rudranshdixit6063
@rudranshdixit6063 2 жыл бұрын
खुप सुंदर...खुप पारदर्शक...खुप सामाजिक बांधिलकीचे विचार आहेत... फक्त खोटे आहेत एवढच...🤣🤣🤣
@Unio-Mystica
@Unio-Mystica 2 жыл бұрын
🤭😃🤣😁
@mivasaiker2309
@mivasaiker2309 2 жыл бұрын
😂😂😂😂😂
@remixvideo747
@remixvideo747 2 жыл бұрын
@Kirti Patil किर्ती मस्त अरे हे अरुण गवळी घर पहील्या पासुन सुपारी घेउन लोकांना मारणेच काम केले किती घर बरबाद झाली यांच्या बर्याच प्रॉपटी प्लॉट आहेत लोकांना हे माहित नाही
@Anime-yr4nd
@Anime-yr4nd 2 жыл бұрын
चला आता जंगलात जाऊया😂😂😀😀
@socialhuman7556
@socialhuman7556 2 жыл бұрын
समाज सेवेची व्याख्या च समजेना ?
@chandrahasmhatre9932
@chandrahasmhatre9932 2 жыл бұрын
🤣🤣
@vaishnavishirke25
@vaishnavishirke25 Жыл бұрын
Barobar aahe
@ganeshshelke2099
@ganeshshelke2099 2 жыл бұрын
एक नंबर बोलल्या ताई , अश्या भाईगिरी, गुंडगिरी करणाऱ्या मुलांना छपरी म्हणाल्या ते योग्यच आहे🤣🤣🤣🤣🤣
@prasadkale9936
@prasadkale9936 Жыл бұрын
Lavdya nit bol tuja bap ahe to
@remixvideo747
@remixvideo747 2 жыл бұрын
महेश गवळी मुंबई सोडून पुण्यात का राहतो आशा गवळी आलेफ़ाटा च्या आहेत तपास करा सत्य काय ते कळेल
@yuvrajgangan8657
@yuvrajgangan8657 2 жыл бұрын
Tyanch ghar ahe Pune madhe mgh te kuthe rahych he taravnre Tumi Kon ahattt
@rohanbhogale1051
@rohanbhogale1051 2 жыл бұрын
Mahesh gavali ky kartat
@shantaramsontakke3751
@shantaramsontakke3751 10 ай бұрын
आशाताई वडगावपीरच्या आहेत
@poonamkhade411
@poonamkhade411 2 жыл бұрын
Reporter vicharte ky hi sangte ky.... pravachan chalu kela😂😂😂😂 hafis photu.... ky ti bhasha
@aashishtagde3522
@aashishtagde3522 2 жыл бұрын
Great Mdm
@prasadbhumbe4807
@prasadbhumbe4807 2 жыл бұрын
आशा ताई 🙏
@mandarsalgarkar2693
@mandarsalgarkar2693 2 жыл бұрын
फक्त समाज सेवा दुसर काय नाय
@amitbarate
@amitbarate 2 жыл бұрын
बरोबर बोलत आहे आशाताई
@remixvideo747
@remixvideo747 2 жыл бұрын
तुला बरेच माहित आहे सगळे करुन भागल आणि देव पुजेला लागल काय उपयोग 100 लोकांना मारुन आत्ता समाज कार्य करतात
@kk7134
@kk7134 2 жыл бұрын
आशाताई काहीही म्हणोत किंवा सांगोत...गेल्या काही वर्षात गवळी गॅंग गॅंगवाॅर करत नाहीत, पूर्वीसारखे दिवसाढवळ्या खुलेआम मुडदे पाडत नाहीत पण पूर्वपुण्याईवर आजही खंडण्या गोळा केल्या जातात.
@Narayan_rane
@Narayan_rane 2 жыл бұрын
दगडी चाळीच्या आत कोणाला जायला देत नाहीत सहजा सहजी. तो खुनी तिच्या ऑफिसात जाऊन फोटो काढतो. येवढेच नाही तर ते दोघे किती मनापासून हसत आहेत फोटो काढताना. 🛑🛑🛑🛑🛑
@sushiljadhav2457
@sushiljadhav2457 2 жыл бұрын
Nice
@peterpereira8641
@peterpereira8641 2 жыл бұрын
Ur right sister
@parvejmulani1553
@parvejmulani1553 2 жыл бұрын
आमच्या भाई ला छपरी बोलली ताई…..फिक्स रिप्लाय 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@creativejugad559
@creativejugad559 2 жыл бұрын
😂🤣😂
@vishalhadap3779
@vishalhadap3779 2 жыл бұрын
१ no छपरी बोल आता
@parvejmulani1553
@parvejmulani1553 2 жыл бұрын
@@vishalhadap3779 🍌
@vishalhadap3779
@vishalhadap3779 2 жыл бұрын
@@parvejmulani1553 ghena mg माझा
@vishalhadap3779
@vishalhadap3779 2 жыл бұрын
@@parvejmulani1553 mulani मुलाच घालतो मग तुझा
@siddharthkhaire4248
@siddharthkhaire4248 2 жыл бұрын
ठिक आहे
@Anonymous_0321
@Anonymous_0321 2 жыл бұрын
सजा माफ करावी ?? मुंबई पोलीस be like- चुकीला माफी नाही ....😢
@sanjaynimagre2998
@sanjaynimagre2998 2 жыл бұрын
चुकीला माफी....
@ibudoggy4701
@ibudoggy4701 Жыл бұрын
Sidhu Miss you yaara
@prashantjadhav5146
@prashantjadhav5146 2 жыл бұрын
खरच काही नाही केल ....पक्षासाठी खुप केले
@marathapramod1834
@marathapramod1834 2 жыл бұрын
तो फोटो आमच्या हाफ़िस मधला आहे 😝
@poonamkhade411
@poonamkhade411 2 жыл бұрын
Photo nahi photu
@marathapramod1834
@marathapramod1834 2 жыл бұрын
@@poonamkhade411 🤣🤣😅
@anantdighe41
@anantdighe41 2 жыл бұрын
सही पकडे
@mansingbabar4533
@mansingbabar4533 2 жыл бұрын
ये बडिया था गुरू.
@amit-hv8sh
@amit-hv8sh 2 жыл бұрын
Yaar tum kitne dogle ho log...aao kabhi dagdi chal mein hamse milne 😂😂
@sachidanandshirdi3074
@sachidanandshirdi3074 2 жыл бұрын
किती फालतू आणि बिगर कामाचा प्रश्न विचारतात पत्रकार ? त्यामुळे आपण फार हुशार आहोत असे जनतेला कधीच वाटत नाही
@Priyu181
@Priyu181 2 жыл бұрын
खरयं
@mumbai736
@mumbai736 Жыл бұрын
Support Asha Gawli❤
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 Жыл бұрын
काम चांगले करा शिवाजी महाराज जिजामाता शंभुराजे सारखे हिंदुस्थान वर सत्ता तुमची राहिल जय महाराष्ट्र जय गणेश जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय भवानी माता जय शनीदेव जय नवनाथ महाराज
@arjunshelar4091
@arjunshelar4091 2 жыл бұрын
चुकीला माफी नाही
@sangamkakkeri2606
@sangamkakkeri2606 2 жыл бұрын
आशाताईंच बरोबर आहे दाऊद होता तो पर्यंत अरुण गवळी होते तुमच्याकडे दाऊद आहे तर आमच्याकडे गवळी आहे.
@remixvideo747
@remixvideo747 2 жыл бұрын
दाऊद असो की गवळी दोघे झाटु आहेत दाऊद नी ब्लास्ट केला लोक मेली / हा सुपारी घेउन लोक मारायचा /आता जेल मधे फाटली अरे असच होणार यांच
@remixvideo747
@remixvideo747 2 жыл бұрын
ही लोक आनी त्यांच्या घरची अशीच मारणार जेल मधे किवा गोळी ने यांच्या मुले कुणाच चांगल झालय
@remixvideo747
@remixvideo747 2 жыл бұрын
देशा साठी काय उपट ली गवळी ने आणि सुपारी घेउन पैसे कमवले आता बसला आत मोझा सळ्या
@ravindraprabhudesai6060
@ravindraprabhudesai6060 2 жыл бұрын
नो अरेस्ट, नो FIR फैसला ऑन द स्पॉट, एनकाऊंटर .
@ilovearth4945
@ilovearth4945 2 жыл бұрын
हे बरोबर आहे
@rajendra9990
@rajendra9990 2 жыл бұрын
मुंबई तक, तुम्हाला काही लाज लज्जा आहे का नाही ?
@akshayp952
@akshayp952 2 жыл бұрын
काय हिची भाषा काय हिची बोली.....आणि या आमदार आहेत वाटत 😂
@rajeshsalunke3081
@rajeshsalunke3081 2 жыл бұрын
चहा वाला चलतो मग हिचा काय त्रास आहे तुला?
@VishnuYadav-om1pm
@VishnuYadav-om1pm 2 жыл бұрын
​@@rajeshsalunke3081 चहा वाला गुन्हेगार नाही बाळा
@yuvrajgangan8657
@yuvrajgangan8657 2 жыл бұрын
Tya Muslim hote Tyanchi Marathi jara kachi asnarch naa....ugchh dusryanvr Hasu nkaaa
@akshayp952
@akshayp952 2 жыл бұрын
@@rajeshsalunke3081 कोण चहा वाला
@innocentkaminey5193
@innocentkaminey5193 2 жыл бұрын
@@VishnuYadav-om1pm 🤣🤣🤣🤣🤣 modi bhadva ahe
@Realtruth_309
@Realtruth_309 2 жыл бұрын
लगता है...इसमे जरूर पाकिस्तान का हात होगा.....?🤣🤣🤣🤣. Be:---Like😂😂😂😂....😝😝😝😝
@manoharpatil6795
@manoharpatil6795 2 жыл бұрын
खरी गोष्ट आहे. यांना आता गरज नाही गुन्हे करण्याची.
@yuvrajgangan8657
@yuvrajgangan8657 2 жыл бұрын
Agdi brobr ahee...
@remixvideo747
@remixvideo747 2 жыл бұрын
Pahile lokaana marun paise kamvele aata kha basun
@remixvideo747
@remixvideo747 2 жыл бұрын
गवळी टिम खोटी आहे यांचाच काहितरी खेळ दिसतोय महेश गवळी ला घ्या सुपारी किलर आहेत ही लोक
@mayurikawaduatram5913
@mayurikawaduatram5913 2 жыл бұрын
Plz contact no
@yuvrajgangan8657
@yuvrajgangan8657 2 жыл бұрын
Jast bolu nkaa adhi Sagle brobr mahiti kada mgh bola ugach dusryach nav kharab nka karuu
@rohanbhogale1051
@rohanbhogale1051 2 жыл бұрын
Mahesh ky kartat
@remixvideo747
@remixvideo747 2 жыл бұрын
@@yuvrajgangan8657 तुला बरेच माहीती आहे त्यांची कोन आहे तु आहेस त्याचा माझेसाठी सगळे भाई / गुंडे झाटू आहेत मुंबई पोलिस फक्त ठोकते
@remixvideo747
@remixvideo747 2 жыл бұрын
@@yuvrajgangan8657 मजा मोबाइल नंबर देऊ का तुला मी मुंबई तून आहे भेट मला
@navnathbhapkar6225
@navnathbhapkar6225 2 жыл бұрын
आशा ताईचे, विचार खरोखरच छान ....
@navnathduche6356
@navnathduche6356 2 жыл бұрын
अशा आरोपावर कोण विश्वास ठेवेल आजपर्यंत का उघड केलं नाही ही तर भाजपचे कारस्थान असले पाहिजे
@kishoralhat4645
@kishoralhat4645 2 жыл бұрын
😄😀🤣🤣
@ANUMUMBAI
@ANUMUMBAI 2 жыл бұрын
😂 लय बेकार दिवस आले.. जन सेवा आपण बी करावी वाटते😂
@Unio-Mystica
@Unio-Mystica 2 жыл бұрын
🤭😃🤣
@pranjalbaravkar4974
@pranjalbaravkar4974 2 жыл бұрын
आविश्य,फोटू,हाफिस,वयी,पुलिसवाले,दुख वाटतो
@sudhirkhachane8097
@sudhirkhachane8097 2 жыл бұрын
😜🤣😆😂
@amit-hv8sh
@amit-hv8sh 2 жыл бұрын
Aao kabhi Milne dagdi chal mein
@kanaiyaraje_pawar96k
@kanaiyaraje_pawar96k 2 жыл бұрын
🚩🚩जय शंभू नारायण 🚩🚩
@rangnathbarsode1909
@rangnathbarsode1909 2 жыл бұрын
14:25😎
@remixvideo747
@remixvideo747 2 жыл бұрын
महेश ला घ्या तपास ला
@yuvrajgangan8657
@yuvrajgangan8657 2 жыл бұрын
He Ata Tu sangnar😂😂
@daya7949
@daya7949 2 жыл бұрын
Mast vyakyan dila ahe.
@Unio-Mystica
@Unio-Mystica 2 жыл бұрын
He also wanted promotion.... From tapori to Neta 🤭😃😄🤣😁
@statuss7
@statuss7 2 жыл бұрын
6:55 😂
@prathamtemkar1414
@prathamtemkar1414 2 жыл бұрын
Gavali cha Jaagi Modi kiwa udhav cha Kiwa Raj Cha photo Asta tar. Tyanchi pan Inquiry keli Asti ka.
@ravindrapaturkar6147
@ravindrapaturkar6147 2 жыл бұрын
Samaj seva ……
@KB-sg4qi
@KB-sg4qi 2 жыл бұрын
समाजशेवा वा!
@yuvrajgangan8657
@yuvrajgangan8657 2 жыл бұрын
Ha kelech ahe Sevaa Kaa tumhala kahi problem ahe kayyy???
@rushi0217
@rushi0217 2 жыл бұрын
समाजसेवा नाही समाजशेवा 😂😂😂😂
@govindtiwar585
@govindtiwar585 2 жыл бұрын
किती खोटं 😂
@tussharekawade6416
@tussharekawade6416 2 жыл бұрын
वा मानल बाई तुला....काई interview dila..... समाजसेवा तुमच्या कडून शिकावं
@rajeshhaldankar9581
@rajeshhaldankar9581 Жыл бұрын
हिंदुस्थानचे साधू संत.
@boykayt47
@boykayt47 2 жыл бұрын
Santosh jadhv avgd aahe aata ....khup mota Guna kelya lavkrch siksha zali pahije....rest in peace sidhu 🥺😭
@teaxgamer
@teaxgamer 2 жыл бұрын
घरात लाच फोटो आहे तो मागचा फोटो बघा अस असते ..... मारतात हि लोक छपरी हे तर दुधातील धूतलेले आहे वा 🙏
@snehalt.channel992
@snehalt.channel992 2 жыл бұрын
it's failure of our judiciary and legislative system . DON, भाई , खासदार, आमदार होतो. *समाजाची सेवा* करतात हे हफ्ते , खंडणी खोर .
@rajendrajoshi1269
@rajendrajoshi1269 2 жыл бұрын
निवडून कोण देते?
@ImranShah-fz7uh
@ImranShah-fz7uh 2 жыл бұрын
Correct
@aslamfakir1348
@aslamfakir1348 2 жыл бұрын
भूतकाळातील फोटोचा या घटनेशी संबंध जोडणे चुकीचे वाटते
@snehalt.channel992
@snehalt.channel992 2 жыл бұрын
@@rajendrajoshi1269 निवडून कोन देतो , हा प्रश्न ..... आहे म्हणुन तर legislative failure पण लिहल आहे, हे लोक आपल्या सोयी अनुसार कायदे केले आहेत . हे खंडणी खोर आहे तरी muscle power + money power नी निवडून आलाच ना . आता पोरी च उदाहरण घ्या गॉगल घालुन किती थाट असतो तिचा... पण तिणी तोंड उघडल की...
@tussharekawade6416
@tussharekawade6416 2 жыл бұрын
म्हणूनच सुशिक्षित तरुणाला निवडूण द्या
@SARVX_
@SARVX_ 2 жыл бұрын
लॉरेन्स बिश्नोई गैंग महाराष्ट्र आणि तेलंगणा पर्यंत पोहोचले आहेत....
@NK-te4wg
@NK-te4wg 2 жыл бұрын
She is telling lies she knows this guy
@yuvrajgangan8657
@yuvrajgangan8657 2 жыл бұрын
Shut up
@remixvideo747
@remixvideo747 2 жыл бұрын
गवळी चा पाठी मागे फोटो कसा लावलाय बगा जसा की तो देव च आहे ज्याचे घरातील कोन मरतो ना त्यालाच कळते तुमच्या घरात अजुन कोन मेला नही ना
@yuvrajgangan8657
@yuvrajgangan8657 2 жыл бұрын
Lokhh tyanaa dev mantat tumhi nasel manat tr shant rhava🙏
@ganeshpawar4588
@ganeshpawar4588 2 жыл бұрын
अरुण गवळी नसते ना तर तुम्ही पण त्या दाहुद च्या लोकांचं पाया पडत रायल्या अस्त्या
@remixvideo747
@remixvideo747 2 жыл бұрын
@@yuvrajgangan8657 तो आता जेल मधे जा घेउन घरी देव आहे काय केलेय देवाने लोकांना सुपारी घेउन मरायच
@remixvideo747
@remixvideo747 2 жыл бұрын
@@yuvrajgangan8657 देव सुपारी घेत नाहीत अरे एवढे होत ना महेश गवळी आपल्या बापाला वाचऊ शकला असता कोन नाही भीत यांना काय नाही राहिल त्यांच मुंबई मधे
@remixvideo747
@remixvideo747 2 жыл бұрын
@@yuvrajgangan8657 काय झालय चहा पेक्षा किटली गरम झाले आहे त्यांचे चेले चपाटे अजुन वळ्वल चालू त्यांना माहित आहे मुंबई चा एकच भाई आहे फक्त मुंबई पोलिस
@ajinkyapadwal5205
@ajinkyapadwal5205 2 жыл бұрын
अरूण गवळी आशा ताई मी तुमच्या सोबत आहे
@ravindraprabhudesai6060
@ravindraprabhudesai6060 2 жыл бұрын
कामटे, साळसकर सारखे, ऑफीसर होते तेव्हा शार्पशुटर गायब झालेले, परत अशा ऑफीसर्स ची गरज आहे, तरच गुंडगीरीला आळा बसेल
@deepaparmar6070
@deepaparmar6070 2 жыл бұрын
madam Arun gawli la odakta ka?
@jaimaharashtra5327
@jaimaharashtra5327 2 жыл бұрын
Bayko aahe
@amitarora9857
@amitarora9857 2 жыл бұрын
😂😂😂
@suvarnakadam6855
@suvarnakadam6855 2 жыл бұрын
🙄
@hemlatalad4921
@hemlatalad4921 2 жыл бұрын
Plus tyancha vayi.. plus tyancha Aajar Asthma , khant hote n dukh watto... 😂
@jaimaharashtra5327
@jaimaharashtra5327 2 жыл бұрын
Sant arun gavli cha photo chi puja karto aani sajjan kasa aasel
@mkd2sh494
@mkd2sh494 2 жыл бұрын
Gavali chya Ghari photo Kadhlela ahey
@Unio-Mystica
@Unio-Mystica 2 жыл бұрын
🤭😃🤣😁
@amit-hv8sh
@amit-hv8sh 2 жыл бұрын
Aao kabhi Milne dagdi chal mein
@mkd2sh494
@mkd2sh494 2 жыл бұрын
@@amit-hv8sh Chadhyla yeu ka Gawali var ni Tuzyavar.
@nileshaarote9678
@nileshaarote9678 2 жыл бұрын
समाज सेवा करता म्हणजे नक्कि काय करता ....
@Unio-Mystica
@Unio-Mystica 2 жыл бұрын
🤭😃🤣
@mivasaiker2309
@mivasaiker2309 2 жыл бұрын
😂😂😂😂
@shyamdeshmukh2028
@shyamdeshmukh2028 2 жыл бұрын
Aadha Taai Tumhi Ekdum Barober...
@yuvrajgangan8657
@yuvrajgangan8657 2 жыл бұрын
Ha na
@user-zw1wy3io9v
@user-zw1wy3io9v 2 жыл бұрын
आईसाहेब ❤️🙏🏻
@nikpriya5397
@nikpriya5397 2 жыл бұрын
किती खोटं बोलतात अरे देवा.😲
@sahilpardeshi1198
@sahilpardeshi1198 2 жыл бұрын
Ky khota
@mandar026
@mandar026 11 ай бұрын
Bhikarchot budiya bhik mangi
@manojmane4112
@manojmane4112 2 жыл бұрын
इतक्या मोठ्या भाई ला छपरी बोलले😂😂😂😂😂😂😂🤣भाई लोकाना पन इज्जत नाही राहिली
@sahilgvlogs3284
@sahilgvlogs3284 2 жыл бұрын
😂😂😂😂😂
@madhavipawar5901
@madhavipawar5901 2 жыл бұрын
😆😆😆😆
@mivasaiker2309
@mivasaiker2309 2 жыл бұрын
😂😂😂😂
@vijaydeshmukhpatil670
@vijaydeshmukhpatil670 2 жыл бұрын
पोलिस त्यांचे काम करतील पत्रकाराला काय गरज आहे तपास करायची समध आहे का नाही diparment पाहते जरा शेती मालाच्या भावाच पहा
@ramdaskadam1782
@ramdaskadam1782 2 жыл бұрын
अगदी बरोबर आहे चाय बिस्किट मराठी पत्रकारिता आहे मिडिया trail घेते आहे पोलीस आपले काम करत आहे मराठी मिडिया TRP प्रसिद्धी धंदा सुरू झाला आहे
@kishorbhandari5509
@kishorbhandari5509 2 жыл бұрын
Ekch 🦁🐯🐅🦁 gavali king
@ashatengale142
@ashatengale142 Жыл бұрын
आशा ताई ला लवकर न्याय मिळावा आणि डॅडी लवकर बाहेर यावेत उर्वरित आयुष्य त्यांचे सुख समाधानाचे आनंदाचे जाओ हि ईश्वरचरणी प्रार्थना
@vasuwankhede3354
@vasuwankhede3354 2 жыл бұрын
Aasha tai बरोबर बोल ley...👌👌👏
@krushna_nawale
@krushna_nawale 2 жыл бұрын
अरुण गवळी एक असे वक्तिमत्व आहे कि अन्यया विरुद्ध लढणारा माणूस होता
@idontcarei
@idontcarei 2 жыл бұрын
HO AGDI DEV HOTA ..ANI TUJHYA SARKHE RAVAN TYACHE MAHAN BHAKTA ..JEEV DE
@amit-hv8sh
@amit-hv8sh 2 жыл бұрын
@@idontcarei bhaisahab aao dagdi chal mein kabhi Milne hamse
@akshaypatil1193
@akshaypatil1193 2 жыл бұрын
झाले हात हटकून मोकळं विषय च नाही अहो
@prakashlad4928
@prakashlad4928 2 жыл бұрын
ह्या खर्ऱ्या बोलतात
@sitarampatil4049
@sitarampatil4049 2 жыл бұрын
ताई काय बोलत आहेत तें कुणाला कळत असेल तर , आम्हाला पण सांगा. ताई खुपच चांगलं बोलत आहेत.
@MM-ue4ol
@MM-ue4ol 2 жыл бұрын
Jydhav nahi ho jadhav.. Marathi channel ahe na ha ??
@yuvrajgangan8657
@yuvrajgangan8657 2 жыл бұрын
Areyy tya Muslim ahett vichar kara tyanaa Yevdhi Marathi Tari yete.... Yevdhe overacting karu nkaa naa
@MM-ue4ol
@MM-ue4ol 2 жыл бұрын
@@yuvrajgangan8657 Arey mitra mi batmi sangnare madam baddal boltoy.
@businessswot1003
@businessswot1003 2 жыл бұрын
WhatsApp status songs ,Instagram status sathi gang use kartat
@amitpawar5756
@amitpawar5756 2 жыл бұрын
Jay shambho narayan 🔥🔥
@advertisemedia1509
@advertisemedia1509 2 жыл бұрын
Reporter smart ahe
@birdslover64656
@birdslover64656 2 жыл бұрын
Namaskar tai tumhi kahi pan bolu shakta tumcha adhikar aahe thik aahe pan tumhi comments vachta ki nahi vachata nahi aal tari tumhi konala tari vicharayala pahije.... Mala tar vatatay dawood ni hila supari dili aahe daddy chi chutiyat ginti karun aani tyachi nasaleli ijjat aankhi ghalvun tyala jiv deyala lavnar
@harishbele3754
@harishbele3754 2 жыл бұрын
He barobar ahe taai cha
@shrirangbarve457
@shrirangbarve457 Жыл бұрын
*ह्या अमराठी आहेत का?*
@ViratM_1234
@ViratM_1234 9 ай бұрын
Ho jnmane musalim aahet
@darkglitter8074
@darkglitter8074 2 жыл бұрын
Dirty politics
@GK-qv6je
@GK-qv6je 2 жыл бұрын
गवळी परिवार खूप छान आहे ... डॅडी अरुण गवळी यांना जेव्हां 2002,2003,4 ला जामनगर नारायणगाव जवळ आशा ताई चे गाँव आहे. तिथे आम्ही 4 ते 5 जन गेलो होतो तेव्हां गौ सेना चे आम्हाला आकर्षण होते तेव्हां डेडी यांना पहिल्यांदा बघितले होते त्यांच्या घराला छावणी चे रुप होते बंदोबस्त होते पोलिस दादा सुधा त्यांना डे डी म्हणूनच संबोदयचे आम्हाला त्या गोष्टीचे कौतुक होते.. डेडी म्हणजे क्रीमीनल वैगेरे काही देसले किंवा वागले नाही ते मनाचे खूप सादे सुदे होते .. त्यांना जय शंभो ....... आणि राहिली गोष्ट या भुरट्या जाधवाची तर आशे भुरटे भामटे खूप येतात ...
@anand2809
@anand2809 2 жыл бұрын
Aho madam swatantra ladhya sathi aat madhe gele nhi saheb.
@rahulnaik9379
@rahulnaik9379 Жыл бұрын
जैसी करणी तैसी भरणी
AJIT PAWAR LIVE 🔴
राजकारण मराठी
Рет қаралды 284
WHO LAUGHS LAST LAUGHS BEST 😎 #comedy
00:18
HaHaWhat
Рет қаралды 19 МЛН
He sees meat everywhere 😄🥩
00:11
AngLova
Рет қаралды 12 МЛН
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 12 МЛН
Sidhu moosewala | vlog | Explore moosa pind |
9:15
587 Vlogs
Рет қаралды 3 МЛН