श्री संत सद्गुरू बाळूमामा मामांचा आशीर्वाद हाय रामभाऊ (आकाश).तुम्हाला मेंढी माऊलीची सेवा केलीय तुम्ही मेवा 100%भेटणार तुम्हाला. जय बाळूमामा....,............
@ramshinde74512 жыл бұрын
बाळू मामाच्या नावानं चांगभलं
@parmeshwarpatil2272 Жыл бұрын
जय बाळूमामा .... तुम्ही खूप मोठे व्हा
@balumamadevalayadampur Жыл бұрын
जय बाळूमामा 🙏🙏
@कृषिसेवा-त5ध Жыл бұрын
🖤🙏
@vitthalchangbhale38 Жыл бұрын
😃😃
@vaibhavpawar96282 жыл бұрын
बिस्कुटवाडी चे राजाभाऊ तुमच्या कले मुळे संपूर्ण महाराष्ट्रला हसवता. तुमी दुसर्यांना हसवणारा एक तारा आहे, तो कुठेही ठेवा तो चमकणार.💐
@Sjlivedubaivlogs2 жыл бұрын
जवळुन सर्व पाहिलय एकाच कुटुबांतील असल्याने जीवनातील समस्या एकच होत्या प्रवास मात्र वेगळा होता खरं तर आभार सर्व प्रेक्षक वर्गाचे करायला हवय सर्वसामान्य कलाकाराला तुम्ही एका उंचीवर नेऊन ठेवलत 🙏🙏🤝 खुप मनापासुन आभार जोश टॉक मराठी 🙏🙏
@Sjlivedubaivlogs2 жыл бұрын
@@jindagiloveparv सर 🙏❤️आपले मनापासुन आभार 🙏💯
@dattatrayawaghmare98772 жыл бұрын
SJ भाई मी 2016 पासून तुझ्या FB Page cha Follower aahe आणि आकाश भाई च म्हणशील तर त्याला एक गाव तेरा भांगडीचा रामभाऊ ते आताचा बिस्कुटवाडीचा राजाभाऊ खुप जवळुन पाहिलंय खुप comedian आहे भाई-भाई सलाम 💐💐🙏🏻🙏🏻
अहो पण सागर तुम्ही Sharjah इथे जॉब करता तर आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे होती
@Sjlivedubaivlogs2 жыл бұрын
@@nitingore6604 तुम्ही पण त्याच प्रवाहात वाहताय वाटतं माफ करा चुकीच काय बोललो तर पण इथ. पर्यत आलेच आहात तर जरा प्रवचन आमचं पण आयका की 🙏 प्रत्येकाला परदेश म्हणजे लाखो रुपये हेच गणित माहीत आहे पण त्यात तुमची चुकी नाही सोडा पण जरा वस्तुस्थिति आयका एक तर ही परिस्थिति आकाश जाधव 7 वी ला असण्यापासुनची मांडली आहे मी त्याच्यापेक्षा 1 वर्षानी मोठा भाऊ म्हणजे मी पण हेच अनुभवलं आसणार यात काही दुमत नाही मा़झ शिक्षण आणि मी 1 ते 2 वर्ष भारतात काम केलय म्हणजे परत एकदा मी हे सर्व जवळुन पाहीलय यात माझा पण रोल असणार यात दुमत नाही!!!! आता परिस्थिति त्या वेळची तीच आसणार का एक भाऊ रोडपति आणि एक करोडपति अस पण काही नसेल यात पण दुमत नसेल, आता राहीला प्रश्न परदेशात काम करायचा तुम्ही फेसबुक ला विडीयो माझे कीती बगता यावरुनच समजल की दुबईची रीयालीटी जेव्हा मी दाखवतो खर्च दाखवतो त्या वेळी तुम्हाला लाखो रुपये अजिबात दिसले नसतील कारण प्रत्येक गोष्ठी ची दुसरी बाजु बघितली नाही, परदेशात येणारा प्रत्येक व्यक्ति लाखो रुपये कमवत नाही, हे माहीत नाही वाटतं तुम्हाला. एका सामान्य कामगाराचा महीन्याचा पगार हा 20 हजार पासुन सुरु होतो एवढ तरी माहीत करुन घ्या हो दादा. तो सामान्य कामगार 1 लाख पर्यत पोहचे पर्यत त्याला 10 वर्ष उलटुन जातात हे पण माहीत करुन घ्या. खुप मोठे शिक्षण घेउन येणारे अर्थिक सामर्थ असनारी लोक हे नोकरी ला लागताच लाखो कमवतात हे खरं आहे. पण आम्ही अशा कुटुबातुन आलोय जिथं खान्या पिन्याचे वादें, मी शारजाह ला काम करतो कुणाकडे तर शारजाह च्या राजाकडे म्हणजे अंदाज लावा कोण आहे हा व्यक्ती पण राजाकड काम करतो म्हणजे मी राजा न्हव, हो मी एक कामगार आहे. 16 हजार महीना चालु केलेल हे काम आज लाखोत चालु आहे. दुबई असो शारजाह असो महीन्याचा खर्च तुम्हाला मुळातच माहीत नसेल बरोबर ना, शारजाह तुन दुबई ला एकदा जाऊन यायचा पण खर्च माहीत नसेल, इटंरनेट चा खर्च पण माहीत नसेल, खाने राहने इतर खर्च पण माहीत नसेल, SJ Live तरी माहीत आहे का की महीन्याचे कीती विडीयो होतात हे तरी माहीत आहे का, वर्षात अन्न दान उपक्रम कीती करतो हे माहीत आहे का, लोकांची मदत इथे अडकलेल्या लोकानां मायदेशी सुखरुप पाठवण्याच काम पण तुम्हाला माहीत नसेल, आता भारतात तुम्ही कीती कमवता आणि काय समाजकार्य करता तुमचा कीती खर्च आहे राहतात कीती याचा विचार करून बघा उचलली जीभ लावली टाळ्याला जरा तरी लाज बाळगा कॉमेंट करताना एक क्षण विचार तरी करा. आपल्याला जर काही कुणासाठी चागले बोलने जमत नसेल तर जरा वाईट बोलने तरी टाळा आणखी काही वयक्तिक माहीती हवी असेल कींवा लवकरच भारतात येतोय समोर भेटुन बोलायचं तरी कळवा +971568793959
@manojshitole87082 жыл бұрын
My Dear Students Akash #राजाभाऊ सर्वप्रथम तुझे खूप खूप अभिनंदन💐💐 तुझी संघर्षमय जीवनकहानी नवोदित कलाकारांसोबतच परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या इतरांनाही निश्चितच प्रेरणादायी आहे.तुझ्या जिद्दीला व मेहनतीला सलाम🙏 तुझ्या यशदायी प्रगतीसाठी परमेश्वराकडे प्रार्थना.
@star555vitekar32 жыл бұрын
अपयश ही यशाची पहीली पायरी आहे, ही भुमी शिवबा राजेंची आहे,त्यांना दररोज चिंतनात ठेवा येणारी संकट काटे नाही तर फुलं घेऊन समोर येतील,,लय भारी राजाभाऊ🙏
@gaubhumiorganicfarm...71502 жыл бұрын
लय भारी आकाश भाऊ. प्रत्येकाच्या यशामागे खुप मोठा संघर्ष असतो. धन्यवाद पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा....💐💐💐💐👍👍👍👍👍👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@rushikeshshinde20512 жыл бұрын
खरच तुमी एक जगापुढे आदर्श आहे..💐 तुम्हा सगळ्यानाच पुढील वाटचालीस खूप खुप शुभेच्छा...💐💐💐💐
@krushna127682 жыл бұрын
राजा भाऊ तुला बघून आम्हाला प़ेरणा मिळते. love you bhai , तुम्हाला भेटलोय सुद्धा. तुमचा मोठा फॅन
@krutarthmetkari7242 Жыл бұрын
भागातील माणूस कष्टातून मोठा झालेला बघून बर वाटत. मी विट्याचा.... आकाश तुमच्या वाटचालीस शूभेच्छा.
@rushikeshshinde20512 жыл бұрын
राजाभाव लाइफ मधे अडचणी आल्या शिवाय आपल्या पन आपल्या तकतीची जाणीव होत नाही आपन काय करु शकतो आणि अपन ससेस होत नाही...👍खरच खुप शिकन्याजोगे आहे ख
@ganeshkumbhar81752 жыл бұрын
Simple living and hay thinking.. pawer full mind & positivity.. Rajabhau.. superb.
@CancerVlogger2 жыл бұрын
मी पण पुण्यात mpsc करत होतो पण cancer झाल्यामुळे सर्वच बदलले. तुमची स्टोरी पाहून छान वाटले. 😊
@TheHinduDharmaProtector Жыл бұрын
टाटा hospital is बेस्ट. माझ्या आईला पण होता आता 4 वर्ष पासून काहीच त्रास नाही. टाटा हॉस्पिटल खारघर नवी मुंबई येथे उपचार घेतले
@marathi.udyojak2 жыл бұрын
एक नंबर राजा भाऊ 🤩🤘 असेच प्रयत्न करत रहा आम्ही आहोत तुमच्या सोबत 👍 हस्ती दुनिया का राजा 😂 बिस्कुटवाडी कॉमेडी किंग राजा भाऊ यांना पुढील वाटचलीस हार्दिक शुभेच्छा....🎉🎉
@Marathi_Hasya_Express2 жыл бұрын
राजाभाऊ लय भारी माणूस ❤️❤️❤️ असच पुढे पण नवनवीन एपिसोड मधून खूप हसवत जा आम्ही तुमच्या बरोबर आहोत.
@prakashkamble59152 жыл бұрын
राजाभाऊ एक नंबर तुमच्या अभिनयाला सलाम चतूर भावङ्या लखन सोन्या यांना पण पुढिल वाटचालीस मि शुभेच्छा देतो आणि बेवसिरिज मधून असच आम्हांला हसवत रहा
@P3_Live2 жыл бұрын
राजा भाऊ मस्त च
@shreepatil23962 жыл бұрын
मी कडेगाव, सांगली येथे आकाश जाधव यांना भेटलो होतो , अगदी च हसरे अणि मन मिलाऊ स्वभाव आहे त्यांचा , keep smiling ❤️
@karishma45402 жыл бұрын
Proud of you Aakash( Rambhau 😉)..😍😇 Hi tr suruvat ahe... Ajun tumhala khup pudhe jaych aye 😇
@swapnilghadge59942 жыл бұрын
Ek number acting karta rajabhav tumi ani mi tr javalun andhavly tumala दोस्तीतल्या दुनियेतील राजा माणुस 👍👍👍🎉🎉🎉
@sharaddevkate34072 жыл бұрын
रामभाऊ चा रोल पण खुप छान केला होता तुम्ही,एक गाव तेरा भानगडी वेबसिरीज मध्ये
@sforbhosale Жыл бұрын
खूप खूप छान सांगितले आपल्या आयुष्यात खूप छान वाटलं आयुष्यात युट्युब वरती आपली सिरीयल बघितली खूप बरी आहे कॉमेडी
@rav5098 Жыл бұрын
Rama / Raja Bhau : Gem of Person 🚩🚩🚩🚩🚩🚩👏👏🎉🎉🎉
@vikram_zodage2 жыл бұрын
You have lots of knowledge. 5 year experience in MPSC .
खूप छान संकट तर ठायी ठायी आहेत फक्त जिगर पाहिजे लढायला 🔥🔥🔥🔥🔥
@sangrampatil936 Жыл бұрын
Ho na tumi Khrch khup Chan bolta pan
@UdyogamOfficial2 жыл бұрын
जिद्दीचं दुसरं नाव..... राजाभाऊ 😎💪👍
@pranavkamblevlogs35182 жыл бұрын
एक गाव तेरा भानगडी पासून मी तुम्हाला बघतोय दादा
@Sjlivedubaivlogs2 жыл бұрын
💯💯💯💯🤝
@sudarshannaik58592 жыл бұрын
फार बरी वाटली ही चित्र फीत ., josh tolk आभार तुमचे .
@prashant_sul_952 жыл бұрын
राजाभाऊ एक नंबर गावाकडील रियल हिरो आहेस यार
@jitendrabandsode11052 жыл бұрын
रामभाऊ ऊर्फ राजाभाऊ लय उत्साह बोलण्यात दिसला. हाच उत्साह कायम राहो. बाकी आपण भागवाले.... बिस्कुटवाडी सुद्धा फेमस होणार
@madhaviyadav85152 жыл бұрын
Thank u raja bhau
@KavitaFashionInnovation2 жыл бұрын
Wow amazing 👏 mehnat keli ter yesh nakki yete 👍🙏
@abhijitmore39772 жыл бұрын
# भाषा 🤩🌏🔥💥
@aparnalad62072 жыл бұрын
खूप छान मस्त प्रवास.
@sandyg6902 Жыл бұрын
जय बाळूमामा राजा भाऊ ❤️🙏 पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा 💐
@kapilbhosale27342 жыл бұрын
Ekdum number bhava 👍🤟
@manojshinde96032 жыл бұрын
जीवनात अडचणी ज्यालाच येतात, जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते! आणि जबाबदारी घेणारे कधी हरत नाही. ते जिंकतात किंवा शिकतात
@prakashkharate79102 жыл бұрын
Great Raja भाई....from धाराशिव..
@ramchandradeshmukh14132 жыл бұрын
जय महाराष्ट्र राजाभाऊ
@shree37862 жыл бұрын
Proud of you brother ❤️🌹😊 Keep it up 👍🏻 The glory of your journey has began 😃👌🏻
@omkarkare55012 жыл бұрын
बाळूमामा प्रसन्न 🙏💝
@vimalbhambal99402 жыл бұрын
Kontya oreng gruf varun tumhi pudhe gela
@vimalbhambal99402 жыл бұрын
Patta deta ka
@bhagvanchougale5421 Жыл бұрын
जय बाळूमामा.....,🙏🏻🙏🏻🙏🏻
@rohitjadhav3972 жыл бұрын
भावा कडक👌👌👌
@swapnnagariproduction9362 жыл бұрын
Bhari aahe aakash bhau saoprt aahe तुम्हाला
@deepakbeloshe8802 жыл бұрын
Sadhe rahaniman ani uccha vichar as kon asel tr fkt aj sir (rajabhau)....ashich khup khup pragati karat rahava tumhi sagle....
@Sachinp91912 жыл бұрын
Khup chhan
@sukanyarohidaskshirsagar2 жыл бұрын
always best of u love u all rounder....❤🥰😘
@vaishnavipawar99832 жыл бұрын
Such a free soul ❤️
@sangrampatil936 Жыл бұрын
Hii
@लाकूडशर्यतप्रेमी2 жыл бұрын
राजा भाऊ तुम्हाला धर्मा मूवी वल्यानी खूप त्रास दिला
@arungodse57252 жыл бұрын
एकदम व्हिडिओ छान झालेला आहे
@aniketnaykawadi20862 жыл бұрын
भाऊ dhàrma movies एक गाव तेरा भानगडी मुळे famous zala पण त्याचे नाव पण घेतले नाही राम भाऊ बेस्ट....
@akshay._7622 жыл бұрын
उपकाराची जाण न ठेवणारे लोक आहेत
@suniltelvekar76922 жыл бұрын
बरोबर आहे पण त्यांनी पगार पण दिला नव्हता हे तुम्हाला माहिती आहे काय कारण एक गाव तेरा भानगडी सोडले त्यावेळी राजाभाऊ रडले होते हे तुम्हाला माहिती आहे काय
@aniketnaykawadi20862 жыл бұрын
@Sunil Telvekar भाऊ lockdown कोरोन मुळे त्यांचा काहीतरी आर्थिक प्रॉब्लेम झालं असेल मग इथखे दिवस धर्मा movie's सोबत थांबाचे नव्हते मग
@akshay._7622 жыл бұрын
@@suniltelvekar7692 are te acting kartyt radychi
@Infintytrader39452 жыл бұрын
Khup chan Aakash Proud of you brother. keep it up
@bhairavnathburande39492 жыл бұрын
खुपच छान राजाभाऊ
@kishorphatak29182 жыл бұрын
Good done Raja भाऊ
@competitivestrugglers8055 Жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा भाऊ
@amolkokare0097 Жыл бұрын
भावा तुझा रांगडा स्वभाव आपल्याला आवडला
@kakasmisalhouseofficial23992 жыл бұрын
राजाभाऊ , संघर्ष मय आदर्श व्यक्तिमत्व
@vijayjadhav15882 жыл бұрын
एकच नंबर आमचा राजाभाऊ...
@learnenglishwithnitinkadam4042 жыл бұрын
Great 👍👍
@Yuvarajjarag9092 жыл бұрын
भावा आईची आठवण करुण दिलीस
@uttamraodeshmukh17512 жыл бұрын
अशी जिद्द पाहिजे. वा रे बहाद्दर.
@raj_rathod412 жыл бұрын
Keep going brother 💐
@Vish_u__212 жыл бұрын
Big fan of Rajabhau ❤️
@india-oz7hq2 жыл бұрын
एक गाव तेरा भानगडी चे नाव सुद्धा घेत नाही. तिने ओळख करून दिली. त्या माणसाची नावे नको घेऊ पण... वेब चे तर घे खुप छान
@dreamer76152 жыл бұрын
कारण असेल
@ganeshkumbhar81752 жыл бұрын
Brand for Raja bhau..
@amolchavan33002 жыл бұрын
Ek number
@dhanrajpatil63732 жыл бұрын
Kadaakkk...💥💥
@gauravpande9765 Жыл бұрын
Great human being Very caring person ❤❤❤❤
@mangeshdarshane73982 жыл бұрын
लय भारी राजा भाऊ👌🏻
@akashjadhav4642 Жыл бұрын
सगळ्यांना धन्यवाद 🙏🙏🙏
@sonhirasarpamitramahesh38352 жыл бұрын
Best luck dear friend...
@malluswami90532 жыл бұрын
Jidd ani chickati pahije kontehi kam success hotaay RAJABHAU CONGRATULATIONS
@Rushikesh-nq4nk2 жыл бұрын
I Love you too Brother
@kedarnathfilmproduction66092 жыл бұрын
आकाश मी तुम्हाला खुप आधी पासूण ओळखतोय तुम्ही खुप चांगले कलाकार आहेसा
@swapnildhale90582 жыл бұрын
Bhava tuzi jid bagun lay bhari vatal
@SatishDhaygudeahire2 жыл бұрын
राजाभाऊ तुम्ही छान काम करता 👍
@45vaibhavshendage482 жыл бұрын
Very good I like it 👌
@sarikapatil71962 жыл бұрын
Nice 👌👌
@AtharvaAk4-72 жыл бұрын
जिद्द असावी तर अशी 👏
@jahangirmulla9676 Жыл бұрын
Bava aasach pude ja aamhi lok tuzya sobat aahe
@15vivekkharje902 жыл бұрын
Big fan Rajabhau
@Osho1892 жыл бұрын
Very good. Lai Bhaaari ! Raja bhau. Ekdum Jhaakh! Bes aahe baghaa. Wishing you all the best.
@mrunalinidharme22522 жыл бұрын
Great 😘
@rajendraparkar8887 Жыл бұрын
शनी देव पण प्रसन्न आहे 😄😄😄😄👌
@rajendrashelar14902 жыл бұрын
वजीर आणि राजाभाऊ बिग फॅन 💪💪💪
@manojauti80812 жыл бұрын
इपितर rajabhavu मस्त
@manojauti80812 жыл бұрын
@@jindagiloveparv बस का आता भावा बिस्कुटवाडी चे नाव सांगताय ओळखीसाठी , रुलायेगा क्या पगले 🤣🤣😆🤞🏻