मराठी माणूस चुकतोय | Inspirational speech in MARATHI

  Рет қаралды 2,019,566

SnehalNiti

SnehalNiti

7 жыл бұрын

In this video, you can see Where Marathi Entrepreneurs are lacking in business. India's No. 1 Business Coach Snehal Kamble is giving suggestions about how Marathi businessmen deal with the hurdles which come in business.
स्नेहलनीती यूट्यूब चॅनलच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहु शकता मराठी उद्योजक धंदा करताना कुठे चुकतो. यात भारताचे नंबर 1 बिझनेस कोच स्नेहल कांबळे हे मराठी तरुणांना उद्योगात येणारे अडथळे आणि त्यावर मात कशी करावी, याबद्द्ल मार्गदर्शन करीत आहेत.
----
Follow Snehal Kamble on Social Media
KZbin : goo.gl/T8XD5G
Facebook : goo.gl/SDh3JX
Twitter : goo.gl/zzqL97
or Contact Us on : 9223334907

Пікірлер: 901
@SnehalNiti
@SnehalNiti 6 жыл бұрын
बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा : goo.gl/6eCpsS स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा : goo.gl/C46VjA
@user-jj8kr2ez9r
@user-jj8kr2ez9r 6 жыл бұрын
SnehalNiti
@dipaksurwase207
@dipaksurwase207 6 жыл бұрын
SnehalNiti va
@BHKFLAT
@BHKFLAT 6 жыл бұрын
SnehalNiti sir mala business. Karai cha ahe but Kay karu samjat nahe ahe, sir me 10 to 20 thousand devun invest karu shakto assa mala watta pan kute karu te samjat nahe, business karu tar kay
@yogeshmisal7204
@yogeshmisal7204 6 жыл бұрын
SnehalNiti best
@sachingangurde148
@sachingangurde148 6 жыл бұрын
1nu information detat sir good job asch chalu thewa tumcha job aplya mansana guidance det rha...
@gajanansangale602
@gajanansangale602 3 жыл бұрын
व्यवसाय करण्यासाठी पहले पैसे नाही लागतं...." लागते ती हिम्मत कि मि व्यवसाय करेल आणी चालवुन दाखवेल असा विश्वास लागतो " ... माझा अनुभव आहे
@amolmohurle4868
@amolmohurle4868 2 жыл бұрын
Monthly kiti earn krta dada😊
@girishkobal4457
@girishkobal4457 2 жыл бұрын
खर आहे पण मी शेळीपालन शेड साठी प्रकरण दिले होते ते सगळे कागदपत्रे पुर्ण आहेत तरी पास झाले नाही मग निराशा येते
@sachinamrutkar228
@sachinamrutkar228 3 жыл бұрын
सर बँका बसल्या आहेत पैसे द्यायला हे वाक्य पूर्ण पणे निराधार आहे.
@chavandnyandip
@chavandnyandip Жыл бұрын
साहेब अगदी बरोबर आहे , गरीब व सर्वसाधारण माणसांना बँक कर्ज देत नाही
@pravinvibhute7849
@pravinvibhute7849 6 жыл бұрын
मराठी भाषेत मांडताय त्याबद्दल मनापासून आभार त्यामुळे आपल्यातच कोणीतरी सांगत आहे वाटत
@Akashalugade
@Akashalugade 7 жыл бұрын
तुमच्यामुळे खूप मराठी उद्योजक पुढाकार घेऊन बिझनेस चालू करत आहेत , आणि तुमचा सल्ला खूप उपयोगी पडत आहे स्नेहल जी... असच आमच्यासाठी आणखीन विडिओ करत रहा हि विनंती...
@ajaynarale8583
@ajaynarale8583 6 жыл бұрын
बिझनेस म्हणजे धंदा नव्हे तर समाजसेवा आहे सर मराठी माणूस अजूनही चुकतोय टॅलेंट म्हणजे मराठी माणसाची खरी ओळख आहे
@mpscaspire8971
@mpscaspire8971 7 жыл бұрын
छान आहे हे तोंड चे बोल आहेत मी सगळे करून बसलो आहे खादी ग्राम उधोग असु किवा अजुण काही .बॅक लोन साठी उभे राहून देत नाही दारात तारण मागते.
@SnehalNiti
@SnehalNiti 6 жыл бұрын
त्याच साठी experts ची मदत घेत जा असं आम्ही नेहमी सांगत असतो.
@kavitatokare1740
@kavitatokare1740 6 жыл бұрын
Nice
@somnathmisal3946
@somnathmisal3946 6 жыл бұрын
Loan det nahit taran magtat. Kiva apli aple bank statement
@ankushbathe390
@ankushbathe390 6 жыл бұрын
मराठी.माणूस.अपयशाला.घाबरतो
@straightforward8219
@straightforward8219 5 жыл бұрын
@@SnehalNiti what is yours own business?
@YoungIndia01
@YoungIndia01 4 жыл бұрын
मराठी माणुस दारु दादागीरी आणी घमंड जलन कमी होणार त्येवाहच पईशे कमवणार प्रयंत्न करा फालतु गीरी सोडा प्रयत्न करा
@SnehalNiti
@SnehalNiti 4 жыл бұрын
Thank you Follow Me on Social Media KZbin : goo.gl/T8XD5G Facebook : goo.gl/SDh3JX Twitter : goo.gl/zzqL97 or Contact Us on : 9223334907
@indianboy9299
@indianboy9299 3 жыл бұрын
Pkt jaatiwad karayla pahije Jo parenth jatiwaad .Ghamand Dadagiri .Hai sodat nahi to parenth India samor jau sakat nahi
@dipikeshpatil7021
@dipikeshpatil7021 Ай бұрын
Kahi garaj nahi
@shubhamnikam1256
@shubhamnikam1256 5 жыл бұрын
स्वत:चा व्यवसाय सुरू करा, महिना किमान 18000/- पेक्षा जास्त कमवा नीट लक्ष देऊन वाचा आपण खुप शिकलो, पण शिकण्या नंतर मिळतो का मनासारखा जाॅब, शिक्षणासाठी वडिलांनि 10ते 20लाख रु लावले engineering साठी 4-5 वर्ष लावले आणि मूलं-मुली काय करतात 10 -15,000 हजाराचा जॉब वयाचे 21 वर्षे शिक्षण Complete करण्यात जातात, २ वर्षे मनासारख job शोधण्यात जातात, जॉब मिळाला, पण मनासारखा नसुनही कर्तव्य/गरज म्हणून करावा लागला. त्या मध्ये आपली स्वप्न कधीच पूर्ण होत नाहीत. तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करता यावीत यासाठी मी तुमच्यासाठी एक BUSINESS OPPORTUNITY घेऊन आलोय. आणि जो कोनी आपल्या family साठी व आई वडिलांच्या स्वप्नासाठी थोडातरी serious असाल, तरच आपल्या स्वप्नाच्या पुरततेसाठी business आहे, हा Business आपण आपल प्रोफेशन संभाळुन करू शकता. आता हा बिजनेस काय आहे, कसा करायचा याचि माहिती तुम्हाला दिली जाईल, जर खरच गरज असेल तर आम्ही तुम्हाला 100% BUSINESS OPPORTUNITY देवु. जो कोणी इच्छुक असेल त्यांनीच mobile number vr msg करा WhatsApp No:- 9764953386 Send Me Your Resume Location- Nashik Age limit - 18-26 जिंदगी बिताते आये है अब जिंदगी जीने की बारी आयी है मुझे आपके सपनो पे भरोसा है।।।।।।
@rautdhaval05
@rautdhaval05 4 жыл бұрын
Mlm business ha tumcha nahi koni duara cha astoa
@SafarMarathi
@SafarMarathi 6 жыл бұрын
मस्त विडिओ आहे... पैसा आला की पाहिलं बंगला, गाडी हे मत पटलं... मराठी माणसाने व्यावसायिक दृष्ट्या प्रयत्न केलेच पाहिजेत
@SnehalNiti
@SnehalNiti 6 жыл бұрын
Safar Marathi धन्यवाद 🙏
@jaibhagwantransport3035
@jaibhagwantransport3035 5 жыл бұрын
Khar yar
@yogeshnikumbh61
@yogeshnikumbh61 5 жыл бұрын
सर मग तुम्हाला करायचा आहे का business 0 investment मध्ये call me-8830363099
@teampradhans
@teampradhans 4 жыл бұрын
Too good sir.....really amazing. Thanks a lot... Tata sir proud of you
@anilsurwase5186
@anilsurwase5186 5 жыл бұрын
सर मी पण एक मराठी माणूस आहे आपला हा विडीओ बगुन मला ख़ुप छान वाटल माझे पण व्यवसाय करायचे प्रयत्न चालू आहे धन्यवाद सर
@pravinpachpande7131
@pravinpachpande7131 7 жыл бұрын
खुप छान,what an idea sirji........... सर,खुप छान रस्ता सांगिला.... I like ॥ जय भवानी ॥
@jotibaatyalkar2760
@jotibaatyalkar2760 6 жыл бұрын
साहेब तुमचे बरोबर आहे पण गरीब लोकांना बँक कर्ज देत नाही हो
@yogeshnikumbh61
@yogeshnikumbh61 5 жыл бұрын
Sir tumahala business kraych asel tr call me- 8830363099 , ani 0 investment
@sagarmathal7513
@sagarmathal7513 5 жыл бұрын
Bhau barobr ahe tujh
@awadhutpuribuva3732
@awadhutpuribuva3732 5 жыл бұрын
@@yogeshnikumbh61 👍👌
@i_am_PAVAN_
@i_am_PAVAN_ 4 жыл бұрын
Pn loan sathi taran pahije aste te garib lonkande Nahiye...
@ashokdhobale9339
@ashokdhobale9339 4 жыл бұрын
बँकेच्या मागे लागा ,बँक लोन देते...बिझनेस प्लॅन बनवून गेलो तर बँक लोन देते....
@vinoddeokate4929
@vinoddeokate4929 6 жыл бұрын
अहो सर एकदा बँकेत आमच्या सोबत चला आणि पहा ...नवीन व्यवसायाला लोन मिळत नाही...
@nileshkale4624
@nileshkale4624 3 жыл бұрын
टाटा अंबानी च कशाला सांगतोय।मिडल क्लास च दुकानाला लोन मिळवून दाखव म्हणावं
@user-rd3zj6hw3x
@user-rd3zj6hw3x 5 жыл бұрын
महाराष्ट्रात आपलेच आपले पडते करतात अयोग्य वादांसाठी कायम खुन्नस ठेऊन ती काढण्यात धन्यता व पुरुषार्थ मानणे यातच महाराष्ट्र खूप मागे गेला आणखी ही कारणे आहेतच उदा़़ इज्जतींची लक्तरे वेशीवर आपल्यांचीच टांगणे
@shriharidhuri7613
@shriharidhuri7613 11 ай бұрын
Akdam Barobar Aahe
@pratiks7098
@pratiks7098 6 жыл бұрын
thank you sir for such a inspiring video
@medheprintingpress4375
@medheprintingpress4375 6 жыл бұрын
jabrdast sir what a speech mind blowing .....
@rohitchorghe570
@rohitchorghe570 6 жыл бұрын
शिवाजी महाराज पैसे फक्त सुरत वरून नव्हते आणत आणि सुरत हा सिम्पल कार्यंक्रम नव्हता. Baki purn video bhari ahe fakt tumhi surat simple karykram karayche bolle te sodla tar.
@abhijeetchavhan7083
@abhijeetchavhan7083 5 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात तुम्ही
@vijaykadu73
@vijaykadu73 4 жыл бұрын
350 forts mhanje 350 kille hote te kay Suratvarun anle kay, Jay Jay Shivray
@nileshkale4624
@nileshkale4624 3 жыл бұрын
सुरत च बोलायला सोप आहे ते लुटायला प्लॅनिंग,माणसं ,पैसा लागत होता तो मिळवा पहिला मग सुरत लुटा
@swatishilimkar7254
@swatishilimkar7254 5 жыл бұрын
कोणतीही बँक नवीन धंदा सुरु करणाऱ्याला लोन देत नाही. जामीन मागते 1)सरकारी 2)खासगी हा माझा अनुभव आहे. बँकेत नोकरी करणारे आपलेच मराठी लोक आपल्याला बावळट म्हणून समजतात. एका बँकेत गेलो तर म्हटले आम्ही विना तारण एखाद्या मारवाडी गुजरात्याला कर्ज देऊ पण मराठी माणसाला नाही.
@santoshmunde5258
@santoshmunde5258 5 жыл бұрын
Barobar tai
@shb1989
@shb1989 6 жыл бұрын
Sir I like this video. You have excellent content.
@marygabriel6915
@marygabriel6915 5 жыл бұрын
Evadhe mothe lecture denya purvi respectfully vaktavy karayla shika Mr. So called motivational speaker. Respect inspiring personalities as well ur audience.
@goalachievers5851
@goalachievers5851 4 жыл бұрын
♥️
@karmyoginiArts
@karmyoginiArts 3 жыл бұрын
Ky chukich bolly Sarkh ky shivaji maharaj sagli kd
@deepakingle6705
@deepakingle6705 6 жыл бұрын
great sir think right for Marathi.....because out people are come in Maharashtra and they will be come a good business man...
@upendrashanbhag600
@upendrashanbhag600 4 жыл бұрын
Uttam, agdi barobar. Apla manus fakt mothya baata kartay, pan tya gosticha yogya patpurava karat nahit hech dukkah aahe.
@rupeshjadhav6989
@rupeshjadhav6989 6 жыл бұрын
Nice & great information
@trimbakzolpatil2057
@trimbakzolpatil2057 7 жыл бұрын
आरे वा सर तुम्ही तर खुप छान मराठी माणसाच्या डोक्यात भरल पण कुठे तरी आडचनी येतातच
@ajaychougule9388
@ajaychougule9388 6 жыл бұрын
You r right without investment nothing is possible...duniya me kuch bhi karna he to investment se na daro! bass Goal set hona chahiye!
@yogeshlokhande1336
@yogeshlokhande1336 3 жыл бұрын
Wonderful example.
@akshayjadhav2236
@akshayjadhav2236 5 жыл бұрын
Great speech
@kajalingle8094
@kajalingle8094 4 жыл бұрын
Great sir
@prashanthmahajan1102
@prashanthmahajan1102 5 жыл бұрын
Marathi माणसामध्ये मेजोर्टी पाहिजे वॉर कासे आणावे हा प्रयत्न कार्यायला पाहिजे मंजे बाकी स्टेट चे लोक मानतील की मराठी माणूस दमदार आहे
@game-changer-brand7252
@game-changer-brand7252 4 жыл бұрын
Bank-System Transperant ani Supporting asel tar Deshat --- 7,00,00,000 Marathi Lok × Per Head Rs.10/50/100/500/1000 per month = Rs._______per month "Exclusive-Marathi-Community Fund A/C" Madhe jama karta yetil ani Community la 'without loan-interest' FUNDING karta yeil FOREVER.....!👍💰
@sonalikondhalkar5576
@sonalikondhalkar5576 2 жыл бұрын
Nice information thanks sir
@sharadmswami231
@sharadmswami231 7 жыл бұрын
खूपच छान सर ...अप्रतिम video ....
@AMITBAGAL
@AMITBAGAL 4 жыл бұрын
मित्रांनो, लक्ष दया. मी स्नेहल सर यांच्या विरुद्ध नाही पण ... त्यांनी या व्हिडिओ मध्ये दिलेले उदाहरण अतिशय चुकीचा आहे कारण एका सामान्य व्यक्तीला 50,000 रुपये पण अनोळखी लोक देणार नाही लवकर. रतन टाटा यांचा पिढीजात उद्योग आहे आधीपासून त्यांच्या क्रेडिट अगोदरपासून आहे त्यामुळे त्यांच्या क्रेडिटच्या भरोशावर त्यांच्या कंपन्यांमध्ये लोक इन्व्हेस्टमेंट करतात. आणि हो "कुठलीही बँक लोन देण्यासाठीच असते" परंतु जो व्यक्ती लोन मागतो त्यामध्ये धंद्या करण्याचं कॅलिबर आहे का ? किंवा तो खरंच कर्जाची परत फेड करू शकतो का ? जेव्हा अशी खात्री पटते तेव्हाच ती बँक/व्यक्ती समोरच्याला लोन देते. काही मराठी माणूस, सगळेच नाही पण काही लोक दुसऱ्या मराठी माणसाला सांगतात की हा बिझनेस कर आणि आणि लोन माघणारा कुठलाही अभ्यास न करता बँकेत जातो आणि जर समोर याची खात्री झाली की याच्यामध्ये कर्ज परतफेड करण्याचं कॅलिबर नाही किंवा आपल्यामध्ये कॅलिबर आहे पण ते पटवताना न आल्यामुळे त्यांना लोन मिळत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे आणि जर तुम्ही इतिहास बघितला तर काही वेळा बर्‍याचशा मराठी माणसांनी बँकेच लोन बुडवलेली असतात त्यामुळे मराठी माणसांवर असलेला विश्वास कमी झालेला असतो त्या पर्टिक्युलर बँकेचा किंवा त्या व्यक्तीचा त्यामुळेसुद्धा लोन मिळत नाही मराठी माणसांना. उपाय: आपण तो व्यवसाय किंवा धंदा करणार आहोत त्याचा संपूर्ण नॉलेज घ्या आणि आपली गोष्ट म्हणजे आपल्याला लोन मिळेपर्यंत चिकाटीने त्या बँकेमध्ये किंवा त्या व्यक्तीकडे आपला मुद्दा धरून ठेवा तरच तुम्हाला कोणीतरी लोन देईल. @अमित बागल.
@ashishnagane4055
@ashishnagane4055 3 жыл бұрын
It’s true
@maheshgavale9938
@maheshgavale9938 3 жыл бұрын
सहमत👍🙏 रतन टाटा ची बात वेगळी आहे आणि जो उद्योग स्टार्ट करतो त्याची वेगळी असते आणि हे जे उदाहरण दिल आहे ना एकदम चुकीचं आहे
@adityakhillari1916
@adityakhillari1916 3 жыл бұрын
Agdi barobar correct
@priteshbarkale281
@priteshbarkale281 6 жыл бұрын
Yat tumchya sarkhe Marathi manus aahe ajun yat.... proud of you Sir
@sadashivhade4179
@sadashivhade4179 7 жыл бұрын
sir apartim..... jabardast.........................
@mayurpawar8476
@mayurpawar8476 7 жыл бұрын
Tumhmi Khup bhari aahat pan dusrycha pan aekayla shika
@bhushanshelar9746
@bhushanshelar9746 6 жыл бұрын
Mayur Pawar barobbar
@adityashinde525
@adityashinde525 6 жыл бұрын
U r right... over attitude aahe bolnyamadhe...
@lahurajpawar8616
@lahurajpawar8616 4 жыл бұрын
Definitely brother
@abhijitgurav372
@abhijitgurav372 3 жыл бұрын
बरोबर आहे तुमचं, टाटांच उधारण देताना सुद्धा तो टाटा आणि अरे तुरे करतात, दुसऱ्यांनचा आदर पूर्वक उल्लेख केला तर आपल्याला बद्दल लोकांना आदर वाटतो हे सुध्दा कळले पाहिजे ह्यांना
@ParauseParause
@ParauseParause 3 жыл бұрын
Ha kes naslela...TATA na are ture karto...yachi khari layki kay asel?
@MrAnishNair
@MrAnishNair 5 жыл бұрын
Sir, Bank need minimum 3years IT return, for start-ups you need brilliant business plan along with your 2 years Bank statement, Cbil rating, everything thing comes into play. If you can help Marathi people to get loan for start-ups, I request try for me also.
@vinayaknaiwale7997
@vinayaknaiwale7997 6 жыл бұрын
very good sir for Marathi people is good about work don
@mohanbombatkar2799
@mohanbombatkar2799 6 жыл бұрын
Thanks! sir ha video banvlyamule
@MrSagarj123
@MrSagarj123 7 жыл бұрын
Pls listen to other people first then clear his doubt.
@anildalekar8682
@anildalekar8682 5 жыл бұрын
Fantastic reply. I had given same statement b4 a min.
@sanjaypathak4434
@sanjaypathak4434 6 жыл бұрын
Sir excellent,
@sushantkautkar7694
@sushantkautkar7694 4 жыл бұрын
You are doing best work to build bus empire
@jayeshpakhare6318
@jayeshpakhare6318 6 жыл бұрын
I have read all comments 80%comments r negative.im a businessman by choice.i know navin businessla kuthlihi bank loan det nahi jar tumhi totally fresh bussiness gheun gelat tar .pan ek idea sangto jar tumcha businness tumhi aadhi small scale var suru kara tyache balance sheet jara fugavun dakhva ani after 2 yrs tumhi banket jaaun mothya loansathiche proper documents gheun ja .agentchi hi help gheu shakta.ani he mi swata kelay.but friends be positive. Bhopla hi aaj ugavlaki udya motha hot nasto to ugavtana chhotach asto.so keep patience mitrano.pan businessman wha .
@shankaramberkar2516
@shankaramberkar2516 4 жыл бұрын
त्या मुलाचा प्रश्न अगदी बरोबर आहे. आपण उगाच त्याला अपमानित केलं. हि सत्य स्थिती आहे. बँका कर्ज देत नाही. उगाच टाटाच कर्ज घेण्याचं उदाहरणं देवून आपण हे सांगून आम्हाला गुंडाळू नका. आपण विनोद फक्त चांगला करता. मराठी मुलांच्या अपमान करू नका या पुढे आपल्या सिमीनारला येणार नाही.आम्ही स्वाभिमानी आहोत लाचार नाही.
@princess_630
@princess_630 3 жыл бұрын
Khara bolalat
@aniketsawant1156
@aniketsawant1156 3 жыл бұрын
Barabar bolala bhava
@umarusman2269
@umarusman2269 6 жыл бұрын
I'm first time listening marathi and this is same as our saraiki language in south sindh and south panjab. Is bhasha ko pakistan main multani or bahawlpuri b kehty hain waoo saraiki is also spoken in india
@sarangbsr
@sarangbsr Жыл бұрын
No. There may have similarities. But they are not same language. Your language is similar to Punjabi. Don't compare your language to our language. They are totally different. Think twice before speaking something.
@sastavideoswala
@sastavideoswala 9 ай бұрын
@@sarangbsrcomparing one language to another language is not wrong, you can be proud of your culture and your language but you don’t have to insult some one others language, is shows your insecurity.
@sarangbsr
@sarangbsr 9 ай бұрын
@@sastavideoswala prove that I disrespected and insulted this man's language or that I used derogatory words.
@sastavideoswala
@sastavideoswala 9 ай бұрын
@@sarangbsryour words “dont compare your language to our language” are full of arrogance and disrespect. Remember, linguistic diversity is something to be celebrated, not used as a basis for arrogance or superiority. No language is inherently better than another; they are all unique and rich in their own ways. Instead of dismissing comparisons, let's appreciate the beauty each language, fostering mutual respect and understanding. Arrogance does nothing but hinder the opportunity for growth.
@sarangbsr
@sarangbsr 9 ай бұрын
@@sastavideoswala first attain wisdom. There's not a single sentence in the comment which says or means that his language is bad. I even said that his language is more comparable to punjabi than to ours. Providing lessons of cultural and linguistic diversity doesn't suit you, especially to you hindhi speakers as you don't learn the local language when migrating to that land, always imposing and expecting the locals to speak hindhi and have the knowledge of hindi, and always spreading false lies that Hindi is the national language. First go and teach your people to maintain linguistic unity by learning the local language when settling in that land. It's the people of your community who disrupt the linguistic unity of india and insult the local language by refusing to learn it and instead imposing Hindi on the locals, and you are teaching me a lesson about cultural and linguistic diversity in the comments. Aren't you ashamed??
@vaibhavshelke709
@vaibhavshelke709 6 жыл бұрын
Best video
@AniketPatil-uu2fk
@AniketPatil-uu2fk 4 жыл бұрын
खुप सुदंर सांगितलं सर
@aniketpalav9097
@aniketpalav9097 6 жыл бұрын
Ek No. Sir..!! nic inspiration to each and every businessman
@abhijeetbhagatahb887
@abhijeetbhagatahb887 7 жыл бұрын
सर खुप छान. मी सध्या तरी कॉलेजात आहे व स्पर्धा परिक्षा चा अभ्यास करतोय. पण मी जर स्पर्धा परिक्षेत ५ते ६ वर्षात यशस्वी नाही जाले तर मी ही व्यवसाय हाच पर्याय निवडला.आहे कारण माझे वडील ही छोटास राष्ट्रीय पातळीवर व्यवसाय करतात.व विडीयो छान होता.मी नक्की शेअर केलाय.
@prataptambe3206
@prataptambe3206 7 жыл бұрын
The Constitution Of India with AHB खुप
@uikesham5460
@uikesham5460 7 жыл бұрын
The Constitution Of India with AHB
@prafullabidkar1807
@prafullabidkar1807 7 жыл бұрын
The Constitution Of India with AHB wish you best of luck. Wanna meet you for something to discuss about your views.
@SnehalNiti
@SnehalNiti 6 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sanjayjoshi347
@sanjayjoshi347 6 жыл бұрын
ABHIJEET BHAGAT AHB .
@wonderfulworld1921
@wonderfulworld1921 6 жыл бұрын
Great
@ratilalpawar9209
@ratilalpawar9209 4 жыл бұрын
Good morning nice motivation sir
@tanajichavan8603
@tanajichavan8603 7 жыл бұрын
आज डोळे उघडले सर आमचे नक्कीच व्यवसाय च करणार।।
@maheshkamble6624
@maheshkamble6624 6 жыл бұрын
Hair styles
@maheshkamble6624
@maheshkamble6624 6 жыл бұрын
Hair styles
@milindjadhav9845
@milindjadhav9845 7 жыл бұрын
You are doing a great work sir
@SnehalNiti
@SnehalNiti 7 жыл бұрын
Thank you !! Support us by sharing our video
@milindjadhav9845
@milindjadhav9845 7 жыл бұрын
SnehalNiti yes.sure sir!
@mahendralandge1769
@mahendralandge1769 6 жыл бұрын
एकदम बरोबर आहे सर
@mrjeetmumbaikar8731
@mrjeetmumbaikar8731 7 жыл бұрын
Nice.mipn hach funda use kela ahe.success distoy
@ajinkyagadewar9556
@ajinkyagadewar9556 7 жыл бұрын
sir tumhi konta business krta tya sathi loan ghetl hot k?
@user-pw4ws1uj7z
@user-pw4ws1uj7z 7 жыл бұрын
हा गेम 100% समजला
@rajbothikar2962
@rajbothikar2962 2 жыл бұрын
Jay maharastra tumche videos khup chan astat sir
@radheshyam_0251sitaram
@radheshyam_0251sitaram 7 жыл бұрын
Ati uttam
@ganeayshmahajan6727
@ganeayshmahajan6727 6 жыл бұрын
Tata is a leading brand in India so bank will definitely give them loan.Tell us about new start ups who didn't did any business before.
@ganeayshmahajan6727
@ganeayshmahajan6727 6 жыл бұрын
Ashish Mahadik I already started my business dude. I m exporter of agro products
@hemantshelar492
@hemantshelar492 5 жыл бұрын
Snehal sir answer dya bank new business la loan denari bank kuthe aahe ? Surat ka Mumbai ?
@subhashmandale8298
@subhashmandale8298 6 жыл бұрын
very good sir khup chan video
@conquell91
@conquell91 3 жыл бұрын
No1sir
@babasahebshinde8354
@babasahebshinde8354 6 жыл бұрын
Sir tumhi dusryache akayala shika te mulane kelala questions barobar ahe
@malharbhosale4724
@malharbhosale4724 6 жыл бұрын
Really inspired.. 👍🏻
@chetansatyajit1numbersongs915
@chetansatyajit1numbersongs915 5 жыл бұрын
Thanku so match sir
@rk4281
@rk4281 5 жыл бұрын
Nice one
@choudharysanjay9197
@choudharysanjay9197 6 жыл бұрын
Sir...mehntat public history... But tata group che background ani tyanchi balancesheet wer tyana paise bhettat...... Aapan sadhran manse aapl kon aaikte ka
@jemsbond133
@jemsbond133 7 жыл бұрын
Kdk re dada
@user-dw2tl8xb8v
@user-dw2tl8xb8v 3 жыл бұрын
खूप छान धन्यवाद
@karanjadhavppp7076
@karanjadhavppp7076 4 жыл бұрын
Motivational video. But it would be better if he take name of ratan tata RESPECTFULLY.
@crafter5947
@crafter5947 2 жыл бұрын
Yes 👍
@jemsbond133
@jemsbond133 7 жыл бұрын
Osm
@marutipatil9985
@marutipatil9985 5 жыл бұрын
Good great sir
@bhsratsalunkhe6463
@bhsratsalunkhe6463 3 жыл бұрын
खुप छान
@ganeshn.913
@ganeshn.913 6 жыл бұрын
Great marathi sir.....keep it up. .
@starohitking8414
@starohitking8414 6 жыл бұрын
Kahihi aso, shevati je changle aahe tech ghyave. He fakt business man samju shakto
@axxdi
@axxdi 4 жыл бұрын
saheb tumhi kharach khup inspirational ahat
@mh15ghuge7
@mh15ghuge7 4 жыл бұрын
Good sir
@mohansuryawanshi6216
@mohansuryawanshi6216 7 жыл бұрын
छत्रपती शिवरायांच उदाहरण एकदम चूक आहे. तुम्हाला नक्की काय म्हणायचं हे उदाहरण देवून.
@darshansarkate5498
@darshansarkate5498 5 жыл бұрын
Mala vatalach k Kuni tari question vicharnar. Bhavdya lahan ahes tu azun video barobar bagh nit samaz ugi kahi pan Tika nko karu
@mukundshinde135
@mukundshinde135 4 жыл бұрын
शिवाजी महाराज हे लुटितुन राज्याचे सैन्य चालवित हे खरय...... व लुट हा प्रकार चुकिचा आहे असा नाही......राजा हा शत्रुच्या राज्यातिल शत्रुला कर देणार्या व्यापार्यांना लुटत. ... व ते धन आपले सैन्याची बांधनी करायला नवे शस्त्र विकद घ्यायला वापरत शिवरायांच्या मुलखाचे उत्पंन्न हे फार कमी होते शिरायांच्या सैन्यावर खर्च करोडो रुपयांचा असे... त्यामुळे शत्रु राज्यात चौथाई वसुल करने अथवा शत्रु राज्यावर छापा मारुन लुट करने हे करुन सैन्याचा खर्च भागवला जाई..... लुट ही शत्रुला आर्थिक दृष्टा कमकुवत करन्याची कुटनितीक बाब आहे..... .जय शिवराय
@karmyoginiArts
@karmyoginiArts 3 жыл бұрын
Hyamulch pudh jaat nhiii tumhi log ....sarkh shivaji maharaj ks ky chalnar saglikd
@mohansuryawanshi6216
@mohansuryawanshi6216 3 жыл бұрын
@@darshansarkate5498 लहान नाही रे बाबा माझं वय 51 वर्ष आहे मी या कर्ज बाजरी पानातून गेलोय. हा सांगतोय येवढं ते सोपं नाही. धंदा बुडाला की सामान्य माणसाला बँकाचे गुंड कसे हैराण करतात हे तुला माहित नसेल. आणि हो माझा स्वतःचा व्यवसाय आहे बरका. एकदा कर्ज काडून खूप त्रास सोसला. नंतर 10 वर्ष नोकरी करून पैसे कमवून मगच व्यवसाय सुरू केला. याने कर्ज काढायचा सल्ला दिला पण जर दुर्दैवाने धंदा बुडाला तर कर्ज कसे फेडायचे है नाही नाही सांगितलं.
@mohansuryawanshi6216
@mohansuryawanshi6216 3 жыл бұрын
@@karmyoginiArts आम्ही पुढे गेलो आहोत माझा स्वतःचा व्यवसाय आहे. एकाध्याला कर्ज कढव्यास सांगणे खूप सोपं आहे. जर कर्म धर्म संयोगाने व्यवसाय बुडाला तर त्या कर्जाची परतफेड कशी कर्वी है याने नाही सांगितलं. टाटा आणि माल्ल्या यांनी कर्ज बुडविले तर त्यांची वाट लागत नाही तर सामान्य माणसाची लागते. बँक वाले गुंड मागे लावतात. हे नाही सांगितलं. प्रत्येकाने व्यवसाय करावा पण तू साठी कर्ज काढलेच पाहिजे हे आवश्यक नाही.
@tatobamane2701
@tatobamane2701 7 жыл бұрын
सलाम तुमच्या विचारांना🌷🌷🌷 आभारी आहे . . .👍
@harshbalute
@harshbalute 7 жыл бұрын
Sir u r great
@sonalikondhalkar8705
@sonalikondhalkar8705 5 жыл бұрын
Best statargi thanks sir
@krushnajagtap7330
@krushnajagtap7330 3 жыл бұрын
Gerat
@AdityaChavanVlogs
@AdityaChavanVlogs 7 жыл бұрын
धन्यवाद सर हा विडिओ बनवल्या बद्दल..!!!👍👍
@SnehalNiti
@SnehalNiti 7 жыл бұрын
+Aditya Chavan Vlogs आभारी आहे 🙏 आवडत असेल तर Share करून जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहचवा
@laxmansadgar7397
@laxmansadgar7397 6 жыл бұрын
by
@pravinmore3930
@pravinmore3930 6 жыл бұрын
SnehalNiti hgy
@dhanajibhat4604
@dhanajibhat4604 5 жыл бұрын
+pravin more information about your business and
@bhubhat7450
@bhubhat7450 5 жыл бұрын
@@SnehalNiti over attitude disato bolyamadhe
@jemsbond133
@jemsbond133 7 жыл бұрын
Nice pich
@madanlathi5126
@madanlathi5126 6 жыл бұрын
Very Nice Video
@Puneri_
@Puneri_ 6 жыл бұрын
Very inspirational video
@balajimorwal
@balajimorwal 6 жыл бұрын
Thanks sar
@satishkhare2061
@satishkhare2061 6 жыл бұрын
Mast video aahe
@panduranghiwale5405
@panduranghiwale5405 6 жыл бұрын
खूप छान आहेत सर तुमचे संदेश मात मि शेतकरी आहे काय यशस्वी होईल का काही माहिती दिली तर चालेल
@rajkumartarange9447
@rajkumartarange9447 5 жыл бұрын
9503326410 Business karaycha ahe na Tumhala Call kara
@sudhirsapat2085
@sudhirsapat2085 5 жыл бұрын
लय भारी सर
@brightsparx1400
@brightsparx1400 5 жыл бұрын
Right thought
@spandan5618
@spandan5618 7 жыл бұрын
मस्त सर , पण सर बँक प्रत्येक व्यावसायिकाला कर्ज देतेच असं नाही, मी स्वतः छोटा व्यावसायिक आहे, बँकांकडे कर्जासाठी खूप चकरा मारल्या मी पण कोणीच दिल नाही , राष्ट्रीयकृत बँक तर IT रिटर्न शिवाय बोलत पण नाहीत, मुद्रा लोन साठी पण खूप फिरलो , काही फायदा झाला नाही त्यांना मोठे मोठे व्यावसायिक पाहिजे असतात , पतसंथा देतात पण त्या ३०००० पर्यंत. पुढे त्या काही तरी गिरवी ठेवा बोलतात .
@SnehalNiti
@SnehalNiti 7 жыл бұрын
त्याच साठी तर एखादा #Expert बरोबर घेऊन जा
@spandan5618
@spandan5618 7 жыл бұрын
सर त्यांना आपण सगळे नियम वगैरे सांगितले तरी ते प्रतिसाद देत नाहीत, आपल्या सोबत EXpert असलातरी ते तुमच्याकडे हे नाही ते नाही म्हणून टाळतातच, ते म्हणतात तुम्ही नवीन आहेत तुमचा व्यवसाय बुडाला तर आम्ही काय करायचं, अशी उडवा उडवीची उत्तरे देतात, त्यापेक्षा कोणी राजकारणी सोबत असेल तर काम नक्की करतात,
@spandan5618
@spandan5618 7 жыл бұрын
हा मी माझा वैयक्तिक अनुभवातून बोलतोय कदाचित मी चुकीचा हि असले पण मला आजवर कोणत्याही बँकेने कर्ज दिल नाही कारण मी छोटा व्यावसायिक आहे
@SnehalNiti
@SnehalNiti 7 жыл бұрын
र तुम्हाला कर्ज मिळण्यात अडचणी येत असतील तर तुमची सगळी कागदपत्रे आणि बिझनेस प्लॅन घेऊन आमच्याशी संपर्क साधा... आम्ही तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू.
@wasimmulani9672
@wasimmulani9672 6 жыл бұрын
sneha s call me on 9850616759 for new business ideas
@vihantentertainment
@vihantentertainment 7 жыл бұрын
Ratan tata sahebana एकेरी नावाने हाक मारू नका .... बाकी lecture inspiring
@rahulmaindarge2097
@rahulmaindarge2097 5 жыл бұрын
Right sir
@sagarmathal7513
@sagarmathal7513 5 жыл бұрын
Bhau barobr ahe tujh boltane respect deun ny bolti te tyanchya speech madun samajtay... Baki sarvach chaan ahe
@krushnatkapse9877
@krushnatkapse9877 4 жыл бұрын
Ekeri ucchar nako you are great but that one thing
@vivekgholap3449
@vivekgholap3449 7 жыл бұрын
khup chan sir
@pravinjoshi5638
@pravinjoshi5638 6 жыл бұрын
Mast sir...
@deepaknikam220
@deepaknikam220 6 жыл бұрын
Sar building painting contracrat sathi paiss kutun ubha karayacha
@SnehalNiti
@SnehalNiti 6 жыл бұрын
Plz chk our SnehalNiti app on appstore for more info
@umeshdesai8820
@umeshdesai8820 4 жыл бұрын
Building walyan kadun ghyayche
@santoshdevalekar1087
@santoshdevalekar1087 6 жыл бұрын
which bank give loan for new projects, give me name
@namdeowaghule6578
@namdeowaghule6578 6 жыл бұрын
Santosh Devalekar
@Farminglife1217
@Farminglife1217 6 жыл бұрын
Jabardasth sir
@gawadevaibhav4748
@gawadevaibhav4748 5 жыл бұрын
आज डोळे उघडले आज पासून काय फक्त धंदा💯✔
@aniketsawant1156
@aniketsawant1156 3 жыл бұрын
Kiti dhanda kelas????
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 63 МЛН
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 8 МЛН
Business Talk - Snehal Kamble Marathi Business Coach #02
15:23
SnehalNiti
Рет қаралды 703 М.
Can a marathi person run a business?
12:08
Marathi Kida
Рет қаралды 95 М.
Business Failure चा सामना असा करा | Snehal Kamble | Josh Talks Marathi
10:39