सिल्लोड मध्ये अब्दुल सत्तारला पाडायचं ! जरांगे पाटील कोणाला उमेदवारी देणार ! Shivshahi Marathi

  Рет қаралды 11,546

Shivshahi Marathi

Shivshahi Marathi

Күн бұрын

Пікірлер: 36
@subhedarsawant5169
@subhedarsawant5169 58 минут бұрын
धन्यवाद साहेब तुम्ही पहिल्यापासून सक्रिय आहे मराठा क्रांती मोर्चाला
@YuvrajTalekar-q9p
@YuvrajTalekar-q9p Сағат бұрын
खूप खूप धन्यवाद आभार......
@rajuadmane2759
@rajuadmane2759 23 минут бұрын
सत्तार साहेब कर्जमाफीचे काय झाले एकदा स्पस्ट करा महायुती सरकार येणार नाही
@ShankarTakale-o6c
@ShankarTakale-o6c 55 минут бұрын
खूप छान लढायला पाहिजे शंभर टक्के उमेदवार जिंकून येणार
@kshirsagar4321
@kshirsagar4321 Сағат бұрын
लढेगे जितेंगे हम सब जरागे 🎉❤
@surajatnure1677
@surajatnure1677 Сағат бұрын
Nice
@rahultarle7717
@rahultarle7717 56 минут бұрын
सत्तार ला लई माज आला आहे त्याला घरी पाठवा
@sureshnare1810
@sureshnare1810 Сағат бұрын
हा सुनील पाटील आहे तो भाजपचा कार्यकर्ता आहे त्याला तिकीट देऊ नका तो परत जाणार त्याला भाजपाने पाठवलं आहे
@kshirsagar4321
@kshirsagar4321 Сағат бұрын
आता कस पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील म्हणतील ❤ तस 🎉 च ❤
@kuldeeplande8097
@kuldeeplande8097 37 минут бұрын
चिंचवड पिंपरी साहेबांचा अभिनंदन
@subhedarsawant5169
@subhedarsawant5169 59 минут бұрын
हावळे पाटील साहेबांना तिकीट मिळावी आता कसं पाटील म्हणतील तसं
@kshirsagar4321
@kshirsagar4321 Сағат бұрын
ओन्ली ❤ जरागे ❤ पाटील
@rameshukarde577
@rameshukarde577 Сағат бұрын
,दादा सिल्लोड मधुन हावळे पाटलांना उमेदवारी द्याल कारण हावळे पाटील आपल्या आंदोलनात सक्रिय आहेत
@SurakhaBhujbal-d3z
@SurakhaBhujbal-d3z 2 минут бұрын
हा हवाळे फक्त आमदाकी साठी च लढत होते आणि चेनल तेचाच आहे ना साहेब
@bhausahebrasal6062
@bhausahebrasal6062 Сағат бұрын
मुस्लिम असून काम चांगले आहॆ.
@kuldeeplande8097
@kuldeeplande8097 39 минут бұрын
एक मराठा एक लाख मराठा
@balasahebwagh1028
@balasahebwagh1028 19 минут бұрын
सुनील मिरकर पाटलाचे पहिले डिपॉझिट जप्त झालेला आहे
@motivationalspeech880
@motivationalspeech880 Сағат бұрын
सुरेश बनकर याना निवडुन देणार
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 2 сағат бұрын
आता.... जरांगे पाटलांना, वेग वेगळ्या पक्षाचे नेते भेटतिल, निवडुन आले कि....... ज्या पक्षात होते तिकडे पळतिल...? 😂😂
@kshirsagar4321
@kshirsagar4321 Сағат бұрын
एक मराठा कोटी मराठा 🎉
@bhagyashreeyadav6174
@bhagyashreeyadav6174 2 сағат бұрын
भाऊ तुम्ही bjp ने का नाही दिलं ? त्यांचे निष्ठावान कार्यकर्ते किंमत नसते , आणि आपण त्यांच्या चाटीया उचलण्यात धन्यता मानतो, आणि आता दादा कडे अलात
@PurushottamKale-cn1qz
@PurushottamKale-cn1qz 2 сағат бұрын
भाजपचे फार मोठे नुकसान केले जाणार आहे कोणी ही भाजेचे टीकिट घेउ नका एक मराठा लाख मराठा धनेवाद पुरुषोत्तम काळे ईच्छापुर ता नांदुरा जिल्हा बुलढाणा
@SurakhaBhujbal-d3z
@SurakhaBhujbal-d3z 4 минут бұрын
आर बाबांनो,या जरागे यांनी चादर वाहीली आहे च ना भाऊ तो जरागे अब्दुल सुतार, कसं पराभूत करतील आणी हवाळे तुझं तर फक्त आमदाकी साठी च चाललं होतं की
@motivationalspeech880
@motivationalspeech880 50 минут бұрын
तुम्ही आता सर्व मराठा समाज हा सुरेश भाऊ बनकर यांच्या सोबत राहुन निवडुण आणा
@mahadevkasode
@mahadevkasode Сағат бұрын
नागपुर मधुन कोणॽ
@narayanpawar396
@narayanpawar396 22 минут бұрын
21 number bola tha to Aligarh yanchi mahiti
@anandingle4099
@anandingle4099 33 минут бұрын
Nilesh Rane Nitesh Rane dhakva himmat muslaman la pada
@shriramkhairnar6363
@shriramkhairnar6363 Сағат бұрын
Hiwale patil umeedwaari denar
@ratnadipgapat6574
@ratnadipgapat6574 2 сағат бұрын
Samaj hit sadhanara aamdar samajach kam karnara netratva-kalachi garaj
@jalindarraut7297
@jalindarraut7297 Сағат бұрын
जातीपातीच राजकारण करु नका
@ramchandrajagtap5448
@ramchandrajagtap5448 3 сағат бұрын
युती चा उमेदवार विजयी असावा ! म्हणजे युती बळकट होईल ! बाकी कोणाला कसं आकळायचं हे युती सरकार पाहिल ! सत्तार आमदार असेल म्हणून खपवुन घेणार नाही ! पण उमेदवार पाहिजे युतीचाच !
@jalindarraut7297
@jalindarraut7297 Сағат бұрын
जमीनी कशा गेल्या
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 83 МЛН
Всё пошло не по плану 😮
00:36
Miracle
Рет қаралды 3,6 МЛН
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 29 МЛН
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 83 МЛН