Simple solution on joint pain, rheumatism & Parkinson's - संधीवात, आमवात, कंपवातावर सोपा उपाय

  Рет қаралды 130,622

Niraamay Wellness Center

Niraamay Wellness Center

Күн бұрын

Пікірлер: 624
@rajanijoshi5079
@rajanijoshi5079 17 сағат бұрын
हॅलो मॅडम तुम्ही वात विकारावर अतिशय उपयुक्त माहिती माहिती दिली हॅलो मॅडम तुम्हाला खूप खूप धन्यवाद
@adhipatil__7199
@adhipatil__7199 14 сағат бұрын
खूप खूप धन्यवाद. किती उपयुक्त माहिती सांगितली मॅडम तुम्ही.. कानातून आवाज येत असेल तर ही मुद्रा केली तर चालेल ना
@anjaliparanjape1236
@anjaliparanjape1236 2 жыл бұрын
धन्यवाद!🙏मी याचीच वाट बघत होते. मी विचारलेल्या प्रश्नांची योग्य मार्गदर्शक उत्तरे मिळाली. फार बरे वाटले. या मुद्रेचा अभ्यास आरोग्यदायी होईल हा विश्वास आहे, जो वेळोवेळी तुम्हीच दिला आहे 🌹🙏🙂
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
नक्की करा, फायदा होईल आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@sudhirpotdar-n9i
@sudhirpotdar-n9i Жыл бұрын
हर्निय व हड्रोसील साठी कोणती प्रभावि मुद्रा आहे काय.
@TS-gc5uv
@TS-gc5uv 8 ай бұрын
दिवसातून किती वेळा करावे​@@NiraamayWellnessCenter
@mandakinitamhankar392
@mandakinitamhankar392 5 ай бұрын
मला वाताचा त्रास आहे पायखूप दुखतात काय करावे लागेल सविस्तर माहिती कळवा
@asharakshe2020
@asharakshe2020 Жыл бұрын
मी रोज अपान वायु मुद्रा व समान वायु मुद्रा रोज करते.खुप छान अनुभव आला आहे.आपले आभार.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप छान. आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. धन्यवाद 🙏
@niveditasatkar637
@niveditasatkar637 2 жыл бұрын
उपाय सोपे आहेत .उपयुक्तपण आहेत.आपण समजवून सांगता ती पध्द फारच Logical असते ।.त्यामुळे मनाला पटतेआणि त्यामुळे ती मुद्रा केली जाते आणि ६० ते ७० टक्के फरकजाणवतो .धन्यवाद डाॅक्टरबूज🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏 खूपच छान . नियमित करा आणि आपला अनुभव जरूर कळवा. . निरोगी आणि आनंदी रहा.
@xrgaming204
@xrgaming204 2 ай бұрын
किती मिनिट करायला हवा​@@NiraamayWellnessCenter
@aartishevde283
@aartishevde283 10 күн бұрын
मी आपणाला फॉलो करते त्यामुळे आपले बहुतेक व्हिडीओ पाहते. हा माझ्यासाठी उपयुक्त आहे. करून झाल्यावर अनुभव कळवीन. Thank you Dr
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 күн бұрын
हो, नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@deepadeshpande4013
@deepadeshpande4013 2 жыл бұрын
नमस्कार मॅडम मला तुमची ही पद्धत फारच आवडली मी कालच तुम्हाला वरटीगोवर उपचार मुद्रा विचारली आणी तुम्ही लगेचच पाठवली सुद्धा खुपच बरे वाटले खुपच पुण्याच काम करत आहात मॅडम धन्यवाद असच सगळ्याना बर करत रहा नक्कीच तुम्हाला सगळ्याचे छान आशीर्वाद मिळतील
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे. नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा.
@meenakekal5300
@meenakekal5300 2 жыл бұрын
धन्यवाद वाद मॅडम, मला सतत डोळ्याची पापणी उडण्याचा त्रास होतो .मी फार त्रासले आहे.आता तुम्ही सांगितलेली मुद्रा करून बघणार.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
नक्की करा आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@jyotikolte1156
@jyotikolte1156 2 күн бұрын
धन्यवाद ताई
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Күн бұрын
खूप खूप आभार 🙏
@vishakhakulkarni1360
@vishakhakulkarni1360 2 жыл бұрын
खुप महत्वपुर्ण माहीती मिळाली ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे आपले सांधे आखडतात . झोपेत मान आखडते त्यावेळेस ही मुद्रा करता येईल अशीच मासीक पाळीवर कोणती मुद्रा करता येईल यांचे मार्गदर्शन करावे . धन्यवाद🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@vishakhakulkarni1360
@vishakhakulkarni1360 2 жыл бұрын
@@NiraamayWellnessCenter धन्यवाद 🙏
@niveditasatkar637
@niveditasatkar637 2 жыл бұрын
मी आपले सगळे व्हिडीयो बघते ।खूप छान मार्गदर्शन योग्या आणि मोजक्या शब्दात सांगत आहात त्या बद्दल धन्यवाद ।माझ्याकडे नर्गेसिकरांचे मुद्रांचे पुस्तक आहे।मी बरेच वेळा करते ।पण आपण logically सांगता मग त्या मुद्रेचे महत्व जास्त कळते .आणि आपण combination करून सांगता त्यामुळे खूप फायदेशीर होते 🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@jaisalapethe3154
@jaisalapethe3154 9 ай бұрын
👌
@pallavimarathe4110
@pallavimarathe4110 Жыл бұрын
आपला व्हिडिओ ऐकला .आतां शून्यवायूमुद्रा करायला सुरवात करीन .आपले मार्गदर्शन मला आवडते.धन्यवाद!
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏 नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@shubhangijoshi1530
@shubhangijoshi1530 4 ай бұрын
Namskar tai khup upukt mahiti me roj vauy mudra ani saman mudra karte mala khup phayda hotoy dhnyvad
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 ай бұрын
वा! खूपच छान! आपण अभ्यासू आहात नियमित मुद्रा करून चांगला अनुभव आपण घेत आहात असेच नियमित मुद्रा करा आणि निरोगी व आनंदी राहा.
@atharvacreations6846
@atharvacreations6846 2 жыл бұрын
Mam he khup labhdayak ahe thank you ani tyapeksha apan jya paddhatine sangata te khup chhan samajate👍🏻👍🏻
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, पुढे येणारे ध्यान निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि आपला अनुभव जरूर कळवा. आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏
@RakhiTambe-xj2qb
@RakhiTambe-xj2qb Жыл бұрын
Mala hi trass suru jhalay.hatachi bote vakdi shunya mudra mi nakki karin.thank u so much madam..chan ani upyogi mahiti dilya badda.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏, जशा जमत आहेत सध्या तशा आपण मुद्रा केल्या तरी चालतील, विनाकारण ताण देऊ नये, आपण सातत्य,संयम आणि सकारात्मकता ठेऊन मुद्रा केल्याने आवश्यक तो लाभ आपल्याला मिळू शकेल. याबरोबरच स्वयंपूर्ण उपचार देखीलआपण घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@shubhakode4919
@shubhakode4919 Жыл бұрын
Thank you Dr Amruta madam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
Your welcome.
@snehadixit8402
@snehadixit8402 2 жыл бұрын
मला ह्या उपायाची आत्ता नितांत गरज होती. धन्यवाद madam.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
नमस्कार, आपल्याला ह्या उपायाची गरज होती आपण नक्की करून पहा , फायदा होईल आणि आपला अनुभव आम्हास जरूर कळवा.
@lgprbhakar
@lgprbhakar 7 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 7 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@amitbhayade3906
@amitbhayade3906 2 жыл бұрын
आजपर्यंत जी माहीती मला शोधून सापडली नाही ती आज तुमच्या योग्य मार्गदर्शनामुळे समजली. खूप खूप धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏
@amitbhayade3906
@amitbhayade3906 2 жыл бұрын
हो नक्कीच 🙏
@veenajoshi1166
@veenajoshi1166 3 ай бұрын
खुप मनापासुन आणि छान माहिती सांगता.खुप खुप धन्यवाद ❤
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@shubhangivairagi7378
@shubhangivairagi7378 2 жыл бұрын
Khup chhan mahiti tai 👍 Mala ya mudrecha nakkich upayog hoil 👍 Khupkhup dhanyavaad 👍🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@drvishramkulkarni
@drvishramkulkarni 7 ай бұрын
Thanks for the valuable information.I am having cervical spondylitis Wl try this and update you . Regards Dr Vishram Kulkarni
@ravinatawade6749
@ravinatawade6749 5 күн бұрын
नमस्कार,मॅडम तुम्ही सांगितलेली महितीमुद्रा खूप छान उपयूकत आहे.मला संधी वाताचा त्रास आहे मी करून पाहिन धन्यवाद मॅडम
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 күн бұрын
नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@mohinisavarkar8548
@mohinisavarkar8548 3 ай бұрын
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद मॅडम ❤❤🎉🎉
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 ай бұрын
खूप खूप आभार 🙏
@ruchiramhaskar2999
@ruchiramhaskar2999 13 күн бұрын
खूप खूप धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 күн бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@purushottamjaisingkar1874
@purushottamjaisingkar1874 2 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@sharmishthajadhav4194
@sharmishthajadhav4194 Жыл бұрын
खूप खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहोत मॅडम
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@ujwalamahajan972
@ujwalamahajan972 2 жыл бұрын
Thank you mam , khup chan mahiti dili ,💯 brobar aahe.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
You’re most welcome.
@ilabhujbal629
@ilabhujbal629 8 ай бұрын
Which mudra for Uric acid gout ?
@deepapalande6110
@deepapalande6110 2 жыл бұрын
सुंदर उपचार सांगता मी योगा कप साधे दुःखी वरचाअपाण वायू मुद्रा मला फरक आला आहे.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍 धन्यवाद ...
@rajendrakulkarni4146
@rajendrakulkarni4146 2 ай бұрын
Namaskar....👌🌹🌹🌹🌹🌹❤️❤️🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 ай бұрын
🙏🙏
@ShwetaaaG
@ShwetaaaG 6 ай бұрын
Good information Madam 🎉❤ God blessed you
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 ай бұрын
Thank you so much 🙂
@rajuraut97
@rajuraut97 2 жыл бұрын
वातामुळे होणारे आजार यावर आपण खूप सुंदर मार्गदर्शन केले आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sujatakhandekar6276
@sujatakhandekar6276 Жыл бұрын
धन्यवाद माझ्यासाठी ही मुद्रा उपयुक्त आहे कारण माझा गुडघा दुखतो गॅसेस एसिडीटी आहे stiffness ahe shoulder madhye
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, गुडघा दुखत आहे तसेच पित्त प्रकृतीने त्रस्त आहात आणि इतर सांगितलेल्या त्रासासाठी आपण शून्य वायू मुद्रा करू शकता. मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@anushreeprabhu3845
@anushreeprabhu3845 2 жыл бұрын
Khupach chan, mam mi tumchya mudra punha punha pahate n karate sudha .
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
करत रहा आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@santoshsanglikar3107
@santoshsanglikar3107 3 ай бұрын
मॅडम आपण खूपचं छान वं उपयुक्त ज्ञान देत आहात माझा एक प्रश्न आहे मला वातरक्त ( Gout ) चा भास आहे बऱ्याच वर्षा पासून त्यावर काही उपचार आहेत का ? कृपया मार्गदर्शन करावे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 ай бұрын
नमस्कार, हो, आपणास होणाऱ्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार हे अतिशय उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@gokulbhonkar2825
@gokulbhonkar2825 2 жыл бұрын
Dr khup chan mahiti dilat tya baddal dhanyawad hi mudra apan divsatun kiti vel karu shakato.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
नमस्कार , कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे ३ ते ४ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात. धन्यवाद 🙏
@padmajaiswalkar673
@padmajaiswalkar673 2 жыл бұрын
शून्य मुद्रा केली असता झोप चांगली येते. व्हरटीगो चा त्रास कमी होतो . सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. आदरणीय गुरू धन्यवाद.
@simahole3789
@simahole3789 3 ай бұрын
खुपच छान मला खुप फायदा झालाह.खालेला आहार अंगी लागनयासाठी उपाय सांगा माझ वजन वाढत नाही
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 ай бұрын
नमस्कार, आपल्याकडे आहार हे देखील शास्त्र आहे.त्यासाठीच हा व्हिडीओ आवर्जून पाहा. १) खाल्लेलं अन्न अंगी का लागत नाही? - kzbin.info/www/bejne/n5PZfJZ7e5qkl9U २) अन्न पचनाच्या समस्या यासाठी पित्तशामक मुद्रा आपणास उपयुक्त ठरू शकते. अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडियो पहा. * पित्ताचे सर्व त्रास पळवून लावा…kzbin.info/www/bejne/gaqQmXaYZ5absKM
@shitalkolekar3178
@shitalkolekar3178 4 ай бұрын
Khup upyogi mahiti dilit.dhanyavaad
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@kundawasnik4795
@kundawasnik4795 2 жыл бұрын
खूप छान प्रकारे आपण समजून सांगितलं मॅडम खूप आपले आभार
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@nikammanswee9501
@nikammanswee9501 2 жыл бұрын
धन्यवाद. अत्यावश्यक माहिती दिली.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@vinayakulkarni7434
@vinayakulkarni7434 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ! अतिशय उपयुक्त माहिती ! 🙏🏻🙏🏻
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻
@ShitalShirsode
@ShitalShirsode 15 күн бұрын
Thank you tai
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 13 күн бұрын
Welcome 😊
@seemagote9120
@seemagote9120 2 жыл бұрын
Dhanyawad dhanyawad dhanyawad taai
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@priyankasahasrabudhe5354
@priyankasahasrabudhe5354 2 жыл бұрын
धन्यवाद!!मला उपयोग होईल .मी नक्की करून बघीन.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@bhagwanranade2215
@bhagwanranade2215 2 жыл бұрын
खूप छान माहितीपूर्ण 👌 मला identification मिळाले, धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@anilgaikwad1802
@anilgaikwad1802 4 ай бұрын
Very useful information. Thanks
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 ай бұрын
Glad it was helpful!
@pratibharane9717
@pratibharane9717 2 жыл бұрын
खुप छान माहिती सांगतात मॅडम खुप आभारी आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@vidyaamane1788
@vidyaamane1788 2 жыл бұрын
या मार्गदर्शन ची खूप गरज होती ...धन्यवाद🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@sunitasave9201
@sunitasave9201 2 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन. धन्यवाद मॅडम.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@prajktabhonde2121
@prajktabhonde2121 Ай бұрын
खूप खर आहे विचार स्ट्रेस ने वात वाढतोय 😢कळत पण वळत नाही मला vertigo चा त्रास होतो 😢मला पूर्ण उपचार करायच आहेत
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Ай бұрын
नमस्कार, आपणास होणाऱ्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार हे अतिशय उपयुक ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. योग्य विचार व कृतीतून व्हर्टिगो घालवा. रोगमुक्ती व शाश्वत सुखाची अनुभूती घेण्यासाठी सोबतचा व्हिडियो नक्की पहा. व्हर्टिगोच्या त्रासातून सुटका - kzbin.info/www/bejne/mIm6eXpmbMl0bdE अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@chayanarkar7271
@chayanarkar7271 Жыл бұрын
धन्यवाद मॅडम. 🙏🏻🙏🏻
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sapnadakale4622
@sapnadakale4622 Жыл бұрын
All the symptoms which you told matches to me so please tell when to do this mudra
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
Hello, You can do mudra at any free time. While doing the mudra, sit comfortably, calmly and take deep breaths. Mudra should be done for 10 to 15 minutes 2 to 3 times or maximum 40 to 45 minutes in a day. Thank you 🙏.
@geetanjalilad7950
@geetanjalilad7950 2 ай бұрын
Madam khup chan mahiti sagat
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 ай бұрын
धन्यवाद 🙏, नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@rajantawde4511
@rajantawde4511 2 жыл бұрын
Very beautiful information given by Doctor madam dhanyawad 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
Thank you.🙏
@snehalsardal575
@snehalsardal575 2 жыл бұрын
हि मुद्रा केली तर अग्नी वाढणार का? कारण तुम्ही सांगितलेल् कि अंगठ्याच्या तळाशी कोणतंही बोट लावले तर अग्नी वाढणार.
@mrudulaparadkar2780
@mrudulaparadkar2780 2 жыл бұрын
Madam kitivela va Kiti vel karayachi hé saangaal ka ?
@hemangipatil2754
@hemangipatil2754 Жыл бұрын
दिवसातून किती वेळा करावी ही मुद्रा किती वेळ द्यावा एक वेळेस च्या मुद्रा साठी कृपया सांगा मॅम
@meenakekal5300
@meenakekal5300 2 жыл бұрын
डाॅ.तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ही मुद्रा केली आहे.त्यामुळे माझ्या डोळ्यांच्या पापण्यांची फडफड बंद झाली आहे.डाॅ.तुम्हाला मनापासून धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
वा! खूप छान. निरोगी आणि आनंदी रहा. 👍 स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@Gurudnyan-sf7xe
@Gurudnyan-sf7xe 9 күн бұрын
धन्यवाद मॅडम, मी सर्व व्हिडिओ बघते, उपयुक्त माहिती देतात, आम्ही ऊर्जा देणे, घेणे शिकू शकतो का, कधी
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 күн бұрын
नमस्कार, सध्या असे कोणतेही कोर्स/क्लास नाहीत, पण तुम्ही आम्हाला niraamaywellness@gmail.com वर ईमेल करू शकता 'मी कोर्स/क्लास करायला तयार आहे' किंवा 9730822227 वर व्हॉट्सॲप मेसेज करू शकता. जेणेकरून भविष्यात असे कोर्स/क्लास घेण्याचा विचार करताना तुमच्याशी संपर्क साधला जाऊ शकतो.
@Siddhi_Saraf
@Siddhi_Saraf 2 ай бұрын
Thank you so much 🙏🏻😊
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 ай бұрын
You’re welcome 😊
@kalidaskulkarni4477
@kalidaskulkarni4477 2 жыл бұрын
धन्यवाद आपण खूप चांगली माहिती दिली
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
@amrutakamat2778
@amrutakamat2778 2 жыл бұрын
I got answers for my problem thank you
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
You’re welcome.
@vijayaraskar3191
@vijayaraskar3191 3 ай бұрын
धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 ай бұрын
खूप खूप आभार 🙏
@ramsarode9718
@ramsarode9718 3 ай бұрын
खूप छान माहिती मॅडम धन्यवाद ❤
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@omraje4983
@omraje4983 3 ай бұрын
Hi​@@NiraamayWellnessCenter
@sachinkumbhar1372
@sachinkumbhar1372 2 ай бұрын
Thank you so much mam ❤❤❤
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 ай бұрын
You're welcome 😊
@sunitarambhajani6010
@sunitarambhajani6010 2 жыл бұрын
धन्यवाद. खुप छान माहिती दिलीत.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@snehagurav246
@snehagurav246 2 жыл бұрын
खूपच ताई कळकळीने सांगत असता..खूप बरं वाटत तुम्ही सांगता ते
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏
@brijmohanbatra3208
@brijmohanbatra3208 Жыл бұрын
May God bless you I could understand because i was in maharashtra for sometime Madam ji it will be very great of you if you produce vedios in hindi also that will bring you more blessings from the benefitting persons
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
Thanks, We are trying to get all our videos dubbed in Hindi language. Soon you will get to hear all the videos in Hindi language.
@shubhangijoshi1530
@shubhangijoshi1530 2 ай бұрын
Namskar tai me tumhi sangitlya pramane hi mudra karte tya mule maza dava hat frozan zalay to halu halu bara hotoy dhnyavad
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 ай бұрын
अरे वा!! किती छान अनुभव आहे.👍 अशीच नियमित मुद्रा करा आणि पूर्णपणे बरे व्हा. आनंदी राहा, निरोगी राहा. आणि आपला अनुभव आम्हाला वेळोवेळी कळवत राहा.
@anandathorave4316
@anandathorave4316 Жыл бұрын
Thanks very nice
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
🙏
@kavitakharade3127
@kavitakharade3127 2 жыл бұрын
Thanxs very useful vidio
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@yogitaladke6757
@yogitaladke6757 Жыл бұрын
फार उपयुक्त माहिती 🙏👍
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sunitadalvi5490
@sunitadalvi5490 20 күн бұрын
Madam thank s
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 19 күн бұрын
Welcome
@girishjoshi6062
@girishjoshi6062 2 жыл бұрын
Thanks, Very informative.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
You’re welcome.
@MarathiRasoiRecipes2709
@MarathiRasoiRecipes2709 Жыл бұрын
Madam mala avascular necrosis zalay davya pahala....margdarshan karave..khup garaj ahe 🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@sharmilakadam4964
@sharmilakadam4964 2 жыл бұрын
खूप छान नमस्कार धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏
@Loyalman4puresoul
@Loyalman4puresoul 6 ай бұрын
खूप खूप आभार✨❣️🙂
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@ushatakle7418
@ushatakle7418 3 ай бұрын
Very nice information
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 ай бұрын
Thank you so much. 🙏
@shahajijadhav1216
@shahajijadhav1216 2 жыл бұрын
Khup chan information about vat but hi mudra kiti vel & kontya vele karavi plz margadarshan kara..
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
@anaghapabalkar5944
@anaghapabalkar5944 2 жыл бұрын
Khup dhanyawad madam🙏 khup imp mahiti
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
Thank you.🙏
@jyotipatil7094
@jyotipatil7094 2 жыл бұрын
डॉ. छान माहिती दिली पण मुद्रा किती वेळ आणि कधी कराव्यात ते plz सांगा .मला आमवात होता मी आयुर्वेदिक उपचाराने नीट केला आहे पुढेही तो होहू नये म्हणून सांगा की मुद्रा किती वेळा कुठल्या टाईम मध्ये करायच्या 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
नमस्कार मुद्रा ही संतुलनाची मुद्रा आहे ती आपण नियमित करावी. त्यासोबत योग्य आहार, विहार आणि विचार ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. याचे नियमित पालन करत रहावे. नमस्कार मुद्रा - kzbin.info/www/bejne/l5SYYZSOacZjia8
@vrushalichoudhari9093
@vrushalichoudhari9093 2 жыл бұрын
Patil madam tumhi Aamvat ver aurvedic treatment Kuthe Gevalia ahe maza Aai la amvat ahe
@jyotipatil7094
@jyotipatil7094 2 жыл бұрын
@@NiraamayWellnessCenter thank you
@jyotipatil7094
@jyotipatil7094 2 жыл бұрын
आपण कुठेही आयुर्वेदिक ट्रीटमेंट देऊ शकतो पण पथ्य पूर्णपणे पाळणे गरजेचे आहे.
@vrushalichoudhari9093
@vrushalichoudhari9093 2 жыл бұрын
@@jyotipatil7094 amhi aurvedic medicine getale hot pan Farak nahi padala
@trimbakmulay4425
@trimbakmulay4425 2 жыл бұрын
खूपच छान मार्गदर्शन पण एक शंका,ही मुद्रा दिवसातून किती वेळा करायची
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
@MeeraKshirsagar-e8o
@MeeraKshirsagar-e8o Ай бұрын
माहिती उपयुक्त व छान आहे पण किती वेळ करावी. आसन कसे असावे सांगा
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Ай бұрын
नमस्कार, कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
@seemaranadive137
@seemaranadive137 2 жыл бұрын
Khup khup thanks 🙏🌹🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
Most welcome.
@sunildhumal7306
@sunildhumal7306 6 ай бұрын
Khup sunder Tai. Sciatica sathi kahi sanga.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 ай бұрын
नमस्कार, सायटिका त्रास होत असेल तर पृथ्वी मुद्रा केल्यास स्नायू बळकट होण्यास मदत होईल. या सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घ्यावा. पृथ्वी मुद्रा - kzbin.info/www/bejne/eaSlcqBtgs6WgK8 अधिक माहितीसाठी ०२० ६७४७५०५० या नंबर वर संपर्क साधा. निरामयच्या स्वयंपूर्ण उपचारामुळे मणक्याचे ऑपरेशन टळलेल्या पेशंटचा अनुभव आपण जरूर पहावा. kzbin.info/www/bejne/bIuufKStm5anb6M
@priyankalohar5088
@priyankalohar5088 2 жыл бұрын
very very helpful video mam. thanks
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
You’re welcome.
@jayonthkulkarni3930
@jayonthkulkarni3930 2 жыл бұрын
छान माहिती समजली. धन्यवाद !
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@anushreeprabhu3845
@anushreeprabhu3845 2 жыл бұрын
Today's video is very useful, thanks mam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
Welcome, Keep watching.
@rekhadhengale7512
@rekhadhengale7512 Жыл бұрын
Tumhi sangitlelya vaumudr kearney 2,3 divsat barach fark Padala dhaneyvad
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, वा!! खूपच छान अनुभव घेत आहात. सकारात्मकतेने , विश्वासाने मुद्रा केल्याने त्याचे चांगलेच फायदे येतात. असेच नियमित मुद्रा करा व निरोगी राहा . धन्यवाद🙏.
@vidyagajankush5046
@vidyagajankush5046 2 жыл бұрын
आत्मा नमस्ते 🙏खुप छान माहिती 🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
नमस्कार🙏
@manishabokade2090
@manishabokade2090 2 жыл бұрын
Namaskar madam 🙏 Tumhi zoom meeting la sangitalyapramane hi mudra mi pahili v ti try karte .Mala nakkich fyda hoyl asa confidence ahe.🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@manjushakulkarni44
@manjushakulkarni44 19 күн бұрын
Very very nice😊
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 17 күн бұрын
Thanks a lot 😊
@nitinlavande7131
@nitinlavande7131 11 ай бұрын
Thanks
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 10 ай бұрын
Welcome
@deepadeshpande4013
@deepadeshpande4013 Жыл бұрын
धन्यवाद मॅडम आपण मार्गदर्शन केले मी अवश्य करेन
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
🙏
@snehaldolas8588
@snehaldolas8588 2 жыл бұрын
खूप ऊपयोग माहीती
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sangitabhandare4140
@sangitabhandare4140 3 ай бұрын
धन्यवाद ताई मला तुमची अपयमेंट पाहिजे मी केव्हा येऊ शकते खूपच छान माहिती दिली आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 ай бұрын
नमस्कार, अपॉईंटमेंट घेऊन भेटता येऊ शकते. निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे या शिवाय ऑनलाइन देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@vaishalisardesai7857
@vaishalisardesai7857 17 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 नमस्कार, या मुद्रा किती मिनिटे कराव्यात मला संधिवात आहे
@sunilshivalkar4538
@sunilshivalkar4538 3 ай бұрын
Thanks didi
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 ай бұрын
Thank you too
@krishnprabha8926
@krishnprabha8926 2 жыл бұрын
Thank u so much .
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
You're most welcome. ध्यान निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि असेच अनुभव आम्हाला कळवत रहा. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@meenakadam7400
@meenakadam7400 2 жыл бұрын
Khup 👌 mahiti dilit Dr 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@vibhavaribhave755
@vibhavaribhave755 7 ай бұрын
खूप छान
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 7 ай бұрын
धन्यवाद 🙏
@swatiparnerkar3632
@swatiparnerkar3632 Жыл бұрын
Thank u mam🙏🏻
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
Most welcome 😊
@veenamedhekar9668
@veenamedhekar9668 11 ай бұрын
नमस्कार मॅडम,आपले मुद्रा विषयींचे व्हीडिओ मी पाहिले, खूप छान सखोल आणि सोप्या भाषेत आपण माहिती देता .चालताना किंवा इतर काही करताना आपण ह्या मुद्रा करू शकतो का?मला पटकन रडायला येते ,गुडघेदुखी आहे त्या दोन्ही वर उपयुक्त अशी एक मुद्रा सांगा ना किंवा रुक्ष मुद्रा आणि शून्य वायू मुद्रा एकापाठोपाठ केल्या तर चालतील का ? कृपया मार्गदर्शन मिळाले तर फार आभारी राहीन 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 10 ай бұрын
नमस्कार, १)जेवणानंतर साधारणतः अर्धा ते एक तासानंतर मुद्रा केली तर चालते. कारण जेवल्यानंतर सर्व तत्वे ही पचनक्रियेसाठी कार्यरत असतात. २)चालताना मुद्रा नकोत.चालताना शरीराची आवश्यकता निराळी असते व शरीरास त्याचे ज्ञान आहे.प्रत्येक नाडी सतत शरीराच्या आवश्यकते प्रमाणे उर्जा पुरवीत आहे. म्हणून मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. ज्यामुळे अपेक्षित परिणाम साधतील. ३)गुडघेदुखी यासाठी आपणांस शून्यवायू मुद्रा फायदेशीर ठरू शकते. शून्यवायू मुद्रा - kzbin.info/www/bejne/garIqYiflM-JfcU ४)आपणास पटकन रडूही येते असे आपण लिहिले आहे. मनाचा हळवेपणा किंवा आपल्या मनात लहानपणापासूनच्या अनेक घडलेल्या गोष्टी , घटना मनात साठलेल्या असू शकतात त्या तश्याच मनात (मनोमय कोशात साठून राहिल्याने ) तत्सम काही घटना त्या घटनेशी connect झाल्याने रडू येणे , हळवे होणे अश्या पद्धतीने reaction येऊ शकतात. मोठ्या गोष्टी घडल्यावर खंबीरपणे तुम्ही त्या घटनेला सामोरे जाता याचा अर्थ तुम्ही कणखर आहात मनाची स्वच्छता करायला हवी आहे . सतत आतमध्ये टोचणी लावून घेण्याऐवजी, या भावना कशा काढून टाकता येतील हे आपण जाणून घ्यायला हवं. मनाची स्वच्छता हे ध्यान आपण करू शकता. अंर्तमनाची स्वच्छता कशी करायची हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पाहा. kzbin.info/www/bejne/jJO9c36XmKh-a6M याशिवाय स्वयंपूर्ण उपचारही उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@seemakulkarni1438
@seemakulkarni1438 2 жыл бұрын
खूप छान, सुंदर माहिती 👌✌️👍🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@nitinkulkarni7265
@nitinkulkarni7265 2 жыл бұрын
Thanks.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
бабл ти гель для душа // Eva mash
01:00
EVA mash
Рет қаралды 2,8 МЛН
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 2,7 МЛН
कोणती मुद्रा कधी कराल? When to perform which Mudra?
15:04
бабл ти гель для душа // Eva mash
01:00
EVA mash
Рет қаралды 2,8 МЛН