सिंधुताई सपकाळ यांचा प्रेरणादायी प्रवास | Sindhutai Sapkal Speech

  Рет қаралды 4,316,167

आदर्श गाव पाटोदा- Viral Media

आदर्श गाव पाटोदा- Viral Media

2 жыл бұрын

Dr.Sindhutai Sapkal is an Indian social worker and social activist known particularly for her work in raising orphaned children in India. She was conferred the Padma Shri in 2021 in Social Work category.
#आदर्शसरपंच#भास्कररावपेरेपाटील#आदर्शगांवपाटोदा
या व्हिडिओ मधे:-
आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील.
सदस्य,सांसद आदर्श ग्राम समिती,महाराष्ट्र राज्य.
पाटोदा जिल्हा औरंगाबाद.
औरंगाबाद शहरापासून १० कि.मी अंतरावर असलेले महाराष्ट्र राज्यातील सुंदर पाटोदा असं पाटोदा गाव आहे.. केंदशासना मार्फत ग्रामविकास अभ्यासाकरिता देशातील ११ गावांत पाटोदा ग्रामपंचायतची निवड ....
असे नाविन्यपूर्ण उपक्रम पाटोदा गावात राबविण्यात आले आहेत. एक वेळा अवश्य भेट द्या
follow me on-:
(1)Instagram-: / offical_patoda
(2)Facebook -: / आदर्श-सरपंच-भास्करराव-...

Пікірлер: 901
@bharatirao1747
@bharatirao1747 2 жыл бұрын
माई तूम्हांला भेटण्याची खूप इच्छा होती...... अपूरीच राहिली!!😭😭 तुमचे भाषण ऐकताना अश्रू थांबत नाहीत.... आज अंतःकरणातून आलेले शब्द.. ""अनाथ लेकरांची होऊनी जननी माई येशिल का परतूनी "!!!! भावपूर्ण श्रद्धांजली!!💐💐💐
@user-it5dp4ou4f
@user-it5dp4ou4f 2 жыл бұрын
@vaibhavphulpagar5062
@vaibhavphulpagar5062 2 жыл бұрын
अनाथांची माई सिंधुमाई. परमेश्वर आपल्याला खूप आयुष्य देवो. हीच प्रार्थना.
@pritimoharkar5210
@pritimoharkar5210 2 жыл бұрын
Hii
@rightwaytuition9908
@rightwaytuition9908 2 жыл бұрын
ज्यांनी dislike केले त्यांना आई कधी कळलीच नाही आणि त्यांना कळेल असे वाटत नाही. देव त्यांचे देखील भले करो.
@ganeshugale2471
@ganeshugale2471 2 жыл бұрын
"देवा आम्हाला हसायला शिकव.. परंतु आम्ही कधी रडलोही होतो, याचा विसर पडू देऊ नकोस.." असे महान विचार मागे सोडून सिंधूमाई सपकाळ आम्हाला सोडून गेल्या. त्यांचे हृदयविकाराने निधन झाल्याचे कळले. मनाला खूप वेदना झाल्या. माई खऱ्या अर्थाने अनाथांच्या नाथ होत्या. त्यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रात अनेक सिंधुमाई तयार होऊन अनाथांना आधार मिळाला. भावपूर्ण श्रद्धांजली!
@user-ll3of2el8s
@user-ll3of2el8s 26 күн бұрын
माई सिंधुताई सपकाळ या मातेला प्रणाम किती काठी
@arjunsadgir-patil4449
@arjunsadgir-patil4449 10 ай бұрын
देवांचीही एक पिढी असते… चिंधीची सिंधु झालीस… आणि अनाथांची माय झालीस…🥺🙏🏻 एकवार पंखांवरुनी फिरव तुझा हात… शेवटले घरटे माझे तुझ्या अंगणात…🥺✨ शेवटची भेट अपुर्णच राहिली माई…☺️🥺 भावपुर्ण श्रद्धांजली….💐💐💐
@sambhajikale1048
@sambhajikale1048 2 жыл бұрын
सिंधुताई देव निश्चितच आहे! खरचं तुमचं जीवन निराधारासाठी खूपच प्रेरणादायी आहे!
@shreepadkale7854
@shreepadkale7854 Жыл бұрын
एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात 🙌👍 #माई ❤
@dineshdanke9645
@dineshdanke9645 2 жыл бұрын
The great great सिंधुताई सपकाळ माझी माय सिंधुताई सपकाळ 🌹🌹💅🌺🌼🌺💅🌹💐💐💐🌹💐💐💐💐
@mangalabundhade3820
@mangalabundhade3820 9 ай бұрын
माई सिंधुताई तुला परमेश्वर ने खूप काम करणेसाठी पाठविले होते ग
@sandiprenushe3295
@sandiprenushe3295 21 күн бұрын
सलाम तुमच्या जिद्दीला ताई
@abhinavkhot5743
@abhinavkhot5743 8 ай бұрын
अद्भुत आहात तुम्ही Salam tumcya धाडसाला ,कत्रुत्वाला . माई अनाथाची आई
@chintamandeore4542
@chintamandeore4542 2 жыл бұрын
वा ताई तुम्ही भगवद्गीता परमाने जगायचे शिकवतात जीवनाची दशा आणि दिशा यांना मार्गदर्शन देतात
@prakashshejule7259
@prakashshejule7259 2 жыл бұрын
अनाथांची आई, माई सिंधुताई आपणास प्रथम दंडवत व आपल्या समाज कार्याला सलाम आई, डोळ्यात अश्रू आले आई.पुन्हा एकदा तुम्हाला नमन.
@deelipkale8368
@deelipkale8368 2 жыл бұрын
ĺ
@dnyaneshwaridattatrya4687
@dnyaneshwaridattatrya4687 2 жыл бұрын
छान माहिती दिली. गोरगरीब यांना मदत करायची. सिंधुताई यांना सांष्टाग नमस्कार.
@pundlikmorey5839
@pundlikmorey5839 Жыл бұрын
आईला कोटी कोटी प्रणाम
@mugdhakulkarni8854
@mugdhakulkarni8854 2 жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम सिंधुताई तुम्हाला , परमेश्वरा ला तुमच्या कडून खूप मोठे कार्य करून घ्यायचे होते धन्यवाद ताई 🙏🙏🏼
@rajeshreesupugade7141
@rajeshreesupugade7141 2 жыл бұрын
आई तुझ्या कार्याला सलाम तुम्ही माझं आदर्श आहात🙏🙏🙏🙏
@vasantborse1753
@vasantborse1753 2 жыл бұрын
ताई 👋👋👋👋👋👋👋👋🙏🙏🙏🙏🙏🙏
@bhagwandahifale5318
@bhagwandahifale5318 Күн бұрын
माझा आदर्श फक्त आणि फक्त सीधूंताई सपकाळ व गोपीनाथ मुंडे साहेब देवा वर आलो तर या महान दैवताला भेटव धरती वर देवरूपी यांना पाहिले पण तूझ्या स्वर्गात पण दाखव ईथ मोठ होण्यासाठी मराव लागत सीधूंताई व मी तूम्हाला स्वाभिमानानी जगन देणार आहे गोपीनाथ मुंडे जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
@shamraobhandare117
@shamraobhandare117 2 жыл бұрын
आई तुम्हाला मानाचा मुजरा तुम्हाला ऊदडं यायुष्य लाभो हिच ईश्वर चरनी प्रार्थना
@pandurangpawar2852
@pandurangpawar2852 2 жыл бұрын
😘 😘P
@pandurangpawar2852
@pandurangpawar2852 2 жыл бұрын
🙏🙏 you are 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 you 🙏 are 🙏🙏🙏 you 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
@vamanravrane8906
@vamanravrane8906 2 жыл бұрын
🚩 तेथे कर माझे जुळती अनेकांची माय. ⚘🙏🙏🙏⚘⚘
@chanchalrathod8416
@chanchalrathod8416 11 ай бұрын
Heart touching story ❤😢
@jabirmujavar1936
@jabirmujavar1936 8 ай бұрын
माई सिंधुताई सपकाळ तुम्ही जीवन जगण्याचं एक उत्तम उदाहरण आहेत 💚🥺
@moneymaker24847
@moneymaker24847 2 жыл бұрын
खूप छान सिंधूताई समाजामध्ये अशा कितीतरी स्त्रिया आहेत की त्या जीवनाशी दोन हात करून संघर्ष करतायत परंतु समाज अशा स्त्रियांना मदत करायचे सोडून तिची बदनामी करतात आणि तिला तिथेच अर्ध कमजोर बनवतात ताई तुमच्या कार्याला सलाम🙌
@SantoshShinde-ov6wg
@SantoshShinde-ov6wg Жыл бұрын
माई तुम्हीं अमर आहात🙏🏼🙏🏼
@mangeshsolunke4679
@mangeshsolunke4679 Жыл бұрын
aai
@purushottamghanokar6021
@purushottamghanokar6021 2 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली माई 💐👏👏
@majjidansari220
@majjidansari220 2 жыл бұрын
आई। लोखडाचे घाव खालल्याशिवाय देवपण येत नाही मा ,तूला कोटी कोटी प्रणाम
@sarthakthakare9899
@sarthakthakare9899 2 жыл бұрын
Tumchya sarkh konich nahi aahe mai tumhi kharach khup great aahat 🙌
@someshwarsherekar6367
@someshwarsherekar6367 2 жыл бұрын
ppp
@pareeprincysuperstars8276
@pareeprincysuperstars8276 2 жыл бұрын
Very much proud of you Mai
@sachinkharat2860
@sachinkharat2860 2 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली आई
@asmitachowgule4005
@asmitachowgule4005 2 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली माई
@eknathmahajan7172
@eknathmahajan7172 2 жыл бұрын
मैया रामकृष्ण हरी माऊली मैया चरण स्पर्श कोटी कोटी कोटी प्रणाम
@keshavghogare8732
@keshavghogare8732 10 ай бұрын
एक आदर्श माता खूप संघर्षमय जीवन जगून सार्या अबाल वृध्द निराधार लोकांची आई बसल्या. त्रिवार मानाचा मुजरा.
@yuvrajrathod7571
@yuvrajrathod7571 2 жыл бұрын
प्रत्येक श्री ने अशा विचारांनी जगावं ,जगाला उचलुन पकडावे (समाजाला)
@VarshaMahajan-fr4dx
@VarshaMahajan-fr4dx 10 ай бұрын
आज आई नाही त्या आठवणी माझ्या मनात विचार येतो त्या आईला सलाम स्त्रीशक्तीला सलाम
@jalnamarathinews
@jalnamarathinews 2 жыл бұрын
ज़िन्दगी में हमेशा एक बात ख्याल में रखना ए दोस्त, आप खुदको हमेशा ख़ास समझना, और ख़ास बनकर ज़िन्दगी को खर्च करना, क्युकी अगर आप आम बनोगे, आम बनोगे तो लोग आपका अचार बना देंगे, आप कमजोर बनोगे तो लोग लचर बना देंगे।
@sagarpatil4673
@sagarpatil4673 2 жыл бұрын
अअआ
@bhushan.8055
@bhushan.8055 2 жыл бұрын
स्तत सस्त नमन, माई गरीबी परिस्थिती खूपच बेकर आहे,माणसाची माणूस कि ही आज जपणारे जाणारे खुप कमी होत चालले ली, आणि चांगल्या माणसांचा चया नसीबी सुख कमी आणि दुःख चं का येते माई,🙏 अकोला सिटी विदर्भ...
@sagarkale105
@sagarkale105 2 жыл бұрын
P@
@INDIANEDITs99
@INDIANEDITs99 2 жыл бұрын
@@sagarkale105 no
@kamalbarsagde5633
@kamalbarsagde5633 2 жыл бұрын
माननीय.सिध्दुताई सपळा इतके सुंदर स्वताचे आयुष्य किती दुख भोगुन जगणारी माई .आदर्श 👌👌💐आदर्श .आश्रम चालवता.दुसऱ्याच्या मुलामुलीला शिकवुन मोठ केले आईचे प्रेम दिल तुमी माहान आहात माई👌👌🙏🙏🌹
@ravirajphadtare7137
@ravirajphadtare7137 2 жыл бұрын
S
@sujatamhatre3988
@sujatamhatre3988 2 жыл бұрын
Aai tula lakh lakh dandvat🙏🙏
@shalinilobo3063
@shalinilobo3063 2 жыл бұрын
आई तुमचा speech prerana deun jate 🙏🏻🙏🏻
@eknathdahiphale1858
@eknathdahiphale1858 9 ай бұрын
अशी माई पुन्हा होणे 🙏🙏
@lalitaskitchenandvlogs
@lalitaskitchenandvlogs 2 жыл бұрын
आई तुमचे चरनी अंनेक अंनेक वंदन 🌹🌹🙏🙏💓💓
@ravimore4031
@ravimore4031 2 жыл бұрын
318 dislikes?? ही ना पसंद करणारी नक्कीच माणसं नसतील. माई तुम्हाला मनापासून नमन
@surekhawajekar5809
@surekhawajekar5809 2 жыл бұрын
P
@arjunlokhande885
@arjunlokhande885 2 жыл бұрын
अनुभव किती श्रेष्ठ असतो हे माईच्या विचारात दिसुन येतो .👍💮👍🌸👍🌺👍🌺👍🌺👍🌺👍
@roshanmasram523
@roshanmasram523 2 жыл бұрын
No no no no You Don't got the actual reality of maai....so you want it.....
@ravish6073
@ravish6073 2 жыл бұрын
@@roshanmasram523 tell. Everyone reality if you know it
@RushikeshFalkeArtVlogs
@RushikeshFalkeArtVlogs 2 жыл бұрын
Nahi bhai te dilike chukun hotat .... tu pahilele June video paha
@subhashdesale1830
@subhashdesale1830 2 жыл бұрын
माई च म्हणू शकतो,,,,,, ह्यापेक्षा मोठा शब्दच नाही आठवत,,,,,,,प्रणाम,,माई
@sudhakarchaudhari3400
@sudhakarchaudhari3400 8 ай бұрын
माई नतमस्तक, आपण पुन्हा परत या
@manoharkadam1818
@manoharkadam1818 2 жыл бұрын
माई तुम्ही खूप नशीबवान आहात मनापासून तुम्हाला धन्यवाद
@pravinchauhan4649
@pravinchauhan4649 2 жыл бұрын
सलाम सलाम 🙏👌🌹जय भवानी 💐
@usha4547
@usha4547 2 жыл бұрын
रहा पाशविकता धन्य है,पशुता जैसा शब्द सकारात्मक हो गया,, प्राणहिता शब्द ज्यादा अच्छा है जिसमे प्राण है वही प्राणी का दर्द समझ सकता है.
@milindtoraskar007
@milindtoraskar007 2 жыл бұрын
💐💐भावपूर्ण श्रद्धांजली माई💐💐
@diliplingayat4099
@diliplingayat4099 2 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐🙏
@vidhyachavan7691
@vidhyachavan7691 2 жыл бұрын
अनाथांची माय सिंधुताई )या़ना शत शत नमन🙏🙏
@arunasodaye9417
@arunasodaye9417 2 жыл бұрын
सिंधुताई पुन्हा या हो,
@kavitabhoyar4261
@kavitabhoyar4261 2 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली माई घे जन्म पुन्हा तुझी आम्हा सर्वांना गरज आहे घे जन्म पुन्हा माई घे जन्म पुन्हा माई तु गेली नाही आई ला मरण नसते तुझ्या सर्व तु सांभाळून मोठ केलेल्या प्रत्येक मुला मुलात महाराष्ट्राच्या मातीत तु नेहमी साठी जिवंत आहे
@user-zf3xn9pm7o
@user-zf3xn9pm7o 2 жыл бұрын
आईच्या चरनी खूप खूप वंदन
@bidichavam6594
@bidichavam6594 Жыл бұрын
TVb
@siddharthapankar526
@siddharthapankar526 11 ай бұрын
🤗...माई...माझी आई.😊🤗
@VD53D
@VD53D 2 жыл бұрын
𝙼𝚒𝚜𝚜 𝚢𝚘𝚞 𝚜𝚒𝚗𝚍𝚑𝚞 𝚝𝚊𝚒 ᴀʟʟ ɪɴᴅɪᴀ 🇮🇳 ᴍᴏᴛʜᴇʀ 🌹🌹bhavetha purna sradhanjali 🙏🙏🙏
@satishmokde5034
@satishmokde5034 2 жыл бұрын
माई खरच तुम्ही महाण आहात तुमच्या रूपात सर्व देवी देवतांचा वास येतो माई हे सर्व आजच्या मुलींनी अवगत केल तर ४९८कलम ऐकायलाच मिळणार नाही आणि सर्व संसार सुखी राहिल धन्यवाद माई तुला त्रीवार नमन 🙏🙏🙏
@Payal-ff2ls
@Payal-ff2ls 23 күн бұрын
खूप छान ताई very nice mam ❤❤❤😢😂
@Surywanshi-su5nc
@Surywanshi-su5nc 9 ай бұрын
माई खरंच तुमच्या सारख्या माई जर या जगात आल्या तर अख् जग बदलून जाई Miss you mai
@aayanwarrior7241
@aayanwarrior7241 9 ай бұрын
तुमच्या सारखी आई जगात होणे नाही कोटी कोटी प्रणाम माई तुम्हाला
@rajeshriyewale9322
@rajeshriyewale9322 Ай бұрын
माई अभिमान वाटतो आपला निस्वार्थी माई...
@vaijayantikunjir5905
@vaijayantikunjir5905 2 жыл бұрын
माई मी तुमचा मांजरीतला आश्रम पाहिला आहे खुप छान आहे तुम्हाला नमन👍🙏🙏
@krishnadhebe8571
@krishnadhebe8571 2 жыл бұрын
साष्टांग दंडवत माई थोर तुझे ऊपकार आई
@Rajesh.847
@Rajesh.847 2 жыл бұрын
very Intresting story🙏✅ cow is mata🙏
@arjunshelake1948
@arjunshelake1948 2 жыл бұрын
तु आई आहे सलाम तुला
@bhalchandrakorade8141
@bhalchandrakorade8141 Жыл бұрын
Mai koti koti pranam❤🙏👌
@finetour5604
@finetour5604 2 жыл бұрын
You are great, wish you a long life.
@shelkemaroti7734
@shelkemaroti7734 2 жыл бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली आई
@meenajadhav7133
@meenajadhav7133 10 ай бұрын
स्वतः वाईट परिस्थितीतून जो जातो त्यालाच दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव असते.Mai you are really so great.
@jyotisarode89
@jyotisarode89 9 ай бұрын
100% खरं आहे
@vasanthore7716
@vasanthore7716 2 жыл бұрын
भावपुर्ण श्रदाजाली माई
@priyankakhandare1125
@priyankakhandare1125 Жыл бұрын
Miss you great maii 😥😥😥😥😥nishabd salam 👏👏👏👏👏👏👏👏👏👏
@Payal-ff2ls
@Payal-ff2ls 23 күн бұрын
Mam. Very nice. So much ❤❤🎉
@manoharchaudhari3994
@manoharchaudhari3994 2 жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम आई साहेब
@saraswatisamajiksevasantha2327
@saraswatisamajiksevasantha2327 2 жыл бұрын
माई साहेब तुमच्या कामाला आमचा मानाचा मुजरा 💐💐👑💐💐
@swapnalishelaronly9017
@swapnalishelaronly9017 2 жыл бұрын
माई, सिंधुमाई आपणास उदंड आयुष्य लाभो.
@narayangarali1523
@narayangarali1523 2 жыл бұрын
तुमच्या कार्याला सलाम आई 🙏🙏🙏💐💐💐
@navinvarkari6110
@navinvarkari6110 2 жыл бұрын
Very nice manapasun dhanyavad
@scn7746
@scn7746 2 жыл бұрын
माई तुम्हाला कोटी कोटी नमस्कार हो😭
@ramkishankhetre1718
@ramkishankhetre1718 2 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 👏👏👏💐😥😥😥
@radhakajarekar6532
@radhakajarekar6532 24 күн бұрын
कोटी कोटी प्रणाम मायी🙏🙏🙏
@sangramjadhav3606
@sangramjadhav3606 2 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली माई सिंधुताई सपकाळ माई आम्हाला सोडुन गेल्या
@jagratipatil9128
@jagratipatil9128 2 жыл бұрын
Real Diamonds in the world
@suryadita5982
@suryadita5982 2 жыл бұрын
माई, आपले जीवन म्हणजे खूपच खडतर प्रवास आहे.. आपले हे अनमोल विचार प्रत्येकाला जीवनात खूप प्रेरणादायी ठरतील.. आपण जगले म्हणून लाखो अनाथ जगले.. आपल्याला कोटी कोटी नमन माते. 🙏 🙏🙏🙏🙏🙏
@shobhashelke3186
@shobhashelke3186 2 жыл бұрын
Salute tumchya karyala tai.the 🙏🙏👌👌
@pandurangdhandar5991
@pandurangdhandar5991 2 жыл бұрын
जयश्रीकृष्ण आई आपणास उदंड आयुष्य लाभो
@vishnupatil8335
@vishnupatil8335 2 жыл бұрын
🙏🌹🙏जय माता दी 🌹🙏
@anitaparkar6348
@anitaparkar6348 2 жыл бұрын
🙏साष्टांग दंडवत ताई
@prabhatorne463
@prabhatorne463 8 ай бұрын
Khup changale vichar sindhu taainche
@swatibansude2142
@swatibansude2142 2 жыл бұрын
माईंना शत शत नमन.🙏🙏🙏🙏🙏
@maheshvidya1832
@maheshvidya1832 2 жыл бұрын
Khup radyla yetay
@sanjaybarve4937
@sanjaybarve4937 2 жыл бұрын
माई तुमचा अनुभव ऐकुन मन गहिवरून येतं
@chandansalunke46
@chandansalunke46 2 жыл бұрын
माई डोळे भरून आले तुमचं मार्गदर्शन आम्हा मोलाचे आहे
@ajinkyamurkute1737
@ajinkyamurkute1737 2 жыл бұрын
Hats of aai❤️👍
@kavitapandhare8443
@kavitapandhare8443 2 жыл бұрын
माई तुम्हाला बघून खूप वाईट वाटले
@subhashkini2994
@subhashkini2994 2 жыл бұрын
Aai tumhi amchya sarwanche aai ahat 🙏🙏🙏🙏🙏
@sharvariwagh4262
@sharvariwagh4262 2 жыл бұрын
माई आयुष्यात एकदातरी तुमचा चरणस्पर्श व्हावा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sangeetathorat809
@sangeetathorat809 8 ай бұрын
माई तुम्हाला सलाम तुमच्यासारख्या सिंधुताई अनेक जन्माला यायला व हव्यात
@shobhaadav5084
@shobhaadav5084 2 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली माई 😭😭💐💐
@mayuripeherkar4661
@mayuripeherkar4661 2 жыл бұрын
सिंधुताई नां उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना... 🙏
@prakashgaikwad8545
@prakashgaikwad8545 2 жыл бұрын
माई.जगात.तूच.एकमाई.आहेस.
@yuvrajjankar3876
@yuvrajjankar3876 2 жыл бұрын
You are great ❤❤❤❤❤❤❤❤❤ God bless you ❤❤❤❤❤❤
@national-internationalaffa7012
@national-internationalaffa7012 2 жыл бұрын
Mai tumchya sarkhya tumhich ahat 🙏🙏🙏🙏🙏🙏 Tumchya bhashnatun khup kahi milal
@SP-ko6zu
@SP-ko6zu 2 жыл бұрын
No words to salute you 🙏🙏🙏🙏
जगले तर जीवनाचा अर्थ कळतो | Sindutai Sapkal Movtivational Speech
14:53
आदर्श गाव पाटोदा- Viral Media
Рет қаралды 1,9 МЛН
Sindhutai Sapkal | आईच्या काळजातून | Part 3 | Vivekanand Vyakhyanmala
28:41
विदयार्थी उत्कर्ष मंडळ - मुंबई
Рет қаралды 398 М.
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 5 МЛН
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 142 МЛН
Каха и суп
00:39
К-Media
Рет қаралды 4,8 МЛН
पाठीमागे निंदा केल्यावर काय होते ? प्रा.गणेश शिंदे सर व्याख्यान | Ganesh Shinde Sir Speech
13:32
वारकरी सिद्धांत | 𝗩𝗮𝗿𝗸𝗮𝗿𝗶 𝗦𝗶𝗱𝗵𝗵𝗮𝗻𝘁
Рет қаралды 1,6 МЛН
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 5 МЛН