राणे दादा मि पण एक शिवप्रेमी आहे.किल्ले भटकंती करणे माझा हा प्रिय छंद आहे.बऱ्यापैकी मि इतिहास जाणतो पण तुमचे हे सर्व videos पाहिले अक्षरशा अंगावर शहारे येत होते तुमची किल्ल्याविषयीची माहिती ऐकुन.फार खोलवर माहिती सांगता तुम्ही.जय भवानी जय शिवराय.
@prashantjadyal74438 ай бұрын
गडकोट किल्ले आणि राणे साहेब हे समीकरण मला खुप आवडते तुम्ही महाराज्यांच्या किल्ल्यांचे जे व्हिडिओ बनवता ते बघताना असे वाटते आम्ही प्रत्यक्ष तुमच्या बरोबर गडांवर फिरत आहोत हा अनुभव मला येतो 🚩🚩जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@sulbhapawar34056 ай бұрын
आपण साक्षात शिवकाळात नेले आम्हाला ,खुप सुंदर , आम्हाला पण तुमच्या सोबत यायला आवडेल , छत्रपती शिवाजी महाराज कि जय
@arunhankare8968Ай бұрын
राणे भाऊ मस्त माहिती व प्रत्यक्ष दर्शन घडवल्या बद्दल मनापासून धन्यवाद.
@Moanlidoiphode-kadu9 ай бұрын
आपण कसे आपल कष्टाचं घर तन्मयतेने दाखवतो तस तुझ्या सारख्या सरदाराने आपल्या राज्यांचा महाल आपल्या मावळ्यांना सोबत दाखवलास खूपच भारी वाटल आम्ही तिथे जाऊन पण नाही बघू शकत असे खरचं भारी पुण्याचे जावई बापू तू असच करत जा नंतर कोणता किल्ला गड आसेल ते सांगत जा म्हणजे आजुन मावळे येतील तुझ्या बरोबर जय शिवराय
@saurabhlomte90029 ай бұрын
असा कोण कोण आहे जो पूर्वी फक्त गड फिरायचा, पण #roadwheelrane यांचे व्हिडिओ पाहून महाराजांना आणि गड अनुभव करत आहेत. पूर्वी 1 तासात गड फिरणं होयचा पण आता दिवस पुरत नाही...... जय शिवराय🚩🚩🚩
@RoadWheelRane9 ай бұрын
आता गड पाहणारी नाही ‘अनुभवणारी’ पिढी घडवू..❤️💪🏻
@mansi_559 ай бұрын
Roadwheel Rane या चॅनेल ने,गड कसा फिरावा आणि गडावर गेल्यावर काय काय पहावं, याच बरोबर गड अनुभवायला पण शिकवलं.
@GodlJonathan088 ай бұрын
Mi
@umeshambekar85698 ай бұрын
राणे दादा सिंहगडाबद्दल खुप महत्वाचा इतिहास सांगितला.एकंदरीत शिवरायांप्रती असलेलं निस्सीम प्रेम हा इतिहास सविस्तर आणि स्पष्टपणे मांडण्यातून झळकत होता.मला प्रथमच इतका सुंदर इतिहास ऐकाला व पहायला मिळाला.🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय!🙏🙏
@rohitbhalekar38079 ай бұрын
दादा माहिती ऐकताना तेव्हा त्या काळात वास्तू कशा असतील यूद्ध कसे होत असतील त्याची रणनीती हल्ला आणि त्या पासून बचाव करायचा पद्धती हे सगळ डोळ्यां समोर तुझ्या माहितीने उभे राहते. आणि त्यामुळे मला पण इतिहास जगता येतो धन्यवाद दादा❤🙏
@subraokatwate60472 ай бұрын
राजांचे मावळे आसे होते की जान जाय मगर वचन न जाय यांच्या या ताकतीमळे किल्ले जिंकून स्वराज्य निर्माण झाले आहे कोहिनूर हिरा तानाजी मालुसरे द ग्रेट आणि आमचे राजे यानां तर च्या लेंज नाही या विरांच्या चरणी साष्टांग दंडवत जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा पिंपळगाव कमलेश्वरी तालुका वाशी जिल्हा धाराशिव
@Vivek101k9 ай бұрын
दादा तुम्ही खूप चांगल काम करत आहात, मला तुमच्या मुळे गड - किल्यांबद्दल खूप माहिती मिळाली, तुम्ही खरे शिवाजी महाराजांचे मावळे आहे , जय शिवराय 🙏🙏🚩🚩
@samadhanGaikwad38029 ай бұрын
रायगडाचा खुप छान माहिती व त्यांच्या चांगल्या प्रकारे विडिओ बनवला पाहिजे. असा पोवाडा सादर केला आहे त्यांचा चांगल्याप्रकारे आवाजात साधार करणं हे एक मोठे कार्य आहे 🙏
@shripadchandole65228 ай бұрын
आता पर्यंत कुणी सांगीतली नाही ऐकदम सुंदर
@kalpeshchaudhari65485 ай бұрын
दादा तुम्ही हे मस्त छोटे-छोटे पार्टस बनवले आहेत ती कल्पना पण छान आहे❤
@raosahebgaikwad82879 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे या दादांनी धन्यवाद दादा 🙏🙏
@bajiraothorat943 ай бұрын
छान वाटल " जय महाराष्ट्र जय शिवशंभु" धण्यवाद
@AkshayNagre-o9e2 ай бұрын
दादा तू दत्यात छान माहिती सांगतो पण वाईट वाट ज्यांनी स्वराज आपल्या साठी उभारले त्याचा अभिमान आहे पण पण जे लोक त्याच राज कारण करता परंतू गडकीयाची पाहून अत्यंत वाईट वाईट वाट 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@Ipsu7779 ай бұрын
प्रथमेश आम्हाला ह्या वयात किल्ले दाखवल्या बद्दल खूप खूप आभार.काय आणि किती किती लिहावं सुचत नाय.....🙏👌
@gajanankondibamogare48794 ай бұрын
🚩धन्य ते 🚩छत्रपती शिवाजी 🚩राजे ज्यांनी आठरापगड🚩 जाती एक केल्याआणी जिवाची बाजी लाऊन मावळ्याणी🚩 स्वराज्य 🚩स्थापन केले 🚩 धन्य ते विर🚩
@mangeshvanage49209 ай бұрын
4ही भाग पहिले आवडीने खुप छान 🙏🏻👍🏻
@mandartupe2049 ай бұрын
खूप सुंदर आणि सखोल माहिती दिलीत तुम्ही सिहंगडाची. मी सगळे भाग बघितले. हा गड नातेवाईकांना सोबत घेऊन बघण होणार नाही कारण जो खरंच शिव प्रेमी आहे आणि ज्याला खरंच गड अभ्यासायचा आहे त्याने एकट्याने यावे अथवा तुमच्या सारख्या अनुभवी सोबत यावं. नाही तर केवळ पिठलं भाकरी आणि कोंबडी खाण्यात धन्यता होणार. राजगडा वर देखील असाच एक माहिती पट बनवा. ह्या व्हिडिओ मागे तुमची तुमच्या सहकाऱ्यांची खूप मेहनत आहे. कारण एका दिवसात हा व्हिडिओ बनण शक्यच नाही. खूप खूप धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼
@ShekharJadkar6 ай бұрын
खुपचं छान...!!
@ashwinbhojane72039 ай бұрын
Aapan khup chhan kaam karat aahat . Maharajanhi mahiti je aapan det aahat ti mahiti aaj chya pidhinna khup molachi tharel..aani te punnyach kaam aapan karat aahat...aani ashech karat Raha..tyasathi tumhala khup khup shubhechha. Khup khup dhyanyawad sir .
@nation_first73289 ай бұрын
After so much time finally ala last part 🎉
@RoadWheelRane9 ай бұрын
थोडी वाट पाहावी लागली त्याबद्दल दिलगिरी!😬
@sachinshigvan82709 ай бұрын
खूप छान माहिती दिली दादा उत्कृष्ठ माहिती ,🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@deshmukhyoutubers73839 ай бұрын
Sir वीडियो खुप छान आहे❤❤ जय भवानी जय शिवाजी🚩🚩
@maheshsakore81759 ай бұрын
खुप छान दादा 😊😊😊
@RoadWheelRane9 ай бұрын
खूप आभार!❤️
@ChandrakantDhonukshe3 ай бұрын
दादा एक नंबर जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ ❤❤❤ ❤❤
@vijayashinde48339 ай бұрын
नेहमीप्रमाणेच छान व्हिडिओ
@parmeshwardabhade44166 ай бұрын
खुप छान माहिती डिलि दादा
@vskropalekar8 ай бұрын
khup bhari
@abhijitmaitra3832Ай бұрын
Brilliant stuff!! Thoroughly enjoyed this video.
@suniljadhav43589 ай бұрын
रायगड कधी ❤ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 👑🧡
@RoadWheelRane9 ай бұрын
कदाचित मार्चमध्ये..
@maheshkadam26609 ай бұрын
👌👌खूप छान माहिती
@maheshthul47689 ай бұрын
सर तूमच्या कामाला सलाम जय जिजाऊ
@varshamodak90869 ай бұрын
Khup chhan
@harishchitale52033 ай бұрын
जय शिवराय 👏👏
@tm.sandesh.gaming82499 ай бұрын
४ ही भाग पूर्णपणे बघून समाप्त. खरंच खूप भारी सर ❤🎉
@RoadWheelRane9 ай бұрын
खूप आभार❤️🙏🏼
@dineshjadhav49734 ай бұрын
खूपच छान माहिती देता दादा तूम्ही 🙏🙏
@ankitkhiwale22707 ай бұрын
Brother salute to you and ur this team's hardwork
@MilindDesai-ug2lf9 ай бұрын
फार छान,धन्यवाद
@youaregamer263 ай бұрын
आर पाटील स आहेत आणि दादाजी कृष्णाजी हर हर महादेव कोळी आगरी स ❤❤❤
@djsameersdkolhapuroffice78679 ай бұрын
खुप छान
@RoadWheelRane9 ай бұрын
❤️🙏🏼
@TheWakers9 ай бұрын
खूप छान सिंहगड vlog झाला.... 1. सिंहगड वर दही आणि भजी नाही खाल्ले? ती तर खासियत आहे तेथील. 2. कोंढाणेश्वर मंदिर बाहेरच्या दाराबाहेर जे वरती खड्डा आहे (व्हिडिओ 31:35) तो लाकडी खांब होता ज्यावर दरवाजा असणार. सिंगल door system. 3. तसेच 33.02 मध्ये डाव्या हाताला वरती दार लावण्याची system दिसत आहे.
@chandrakantmore99049 ай бұрын
जय शिवराय प्रथमेश दादा
@pramodkanitkar47467 ай бұрын
Very nice thanks
@RameshwarSukre2 ай бұрын
दादा तुम्ही खूप छान माहिती सांगता
@djyogiremix13129 ай бұрын
खूप छान दादा ❤ राजगड किल्ला पन explore झाला पाहिजे.. तिथे पन खुप बघण्यासारखे आणि लोकाना सांगण्यासारखे आहे..
@RoadWheelRane9 ай бұрын
राजगड, रायगड तर प्राण आहे आपला.. दोन्ही किल्ले लवकरच आपल्या चॅनेलवरून एक्स्प्लोअर करू👍🏼
@djyogiremix13129 ай бұрын
@@RoadWheelRane राजगड जवळ च आहे रहायला दादा मी.. राजगड किल्ला तुज्या सोबत एकदिवस explore करायची इच्छा आहे ती लवकरच पूर्ण होईल तुज्या बर अशी आशा करतो .. 😊❤️
@djyogiremix13129 ай бұрын
@@RoadWheelRane राजगड जवळ च आहे रहायला दादा मी.. राजगड किल्ला तुज्या सोबत एकदिवस explore करायची इच्छा आहे ती लवकरच पूर्ण होईल तुज्या बर अशी आशा करतो .. 😊
@djyogiremix13129 ай бұрын
राजगड वर यायच कधी प्लॅन होईल तेवा नक्की कळवा दादा.. नक्किच काय लागेल ती हेल्प करू.. आणि किल्ला डायरेक्ट कसा explore करायचा तो अनुभव घेऊ 🙏 🚩
@RoadWheelRane9 ай бұрын
हो जरूर कळवेन. एकत्र करू explore!
@PappuKarande-s8n9 ай бұрын
बेस्ट ❤❤
@ChandraprakashThapa059 ай бұрын
Best series ❤
@kunalffgamer49199 ай бұрын
First comment ❤🚩
@RoadWheelRane9 ай бұрын
❤️💪🏻
@manoharghule33279 ай бұрын
सुंदर माहिती दिली
@sudhirkamble89634 ай бұрын
पुर्ण किल्ला फिरण्यासाठी किती दिवस लागतात....
@sheela53099 ай бұрын
Dada tumhi khupch mehnat karta hi mahiti pahun khupch Chan watle tumhi sotahachi kalji ghet ja khupch Chan ❤
@sonulanaghi11519 ай бұрын
नेहमी विडिओ पहातो मस्त माहिती
@vishnukantambore32159 ай бұрын
जय शिवराय 🚩👏👏👍
@YogitaBugad9 ай бұрын
खूप छान मस्त सांगता
@digvijaynayakude32289 ай бұрын
दादा खूप छान. वाट पहिल्याचे सार्थक झाले😮
@RoadWheelRane9 ай бұрын
खूप प्रेम!❤️🙏🏼
@vikeshghadivlogs9 ай бұрын
जय शिवाय जय शंभूराजे 🚩🚩🚩🙏
@RAMDASGHUMARE-bt7ue9 ай бұрын
Vare good bhabha !
@MVvishalDhotare459 ай бұрын
Kup mast video ahe dada sagle video pahatoy kup aptitim
@suniljadhav43589 ай бұрын
१ ल लाईक ❤
@RoadWheelRane9 ай бұрын
❤️❤️
@ambadasnikam10718 ай бұрын
Jay shree shivray ❤🚩🚩🚩🚩🚩🇮🇳
@sardarshinde9 ай бұрын
Dada kup chan mahiti detata tumi
@balasahebmoze48729 ай бұрын
गड आला पण सिंह गेला खूप छान व्हिडिओ केला आहे
@YogitaBugad9 ай бұрын
Super
@pranaypalande52769 ай бұрын
Jai bhavani jai shivaji 🚩
@sampadabargode66759 ай бұрын
❤❤❤जय शिवराय🚩🚩
@rameshwarkotlapure-tw1kt9 ай бұрын
अप्रतिम सिंहगड दर्शन रायगड पण समजाऊन सांगा सर
@RUSHER_YT9 ай бұрын
1 no baki kahi nhi ❤
@udayshinde65029 ай бұрын
Yaar khup kahi miss kelyasarkh vattay Sinhgad vr ha video baghun....next time nakkich hyanche videos pahile baghun mg killyanvar janar🙏🙏
@mumtaztamboli63279 ай бұрын
Apratim.
@manojsuryawanshi39079 ай бұрын
Good ,l like video
@subhashmohol3169 ай бұрын
तिकोना किल्ला एकदा व्हिडिओ मधून दाखवा. हर हर महादेव
@haveuseenme39909 ай бұрын
Nice ...Gad tyacha parisar chaan kelyas.. paryathan stale vadhis lgtil..
@rajendraahire91079 ай бұрын
Nice
@atulburtukane9542Күн бұрын
❤
@patilsunil685728 күн бұрын
👍👍👌👌🌹🌹🚩🚩🙏🙏
@RAMDASGHUMARE-bt7ue9 ай бұрын
Vare good 💯
@somnathtakale85327 ай бұрын
Jay shivray ❤
@as98749 ай бұрын
दादा श्रीमान किल्ले रायगड व्लॉग पण लवकरच अपलोड करा🙏🏻🙏🏻
@parthpawar92449 ай бұрын
रायगडा चा video banav na
@Atharva_350Ай бұрын
आम्ही चढाई केली आहे कल्याण हून खूप छान वाटत काहीच गर्दी नाही
@ShauryaLondhe-ty5rv7 ай бұрын
दादा तुमच्या आवाज थोडा कमी यतो थोडं जोरात बोलत तर बर होईल
@mayurraut97639 ай бұрын
👌👌👌
@Dnyaneshwarnannaware_62779 ай бұрын
Next vlog #Raigad...
@dgpatil9496 ай бұрын
किती मेहनत करतो रे बाबा.कुठं कुठं क्यामेरा घालून शूट करतोस.
@kunalffgamer49199 ай бұрын
🚩🚩🚩
@RoadWheelRane9 ай бұрын
🚩🚩
@mangeshsalunkhe38349 ай бұрын
दादा खूप वाट पहिली!
@RoadWheelRane9 ай бұрын
त्यासाठी मनापासून दिलगिरी. पण सर्वांच्या सेवेत रुजू झालो आहोत
@mangeshsalunkhe38349 ай бұрын
@@RoadWheelRane दादा तुमच्या मुळे आम्हाला गडकोट किल्ल्याची सविस्तर माहिती मिळते त्या बद्दल धन्यवाद 🙏🏻 पुढील माहिती साठी वाट बघतोय......... ❤️
@OmkarPathare_96k9 ай бұрын
किल्ले भास्करगड या वर व्हिडिओ बनवा प्लिज🚩🚩🚩 जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
@Ipsu7779 ай бұрын
Mi ji dusari marathi चॅनल बघते त्यात तुझ्या व्हिडिओ बद्दल लिहिल आहे .जेणे करून आपल्या dusarya मराठी बांधवांना kille बघायला मिळेल. .
@RoadWheelRane9 ай бұрын
सर्वप्रथम खूप खूप आभार! तुम्ही हे आपल्या चॅनेलच्या प्रेमापोटी केले, गडकिल्ल्यांबद्दल इतर बांधवांना कळावे यासाठी केले हे मी जाणतो. आणि त्याचा प्रचंड आदरही करतो. फक्त अगदी छोटी विनंती होती. इतर चॅनेलवर आपल्याबद्दल लिहिले तर संबंधित क्रिएटर किंवा चॅनेलकर्त्याला ते आवडेल की नाही माहिती नाही. त्याऐवजी रोज एका नव्या व्यक्तीला जरी आपल्या चॅनेलची माहिती दिलात तर त्याहून अधिक काय हवं.. गैरसमज नसावा. असंच प्रेम या दुर्गनामावर करत राहा. जय शिवराय!💪🏻
@kajallambe3349 ай бұрын
Ushir zala video bghayla...attach bght ahe kam avrun.tya bddal sry sir...😞
@RoadWheelRane9 ай бұрын
पाहताय हे महत्त्वाचे! हातातील कामे महत्त्वाचीच. जय शिवराय!
@VidhyaHirapure9 ай бұрын
Tanhaji kada trecking krnr hota tej vlog kdi ? Khup wait krt ahot 💯🧡🚩
@ramdastingre6249 ай бұрын
दादा पुढचा किल्ला कोणता आहे आणि कधी येणार विडिओ... आतुरता 🚩
@royalfishing-cq5up9 ай бұрын
👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩❤❤❤❤
@AnujKumarMishra-o4o9 ай бұрын
Sagde video ❤❤❤
@meenalpawar12648 ай бұрын
❤👌👏🙏
@advyogeshkarale91744 ай бұрын
1Number Details information
@Krutikpatil30309 ай бұрын
रायगड ला कधी जाणार आम्हाला बघायचं आहे रायगड किल्ला
@machindramane26759 ай бұрын
❤❤❤
@sarthaktech12069 ай бұрын
दादा, तुमचे सर्व व्हिडिओ चांगले आहे सर्व गोष्टी तुम्ही नीट व बारकाईने सांगता पण या गोष्टींची खंत जरा कुलाबा किल्ल्यावर दिसुन आला