खूप छान सुरेख... शब्द कमी पडतील इतके सुंदर रोज न चुकता एकदा तरी ऐकतो🚩🙏 जय शिवशंभू
@harshalmore962 жыл бұрын
अनंत हातांचे, अगणित तीक्ष्ण नखांचे हे नृसिंह होते छत्रपती शिवराय, झालेत बहुत, होतील बहु परी या सम हा
@nileshkumbhar92422 жыл бұрын
Kharach Adhbhut song ahe...angala shahare katte yetat sarkhe.....jai shivaray🍫🚩🚩🚩🚩🚩
@omkarunde20402 жыл бұрын
काळजास भिडले... डोळी अश्रू तरळले... मनी स्फुरण चढले... ऐसे हे गीत...
@surajpotdar66595 ай бұрын
प्रत्येक शब्द न शब्द हेच सांगून जातोय की आपले महाराज किती महान किती विचारवंत आणि किती मनाने श्रीमंत होते.
@onkar15982 жыл бұрын
वा.. अप्रतिम, अद्भुत..या गीताच्या माध्यमातून आपण शिवारायांचे सर्व गुण व त्यानंचा जीवनपटच उलघडून दाखवला आहे. या अप्रतिम कलाकृती बद्द्ल उमेश दादा व संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार..👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻👍🏻. शिवरायांचे आठवावे रूप || शिवरायांचा आठवावा प्रताप || जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
@aniketkadam8224 Жыл бұрын
दिसे थोर लावण्य तरीही चळेना.... जयाचे शील वासनेने ढलेना... अलंकार जो मानितो शिलतेला... हे ऐकताच.. डोळे पाणावले 🙏🏻
@ameyasathe42312 жыл бұрын
उत्कृष्ट शब्द रचना 👌🏻😌 खूपच अप्रतिम गाणे, पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते😊❤️
@sumitgpatil2 жыл бұрын
😍😍😍 अतिशय सुरेख गीत... 😍❤️🚩 Edit - डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही, समाधानाचे आणि अभिमानाचे अश्रू... ❤️
@prashantgite29382 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय गडकोट 🙏🏻🚩 खूपच छान सुंदर गान स्फुरले तुम्हा सर्वांनी 😇🌺🪔
@mineshdeshmukh94052 жыл бұрын
अप्रतिम शब्द... उत्तम संगीत... खूपच श्रवणीय..... || स्मरू नित्य हृदयी श्री हिंदू नृसिंहाला ||
@prashantsawant92552 жыл бұрын
फारच सुंदर, अप्रतिम अंगावर काटा आला ! ह्या अलौकिक किर्तिच्या हिंदू नृसिहास माझा मानाचा मुजरा !
@agam0002 жыл бұрын
गीत, स्वर, संगीत, ग्राफिक्स 🙏🏻👌🏻👏🏻🚩 कोणत्याही गडदुर्गावर जावुन शांतपणे बसून डोळे मिटून श्रीशिवरायांचे रुप, त्यांचा प्रताप, त्यांचा साक्षेप यांचे रसग्रहण करत ऐकत रहावे असे गीत.
@deepakpawar15042 жыл бұрын
खरंच खूप खूप सुंदर 😌🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 ................. 🚩
@Labreztech2 жыл бұрын
काय बोलावे या गाण्या बाबत... निशब्द.. महाराज आपण आमच्यात असण्याचा भास होतो... काय तो प्रताप काय ते रूप... महाराज आपल्याला जेवढे नमन करावे तेवढे कमी 🚩🚩🚩🚩🚩
@prempandilwar32192 жыл бұрын
Kiti sundar 🙏🏻🙏🏻🙏🏻 jai shivray
@hardikkanitkar28792 жыл бұрын
अद्भुत. उत्कृष्ट काव्य, संगीत आणि स्वर. शिवछत्रपतींना अतिशय समर्पक श्रध्दांजली 🙏
@VTheGamer5552 жыл бұрын
फारच सुंदर, अप्रतिम !! जय जिजाऊ, जय शिवराय 🚩🚩
@prathameshsamudhre30532 жыл бұрын
।।अंगावर काटा आणणारे महाराजांचे पराक्रम तसेच अंगावर काटा आणणारे हे गीत अगदी सुंदर ।। ।।जय शिवराय।। ।।जय शंभू राजे।।
@dr.kishorkumar96782 жыл бұрын
केवळ अप्रतिम दुसरे शब्दच सुचत नाहीत अशी कलाकृती आहे.🙏🙏
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS2 жыл бұрын
*सुंदर, अतिसुंदर, अप्रतिम...👌👌👌🚩🚩🚩* *#श्री_शिवराज्याभिषेक* *_""" जय मराठा """_* *_""" जय मराठी """_* *_""" जय महाराष्ट्र """_* *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏🙇♂️🙇♂️🙇♂️⛳⛳⛳
@shahirshrikantshirke90962 жыл бұрын
अप्रतिम काव्य... शिव सूर्याचे दर्शन घ्यावे| नित्य तयाचे स्मरण करावे| शिवकार्याचे पाईक व्हावे| देव देश अन् धर्म कारणे||
@Villain_56735 күн бұрын
श्री शिवाजी शब्द असे शक्तिदाता 🚩🚩🚩
@mihirjadhav04012 жыл бұрын
क्या बात है... खूप सुरेख गाणं तयार केलंय
@prempandilwar32192 жыл бұрын
Maharaj 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@chandrakantyadav46772 жыл бұрын
हर हर महादेव जय शिवराय
@prempandilwar32192 жыл бұрын
Shatnaman🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sanjaypadval18192 жыл бұрын
छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय 🚩 धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जय 🚩 भारत माता की जय 🚩 हिंदू धर्म की जय 🚩
@Shivray16802 жыл бұрын
नृसिंह....!!! खुपच छान...!!!
@chetanpadiyar2 жыл бұрын
संवेदनशील, सुंदर, स्पष्ट आणि मनाला भिडणारी प्रार्थना! नित्य ऐकावी अशी! ||जय भवानी जय शिवाजी|| 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@jayashsuryanshi90126 ай бұрын
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय❤
@pranavshetake56172 жыл бұрын
मंत्रमुग्ध 🧡🔱🕉🔱🚩
@maheshchechar267 ай бұрын
अंत:करणाला भिडणारे गीत खूपच उत्तम❤❤❤
@prathameshpatil26892 жыл бұрын
हिंदू नरसिंह
@akshaybelhekar8448 Жыл бұрын
प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी एका प्रकारची जिद्द ताकत इच्छा असावी लागते आणि वेड असाव लागत मग ते क्षेत्र राजकीय असो किंवा सामाजिक असो किंवा व्यापार असो आणि या सर्वांसाठी सगळ्यात महत्त्वाची असते ती प्रेरणा ती प्रेरणा या अप्रतिम शब्दरूपी रचना केलेल्या संगीतातून मिळते🙏🏻💯🚩 स्मरू नित्य हृदयी श्री हिंदु-नृसिंहा ला😍 खूप मनापासून आनंद मिळतो या ओवी मधून😊
@pschavan59852 жыл бұрын
अदभुत .... निःशब्द , निःशब्द 🚩
@anupdhodapkar2 жыл бұрын
खुपच श्रवणीय... पुन्हा पुन्हा ऐकत रहावं. 🙏🙏🙏 आणि नेहमीप्रमाणेच इतिहासाचा अभिजातपणा जिवंत ठेवला... 🙏🙏💐 सर्व टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन... 🙏💐🍫
@chandrakantyadav46772 жыл бұрын
ओम नमः शिवाय
@kdwild2 жыл бұрын
अप्रतिम. काव्य आणि त्यासोबत केलेले अनिमेशन. डोळ्यात पाणी आले बघून 🙌✨ स्मरु नित्य हृदयी त्या हिंदू-नृसिंहाला...!!!
@vijaywalvekar70502 жыл бұрын
उत्कृष्ट आणि प्रतिभावंत गीत लिहिल आहे आणि गायल आहे 👍👍🚩🚩🙏🙏
@samarthkulkarni4062 жыл бұрын
Agadi apratim ❤️
@ThakurAnuragSingh592 жыл бұрын
केवळ अप्रतिम
@mandarbopardikar91352 жыл бұрын
Khoob sundar vichaar pragat kelet!!
@maheshghait27002 жыл бұрын
😍
@kp32kumar2 жыл бұрын
Very nice
@atulyabharat44182 жыл бұрын
खूप खूप आभार छान सुंदर आणि विशेष प्रेरणादायी आहे 😀
@ShinilPayamal2 жыл бұрын
Brilliant! Jai Bhavani, Jai Shivaji.🙏🚩
@शिवमकुलकर्णी2 жыл бұрын
ऐसा राजा पुनः होणे नाही
@borkarrohan52 жыл бұрын
अदभूत काव्य, संगीत, स्वर, सादरीकरण 😇
@sachinjoshi18052 жыл бұрын
🙏🥀🌺🌷
@madhavbedekar1712 жыл бұрын
अप्रतिम रचना......... हल्ली माहितीपर व्हिडिओ अजिबात येत नाहीत त्यामुळे खूप चुकल्यासारखे वाटते..... तुम्ही जे व्रत घेतले आहे अगदी समर्थांच्या उक्तीप्रमाणे..... " शहाणे करून सोडावे सकलजन"
@nehakhandve9248 Жыл бұрын
किती किती गोड ☺️👌👌👌
@durgeshjamdar2 жыл бұрын
🚩🚩🚩
@Bhaktisongs6322 жыл бұрын
Nicely presented Chatrapti Shivaji Maharaja by this song...Jay Shivrai..Jay shambhuraje..
@RAJAT65552 жыл бұрын
फार सुंदर. अप्रतिम! जय भवानी, जय शिवाजी, जय हिंद, जय महाराष्ट्र🚩🚩🚩
@rudranshelectronic90702 жыл бұрын
Khup chan sir
@amitfpl2 жыл бұрын
अप्रतिम. खूप छान. 🚩❤️
@kamalkishorpatil24432 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद टीम मराठा हिस्ट्री. अप्रतिम काव्य, 🙏
@sjadhav25252 жыл бұрын
🚩हिंदूनृसिंह प्रभो शिवाजी राजा 🙏🏻
@neelampatil25552 жыл бұрын
खुपच सुंदर
@Pratik_Bhakare_Patil2 жыл бұрын
खूप सुंदर रचना
@pankajmali71012 жыл бұрын
मन खूप तृप्ती अनुभवत आहे ही कलाकृती ऐकून आणि पाहून । धन्यवाद 🙏 महाराज 🚩🙏
@aditichavan34272 жыл бұрын
खूपच सुंदर निर्माण केलं आहे हे गाणं...अप्रतिम 👌👌👌....जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🚩
@piyushbelsare93382 жыл бұрын
Apratim! Jay bhavani Jay shivaji!
@jerrymawoo36652 жыл бұрын
अप्रतिम...
@pranavthorat8562 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩
@kulmayu2 жыл бұрын
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम.....इतके गेय गाणे क्वचितच ऐकायला मिळते. Thanks!
@ItsOMYa4141Ай бұрын
जय शिवराय 🙏🚩🙇🙌🧡
@surajpatil52392 жыл бұрын
❤🔥🔥🔥🔥⛳️⛳️
@sachinshinde10602 жыл бұрын
apratim🙏
@ajayhajare51262 жыл бұрын
Khup khup sudar sangeet jai shivray
@akashkarakeriakash43842 жыл бұрын
🚩⚔️Jay Shiv Chhatrapati Maharaj ki ⚔️🚩
@shubhammali26672 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी 🕉️🔱⚔️💥🚩💪🙏🔥👍
@siddhantk49852 жыл бұрын
Nice song brother
@advaitdeo2652 жыл бұрын
waaah
@rd-hd3ux2 жыл бұрын
Sundar shabd, Sangeet,kawyarachna Keep motivating new pidhi
@sanketbhatkhande58282 жыл бұрын
मन भरून आले....!!!
@TW-ei6ut8 ай бұрын
🚩💯खूप सुंदर गीत आहे💖🔥🚩
@suvarnapatil2272 жыл бұрын
सर्व कलाकार यांना मानाचा मुजरा
@mandarnaswale98532 жыл бұрын
खूप खूप छान 🔥🔥❣️
@sujaymadane58292 жыл бұрын
औरंगजेबाची त्याच्या शेवटीची काही पत्रे..कि ज्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे उल्लेख आहेत..त्या पत्रांवर व्हिडिओ बनवा....
@mahi10094 Жыл бұрын
🙏🙏🙏
@krishnaraodaund76742 жыл бұрын
अप्रतिम प्रस्तुति, जय जय शिवराय,🚩🙏
@amitpatiljunneaj84312 жыл бұрын
अप्रतिम काव्य आहे.
@harshvardhanvarma14192 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट !
@RAJAT65552 жыл бұрын
हे गीत राग देश वर आधारित आहे का? कुणी तरी सांगा🙏🙏🙏.
@onkarghaisasmusic8 ай бұрын
नाही. जयजैवंतीवर आधारित आहे, पण तोही अगदी जसाच्या तसा नाही. राग सादर करणे हेतु नसून, भाव व्यक्त करणे हा आहे.
@Avinashdada452 жыл бұрын
🙏👏
@prestige29482 жыл бұрын
Now just i hear this song less than half, but it feel of the mind blowing and awesome song on Shivaji maharaj
@bhosleachyutoficial87332 жыл бұрын
आती सुंदर जय महाराष्ट्र
@maheshnikam21652 жыл бұрын
ऐकत , ऐकत आणि बस ऐकत राहावे 🚩🚩🚩
@deepaksuryavanshi73842 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ashwingunwant50902 жыл бұрын
❤️❤️❤️❤️
@akshaywalunjkar59752 жыл бұрын
काळजाला भिडले🙏....माझ्या राजाचं मनातल स्थान देवापेक्षा मोठ आहे
@vedantagosavi36212 жыл бұрын
अतिशय सुंदर असे संगीत.🙏🙏
@vaibhavvaity2866 Жыл бұрын
अंगावरती काटा आला सुंदर... अप्रतिम.. फार छान...
@onkarbudhe99862 жыл бұрын
शब्दरचना तर उत्तमच, तितकीच चाल आणि शोभेल अशी चित्रफीत , उत्तमातील उत्तम गीत म्हणता येईल 👌👌👌.