फक्त २३-२४ वर्सांचे संभाजी राजे आणि किती मोठी कामगिरी. खरंच भाग्य आपले की या महाराष्ट्र भूमीला शिवपुत्र धर्मवीर संभाजी असे छत्रपती लाभले.
@Sujeetbhosale43 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज आणि गोवा मोहीम ह्या वर एक व्हिडिओ बनवा🙏🏼⛳
@mayureshthorve62863 жыл бұрын
दादा.. खूप भारी प्रेझेंटेशन... आणि इतिहास सांगण्याची पद्धत ... अप्रतिम ..
@maheshbhamare56943 жыл бұрын
तुमच्या व्हिडीओच्या माध्यमातून ऐकलेला इतिहास मनामध्ये कायमस्वरूपी कोरला जातो. सलाम तुमच्या कार्याला. जय शिवराय, जय महाराष्ट्र।
@kishorvarule10263 жыл бұрын
मला खुप आनंद झाला प्रेजहेंटेशन एकूण बुरहानपुर जिल्हेत रहून माला है माहिती न होते Thanks for information Dada 🚩🚩जय शिवाजी जय भवानी🚩🚩
@pankajgogte76183 жыл бұрын
फारच छान प्रकारे उलगडून सांगितले. ग्राफिक्स उत्तम, एकुणातच मराठा इतिहासातील ही महत्त्वाची घटना दृकश्राव्य अनुभवता आली. 🙏🏽🙏🏽🙏🏽
@sumitmarode17123 жыл бұрын
खरचं खूप छान असे सादरीकरण साहेब, पुढील वाटचालीस शुभेच्छा आपणास.
@amolyadav32073 жыл бұрын
गजनी चा mummad पासुन औरंगजेब पर्यंत जानी लूट केले त्यांना स्वारी,मोहिम असे संगीतल जाते पण आपले छत्रपति,पेशवे याना मोहिमा ना लूट म्हणतो.आपन आपला इतिहास विद्रूप केला.
@hardeeprajput65643 жыл бұрын
मग काय बोलावे कृपया सूचवावे हि विनंती।
@shiv_1233 жыл бұрын
@@hardeeprajput6564 लुक्सान भरपाई
@dhirajjadhav293 жыл бұрын
@@hardeeprajput6564छापे or Raid .
@advaitdeo54393 жыл бұрын
Khup chaan !!.👍👍👍👍. Raghobadada peshwe yanchya var ek video banavine
@sachinkhandagle44873 жыл бұрын
उत्तम झाला आहे व्हिडिओ. ऑडिओ आणि ऍनिमेशन दोन्ही उत्तम आहेत. एक विनंती होती की आपण जसे बुऱ्हाणपूर ची मोहीम सांगितली तसेच थोरल्या महाराज साहेबांनी सुरतेवर ज्या २ स्वाऱ्या केल्या. आणि सुरतेची बतसुरत केली ह्यावर ही असाच व्हिडिओ करावा. बाकी आपल्या ह्या कामाला खूप खूप शुभेच्छा. असाच अपरिचित इतिहास आमच्या पर्यंत राहावे.
@ssm75933 жыл бұрын
नागपूरकर भोसले बद्दल video banva 👍
@ravisraje3 жыл бұрын
आभारी आहोत sir. 🙏🙏🙏
@jitendradesale41733 жыл бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ आहे👍👍
@chaitanyapawar70733 жыл бұрын
खूप खूप छान विडीओ होता. अत्यंत माहितीपूर्ण होता🚩🚩🙏🙏
@sarwadnybhosale71373 жыл бұрын
Khuo Chan Video aahe. Graphics sathi Hats Off!!!
@ameychaudhari12383 жыл бұрын
खुप छान😊😊👌👌 सुरतेची पहिल्या मोहिमेत किती किमतीचा ऐवज मिळाला होता यचावर मीमांसा करणारा व्हिडिओ बनवा
@ShinilPayamal3 жыл бұрын
Thanks for yet another brilliant and informative video. So very well narrated. Thanks!🙏🚩
@ART_INDIA3 жыл бұрын
Proud On Our Maratha 👍 One & Only Maratha 👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 Chatrapati Shree Shivaji Maharaj Ki Jai 👍👍🚩🚩🚩
@vish331173 жыл бұрын
Proud to be hindu Maharashtrian 🚩🚩❤️❤️😍😍🇮🇳🇮🇳
@TheUmesh1083 жыл бұрын
बुऱ्हाणपूर हे ठिकाण आमच्या गावापासून फक्त एक तासाच्या अंतरावर आहे... बुऱ्हाणपूरच्या अलीकडे ( 7/8 km ) तापीनदीचे विस्तृत खोरे आहे.. ज्याला बादलखोरे म्हटले जाते.. याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज सेनापती हंबीरराव मोहिते सोबत बुऱ्हाणपूर लुटीच्या आधी थांबले होते.... त्याच्या पाऊलखुणा पहायला मिळतात
@alapkulkarni837 Жыл бұрын
कोणत गाव मी खिरोदा प्र या वरुन
@alapkulkarni837 Жыл бұрын
बादल खोरे ला काय बघू शकतो बुऱ्हाणपूर मोहीम बद्दल
@vaibhavdixit2753 жыл бұрын
Iam not marathi iam from mp maratha states. 🚩🚩🙏🙏 naman maratho ko
Please Make series on 27 Years of Maratha-Mughal Wars...
@tejas23pawar3 жыл бұрын
Thank You very much for this information ! Keep it up ! 🙏🏼💪🏼
@ganeshkale74793 жыл бұрын
तुम्ही खुप छान महत्वापूर्ण माहिती देता. असेच व्हिडिओ बनवत जा.तुमचा आवाज जबरदस्त भारदस्त आहे. 👌👌
@ShahuraajeHistorychannel3 жыл бұрын
Khup chan presentation , चांगली माहिती मिळाली
@saishelke94613 жыл бұрын
Khup chan..appla aavaj ek no..
@shubhambagewar72653 жыл бұрын
सर शिवाजी महाराजांनी वऱ्हाड मोहीमेत कारंजा लाड शहराची लूट याबद्दलचा व्हिडिओ बनवा ना... आम्ही वाट पाहत आहे... 🙏🙏
@alankardalvi733 жыл бұрын
फारच छान!!!
@kshitijbhamre42653 жыл бұрын
या मोहीम नंतर संभाजी महाराज यांच्यावर वणी येथील सप्तश्रुंगी मंदिरात जीवघेणा हल्ला झाला होता हे पण खरं आहे का? 5 अहदि मुघल यांनी हा हल्ला केला आणि संभाजी राजेंनी त्या सर्वाना कंठस्नान घातले असं ऐकलं आहे?
@amolbhavsar55753 жыл бұрын
Great Presentation,super...👍👍👍
@shubhamsalunke80933 жыл бұрын
खुप महत्व पूर्ण माहिती दिलीत दादा, या मध्ये 17 पुऱ्यांचा उल्लेख आहे त्या 17 पुऱ्याची नावे समाजातील का.
@balwantmahalle92843 жыл бұрын
अतिशय माहितीपूर्ण व अशी माहिती बऱ्याच लोकांना माहीत नाही महान कार्य आपण करीत आहात. आपण हे सर्व करीत असताना आपल्याला आपल्याला खर्च येत असेल माझी विनंती आहे मी आपल्याला अत्यंत छोटी रक्कम देऊ इच्छितो कशी व कोठे देता येईल ?
@MarathaHistory3 жыл бұрын
आपण मदती साठी पुढे आलात त्याबद्दल धन्यवाद. आपण लवकरच पुनः मेंबरशिप सुरू करू तेव्हा आपण मेंबर होऊ शकाल. तूर्त आपल्या मित्र परिवारात व्हिडिओ नक्की शेयर करा. ती देखील खूप मोठी मदत आहे. धन्यवाद.
@ItihasMarg3 жыл бұрын
शिवराय रामदास स्वामींवर व्हिडीयो टाका सर
@sourabhlondhe58013 жыл бұрын
Dada video upload karat java plzzz Mast mahiti milte
@ssm75933 жыл бұрын
छान व्हिडिओ 👍👍❤️
@sagarvaze68283 жыл бұрын
खूप छान माहिती 👍👍
@NiranjanKoreJadhav3 жыл бұрын
अप्रतिम..!!
@IshwarMusical3 жыл бұрын
दादा कृपया link share करावी....महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठीच्या सेमिनारची
@parakramiMarathe3 жыл бұрын
जय शिवराय 🚩🙏 जय शंभूराजे 🚩🙏
@parmabendkhale31163 жыл бұрын
Nice.. 🙏 Thanks to Garware Charitable Trust.. 🚩🙏🚩
@thefact9693 жыл бұрын
लवकर लवकर विडिओ बनवत जा, आम्ही वाटत बघत असतो..
@shubhamshinde53443 жыл бұрын
Dada Trimabakji Dengale yanchyavar Video kara ki...ek
@abhijeetkokitkar97613 жыл бұрын
खूप छान
@hrishikeshrajpathak20363 жыл бұрын
Khupch Chan video ahe....Graphics khupch mast
@Histrypedia3 жыл бұрын
Maharaj chi surat muhim chi video ana sir'!🙏
@aathvanitlaamol113 Жыл бұрын
अप्रतीम माहिती
@pranavdeshmukh74603 жыл бұрын
छत्रपतीं शंभू राजे यांनी जगांतील पहिले बुलेटप्रुफ चामड्याचे जैकेट याचि एक दन्त कथा आहे का असे म्हटले जाते क्रुपया याची अनेक लोक आपल्या देशात कागदपत्रात नोंद आहे असे म्हटले आहे त्यामुळे त्याचे आकलन करण्यासाठी एक व्हिडिओ सध्या तयार केले पाहिजे
@pranavdeshmukh74603 жыл бұрын
Likeकरणाऱ्या शिवशंभू भक्तासा धन्यवाद।
@rahulpawar40163 жыл бұрын
Itake chan clips banavata but khup days wait karayla lavata..plz keep uploading back to back videos..
@atulmote18623 жыл бұрын
1707 नंतर छत्रपती शाहू महाराज परत आल्यावर मराठा साम्राज्य कसे सातारा आणि कोल्हापूर मध्ये विभागले गेले यावर व्हिडिओ बनवावा, ही विनंती..
@atulmote18623 жыл бұрын
मराठा family tree असा एक व्हिडिओ पण बनवावा, ही विनंती
@मनिषसंजयकुमारनिंबाळकर3 жыл бұрын
खुप छान माहिती
@thefact9693 жыл бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र
@MaheshJawale313 жыл бұрын
खुप छान vdo
@rajeshshinde69933 жыл бұрын
Chan
@akshykamthe3 жыл бұрын
Sir ek video madhe aasa banva jyamadhe pune madhalya vastu baddal mahiti dya ki jya shaniwar wada chya sarkhya old ahe aavdel aasa video pahayala
@ShubhamGangurde13 жыл бұрын
श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩 श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩
@scholesyfan3 жыл бұрын
Why is there a watermark on the entire video? Distracts from the real content.
@rushikeshratolikar3 жыл бұрын
Jay shivray jay Shambhu raje ❤️❤️⛳
@firasti_3 жыл бұрын
दादा खूप छान माहिती दिली
@ashishbadle79103 жыл бұрын
Superb information.. Please do make video on Ch. Sambhaji maharajs Goa expedition...Where we , the Marathas almost won and Portuguese were on a brink of total defeat... Want to here the same details from you my brother... Jai Bhavani..
@riteshshisode87593 жыл бұрын
खानदेश चे सर्व मोगल परगणे यांची माहिती कोणत्या पुस्तकात अथवा बखरीत मिळतील???
@shriniwasarunpawar50413 жыл бұрын
Gr8 video!!!!
@Sujeetbhosale43 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज ह्यांचा लढाई वर आणखी videos बनवा ही विनंती🙏🏼
@nikhilkarambelkar3 жыл бұрын
प्रेझेन्टेशन साठी वापरली जाणारी चित्र वॉलपेपर साठी सुद्धा वॉटरमार्क लावून उपलब्ध करून द्यावीत. महाराज, शंभू राजे, पेशवे, तसेच आरमारी जहाजे ह्याचं व्हिडिओ च्या शेवटी असणारे शंभूराजे चे चित्र अशी अजून चित्र उपलब्ध करून द्यावीत.
@suyashpatil10183 жыл бұрын
छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी मिरज मोहीम केली होती का? असेल तर त्यावर video तयार करावा हिंदुस्तानात शाहू छत्रपतींबद्दल खूपच कमी प्रमाणात माहिती आहे व लोकांना अनेक गैरसमज देखील हवेत तर आपण plzzz त्यांनी मोहीम ची माहिती द्यावी ही विनंती 🙏🏻🙏🏻
@tusharmb3 жыл бұрын
Apratim Sadarikaran
@parthojosh3 жыл бұрын
Jabardast
@gausevk Жыл бұрын
Can you provide all these videos in hindi
@suhashumbesir3 жыл бұрын
सर नमस्कार, मी एक शिक्षक आहे, माझी मुघल सत्ताधीश आणि त्यांची नावे याबाबद्दल शंका आहे, कृपया संपर्क क्रमांक द्या
@atharvanimhan12033 жыл бұрын
Dada aaurangzebachya shamiyanache kalas aanlela video kara na please akhha 🙏🙏 ani sambhaji maharaj ancha tulapur cha kaide chi ani santaji ghorpade ani dhanaji jadhav ancha ya parakramacha kai samand ahe tya baddal pn ek video banva na please 🙏🙏🙏😐
@adityadighe15823 жыл бұрын
जय शंभुराजे 🚩❤️🙏
@nikhilkale99583 жыл бұрын
great work
@ronitpatil8093 жыл бұрын
छान व्हिडिओ❤️
@justgo74393 жыл бұрын
एवढा श्रीमंत बहादुरपुरा तटबंदीच्या बाहेर असावा हे विसंगत वाटत..कोणी सुद्धा संपत्ती तटबंदीच्या आत च ठेवेल ना
@chandrashekharkotekar84533 жыл бұрын
City wall was built first according to boundaries of original city but later city got expanded out of walls since nobody thought that someone will dare to loot it. You can see examples of this now as well in cities like Delhi, Surat, Augangabad, Pune, Kolhapur, Satara, etc. These cities have huge walls right in the middle of the city and actual city has spread a lot since those walls were built.
@pravinahire29083 жыл бұрын
आवाज छान आहे कुणाचा आहे रोबोट्स का
@ramapatil68513 жыл бұрын
छान आहे व्हिडीओ
@vedantagosavi36213 жыл бұрын
Great sir very nice
@swapnilicapathak3 жыл бұрын
छान
@manoharpatil3809 Жыл бұрын
Dada aajun kahi burhanpur sathi
@sanketgawade42423 жыл бұрын
Content ❤️
@sandeepsawant6679 Жыл бұрын
🙏🌹
@thefact9693 жыл бұрын
जय शिवराय
@tanajikopnar40282 жыл бұрын
Chatrapati sambhaji maharaj gova Portuguese attack video banva
@sonmai98323 жыл бұрын
Chan ahe
@aap4443 жыл бұрын
संभाजराजांनी जाळपोळ करण्याचे काही विशिष्ट कारण आहे का? शिवाजींनी सुरतेच्या वेळेस जाळपोळ केली नाही. बऱ्हाणपूर लां जाळपोळ झाल्यामुळे औरंगझेब ल अजून एक कारण मिळालं.
@artacharvak5483 жыл бұрын
Jalpol tar Shivaji maharajanchya surat mohimeveli pan thodifar zalich asnar. Pan Burhanpur mohimet pan Sambhaji Maharajanni garibanna kuthehi tras dilela adhlat nahi, ulat tyanni garibanna madatch keli. Arbi ghodyanchi goshta pan masta ahe
@gauravsurve55293 жыл бұрын
Awesome 👍
@deepakpratapgangwar5832 жыл бұрын
Gud information
@gauravnazirkar62303 жыл бұрын
नमस्कार बुऱ्हाणपुराच्या लुटीमध्ये स्वतः छत्रपती संभाजी महाराज होते हे मी वाचले होते कुठे ते खोटे आहे की कसे कृपया सांगावे ही विनंती
@tejaswilog39463 жыл бұрын
अरे हिंदी वाले चैनल पर भी यह सब वीडियो डालो!!!!!!!! 🔥🔥
@aniketchavan91943 жыл бұрын
Great
@ankushkhedkar70073 жыл бұрын
🙇🙇🚩🚩
@rjkgaikwadbikers2633 жыл бұрын
Bhau khup mast bhau
@mathshai89893 жыл бұрын
Bhava ek hindi madhe pn channel banav. Karan hindi lokanla pn kalale pahije.