Successful लोकांच्या ७ सवयी ज्या बदलतील तुमचं आयुष्य | 7 Habits That Will Change Your Life

  Рет қаралды 22,676

SnehalNiti

SnehalNiti

Күн бұрын

यशस्वी लोक असेच यशस्वी होत नसतात तर त्यांच्या त्या यशस्वी होण्यामागे काही सवयी असतात ज्या त्या नित्य नियमाने पाळत असतात आणि त्यांचे सातत्याने केल्या जाणाऱ्या पालनामुळे त्यांचा यशाचा मार्ग सोपा होतो ..
आज प्रत्येकाला अश्या काही सवयी स्वतःला लावल्याच पाहिजेत ज्याने यश मिळवणे सोपे होईल, कारण माणूस स्वतःला अश्या काही महत्त्वाच्या सवयी लावून घेतो तेव्हा तो कळत नकळत आपल्या आयुष्यात सकारात्मक होत असतो आणि त्याचा अनेक गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन तो देखील बदलला जातो.
यशस्वी लोक विशेषतः आपल्या स्वतःला अश्या ७ सवयी लावून घेतात ज्या सवयी त्यांच्या आयुष्यात त्यांना यशस्वी बनण्यास कारणीभूत ठरतात. या ७ सवयी इतक्या प्रभावी आहेत की,ज्या प्रत्येक माणसाने स्वतःला लावल्या तर तो नक्कीच यशस्वी होऊ शकतो….
त्या कोणत्या ७ सवयी आहेत हे जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ नक्की पहा आणि या ७ सवयी स्वतःला लावून घ्या आणि यशस्वी व्हा…
बिजनेस ट्रान्सफॉर्मेशन ब्लूप्रिंट या स्नेहलनीतीच्या आगामी सेमिनारसाठी नावनोंदणी करा...
व्हॉट्सअप करा +91 8850 73 847
किंवा इथे क्लिक करा bit.ly/3EdT24L
बिजनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी बिजनेस व्हिडीओ पहा फक्त स्नेहलनीती
युट्युबचॅनेलवर...
/ snehalniti
Kindly follow us on Website : snehalniti.com/
Facebook : / snehalniti
Twitter : goo.gl/gWrUcD
स्नेहलनीतीची साथ घ्या आणि तुमचा बिजनेस 10 पटीने वाढवा
संपर्क साधा +91 8850 473 847
#7habits #HabitFormation #SelfImprovement #PersonalDevelopment #Productivity #Effectiveness #GoalSetting #TimeManagement #Leadership #Mindfulness #PositiveThinking #ContinuousLearning #Proactivity #WinWinThinking #synergy #StephenCovey #SelfHelp #PersonalGrowth #SuccessMindset #BehaviorChange #Motivation #Inspiration #LifeSkills #Bestseller #SelfDiscipline #SelfAwareness #SelfMastery #EffectiveCommunication #ProblemSolving #PrioritySetting
#PersonalEmpowerment #LeadershipDevelopment #WorkLifeBalance #MindsetShift #HabitBuilding #SuccessHabits #PositiveHabits #DailyRoutine #Proactive #Collaboration #ContinuousImprovement #Accountability #TimeBlocking #EmotionalIntelligence #SelfReflection

Пікірлер: 37
@akashsarate6134
@akashsarate6134 Ай бұрын
खूप छान विचार सांगितले आहे 😊 ध्येय मागील ध्येय मी हि हे पुस्तक वाचले
@Kavitapatil8368
@Kavitapatil8368 Ай бұрын
तुमचे विडीओ मस्त असतात सर
@vsjadhavpatil7447
@vsjadhavpatil7447 Жыл бұрын
हेच पुस्तक सध्या वाचतोय
@SnehalNiti
@SnehalNiti Жыл бұрын
असेच वाचन सुरु ठेवा हे पुस्तक आपल्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
@sanvibeautyparlouracademy3897
@sanvibeautyparlouracademy3897 Жыл бұрын
Sarv video 💪💪👍👍👍
@anupmhapralkar4995
@anupmhapralkar4995 Жыл бұрын
I will also become a proactive now onwards
@SnehalNiti
@SnehalNiti Жыл бұрын
प्रतिसादाबद्दल धन्यवाद, आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !
@Macchindraholkar
@Macchindraholkar 9 ай бұрын
dhanyawad sir tumachya amruttulya margdarshan mule khup yashaswi udyojakataaani mansikatamilalikhukhup dhanywad worlds no1 bussinesscoach motivational speakar ❤🤝🙏
@rajeevnagrale8284
@rajeevnagrale8284 6 ай бұрын
Great Sir Ji....
@ravindranarayane2477
@ravindranarayane2477 10 ай бұрын
❤❤ very good information ❤❤
@yashwantyashwant8210
@yashwantyashwant8210 Ай бұрын
Jay bhim namo budhay sir
@anjarkale3733
@anjarkale3733 3 ай бұрын
Great, Great,great.... ....
@SnehalNiti
@SnehalNiti 3 ай бұрын
तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद 🙏
@lakhankambleartsphotography
@lakhankambleartsphotography 11 ай бұрын
Thanks sir
@shubham_M7777
@shubham_M7777 Жыл бұрын
Sir, please make video on job vs business
@SnehalNiti
@SnehalNiti Жыл бұрын
आपण सुचवलेल्या विषयावर आम्ही लवकरच व्हिडिओ बनवू त्यासाठी तुम्ही स्नेहलनीती चॅनेलवर फोल्लो करत राहा आणि नवीन व्हिडीओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा .
@RamchandraLMore
@RamchandraLMore 5 ай бұрын
Thankyou sir your guidance buy making are new business man. And business marketing in very important,active.
@anupmhapralkar4995
@anupmhapralkar4995 Жыл бұрын
Thanks for the video.
@SnehalNiti
@SnehalNiti Жыл бұрын
तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद आणि पुढेही असेच प्रेम देत राहा !
@kiranmarne8509
@kiranmarne8509 Жыл бұрын
Very Nice...👌👌👍👍
@SnehalNiti
@SnehalNiti Жыл бұрын
तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद आणि पुढेही असेच प्रेम देत राहा !
@mayurialate
@mayurialate Жыл бұрын
Sir nice information
@maheshsawant8592
@maheshsawant8592 Жыл бұрын
Mast
@devakokane1081
@devakokane1081 2 ай бұрын
7.nise
@umeshnaware2167
@umeshnaware2167 Жыл бұрын
Nice
@akashsarate6134
@akashsarate6134 Ай бұрын
😊Ty
@suvarnawagh9153
@suvarnawagh9153 Жыл бұрын
Thank You Sir 🙏😊
@SnehalNiti
@SnehalNiti Жыл бұрын
तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद आणि पुढेही असेच प्रेम देत राहा !
@SagarPawar3065
@SagarPawar3065 Жыл бұрын
नमस्कार सर मी संगमनेर शहरात मार्केटिंगचे काम करतो काल आपले औरंगाबाद येथील सेमिनारला आलो होतो आपण दिलेली माहिती खुप मदतगार अशी होती त्यावर मी काम करून माझा बिझनेस नक्की पुढे नेईल आपले मनापासून आभार आपण सेमिनार घेतले त्या बद्दल धन्यवाद
@SnehalNiti
@SnehalNiti Жыл бұрын
तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद आणि आपल्या बिजनेसची भरभराटी होवो हीच सदिच्छा !
@Healthadvisor132
@Healthadvisor132 5 ай бұрын
Kashache marketing karta sir tumhi
@sheelachole6383
@sheelachole6383 28 күн бұрын
Tx tx sir best of luck sir
@YunusKazi-xw9hj
@YunusKazi-xw9hj 10 ай бұрын
1 habit
@omkarkudvalkar6937
@omkarkudvalkar6937 Жыл бұрын
Sir mala mazya chitrakalemadhe career karayche ahe ho pan mehenat sangharsh sarav khup ahe ho
@yashawantsutar4111
@yashawantsutar4111 Жыл бұрын
link send
@maharaj_420
@maharaj_420 Ай бұрын
Please speak 😅 loudly
@GovindBangar-f9q
@GovindBangar-f9q 5 ай бұрын
Thank sir