हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मनामध्ये एक इमेजिंग येतं की एखादी लहान गोड आपली बहीण आपल्या मोठ्या भावास जीवन जगण्याचे धडे देत आहे आणि तो सुद्धा मन लावून ऐकत आहे इतका तिचा आवाज गोड आहेव ती मनापासून सांगत आहे त्यामुळे तो मनापासून ऐकत आहे
@Snehankit4 жыл бұрын
Dhnyavad dada😊🤗🙏
@vaishnaviskitchenmarathi21524 жыл бұрын
Kharach khup chan 😊👌👌👌🙏🏻🙏🏻
@sunitahirekar62254 жыл бұрын
Khup changle vichar
@rammadeviraul67044 жыл бұрын
Kharach khup Chan
@sagarpatil14434 жыл бұрын
@@vaishnaviskitchenmarathi2152 🙏🙏🙏
@coadingwithbharat1933 жыл бұрын
खरच जो मुलगा हे भाषण एकण त्याचं आयुष्य नक्कीच बदलेल 😘😘😇😇
@chandraprabhapoul23312 жыл бұрын
P
@vighneshkamble8566 Жыл бұрын
मला तुझे हे मोटिवेशनल स्पीच खूप आवडले. मला तुझे शब्द ऐकताना असे वाटत होते की मला माझी लहान बहिणच सांगत आहे....😘❤️
@Snehankit Жыл бұрын
thnks dada
@vjblogs44264 жыл бұрын
खूप चांगले नियम आहेत हे.. ऐकताच मला चांगले वाटले. मी नक्की अंमलात आणेन आयुष्यात माझ्या. आणि मला खात्री आहे की नक्की बद्दल घडून येतील..... धन्यवाद.......☺️
@aniljadhav14504 жыл бұрын
खरंच खूप छान आहे ताई. तु दिलेल motivation. मनाला एकदम छान आणि प्रेरणादायी वाटत. अस वाटत की मला माझी मोठी बहीण चांगल जगणं आणि वागणं याच शिक्षण देत आहे.
@Snehankit4 жыл бұрын
thnks anil
@rohinijadhavshewale11383 жыл бұрын
@@Snehankit khupch chan aahe
@akashgaike43873 жыл бұрын
आधी स्वतःला बदला मग बगा दुनिया कशी तुमची रिसपेंट करते.👍👌
@use01252 жыл бұрын
खूप छान पद्धतीने समजावून सांगते ताई तुझा गोड आवाज ऐकताना मन एकदम प्रसन्न होते आणि मनातील निगेटिव्ह विचार निघून जातात आणि कॉन्फिडन्स ही वाढतो!
@RohiniNarasale-lm8mc Жыл бұрын
nícє
@namaratashinde40154 жыл бұрын
असा माणूस मिळेल तर तूम्हाला कोणाला शोधून सुध्दा या जगात मिळणार नाही गोड आवाज सुंदर बोलण्या पेक्षा ही लय भारी सुप्रभात .
@prakashgurav58883 жыл бұрын
छ
@prakashgurav58883 жыл бұрын
अइ
@surajpatilshindeshinde84483 жыл бұрын
खुप छान आहे हा व्हिडिओ आणि यातील विचार खुप खुप छान आहे जो मनाने समजून घेतले तर त्याच जिवन नक्कीच बदलेल.. धन्यवाद
@Snehankit3 жыл бұрын
dhnyavad dada
@gokulpatil95934 жыл бұрын
खुपच, छान, सुंदर, अनमोल, आपले, विचार आहेत़, आपण, गाेड, बाेलता, मॅडम, या, विचारांनी, खरोखर, आयुष्य, बदलुन, जाईल, आभारी आहे
@Kiru_jadhav_photography3 жыл бұрын
फक्त आवाजच येकून इतका जगण्यात फरक पडला की सांगूच शकत नाही आणी या मधुर आवाजा सोबत इतके छान गोष्टी आणी चागले विचार सांगितल्या बद्दल धन्यवाद,🌹I love you and your sound😘😍👨
@Snehankit3 жыл бұрын
thnks dear
@STUDYWITHPUNAMCHAVAN2 жыл бұрын
Mam mi तुमच्या मुळे motivate rahate नेहमी जेव्हाही मला अस वाटतं की दुःखी आहे या जगात मला समजून घेणारे कोणीच नाही. तेव्हा मी तुमचे व्हिडिओ pahate. Mi स्वतःला खूप प्रामाणिक झाले mam तुमच्यामुळे काहितरी करुन दाखविण्याची जिद्द माझ्या आंगी आली आणि फक्तं ते मी सिद्ध करुन दाखवणार. आणि तुमचे विचार खूपच छान वाटतात mam फक्तं ऐकण्यासाठी नव्हे तर इतरांना मी guiedence पण देते. चांगल्या गोष्टी सांगते. नक्कीच mam mla majh निश्चित यश मिळाले की मी तुम्हाला भेटायला येणार आहे. मी तुम्हाला माझं गुरू मानते प्रेरणास्थान मानते. तुमचं मधुर आवाज मला प्रोत्साहित करतो नेहमी. तुमची big fan Punam Chavan ❤️❤️❤️❤️❤️▶️▶️▶️▶️▶️
@tusharbhujabal17124 жыл бұрын
किती गोड आवाज आणि विचार आहेत ताई superb
@vijaybhosle38312 жыл бұрын
खूप छान सांगितले आहे तुम्ही, या पैकी एक गोष्ट माझ्या च्याने शक्य होईना झाली, ती म्हणजे वेळेवर जेवण आणि वेळेवर झोप
@kngavadesafeshoprttindia54563 жыл бұрын
खुप छान विचार आहेत गुड़िया आपले , नक्किच मी हे विचार माझ्या लाईफ मधे आमलात आनलेत Great
@Chinamay27223 жыл бұрын
एक नंबर आहे तुमचा आवाज आणि तुमची फिर नाही तुम्ही सगळ्यांना खूप खूप चांगली प्रेरणा दिली आहे थोडसं चुकले तेनाली ताना तुम्ही
@ganeshkadam36414 жыл бұрын
खूप छान आवाज आहे तुझा.. ऐकून मन प्रफुल्लित होते...
@manajidhane36273 жыл бұрын
Ha vidio pahilyanantar manat ek positivety nirman jhali thanku so much my sister ❤️❤️❤️
@shrikantwadetwar41734 жыл бұрын
किती गोड आहे तुझा आवाज...🤗♥️
@अनिलG-d9z4 жыл бұрын
Ho ka
@sandeshkamble54154 жыл бұрын
Nice
@tipsandtricks30254 жыл бұрын
Good
@roxxyfps40144 жыл бұрын
Nko re ticha All ready bf ahe
@nageshgalande36503 жыл бұрын
👍
@santoshgavhane87832 жыл бұрын
अप्रतिम ताई👌👌 आज माझे वडील या जगात नाहीत या गोष्टीचं इतकं दुःख वाटतेय तो विचार डोक्यातून जात नाही, दीदी या विश्यावरती बनव एखादा व्हिडिओ...खरंच अप्रतिम विडिओ 👌💐💐
@Snehankit2 жыл бұрын
माझे सुद्धा नाई आहेत 😔 पण त्यांची बोलण्याची कला आज माझ्या सोबत आहे😊...थोडा वेळ जाऊद्या सगळ छान होईल...
@Akashp0034 жыл бұрын
खरंच खूप छान आवाज आहे ताई तुझा😊👌👌व्हिडिओ ऐकला की मन प्रसन्न होत.
@sohamkulkarni88664 жыл бұрын
Thankyou tai tu khup deep madhe amhala samjavun sangitlas,tuze kiti ucch vichar ahet ani mala tuza avaj khup god vatla once again thank you very much mi tu sangitleli 10 tips 💯 follow karnar
@cop_ms_974 жыл бұрын
दुनिया मे सबसे बडा रोग 👉 मेरे बारे मे क्या कहेंगे लोग 💯💯💯 खरच खूप प्रेरणादायी विचार आहेत...& Your voice is so sweet ❣️👌🙂 Thank you...🙏🙏🙏
@anishshelar81474 жыл бұрын
Bolne sope aste aplyne chare bajune War Kale asel tar Kay karyche eka dolyne dusaryla shisha dele ter kunala sagyche kunala complete karnar
@rksonawane45994 жыл бұрын
@@anishshelar8147 चांगले आणि सकारात्मक विचार, या वीडियोत सांगितल्याप्रमाणे करा. सुरुवात करुन तर बघा. सर्वकाही चांगलच होईल, हा विश्वास मनात सदैव राहू देत 👍
@sureshgaware45234 жыл бұрын
Pillu good
@truptichakane27704 жыл бұрын
Kharch boln sop asat, pn te krn khup avghd karan shejarchi lokch tr jagaych ks he shikvtat. Tya lokanchya virodhat gel tr te aplyala jagu denar nahit............majhe vichar thode negative vattil pn te tumhalahi avdtil.........as mala vatat brobar ahe ka Kay mahit pn as vatat
@truptichakane27704 жыл бұрын
@@cop_ms_97 ok
@antaradhumal7134 жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ आहे हा दीदी तू खूप छान बोलते खूप छान समजून सांगते तुझा आवाज खूप गोड आहे तू सांगितलेल्या या दहा गोष्टी मी नक्की follow करेल जशी एखादी मोठी आपल्या लहान बहिणीला समजावून सांगते तसंच तू सांगितलस .thank you so much for this video and all the best for your next video 🙏🤗❤️
@Snehankit4 жыл бұрын
so nice of u nikita
@rksonawane45994 жыл бұрын
फारच सुंदर वीडियो आणि खुप चांगल्या प्रकारे समजून सांगितलत. तुमचा आवाज खूप गोड आहे. हे असच चालू राहू देत. तुम्ही फार चांगलं काम करत आहात. धन्यवाद 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
@amartipugade71704 жыл бұрын
👌👌👌👌👌
@rksonawane45994 жыл бұрын
@@amartipugade7170 🙏🙏🙏
@rksonawane45994 жыл бұрын
खासकरुन, आजच्या तरुणांसाठी अशा विचारान्ची फार आवश्यकता आहे.
@maheshpaikrao42783 жыл бұрын
खुप सुंदर मार्गदर्शन ,मनाला प्रेरणा देणारं, अंगामध्ये स्फुर्ती जागवणार,खरच जर तुम्ही सांगितलेले १० नियम जर , आम्ही आमच्या जीवनात अमंल केलं ,तर आयुष्य बदलेल आमचं. धन्यवाद
@Snehankit3 жыл бұрын
😊☺
@gajanansuroshe58964 жыл бұрын
मॅम तुम्ही कोण आहेत हे मला माहित नाही पण तुम्ही जे पण असाल त्याला फक्त माझा मानाचा मुजरा मॅम किती सुंदर आवाजात तुम्ही आम्हाला हे गोष्टी सांगेतलं आम्ही तुमचे आभारी आहोत मॅम 🚩👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
@gajanansuroshe58964 жыл бұрын
Please mam mla tumchya kadun replay hva me vat bagte
@Snehankit4 жыл бұрын
dhnyavad , khup chan vatle vachun ☺☺😊
@JyotiLingayat-me7zp Жыл бұрын
Dhnyvad TAikhup chyan.margdrshn aahe aapl Thanks
@omkarkagale97884 жыл бұрын
खुप छान माहिती दिली दिदी लहान आहेस पण ज्ञान माेठे आहे 👏👏👏👏🙏🙏😏
@Snehankit4 жыл бұрын
thnks
@raniawari6882 жыл бұрын
Thanks didi me pan aka problem madhe hote pan ata mla marg milala ha vidio pahun mi pan ata he niyam follow krte 😘😘👌👌
@pramilakatale41353 жыл бұрын
So nice tuza aavaj kup kup chan aahe tuza mule maza confidence aala thanks for this video 🙏🙏🙏🙏
@sureshingale78274 жыл бұрын
खूप छान विचार आहे ,आत्मसात करणयासाठी प्रयत्न करणार.
@sonaliraipurkar36453 жыл бұрын
खुप छान समजुन सांगते ही छोटी ताई थैंक्स ताई
@deepaksangrame50014 жыл бұрын
मनाला वेड लावणारा तुझा आवाज आहे. खूपच छान स्वच्छ बोलतेस. देव तुला दीर्घ आयुष्य देवो.
@Snehankit4 жыл бұрын
dhnyavad dipak
@jaya62794 жыл бұрын
खूप छान ताई 🙏🙏🙏🙏🙏
@aartisolanke36994 жыл бұрын
Mla aaj ashich aikaychi garaj hoti. Jivan khup kathin aahe. pn Ass kell tr kharch changll hoil Thank you so much.
@TabassumZhandawala4 жыл бұрын
खूप छान आहे, जरूर हे दहा नियम आत्मसात करण्याचा प्रयत्न करेन आणि हो, खूप सुंदर आवाज आहे. 👌👌👌
@anwarshaikh98104 жыл бұрын
Hii tabbu 9011745891..
@niteshpowar23813 жыл бұрын
आपली छोटी बहिण मोठ्या भावाला सांगते
@whatsappstatusking72123 жыл бұрын
विडिओ आवडलं खूप सुंदर विडिओ आहे आवाज पण खूप सुंदर आहे असेच विडिओ पाठवत राहा आयुष्य बदलून जाईल असाच चालू राहू द्या सोन्यासरख् नियम् आहेत्🙏 आभारी आहे 🙏🙏👍👍👍
@Snehankit3 жыл бұрын
😊😊🙏
@seemaupase32713 жыл бұрын
Thank you so much hi Niyam maja ayushyala Ek Prerna detatat mi he sarv niam lakshyat theven ani maja jaivnat kup kahi kren thanks🙏
@shubhamkadam17813 жыл бұрын
तुम्ही खूप पुढे जाणार आहात कारण तुमचा आवाज अणि तुमचे विचार.
@amrutarodage89493 жыл бұрын
Tumhi kelela coment pan khar ahe Ani tumachi dp pan kuhp bhari ahe rashmika
@aniljadhav14504 жыл бұрын
Tu mala khup changlya prakare motivate Kela aahe tai
@sppriyacreation4 жыл бұрын
हा आवाज कुणाचा आहे खूप छान आहे व्हिडिओ देखील खूप प्रेरणादायी आहे......👌👌👌
@mr.chandrakantsapkale35882 жыл бұрын
Khup chan boln aahe yarr tujh..👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@adarshdalvi6553 жыл бұрын
खूप छान विचार आहे.👌👌👌nice
@pravinkadam8041 Жыл бұрын
खुप खुप सुंदर विचार ताई जिवनात उपयोगी पडणारे विचार खुप छान सांगता ताई ग्रेट ताई
@sarikapawar76704 жыл бұрын
Kiti god awaj ahe g tuza🙂may god bless you for this great healing work.....best social work you are doing 👍
@studye-mathsbymrs.pranotib37864 жыл бұрын
Motivational
@bhagwansijgire733 жыл бұрын
Nice didi
@mohinigharse46012 жыл бұрын
Thank you so much🙏❤😍 ek ek bath sahi hai aap ki 💯👍🏻🌹
@shrikrishnasurwade35374 жыл бұрын
खुप छान आहे तुझे विचार
@ashoksondkar63554 жыл бұрын
kup chan
@ashokvaide62043 жыл бұрын
Very nice word
@vaishnavikhilare7913 жыл бұрын
1-past madye jagu Nka 🙂 2-"lok ky mhntil" ha Vichar krn sodun dya ... 3-sankatavr mat kra ...vait vel Ali tr hast Samore ja .. 4- swatashi tulna dusryanshi Kru Nka ... 5-kontyahi goshticha jast Vichar Kru Nka 😥 6-aplya sukhach ani dukhach karn apnch ahot 🤗 7-Paishachi Bachat kra 8-vait ani negative lokanpasun dur rha 9- Kunachi vat Patat basu Nka ..swata start kra . 10- jevnyachi ,zopnyachi tym thrva ..aalashi bnu Nka ✌✌
@Snehankit3 жыл бұрын
Agdi brbr 👍👍😊😊🙏🙏
@vaishnavikhilare7913 жыл бұрын
@@Snehankit 🤗🤗
@vikasdevkar93003 жыл бұрын
खूप चांगला आवाज आहे पण परंतु हे सर्व नियम कोण चालू करतात ते महत्वाचे चांगली माहिती धन्यवाद ताई
@balasahebshelke72454 жыл бұрын
Kiti chhan aahe he eklya ver मन prasan hot .....I love it 👍👍
@Smily21134 жыл бұрын
खुप सुंदर विचार आहेत आणि अगदी सहज आनंदी राहता येते हे खुप सोप्या पद्धतीने सांगीतले आहे
@sudhaparte29784 жыл бұрын
Khup sunder didi sagitas , mala tujhya mule far confidence alay🙏
@sarthakengineering32103 жыл бұрын
खुप छान वाटलं thank you
@aniketnardewar99013 жыл бұрын
Thank you tai Mala motivate kely badal 🤗🤗🤗🤗🤗🤗😊
@user-qt7pr2tk3k Жыл бұрын
very positive and motivating thought and it really change anybody's life