सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि अधिक माहिती साठी संपर्क 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
@sachinsawant7582 Жыл бұрын
असेच लहान एपिसोड बनवा एक तास दीड तासचे एपिसोड मोकार बनवून नका.अर्ध्या तासाच्या आत बनवा.मोकळ्यात फाफट पसारा.विडीओमधुन पण पैसे कमवता.फक्त साँईल चार्जर मधूनच पैसे कमवा sct चा एक नंबर रिझल्ट आहे
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Жыл бұрын
सचिन मोघम व मोकार बोलायची सवय सोडा , पहिले तर आमच्या चैनलवर आम्ही पेमेंट घेत नाही ‼️ आणि दुसरे म्हनजे तुमच्या सारंख्या अतिशहाण्यांसाठी तो पसारा नाही ‼️ तेव्हा तुम्ही ते नाही पाहीले तर बरं होईल ‼️ ज्यांना गरज आहे ते बघून फायदा करून घेताय ‼️
@gajendraarjun18873 жыл бұрын
खूप छान परस्थिती आहे.
@vilaspawar66973 жыл бұрын
1no BapuShree tumacha plot
@Rohan_Korekar3 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन 🌱👌👌👏
@satyawanshinde70113 жыл бұрын
Sct.काम एक नंबर आहे 👌👌👌👌👌
@appubiradar46212 жыл бұрын
झाडाची ग्रीनरी वगैरे खुप सुंदर आहे 💪💪👌🌱🌱,SCT💪💪
@sandyy33723 жыл бұрын
विषमुक्त डाळिंब 👌👌
@rahulwagh48183 жыл бұрын
सोईल चार्जेर टेकनोलॉजी ची ताकात पहायची असेल तर संयम हवा .........आणि सर्वात महत्वाचे म्हणजे टेक्नॉलॉजी 100% समजून घेतली पाहिजे...
❤️ SCT वापरून क्वालिटी आणि उत्पन्न मिळते सर्वांनी बिंदास वापरावे 🙏👍
@prasadgadave14073 жыл бұрын
Soil charger technology is best 💪💪💪💪💪💪
@vasantsargar70523 жыл бұрын
Super एक नंबर प्लॉट
@soilchargervaidikdrakshfil52732 жыл бұрын
Verry nice plot super result sct
@ROHIT_JADHAV_2 жыл бұрын
अप्रतिंम प्लॉट👌👌👌
@swagatk59783 жыл бұрын
सर, माझ्या सारख्या ज्याला शेती करण्याबद्दल काही माहिती नाही. तो सोईल चार्जेर वापरून शेतीत व्यवसायात निर्भीडपणे उतरू शकतो का. कारण मी तुमचे विडिओ 1 वर्षाहून जास्त काळ झाला बघत आहे आणि हे सर्व बघून मला शेती करावीशी वाटत आहे. बाकी मेहनत घ्यायला तयार आहे.
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL3 жыл бұрын
हो नक्कीच खालील नंबर वर संपर्क करा सविस्तर माहिती मिळेल 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
@swagatk59783 жыл бұрын
@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL धन्यवाद सर प्रतिक्रिया दिल्या बद्दल, नक्कीच आपल्याशी संपर्क साधीन, जशी मुंबईतल्या धावपळीला राम राम करिन तेव्हा... तसे मी तुमचे सर्वच विडिओ पाहिले आणि सर्वात जुना subscriber सुद्धा आहे,आणि बाकी युट्युब वर बरेच विडिओ पाहिले पण त्यांच्या बोलण्यातून त्यांनाच त्यांच्या प्रॉडक्ट वर आत्मविश्वास दिसून येत नाही, मला फार गोंधळलेले दिसतात आणि कॉन्स्टंट रिझल्ट सुद्धा नाहीत त्यांचे " हे फवारे मार ते फवारे मार, अरे खत काय देताय की नाही" आणि अशी अशी नावं घेतात की मी कधी ऐकले सुद्धा नाही, खरंच शेती इतकी किचकट आहे का असा प्रश्न पडतो, की किचकट पद्धत फॉरेन केमिकल कंपण्यांनी करून ठेवली आहे. पण राम सरांच्या नजरेतून शेती कश्या प्रकारे करावी याच मार्गदर्शन मिळते. केमिकलच्या अतिवापराने जमिनीचा पोत असंतुलित केला आहे जमिनीतील गांडूळ झाडावरील मधमाश्या गायब झालीत मला नेहमी प्रश्न पडायचा कुठे गेली ज्याला शेतकऱ्यांच्या मित्र म्हणयाचे मी पुस्तकात लहानपणी शिकलो होतो आणि आता केमिकल ला हद्दपार करण्याची वेळ आली ते सोईल चार्जेर ने शक्य होताना दिसत आहे. माझा कल ऑरगॅनिक शेती कडेच होता पण ऑरगॅनिकचे परिणाम काही लवकर दिसत नाहीत.असा माझा समज होता पण ही ऑरगॅनिक क्रांती सोईल चार्जेर ने केली आहे, आणि येत्या काळात शेतकरी वर्ग ऑरगॅनिक कडे वळेल हीच अपेक्षा...
1 एकराला सरासरी खर्च किती.... सांगावे.... मला कोणत्याच विडिओ त खर्च किती आला आइकायला नाही भेटला....... Tevhda rply द्या... बेसल डोस व सर्व प्रोडक्ट मिळून एक खर्चाचा अंदाज द्यावा
Sir mosambi LA use kru skte ka.... Online milel ka
@subhashbhujbal84443 жыл бұрын
Super tech SCT👍👍👍
@vishalkokane30713 жыл бұрын
Jabardast result SCT💪💪👌👌
@smartkisan-73783 жыл бұрын
Khupach chhan
@sammirza25593 жыл бұрын
Kaha hai ye?
@dadasahebbhagure46153 жыл бұрын
👌👍👍👍💯
@ameershaikh3133 жыл бұрын
Great result... stc...
@dostiprasadreddy76523 жыл бұрын
Cost ??
@vijaymore10913 жыл бұрын
Soil charger tech kay ahe
@mayuraher11983 жыл бұрын
आता पर्यंत कोणत्याच डाळींब तज्ञ मंडळी नी या टे्नॉलॉजीचा वापर सागितलं नाही
@theindian89153 жыл бұрын
tumhi jyancha video pahta ahet te golait sir pan dalimb tatnyach ahet
@yuva9992 жыл бұрын
Varity name please
@MrVishal195182 жыл бұрын
Farmer चा no मिळेल का सर
@aadhavelectricals33343 жыл бұрын
Bamboo sathi kahi aahey ka
@prashanttakale48942 жыл бұрын
शेतकऱ्याचा नंबर द्या
@namdeoghaytadkar31363 жыл бұрын
Super plot
@ajinkyaaher54893 жыл бұрын
👍👍👍👌
@कांतारामजाधव3 жыл бұрын
👌🏻👌🏻👍
@baravkarpradeep18983 жыл бұрын
बेरेच जण व्हिडिओ पहाताना दिसतात
@anilpagar40552 жыл бұрын
मुलाखत ज्या शेतकरी बंधू चे नंबर देत जा
@mayursawant66853 жыл бұрын
👍👌👌👍
@drpanditkumarsalunkhe77403 жыл бұрын
खूप छान प्लॉट
@annajadhav28643 жыл бұрын
💪💪💪👍👍
@vloger248773 жыл бұрын
💸💸💸💸💸💸💸💰💰💰💰💰💰💰💰
@pushpinderchoudhary95132 жыл бұрын
Nice
@krushnapawar29882 жыл бұрын
सर या बागायत दारांचा नंबर द्या
@summetjoshi3 жыл бұрын
Plz make video in hindi language. I am from Himachal....
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL3 жыл бұрын
सर सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि का हिंदी चॅनल है आप उसपर हिंदी व्हिडीओ देख सकते है
@samadhansalunkhe36643 жыл бұрын
एकरी खर्च किती येतो
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL3 жыл бұрын
120 ते 130 प्रति झाड खर्च येतो
@samadhansalunkhe36643 жыл бұрын
Tomato साठी किती खर्च येतो एकरी
@balajisuravase573 жыл бұрын
सरांच्या नावापुढे "डि",काय लावलय
@fcodepartment44333 жыл бұрын
सर सर्वप्रथम शेतकरी आहेत मग sct डिस्त्रीबुटर आहेत‼️
@anilpagar40552 жыл бұрын
शेतकऱ्याचे नंबर टाकत जा
@anilpagar40552 жыл бұрын
यांचा नंबर द्या
@nithyanandhareddy75013 жыл бұрын
Pl english
@विघ्नहर्ताडिजिटलकुर्डू3 жыл бұрын
1 number
@maheshnavale14173 жыл бұрын
Sir sct best result
@pramoddeore76773 жыл бұрын
15 वर्षा पासून मी शेण खत वापरतो आहे.आणि याच्या पुडे पण वापरणार. शेण खत शिवाय मजा नही.
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL3 жыл бұрын
अभिनंदन प्रमोद भाऊ तुमची शेणखताची पौष्टीकता मेंटेन करन्याची पद्धती नक्कीच शास्तीय असनार आहे त्यात शंका नाही पुन्हा दर्जेदार शेणखत निर्मिती करून शेतकरी स्वावलंबी करने हेच आमचे उद्दिष्ट आहे ✊
@27-vedantghogare913 жыл бұрын
Hi
@maheshnavale14173 жыл бұрын
nice planning an best guidance
@prajaktanavale4883 жыл бұрын
Best means sct
@shitalkumarlawate44273 жыл бұрын
झाडे लवकर खराब होतात असं म्हणतात
@deepakjagdale14483 жыл бұрын
बकरी चारणाऱ्याला कमी समजू नका
@diliprandhe60703 жыл бұрын
हे खोटं आहे त्याबरोबर रासायनिक निवळी घेऊ नका मग सांगा
@yogeshparvat79433 жыл бұрын
Manje kay.nemke sanga
@subhashshingare4237 Жыл бұрын
हे सर्व फसवे आहे
@soilchargertechnologymanga83013 жыл бұрын
सोईल चार्जर टेक्नॉलॉजी चा वापर करून बाग जबरदस्त आली आहे