पद्मजा,मी एक आजी,तुला आशीर्वाद देतेय ...उद्या दीप अमावस्या आणि आज हे दीपगायन,तुझ्या अत्यंत मधुर आवाजात ऐकलं.....मन भरून पावलं...अप्रतिम गातेसच आणि दिसतेसही गोड....पद्मश्री मिळाली आहेच... आता पद्मभूषणही मिळेलच...अशीच गात रहा आणि आम्हा ज्येष्ठांना आनंद देत रहा....पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@padmajajoglekar37702 жыл бұрын
मंदा आजी नमस्कार करते मनापासून धन्यवाद
@padmajajoglekar37702 жыл бұрын
मनापासून धन्यवाद
@varshatare7844 Жыл бұрын
वाह,सुमधुर गीत ऐकून प्रसन्न वाटले, खूब-खूब शुभेच्छा
@geettarang2415 Жыл бұрын
अप्रतिम गायन. शब्दांना पुरेपूर न्याय दिला आहे.
@SameerLingras Жыл бұрын
Waa
@bhaskarjawanjal3 жыл бұрын
नितांतसुंदर सुमधुर श्रवणीय 🎼❄💐
@madhuraprabhu91684 жыл бұрын
माधुर्याचा आणि दिव्यतेचा कळस आहे हे गीत !
@milindwanimusician Жыл бұрын
माझे अतिशय आवडते गाणे ❤👌👌
@AshokPatil-rm1nu2 жыл бұрын
रोज एकदा तरी ऐकावे अशी अतृप्ती निर्माण करणारे अतिशय सुंदर गाण. पहाटे ऐकल्यानंतर दिवसभर हृदयात घुमत राहते. मन अगदी प्रसन्न व शांत होते. देवाने हे अथवा या सारखी अनेक गाणी तुमच्या साठी राखून ठेवतो हीच प्रार्थना. धन्यवाद
@sushmakhandat42442 ай бұрын
अप्रतिम..... खूप सुरेख, कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही... पुन्हा पुन्हा ऐकायला आवडते आपले गाणे पद्मजाताई 👍👍
@kishoriumbralkar418 жыл бұрын
असंख्य वेळा ऐकलं तरी प्रत्येकवेळी वेगळाच आनंद मिळतो
@b_40_tusharzute425 жыл бұрын
Brobr
@padmajajoglekar37702 жыл бұрын
मनापासून धन्यवाद किशोरी
@mayur648410 ай бұрын
@@padmajajoglekar3770 मॅम आमचा पूर्ण जळगांव जिल्हा मध्ये कार्यक्रमाची सुरवात व दिप प्रज्वलन वेळेस हे गाणे लावले जाते खूप छान वाटत
@supriyarisbud9971 Жыл бұрын
Wahhhhh....tai khuuuuup chan...aani jya prakare ghetlay ......ek vegalya wicharani aaj he gana pahila❤
@amrutachitale38114 ай бұрын
मंद्र सप्तकापासून ते तार सप्तकांपर्यंत लीलया फिरणारा मधाळ आवाज... समर्पक सुरावट आणि सुयोग्य मांडणी... !!! सुश्राव्य !!! 🙏
@swatinaik2105 Жыл бұрын
या गीता शिवाय दिपावली साजरीच होऊ शकत नाही .❤
@anuragphadke Жыл бұрын
Khupach sunder , Khup Khup ashirwad padmatai 💕
@jyotsnadeshpande43653 жыл бұрын
अप्रतिम, देहयात्रेत ची जागा सुंदर, उषा सूक्त तर ऐकतच रहावे असे
@rashmeevasagadekar91126 жыл бұрын
Padmaja tai, tumhi ashya mast possitive aani gane hi possitive tumchysarkhe, Khup sundar
@Ssry-22555 ай бұрын
तमाच्या तळाशी दिवे ,दर. आंबेडकरांचा उल्लेख आणि तुमचा अमृतमय आवाज.खूप सुंदर.
@mrs.smitaraut57333 жыл бұрын
अप्रतिम आहे हे गाणं.स्तुत्य व अलौकिक स्वरात गायलंय पद्मजा ताईंनी.सुंदर व समर्पक दृश्यांच्या जोडीने अधिकच अप्रतिम विदिओ झाला.पुन्हापुन्हा पहावेसे व ऐकावेसे वाटतं...सर्वांना धन्यवाद...🙏👌👌
@devyanigorkar50133 жыл бұрын
सुरेख अतिशय उत्कृष्ट गायन पद्मजा ताई .simply graet👌👌👏👏👏👏👏👏👏
@sachinrathod69204 жыл бұрын
क्या बात हे. अप्रतिम खूप छान .... 👌👌👌👌👌
@pareshpatil15973 жыл бұрын
सुरेख मन तृप्त झाले..
@sandeeppendharkar31745 жыл бұрын
मला हे गाणे खुप खुप आवडते. पद्मजाजी खुपच सुंदर म्हटले आहे.
@sureshnaphade15593 жыл бұрын
जिवाच्या उन्नतीसाठी गुरुकृपेने पथ दर्शनासाठी झालेली कृपेचे खरे दर्शन.वा अप्रतिम.
@solikaranjia91163 жыл бұрын
Wah bahut Badhiya
@enenewsnetwork41837 жыл бұрын
Ya gita shivay Diwali kashi purna hoil..great
@shubhadaabhyankar78742 жыл бұрын
पद्मजा फेणाणी जोगळेकर म्हणजे सर्वांग सुंदर सौंदर्याचं दुसरं नाव ! जेव्हा तुमचं गाणं ऐकतो तेव्हा तुमचं प्रसन्न दर्शन होतंच पण त्याचबरोबर कानांनी तुम्हाला ऐकतो आणि डोळ्यांनी तुमचे व्हिडिओज बघतो ते तेवढेच देखणे असतात ! व्हिडिओज बनवणाऱ्या सोनाली बोरकर त्यांना पण आमच्या भावना जरूर पोहोचवा ! Devine Beauty म्हणतात ना तसं सगळं आहे तुमच्या बाबतीत !
@harshawardhanborhade24152 жыл бұрын
सकारात्मक ऊर्जा मिळते
@chetanasonaje49014 жыл бұрын
माझं आवडतं गाणं.. खूपच गोड आवाज आहे 🌹🙏🙏
@TSNR7 жыл бұрын
अति अति सुंदर.
@chhayaharsheharshe3641 Жыл бұрын
आपल्याआवाजामध्ये आश्वासकता वाटत - त्यामुळ गाणे मना ला भिड ते . खूप छान आ वा ज अभिनंदन
@SRUSHTI11823 жыл бұрын
डोळ्यातून पाणी आलं
@shubhadamulye83533 жыл бұрын
खरोखरच , पद्मजा ताई अप्रतिम झाले आहे गाणं! दृक श्राव्य 👌👌👌👌👌🙏🙏 असंख्य वेळा पाहिले पण तरीही पुन्हा पुन्हा पहावेसे आणि ऐकावेसे वाटतेय😍😍
गीताचा आशय सुंदर आवाज अप्रतिम ऐकल्यावर मिळणारा आनंद अधिक
@seemaketkar418710 ай бұрын
अप्रतिम गायन दीप अमावस्या आणि दीपावली साजरी करताना हे गाणे ऐकायला आवडते.
@rashmisheth53743 жыл бұрын
Tai aaj खूप आनंद मिळाला...सुंदर गाणे
@SayaliPimple-m7c3 ай бұрын
स्फूर्तीदायी.. दीदी 👍🏻🌹👍🏻🌹
@MilanDalvi-f7j Жыл бұрын
फारच सुंदर 👍🏽👍🏽👍🏽🙏🙏
@abhishekpande65112 жыл бұрын
गाण्याने किती आनंद मिळाला, हे शब्दांत सांगता येत नाही, अवर्णनीय👍👌
@nutannutanjoshi899 Жыл бұрын
सुंदर गाणे व चाल.
@nutannutanjoshi8992 жыл бұрын
अतिशय गोड चालीतले व गोड आवाजात गायलेले पद्मजाताईंचे सर्व गाण्यातले सर्वात सुंदर गोड गाणे. अक्षरशः दिवे लागल्याचा भास होणारे.
@poojamane73693 жыл бұрын
My favourite list of padmja mam♥️👌🎧🎼🎵
@atharvabankar22603 жыл бұрын
मी खुप वेळा ऐकते मला हे गाणे खुप आवडते
@pramodchoudhary61304 жыл бұрын
Respected Padmaja ji Phenani Jogalekar, Watched your melodious song dive lagale re ------. As Sant Dneshwar said in Dnaneshwari : Duritaanche timir javo ---. Feeling same feelings in your song All the best.
@manasijatkar39203 жыл бұрын
अप्रतिम रचना, सुमधुर आवाज पद्मजा ताई 👍🏻👍🏻👍🏻
@preranamadke89642 жыл бұрын
खुपच सुंदर पद्मजाताई . rare composition and music . hats of you tai.
@vaishaliambatkar2954 жыл бұрын
Tai khup sundar Gayle ahet apan me ... roj aikate hi kavita .... your voice added a holiness in song ... very very peaceful and refreshing
@shwetalele91903 ай бұрын
मन प्रसन्न करणारे गाणे खूप खूप सुंदर आवाज
@mayurid11204 жыл бұрын
Sundar 👌👌🙏⚘
@prasadagnihotri69483 жыл бұрын
शुभ दिपावली ताई..
@omkaralam78825 жыл бұрын
Dil ko chu gaya
@sammyakrokade752 Жыл бұрын
माझी प्रत्येक दिवाळी, येवढ्या कर्णमधुर आवाजात अध्यात्मिक आणि ज्ञानमय करण्यासाठी आभार 🙏🙏
@jayashreedeshpande60283 жыл бұрын
Aprateem...!!! No words.. Sakshat Sarswati 🙏🙏
@sampadajog72443 жыл бұрын
Jyana aavdal nahi..tyanchya dokyachi kamalch..
@nutannutanjoshi8992 жыл бұрын
गोड गाणे व जोडीला सुंदर दॄष्ये
@preetibadve52622 жыл бұрын
वाह वाह उत्कृष्ट
@varshadeshpande20063 жыл бұрын
उषा सूक्त ओठात ओथंबले, काव्याला आणि पद्मजा ताईंच्या स्वराला, कोटी कोटी प्रणाम. 🙏🙏🙏
@surekhadeshpande131810 ай бұрын
,अप्रतिम ! शब्द अपुरे पडतात ! ऐकत राहावे असे गायन , शब्द रचना .खूपच सुंदर ! धन्यवाद 🙏🙏
@rashmiadgaonkar7216 Жыл бұрын
खूप छान वाटले ऐकून nice song
@jyotibandar60243 жыл бұрын
किती छान ....साक्षात दिव्य अनुभूती
@rajendrawani24453 жыл бұрын
अप्रतिम 👌👌
@ABHAYKULKARNIYT8 жыл бұрын
superb video and song. Padmajatai great ahet
@latamahadik9995 жыл бұрын
मी लता महाडिक, विडिओ व गाणं चांगले आहे खूपच आनंद झाला
@kankeshwarmusic12112 жыл бұрын
Excellent performance 👌🏻🙏🏻💐😇😘
@surekhadharmadhikari23522 жыл бұрын
अत्यंत सुंदर आणि भावस्पर्शी गीत आहे. पद्मजाताई माझे अतिशय आवडते गीत आहे .फारच सुंदर गायले आहे ....
@anmolshedge756510 ай бұрын
पद्मजा ताई तुम्हीच एक त्या परमेश्वराची दिव्य कलाकृती आहात. पवित्र आत्मा आहात. तुमचा आवाज एक दैवी देणगी आहे. जो आम्हाला शांती देतो. देवाच्या दुत आहात तुम्ही. तुमच्या स्वरमधुर आवाजात सुख सापडतं. परमेश्वराची विशिष्ट कृपा आहे तुमच्यावर.
@rajanvelankar56364 жыл бұрын
छानच
@ganeshgopal38015 жыл бұрын
खूप छान व प्रसन्न वाटतं
@pradeepbachhav4302 жыл бұрын
One of the Best song like to listen repeatedly, such a great voice remove all stress, grt voice grt Singer 👌
@manjushajadhav28682 жыл бұрын
"तमाच्या तळाशी दिवे लागले" ... अत्यंत सुमधुर, सुश्राव्य असे हे गीत. नितांतसुंदर चाल आणि गायन यांनी अर्थपूर्ण झाले आहे. हे गीत कुणीही केव्हाही ऐकावं असंच आहे. पद्मजा ताई, आपल्या यापुढील सांगीतिक वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा!✨✨✨
@dattatraythakekar5202 Жыл бұрын
लतादीदींनी किमया तुमच्यावर झाली हे आम्ही आमचे भाग्य समजतो दिवे लागले हे गीताचे गारूड तुम्ही आम्हावर केले खुप खुप धन्यवाद दत्तात्रेय काशिनाथ ठकेकर खोपोली
@AnuppathakMusic1o14 жыл бұрын
सुंदर🙏🙏
@kanchantodkar7592 Жыл бұрын
खूप सुंदर!
@veerakulkarni6118 Жыл бұрын
पद्मजा ताई केवळ अमृतानुभव👌👌
@mhv85894 жыл бұрын
खुप सुंदर ,मनभावन आवाज..
@shubhangivaze26973 жыл бұрын
पद्मजा.खूप गोडगाते आहेस.अनेक जीवांच्या नयन ज्योती लख्ख उजळताहेतअसं वाटतं आहे.
@shreyaponkshe60274 жыл бұрын
Excellent composition, music and voice ❤️❤️👌👌
@vaishalijagtap92833 жыл бұрын
अप्रतिम 🙏🙏
@anjalipathak4287 Жыл бұрын
Apratim gane
@sunitamandavgane6622 жыл бұрын
मॅम, तुमचे गाणे अतिशय सुंदर, तुमच्या प्रमाणे.
@prakashpatil84463 ай бұрын
Happy diwali to padmjadidi
@chinmayibhise8807 Жыл бұрын
वावा ताई 🙏🏻
@rujutadeshmukh99246 жыл бұрын
वा! खूप सुंदर!👌👌👆 *पद्मजा ताई ,सूर तुमचे काळजावर कोरले* *गोड स्वरांनी माझे चित्त चोरले* *मधुर गीत मनात रूणझुणले* *अंतरी माझ्या एकरूप जाहले.* *दिवे लागले रे दिवे लागले.*
@ninadsamant62756 жыл бұрын
Diwali incomplete without this song❗️❗️
@surajkadam86463 жыл бұрын
भगिनी पद्मजा फेणानी - जोगळेकर ! 🕉️ नाद ब्रह्मणे नमः। 🌝...! स्वरचन्द्रिकायै नमः। स्वरचंद्रिका ! 🌎...! 🌞...! चित्ररूप गाणे .…! ।। 🕉️ ।। ।। श्री ।। 🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺 असतो मा सद्गमय। तमसो मा ज्योतिर्गमय। मृत्योर्मा अमृतं गमय।। शुभं करोति कल्याणं आरोग्यं धन संपदः । शत्रुबुध्दीः विनाशायदीपःज्योतिनमोस्तुते।। ☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️ शेवट खूप-खूप छान ! सहज - सुंदर ! धीर-गंभीर ।। 🌞 ।। उषस्सूक्त ! संवाद सूक्त आहे ! ओठात ओथंबलेले ! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 हम्म् जाऊद्या ते पांडित्य ! आणि म्हणुया दिवे लागलेरे ..! दिवे लाजलेर दिवे लागलेरे ....! उषासूक्त ओठात ओथंबलेले ! हम्म ! दिवे लागले रे !