हे नवनाथ देवा माझ्या मुलाचे शिक्षण पूर्ण करा आणि त्याला वाईट शक्ती आणि संगत पासून लांब ठेवा हि तुमच्या शरणि प़ाथणा आहे
@seemabhatkhande241710 ай бұрын
कधी कधी माझ्या मनात खूप वाईट विचार येतात माझेच तरी मनशांत राहू दे सर्व शारीरिक व्याधी दूर होऊ दे. ||श्री नवनाथ महाराज की जय|| तुमची कृपादृष्टी राहू दे.🙏🙏
@sangeetadaberao22612 ай бұрын
सर्व सगळ्यांच्या मुलांना चांगली बुध्दी दया समज दया काय चांगले काय वाईट हे कळू दया वाईट मार्गाला नका जाऊ देऊ नवनाथ महाराज
@SANUANIMEx4 ай бұрын
हे श्री नवनाथ महाराज की जय माझ्या मुलाला. चांगली संगत चांगली बुद्धी द्या व त्याला चांगला मार्ग दाखवा अभ्यासात चांगला लागू द्या आणि चांगल्या आणि उच्च पदावर त्याला स्थापित माझ्या नवऱ्याच्या हाताला भरभरून यश द्या
@deepeshjoshi50926 ай бұрын
आमच्यावर तुमची कृपा असू दे सर्व मुलामुलींना सन्मार्गावर असू दे श्री नवनाथ महाराज की जय
@6666anko2 ай бұрын
हा अध्याय खूप समस्या दूर करतो मनाला शांती देतो मन प्रसन्न ठेवतो आदेश गुरू का
@KailasChodgir8 күн бұрын
ओम नमः आदेश ❤❤
@lalitchavan720510 ай бұрын
श्री नवनाथ महाराज की जय आमच्या मुलाला चांगली बुद्धी व संगत द्या
@anuradhabelhekar94411 күн бұрын
।।श्री गुरुदेव दत्त।। ।।ऊँ श्री चैतन्य गोरक्षनाथय नमः।।
@SubhashKamble-vd2ir4 ай бұрын
हे नवनाथ माझ्या मुलगीला कोणाचीही नजर लागू नये तिला चांगलं वळण लागूदे भरपूर अभ्यास करुदे तीच आरोग्य चांगलं ठेव
@vinodtonde14534 ай бұрын
Navnath Maharaj mulala wala
@deepakgaikwad67379 ай бұрын
हे, श्री नवनाथ महाराज माझ्यावर माझ्या परिवारा वर माझ्या व्यावसाया वर माझ्या प्रगती वर कोणाची वाईट नजर लागू देऊ नका, माझ्या मुलांची शैक्षणिक प्रगती होऊ द्या,तुमचा आशिर्वाद सदैव माझ्या परिवारा वर राहू द्या, श्री गुरु देव दत्त नवनाथ महाराज कि जय,
@ranishelke98373 ай бұрын
नवनाथ महाराज...माझी मुलं माझी ऐकत नाही... दोन्ही मुले लहान आहे..एक १० आणि दुसरा...८ वर्षाचा आहे काही उपाय असेल तर सांग...साधं सोपा... उपाय..
@supriyamhapankar1278Ай бұрын
माझ्या मनोकामना पूर्ण होऊ दे
@VeenaKawle Жыл бұрын
नवनाथ महाराज माझ्या मुलाला चांगले गुण द्या कुठल्या वाईट मार्गाला जाऊदे नको सांगितलेले ऐकुदे आणि माझ्या घरात सुख शांती लाभुदे हीच तुमच्या चरणी प्रार्थना
@Nandagodse2 ай бұрын
Ll
@KailasChodgir8 күн бұрын
नवनाथ गाथा आलख निरंजन ओम नमः आदेश
@harshjadhav65939 ай бұрын
माझ्या मुलाचे रक्षण करा व माझ्या मुलाला चांगली बुद्धी व संगत धा व माझ्या घरी सूख शांती नांदूद्य
@prajaktapathade8 ай бұрын
Mala aazaratun bare kara natha
@ravirajkakadepatil922Ай бұрын
@@prajaktapathadeनक्कीच
@snehashinde6604Ай бұрын
हे देवा माझ्या शरीराचा थोडा दर्द कमी झाला आहे साष्टांग नमस्कार देवा तुला मुलाला उत्तम विचार, बुद्धिमान ठेव तायाला उतम नोकरी लागू दे🎉🎉🌹🙏🙏❤
@supriyamhapankar127823 сағат бұрын
नवनाथ महाराज की जय मला निरोगी आरोग्य लाभो उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@reshmamayekar20092 ай бұрын
माझ्या मुलांवर तुझी कृपादृष्टी कायम ठेव... 🙏🏻🙏🏻
@KalyaniBhagat-e5b3 күн бұрын
Jay Navnath Maharaj ki Jai
@RatnaPawar-p6t8 ай бұрын
आदेश माझ्या मुला चांगली नोकरी मीळूदॣया .तुमचा कृपा आशिर्वाद आसुद्या.आदेश .
@omelectronicselectrical7882 Жыл бұрын
नवनाथ महाराज की जय तुमची कृपा माझ्या कुटुंबावर आणि माझ्या मुलांवर राहू द्या मुलांना चांगली संगत लागू द्या
@harshjadhav659310 ай бұрын
नवनाथ महाराज की जय ❤❤
@harshjadhav659310 ай бұрын
नवनाथ महाराज की जय ❤
@Jivikachaudhari25719 ай бұрын
सगळ्यांच्या मुलांना चांगली 🎉बुद्धी द्या सगळ्या मुलांना वाईट मार्गी जाऊ नको नवनाथ महाराज 💐🌹🌺🌷🙏🏻🙏
❤ श्री गुरु दत्त महाराज अलख निरंजन नवनाथ महाराज आलक निरंजन आदेश बाबा ❤
@redkarakshata4478Ай бұрын
नवनाथ बाबा माझ्या मुलांच्या शिक्षणात, आणि प्रगतीत काही अडथळे असतील तर दूर करून प्रगतीचे मार्ग मोकळे करा हिच तुमच्या चरणी प्रार्थना.
@SunitaThakur-e4h11 күн бұрын
नवनाथ महाराज की जय महाराज माझ्या मोठ्या मुलीच्या संसार मधील अडचणी दुर कराआणी माझ्या छोट्या मुलीला परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करा सर्वाचे आरोग्य चांगले ठेवा एवढीच प्रार्थना 🎉
@maniksatnak33913 ай бұрын
नवनाथ महाराज माझ्या मुलांना सुखात ठेवा.
@anuradhabelhekar9448 ай бұрын
हे नवनाय महाराज माझ्या घरातील सर्वांना सुखी ठेवं त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण कर
@ravirajkakadepatil9224 ай бұрын
करा म्हणायचं देव आपल्यापेक्षा मोठे आहेत 🙏
@shankarparte2570 Жыл бұрын
ॐ नमः शिवाय आदेश अलखनिरंजन आदेश आदेश 🙏🙏🙏
@sangeetadaberao2261Ай бұрын
नवनाथ महाराज माझ्या मुलांना चांगली बुध्दी दे वाईट मार्गाला नको जाऊ देऊ
@amrutamotiwale630615 күн бұрын
मी जवळ जवळ ४० वर्षे सद्गुरू नवनाथांची उपासना करते आहे । नाध मला पावलोपावली सांभाळतात । माघ शुद्ध व्दितीयेला धर्मनाथ बीजेला मी नाथांना नैवेद्य करते । अनेक जण प्रसाद ग्रहण करतात । ही सगळी नाथक्रुपा आहे । अशीच त्यांची क्रुपा सगळ्यांवर रहावी ।आदेश । अलख निरंजन ।
@sunandakulkarni99535 ай бұрын
ॐ चैतन्य गोरक्षनाथाय नमः 🙏🌹🚩
@supriyamhapankar1278Ай бұрын
नवनाथ महाराज की जय नयना लग्न ची खरेदी चांगले मनासारखं होऊ देत नयना आनंदी राहू देत प्रसाद तिला माया प्रेम देऊ देत
@SeemaBand-cf8uc6 ай бұрын
माझ्या मुलीला संस्कार व शांत चित्त लाभु दे नवनाथ महाराज 🙏🏻💐🙏🏻
श्री नवनाथ महाराज की जय माझ्या मुलाला चांगली सदबुद्धी द्या अभ्यासात लक्ष लागू द्यात डोकं शांत येऊ द्यात बुद्ध्यांक चांगला वाढू द्या
@sachinjambukar-jv3ir11 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@ravirajkakadepatil9224 ай бұрын
ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः
@DevChobe-do7ig18 күн бұрын
❤ आदेश ओम चैतन्य नवनाथ नमः ❤
@shreyaadhav7007 ай бұрын
हे नवनाथ महाराज माझ्यावर माझा परीवारा वर माझ्या व्यवसाय वर प्रगति वर कोनाची वाईट नजर लागू देऊ नका ,माझ्या मुलाचां शैक्षणिक प्रगति होऊ द्या, तूम्हच्या आशिर्वाद सदैव माझ्या परिवारावर राहू द्दा, श्री गुरु देव दत्त नवनाथ महाराज की जय,,
@vinayroge451411 ай бұрын
नवनाथ महाराज सर्वांच्या मुलांना चांगली बुद्धी द्या, चांगली वागू द्या, शाळेत चांगले वागू द्या, समाजात चांगले वागू द्या अभ्यास चांगला करून आपल्या कुटुंबाचे वा राष्ट्राचे नाव उंच करू द्या, त्यांचे आरोग्य चांगले ठेवा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना 🙏
@supriyamhapankar1278Ай бұрын
मला निरोगी आरोग्य लाभो उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना नवनाथ महाराजांना प्रार्थना
@samarthShirsath-i1w3 ай бұрын
हे नवनाथ माझ्या मुलांना सुखी ठेव चांगली बुध्दी दे माझ्या परीवाराला सुखी ठेवा
@supriyamhapankar127829 күн бұрын
मला निरोगी आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@ManjulaSonawane6 ай бұрын
जय नवनाथ महाराज माझ्या मुलाला चांगली बुद्धी दे नोकरीला लागू द्या
@seemabhatkhande241720 күн бұрын
माझी तब्बेत चांगली राहू दे. शरीर निरोगी आणि सुदृढ राहू दे.कोणतीही शारीरिक व्याधी नको .कष्ट करण्याची तयारी आहे फक्त तुमची कृपादृष्टी राहू दे.व्यवसाय व्यवस्थित होऊ दे.चांगले यश येऊ दे.🙏🙏🙏🌸🌸
@santoshughalmogale57972 ай бұрын
नवनाथ देव माझी बुद्धी चांगली चलुदय शिक्षण नात मन लागुदय येवडी ईच्छा आहे
@sangeetadaberao2261Ай бұрын
नवनाथ महाराज माझ्या मुलांना चांगली बुध्दी दे त्यांना प्रगतीच्या मार्गाला लागू दे फक्त काय चांगले काय वाईट हे कळू दे आणि तुमचा आशिर्वाद आमच्या सर्वांवर राहू द्या घरामध्ये शांती लाभू दे, निरोगी राहू द्या
@ushachanne3234 Жыл бұрын
श्री नवनाथ महाराज की जय माझ्या मुलाचे रक्षण करा व माझ्या मुलाला चांगली बुध्दी व संगत द्या व माझ्या घरी सुखशांती नांदू द्या व माझ्या घरी पैशाची भरभराट होऊ द्या.🙏🙏🙏🙏🙏🌹🌷🏵️💐🌺 <a href="#" class="seekto" data-time="17">0:17</a>
@santoshohol5980 Жыл бұрын
Nath Maharaja kurupa asuda
@panulimkar7818 Жыл бұрын
अवधुत चिंतन श्री गरुदेव दत्त नवनाथ महराज माझ्या मुलाला चांगला मार्ग दाखवा त्याला चानगली बुध्दी द्या त्यांचं रक्सन करा वाईट मुलांच्या संगती पासून लांब ठेव tyanc मन सभ्यात लागू द्या अशी 😂
@shakuntalapardeshi40209 ай бұрын
JkMz😊
@mayurbhadange937 Жыл бұрын
🙏🌹 ॐ चैतन्य सदगुरु श्री बडेबाबा मायारूपी दादागुरु श्री मच्छिंद्रनाथाय नमः 🙏🌹
@sushilaahir98404 ай бұрын
श्री नवनाथाय नमः 🙏🏻
@harshjadhav65939 ай бұрын
नवनाथ महाराज की जय
@nandiniparkhede5433Ай бұрын
माझ्या मुलींना यशप्राप्ती भेटू द्याआणि निरोगी ठेवा हीच महाराज चरणी प्रार्थना
@satyanarayannaidu4002 Жыл бұрын
Alakh Niranjan. Adhyay 5 wa ,Very Powerful and 100percent Effective.
@santoshmankubre79683 ай бұрын
हे, नवनाथ महाराज माझ्या मुलांना चांगले वळण लागू दे अभ्यासात हुशार होऊ दे त्यांना चांगली बुद्धी दे .
@supriyamhapankar1278Ай бұрын
नवनाथ महाराज की जय माझ्या मनोकामना लवकरच पूर्ण होऊ दे
@ashokthorat53498 ай бұрын
🎉🎉सगळ्यांना चांगली बुद्धी द्या नवनाथ महाराज्या🎉🎉
@supriyamhapankar1278Ай бұрын
नवनाथ महाराज की जय लवकरच जयश्री प्रसाद कुलकर्णी सासरी रहायला जाऊ देत
@rajupatil93342 ай бұрын
जय नवनाथ महाराज माझया दोन्ही मुलीनां चांगले टंके ने पास हो द्या हिच तुम्हचा चरणी प्रार्थना करने करते जय नवनाथ महाराज❤❤🙏🙏🙏🙏🙏
@alkagobare9213Ай бұрын
हे नाथा माझ्या मुलाला चांगली बुद्धी दे जे काही शिकत आहे त्यामध्ये त्याला चांगले यशस्वी कर वाईट मार्गाला लागू नको देऊ हीच तुझ्या चरणी प्रार्थना
@sujatavarak5097 Жыл бұрын
श्री नवनाथ माझ्या मुलाला चांगली बुध्दी वसंगतराहूदेत
@anaghakudalkar720410 күн бұрын
हे नवनाथ महाराज माझ्या दोन्ही मुलांना चांगली बुद्धी द्या .
@harshjadhav65936 ай бұрын
सगळ्यांच्या मुलाला चांगली बुद्धी ध्या 🎉❤ नवनाथ महाराज की जय ❤🎉
@SunitaThakur-e4h12 күн бұрын
नवनाथ महाराज की जय 🎉 महाराज येणारे नवीन वर्ष आम्हाला आणि सर्वांना च सुखाचे आनंदाचे भरभराटीचे जावो आणि सर्वांचे आरोग्य चांगले राहावे 🎉🎉
@PranavTambat9951 Жыл бұрын
श्री नवनाथ महाराज की जय महाराज, माझ्या मुलावर तुमची कृपा असू द्या त्याचे अभ्यासात मन लागू द्या
@suvarnakeni79946 ай бұрын
श्री नवनाथ महाराज की जय आमच्या मुलांना चांगली बुध्दी व चांगली संगती द्या. आमच्या मुलांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असा आपला आशिर्वाद असावा 🙏🙏
@alkaspatil27334 ай бұрын
माझ्या मुलीला अभ्यास भरपूर करावा व लक्षात ठेवावे हे दोन वर्षे खूप महत्त्वाचे आहेत तिला पॉझिटिव्ह थिंकिंग करण्याची सवय लावावी हे नाथा तिच्यावर सतत कृपा ठेवा
@kamalkembhavi27232 жыл бұрын
||ॐ, श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः||👏🌺👏🌺👏🌺👏🌺👏🌺
@sushilaahir984010 ай бұрын
श्री नवनाथाय नमः श्री नवनाथाय नमः🙏🏻🙏🏻
@supriyamhapankar1278Ай бұрын
नयना ऊर्फ जयश्री हिच्या मनातील राग जाऊ देत आणि ती प्रसाद कुलकर्णी सोबत आनंदाने संसार करू देत
@vaishalisolunke56865 ай бұрын
सगळ्यांच्या मुलांना मार्गी लावा सगळ्यांच्या मुलांना सुखी ठेवा चांगल्या संगतीत वाढू द्या माझ्या मुलांना सुखी ठेवा नवनाथ महाराज की जय
@ManishAjgaonkar3 ай бұрын
😢⁰0⁰⁹
@priyankarajput5373 ай бұрын
🙏ॐ चैतन्य गोरक्षनाथाय नमः 🙏 माझ्या मुलाला सदैव चांगली बुध्दि दे,आई वडील यांचा आदर करणे त्यांचा मान सन्मान राखणे आता पर्यंत जसे आमचे कुटुंब सदा सुखी हसत खेळत आहे तसेच सदैव राहो पुरा परिवार हसत राहो हीच तुमच्याकडे प्रार्थना ॐ नवनाथाय नमः 🙏
@harshjadhav65935 ай бұрын
सगळ्यांच्या मुलाला चांगली बुद्धी ध्या व चांगलं काम धा व वाईट मार्गी जाऊ देऊ नका नवनाथ महाराज की जय ❤🎉
@SunitaThakur-e4h13 күн бұрын
नवनाथ महाराज की जय महाराज माझ्या कुटुंबाचे रक्षण करा माझ्या मुलींचे आणि मिस्टाराचे आरोग्य चांगले ठेवा 🎉
@SwayyamChavan-mc3de Жыл бұрын
श्री नवनाथ महाराज की जय महाराज माझ्या मुलाची एकाग्रता वाढण्यास मदत करा त्याला अभ्यास करण्याची बुद्धी द्या श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@truptichavan75037 күн бұрын
हे नवनाथ महाराज माझ्या मुलीला अभ्यासात चांगले यश येऊदे
@ravichavan3504 Жыл бұрын
ॐ नमःशिवाय ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ नवनाथ नमो नमः
@saralakhandagale9110Ай бұрын
हे नाथ माझ्या बाळा वर तुमची कृपा सैदव आसू द्या😊
@umathakur3065Ай бұрын
नवनाथ देवा माझ्या मुलीचा सांभाळ कर. आणि त्यांना अनूरूप जीवन साथी मिळू दे लवकर लग्नाचा योग जुळून येऊ दे .तूझ्या आशिर्वाद माझ्या कुटूंबावर राहू दे.❤❤🙏🙏🌺🪷🌹🙏🙏
@Likhoke5 ай бұрын
Shree Swami samartha 🙏🏻🙏🏻 shree navanath maha Raj ki jay🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
@sunitajadhav6234 Жыл бұрын
नवनाथ महाराज की जय महाराज माझ्या मुलांना चांगली बुद्धी द्या त्यांना वाईट मार्गाला जाऊ नका देऊ त्यांचं रक्षण करा त्यांच्यावर कृपा दृष्टी ठेवा 🙏🏽🙏🏽
@YashUmap10 ай бұрын
❤❤❤🎉🎉😊😊
@dnyaneshwarsonune537710 ай бұрын
@@YashUmap❤ ❤श
@BangarBapu9 ай бұрын
@@dnyaneshwarsonune5377 35
@sandeepkadam79389 ай бұрын
Bhul very.😮🎉😢😮😅😊@@YashUmap
@Sakhubailambture6 ай бұрын
❤
@supriyamhapankar127829 күн бұрын
माधूरी राजेश नैत्रावळी लवकरच चालायला लागू देत आणि शांत राहू देत
@SandhyaKunde6 ай бұрын
नवनाथ महाराज माझ्या दोन्ही मुलांना चांगलं वागायची बुद्धी द्या व्यसन मुक्त करा तसेच माझ्या नातावला अभ्यास करायची बुद्धी द्या
@redkarakshata4478Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय.
@nathupatil35014 жыл бұрын
नवनाथ भक्ती सार अध्याय ५ भय भूत पिशाच्चापासून मुक्ती. श्री नवनाथ प्रसन्न।
@prakashghadigonkar96844 жыл бұрын
Jay navnath baba jay sdguru
@vinobpatil36274 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री श्री🙏 स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ 🙏श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ 🙏श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ 🙏श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏श्री
@rameshwarkadam80804 жыл бұрын
.
@sushamabhagile.56 ай бұрын
हे नवनाथ बाबा मुंलाना चागले विचार चागली बुद्धी द्या माझ्या घरावर सदैव तुमची कृपा असूद्या कुणाची वाईट नजर नको लागायला आर्शिवाद द्या तुमच्या भक्ती चा कधिच विसर नका पडु देवू चुकलो अम्हि कुठे तर माफि असावि बाबा जय अलख निरजंन गोरक्षनाथाय नमो ः नम❤❤❤❤
@supriyamhapankar12782 ай бұрын
सुरेखा शांताराम लांजेकर हिचे लग्न पण चांगल्या मुलांसोबत तिला आणि मुलीला स्विकारणारा मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@mangaldd4224 Жыл бұрын
नवनाथ महाराज सदैव कृपादृष्टी सर्वावर असूद्या
@SunitaThakur-e4h10 күн бұрын
नवनाथ महाराज की जय महाराज माझ्या मुलीचा अभ्यास चांगला होऊ द्या केलेले सगळे नीट. लक्षात राहू द्या तुमचा आशीर्वाद आसू द्या 🎉
@TheArjunkale5 жыл бұрын
हा अध्याय रोज सायंकाळी सूर्यास्तानंतर तीनदा वाचावा किंवा युट्युब वर वाजवावा याने घरातील सर्व दोष वास्तुदोष संकटे क्लेश नाहीसे होतात, जे आजारी आहेत ते बरे होतील ज्यांना भूक लागत नाही ते जेवायला लागतील ज्यांना झोप लागत नाही ते झोप घेतील, आणि घरात लक्ष्मीचे आगमन सुरू होईल हा अध्याय फार चमत्कारी आहे.
Yamule chidchid karnari mul pn shant hotat ka ???? Ani abhyas n karnari mul abhyas krayla lagtat vyavasthit ??? Plz rly dya nkki....
@TheArjunkale4 жыл бұрын
@@dularbhangale309 मुले शांत तर नक्कीच होणार पण अभ्यासात मन लागण्यासाठी सरस्वती उपासना करणे आवश्यक आहे
@jagnnathchougule69734 жыл бұрын
॥ श्री॥ नवनाथाय नमाः ॥
@harshjadhav65938 ай бұрын
माझ्या मुलाला चांगली बुद्धी ध्या चांगलं काम धा❤🎉🎉
@harshjadhav65938 ай бұрын
माझ्या मुलाला चांगली बुद्धी ध्या ❤❤
@MadhuriKhanekar Жыл бұрын
सगळ्यांच्या मुलांना चांगली बुध्दी द्या सगळ्या मुलानला वाईट मार्गी जाऊ देऊ नका नाथ महराज नवनाथ महाराज की जय
@YashUmap10 ай бұрын
🎉🎉😂😂❤❤
@YashUmap10 ай бұрын
❤❤❤❤🎉🎉🎉🎉😅😅😅😅😊😊😊😊😊😂😂😂😂😂😂
@ramdaspalekar099 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤🎉
@ManjulaSonawane7 ай бұрын
माझ्या मुलाला चांगले नोकरी लागू द्या चांगलं वळण लागू द्या वाईट सवय सुटू द्या
@SunitaThakur-e4h18 күн бұрын
नवनाथ महाराज की जय माझ्या मुलीचे रक्षण करा आमच्या सगळ्या चे आरोग्य चांगले ठेवा
@meenapawar7404 Жыл бұрын
श्री नवनाथ महाराज की जय महाराज माझ्या मुलाला चांगली बुद्धी द्या चांगली संगत द्या वाईट संगत लागू देऊ नका त्याला चांगले काम लागू द्या हीच आपल्या चरणी प्रार्थना करत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🌹🌹
@Laxmankirtanee4 ай бұрын
ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ आय नमः
@arvindphatak86074 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री नवनाथ महाराज 🌷🌷🌻🌻🌹🌹🌻🌻🌷🌷
@snilraut7153 жыл бұрын
🌷🌷🌻🌻🌹🌹🌻🌻🌷🌷
@SuvarnaSolapure-ye6xz9 ай бұрын
ॐ नवनाथय नमः माझ्या मुलाला सर्व वाईट दृष्टीपासून लांब ठेवा व तुमची कृपादृष्टी आमच्या घरावर सदैव राहू दे 🙏🙏🙏
@sanjaybhagat91688 ай бұрын
हे नवनाथा माझ्या मुलांना सुखी ठेव चांगली बुध्दी दे
@OpKiNG668525 ай бұрын
Tathasatu
@manojkhalate1498 Жыл бұрын
जय श्री गुरुदेव दत्त! श्री नवनाथ महाराज की जय! अलख निरंजन! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!