हा भाग पाहून डोळ्यात पाणी आले 😢😢😢😢😢 खूपच वाईट झाले संताजी राव घोरपडे यांच्यासोबत
@prathmeshrajpure92457 ай бұрын
आज समजल की हंबीररावांनी शंभूराजांना छत्रपती होण्यासाठी पाठीशी का उभे राहिले कारण त्यांना माहित होते की सख्ख्या बहिणीचा मुलगा राजा होण्यासाठी पात्र नाही शिव शंभू चा छावा महावीर सरसेनापती संताजीराव घोरपडे चा विजय असो ⚔️🚩
@Mayur.Y Жыл бұрын
खरंच हा भाग पाहून डोळ्यात खूप अश्रू आले....🥺🙏🙇
@parmeshwarchalge39 Жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं हो आज खर निष्ठावंत मावळे संताजी घोरपडे यांना त्रिवरा मनाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏
@Omiicreatoin18 Жыл бұрын
हा भाग पाहून डोळ्यात अश्रू आले 😢😢 जय संताजी घोरपडे 🚩🚩
@sanskarshinde6375 Жыл бұрын
❤ शिवाजी महाराज ❤ मुजरा
@dhengeapparao5463 Жыл бұрын
संताजी घोरपडे यांना मानाचा त्रिवार मानाचा मुजरा 🚩🚩🙏🙏 जय शिवराय जय शंभूराजे
@naralemahesh5097 Жыл бұрын
यात चूक होती फक्त वेळेची... खरंच स्वराज्य मिळवण्यासाठी किती ते कष्ट... आजचा भाग खूपच भावनिक... 😭😭
@rajendramandare6664 Жыл бұрын
सर्व कलाकारांना मानाचा मुजरा ....धन्य ते संताजी धनाजी आणि धन्य ते राजाराम राजे आणि ताराराणी साहेब. कटकारस्थान यशस्वी झाल बाकी सर्वांनी स्वराज्य टिकविण्यासाठी जे के ते आग्नीदिव्याहुन कठीण कार्य होते.
@aniketjadhavsrklover39812 жыл бұрын
संताजी राव आपणांस मानाचा मुजरा ....🚩
@suvarnakharmare90902 жыл бұрын
संताजीराव तुम्हाला मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@ashokgaikwad60989 ай бұрын
हा भाग पाहून डोळ्यात आश्रु आले 😢 संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा
@rutikmohite9551 Жыл бұрын
संताजी राव आपणास मानाचा मुजरा..❤️🙏
@mahendramahale7907 Жыл бұрын
संपूर्ण मालिका छान आहे, त्यातला हा भाग अतिशय सुंदर आणि डोळ्यात अश्रू आणणार आहे. असे सरसेनापती परत नाही मिळणार
@mahendramahale7907 Жыл бұрын
जय संताजी
@chandrakantjadhav2736 Жыл бұрын
राजाराम महाराज यांनी केलेली मोठी चुकीचे होते संताजी घोरपडे एक चांगले सरसेनापती गमावून बसले जय शिवाजी जय ताराराणी
@sonalishelke93732 ай бұрын
Ha episode बघून डोळ्यात पाणी आले. राजाराम राजेंना शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांसारखी माणसे जपता आली नाहीत. याची खंत वाटते. आज त्यांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे स्वराज्याचा एक भक्कम बुरुज धासळला.
@hncreations8176 Жыл бұрын
वीर सरसेनापती संताजी राव आपणांस मानाचा मुजरा ...🚩🙏 जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏🙏 अंतर्गत राजकारणामुळे स्वराज्याची खूप हानी झाली ...खूप दुर्दैव खूप वेदनादायी 😶😞😪
@prashantkedar2928 Жыл бұрын
राजाराम राजे यांना झालेले राज संस्कार खुप वेगळे आहेत...लाडके संस्कार चे परिणाम यांना कारणीभूत सोयरा मातोश्री आणि अण्णाजी पंत आहेत
@VidhyaHirapure9 ай бұрын
Ho brobr ahe Sambhaji maharaj ani Raja Ram maharaj yancyat khup frk ahet rajaram raje chatrapati mhanun kmi pdle
@વાઘજીભાઇમેવાડા9 ай бұрын
अन्नजीपथ ने जो सिगारीं लगाई अभी तक बुंजती नहीं सत्य बात हैं
@bhgvadhari76174 ай бұрын
Khub chan bolla
@KrishnaBodkhe-q4n10 ай бұрын
याला म्हणतात खरा शंभूराजांच्या तालमीतला मर्द मावळा संताजी राव ईतका अपमान केला पण स्वराज्याचं ध्येय नाही सोडल 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤❤❤❤❤
छत्रपती ते दोनच शिवाजीराजे आन संभाजी राजे मनाचा मुजरा त्यांना 🙏🙏
@AkshayJangam-d9g24 күн бұрын
संताजीरावा सोबत खूप वाईट होत आहे
@dnyaneshwarundre85995 ай бұрын
फार वाईट झालं.
@pawar19712 жыл бұрын
हा भाग पाहून महाराष्ट्र चे राजकारण दिसत आहे
@arjundongare29789 ай бұрын
संताजी घोरपडे यांना त्रिवार मानाचा मुजरा 😢😢😢😢
@babushapattedar27282 жыл бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🙏🙏🚩🚩 जय स्वराज्य सौदामिनी ताराराणी साहेब 🚩🚩🙏🙏🚩🚩 जय स्वराज्य सेनापती संताजी धनाजी 🚩🚩🙏🙏🚩🚩
@vaibhavpedewad4664 Жыл бұрын
अश्रू येथे डोळ्याला.. संताजी घोरपडे यांच्या.... पराक्रमा तून...
@techommarathi4999 Жыл бұрын
ho
@AnilMagar-xy4hn Жыл бұрын
राजाराम महाराज हे अपूर्ण राजे होते,,, जय संताजी
@rajeshjiwane6202 ай бұрын
संताजी राव घोरपडे यांच्यावर आपल्याच माणसानी अन्याय केला. 😢😢😢😢😢
@bhagavatsavandakar Жыл бұрын
विर सेनापती संताजीराव घोरपडे यांना त्रिवार मानाचा मुजरा...🚩🚩
@ashokgaikwad60989 ай бұрын
संताजी यांच्यावर अन्याय झालाय 😢😢
@OmparkashSathe4 ай бұрын
🚩⚔️🗡️ छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩⚔️🗡️ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@bharatdate-jc9qk Жыл бұрын
राजे शिव शंभु सारखा दरारा पाहीजे
@SagarShinde-v8r5 ай бұрын
सर सेनापती संताजी घोरपडे यांना त्रिवार मानाचा मुजरा , निस्वार्थी निष्ठावंत होते संताजी घोरपडे याची 🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️
@ShivajiChothe-r6j2 ай бұрын
1 नंबर संताजी मूजरा
@chandrakantjadhav2736 Жыл бұрын
संताजी यांच्या वर अन्याय झाला स्वराज्याचा कणा मोडला
@mrxyz3913 ай бұрын
छत्रपति शिवाजी महाराज आनी संबाजी महाराज सोडू न कोनो ही सर्वगुण संपन्न नवते
@techommarathi4999 Жыл бұрын
संताजी मानाचा मुजारा
@hemantwandhekar6529 Жыл бұрын
ह्या प्रकरणात संताजीराव यांच्या विरोधात नागोजी नेहमी कुरापती सांगत बसायचा त्यामुळंच राजाराम महाराज यांचा बुद्धिभेद झाला राजाराम महाराज तसे बुद्धिमान पन ... इथून पुढेच नागोजी संताजीरावांवर नेहमी पाळत ठेवून होता आणि डाव साधून नदी काठी दग्याने मारले
संताजी रावांना मानाचा मुजरा खूप अभिमान वाटतो त्यांचा खूप रडू आल या भागात😢
@santoshkale306 Жыл бұрын
संताजीच बरोबर आहे
@santoshkale306 Жыл бұрын
संताजी मानाचा मुजरा
@AkkiPawar-y6n3 ай бұрын
संताजी राव मानाचा मुजरा ❤
@ramshinde3871 Жыл бұрын
संताजी राव यांना माणाचा मुजरा
@sureshmujmule62 Жыл бұрын
गयरसमज मानसाच आउश उदळुन टाकतय हे खरं आहे
@akshayneval6516 Жыл бұрын
Kiti bahdur hote सरसेनापती तुम्ही
@RohiniBhosakar7 ай бұрын
हर हर महादेव
@bhgvadhari76174 ай бұрын
Aikal ka pant aanaji soyara che khub changle sanskar aale rajaram raje le
@shivkanyakamble.1024 Жыл бұрын
Mujra santaji 😢😢
@chatevyankati5 ай бұрын
जय संताजी
@AkkiPawar-y6n3 ай бұрын
😢😢😢 शब्द च नाही
@વાઘજીભાઇમેવાડા9 ай бұрын
195 ऐपिसोड देखा
@khemrajninave67002 жыл бұрын
जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज जय ताराराणी बाई साहेब
@chandrakantpatilsaheb11604 ай бұрын
सिरेल बगुन खुप खुप डोळ्यात पाणी येते राजाराम महाराज येवडे बेंगळ होते कि गदार नागोराव वर विश्वास ठेवून ईमानदार सर सेनापती संताजीराव घोरपडे ला समजु सेकले नाहीत हे राजाराम राजे अजीबात शाहने नव्हते
@ialuandhale3223 Жыл бұрын
संताजी घोरपडे वर खरायण आंनाय झाला आहे
@mayurvarkar99663 ай бұрын
हा वाघ शंभू राज्यांना भेटायला पाहिजे होता
@shambhumane8772 ай бұрын
Barobar santaji ghorpade...sarsenapati ki jai
@govindbalajinivale44442 ай бұрын
छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळात अनाजी पंथ आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळात नागोजी असे नासाडी होते
@ishwarmande52952 жыл бұрын
Jay tararani
@गणेशकरपे-ह3ढ Жыл бұрын
संताजी,सरसेनापती,होनारनाही
@सह्याद्रीयूट्यूबचैनल2 жыл бұрын
196 भाग टाका लवकर
@SantoshWaghe-q4k2 ай бұрын
पुढचा भाग लवकर टाका 😊
@karandaberao3847 Жыл бұрын
Ha nagoji narkat Gela pahije
@popathande80169 күн бұрын
आज प्रयत्न संताजीरावांनी खूप भोगलं
@bapulasure51812 жыл бұрын
😭😭😭😭😭😭😭😭😭
@laxmanraut42852 жыл бұрын
१९६ भाग लवकर टाका
@swapnilsalunke6957 Жыл бұрын
एकच नंबर संताजीराव
@ishwarrokade66603 ай бұрын
Chatrapati hone ha raja ram cha kaam nahi he chatrapati Shivaji Maharaj ana sambhaji Maharaj
@babananuse7409 Жыл бұрын
Rajaram raje purnatha vichar net karat navte sarv bajunni vichar karun bolayala pahije tyat nagoji sarkhe aahet kan barayla
@namdeocheke13382 жыл бұрын
Full episode 196 taka pl
@suvarna61983 ай бұрын
राजाराम राजेला स्वतःची बुद्धी च नाही
@समाधानपाटील-व9ल4 ай бұрын
bin dokyacha rajaram tyamule hot he
@sureshshinde4976 Жыл бұрын
Sarasenapati santaji ghorapadena manacha mujara
@rajendragarad69824 ай бұрын
फक्त गैरसमज
@ratnakarshinde704 ай бұрын
संताजीरावांवर अन्याय झाला आहे
@vikasgoyakar73612 жыл бұрын
196
@ashvinigodase679710 ай бұрын
🥺🥺
@VidhyaHirapure9 ай бұрын
Ami sanataji cya bajune ahot 😊
@ganeshdhulshette99638 ай бұрын
Sanatajirao gorphade❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@pawarkishor55432 жыл бұрын
😭
@prasadmule211 Жыл бұрын
❤️🚩🥺
@gajananpatilgajananhapolka9892Ай бұрын
संभाजी राजेंच्या सिरीयल मध्ये तो अनाजी पंत आणि हा नागोजी एकच आहेत दोघे पण बाराचे होते