Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi The song "Sakhi Mand Zalya Taraka" takes the crowd on the emotional rollercoaster ride.
Пікірлер: 1 100
@dattatrayshinde47582 жыл бұрын
संकर्षण हा अष्टपैलू कलाकार आहे. नट, गायक, विनोदी अभिनेता, पटकथा लेखक आणि आणखी कितीतरी.! संकर्षण, खूप मोठा हो. आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे.
@pallavipatil9883 жыл бұрын
संकर्षण दादा खूप छान गातोस तू.. तुझ्या आवाजात हे गाणं मला खूप आवडल. अजून तुझ्याकडून अशीच छान छान गाणी ऐकायला आम्हाला खूप खूप आवडेल..
@vaidehigosavi8152 жыл бұрын
चाळीस वर्षे मागे गेली सुमधुर गाणे
@manishashah85233 жыл бұрын
खरंच मराठी कलाकार खरे रसिक गुणी तसेच गुणग्राहक असतात तरीही त्यांचे पाय जमिनीवरच असतात मी ईश्वराला प्रार्थना करते की हे असेच राहू दे बाॅलीवूड ची सावली पडू नये म्हणून
@smitakulkarni53622 жыл бұрын
बरोबर आहे खुप छान आहे
@shravaniparab17262 жыл бұрын
बरोबर😃
@ShailajaShrikhande2 ай бұрын
खुप सुंदर झाले
@nandakulkarni92242 жыл бұрын
संकर्षण , नट, कवी, गायक आणि उत्तम माणूस, तुझे खूप कौतुक आणि अभिनंदन!!! 🎊🎊🎊
संकर्षण सरांचा मी पहिल्या पासून खूप मोठा चाहता आहे, पण गातात हे माहित नव्हते, कान तृप्त झाले 🙏🙏
@zahidaali94662 жыл бұрын
अप्रतिम!लाजवाब!!! काव्याला आणि संगिताला न्याय! गायक,वादक बाबूजींची आठवण !!!
@AbaDaka-st9ui9 ай бұрын
Khupach Apratim Gayle.Waaaa
@vijaykumarsharma8700Ай бұрын
असला अष्टपैलू कलाकार मराठी चित्र पट सृष्टि ला भेटने हा सुवर्ण योग। 👌👌👌👌👌👌👌👌👌🎆🎆🎆🎆🎆🎆🎇🎇🎇🎇🎆🌸🌷🥀
@amitashirsat60332 жыл бұрын
संकर्षण म्हणजे खुपच गोंडस बाळ,अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेला.परमेश्वराचा आशीर्वाद कायम तुझ्यावर राहो.हिच सदिच्छा.
@neelakshinabar83173 жыл бұрын
अरे संकर्शण खूपच सुंदर गायलास रट्टा आणि समजून गाण हे काय असत ह्यातला फरक तुझ्या गायिकेतून तु दाखवलस. बाबूजी आज असते तर तुझी पाठ नक्कीच थोपटली असती, अस मला तरी वाटतं🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@smitakurtkoti7780 Жыл бұрын
खरय
@rameshpatil1477 Жыл бұрын
Just superb,I enjoyed it till my eyes started flooding, I couldn't stop it.ahobhagyam.
@abhijitmane88903 жыл бұрын
पंडितजी आणि बाबूजींनंतर हे गाणं फक्त संकर्षण यांच्याकडून गायलेलं आवडलं. खूप छान गाते आपण आणि त्याला आपल्या काव्यप्रतिभेचा साज चढवून ते अजूनच गोड केलं आहे. आमच्याकडून आपणास भरपूर शुभेच्छा. गात रहा आणि आम्हाला आनंद देत रहा.🙏🙏🙏🙏🙏
@meenakorantak40162 жыл бұрын
अप्रतिम खूपच छान गायले🙏🙏
@ShackleboltKingsley23 күн бұрын
प्रतिभावान,उच्च अभिरुची व सर्वं गुणसंपन्न सरळ स्वभावाचा गुणी अभिनेता दिवसेंदिवस उत्कर्ष होवो हिच सदिच्छा ❤🎉
@shubhangivaze2697Ай бұрын
.संकर्षण.किती रे छान गायला आहेस.भावपूर्ण.सर्वगुण गुणसंपन्नआहेस तू. तुला खूपखूप यशमयी शुभेच्छा.💐💐😊
@subodhgokhale50262 жыл бұрын
अप्रतिम, श्रवणीय आणि नादमधुर, अभिनयाइतकेच सुरेल गायन. संकर्षण तू खरेच ग्रेट आहेस, कविता, अभिनय आणि आता गायन सारे सारे लाजवाब. तुला दिलखुलास शुभेच्छा. 👌👌👌👌💐💐💐
@charulatakulkarni5556 Жыл бұрын
फार सुरेख गाण संकर अतिशय गुणी नट आहे.षण
@seemamukherjee73613 жыл бұрын
अतिशय सुरेल झाले गाणं. संकर्षणजी,तुम्ही किती किती गुणी आहात.
@smitan80063 жыл бұрын
खूप छान कारण कविता वाचन पण सुदर करतो सुदर आवाज
@asmita18683 жыл бұрын
खूप खूप मस्तं अतिशय सुरेल झाले गाणे संकर्षणजी , मन प्रसन्न झाले असे तुमचे गाणे ऐकायला नेहमी आवडेल 👌👌
@mandardeodhar42333 жыл бұрын
Atishay surel zale gane. Farach aprateem
@abha_padhiar85512 жыл бұрын
A very talented singer with crystal clear melodious voice
@udayuday9540 Жыл бұрын
वाह.. संकर्षण तर्वाष्टपैली निघाला... हुशार आहे. प्रशांत दामलेंचा पट्ट शिष्य शोभून दिसतो
@sadhnatidake74772 жыл бұрын
संकर्षण गाणे पण म्हणता तुम्ही...खूप सुंदर गायले आहे..,👌👌👍🏻
@nisharajarshi94112 жыл бұрын
संकर्षण सरांमध्ये खूपच गुण ठासून भरलेले आहे. आणि विषेश त्याबद्दल त्यांच्यात कुठलाही अहंकार नाही सर्वसामान्य माणूस आहे. देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करु द्या.
@seemakarnik99552 жыл бұрын
अष्टपैलू कलाकार..संकर्षण तुला उत्तम भवितव्यासाठी अनेक आशीर्वाद आणि शुभेच्छा 👍
@jayashreedeo738 Жыл бұрын
अप्रतिम लेख
@jayashreedeo738 Жыл бұрын
अप्रतिम
@vibhavarithombre5927 Жыл бұрын
@@jayashreedeo738 bu
@savitakalokhe92892 жыл бұрын
Kharrach kuthlya Tari Daivi Shakti cha ashirvad aahe sadaiv tumchya sobat...khup ch harhunnarrii vyaktimatv ahe tumcha.... Ani positive soul sound karta tumhi...God bless you 🙏
@vidyamondkar84632 жыл бұрын
Sankarshan, Apratim!!!!! kay gayalayas tu,Shabdach nahit ani tuzi "Mazi Tuzi Reshim gathi"yatali bhumika khupach sundar.Sahaj-Sunder Abhinay, tyamule Malika baghatana ajun maja yete.
@niludinkar482 жыл бұрын
संकर्षण अप्रतिम अती सुंदर अतिशय श्रवणीय चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाचा तुझ्यावर वरदहस्त आहे
@PrakashKaralgikar-sp6or Жыл бұрын
I am from Karnataka...bordering to Latur Dist.... I listen to Marathi music ...as I am great fan of listening classical & vocal music in Marathi... I really appreciate this song sung by Sankarshan (a boy from Parbhani)... Hats off... I met him in public in Pune a fortnight ago...in his show 'Niyam va atiI lagoo'..., but couldn't find scope to compliment him for this beautiful song... Anyways...May the Goddess Saraswati bless him..for his bright future ahead...
@bhartipatil7064Ай бұрын
संर्करषन अजुन काय काय येते तुला बाबा, खुप छान गायलास तु, कविता पण करतोस,अभिनय पण छान करतोस.खुप छान.
@sunitalasurkar2432 жыл бұрын
फुलात रातराणी आणी महाराष्ट्रात परभणी अस म्हणावसं वाटतं , वा रातराणी धुंद करते तसंच तुझं गाणं झालं
@kamaljadhav56123 жыл бұрын
अनेक गुणसंपन्न आहे हा कलाकार!फारच सुरेख गाणं जहाले. अशीच अनेक सुंदर गाणी गायली जावीत ही सदिच्छा.
@seemathakare25372 жыл бұрын
सन्कर्शन्ं तु तर कमालच केली रे
@sadhanaalegaonkar64662 жыл бұрын
संकर्षण, खूप छान.तु अभिनेता म्हणून तर खूप छान आहे स पण गातोस पण अप्रतिम!!
@singerprashant36762 жыл бұрын
अगदी बरोबर कमेंट केला तुम्ही🙂👍
@Manasidongare882 жыл бұрын
Khrch yar khupch chhan👌 Asa manus mi pahilyandach pahtey ki jyachachyakde itkya kla aahet. Amazing👍
@shubhangibhogaonkar8408Ай бұрын
प्रत्येकाला..... असा मुलगा असावा.....असे वाटेल.stay blessed
@rajendrakende54603 жыл бұрын
बेला शेंडे यांचा अभिप्राय सर्व काही सांगून गेला आहे..... अप्रतिम
@satishtawade8422 жыл бұрын
गुणी कलाकार
@dattatrayshinde47582 жыл бұрын
अगदी बरोबर राजेंद्र जी.!
@SuyashW7 ай бұрын
I witnessed him singing this song live for 3 times. It's really surreal❤ Sankarshan is Love
@pallaviparandekar6001 Жыл бұрын
फारच सुंदर गायलं. गाण्यातल्या सुंदर जागा अप्रतिम घेतल्या. मस्त खुलवले गाणे. बाबूजी असते तर निश्चितच पाठीवर कौतुकाची थाप पडली असती. 👍👌 वा-क्या बात है 👏👏
@sujatathakurchouhan6655Ай бұрын
Sankarshan Amala tuza khup abhiman ahe karan tu amcha Parbhanikar 😊 mahercha manus Parbhani ne aaj var anek kalakar dilet tyatil sarvotkrusht mhanje Sankarshan 👏👏😊 Keep it up always stay blessed 🙏
@aratipatil57093 жыл бұрын
Kiti tari vela ektey me he gane aaj...sankarshan tumchya aawaja sathich banley he gane...superb singing...made my day..keep it up...
@ushaware5884 күн бұрын
Sankarshn ,Atishay uttam. 1 No.❤
@nandkumarbelurkar39993 жыл бұрын
संकर्षण सर्व गुण संपूर्ण आहे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍👍👌👌
@sadhanaagnihotri8375 Жыл бұрын
संकर्षण गाण छानच अभिनय पण छान करतोसपुढील वाटचालीस .खुप खुप शुभेच्छा
@suvarnajadhav1662 жыл бұрын
Wa wa wa Apratim sankarshan surekh 👌👌👌👍👏👏👏👏 basarivadanhi khup chhan Oaksahaeb tumha doghanahi manapasun hardik shubhechha
@sangitadave1918 Жыл бұрын
खूपच सुरेख 👌👌 milty talented 👌👌
@archanagadkari76643 жыл бұрын
नुसताच प्रतिभावान नाही अतिशय गुणी. खूप छान झाले गाणे.
@suhasdhuri1676 Жыл бұрын
संकर्षण भावा....... एक नंबर गायलास👌👍
@laxmikantjogewar43526 ай бұрын
संकर्षण,तुझा अभिमान वाटतो रे-एक् परभणीकर रसिक.
@priyabane7538 Жыл бұрын
खुप सुंदर गाण गायला आहेस सकंर्षणमला फार आवढत मी रोज झोपतना ऐकते बाळा असाच छांन गात रहाबर वाटत ऐकायला
Multi talented Sankarshan! Aprateem actor, poet and Singer as well. ( reciting them )
@arunakulkarni952 жыл бұрын
Sankarshan is now a ' Patakathha lekhak of a good serial on Z tv Marathi ! 👌👍😊🌹
@nanadalvi54652 жыл бұрын
अप्रतिम. !!!!!!!! 👌👌👌👌👌
@barkugaiikwad21392 жыл бұрын
संकरशन किती किती मोठा आहेस तू
@shashikantjoshi28202 жыл бұрын
संरक्षण आपण नी तर खुप छान गाणं म्हटले. आम्हाला वाटलं आपण सिरीयल व नाटकात च काम करतात. खुप छान गाणं म्हटले. आपली अजून प्रगती होउदे.
@oompranik2 ай бұрын
Goosebumps ...too good ..sankarshan took all "Jaga" beautifully ( as per my little understanding ) ,"Ubharata sarwaguna sampanna kalakar" keep it up ..
@sunetrakelapure49582 жыл бұрын
समीर सर म्हणजेच संकर्षण कविता करतो माहीत होत पण इतक सुमधुर गातो नव्हत माहीत, मी प्रथमच ऐकल तेही इतक छान !!!!👏👏
@MN-gi4xy3 жыл бұрын
Apratim surekh.. marathi industry is 100 times talented than bollywood... All the actors are sounding like pro singers.. grt show
@parikshitpatil30103 жыл бұрын
गाण्याच्या आधी बोलल्या त्या चार ओळी गाण्याला चार चांद लाऊन गेले... खूप सुरेल... दिवसातून एकदा तरी मी हे गाण नक्कीच पाहतो....
संकर्षण किती छान गायलास.तुझ्यामध्ये अनेक छुप्या कला आहेत.तुझे गुणपण उत्तम आहेत.असेच परमेश्वराचे लक्ष असु दे तुझ्यावर.
@arunathombre81942 жыл бұрын
तुझ्या आवाजात गाणं ऐकून मला गायची प्रेरणा मिळाली.आणि मी एका कार्यक्रमात स्टेज वर गाणं गायले. थॅन्क्स संकर्षण.
@bhavnakulkarni87003 жыл бұрын
संकर्षण तू खऱ्या अर्थाने अष्टपैलू कलाकार आहेस. असाच शेवटपर्यंत रहा. गाडीतून फिरलास तरी पाय जमिनीवर राहू देत. तुझ्या कला बहरत जातील.हा माझा आशिर्वाद आहे.👍🏻
@sandhyamehetar151410 ай бұрын
खूप छान
@prof.nareshdeshmukh2 жыл бұрын
संकर्षण, मला तुमचं व्यक्तिमत्व खूप आवडते. तुम्ही जेव्हा बोलत असता किंवा गात असता तेव्हा मला तुम्हाला ऐकावसच वाटत असते. खूप खूप अभिनंदन!
@santoshmahamuni15663 жыл бұрын
संक्या,.....काहीही व्हायलय बे...हे... बाबुजींच हे गाणं ...मी फक्त मनातल्या मनातच गुणगुणायचो...पण आता चक्क म्हणायलोय ...बे.....येवढं सोप करुन म्हणलाय बे ...तु....लैच खास...
@rajeshreerewandkar34763 жыл бұрын
संकर्षण माझं खुप आवडतं गाणं , तू इतके छान गायलंस मन प्रसन्न झाले, तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
संकर्षण ईतका सुंदर गायक आहे हे माहित नव्हते .खूपच सुंदर गायलं पुन्हा पुन्हा ऐकावं अस हन गायलं 👏👏👏👏👏💐💐🙏
@ajayjoshi8472 жыл бұрын
बहू आयामी व्यक्तीमत्व.
@kamalakarmaha53192 жыл бұрын
केवळ अप्रतिम ! मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार गाण्यातील भावनेशी एकरूप (आम्हा श्रोत्यांना) करून टाकल्याबद्दल !👍👍👃
@shubhadaparchure1053 жыл бұрын
Gane ha gun aamaha sathi farach navin eitar Sankarshanchaye gun mahit aahet pan khupcha sundar aavaj aahe Best of luck
@sanjayvaidya4065 Жыл бұрын
अप्रतिम खूप खूप सुंदर गायल आहे पुन्हा पुन्हा ऐकावस वाटत.असच नेहमी मनोरंजन करत रहा. 👍👍
@chaitanyawakodkar64783 күн бұрын
7 दिवसात एकदा नक्की ऐकतो ,खूप शुभेच्छा,
@siddharthavhad63163 жыл бұрын
संकर्षण मस्त गातो❤️💙💚💛💜
@smitadeshpande34802 жыл бұрын
अतिशय संपन्न गुणवान कलाकार, तुझे असेच पैलू आम्ही बघत राहणार ह्याची खात्री आहेच. मी जबरदस्त चाहती आहे तुझी
@KP-Capri Жыл бұрын
First line madhech....zop yayla lagli....Great....awsome....feel aala ganyacha aani tya shabadanchya..
@vaishalikherdekar54592 жыл бұрын
Sankarshan खूप सुंदर गायलास ,तू उत्तम अभिनेता आहेस
@swatigharat44332 жыл бұрын
देवाची कृपा तुमच्यावर सदैव राहो .. संकर्षण
@nandad28783 жыл бұрын
Sankarshan I like ur poem, ur simplicity and now ur singing skill too.यश लाभो भरभरून
@sunilkotasthane47482 жыл бұрын
खरच अष्टपैलू कलाकार . पण किती साधा. 👌👌
@surekhadeshmukh95807 ай бұрын
खरच ईतक सुंदर गाण गायेल ना संकर्षेण की बस हातवारे पळभरी ईथे तर कमाल केली आतुन आवाज हातवारे खरच परत परत हे गाण ऐकाव वाटत बघाव वाटत आणी प्रशांत दामले सर ईतक सुंदर सांगतात ना की बस आणी बेलाताई सलील हे अती ऊत्तम गुरु यांची गाण्यांचे कार्यक्रण ईतके सुंदर आसायेचे.ना की बस मस्तच 🙏👏🏿🤣🎶🎂🍔🍥💖💛😍🔔🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎😎
@niyatigurjar37653 жыл бұрын
Mast, गाण्यांची निवड खूप छान आहे all the best
@leenakane53482 жыл бұрын
अप्रतिम.
@ushajoshi43393 жыл бұрын
मराठवाडा व मराठी गाणे अप्रतिम कृपया मराठी गाण्यालाच प्राधान्य देण्यात येईल असे पहावं जेणेकरून जुनी गाणी ऐकायला व नवीन पिढीला माहिती मिळेल
@sureshsakre57982 жыл бұрын
अप्रतीम
@sandhyamarathe46882 жыл бұрын
वा वा खूपच अप्रतिम झालं गाणं,मस्त, संकर्षण
@vaishalia.v20382 жыл бұрын
Sankarshan mantramughddha kelas. Tuzi he quality mahitich navti. Keep it up. God bless you always.
@amits66223 жыл бұрын
Nicely sung Sankarshan :) Mastch!!
@jyotsnadaptardar47022 жыл бұрын
I love and adore sankharshan's acting, poetry, acting ..... he's the best
@vivekkavade4528 Жыл бұрын
परमेशवरा। बरोबर आमचेही आशिरवाद तुमचया पाठीशि धनयवाद
@vimalghodke30402 жыл бұрын
Sankar shan sakhi mand zalya...... He aveet godiche geet me Mazya ain tarunpanaasun aikte aahe, pun anek akshare mala kalat nav ti. me casset reverse ghyaychi tarihi. Pun aaj 23March22 la tuzya awajaat he geet aikle ani akshar n akshar manat korle gele. Tya geetacha avarnaniya aaanand gavasala. Thank you Tasech serial madhle samywad lekhan, tuze sanwad, tuzye genganya awajaat kahi wakye saaglee mustach. Kitchen kallakar, anek rangi kalakar ujjwal bhavishyasathi aani kay have? Maze khup khup dhanywad n shubhechhya. 🙏🙏👌👌👍👍
@dhanashreeawachar57603 жыл бұрын
संकर्षण सर, परभणीकरांना तुमचा अभिमान आहे... जय भीम🙏🙏🙏....
@shalinikawadkar5748 Жыл бұрын
गाणं उत्तम सुंदर सुरेख सुखी व सुरक्षित रहा तुझ्या भुमिका आवडतात. तुझ्या पिल्लांना खुप खूप आशिर्वाद
@mrs.padmahoge72963 жыл бұрын
जगात जर्मनी,भारतात परभणी आमच्या गावची शान संकर्षण सुरमनी...👌👍👍💐💐
@sopandudhate91833 жыл бұрын
Konat gav parabhani t
@mangalkulkarni66452 жыл бұрын
अप्रतिम.
@shalakasinkar92392 жыл бұрын
Sankarshan tu amhala atishay avadatos.khup talented aahesach pan tyapeksha tu ek changala manus aahes. tuze paay asech sadaiv jaminivar rahudet.dev tula sadaiv yash devo.
@snehalsathe4072 Жыл бұрын
अप्रतिम. अष्टपैलू. काय नाहीए संकर्षणमध्ये. कवी, नट, लेखक, दिग्दर्शक, गायक. सराईत गायकासारखे गायलास.
@leeleshadwalpalker81313 жыл бұрын
Superbly sung and sankarshan totally deserved to be first 3.
@sanjayvaidya40652 жыл бұрын
खूप खूप खूप छान गायलात फार सुंदर आवाज आहे 👍👍
@sureshgokarn6322 жыл бұрын
This song was originally sung by Pandit Bhimsen Joshi for Akashvani Pune. Recording in HMV studio, Pandit Bhimsen was not available so Sudhir Phadke sang this song. Some times Pune AIR plays this song and know who sings better. Ram Phatak has always scored music for songs sung by Bhimsen.
@aniketshedbale8207 Жыл бұрын
Where we got Pandit bhimsen ji play
@renukamohgaonkar85332 жыл бұрын
खूप सुंदर अभिनय सुंदर गातोही सुंदर आणि दिसतो ही सुंदर सगळेच सुरेख 👌👌👌
@ushakulkarni3132 жыл бұрын
संकषर्षण बाळा अरे किती सुरेख गयीलास अप्रतिम किती कला आहेत तुझ्यात तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असाच कलावंत हवा आहे.खुप खूप छान शुभाशीर्वाद एक आजी
@MultiShaila12 жыл бұрын
You are one of the best singer, i heard. Beautiful voice. Great presentation. God bless you.
@snehalsatwekar64592 жыл бұрын
Excellent, bless you
@madhavgade78442 жыл бұрын
My favourite song. It is so melodious , one cannot forget it.
@ruchamahabal4517 Жыл бұрын
संकर्षण,वा काय सुंदर गाणे म्हंटले,खरंच खूप खूप कौतुक तुमचे
@ashviniraut47822 жыл бұрын
संकिर्षण, अभिनय छान करतोसच. परंतु उत्तम गायक सुद्धा आहेस. 👍
@ramdaskute1557 Жыл бұрын
जगात जर्मनी, भारतात परभणी..!आमची शान संकर्षण..! एकदम भारी आवाज..! खूप छान गायले..! पुढील वाटचालीसाठी खूप खूप..! . शुभेच्छा..! 👍👍👌👌🎵🎵
@timirtest Жыл бұрын
संकर्षण ..लय भारी.. आपल्याला तुमचा आवाजही खूप आवडला..
@PrasadSergio3 жыл бұрын
An absolute marathi talent Sankarshan dada :)
@subhashpawar25079 ай бұрын
खूप छान व सुंदर उत्कृष्ट गायन केले आहे.शुभेच्छा आणि अभिनंदन
@bhartikulkarni1366Ай бұрын
खरंच, संकर्षण, अप्रतिम आमचे अत्यंत आवडते गाणे तू इतके भावपूर्ण गायला वा! संकर्षण वा! क्या बात है! गाण्याच्या संदर्भात केलेली कविता ही सुरेखच. कुलकर्णी सुमती
@darshanakanere70263 жыл бұрын
Sankarshan I can see u in the Final 👍👍👍👍👍 and fingers crossed 🤞 for you 💞💞💞💞💞
@sangeetajere2 жыл бұрын
Very well done..he is such a multitalented person...hats off🙏🏻👍
@kalpanajadhav37832 жыл бұрын
खूप सुंदर..खूप गुणी कलाकार आहेस. God bless you.
@siddhikanade76092 жыл бұрын
संकर्षण दादा तु ग्रेट आहेस ....केतकी ताई पण भारी.....
@snehamengde37592 жыл бұрын
U r a complete package of Supreme talent Sankarshan Yet too down to Earth
@varshakeny7422 Жыл бұрын
या कार्यक्रमातील संकर्षण ने गायलेली सगळी गाणी मला खूपच आवडली. अतिशय स्पष्ट आवाज आहे......
Atishsy bhavpurna Geeta Gayle tumhi. Shabda apurna padtat tumchi prashansha karayla. Kititari Kala aahet tumchyat Tari tumche paya jaminivarti aahet. Dev bhale Karo tumche. 🙏🙏
@girishdixit32122 жыл бұрын
श्रेष्ठ कलाकार. अभिनेत्याचे सर्व गुण श्री संकर्षण यांना सहज उमगले. अशाच कलाकारांनी ही नाट् कला रंगभूमी टिकवली आहे. नम्रतेने सादरीकरण भावले. खूप छान गायन. आपली भरभराट या क्षेत्रात होऊ दे.ही सदिच्छा !