पराधीन जगती मानवाचा पुत्र.गीतरामायण च हे गाणं तुम्ही हे गायलं तर बरं वाटेल ही छोटीशी विनंती आपणांस.
@darpanarahane74 жыл бұрын
तुम्ही फारच सुंदर गात तुमच्या कडून मत कर काय को अहंकार ऐकायला फार फार आवडेल
@shaileshshinde22353 жыл бұрын
Sir please 🙏
@arjunpandit81193 жыл бұрын
Yes, please
@abhilashbhalerao72383 жыл бұрын
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.. Pls sirji.. 🙌😌🎧
@abhilashbhalerao72383 жыл бұрын
सखी मंद झाल्या तारका.. बाबुजी यांनी गायलेलं गीत.. तुमच्या आवाजात ऐकायची खुप उत्सुकता आहे.. राहुल दादा.. 🙌😌🎧🙏
@varshasinkar5045 Жыл бұрын
अप्रतिम. I ❤this song. शाळेत असल्या पासून मी हे गाणं डोळे बंद करून शांत पणे ऐकते. खरंच बाबुजींचं कुठलं ही गाणं केव्हा ही ऐकावं. तुमचं कमी वाद्य वापरुन खूप छान सादर केलं. यमन कल्याण रागातील हे गाणं अजरामर झालं आहे. शांताबाईंनी हे गाणं एका संस्कृत गीतावरुन रचलं आहे. त्या गीतातील भावना नायिके च्या होत्या पण शांताबाईंनी त्या नायकाच्या मनातील भावना या गाण्यात दाखविल्या आहेत. तुमच्या आवाजात ऐकताना व बांबूजिंबद्दल तुमचं मत, आदर पाहून खूप छान वाटलं. धन्यवाद. I ❤ this song 🙏🙏🙏🙏🙏
@sameerkulkarni82174 жыл бұрын
आज जर बाबूजींनी हे गाणं ऐकलं असतं तर त्यांच्या आशीर्वादाचा हात नक्कीच तुमच्या पाठीवर पडला असता. खूप सुंदर खूप सुरेल गायला तुम्ही हे गाणं. 🙏
@madhuripatil66804 жыл бұрын
मराठी मनाच्या भावविश्वातील हळवा सूर अप्रतिम शब्द संपले👌
@vaibhavkulkarni54563 жыл бұрын
पुन्हा पुन्हा इथे येतो.. पुन्हा पुन्हा हरवून जातो ! आजन्म ऋणी ❤️ 🙏🏼
@sulabhasawargaonkar3144 жыл бұрын
Wah khupch sundar vatale 👌👌🌹👍👍bharich gayale.
@anilmandwade8208 Жыл бұрын
राहुल जी अतिसुंदर गायलात गाणे,अप्रतिम,अगदी हृद्यस्पर्शी,मनाच्या खोलवर पोहचते गाणे इतके दर्दभरी गायलात,या गीताचे जे भाव आहेत ते मी अनुभवतोय,जगतोय म्हणून तुमचे गीत हृद्याला भीडते आपलेसे वाटते,व्हेरिएशन आणि बारकावे खुपच सुंदर या छान गीताबद्दल खुप खुप धन्यवाद.
@shobha56244 жыл бұрын
साधेपणातलं सौंदर्य दाखवून दिलंत.... काय सच्चेपणा उतरलाय आवाजात ! आणि नंतरचं निवेदनही मनाला स्पर्शून जाणारं 😊
@arpitamahajan17094 жыл бұрын
निव्वळ अप्रतिम.... अहाहा... सौम्यता आणि आर्तता लाजवाब... खरच एकांतात ऐकावे असे गाणे.. आणि original गाण्याचा मान राखून तुम्ही खूप छान सादर केलंय... तुम्ही जे explanation दिलंय ते तर पोचलच. तुमचा असा मनमोकळेपणा आणि सौम्यता अशीच राहू दे... खूप खूप आभार🙏🙏🙏
@sadananddeshpande1029Ай бұрын
कवी च्या प्रतिभेला न्याय देणारा आवाज एकदम सुंदर👌👌
@neetadeshmukh85294 жыл бұрын
राहूल जी........ काय अजरामर गाणे सादर केले!! नुसतेच अप्रतिम नाही तर एक सच्चा सूर लागला अर्थात तो नेहेमीच लागतो. मना ला भिडले हो!! खूप धन्यवाद ऐकवल्या बद्दल!!
माझं बाबूजींचं अत्यंत आवडतं गाणं. खरंच डोळे बंद करून ऐकावं बाबूजींना. राहुलजी अप्रतिम गायलात तुम्ही. वयाच्या या वळणावर तंतोतंत खरे उतरतात शांताबाईंचे शब्द. खरंच आज डोळ्यातून कधी पाणी आलं ते कळलंच नाही 👌👌👌👌👌
Mangal bhavan amangal Hari he Bhajan avadel tumchyakadun ikayala🌈✨
@aditigodse4 жыл бұрын
Love the minimalistic.. I read somewhere, what is intellectualism? It is that which touches your heart, need not be very philosophical or deep can be very simple. So this is INTELLECTUAL.
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
Thank you 😊
@kirtinaikmuley62543 жыл бұрын
सुरेख... सुमधूर... जगण्यातील ख-या भावना या गीतातून उलगडून त्या अजरामर केल्या . शब्द / संगीत / स्वर... उत्कृष्ट 👌🏽 आजपण
@vijaygkane Жыл бұрын
आज खूप दिवसांनी लिहीत आहे. रोज तुझं गाणे ऐकता ऐकताच मॉर्निंग walk कधी सर्पमतो काळात नाही. देव देव्हाऱ्यात नाही हे गाणे आज ऐकले. तुम्ही गायक लोक फार भाग्यवान आहात निर्गुण भक्ती मेडिटेशन या गोष्टी तुम्ही आईच्या पोटातूनच शिकून येत, गं गाताना रियाज करताना तूंचि जी समाधी लागत असेल कोणताही भान उरात नाही ती निर्गुण भक्ती आपोआपच होते. तुमचा खार म्हणजे हेवा वाटतो . हा वाईट अर्थानी आहे भाईनी जस रावसाहेब लिहिताना रावसाहेबांच्या ओठी ज्या ओळी घातल्या आहेत मी कोणत्या म्हणतो तुला समजलं असेलच मला ते तुझे गुरु वाटतात संगीत नसेल शिकवले पण रस्ता दाखवला. चालायचे आपल्यालाच असते भाईंची नजर रत्नपारखी तुला मार्ग दर्शन करताना त्यांनी मित्र ऋणच फेडले असे मला वाटते असो खूपच लांब झाले. तुला आशीर्वाद देण्याइतका अधिकार नाही पण शुभेच्छा देतो🙏🙏
@vijaygkane Жыл бұрын
Excuse me for typing errors
@shwetasharma19794 жыл бұрын
Kitnaa sundar .kaii baar sunaa.
@mangeshthawre4164 жыл бұрын
Waaah, kiti sukhad 👌👌 shaant chittane gaila👍👍
@nitinpagedar12463 ай бұрын
राहुलजी, अतिशय सुंदर गायला आहात.आतापर्यंत हे गाणे बऱ्याच वेळा ऐकले आहे..पण ज्याप्रमाणे तुम्ही ह्या गाण्याच्या शेवटी सांगितल्या प्रमाणे खरोखरच आपण फार वरवरचे जगतो..आपले हे गाणे ऐकल्यावर ह्या गाण्याचा नव्याने अर्थ समजला म्हणून त्यातली आर्तता अतिशय जास्त भावली आणि अतिशय आतपर्यंत पोहोचली...आपले अतिशय धन्यवाद...असेच संगीत आपल्याकडून मिळावे ही सदिच्छा.. नितीन पागेदार❤❤❤❤❤
शांताबाईंची अतिशय सुंदर शब्दरचना, बाबूजींची शांत सुंदर चंद्राच्या शीतलतेप्रमाणे चाल वा वा. तुम्ही पण तसाच न्याय दिला छान. खूप छान गायन . अप्रतिम. बुधवार व शनिवार सवय लागली आहे. गाण्याची वाट पाहतो . वेगवेगळी गाणी ऐकायला मिळणार हे नक्की असते. अशीच सुंदर भावगीते ऐकवा. धन्यवाद .
@vandanabagewadi75704 жыл бұрын
वा, वा मस्तच👌👌👌 आणि गण्याबद्दलचे विचार ही आवडले. आहे तसेच रहा तुम्ही... अगदी सच्चे आहात आणि त्यामुळेच तुमच्या आवाजातील आर्तता थेट हृदयाला स्पर्श करून जाते👌🏼👌🏼🙏🙏🙏
@harshaveera42174 жыл бұрын
Suparrrrr khupach chan ..
@user-mj7jg8ki6i4 жыл бұрын
Unlimited वेळा ऐकलं गाणं डोळे बंद करून, पुन्हा पुन्हा ऐकावं वाटत आहे!! खूपच सुंदर आवाज !! मस्त गायला आहात!! खूप खूप धन्यवाद या गाण्यासाठी!! 👍👌
@netra21daoo4 жыл бұрын
सकाळ कशी शांत झाली या गाण्या मुळे आज.. गाण्या सोबत तुमचे विवेचन म्हणजे दुधात साखर.. गोडवा फक्त वाढणार. बाबूजींच्या इतकी शब्दांची ओळख जाण मला वाटते खूपच कमी लोकांकडे होती आणि आज तर काही बोलायलाच नको. म्हणून ही गाणी timeless होतात आणि आज compose केलेली गाणी काही अपवाद सोडले तर तुम्हाला दुसर्या दिवशी सुद्धा आठवत नाहीत. सुधीर फडकेंसारखे संगीतकार मराठीत होऊन गेलेत याचा आपल्याला सार्थ अभिमान असायला हवा आणि तो आहे सुद्धा. ही गाणी ऐकल्या नंतर वाटते दूसरी कुठली चाल चाललीच नसती या गाण्यासाठी इतकी परफेक्ट composition.. Thanks for this peaceful happy morning today 🙏 आणि हो editing खूप छान व्हायला लागलाय आता.. Keep it up, 😊
@shrikantmehare1199 Жыл бұрын
खुप सुरेल गायन.. अप्रतिम सादरीकरण... या सुरांमधे हरवून जायला होत...
@deoguruji22093 жыл бұрын
wah kya bat hai far sundar Aawaz.
@architpalshikar114 жыл бұрын
अतिशय सुंदर...!👌🙏
@hemangibonde25914 жыл бұрын
💐खूप खूप छान, गोड गायले 💐बाबूजींच्या सुरांचे शिवधनुष्य लीलया पेललेस।
@AkshayJoshiFlute4 жыл бұрын
खूप मस्त 🎶🎶👌🏼 @11:11 मनापासून देणं असतं ना, ते कळतं हो तुमच्या संगितातनं...तुमची प्रकृती तुमच्या संगीतामध्ये, तुमच्या व्यक्त होण्यामध्ये उतरत असते; नकळत...व्वा! 🙌🏼 सर्वच क्षेत्रात हे लागू होईल.
@vidyamslife134 жыл бұрын
आ हा 👌👌👌👌 सारखं सारखं पुन्हा पुन्हा ऐकत रहावं इतकं सुंदर झालं गीत ! 🙏
@sameerapednekar39614 жыл бұрын
अहाहा!....नीरवता ती तशीच...धुंद तेच चांदणे.....romantic spirituality..सूर चांदण....स्वरांचे...all time favouvrite....शांताबाई ,फडकेजी आणि आता राहुलजी तुमच्या स्वरात..तीच आर्तता ...धन्यवाद .
@vrindabolinjkar38614 жыл бұрын
राहुलजी अप्रतिम... बाबुजींच्या अजरामर गाणे आणि शांताबाईंच्या शब्दांना न्याय देणे सोपे नाही .. तुम्ही त्याला योग्य न्याय दिला... धन्यवाद 🙏
Ek Chandra to nabhi aani ha ek aaplya gaynane talapnara Surya(Rahulji) ethe! Aamhala Kansen banawun thewnyat tumche khup khup Dhanywad Rahulji. Advocate Ajit Gholap, Aurangabad.
@AmrutDeshmukhArch3 жыл бұрын
लहानपणापासून शेकडो वेळा ऐकलेली गीते आहेत काही... पण आयुष्यातले अनुभव आणि 'हा खास आवाज', खूपच घातक कॉकटेल! काही क्षण श्वास रोखलाच जातो, शब्द अविरत प्रहार करतात!
@hulyalkar4 жыл бұрын
नेहमी प्रमाणेच सुरेख. असे म्हणतात की संकटे पण काही चॅनगल्या गोष्टी घेऊन येतात. क्रोनाच्या संकटामुळे राहुल बाहेर जाऊ शकत नाहीस पण त्यामुळेच तुझ्या व्यक्त व्हायला वाट मिळाली व आम्हा संगीत प्रेमिकाना अनेक सुंदर गाण्यांच्या छटा कळल्या व कळत आहेत. शतशः धन्यवाद,
@भवशङ्करदेशिकमेशरणम्4 жыл бұрын
Before Listening Whole.... Let Me Tell You Dada..... That Black and White Display.... Is ❤️🙏 ....
@arvindmistry2305 Жыл бұрын
राहुल, पहिला मी आपणास नमस्कार करतो. तोच चंद्रमा नभात हे गीत आपल्या गोड आवाजात ऐकलं. फारच छान गायिले आहे. ऐकताना मंत्रमुग्ध होऊन आणि डोळे मिटून ऐकत राहावे असे वाटते. असेच गात रहा. आपणास माझ्या कडून भरभरून आशीर्वाद.
Waahhh....nattyageetamadhli awaajatli firatt ani bhavgeetamadhla halwepana !!!.... Kase bhannat jamte re Tula 🙏🙏🙏
@bhaktips78224 жыл бұрын
आयुष्य भरासाठी तुझी ऋणी आहे. तुझ्या आवाजात तीच आर्तता आहे, दैवी शक्ती आहे...
@sunitatijare53533 жыл бұрын
अप्रतिम ! वाद्ययंत्रांचा गाजावाजा न करता, शांत-भावपूर्ण- मधुर स्वर अलगद गळ्यातून उतरतात तेव्हा मनावरून अलगद मोरपीस फिरल्यासारखं वाटतं ...! फार सुंदर गायकी आहे आपली राहुलजी !
@sagar13734 жыл бұрын
अत्यंत सुखद सकाळ तुमच्या गाण्यामुळे. आज पहिल्यांदा covid / lockdown la धन्यवाद त्यामुळे कदाचित आम्हाला तुमचे हे रूप इथे दिसतेय. सादर प्रणाम
@nandan284 жыл бұрын
वा वा फारच सुंदर सादरीकरण. फार योग्य निर्णय कोणतही तालवाद्य न घेण्याचा. काय आहे ही रचना. खरंच कामिनी समीप नसेल तरी फक्त ही रचना पुरेशी आहे आंतरिक आनंद द्यायला. 😊. प्रेमगीत फक्त नावालाच. राग यमन च आहे पण कसलं मस्त रूप आहे. धन्य बाबूजी. पुण्यात ऐकाली नव्हती इतकी तुझी गाणी या वर्षात युरोपात असून ऐकली.
@bhartiratale23534 жыл бұрын
Aji soniyacha dinu kharech aajchya divasachi khup sunder suruvat zali me farmaish kelele gane eikayla milale punha toch deivi pavitra aavaj eikayla milala. Thanks a million Sir. It's really soothing.
@kanchanpattankar41084 жыл бұрын
खूप खूप छान .आवडत्या गाण्यांपैकी एक खूपच हृदयाला भिडणारे गाणे झाले आहे.खूप धन्यवाद.
@geetanjalibari3492 Жыл бұрын
Melodious voice sir khup sunderr gayle ani kami instrument s madhe ani haluver morpic firelyasarlha tumcha awaj swarg sukh sir thanq🙏
@ashwini18023 жыл бұрын
फार सुरेख...अत्यंत आवडते गाणे..मनी बसलेले.
@adv.chaitanyadharurkar69203 жыл бұрын
विश्वातील दोन चिरंतन, निर्व्याज पवित्र गोष्टी :- 1] दमून, खेळून भागल्या, निजलेल्या लेकराच्या कपाळी फिरणारा आईचा मायेचा वत्सल पदर, त्याच्या चर्येवरुन फिरणारी तिची निरांजनी नजर आणि 2] राहुल देशपांडेंचा स्वर ! 🙏🏼💐☀️
@k2s3p3 жыл бұрын
अप्रतिम राहुल दादा. अजून एक फर्माईश: समाधी साधन संजीवन नाम
@meghakolhekar4 жыл бұрын
अतिशय रेशमी मधाळ आवाज... खरंच हे गीत कालातीत आहे... म्हणजे वयाच्या कुठल्याही टप्प्यावर तेवढंच भावतं.. पहिल्या दोन ओळीनंतरच दाद गेली. रिदम न वापरल्याबद्दल😊 संवेदनशील एक्स्प्रेशन. आणि किती सुरेख बोललात आज....Humility मध्ये you are equivalent to Sureshji 🙏 जसं तुमचं गाणं मनापासून तशी आमची दादही मनापासून असते. केवळ सोशल मीडिया वरची दाद आहे म्हणून त्याला कुणी मिराज ठरवू नये😄 हं कधी कधी overboard असते पण तेव्हाच जेव्हा तुम्हाला कुठं ठेवू नि कुठं नको असं होतं😁
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
Thank you so much 😊
@gayatrivasant3 жыл бұрын
'Jai cha kunj toch 'kay sundar gaylay...apratim...intoxicating...
अतिशय आर्त,उत्कट आणि सखोल आणि तरीही तितकेच सात्विक,प्रांजळ आणि आरस्पानी 🌼🌸🌼
@Transmanialangs4 жыл бұрын
वाह !!! क्या बात ... बाबूजींची आठवण आली तीच तरलता, तेच ममत्व, तोच मधाळ स्वर!! तुझ्या आवाजाने ह्या गाण्याला चार चाँद लागलेत राहुल दादा. शांताबाईंनी काय सुरेख लिहिलं आहे आणि हे गाणं!! माझी एक साऊथ इंडियन मैत्रीण आहे, तिचे नाव आहे यामिनी. तिला विचारलं की हे नाव सहसा साऊथ इंडियन लोकांमध्ये ऐकले नाहीये ..तेव्हा तिने मला सांगितले की तिच्या आईला हे मराठी गाणे इतके आवडायचे की ती झाल्यावर तिच्या आईने तिचे नाव यामिनी च ठेवलं. That's the power of music and power of good poetry. - प्रसन्न हरणखेडकर
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
🙏🏼😊
@chitrathorat85604 жыл бұрын
Khupch chan👌👌👌
@dr.mainashinde61194 жыл бұрын
Excellent ,वर्णन करायला शब्द अपुरे 👌👌
@pratimakulkarni30374 жыл бұрын
Wa Chandrachi shitalta janvli ganyatun..👍
@omkargujar63864 жыл бұрын
Aai ga aai ga kay gana gaila ahe... Waaah... Ek number
@rashmipat Жыл бұрын
अतिशय सुंदर आवाज आहे, मंत्र मुग्ध झाले
@amolmali18234 жыл бұрын
अहाहा सुंदर सर... रात्री च्या वेळेस पुन्हा नक्की ऐकणार 👌👌👌👌🙏
@raghvendraupadhye85804 жыл бұрын
Waaaaah dada khuppppp Shanta vatla aikun🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻khuppppp sundaar ❤️ Ani Piano sudha utaaam 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@rajgn14 жыл бұрын
We miss that era, miss those great lyricist, great composers and Singers. Feel that melodies are dried up now, but you give us new experience and new joy through these recreations. Thank you.
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
🙏🏼😊
@satishkulkarni23993 жыл бұрын
हृदयस्पर्शी गाणे झाले आहे! अमर रचना, अमर केलि आहे पुन्हा!!
गाणं तर खूपच छान......मोजके व मनापासून व्यक्त सुद्धा छान होता येतंय......खूप म्हणजे खूप छानच.....😊🙏🙏
@raghvendraupadhye85804 жыл бұрын
आर्तता jevha ucchar kelat tya madhe Marwa, puriya , shree ya teenhi Raaga chi आर्तता tya shabdat Utarleli ahe wah😭🙏🏻
@shriramsakhalkar-blissyog27442 жыл бұрын
अतिशय सुरेख.
@samikshaalulkar82154 жыл бұрын
Khup sunder😊
@madhavikulkarni42963 жыл бұрын
शाळेत असताना हे गाणे नेहमी रेडिओवर ऐकायची,राहुलदादा आज आठवण करून दिली, धन्यवाद,काय सोनेरी दिवस होते ते
@shwetagaikwad65524 жыл бұрын
राहुल दादा तुमच्या गाण्या विषयी काय बोलु ते तर खूपच अप्रतीम आहे पण आज तुम्ही जे शेवटी बोललात ते ही खूप च सच्चे पणाने आणि मना पासुन बोललात खरच लोक वर वर जगतात
@truptinikam1191 Жыл бұрын
खूपच सुंदर, या शांततेत प्रत्येक शब्दाचा अर्थ खोलवर समजतोय...वारंवार ऐकावे असे वाटते.
@gauridamle64134 жыл бұрын
अतिशय सुंदर राहुल दादा, बाबूजींचं हे गाणं सादर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. डोळे मिटून शांत ऐकत रहावे असे अत्यंत सुंदर गाणे.
@chetantirodkat97844 жыл бұрын
Thks a lot for this best song u choice.👌👌
@RaagRajani4 жыл бұрын
छान सुरुवात झाली आज सकाळची❤️😄👌
@namratatembulkar42934 жыл бұрын
वाह ,वाह क्या बात ..जूनी गाणी ..आठवणी चाळवल्या गेल्या..सुपर्ब..राहुल जी 🎼🙏🌹👌
@gharya19543 ай бұрын
Mind blowing Rahul. 🙏🙏
@AbhijitSutar174 жыл бұрын
अप्रतिम व गोड आवाज, Thank You. राहूल सर, तुमच्या आवाजात गायलेली कोणतीही गाणी ऐकताना मन तल्लीन होऊन जाते.
@kunda1294 жыл бұрын
Supremely Nirav, Mrudu premgeet, one of the very best Bhavgeets by greatest Sudhir Phadke ji.. lovely rendition by Rahul ji .. 👌👌👍🎶🎼
@kulkarniashwini62613 жыл бұрын
आज मस्त पौणिॆमेचा चंद्र आहे. खुप छान वाटत आहे. मी माझ्या गँलरीमधे बसून हे सुंदर गीत ऐकत आहे. खुप अप्रतिम धन्यवाद
@alkachaubal53554 жыл бұрын
अप्रतिम 👌 मला मन तडपत हरी दर्शनको आज ऐकायला आवडेल
@pallaviparnerkar45464 жыл бұрын
Khup chan
@rachanakulkarni66369 ай бұрын
बाबूजींचे गाणे अप्रतिमच राहुलजी फार छान आवाज आहे तुमचा तुमचे गाणे ऐकायला आवडते खूप छान गाता.अप्रतिम
@sativasu3 жыл бұрын
With Rahul singing, we can say ते च बाबु जी, ते च पं. वसंतराव. अविच्छिन्न परंपरा जपली आहे तुम्ही. अभिवादन. सतीश जोशी
@sonughutake44964 жыл бұрын
apratim geet ani sadarikaran sir..khupch chan Dhanyvad sir..for that old gaani punha banva sir navin tumchya awajat Khup chan vato tumchy awajamadhe
@shardulbajikar32624 жыл бұрын
One of my favourites! Vaallalya Fullaat Gandh Shodhto Punha ... tya phrase cha saarthak jhala. You refreshed it. Lovely rendition!
@mamatapai4804 жыл бұрын
माझे अत्यंत आवडते गाणे जे आधी बाबूजी ने गायले होते आणि आत्ता तुम्ही . दिवसा ऐकले तरी .. संध्याकाळी असल्याचे भान होते. खूप सुंदर. 💕✨⭐❄️