आहो एवढही समजत नाही का? राव सस्थांचालकाला वाचवण्यासाठी तर एनकाउटंर केला येवढही समजत नाही?
@dipakshewale5420Ай бұрын
आणि सीसीटीव्ही कॅमेरे गायब आहेत.. नक्कीच काहीतरी फ्रोड चालत असणार... आणि त्यात BJP आणि शिंदेचे लोक संस्था चालक आहेत
@ShraddhaJamdar-i9qАй бұрын
संस्था चालकांना पाठीशी घालण्यासाठी केलेला स्क्रिप्टेड एन्काऊंटर...
@saishradhamensparlour5388Ай бұрын
😡 bjp ची चाल आहे 😡 कारण शाळा bjp अधिकारी ची होती 😡 bjp चे सर्वे लफळे बाहेल आले असते 😡 मनून एन्काउटर केल 😡
@prafulguralkar4252Ай бұрын
खरे मारेकरी पण पकडा
@RahulSingh-fi4vbАй бұрын
मोठ racket असु शकत
@Mahendra-y2t-q8zАй бұрын
Bjp ची शाळा , संस्था चालक का फरार
@balaindian1061Ай бұрын
संस्थाचालक ला शिक्षा हवी
@KK-qy6ikАй бұрын
शिक्षा नाही त्याला पण पहिला गोळ्या घाला खरा आरोपी तोच असणार आहे म्हणूनच फरार झालाय आणि cctv फुटेज त्यानेच गायब केले असणार आहे
@payalindianvlogger6236Ай бұрын
गृह च्या फसनविस ने शेण खाऊन त्यांना वाचवण्यासाठी दिलेला बळी आहे हा
@shakilbagwan4513Ай бұрын
मागास वर्गी असल्याने इनकाउंटर केले असावे
@Gmgm189Ай бұрын
संस्था चालक सागर बंगल्यावर मिळेल का
@shakilbagwan4513Ай бұрын
इंnकाउंटर करून आपल्याला सानुबुती मिळेल व लोकलेचे लक्ष विचलित करू न बीजेपी ची वा वा होईल
@Dilraj838Ай бұрын
आपटे संस्था चालक.... मुख्य आहे
@ShakuntalaDunghav-dk4kfАй бұрын
एकनाथ शिंदे🇮🇳 देवेंद्र फडणवीस🇮🇳 ठरवून एन्काऊंटर केला आहे 🇮🇳 बाकीचे आरोपी वाचले आहेत 🇮🇳
@tcmaster21Ай бұрын
मुख्याध्यापक तसेच संस्थाचालक पण आरोपी असतात
@hariomandtanmayningawale4073Ай бұрын
कलकत्ता रेप केस मध्ये जसे खरे गुन्हेगार डॉ अणि प्रिन्सिपल
@KaskayamubaikarАй бұрын
ह्या दोन आरोपीना वाचवण्यासाठी सम्पूर्ण शिस्टम कामाला लागली आहे पोलीसानी आपली बदनामी करून घेण्या पेक्षा मुख्यआरोपीना अटक करा तरच सदर मुलीनां न्याय मिळणार
@मर्दमराठा-य3वАй бұрын
पोलिसांचे खूप खूप अभिनंदन 💐💐
@ashagaikwad8081Ай бұрын
सरकारी वकील उज्वल निकम हे बी जे पी चे आहेत . म्हणुन दूसरे वकील पाहिजे त. खरा आरोपी फरार आहे.
@mayurwaikar841Ай бұрын
CBI चौकशी झाली पाहिजे
@zamirshaikh4444Ай бұрын
शासनाने जनतेला सांगायला पाहिजे,नेमक कुनाला वाचवायचं आहे,
@ArchanaJadhav-m7xАй бұрын
Barobar aahe tyala fhaswal gel aahe aas mala watat
@NamdevJagtap-h7wАй бұрын
मोदी है है
@anilshelar9197Ай бұрын
जेल,कोर्ट कचेरी,जमानत निर्णय लागे पर्यंत ५/६ किंवा अधिक.समस्त जनता विसरून जाते.उपयोग काय न्यायाचा? झटपट न्याय उत्तम न्याय.भविष्यातील गुन्हेगार कृत्य करताना १०० वेळा विचार करेल
@shivshakarmourya1895Ай бұрын
मिनिमतरीदादा
@JayantaPawar-b7bАй бұрын
खऱ्या गुन्हेगारांना पण पकडा
@dattatrayraikar6254Ай бұрын
अडीच वर्ष तुम्ही लुटा अडीच वर्ष आम्ही लुटतो.
@madhuripadwal1229Ай бұрын
शाळा व्यवस्थापनाने 25 वर्षाच्या अक्षय शिंदे या तरूणाला शिशू वर्गातील मुलींची toilet साफ करायला ठेवले होते..हि चुक शाळा व्यवस्थापनाने केलेली आहे म्हणून ते फरार आहेत..शाळा व्यवस्थापनातील व्यक्ती फरार असल्या तरी ते लैंगिक अत्याचार करणारे आरोपी नाहीत......
@virajshingate5620Ай бұрын
भाजपची शाळा 😢
@Mumbai491Ай бұрын
2:29 दिशा सेलियन ला पण न्याय मिळायला हवा ... आदित्य ठाकरेच पण एन्काऊंटर करा ...
@aniljadhav9517Ай бұрын
तर मग भाजपातही अनेक आहेत. अगदी बृजभुषण सिंह तसेच झारखंडमधील भाजपा नेता संजय मिश्रा, उत्तराखंडचे नेता मुकेश बोरा,दिल्लीचा आमदार विजय वाॅली, नालासोपाराचा पदाधिकारी संजू श्रीवास्तव,भाजपाचे माजी केंद्रीय म़ंत्री चिण्मयानंद यांच्यावर सुद्धा बलात्काराचे आरोप आहेत. इकडे राहूल शेवाळे,स़जय राठोड, भाजपा सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रिकांत देशमुख यांच्यासह अनेक जणांवर बलात्काराचे आरोप आहेत. तर त्यांचा पहिला एन्काऊंटर करावा. आदित्य ठाकरेंवर दिशा सालियान सोबत कुठला फोटो वा मेसेज नाही. कोणताही संबंध आलेला पुरावा नाही. दिशाच्या घरच्यांचा व बाॅयफ्रेंडचा वा तिच्या मित्रांचाही आदित्य ठाकरेंवर आरोप वा संशय नाही.हे लक्षात घ्या!
@RajendraHedau-pw8bdАй бұрын
E. Bond ghetla na mhanun mokat.
@kalpanasali3055Ай бұрын
Kayda kunala sodat nahi
@vishalshinde1664Ай бұрын
आपले चॅनेल कधीपासून अशा सरकारी व्यवस्थेबद्दलव विश्लेषणात्मक वार्तांकन करायला लागले .
Khare ghunegar ka pakdat nahi .................. Apate farar ka aahe.
@sachinwaghmare210Ай бұрын
Tyana kahi honar nahi ..paisa ahe tyanchya kade
@DilipAdbaneАй бұрын
Kuchh to bhi daal mein Kala chhupana chahte Hain isliye encounter hai kya
@Rahul-zx6usАй бұрын
Aapte chi Shala petva principal che putle jala
@sagarsonawane902Ай бұрын
Jevha artificial encounter karayche aste tevha nehami ...CM and HM yanchi permission milalyshivay he karta yet nahi ani koni personally karat pn nahi tymule high command che order nakkich garjeche
@ArunGhoderavАй бұрын
Rss+apate+fadanvice
@मर्दमराठा-य3वАй бұрын
शरद पवारांच्या अनेक संस्थांमध्ये अनेक झोल झाले.. मग संस्थाचालक शरद पवार कधी पकडला जाणार... सहा महिलांवर बलात्कार करणारा लक्षा माने ला अटक केली पण पावराला का अटक केली नव्हती
@kailasjagtap9Ай бұрын
Mag thumi konla vacvta aahet.jo karal to bharel.
@bharattalekar2378Ай бұрын
संस्था चालकांनी गुन्हा केला की अक्षयनी केला? उगाच चॅनेल चालवायचा म्हणून काहीही बोलणार का.?
@aniljadhav9517Ай бұрын
तो मरणारच होता तर पोलिसांना नोकरीची जोखीम घेऊन त्याची हत्त्या करायची एवढी घाई का? निदान एक दोनदा कोर्टात अक्षयचं म्हणणे तरी ऐकायचे होते. व तिस-यावेळी एन्काऊंटर केलं असतं तर चालले असते. निदान तो एकटाच होता का आणखी कोणी सह आरोपी होते ते एकदा कळले असते. पण हे कळु नये म्हणून अक्षयला आधीच संपविले का? असा संशय निर्माण होणे सहजिकच आहे. खरं सांगायचं तर तो विकृत बलात्कारी असला तरी तो सराईत गुंड नव्हता.तसे रेकॉर्ड असल्याचे ज्ञात नाही.शरीरयष्टी किरकोळ होती. असा मुलगा अनुभवी व बलदंड पोलिसांना आवरला जात नाही? बरं तोंडावर बुरखा व हातात बेडी असताना होल्स्टर मधील पिस्तोल होल्स्टर उघडून चेंबर लोड करून त्याचा सेफ्टी व्हाॅल्व उघडणे व ट्रीगर खेचणे एवढ्या वेळात पोलिस मजा बघत होते का? अश्यावेळी आरोपीवर करडी नजर हवी. आता म्हणे आम्ही त्याला पाणी मागितले ते पिण्यासाठी हाथकडी काढली.अरे पाणी पिण्यासाठी हाथकडी काढण्याची काय गरज ? हाथकडी दोन्ही मनगटाला असुन त्या दोन मनगटात थोडी जागा असते.त्यामुळे पाणी बाॅटल सहज हातात धरता येते. हे हत्याकांड मुंब्रा बायपास वर सीसीटीव्ही नसलेल्या ठिकाणीच होते व मनसुख हिरेन यालाही याच ठिकाणी वाजेने संपविले होते. व वाजे व संजय शिंदे यांचे गुरू एकच एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदिप शर्मा. यामुळेच विरोधकांची शंका रास्त वाटते. या एवढ्या चिमुकल्यांवर अत्त्याचार तीनदा केला तर तीन्ही वेळा रक्तस्राव झाला नाही का ? त्यांनी आरडाओरड केली नाही का? त्या रडत नव्हत्या का? मग क्लास टिचरना या बाबत काहीच कसे ठाऊक नाही? प्रचंड वेदनेमुळे रडताना शाळेच्या स्टाफला कळले नाही असं कसं होऊ शकते? की हे होऊनही शाळेने मुलीना वेदना क्षमक गोळ्या भरवून त्यांना शांत केले व घरी पाठविले? मला वाटते शाळेतील इतर कोणी सहभागी असावा वा नसावाही परंतु अक्षय होता. आणि हा प्रकार ठाऊक असुनही शाळेने लपविण्याचे काम केलेअसावे व त्यामुळेंच शाळेचे सीसीटीव्ही फुटेज गायब केले असावे. आणि यामुळेच ट्रस्टी सह शाळेचे चार लोक फरार आहेत. न्याय झालाच तर तो अर्धवट झाला असावा.
@Surekha-xg7csАй бұрын
Penguin ne tar boluch नाही disha che काय zale
@aniljadhav9517Ай бұрын
तपास यंत्रणा अडीच वर्षे भाजपाच्या हातात आहे.
@YogeshPurohit-rk3omАй бұрын
बुडाला आग लागली अंधभकताच्या
@AM-lm4rjАй бұрын
ताई पोलीसानी म्हणून आरोपीला जे काय करायचे ते केला, जनतेने स्वीकार केला आहे, तुम्ही कश्याला राजकारण करतात, जनतेला आनंद झाले आहे, तुम्ही पीडितीला न्याय मिळवण्यासाठी काय प्रयत्न केले ते सांगा,
@ParamjeetRajput-rl4jiАй бұрын
Khare aaropi kuthayat
@GaneshSable-d7sАй бұрын
आपटे laa घ्या ना ताब्यात का त्याला मोकाट सोडलाय
@AniketGorade-b3wАй бұрын
येड्या भोकाच्या यात राजकारणाचा विषय नाही कायद्याचा विषय आहे अक्षय शिंदे साठीच कायदा वेगळा का
@pvpatil-wk3flАй бұрын
Konala tari vachavinya sathi Akshay Shinde cha Encounter kela gela.