🚩🚩🚩 *अरे बावल्या सविधानातच 50% च्या आतमध्ये आरक्षण देण्याची तरतूद आहे.आम्हाला सविधानाच्या विरोधात आरक्षण मागायला लावतो का?पाटलांची मागणी अगदी रास्त आहे.*
@swaruprajput65867 сағат бұрын
77 वर्षे वयाचा माणूस मंत्रीपद मिळाला नाही म्हणून एवढा हळ हळत आहे शिक्षण पूर्ण होऊन 25 वर्षाच्या मुलाला ज्यावेळेस नोकरी मिळत नाही त्यावेळेस त्यांचं काय होत असेल
@YuvrajYadav-yy1cf9 сағат бұрын
जेवढे उपोषण होतील तेवढा कुणबी प्रमाणपत्रांचा आकडा वाढणार ... आरे एका बीड जिल्ह्यात 121851 कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले.....ते पण जरांगे पाटलांमुळे व शिंदे साहेब यांच्या प्रामाणिक पणामुळे 🚩🚩🚩
@adityajadhav83938 сағат бұрын
Haa mhanunch tr uposhan chalu pahije.marathwada sodun bakichya district madhe 20000 nondi asunhi 1 lakh certificate distribution zale nahi
@YuvrajYadav-yy1cf8 сағат бұрын
कुठला जिल्हा @@adityajadhav8393
@ankushraut20428 сағат бұрын
छगनरावजी भुजबळ साहेब गोपीचंद पडळकर साहेब तुम आगे बढो हम तुमहारे साथ है
@kailasjagtap52849 сағат бұрын
हाके तू मागितलं ना कॅबिनेट मंत्री पद म्हणून भुजबळ ला नाही दिलं
@HausajiDeshmukh9 сағат бұрын
देव पेक्षा कोण च मोठं नाही हे अमीत शहाच बरोबर सत्य आहे
@MoharBhosale7 сағат бұрын
पारुसं गोंडस बाळ.
@swarajgadekar86709 сағат бұрын
350 मते घेऊन चला सत्तेत
@manojparjane15819 сағат бұрын
तुला किती पैसे दिले रे पाटलांच्या विरोधात बोलायला
@DevBhole-e6f9 сағат бұрын
OBC कोणीही नाराज नाही आम्ही नाराज नाहीत हा मुद्दाम जातीवाद पसरवत आहे
@snismart1539 сағат бұрын
Hagya 😂
@nitinkokade62148 сағат бұрын
मेडीयाने याला महत्त्व देऊ नये
@GaneshHolkar-o8w6 сағат бұрын
जानिव पुर्ण अन्याय झाला
@AkashTikate-i4g9 сағат бұрын
जय भिम हाके साहेब
@KAILASTIDAKE-zi7wv8 сағат бұрын
महायुतीच यश फक्त हिंदुत्व पॅटर्न..... हिंदू जागा झाला.....OBC/MARATHA/DALIT/OPEN असे वेगळे नाही फक्त हिंदू.....
@jayantsabale018 сағат бұрын
तुला बहुतेक गृह मंत्री करायचे असेल त्यामुळे भुजबळाला डावळले असेल 😜
@VijayBorde-k6o9 сағат бұрын
Jai bhim sir🙏
@KAILASTIDAKE-zi7wv8 сағат бұрын
जरांगे पाटलांचे आंदोलन कधीच यशस्वी झाले आहे महाशय....शासकीय खर्चाने ५७ लक्ष प्लस नोंदी सापडल्यात आणि प्रमाणपत्र हि मिळालेत हि जरांगे पाटलांची कृपा आहेत.....
@dattatraygangane94634 сағат бұрын
हाकेला गृहमंत्री पद द्यायला पाहिजे म्हणजे कायदा सुव्यवस्था अबाधित राहील 😂😂😂😂😂😂
@cbr23069 сағат бұрын
हाके सारख्या पडून भुजबळ दूर राहावे...कारण वडा पाव सोबत राहणे...फार लाजिरवाणे...काही ही कोणाला ही बोलतोय आणि हे भुजबळ नाही आवडत..लोकांना याची जाणीव आहे...
@rajandeshmukh-e9l9 сағат бұрын
😆😂 हिम्मत आहे तर सोड न राष्ट्रवादी, ओबीसी ओबीसी करून काही होत नाही
@PanduHakke2 сағат бұрын
लक्ष्मण हाके भुजबळ साहेब पडळकर साहेबा तुम्ही कुठही चला तुमच्या पाठिशि खंबिर पणे ऊभे राहू ओन्ली ओ बी सी 💪💪💪💪💪🪓🪓🪓🪓🪓
@KishorKharat-x3t9 сағат бұрын
Madhav❤
@suniltamhane79745 сағат бұрын
हाके १००% बरोबर बोलले
@pavandalvi20179 сағат бұрын
हे एक बावळ आहे
@mahadeoborkar52249 сағат бұрын
प्रा.हाके साहेब आपण ऊभरतं ओबीसी नेतृत्व आहात.. आपण बुद्धिजीवी आहात...
@ArunGhate9 сағат бұрын
वडापाव गप रे
@Love4NatureEnterprisesСағат бұрын
बियर योद्धा 😂😂😂😂
@BabaruKadam9 сағат бұрын
गप रे
@narayanugale61259 сағат бұрын
Bavalt hake bolayach band kar
@gorakhkardel37729 сағат бұрын
मोदी यांनी पंतप्रधान करावे बस आता ?
@nitinpingle28038 сағат бұрын
♥️♥️♥️♥️♥️👍👍
@satishshinde18618 сағат бұрын
Tula kon kay ghanta denar naiii
@PanduHakke2 сағат бұрын
ओन्ली ओ बी सी 💪💪💪🪓🪓 समर्थक
@bhaiyarepate41079 сағат бұрын
गृहमंत्री 😂😂😂
@suryadhavale29857 сағат бұрын
या हाक्के मुळे च नाही भेटले, यांना महसूल मंत्री पाहिजे होते.
@KishorKharat-x3t9 сағат бұрын
❤
@sunilgadhave6546 сағат бұрын
लशीमन तुला आमदार व्हायचे का
@ShindeAniket-jh7xv9 сағат бұрын
Tala महसूल मंत्रिपद दिलं का😂
@sushilsolnke-c1r9 сағат бұрын
Dada bolte tum jaise hazar lavdo ko zate se kolte 😂😅
@sujaykakde82744 сағат бұрын
Tommy hakya😂
@sanjayjadhav29686 сағат бұрын
गोपीचंद पडळकर ला का मिळालं नाहीं विचार एकदा फडवणीस साहेबाना .
@somnathbhagat59019 сағат бұрын
साहेब म्हणून आम्ही OBC नी मत दिले आहे सर्व आमदारांना विचारू बघा नाशकात तर एक 1 जन सोडून इतर सर्व आमदारांना सुद्धा भुजबळ साहेब युती सोबत म्हणून लोकांनी निवडून दिले आहे
@baburaopawar1505 сағат бұрын
Aata Bewda aamhala sanganar ka ....😅
@eknathshelat75823 сағат бұрын
कुटून पैदा झालेत हे हके फिके
@rajendrapatilofficial52418 сағат бұрын
याला जास्त महत्व देऊ नका
@suryadhavale29857 сағат бұрын
लोकसभेला आपणाला किती लाखाचा लीड आहे ते पण सांगा
@sujaykakde82744 сағат бұрын
Dukrach pn thobad padlay😂
@sushantkhot23818 сағат бұрын
हाके साहेब....जय भीम ❤
@SP-og8nl9 сағат бұрын
Yana khara International leader kara professor aahet he . Sagale lok yana pathimba detil.
@VishwasTandel-pv1ge9 сағат бұрын
Laxman Hakesaheb 100% perfect.
@dattatraylokhande52567 сағат бұрын
कसली प्रमाणपत्र तुमचा 10%आरक्षण गेलं बसा घंटा वाजवत आणि जरांगे नाम जपत😮😮😮😮
@DKPATIL-vv1lk9 сағат бұрын
देसी पिणारा हके तू माझे ऐक हे सरकार तुझे असे ऐकणार नाही त्यामुळे तू निषेध म्हणून तू तुझ्या समर्थकासोबत पेटवून घे😂😂😂😂😂
@NavnathLondhe-h1h6 сағат бұрын
😂😂
@digambarkanwate9 сағат бұрын
Bhujabal sahebancha manus
@prashantshevale12937 сағат бұрын
😂😂😂
@tukarambharkad87319 сағат бұрын
😂
@shridharbobade72346 сағат бұрын
Br ,
@krishpatil26148 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@verna12348 сағат бұрын
अरे त्याला अक्कल आहे का... सारखंव पाहिजे होय.... मंत्रिपद पण आता जात बघून द्यायचे का.... महाविकास आघाडी वाटली काय 😂
@अनिललाभुडै5 сағат бұрын
क्ष
@Letstalk16029 сағат бұрын
Tuza aukat kiti tu bolto kiti😂
@supriyakeshavgiri59724 сағат бұрын
Tula ky karcha te kar kahi cha karu shekt nahi tu
@अनिललाभुडै5 сағат бұрын
लक्षिमन सके
@vilasmagar22968 сағат бұрын
याला मंत्री पद द्या रे कोणीतरी याने खूप कष्ट घेतले जरांगे पाटलावर बोलण्याचे
@ravindragodse15645 сағат бұрын
देऊन टाका याला गटार मंत्रीपद
@AwsmTany58229 сағат бұрын
आके तू जरा थांब छगन भुजबळ तो मिळून पक्ष काढ छगन भुजबळ अध्यक्ष करतो उपाध्यक्ष हो आणि मग आमदार खासदार निवडून आणा आणि मग एक जण पंतप्रधान व्हा आणि एक जण मुख्यमंत्री व्हा