No video

Special Report | मराठा आरक्षणावरून विधिमंडळात रणकंदन, सत्ताधा-यांचा गोंधळ मार्शल्स बोलावण्याची वेळ

  Рет қаралды 28,154

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Ай бұрын

#specialreport #marathareservation #vidhansabha #Zee24Taas
Special Report | मराठा आरक्षणावरून विधिमंडळात रणकंदन, सत्ताधा-यांचा गोंधळ मार्शल्स बोलावण्याची वेळ
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Пікірлер: 16
@rameshbharose1264
@rameshbharose1264 Ай бұрын
कोणत्याही समजावर अन्याय होऊ नये हा सर्व पक्ष्याला वाटते आणि सर्वांना असेही वाटते की मराठ्यांवर अन्याय झाला तरी चालेल पण इतरांवर अन्याय झाला नाही पाहिजे
@vijaydarande9564
@vijaydarande9564 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद❤❤❤❤
@parmeshwarsomwanshi8926
@parmeshwarsomwanshi8926 Ай бұрын
मूळ बोलवता धनी शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेसचे अलार्म गयाराम सर्व आमदार जिम्मेदार आहेत
@vijaynimase4415
@vijaynimase4415 Ай бұрын
महाराष्ट्रात पहिलेच वेळेत असे झाले की सत्ताधारी कोण आणि विरुद्ध कोण हे लोकांना समजून येईना
@raosahebdeshmukh5906
@raosahebdeshmukh5906 Ай бұрын
सत्ताधारी पक्षाकडे बहुमत असल्यामुळे त्यांनी निर्णय घ्यायचा आहे केंद्राला कळवायचे. विरोधी पक्षाचा काय संबंधच येत नाही.
@user-dy2ur8qy1o
@user-dy2ur8qy1o Ай бұрын
विरोधी आणि सत्ताधारी आमदार आमने सामने नाही काही नाही सर्व नाटक चालू आहे
@tsunil5484
@tsunil5484 Ай бұрын
एकच मिशन ओबीसी तुन मराठा आरक्षण
@vijaydarande9564
@vijaydarande9564 Ай бұрын
जरांगे पाटलांनी विधानसभेची चाचपणी करून 30 40 आमदार उभे करावे
@ramkisansahane4258
@ramkisansahane4258 Ай бұрын
सर्व एका माळेचेचं मणी
@user-id1bm2yz9g
@user-id1bm2yz9g Ай бұрын
❤❤❤
@raosahebdeshmukh5906
@raosahebdeshmukh5906 Ай бұрын
ऑक्टोबर महिन्यात निवडणुका झाल्यानंतर कोणी निवडून नाही आलं तर आता जसं बोंबलत आहे पुन्हा बोंबलू नका.
@ss-hp2yr
@ss-hp2yr Ай бұрын
मराठा समाजाला आता फक्त SC व ST मधून आरक्षण देणे बाकी...😅
@niranjandomal3399
@niranjandomal3399 Ай бұрын
बरोबर शेलार
@mahadevmane9333
@mahadevmane9333 Ай бұрын
आरक्षण जाहीर करण्याची धमक आहे का.छगन भूजबळ गोपीचंद पडळकर आहे की बाजूला 😊
@bhagwankale7812
@bhagwankale7812 Ай бұрын
sarve kela natak marata sati kartat
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 3,7 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 38 МЛН
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 157 МЛН
ISSEI & yellow girl 💛
00:33
ISSEI / いっせい
Рет қаралды 19 МЛН
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 3,7 МЛН