Special Report : Nitin Gadkari | BJP Maharashtra : Vidhansabha Electionसाठी गडकरींची घरवापसी?

  Рет қаралды 198,840

Lokshahi Marathi

Lokshahi Marathi

Күн бұрын

Special Report : Nitin Gadkari | BJP Maharashtra : Vidhansabha Electionसाठी गडकरींची घरवापसी?
#Specialreport #Nitingadkari #bjpmaharashtra #marathinews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on Lokshahi Marathi's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
👉🏻Subscribe to Lokshahi Marathi - / @lokshahimarathi
👉🏻 Website - www.lokshahi.com
👉🏻 KZbin - / lokshahinews​
👉🏻 Facebook - / lokshahimarathi
👉🏻 Instagram - / lokshahimarathi
👉🏻 Twitter - / lokshahimarathi
#Lokshahi is Marathi's newest news channel. Our reporting is fearless, unbiased, and responsible, and it is fiercely independent, unbiased, and responsible. The most reliable source for breaking news and information from all genres, including politics, entertainment, sports, foreign affairs, crime, and business. With a network of over 100 correspondents spread across Maharashtra and India, we have our finger on the pulse of every important event as it unfolds. Our young and devoted crew has access to the most cutting-edge newsgathering, live news, studio, and newsroom automation equipment.
Lokshahi News | headlines | maharashtra politics | Headlines | lokshahi top headlines | lokshahi top headlines today | top headline | टाॅप हेडलाईन्स | लोकशाही मराठी | lokshahi marathi | लोकशाही हेडलाईन्स | lokshahi marathi top headlines | top headlines today | top headlines today marathi | लोकशाही मराठी टॅाप हेडलाईन्स | Lokshahi Super Fast | Lokshahi Marathi Super Fast | Lokshahicha Mudda | Lokshahi Marathi Top 10 | Lokshahi Marathi 20-20 | लोकशाही मराठी सुपर फास्ट | लोकशाही मराठी लोकशाहीचा मुद्दा | लोकशाही मराठी 20-20 |Lokshahichamudda |लोकशाहीचामुद्दा | Marathi Bre news | Marathi News

Пікірлер: 341
@subhashgardi2045
@subhashgardi2045 15 күн бұрын
महाराष्ट्राला या माणसाची गरज आहे. यांचेकडे व्हिजन आहे . बाकी सर्व सत्तेसाठी राजकारण करतात .
@elitetalkin
@elitetalkin 13 күн бұрын
Are kahi vision nahi mothi mothi baate aahe fakt.
@milindsaner8269
@milindsaner8269 13 күн бұрын
मुंबई गोवा महामार्ग?
@dnyaneshpatil6240
@dnyaneshpatil6240 15 күн бұрын
गडकरी जर महाराष्ट्र मध्ये आले तर महाराष्ट्रात अतिशय चांगलं होईल ‌गडकरी साहेब आपल स्वागत आहे
@baburaokadam1767
@baburaokadam1767 15 күн бұрын
गडकरी भावी पंतप्रधान होते ....ती मोठी आडचन महाराष्ट्रात येनार तर
@Mahapolitics113
@Mahapolitics113 15 күн бұрын
😂 किस्सा मंत्र्यांनी तुम्हाला कोणते किस्से सांगितले...
@SuhasBeldar11
@SuhasBeldar11 15 күн бұрын
फणसवीस मुळे बीजेपी वर लोकांचा फार राग आहे.
@balaindian1061
@balaindian1061 15 күн бұрын
फडणवीस ना घेऊन जा केंद्रात कारण पुर्ण महाराष्ट्र नासवला नितीन गडकरी योग्य राज्यासाठी 👍👍
@sandeepgorde259
@sandeepgorde259 15 күн бұрын
आता उशीर झाला हा निर्णय अगोदरच हवा होता
@sajanshisode7751
@sajanshisode7751 15 күн бұрын
गडकरीसाहेबाना मोदी आणी शहांकडुन कायमचेच संपविण्याचा प्रयत्न ....आहे कारण गडकरी हे पंतप्रधान पदाचे मोठे दावेदार आहेत.....
@l4wibbggghjfmnmibfffnjjnvjnnnh
@l4wibbggghjfmnmibfffnjjnvjnnnh 15 күн бұрын
राजकारण पेक्षा देश आणि rss महत्त्वाचं हे मोदी आणि शाह यांना माहिती आहे
@deshbhakt577
@deshbhakt577 15 күн бұрын
Gadkari pudha nehtil Maharashtra la
@vijaydhamdhere7488
@vijaydhamdhere7488 10 күн бұрын
गडकरी प्रभारी करा विजय तुमचा भारतीय जनता पाटी चा विश्वास ठेवा मराठा हिंदू मतदार जागे वाह ❤
@madanpatil710
@madanpatil710 15 күн бұрын
गडकरींना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार जाहीर करा. आणि घरी बसुन मते घ्या.
@ShamGaikavad
@ShamGaikavad 15 күн бұрын
गडकरी साहेब तुम्ही महाराष्ट्र मध्ये या व सर्व महाराष्ट्रात पसरले आहे ते फक्त तुमचे सते बोलणं ऐकून जनता तुमच्या बरोबर आहे मुख्यमंत्री पदावर नियुक्ती झाली पाहिजे आमच्या बागलाण तालुक्यातील सर्व शेतकरी तुमच्या बरोबर आहेत
@abhijitnikalje8527
@abhijitnikalje8527 15 күн бұрын
त्यापेक्षा नितीन गडकरींना पंतप्रधान बनवा आणि मोदींना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवा 👍👍
@Annapurna-s4j
@Annapurna-s4j 11 күн бұрын
modi aani maharashtra cm he kay veglach 😂😂
@hhdghgfffgg
@hhdghgfffgg 9 күн бұрын
😂😂
@BajiraoKadam-ve3td
@BajiraoKadam-ve3td 15 күн бұрын
नका साहेब कोणी ही आलं तरी भारतीय जनता पक्षाचे सरकार येणार नाही
@surajraut2664
@surajraut2664 15 күн бұрын
मग कोण डांबरी डांबरी से आयेंगे क्या वाय बारामती होके 😂😂
@HiwarajNeware
@HiwarajNeware 15 күн бұрын
गडकरी भावी cm
@dilippande8677
@dilippande8677 15 күн бұрын
ह्या फडणवीस यांनी मागिल 03 वर्षात महाराष्ट्राचा ऐवढा धिंगाणा केला की जनता विसरु शकणार नाही म्हणून मला तर नाही वाटत की भाजप व मित्रपक्ष महाराष्ट्रात पुन्हा सत्तेवर येईल,,,
@PRJ5236
@PRJ5236 9 күн бұрын
​@@dilippande8677 ho na uddhav chya kalat kiti sukhi hoti janta Congress aaghadi chya kalat aagdi ram rajya chalu hote Ani chhatrapati shivaji maharaj chalvat hote tas sagla chalu hota sagle lok majha uddhav majha Raja anandi aanand chalu hota sagle milun misalun Rahat hote fadanvis ala Ani dhingana ghatla
@balasahebkamble111
@balasahebkamble111 15 күн бұрын
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा आणि नंतर गडकरी साहेबांना महाराष्ट्रात पाठवा कर्जमाफी जर नाही झाली तर नितीन गडकरींना गडावरच जावे लागेल
@dineshjadhav8204
@dineshjadhav8204 15 күн бұрын
कर्जमाफी केली तरी कोणी भाजप ला मत देणार नाही. चागल्या कामाची सवय नाही लोकांना.
@shrikulkarni79
@shrikulkarni79 13 күн бұрын
Asha savayi nahi lavli pahije....no karj mafi
@dilipsonpure8666
@dilipsonpure8666 15 күн бұрын
गडकरी साहेब वेळ निघून गेले आहे त्यामुळे काही फायदा होणार नाही ,,,,,,, तुम्ही आले तरी पराभव निश्चित आहे ,,,, गडकरी साहेब दिल्या घरी खुश रहा हीच आपणास सदिच्छा ❤
@damodarpatil1139
@damodarpatil1139 12 күн бұрын
गडकरी पंतप्रधान व्हावेत ही महाराष्ट्रातील जनतेला वाटते
@dilipborkar6005
@dilipborkar6005 15 күн бұрын
रस्ते विकास झाले पण रस्त्यावर खड्डे पडले
@dineshjadhav8204
@dineshjadhav8204 15 күн бұрын
हो ना रस्तेच नसते बांधले तर खड्डे पडले नसते
@DattaChandgude-sy6ij
@DattaChandgude-sy6ij 8 күн бұрын
गडकरी साहेब एक नंबर जय शिवराय जय शंभूराजे
@avswami3910
@avswami3910 15 күн бұрын
घसा दुखेल मॅडम किती मोठ्यानं बोलता
@shreepaddeshpande3373
@shreepaddeshpande3373 13 күн бұрын
😅
@vitthaljadhav4077
@vitthaljadhav4077 8 күн бұрын
बरोबर आहे
@user-jz4dv6kh9r
@user-jz4dv6kh9r 15 күн бұрын
टोल, जाचक वाहतूक कायदयास जनता वैतागून गेली आहे.
@NivasraoYadav
@NivasraoYadav 15 күн бұрын
Correct
@sachinkedar6158
@sachinkedar6158 10 күн бұрын
गडकरी साहेब एक नंबर आहेत ❤❤❤
@yashrajbhapkar
@yashrajbhapkar 15 күн бұрын
गुजराती जोडीकडून अजून एका महाराष्ट्राच्या माणसाला त्याची जागा दाखवून देण्याचा प्रयत्न 😢😢
@chandrakantghule286
@chandrakantghule286 11 күн бұрын
जो माणूस पंतप्रधान पदासाठी लायक आहे त्यांचा अडसर दुर करण्यासाठी हा खटाटोप आहे
@santoshibhoyte1015
@santoshibhoyte1015 13 күн бұрын
गडकरी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायलाच हवेत
@sanjaymali1272
@sanjaymali1272 15 күн бұрын
नोटा छापण्याचे खाते मिळाल्याने दिल्लीत राहून महाराष्ट्रावरील अन्याया विरूध्द एक शब्द बोलले नाही. उद्योग पळविले तरी बोलले नाहीत. स्वतःचा विकास करुन NHAI कर्ज बाजारी केला.
@gajanannikam6542
@gajanannikam6542 14 күн бұрын
Ciment company ahe gadkari chi
@kailaspatil9830
@kailaspatil9830 11 күн бұрын
योग्य आहे
@swapnilingle2196
@swapnilingle2196 15 күн бұрын
🔥उगाच खोट्या अफवा पसरवू नका TRP साठी 🔥नाहीतर तुमच्या माहितीचा स्रोत सांगा, लोकांना येड्यात काढू नका 🔥
@Savakar-c4g
@Savakar-c4g 13 күн бұрын
Hey lok supari gheun boltay
@ketanthakare7552
@ketanthakare7552 10 күн бұрын
पण साहेब तुम्ही भावी पंतप्रधान होता साहेब 🇮🇳🇮🇳
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 13 күн бұрын
गडकरी साहेबांना पंतप्रधान होण्याची संधी होती, स्पर्धेतून मोदी,शहा गडकरीना महाराष्ट्रात पाठवतील. केंद्रीय सत्ता स्पर्धेतून हटविण्याच हा प्रयत्न असेल.
@sachinkedar6158
@sachinkedar6158 10 күн бұрын
गडकरी साहेब महाराष्ट्रात आले तर लोक मतदान करणार
@mukeshnarule8777
@mukeshnarule8777 6 күн бұрын
मी मनापासुन नितिनजीचे स्वागत करेन
@ranjankheur9710
@ranjankheur9710 11 күн бұрын
अफवा पसरवू नका. गडकरी साहेब पंतप्रधान होणार 👍👍.
@radhakrushnabhamre3619
@radhakrushnabhamre3619 10 күн бұрын
आवाज सुंदर आहे फक्त थोडा pitch कमी केला तर आणखी मधुर होईल
@kalyanpatil973
@kalyanpatil973 12 күн бұрын
मा नितीन गडकरी साहेब केंद्रात बरे आहेत कारण गडकरी साहेब केंद्रातून महाराष्ट्र आले तर राष्ट्रीय महामार्गाचे रस्ते बनविणे बंद होतील
@sureshsupekar8924
@sureshsupekar8924 15 күн бұрын
नितीन गडकरी साहेब तुम्ही आल्यावर महाराष्ट्र सुधारणा असे आहे मी महाराष्ट्रात असेल तर धन्यवाद🙏🙏🙏💐💐💐 नितीन गडकरी साहेबांचा मराठा स्वागत आहे
@akhilahmadmdvazir970
@akhilahmadmdvazir970 13 күн бұрын
मराठी पंतप्रधान पाहिजे नको केंद्रात मोठी जबाबदारी द्यावे
@user-di4rx2rw6q
@user-di4rx2rw6q 15 күн бұрын
100 % खर कळल भाजप ला.आणी जो प्रयत्न फडनवीस च्या हाती रीमोंट कंट्रोल आहे तो प्रयंत भाजप च ग्रहण संपणार नाही..
@kailasbhoj4105
@kailasbhoj4105 13 күн бұрын
गडकरी महाराष्ट्रात स्वागत आहे
@DattaBorgaonkar
@DattaBorgaonkar 15 күн бұрын
गडकरी साहेबांच्या सहकार्याने उद्धव ठाकरे साहेबांना जवळ करण्याचा भाजपा चा प्रयत्न आहे..
@user-ke9he2vx3i
@user-ke9he2vx3i 14 күн бұрын
साहेबांनी महाराष्ट्र सांभाळावा 🙏🙏🙏
@babasahebgund413
@babasahebgund413 15 күн бұрын
भाजप हटाव महाराष्ट्र बचाव 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@tarachandmeshram2300
@tarachandmeshram2300 15 күн бұрын
तर काय गुंड प्रवृत्तीचे नेते पाहिजे काय
@Dominator123-n1y
@Dominator123-n1y 15 күн бұрын
Bjp geli mhanje bharat gela, hindu gele......chaapri😂😂😂
@rekhamohite9270
@rekhamohite9270 15 күн бұрын
Bjp gindabad congres hatao desh bachao
@sanjaydighe1615
@sanjaydighe1615 14 күн бұрын
काँग्रेस हटाव
@kishorpatni27
@kishorpatni27 13 күн бұрын
भावी पंतप्रधान म्हणून जो माणूस सक्षम आहे त्या महाराष्ट्रातील भुमिपुत्राला पंतप्रधान म्हणून दोन वर्षे संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन मोठे करण दिली पाहिजे
@subhashsalunke8044
@subhashsalunke8044 13 күн бұрын
मुख्यमंत्री म्हणून गडकरी साहेबांचे नाव घोषित करा
@pandhri4886
@pandhri4886 15 күн бұрын
मुश्किल आहे...
@pravinghadage6394
@pravinghadage6394 13 күн бұрын
बघा आता आधी म्हणायचे नितीन गडकरी पंतरप्रधान झाले पाहिजे आता म्हणतात त्यांचे रोडचे काम पूर्ण करावे काय आदित्यजी पोरकट पणा
@aakashjagtap8313
@aakashjagtap8313 13 күн бұрын
देवेंद्र फडणवीस ने जे कार्य महाराष्ट्र राज्यात केले आहे सध्या ह्या येणाऱ्या विधानसभेला तर कोणी तारू शकत नाही
@RahulKachhava-m1t
@RahulKachhava-m1t 13 күн бұрын
गडकरी साहेबांना मुख्यमंत्री चा चेहरा म्हणून पुढे करा
@GaneshShitole-qg6ql
@GaneshShitole-qg6ql 15 күн бұрын
गडकरी साहेब तुम्ही महाराष्ट्र राज्य मध्ये या
@rohidassurshe1587
@rohidassurshe1587 15 күн бұрын
आदित्य जी नितीन गडकरी वर टीका करायला आपण एवढे मोठे झाले का तुमचे 'पपा असो का विरोधक गडकरी वर कधी टीका करत नही
@amolsonone5948
@amolsonone5948 13 күн бұрын
गडकरी महाराष्ट्र मुख्यमंत्री होत असतील तर पक्ष बाजूला ठेऊन मागे उभे राहू
@nageshgangurde6865
@nageshgangurde6865 Күн бұрын
Nitin sar best ahet❤
@MahendraPatle-hr7bj
@MahendraPatle-hr7bj 14 күн бұрын
गडकरी साहेबांनी मोर्चा सांभाळा
@yogeshjagtap7090
@yogeshjagtap7090 9 күн бұрын
देवेंद्र फडणवीस साहेबांना पाकिस्तानचे पंतप्रधान करण्यात यावे अशी सर्व जनतेची इच्छा आहे
@user-gy5nn3vt7c
@user-gy5nn3vt7c 14 күн бұрын
कोणताही नेता आला तरी जर भ्रष्टाचार स्वतःला थांबावता येत नाही तरी ते नेते ही त्या भ्रष्टाचारत सामील आहेत हे स्पष्ट आहे
@vaishalipangavhane4777
@vaishalipangavhane4777 15 күн бұрын
नितिनजी महाराष्ट्र आले तरच युतीचा सत्ता येईल . जुने कार्यकर्ते सक्रिय होतील . आताची कोणतही योजना युतीला सत्तेच्या जवळ घेऊन जाईल पण सत्ता नाही .
@mukeshpande9472
@mukeshpande9472 2 күн бұрын
ट्रांसपोर्ट सेक्टर सगळ संपोवलं आता महाराष्ट्राची वाट लावा 😂 गडकरी
@sanjaywaghmare6660
@sanjaywaghmare6660 14 күн бұрын
भाजपा ने अब देर कर दी...समझ में आ गया की उध्दव बालासाहेब ठाकरे के साथ तोड फोड कर के गलती की..जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
@VaibhavRankhamb-w9x
@VaibhavRankhamb-w9x 14 күн бұрын
वाशीम जिल्ह्यासाठी फार चांगले झाले
@gurunathjadhav4678
@gurunathjadhav4678 14 күн бұрын
आमच्या शेतीला जाणारे शिव पांदन रस्ते अतिक्रमित झाल्याने रस्ते नाहिसे झालेत रस्ता नसल्याने शेतीला कसे जावे हाच प्रश्न मी एक शेतकरी म्हणून भेडसावत आहे. आजु-बाजूला झाडी झुडपे व पेरणी केलेली सोयाबीन यामध्ये सापाची भित्री वाटत आहे तरी वेळीच शेतीला जाणारे रस्ते अतिक्रमित झालेले उठवून रस्ता तयार करुन देण्यात यावा. हि विनंती
@shambharaje8797
@shambharaje8797 15 күн бұрын
गडकरी साहेब ना पंतप्रधान होतीलच
@shubhamsurkutlawar4171
@shubhamsurkutlawar4171 13 күн бұрын
भावी मुख्यमंत्री
@kingkhan-ef6ux
@kingkhan-ef6ux 12 күн бұрын
भावी पंतप्रधान 👑
@vamanmotibane457
@vamanmotibane457 15 күн бұрын
कोणाला कुणाचा राग येत नाही. सगळे राजकारणी लोक एकाच माळेचे मणी आहात.
@shivteke588
@shivteke588 15 күн бұрын
Good work 👍
@tanajirankhamb1049
@tanajirankhamb1049 10 күн бұрын
नितीन गडकरी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. असले आदित्य बिदित्य चैनल वर घेत जाऊ नका विनंती आहे पत्रकार साहेब
@mihirandgrisha8312
@mihirandgrisha8312 14 күн бұрын
राज़्यात नवचेतना निर्माण होईल
@satishrekhi
@satishrekhi 9 күн бұрын
जरांग्या गडकरी चे कसे ऐकणार, गोरगरीब मराठा लेकरांना आरक्षन मिळवून देण्यासाठी गडकरी यांच्या जवळ कोणता तोडगा आहे गडकरी काका पवार यांच्या शी जुळून घेणार अजितदादा चे काय हेच महत्वाचे प्रश्न आहे त 😅
@musicaljourney5179
@musicaljourney5179 13 күн бұрын
गडकरी साहेब आले तर नक्की फायदा होणार
@AmolPatil-zs2wv
@AmolPatil-zs2wv 13 күн бұрын
खरं आहे
@kishornaik623
@kishornaik623 15 күн бұрын
गडकरी, फडणवीस हे एकच आहेत. महाराष्ट्राचे मतदार यांचे नाटक चांगले ओळखतात. जय महाराष्ट्र.
@dineshjadhav8204
@dineshjadhav8204 15 күн бұрын
हो आता हळूहळू वाटचाल केल्या पेशा सरळ mim लाच मत दिले पाहिजे.तसाही हा रस्ता तिकडेच जातो
@Sikandar-817
@Sikandar-817 15 күн бұрын
गडकरी साहेब ❤❤
@rajukhargade5447
@rajukhargade5447 9 күн бұрын
पक्ष बदलून महाराष्ट्रात या
@drramdasmorale7696
@drramdasmorale7696 15 күн бұрын
The best person......needs Maharashtra this time
@ahemad1203
@ahemad1203 15 күн бұрын
Well educated person ❤
@VaibhavRankhamb-w9x
@VaibhavRankhamb-w9x 14 күн бұрын
वाशीम जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी
@mihirandgrisha8312
@mihirandgrisha8312 14 күн бұрын
360° degree Gam changer❤
@KantaGojre
@KantaGojre 15 күн бұрын
अगदी बरोबर
@हिंदुस्तानबचाओ
@हिंदुस्तानबचाओ 13 күн бұрын
नितीन गडकरी ला महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्री करा ज्यांना महाराष्ट्राची वाट लावली असा देवेंद्र फडणवीस त्याला दिल्ली पाठवा रावसाहेब दानवे ला स्पर्धेत अध्यक्ष बावनकुळे ला नागपूरला विधानसभेच्या आमदार विहिरीला मग आम्हाला महाराष्ट्र मध्ये अटल बिहारी वाजपेयी विचाराची सबका साथ सबका विकास मंकी जिजा सारी सही होईल
@sharadhaul134
@sharadhaul134 15 күн бұрын
घान कोणी करणार आणि साफ कोणी करायचे गडकरी आदरणिय आहेत, त्यांनी महाराष्ट्रात येऊ नये, कारण दोन्ही जाईल
@dhanrajbiradar854
@dhanrajbiradar854 15 күн бұрын
गडकरी आले तर चं भाजपा 4,2 जागा मिळतील
@rekhamohite9270
@rekhamohite9270 15 күн бұрын
Gap re makada Tula kay karayche ahe 2 4 yayla tu kon tarvnara janta travel tu mhanje janta nahi yenar tar mhautich MVA barstachari nakoch no never mhauti gindabad 🎉🎉🎉👍
@user-cg6wn8ib1h
@user-cg6wn8ib1h 15 күн бұрын
साहेब तुम्ही परत या महाराष्ट्रात राजकारण गलीच्छ झाल विश्वासार्यता गेली राजकारण्याची
@rajvardhanpatil3579
@rajvardhanpatil3579 15 күн бұрын
कोण पण आना सहानभूती च राजकारण आता चालणार नहीं 😡😡
@shashikantjalgaonkar9654
@shashikantjalgaonkar9654 15 күн бұрын
महाराष्ट्र कडून एकमेव दिल्ली मध्ये नेता. कदाचित दिल्ली मध्ये कोणालातरी त्यांची अडचण होतं असेल. त्यांनी महाराष्ट्र राजकारणात येऊच नये. दिल्ली मधील परखड व वजनदार महाराष्ट्राचे नेतृत्व.
@GajananSudhakrraoSuryawanshi
@GajananSudhakrraoSuryawanshi 15 күн бұрын
गडकरींना महाराष्ट्र राज्यात पाठवणे म्हणजे पंख छाटणे
@user-pi3kk5vq3c
@user-pi3kk5vq3c 15 күн бұрын
गडकरी साहेब म्हणजे कोणत्याही परिस्थितीत अनुकुल माणूस
@pankajdental670
@pankajdental670 15 күн бұрын
Gadkari jee new cm😊
@rajendraghorpade388
@rajendraghorpade388 15 күн бұрын
महाराष्ट्रात आला कि फसला
@vishaljagtap2938
@vishaljagtap2938 14 күн бұрын
Good
@amitmane2744
@amitmane2744 15 күн бұрын
फसनवीस यांना बाजूला करा.... BJp ला चांगले दिवस येतील.....
@SanjayNirbhavane-ls1st
@SanjayNirbhavane-ls1st 11 күн бұрын
आता गडकरी येवो कि मोदी महाराष्ट्र राज्य भाजपा मुक्त होणार च
@ejazjazi62
@ejazjazi62 13 күн бұрын
Nitin ajebat yeu nako aata Khup usher zala aahe
@balkrishnadode7901
@balkrishnadode7901 14 күн бұрын
फडणवीसांची व शाहंची चाल महाराष्ट्रात अपयश आले तर गडकरी साहेब आपोआपच बाहेर जातील . आणि यश मिळाले तर ते पक्षा चे. या राजकारणाला गडकरी साहेब कसे उत्तर देतील? थोडक्यात दिल्लीश्वरांना माहित झाले महाराष्ट्रात ना नरेंद्र, ना देवेंद्र
@Sagaranand..
@Sagaranand.. 15 күн бұрын
गडकरी च राजकारण सपवणार आहेत रंगा बिला 🙏🙏🙏
@lsjadhav1322
@lsjadhav1322 15 күн бұрын
आदुबाळा, गडकरींच्या वर बोलायला, तुमच्या कारकिर्दीत फक्त विरोध आणि विरोध च करत बसलात, कंटेनर कुठले.
@sahilDJAlok
@sahilDJAlok 13 күн бұрын
100% भाजपच येणार 🚩🚩🚩🚩🚩हिंदुराष्ट्र
@hemantupadhye8159
@hemantupadhye8159 13 күн бұрын
भाजपने फडणवीसला केद्रांत मंत्री करून गडकरीना मुख्यमंत्री करा
@mohansonawane1001
@mohansonawane1001 14 күн бұрын
कोणीही आना महाराष्ट्र मधील लोक ....जनता BJP ला माफी नाही ...यांनी mh खूप अस्वस्थ करून ठेवला आहे.... वाटोळे पण केलय
@indrajitpaikrao4792
@indrajitpaikrao4792 13 күн бұрын
काहीच फायदा नाही येऊन लोक BJP लां कंटाळले जय भीम जय शिवराय जय शेवाळल
@yogeshuttarde3470
@yogeshuttarde3470 11 күн бұрын
ऐकमेव cm 5 वर्षे पूर्ण केलेला मंत्री आहे फडणवीस
@DattaPakhare-h5q
@DattaPakhare-h5q 10 күн бұрын
पंकजा मुंडे आणि gadkari saheb
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 6 МЛН
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 89 МЛН
Angry Sigma Dog 🤣🤣 Aayush #momson #memes #funny #comedy
00:16
ASquare Crew
Рет қаралды 50 МЛН
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 6 МЛН