बीजेपी मध्ये लाड कमी करतात. साहेब डबल गेम खेळतात. बीजेपी मध्ये नाही चालणार नौटंकी.
@somnathgharge93869 сағат бұрын
डुसकी सोडतोय एकही ओबीसी आमदार सोबत नाही मंत्री मंडळात १७ ओबीसी नेते आहेत
@xyz123abcdef9 сағат бұрын
@@somnathgharge9386 आम्हाला 19 पाहिजेत भुजबळ साहेब आणि पडळकर साहेब
@क्षत्रिययदुवंशी96K9 сағат бұрын
दिवा विझण्या आधी असचं फडफडतो त्यामुळे तुमचं राजकीय करिअर संपणार आहे म्हणून तडफड सुरू आहे😊
@xyz123abcdef9 сағат бұрын
@@क्षत्रिययदुवंशी96K ओबीसी नेता नाराज झाला म्हणून मुख्यमंत्री उत्तर देत आहेत. ओबीसी फॅक्टर
@क्षत्रिययदुवंशी96K9 сағат бұрын
@xyz123abcdef मग फडणवीस आधीच दादा ला बोलायचे होते,काही नाही कोणी नाराज नाही सगळे आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे १७ ओबीसी मंत्री आहेत एक नाही झालं तर काही फरक पडत नाही😅
@xyz123abcdef9 сағат бұрын
@@क्षत्रिययदुवंशी96K आम्हाला 19 पाहिजेत सरकार आम्ही आणलय. पडळकर साहेब आणि भुजबळ साहेब
@क्षत्रिययदुवंशी96K9 сағат бұрын
@@xyz123abcdef बरं तुम्ही ओबीसींच्या मतावरच सरकार बनलं आहे ना कसला जोक मारलाय भावा😅
@xyz123abcdef8 сағат бұрын
@क्षत्रिययदुवंशी96K भावा MMD च्या जीवावर नोमानी सगळे गोळा करून बसला होतात की. सुपडा साफ करणार होतात. 40 वरून 78 झाले ओबीसी आमदार त्यात आणखी विदर्भातले कुणबी नाहीत पकडले नाहीत
@rkpatil72489 сағат бұрын
भुजबलांचे प्रत्येक वेळी झालेले बंड हे मंत्री होण्यासाठीच केलेले आहे....
@janardangurule69287 сағат бұрын
महाराष्ट्रात एवढा भ्रष्टाचार कोणीच केला नाही
@santoshtad22239 сағат бұрын
OBC मध्ये फक्त भुजबळ नाही बाकीचे बरेच आहेत याचा विचार भुजबळ साहेबांनी करावा व त्याना साथ द्यावी फक्त आपल्यालाच मंत्री पद हवे म्हणून काहीही भाष्य करू नये बाकीच्यांना पण काम करण्याची संधी आपण हुन देणे आवश्यक आहे. आपले वय झाले याचा पण आपण विचार करावा
@nikhilsable98039 сағат бұрын
ओबीसी नेते श्रद्धेय ॲड प्रकाश आंबेडकर साहेब 💪🏻✊🏻🔥
@xyz123abcdef9 сағат бұрын
10 हत्तींचे बळ भुजबळ
@badshah11249 сағат бұрын
😂😂
@PrashantKhairnar-study10 сағат бұрын
OBC KING BHUJBAL SAHEB 👑🚩💪🏻💪🏻
@SunilKale-rt1fr9 сағат бұрын
भूजबळ साहेब मास लीडर आहे
@ansarshaikh67959 сағат бұрын
हे संगल मंत्री पदा साठी कधी कार्य करते साठि काय केले
@avinashnaik54519 сағат бұрын
छगन तू खरच छगन आहे रे 😂
@S-kn1pn9 сағат бұрын
गंडेल माळगंड ❤
@avinashnaik54519 сағат бұрын
छगन आरक्षण असून पण नापास झाला 😂
@satishsawant54099 сағат бұрын
RIP 😢😢
@Jitya_.6 сағат бұрын
गेम मेकर 🎖 गेम चेंजर 🏆 💪लढवया OBC King 🚩👑 नाशिक म्हणजे भुजबळ भुजबळ म्हणजे नाशिक एवढे बस आहे 🚩🚩🚩🚩🚩
@venodjeughael30779 сағат бұрын
केळ घ्या केळ
@amarhajare73028 сағат бұрын
साहेब तुमच्यासारखे कोणीच नाही ,दैवत
@Vitthalmuley-pz6nh9 сағат бұрын
भुजबळ साहेब जिंदाबाद
@pandurangdhumal89548 сағат бұрын
अरे आक्रमकपणा फक्त स्वार्थीपणा भुजबलांचा शेवटचं बंड असेल
@sashivratna79939 сағат бұрын
जय भुजबळ
@rjeditor3899 сағат бұрын
Armstrong bhujbal
@manojsapkal26279 сағат бұрын
जसं नाथा भाऊ च झाले तसं होणार
@krishnaramkar30199 сағат бұрын
त्याच्या मुळे मोठे होतात,फायदा करून घेतात आणी वेळ आल्यावर बाजूला करतात बंड नाही तर मग काय करायला पाहिजे. जातीने हालका आहे म्हणून अपमान अहवेलना.
@vitthalsaraskar76469 сағат бұрын
❤🎉OBC King Bhujbal Saheb
@VijayGitte-f8o9 сағат бұрын
Jay obc
@Jitya_.6 сағат бұрын
कांदे ला तडीपार केल होत त्यांच् बोलू नका
@OmBansode-b5b9 сағат бұрын
🎉🎉
@santoshbhagade46309 сағат бұрын
उभा आयुष्य बंडातच गेला
@pradippatil39509 сағат бұрын
छगन 😅
@harshalmali38709 сағат бұрын
LBC king bhujabal saheb❤ pagel kudli
@Bharat_Shelke_988 сағат бұрын
Ata kas vatat gar gar vatat
@rjeditor3899 сағат бұрын
Bhujbal sampner nahi
@kapilpawar92209 сағат бұрын
Bhujbal sahebana fakt mantri pad havet obc sathi kahi naste ani yala band nahi swarthipana mantat
@bhushanjadhav91839 сағат бұрын
💛💯🔥
@electriclearner30939 сағат бұрын
Jay Bhujbal Saheb Jay OBC. Band selfish sathi nahi kela .oBC sathi kela every Time