Special Report | Sonali Prajakt Tanpure | Vishal Agarwal च्या अल्पवयीन मुलाचा आणखी एक कारनामा समोर

  Рет қаралды 240,537

News18 Lokmat

News18 Lokmat

Ай бұрын

आपल्या अलिशान कार खाली दोघांना चिरडणाऱ्या विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. शाळेत असताना त्यानं इतर विद्यार्थ्यांना त्रास दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीं सोनाली तनपूरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करीत या प्रकरणला वाचा फोडलीय.
#puneporscheaccident #puneaccident #porscheaccident #vishalagarwal #kalyaninagar #pune #punenews #marathinews #news18lokmat
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Пікірлер: 235
@anilshinde3190
@anilshinde3190 Ай бұрын
काही असो, दोषी ची अर्धी प्रॉपर्टी मृत व्यक्तींना मदत म्हणून देण्यात यावी
@npatil3687
@npatil3687 Ай бұрын
अगदी बरोबर
@kupatepavi1755
@kupatepavi1755 Ай бұрын
त्यात पोलिस, politician yanche कमिशन नसावे !
@lsakpathan5666
@lsakpathan5666 Ай бұрын
You are right
@rujutap4001
@rujutap4001 28 күн бұрын
75% dyavi
@Aishwarya7979
@Aishwarya7979 Ай бұрын
एकतर त्याला अल्पवयीन म्हणणं बंद करावं.... तो बेवडा मुलगा त्याला प्यायची अक्कल आहे तो कसला अल्पवयीन उगाच त्याला पाठीशी घालण्याची काम चालू आहेत पण जनता काय आहे ना हे त्यांना दाखवून देऊ आम्ही
@user-cv4ke2yy1r
@user-cv4ke2yy1r Ай бұрын
Sanvidhan pramane to NABALIG ahe.
@sushantgulve5184
@sushantgulve5184 Ай бұрын
Sutun jail toh hi ek sad realty aahs thodey divas Chale he prkaran
@Praveen.Jadhav-MusicStarPJ
@Praveen.Jadhav-MusicStarPJ Ай бұрын
तनपुरे फॅमिली खूप संस्कारी आणि धार्मिक आहे, मी राहुरीत असताना जवळून पाहिले आहे, त्यांच्याकडे पैशे असले तरी ते मुलांना योग्य दिशेला नेण्यासाठी strugale करू देतात, त्याच्या शेजारी राहायला काही दिवस होतो तेंव्हा घेतलेला अनुभव 🙏🙏
@user-qo6hn3xq6d
@user-qo6hn3xq6d 26 күн бұрын
तन पुरे परिवार ने कार्रवाई क्यू नाही की ? शायद इन दोनो की जान बचती !
@Praveen.Jadhav-MusicStarPJ
@Praveen.Jadhav-MusicStarPJ 26 күн бұрын
@@user-qo6hn3xq6d वो भी एक पोलिटिकल फॅमिली है, उन्होने कहा कि कंप्लेंट कि मगर कोई असर नहीं था तो स्कूल चेंज कर ली, मॅटर बडा कर के बच्चे को मुशकील मे नहीं डालना चाहते होंगे
@swarajyapremi264
@swarajyapremi264 Ай бұрын
सोनाली तनपूरेंनी आपल्या मुलाचे वय घोषीत करावे म्हणजे त्या अल्पवयीन मुलाचे वय कळेल
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb Ай бұрын
Tyanchya mulach vay 20 ahe
@kalpanapund6175
@kalpanapund6175 Ай бұрын
Rahuri la Rahaych na swatachi school rahurit
@rujutap4001
@rujutap4001 28 күн бұрын
​@@-user-9jpkthshdyekb oh mhanje tyache vay pan 20 asnar.. Tya school ne birth certificate publish karave.. Jar teachers change astil tar help kartil. Nahitar halli kahi schools pan third class zali aahet.
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 28 күн бұрын
@@rujutap4001 Aadhar card pahile tari suddha kalel
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 28 күн бұрын
@@rujutap4001 Aadhar card pahile tari kalel.
@ajitbhandare7487
@ajitbhandare7487 Ай бұрын
परप्रांतीय येऊन महाराष्ट्र मदे आपल्या मुलांची मानसिक आणि शैक्षणिक खच्चीकरण करत आहेत
@amp5969
@amp5969 Ай бұрын
काय करणार यांचं बाप सागर बंगल्यावर बसलेलं आहे
@suryavanshi1436
@suryavanshi1436 Ай бұрын
मराठी माणसात धमक आहे कां?
@nileshkadam3452
@nileshkadam3452 28 күн бұрын
​@@suryavanshi1436 का तुझा आई वर उडायचे काय लवड्या धमक काय धमक झटू
@dattatraytemak9056
@dattatraytemak9056 28 күн бұрын
राईट
@dattatraytemak9056
@dattatraytemak9056 28 күн бұрын
भाजप सरकार जबाबदार आहे याला
@kalyanningadale3522
@kalyanningadale3522 Ай бұрын
तो अल्पवयीन नाही त्याच वय जाहीर करा त्याला शिक्षा होवू नये म्हणून अस सांगितलं जातं
@user-pp2rt5jb9i
@user-pp2rt5jb9i Ай бұрын
agadi barobr
@user-fi7ed2yu6d
@user-fi7ed2yu6d Ай бұрын
आमदाराच्या मुलाला त्रास.म्हणजे अग्रवाल ची पोहोच कोठपर्यंत आहे
@user-qo6hn3xq6d
@user-qo6hn3xq6d 26 күн бұрын
Baramati paryant.
@vishnupatil2779
@vishnupatil2779 Ай бұрын
या बिल्डरची प्राॅपर्टी जप्त करुन मृतांच्या नातेवाईकांना देण्यात यावी म्हणजे त्यांना थोडाफार हातभार लागेल !
@milinds26
@milinds26 Ай бұрын
मराठी मराठी करणारे नेते आता कुठे आहेत ? बाहेरचे येऊन ठासून जातात याचे हे उदाहरण
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 Ай бұрын
आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांची ही अवस्था... मग सामान्यांची काय कथा?
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 Ай бұрын
आरोपी ची सम्पत्ती मृत झालेल्या कुटुंबातील व्यतीला द्या सर्व
@arvindsurwase1787
@arvindsurwase1787 Ай бұрын
हा मुलगा शाळेतूनच असा आहे वाटतं
@deena7503
@deena7503 Ай бұрын
काहीही असो,पण आमदारांनी या प्रकरणी करोडो रुपये मिळवले 😂😂😂
@sk-cu2zs
@sk-cu2zs Ай бұрын
कसे
@user-hm1gd9wd6s
@user-hm1gd9wd6s Ай бұрын
आता मूवी काढा.. हिट अँड रन कल्याणी नगर आता तेच बाकी राहायल आहे जे येतंय ते पोळी भाजतंय जे मेले ते राहिले बाजूला
@Healthyme9
@Healthyme9 Ай бұрын
मृतांच्या नातेवाईकांना 5-5कोटी दिले पाहिजे.. अग्रवाल ने
@dattakadam7392
@dattakadam7392 Ай бұрын
Ny jevdi aasel tevdi kara mg samjal
@vinaysabnis1478
@vinaysabnis1478 Ай бұрын
अग्रवालचे राष्ट्रवादीच्या आमदाराबरोबर अत्यंत मधुर संबंध आहेत. पोलीस स्टेशन मध्ये राष्ट्रवादीचांच आमदार गेला होता. तनपुरे बाईंनी हा प्रश्न राष्ट्रवादीमध्ये कां मांडला नाही ?
@Tejankush-oq2gr
@Tejankush-oq2gr Ай бұрын
अजित पवार गटाचा आमदार आहे तो प्राजक्ता तनपुरे शरद पवार गटात आहेत
@vinaysabnis1478
@vinaysabnis1478 Ай бұрын
तनपुरे बाईंनी उल्लेख केलेली घटना दोन वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा दोन गट नव्हते. ह्याउलट अग्रवाल चा वकील प्रशांत पाटील हा कोणाचा पित्तु आहे हे चेक करा.
@Shetkari124
@Shetkari124 Ай бұрын
Pn tula mirchy ka zoblya
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb Ай бұрын
​@@vinaysabnis1478pan sarkar bjp ch ahe na
@vinaysabnis1478
@vinaysabnis1478 Ай бұрын
@@-user-9jpkthshdyekb पण तनपुरे मॅडमनी सरकारकडे तक्रार केलीच नाही. केली असती तर आजची वेळ आली नसती. पण मग राष्ट्रवादीने तनपुरे मॅडमला त्रास दिला असता. त्यांना अग्रवाल , टिंगरे , प्रशांत पाटील हे जास्त प्रिय आहेत.
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 Ай бұрын
17 वर्ष 8 महिने हा कसा अल्पवयीन होऊ शकतो
@varshakorgaonkar3478
@varshakorgaonkar3478 Ай бұрын
18 वर्ष म्हणजे मेजर दाखविले तर कायद्यात अडकेल म्हणुन तो नंबर दाखवायचा नाही. 😂😂😂😂😂😂 17 वर्ष 11 महिने म्हणजे पण minor... 18 वर्षे पूर्ण नाहीत... शिक्षा होऊ शकत नाही 😂😂😂😂😂
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 25 күн бұрын
​​@@varshakorgaonkar3478 मॅडम, निर्भया प्रकरणानंतर या कायद्यामध्ये बदल झालेला आहे. आणि 16 वर्षे वरील गुन्हेगारांना एडल्ट म्हणून खटला चालवता येतो. कायदा माहीत नाही असे भासवून गुन्हेगाराला वाचवायला जाऊ नका. बरं दिसत नाही ते.
@varshakorgaonkar3478
@varshakorgaonkar3478 25 күн бұрын
@@ajitnadgouda6079 mi kay lihilay te nit vacha sir.. mala hava aslela arth asa hota ki te lok muddam tyache vay kami dakhvit aahet.. jenekarun tyana minor aslelyachi excuse gheta yeyil. Kahi video madhe to 12th chi sucess party celebrate karayla gela hota ase mhately. 1) Kiti varsha generally 12 hote ? 10th 16 aani 12th 18.. (other things being equal).. 2) fir lodge kartana tyache docs magitle nastil ka? Pan card aadhar card.. basic docs jenekarun tyache vay reveal jhale aste.. pan asa kontach paul uchalale gele nahi karan apradhi vayane lahan ahe ase interpret karayche hote aani shakya titki kami shiksha deta yeyil.. aata paryant je hot aaley tyachyavarun he majhe mat hote.. Mi uprodhane mhanaley.. tumchya mahitisathi sangtey.. aani tasach tyala vachvnyacha prayatn sarvtopari chalalay distoy na?
@cp6947
@cp6947 Ай бұрын
Can we ever hold Judiciary accountable ??
@nileshsalvi3545
@nileshsalvi3545 Ай бұрын
आई बापाचे संस्कार अजून काय?
@vaibhavmahadik4495
@vaibhavmahadik4495 Ай бұрын
बरोबर्
@rameshrane5034
@rameshrane5034 Ай бұрын
आता काय बोलून फायदा तेव्हाच द्यायचा ठोकून होते आता दोन निष्पाप जीव तरी वाचले असते....
@chemistrylegends7899
@chemistrylegends7899 Ай бұрын
Graduation झाला म्हणजे 18 completed आहे. सर्व बावळट आहेत अल्पवयीन म्हणायला
@sunilk8155
@sunilk8155 25 күн бұрын
Tai , aapan yogya veli mudda mandla, Dhanyavad.
@user-er9hg5uj7z
@user-er9hg5uj7z 25 күн бұрын
राहुरीत किती सुंदर शाळा आहे आपल्या मुलाला तिथेच शिकवा काय करतो किती शिकतो लोकांना दिसेल😂
@rameshkulkarni7260
@rameshkulkarni7260 Ай бұрын
शाळेत जाणे सर्वांना जरुरी नाही अनेक लोक असे श्रीमंत आहेत की शाळेत जाण्याची गरजच नाही
@bodakhejagdish1616
@bodakhejagdish1616 27 күн бұрын
आमदारांचे मुलांची अशी गत असेल तर सर्वसामान्यांच्या मुलांनी कोणाकडे बघायचे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आपला नक्कीच
@user-vs4ih6qw1g
@user-vs4ih6qw1g Ай бұрын
अग्रवाल कुंटुबा ना मराठी माणूस च सपोर्ट करतो हे च मराठी कुटुबाने अग्रवाल बरोबर केले असते तर केवढा बखेडा झाला असता
@sudhakarsakhare9340
@sudhakarsakhare9340 26 күн бұрын
Right madam
@rushiraut3760
@rushiraut3760 Ай бұрын
Hi family jithe sapaden tithe chopaaa..... Marathi public..... Jay Maharashtra
@seemabiswas8563
@seemabiswas8563 Ай бұрын
Which School?
@rahulvaidya4774
@rahulvaidya4774 Ай бұрын
आपल्या मुलाना नुसते संस्कार देउ नका तर सक्षम बनवा
@kunalghule-qb3zl
@kunalghule-qb3zl Ай бұрын
बारावी झाला त्याची जन्म तारीख निश्चित करण्यात आली पाहिजे
@rimarubji9198
@rimarubji9198 Ай бұрын
हे जर राजकारणी कुटुंबासोबत घडलं असेल तर सर्व सामान्यांचे काय हाल
@pankajmahajan3761
@pankajmahajan3761 Ай бұрын
Asli ghan kontya school madhe tayar hote te pan kaludet Jantela ....
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb Ай бұрын
School madhe nahi hot gharatlya Sankar baghun hotat
@chandrakantmali2446
@chandrakantmali2446 26 күн бұрын
या राज्यात आमदार मुलाला त्रास होतो,त्यांना आता जाग येते सामान्य माणसाची काय अवस्था
@ashokkalkhair445
@ashokkalkhair445 Ай бұрын
त्या शाळेचं नाव काय
@pratapw9986
@pratapw9986 Ай бұрын
He Baherun aalele sharma verma ani agarwal yanchi dadagiri divsandivas vadat challi ahe.
@user-cv4ke2yy1r
@user-cv4ke2yy1r Ай бұрын
Apale lokach tyana madat karatat ani apalyala dadagiri karatat.
@11SAGARSHINDE
@11SAGARSHINDE Ай бұрын
Raj thakre athvale mala...😊
@sachinwaghmode2490
@sachinwaghmode2490 Ай бұрын
असल्या माकडांवर कारवाई झाली पाहिजे
@janardhanshinde8594
@janardhanshinde8594 28 күн бұрын
वा..हेच का ते शिक्षणाचं माहेरघर पुणे??? स्व.सावीत्रीबाई फुले व महात्मा फुले यांचा आत्मा खरच रडत असेल.. पुण्यात शिफ्ट होणाऱ्या परीवारांनी शांतपणे विचार करून निर्णय घ्यावा
@aashishmisal
@aashishmisal Ай бұрын
जनतेच्या हातात दयारे
@rushikeshambekar6589
@rushikeshambekar6589 Ай бұрын
राजू पेंटर कुठे आहे😅
@user-nt2kv9fk2f
@user-nt2kv9fk2f 24 күн бұрын
Speak about theeir cruption
@jivandesai1161
@jivandesai1161 Ай бұрын
दोन जीव गेले हे खरोखर फार वाईट झाले पण हे दोघे एव्हडया रात्री का फिरत होते हे पण आहे
@MatoshrreHorse
@MatoshrreHorse Ай бұрын
he pan pab madi gele hote
@muralidharjadhav6424
@muralidharjadhav6424 Ай бұрын
😂😂😂😂😂
@muralidharjadhav6424
@muralidharjadhav6424 Ай бұрын
ते गोमूत्र प्यायला गेले होते
@umeshnerkar7100
@umeshnerkar7100 Ай бұрын
News vale आरोपीचे nav ka ghet nahi as ka
@RohanGaikwad-qe2gb
@RohanGaikwad-qe2gb 26 күн бұрын
Good sister' nyay dya
@SureshThakur-oc8hb
@SureshThakur-oc8hb 25 күн бұрын
महाराष्ट्रातील सर्व प्रश्न संपलेले आहेत. एकाच विषयाची सर्व चॅनेल व लोकशाही चा तिसरा डोळा यांना चिंता वाटतय. बाकी सर्व प्रश्न संपले आहेत. पुढील आठवड्यात लोकसभा रिझट छान कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र
@rajaramsalunke2259
@rajaramsalunke2259 Ай бұрын
काही कॉलेजमध्ये खुप वाईट घटना घडतात पालकानी लक्ष दिले तर ठिक नाहीतर हुशार मुल बाद होतात ते घरीही लगेच सांगत नाही
@fakruddinshaikh5444
@fakruddinshaikh5444 Ай бұрын
Bai itke divas ka gup hote ko Achi Vaat pahate hote
@kunbi_1096k
@kunbi_1096k 28 күн бұрын
आरोपी ला कठोर शिक्षा करावी
@rahulrangoonkar85
@rahulrangoonkar85 Ай бұрын
Kayde badli kara mahitar mansanna kayde hatat ghyave lagtil nyay milavanysathi kayde hatat ghyave lagtil
@vikaschithade2202
@vikaschithade2202 Ай бұрын
दारु पेयला नसेल म्हणुन गुन्हा कमी होत नाही .तर जाणीवपूर्वक केल म्हणुन शिक्षा वाढवा त्या साठी कायद्यात भदल करा
@shabbirkazi7351
@shabbirkazi7351 26 күн бұрын
आता या विषयावर सिनेमा येणार. माफीचा साक्षीदार नंतर ..Hit at Kalyani Nagar..😂
@sangrammhaske1154
@sangrammhaske1154 Ай бұрын
फुंदे सर योग्य बोलतात
@ashwinjadhav3869
@ashwinjadhav3869 Ай бұрын
Hakla salyana Maharashtra madhun
@pravinbagade2003
@pravinbagade2003 28 күн бұрын
जनतेच्या म्हण्याप्रमाने शिक्षा व्हावी
@kamalkendre5260
@kamalkendre5260 Ай бұрын
मुळात हा मुलगा बाराचा 😂
@sureshparsewar3167
@sureshparsewar3167 27 күн бұрын
Kadha saglach hoaun jau dya
@mangeshshelke1355
@mangeshshelke1355 29 күн бұрын
मोठ्या शहरांमध्ये रात्री उशिरापर्यंत चालू असणारे पब बार पहीले बंद‌‌ करा ... म्हणजे कोणी दारू पिऊन गाडी चालवणार नाही आणी कोणी रात्री उशिरा पर्यंत बाहेर फिरणार नाही
@sagarborkar3884
@sagarborkar3884 Ай бұрын
News 18 lokmat hi batmi jast chalwa karan baki cutumb wachel
@kailasbhoj4105
@kailasbhoj4105 27 күн бұрын
अल्पवयीन कसला शेणखत खात नव्हता निमी इस्टेट पुण्यातील कुटुंबीयांना द्यावी
@smitakamath5956
@smitakamath5956 26 күн бұрын
Amdar nahi vachile tar samanya mansache kay
@dr.bhimraobandgar2069
@dr.bhimraobandgar2069 27 күн бұрын
अल्पवयीनचे चाळे प्रौढापेक्षा खतरनाक दिसतात.
@user-cv4ke2yy1r
@user-cv4ke2yy1r Ай бұрын
Ata tari Constitution madhe laws madhe ammend ment karavi.
@vasantkangale9943
@vasantkangale9943 26 күн бұрын
मंत्र्यांच्या मुलांचं असे तर सामान्य माणसाच कसं
@rujutap4001
@rujutap4001 28 күн бұрын
Tya mulachya school madhe jaun birth certificate ghya.. Jahir kara.. Hispital madhe jaun record tapasa.. Help jara mrutanchya atmyala.
@user-mz7sc2nh2s
@user-mz7sc2nh2s 25 күн бұрын
साहेबांना सांगुन तेव्हाच तुडवला असता तर आज २ जण वाचले असते,तुमची हि स्थिती तर.....
@ashokchavan1659
@ashokchavan1659 Ай бұрын
Maharastrat jya jya school madhe asha prakarachi mule asatil tyanche sarvekshan karanyat yave Ani asha mulana eka vegalya sudhar gruhamadhe samupadeshan karanyat yave .hi mule sudharali tar thik nahitar samajasathi dhokadayak mhanun jahir karavit.
@Bhalshankar8130
@Bhalshankar8130 28 күн бұрын
खरंच का ही मंडळी सरळ मार्गाने पैसे कमावतात... आणि कोट्यधीश होतात....ह्याचा एकदा सोक्षमोक्ष लावायला हवा! असो तर, दुसरा मुद्दा असा की,जर तनपुरेसाहेबांची अशी अवस्था होत असेल तर मग गरीबांना किती छळत असतील अशी बड्या बापाची मुले...जय महाराष्ट्र जय मराठी माणूस!(?)
@rajeshdahake239
@rajeshdahake239 26 күн бұрын
ह्या मध्ये जे राजकीय पुढारी गुतले आहे त्यांना जाणते पुढे चौकात सोडा आम्ही त्यांना सजा देऊ.
@sudhakarsakhare9340
@sudhakarsakhare9340 26 күн бұрын
आता त्या मुलाच्या बापाची अर्धी प्रॉपर्टी मृत मुलांच्या आई बाप ना द्या.हीच शिक्षा द्यायला पाहिजे
@vidhyadharkadam5862
@vidhyadharkadam5862 26 күн бұрын
ही लोक सामान्य माणसाला कस्पटासमान लेखतात. हेच जगणं काही वर्षांपूर्वी बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजातील लोकांना भोगावे लागले होते. अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी सुज्ञ भारतीय नागरिकांनी पुढे सरसावले पाहिजे.
@drmayookhdave
@drmayookhdave Ай бұрын
One more deed of lute .
@pratikkhairnar3760
@pratikkhairnar3760 Ай бұрын
Maji mantri cha mulala pn koni traas det asnar ka
@shankaraklod
@shankaraklod Ай бұрын
रिपोर्टर हे मराठवाडा मधून आले वाटत
@ArunGhoderav
@ArunGhoderav Ай бұрын
नीच /ed/सरकार
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 Ай бұрын
अग्रवाल म्हणजे राजस्थानातील लमानी जात व शर्मा म्हणजे राजस्थानी ब्राह्मण
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 Ай бұрын
आणि त्यांचा वकील पाटील...
@chandrakantsangle7728
@chandrakantsangle7728 Ай бұрын
अग्रवाल साठी रात्री ३ वाजता पोलीस स्टेशन गाठून बाजू घेणारे आमदार हे काय राजस्थानी,गुजराथी नाही,F I R दाखल करणारे तपास करणे ,हे कोण आहे .सर्व महाराष्ट्रीयन
@Ashwini194
@Ashwini194 Ай бұрын
लमानी म्हंजे कोणती cast aste
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 Ай бұрын
@@Ashwini194 नॅशनल शेड्युल ट्राय
@sagar3865
@sagar3865 Ай бұрын
सगळे जण एकमेकावर आरोप करत आहेत आणि जज साहेब एकदम आरामात खेळ बघतोस 😡
@maheshgore3959
@maheshgore3959 Ай бұрын
ते निबंध ची वाट बघत आहे
@M85190
@M85190 28 күн бұрын
नेमकं नशा कोणी केली हेच कळत नाही
@amardeepkamble9602
@amardeepkamble9602 26 күн бұрын
बडे लोग, मोठे लोक बोलणं बंद करा पैसेवाले बोला, मोठा फक्त देव आहे बडे मोठे नाही है भ्रष्टाचारी लोक पैशेवाले, पापाचा घडा भरोच,नियती सोडत नाही पण संधी देते.
@sudhirdalvi6478
@sudhirdalvi6478 26 күн бұрын
आता बोलून काय उपयोग. आपण आमदार पत्नी असून काही करू शकला नाही याची खंत वाटते.
@odoedj
@odoedj Ай бұрын
Youth of Maharastra is getting spoiled due the events happening every weekend , pubs bars and alcohol so youth
@shankarsalunke2265
@shankarsalunke2265 27 күн бұрын
सगळेच नेते गप्प का
@prashantkumavat-hx5tc
@prashantkumavat-hx5tc 26 күн бұрын
दारू प्यायला अक्कल आणि कायद्या पुढे अल्पवयीन, कोण आहे का हा कायदा बदलवणारा....
@ujvalapatil6183
@ujvalapatil6183 25 күн бұрын
Badya bapachi mhanu naka bhikarya bapachi por ahet ti😊
@vasantkangale9943
@vasantkangale9943 26 күн бұрын
कार नामे हळूहळू बाहेर येतील
@Statistician0407
@Statistician0407 27 күн бұрын
Tevha principal la nahi sangitale
@gajanandhande4499
@gajanandhande4499 Ай бұрын
MAHARAT ...14. VARSHA CHYA MULI PREGNET HOTAT
@HIND251
@HIND251 Ай бұрын
अल्पवयीन चे वय 12 वर्षे करा.
@reshmababar9056
@reshmababar9056 Ай бұрын
Family ch crimina minded ahe yana kadak shiksha jhai pahije
@VijayPatil-vm9re
@VijayPatil-vm9re 27 күн бұрын
महाराष्ट्रात अशी लोक बाहेरून येऊन पैशाच्या जोरावर मस्ती करतात त्याना प्रशासनाची साथ मिळते.
@user-mr6ms7se8c
@user-mr6ms7se8c 29 күн бұрын
Tanpureba he sagtana laj watli pahije
@sharadchandra7937
@sharadchandra7937 26 күн бұрын
Porsche बदनाम हुई darling tere लिये.
@machindralasane810
@machindralasane810 29 күн бұрын
त्यावेळेस त्याला शूट करायचा ना ही वेळ आली नसती आता कुटुंबावर माजलेल्या चा लगीन लगेच माजी राहिला पाहिजे
@lavanyasukhi3252
@lavanyasukhi3252 26 күн бұрын
पागल, कायदा हातात घ्यायला तुम्ही कोण टिकोजीराव? 😂
@nageshkadam740
@nageshkadam740 Ай бұрын
हेयाची वय 22 वर्षे आहे मन तनपुरे मॅडम सांगतात
@fakruddinshaikh5444
@fakruddinshaikh5444 Ай бұрын
Hi ghatne ha.nishedh konti hi Sanatani sanghtan ka karna?
@VinayakSathe-sc4yc
@VinayakSathe-sc4yc Ай бұрын
Perpratiy majle
@ganeshmahamuni3303
@ganeshmahamuni3303 26 күн бұрын
Marathi lokana hi trass hotoy hyancha
@Fsla836
@Fsla836 Ай бұрын
Pub mashe 20 varsha kahlil lokana mulagi aso mulaga aso daru bandi keli pahije
@shahk9519
@shahk9519 27 күн бұрын
Paisa cha maj ahe , purna sampti japt kara ani bhikh magay la lava.
@Bhartha-1857
@Bhartha-1857 26 күн бұрын
पुण्यात पब मध्ये कोण कोण राजकीय नेते भागीदार आहेत हे ही मराठी मीडिया समोर आणेल का??
@dhammawaghmare7027
@dhammawaghmare7027 Ай бұрын
Vihan Aagrawal yala shiksha zali pahij .
Sigma Girl Past #funny #sigma #viral
00:20
CRAZY GREAPA
Рет қаралды 15 МЛН
Climbing to 18M Subscribers 🎉
00:32
Matt Larose
Рет қаралды 34 МЛН
🔴 CM Eknath Shinde LIVE
7tv Marathi
Рет қаралды 959
Sigma Girl Past #funny #sigma #viral
00:20
CRAZY GREAPA
Рет қаралды 15 МЛН