Special report या मुलीला आठवतायत मागील जन्मातील सर्व गोष्टी; 4 वर्षांच्या मुलीचा पुनर्जन्म?

  Рет қаралды 1,918,915

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : bit.ly/3A10GMe
झी २४ तासच्या अपडेट बातम्या पाहण्यासाठी लॉग इन करा www.24taas.com
Social Media Links :
- Like Page- / zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us- / zee24taasnews
- Follo Us- / zee24taas
-------------------------------------------------------------
Website : zeenews.india....
Download Zee24Taas App - onelink.to/xuur2f
-------------------------------------------------------------
Playlists :
Headlines Today | हेडलाईन्स - bit.ly/3nBVF7Q
Special Report | स्पेशल रिपोर्ट - bit.ly/3IcxfK0
Marathi Leaders । मराठी लीडर्स - bit.ly/3tyISH7
Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट - bit.ly/3A9JSCF
24 Taas SuperFast | 24 तास सुपरफास्ट - bit.ly/3FETKp2
Zatpat Fast News | झटपट फास्ट बातम्या - bit.ly/3Ictqo4
5 Minitat 25 Batmya । 5 मिनिटांत 25 बातम्या - bit.ly/3nDwdyG
गावोगावी २४ तास | Gavogavi 24 taas - bit.ly/3FFcwNp
---------------------------------------------------------------------------------------
#zee24taaslive #zee24taas #MarathiNews

Пікірлер: 624
@youarehalfwaythere7239
@youarehalfwaythere7239 2 жыл бұрын
माझा पण पुनर्जन्म झालाय आणि मागच्या जन्मी मी मीडियावाल्यांना धू धू धुतला होता.... मला आठवतंय😎
@maheshmayekar9766
@maheshmayekar9766 2 жыл бұрын
HaHAhahaha
@rupalisable6481
@rupalisable6481 2 жыл бұрын
So fanee
@OnlyMB-9909
@OnlyMB-9909 2 жыл бұрын
😂😂😂😂😂🤣🤣🤣तरी मिडिया ला लाज वाटणार नाही जेव्हा कुणी बातम्या पहाणार नाही आणी यांच्या dutya जातील तेव्हा समजेल यांना
@rajkokulwar9020
@rajkokulwar9020 2 жыл бұрын
😁🤣😁🤣
@rajkokulwar9020
@rajkokulwar9020 2 жыл бұрын
राजस्थान जिल्हा बोलतेय ही कमी मेंदू ची बाई नीट एका बाई राजस्थान जिल्हा नाही राज्य आहे
@sanjaysagvekar6468
@sanjaysagvekar6468 2 жыл бұрын
गुरुत्वाकर्षनाचा शोध लागण्या अगोदर अतिशहाणे लोक न्युटनला मूर्ख समजत होते,
@PrathameshPhadke97
@PrathameshPhadke97 2 жыл бұрын
वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालच पाहिजे का? आपण सिद्ध करू शकत नाही याचा अर्थ असा नाही की ती गोष्ट अस्तित्वातच नाही
@vinodmoon4896
@vinodmoon4896 2 жыл бұрын
👌👍🙏
@nikgaikwad2926
@nikgaikwad2926 2 жыл бұрын
हो बरोबर आहे
@ArchiesBhanushali
@ArchiesBhanushali 2 жыл бұрын
Right
@krishnaraj4190
@krishnaraj4190 2 жыл бұрын
Right 😎😎😎
@neetajiwatode7941
@neetajiwatode7941 2 жыл бұрын
Right
@Chhayascooktime
@Chhayascooktime 2 жыл бұрын
सर्व पुनर्जन्म केसेस राजस्थान चे असतात ,😁
@meghaarun5546
@meghaarun5546 2 жыл бұрын
Exactly 😂
@mohanyenpure8016
@mohanyenpure8016 2 жыл бұрын
Ho tyana dukan takaychi savay aste
@Third.eye1234
@Third.eye1234 2 жыл бұрын
Devmanus 2 mdhe rajstsn dakvalay
@atharvapatil2
@atharvapatil2 2 жыл бұрын
Andsrdha jast ahe tikde karch
@ramakantkamble8703
@ramakantkamble8703 2 жыл бұрын
@@mohanyenpure8016 त्यामुळे या जन्मी उधार ठेवले नाय पाहिजे 😄
@surendrabhosale7280
@surendrabhosale7280 2 жыл бұрын
पुनर्जन्म असू शकतो. विज्ञान तिथपर्यंत पोहोचला नाही. जगात खूप गुपित गोष्टी दडल्या आहेत ते मानवाला समजणे अशक्य आहे.
@sudeeplamsoge9960
@sudeeplamsoge9960 2 жыл бұрын
bhava ajun pan bornvita pito ka
@surendrabhosale7280
@surendrabhosale7280 2 жыл бұрын
तू पाळण्यात आहेस अजून तुला नाही समजणार
@Satyayug32
@Satyayug32 25 күн бұрын
​@@surendrabhosale7280... बरोबर.....l😂
@avb34
@avb34 2 жыл бұрын
माला तर २ दिवस आधीच काही आठवत नाही 🙄
@sunilnarayan3819
@sunilnarayan3819 2 жыл бұрын
Kaal ratri kiti pyayla
@vaibhavraj7488
@vaibhavraj7488 2 жыл бұрын
@@sunilnarayan3819 😂😂😂
@pawartechnicalstudio
@pawartechnicalstudio 2 жыл бұрын
😆
@ajitkanase96
@ajitkanase96 2 жыл бұрын
टमका मारल्यावर कस आटवल
@aniketsawant3112
@aniketsawant3112 2 жыл бұрын
😜😃😃😃 एकदम बरोबर बोललास
@trendwithrohitt4596
@trendwithrohitt4596 2 жыл бұрын
Ata Zee 24 taas vale news sodun movie production suru kara mhanje Zala🙌😂
@aishalale9890
@aishalale9890 2 жыл бұрын
News nasli ki assch hote😂😂😂😂
@vinaypatil4788
@vinaypatil4788 2 жыл бұрын
Tuya maychi fodi
@yogeshtelgote1106
@yogeshtelgote1106 2 жыл бұрын
Hindu Ani budhist dharmat ya gosti Cha dava ahe ani hi Kai pahile ghatana nahi khup ahet
@SIDDESH_SONTAKKE
@SIDDESH_SONTAKKE 2 жыл бұрын
🤣☝🏼
@sb.marathi.creation2140
@sb.marathi.creation2140 2 жыл бұрын
😂🤣
@rupalimajlekar3716
@rupalimajlekar3716 2 жыл бұрын
पुनर्जन्म असतो.....त्या आठवणी साधारण पाच- सहा वर्षांपर्यंतच रहातात....असाच पुनर्जन्म उत्तरप्रदेशमधे पण झाला होता...गांधीजीही आश्चर्यचकित झाले होते..विज्ञानापलिकडे बर्‍याच गोष्टी आहेत. फालतू लोकांना ते समजू शकत नाहीत.
@anitashirodkar9798
@anitashirodkar9798 2 жыл бұрын
@Yash Hengne Shantidevi reincarnation case search kara
@sanjaysagvekar6468
@sanjaysagvekar6468 2 жыл бұрын
ग्रेव्हीटीचा शोध लागन्याआधी अतिशहाणे लोक न्युटनला मूर्ख समजत होते,
@akankshagaikwad7675
@akankshagaikwad7675 2 жыл бұрын
Gp re yedya
@recordonegyan2501
@recordonegyan2501 2 жыл бұрын
Brobr mhntl tumhi 👌🏻👍🏻
@travellinglover5
@travellinglover5 2 жыл бұрын
मी फक्त कॉमेंट वाचाय साठी आलेलो आहे व्हिडिओ पेक्षा कॉमेंट वाचून भारी वाटले
@ShubhamABorgaonkar
@ShubhamABorgaonkar 2 жыл бұрын
जिथे विज्ञान पूर्णपणे खतम होते तिथे अध्यात्म सुरु होते। पुनर्जन्म विज्ञान च्या बस ची गोष्ट नाही आहे। गीता वेद उपनिषद यापेक्षाही विज्ञान मोठ आहे का? According to holy Geeta there is पुनर्जन्म।
@भारतीयनागरिक-ठ8र
@भारतीयनागरिक-ठ8र 2 жыл бұрын
हो मुसलमान पण असेच म्हणतात की त्यांचा अल्ला आणि कुराण सर्वश्रेष्ठ आहे.. तोच कित्ता आपण गिरवत आहे... चालू द्या..
@ShubhamABorgaonkar
@ShubhamABorgaonkar 2 жыл бұрын
@@भारतीयनागरिक-ठ8रचालू द्या म्हणजे चालूच देणार आहे .. हे आताचे वैज्ञानिक काय सांगतात , आमच्या धर्मानी आमच्या लिखित शास्त्रांनी कितीतरी वर्षा आधीच सर्व शोध लावून ठेवलेले आहेत। आणि हे सांगतात पुनर्जन्म नाही । इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म पुनर्जन्म मानत नाहीत। हिंदू मानतो कारण हिंदू शास्त्रांचा पूर्ण भर चेतनेवर (conciousness)होता , फक्त शरीरावर नव्हता । अध्यात्मिक आधार घेऊन comment केलेली आहे मी। विज्ञान शरीरा पुरत मर्यादित आहे बाकी खरी mystery विज्ञान संपल्यावर सुरू होते त्याच नाव आध्यात्म आहे । असंच जगद्गुरू म्हणते का भगवान श्री कृष्णा यांना। हिंदू University आहे बाकी धर्म primary schools आहेत। KZbin वर फक्त Hindu नावं आहे , हिन्दू काय आहे कसा आहे हे माहित नाही । तुम्हीच वरून चालू द्या असं म्हणता।
@krishnaraj4190
@krishnaraj4190 2 жыл бұрын
@@ShubhamABorgaonkar भावा माझी आई म्हणते मी त्याचा बाबा सारखा दिसतो आणि वागतो पण...आणि आजोबा मित्रांनी पण मला सांगितले मी त्याचा दिसतो असे म्हणतात.ते म्हणतात. माझा पुनर्जन्म आहे.कारण माझे आजोबा १९९२ गेले.तेव्हा फोन वेगरे नव्हते.पण त्यांची आखरी इच्छा होती की माझ्या आईला भेटायचे.न पूर्ण होतात मरण पावले. माझी त्याची लाडकी लेक होती.म्हणून मी आता भगवत गीता आणली आहे.त्याचे रोज वाचन करतो.🤗🤗🤗🤗🚩आई तुळजाभवानी कृपा असो🚩 मला नाही वाटत पुनर्जन्म खोटा आहे.🙏🙏🙏🙏
@patil-v1h
@patil-v1h 2 жыл бұрын
@@भारतीयनागरिक-ठ8र चालुच देणार.... *गर्व से कहो हम हिंदु है।* तु तर हिंदु न मंग धर्माच्या पवित्र ग्रंथावर विश्वास नाही का? दुसरे बोंबलुन सांगतात आमचा धर्म, ग्रंथ महान . तुमच्या सारखे आपल्याच धर्माला विरोध करतात. लाज नाही वाटत.. लाज जिवाला *जिथ विज्ञान संपत तिथ दैव,देश अन धर्म चालु होतो* तोही हिंदुच ------ बजरंग दल & RSS --------
@sagarghadage9196
@sagarghadage9196 2 жыл бұрын
🤣पुनर्जन्माच उगम स्थान राजस्थान 🤣😂😅
@amey1680
@amey1680 2 жыл бұрын
😂😂😂
@sakshiwakade7152
@sakshiwakade7152 2 жыл бұрын
😂😂
@kadambarisardar142
@kadambarisardar142 2 жыл бұрын
😂😂
@sukhanandankhandare4513
@sukhanandankhandare4513 2 жыл бұрын
विश्वास ठेवायला पाहिजे खोटं बोलुन काय मिळणार बीच्यार्यना लोकतर मजाकच उडवतात गरीबांची
@TradingHeights
@TradingHeights 2 жыл бұрын
Ashya ghatna adhi pn zalya ahet...ani ek police case tar ashi hoti ki polisani pn many kel ki tya vyakticha punarjanm zala ahe.
@sagarfulari5678
@sagarfulari5678 2 жыл бұрын
अंद श्रद्धा निर्मूलन जारा शांत बसा. अति करू नका,सगळी कडे नाक खुपसू नका. Science ला सर्व माहिती नाही. Science is ever evoloving . ती लहान मुलगी खोटं का बोलेल.
@RB-cj9rr
@RB-cj9rr 2 жыл бұрын
Estate sathi
@krishnaraj4190
@krishnaraj4190 2 жыл бұрын
@@RB-cj9rr तिचे घर पाहून वाटत नाही की करोडपती आहे.😂😂😂😂
@ekdattagore6488
@ekdattagore6488 2 жыл бұрын
अंधश्रध्दा समीती ने दाखवून द्यावे ही 4 वर्षा ची मुलगी खोटे बोलते नुसते आम्ही खरे आहोत
@ganrajshinde5174
@ganrajshinde5174 2 жыл бұрын
मागच्या जन्मी मी धीरूभाई अंबानी होतो मला सगळे लक्षात येला लागले आहे 😂😂😂
@sangeetalawhale2921
@sangeetalawhale2921 2 жыл бұрын
😂😂
@aartikanpuriya6932
@aartikanpuriya6932 2 жыл бұрын
😃😃
@navnathvakte8088
@navnathvakte8088 2 жыл бұрын
आणि मागच्या जन्मी मी तुला काही हजार कोटींच कर्ज दिलं होत , ते तू फेडल नव्हत आता वेळ आली आहे परत कर 😂😂😂😂
@pinkik8942
@pinkik8942 2 жыл бұрын
😅😅
@ganrajshinde5174
@ganrajshinde5174 2 жыл бұрын
@@navnathvakte8088 थांब मुकेश अंबानी ला सांगतो 😂
@vinodzanjad678
@vinodzanjad678 2 жыл бұрын
ती भाजून कशी मेली याची चौकशी करून आरोपीना जैल मध्ये टाका तरच ही पुनरजन्माची बातमी खरी वाटेल. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@stunningfacts4672
@stunningfacts4672 2 жыл бұрын
Right
@vaibhavraj7488
@vaibhavraj7488 2 жыл бұрын
बर बर ..
@archanasathe4987
@archanasathe4987 2 жыл бұрын
बरोबर आहे चौकशी करा ती बाई भाजली न्यज वाल्यांनो अर्धवट माहाती देता त्या बाई चा आत्मा लागला असेल तीला खऱ्याच खोट आणी खोट्याच खर दाखवतात हे न्यज वाले😡😡😡
@shardapatil246
@shardapatil246 Ай бұрын
जिथे विज्ञान संपते तिथून अध्यात्म सुरू होते
@aniketbaraskar5983
@aniketbaraskar5983 2 жыл бұрын
विज्ञान पुनर्जन्म मानत नाही. पण शास्त्रात खूप सविस्तर सांगितले आहे पुनर्जन्मावर
@TradingHeights
@TradingHeights 2 жыл бұрын
Ya jagat asha kahi goshti ahet ki je vidnyan pn nahi prove karu shakat..aplyala vidnyanachya baher pn jaun baghyla hav
@FanOfMahi
@FanOfMahi 2 жыл бұрын
@Home tips and vlog channel I also believe coz it is written in Bhagwat Geeta
@monoj3299
@monoj3299 2 жыл бұрын
Ian Stevenson ने प्रूव्ह केलाय 40 वर्षे संशोधन ने पुनर्जन्म असतोच!!!
@BKFacts2021
@BKFacts2021 2 жыл бұрын
विस्वास ठेवायला हरकत नाही, आपल्याला कधी वाटलं होता का? पुढारी संडास खातील म्हणून,झालं ना खरं,
@physicsbook3125
@physicsbook3125 2 жыл бұрын
😂😂😂
@vish4prtm1
@vish4prtm1 2 жыл бұрын
😂😂😂
@pandurangshelke3076
@pandurangshelke3076 2 жыл бұрын
झकास रामटोला,
@at.562
@at.562 2 жыл бұрын
😂😂😂
@anilmatkar9687
@anilmatkar9687 2 жыл бұрын
😅😅😅
@seemakulkarni7721
@seemakulkarni7721 2 жыл бұрын
हे विज्ञान आहे काय,कुणी निर्माण केलय,माणसं अशी सर्वशक्तिमान कुणामुळे कधीपासून झाली,या अंधश्रध्दा निर्मूलन वाल्यांना नागडं करून चौकात फटके लगावले पाहिजेत तेही हजार मारून एक मोजत.किती निर्लज्जतेने थोबाड वर करून बोलत आहेत,अनीस असं नी अनीस तसं,अरे कोण विचारतोय तुमच्या अनीसला.लाज वाटते का पुनर्जन्म आहे म्हणून कबूल करायला.
@vinodmoon4896
@vinodmoon4896 2 жыл бұрын
🌹🥀👍🙏
@anilsomvanshi6083
@anilsomvanshi6083 2 жыл бұрын
खरं बोललात
@मीअपंगविनायकताठेपाटील
@मीअपंगविनायकताठेपाटील Жыл бұрын
पुनर्जन्म मिळणे शक्य नाही पण कर्म चांगले असतील त्याचे तर नक्कीच पुनर्जन्म झालाच असेल..😊राम कृष्ण हरी..😊
@chhayatayade8112
@chhayatayade8112 2 жыл бұрын
तुम्हि दोघे मरून बघा , सत्य आहे निसर्ग देवाने घडवलाय तुमच्या दोघांच्या बापा ने नाहि
@anilborkar6651
@anilborkar6651 2 жыл бұрын
Student चे प्रश्न नका दाखवु हे फालतू गोष्टी दाखवा
@damankatre6127
@damankatre6127 Ай бұрын
अंधश्रद्धा निर्मूलन, 3:13 हीच सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे 😂😂😂
@pawankumar-nq7gv
@pawankumar-nq7gv 2 жыл бұрын
Hope..sushant singh rajput reborn hoil
@ramshe321
@ramshe321 2 жыл бұрын
विज्ञान हे ईश्वर शक्ती पुढे कुचकामी आहे. विज्ञान म्हणजे सर्व नाही. सत्य हे स्विकारले पाहिजे.अंधश्रद्धानिर्मुलन समितीच्या नावातच अंधश्रद्धा आहे.समितीच्या सदस्यांनी सदर मुलीच्या घरी जावून वस्तू स्थिती जाणून घेतली पाहिजे.
@vinodmoon4896
@vinodmoon4896 2 жыл бұрын
🌹👌👍🙏
@भारतीयनागरिक-ठ8र
@भारतीयनागरिक-ठ8र 2 жыл бұрын
तू जा ना भाऊ
@krishnaraj4190
@krishnaraj4190 2 жыл бұрын
🙏🙏🙏😎😎
@neetajiwatode7941
@neetajiwatode7941 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@sajeraopatil3748
@sajeraopatil3748 2 жыл бұрын
अंधश्रध्दा वाल्यांनी जावून यावे,म्हणजे सत्य कळेल.
@vinodmoon4896
@vinodmoon4896 2 жыл бұрын
माणूस " स्त्री,पुरुष " मेल्यावर त्याची ऊर्जा ( एनर्जी ) अवचेतन मन हे अदृश्य रुपात जिवंत राहते आणि ते नवीन दुसरे शरीर तलाश करते. नवीन जन्म झाल्यावर अवचेतन मनात मागच्या जन्मातील काही आठवणी नवीन जन्मानंतर राहू शकते. आत्मा हा अमर आहे हे सत्य आहे.
@ganeshgore7801
@ganeshgore7801 2 жыл бұрын
Pagal ahe ka 😂🙏
@vinodmoon4896
@vinodmoon4896 2 жыл бұрын
@@ganeshgore7801 पागल मी नाही. पण तुझे पागलपन नक्की चं निघेल. तु प्यारा नार्मल एक्सपर्ट यांना विचार ते तुझे पागलपन नक्की चं दुर करेल माणूस मृत्यू नंतर काय होते ते विज्ञानाच्या इलेक्ट्रॉनिक यंत्राद्वारे याची तपासणी केली आहे. देश,विदेशात देखील.फक्त तुलाच माहीत नाही.
@vinodmoon4896
@vinodmoon4896 2 жыл бұрын
अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे शाम मानव हा सुद्धा पास लाइफ रिग्रेशन शेसन या क्रियेतून मागील किती जन्म झाले आहे. हे सुद्धा माणूस आपल्या तोंडाने सांगतो असे त्यांचे पण म्हणने आहे. आर के शर्मा,डॉ न्यूटन,शाम मानव असे अनेक पास लाइफ रिग्रेशन शेसन करणारे लोक सांगतात. शांती देवी, टिटू,यांचा पण पुनर जन्म झाला. आगरा ते दिल्ली येथे आणखी अशा अनेक केसेस आहे. पुनर्जन्मावर
@supriyamohite-jadhav5446
@supriyamohite-jadhav5446 2 жыл бұрын
Right.... मी ही डॉ.पाद्यकर विष्णू वर्तक याचं पुनर्जन्म हे पुस्तक वाचल आहे....
@sakharamshinde7755
@sakharamshinde7755 2 жыл бұрын
आजवर मी पुनर्जन्मच खूप बातम्या पहिल्या त्या सुद्धा खोट्या
@sunilin4449
@sunilin4449 2 жыл бұрын
अंधश्रद्धा निर्मूलन समिती तरी कोणत्या पुरावे आधारी म्हणते का पुनर्जन्म वगैरे काही नसते, अशी बरीच उदाहरणे हरियाणा राजस्थान राज्यात आहेत, शहनिशा करावी! जयहिंद!
@shivajishinde5223
@shivajishinde5223 2 жыл бұрын
विज्ञानाला अव्हान आहे - सत्य स्विकारा माझचं खरं याला काय अर्थ नाही अध्यात्मा ला विज्ञानाची इंच पट्टी लावू नका
@vinodmoon4896
@vinodmoon4896 2 жыл бұрын
👌👍
@rajkumarachrekar2879
@rajkumarachrekar2879 2 жыл бұрын
पंचप्राण स्थळे सोडीती, प्राणरूप वासनावृ-ती, वासनेमिश्रीत प्राण जाती, देह सोडूनिया ।। वायोसरिसी वासना गेली, ते वायोरूपेचि राहिली, पुन्हा जन्म घेऊन आली, हेतुपरत्वे ।।
@vinodmoon4896
@vinodmoon4896 2 жыл бұрын
🌹👌👍🙏
@freedom_Joyboy
@freedom_Joyboy 2 жыл бұрын
Science has boundaries but there is something which is beyond science, boundries and infinity that is aadhyatma
@Modiji505
@Modiji505 2 жыл бұрын
इस पृथ्वी को किसी सायन्स ने नही बनाया मानव ,प्राणी ,किडे, इन्को सायन्स ने नही बनाया और सायन्स अगर येह केहता है की बंदर से मानव निर्मित हुवा है , तो बंदर काहासे आया मुर्गी , बाघ , हाथी ,ये काहासे आया ......................................................... अगर एक वस्तू , गाडी , बंगला , घर बनाने के लिये उसके पीछे किसी इंजिनिअर येव मानव का हाथ होता है वैसे इतना बडा ब्रह्मांड बनाने के लिये कोई ना कोई होगा ही ओम साई राम जय श्री राम जय श्री कृष्णा हर हर महादेव जय ब्रह्मदेव जय विश्वकर्मा
@surajjadhav7627
@surajjadhav7627 12 күн бұрын
​@@Modiji505 "energy" is The only reason to make the universe.
@abhijeetbhangare9641
@abhijeetbhangare9641 2 жыл бұрын
Science tells lie sometimes Becoz knows 0.001 percent of universe The fact is that... The things science cannot prove.. Declares it as ..impossible... Conclusion:jis cheej ko science prove nahi... Kar sakta......Unke hisab se woh exist he nahi karta मै कभी जापान गया हि नही।। मतलब जापान है ही नही।। 😆😆😆
@shantanukurkute2424
@shantanukurkute2424 2 жыл бұрын
विज्ञानाला पुननजन्म सिद्ध होऊच शकत नाही आघ्यामिकाने सिद्ध होऊ शकतो
@nanadanmahadave
@nanadanmahadave 2 жыл бұрын
माणसाला 108 जन्म मनुष्य योनीत आहे. कृष्णविवरातुन आत्मा आठवणी ह्दयात ठेवुन बसला तेच आहे हे.
@nanadanmahadave
@nanadanmahadave 2 жыл бұрын
I am not joking. It is true.
@ArchiesBhanushali
@ArchiesBhanushali 2 жыл бұрын
@@nanadanmahadave right
@jadhawambadas9575
@jadhawambadas9575 2 жыл бұрын
विज्ञान चंद्रावर पोहचाला पन सूर्या वर का नाही पोहचला पुनर जन्म अस्तो 🙏
@priyankajagdale952
@priyankajagdale952 2 жыл бұрын
बगा झी २४ तास च्या रिपोर्टर चा पण पुनर्जन्म झाला असेल
@homemadeideas7534
@homemadeideas7534 2 жыл бұрын
गीतेतील वाक्य आहे की पुनर्जन्म आहे.
@Mrsyedbilal-r2w
@Mrsyedbilal-r2w 2 жыл бұрын
😯
@RajendraGopalShedge
@RajendraGopalShedge 8 ай бұрын
☑️☑️☑️
@operationthunderbolt5284
@operationthunderbolt5284 2 жыл бұрын
अंधश्रद्धा वाले सत्य आहे कस म्हणतील, मानधन बंद होईल ना ?
@vinodmoon4896
@vinodmoon4896 2 жыл бұрын
👍🙏
@sanketsonawane4780
@sanketsonawane4780 2 жыл бұрын
बाबांनो !आध्यात्मात विज्ञान आहे पण विज्ञानात आध्यात्म नाही उलट मात्र जिथ विज्ञान संपत ना ?तिथून पुढे आध्यात्म सुरू होते . गितेतच् भगवान कृष्ण स्वतः अर्जुनाला म्हणतात अर्जुना यापूर्वी तुझे खूप जन्म होऊन गेले आणि माझेही झाले आहे . शिवाय आजून या नंतर तुझे व माझे पुढे सुध्दा जन्म होणार आहे . तु मायात असल्यामुळे तुला ते तू पाहु शकत नाही . परंतु मी मात्र मायापती असल्यामुळे मला तुझे यापूर्वी झालेले जन्मे आठवतात आणि यानंतर तुझे आणि माझे पुढे होणारे जन्मही मी पाहू शकतो बाबांनो ! बाबां सगळं काही करा ! परंतु आधी भारतीय ग्रंथाचा शुद्ध शाकाहारी आहार घेऊन बुद्धी आणि मनाची पूर्ण शुद्धी झाल्या नंतर गीता भागवत व महाभारतादी ग्रंथाचा खुप बारकाईने अभ्यास करा ! तेव्हा तुम्हाला ही पुनर्जन्माची सत्य ता कळेल उगाच काहीतरी खोट्या बुद्धीचा तर्क चालवून दैवी गोष्टी नाकारू नका ! पहिल स्वतः तुम्ही तुमच्या अगी मनुष्यत्व अंगी बाना !मग भारतीय ऋषीमुनींनी लिहीलेल्या पुराणाचा अभ्यास करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते ! गौतम बुध्दांनी देखील त्यांच्या शिष्याला मागील ७ जन्म तो कोण होता हे दाखुन दिले होते . तर भिष्म पितामहांना तर भगवान कृष्णाने मागील १०० जन्म दिव्व दृष्टी देऊन दाखुन दिल होत या पेक्षा अजून कोणता तुम्हाला पुरावा पाहिजे आहे .
@Modiji505
@Modiji505 2 жыл бұрын
असेल खरे पण आणि एका महाराजांनी सुधा सांगितले होते की माझा भाऊ हा माझ्या वडिलांचा आजोबा आहे आणि तो पुन्हा तुमच्या घरात आला आहे त्याला मागचे काही आठवत नाही पण सारखं भात भात करत असतो बहुतेक मागच्या जन्मी तेल्या भेटले नाही असं वाटतंय
@Modiji505
@Modiji505 2 жыл бұрын
@@nileshsutar7734 kay jhal हसायला आणि कुठले तुम्ही मी पण पांचाळ सुतार आहे
@god-neox
@god-neox 2 жыл бұрын
क्राईम पेट्रोल मध्ये सिध्द झाले आहे मी बघितले सत्या घटनवाचाया आधारावर दाखवतात ना....
@anilbhalerao2188
@anilbhalerao2188 2 жыл бұрын
अंधश्रद्धा चे प्रसार करू नये. झी कडून अपेक्षा नाही.
@balasahebpawar490
@balasahebpawar490 2 жыл бұрын
Aree Dada Zee news ekdam Baad aahe
@rajendrakhomane7973
@rajendrakhomane7973 2 жыл бұрын
First learn what is SUPERSSTIION.
@rajeshwarihemmadi3229
@rajeshwarihemmadi3229 2 жыл бұрын
Many incidents & being studied too... praying that this shouldn’t disturb their current birth
@aMoL_gUn
@aMoL_gUn 2 жыл бұрын
अच्छा अंधश्रद्धा निर्मूलन वाल्याना काही तथ्य नाही दिसत आहे । वाह खुप छान यांच्या घरी होईल तेव्हा या अंधश्रद्धा निर्मूलन वाल्याना समझेल
@asuwish993
@asuwish993 2 жыл бұрын
Barobar ahe prabhuji 🙏
@asp2005
@asp2005 2 жыл бұрын
वास्तव आहे की नाही हे तपासा. कृपया तीची परीक्षा घ्यावी. अनिसने मोघम उत्तर देण्यापेक्षा हे खर की खोटं हे तपासावे. ते विज्ञानाला मान्य असो किँवा नसो. पडताळणी करावी. प्रत्येक गोष्ट विज्ञानाने सिद्ध झालीच पाहिजे असं हट्ट करण्यापेक्षा खर नाही हे तपासावे.
@anilsomvanshi6083
@anilsomvanshi6083 2 жыл бұрын
बरोबर
@OnlyMB-9909
@OnlyMB-9909 2 жыл бұрын
Zee मराठी फालतु बातम्या दाखवीत आहात कधीतरी थोडी लाज वाटली तर सामान्य माणसांचे प्रश्न सरकार समोर मांडा
@robinsood8598
@robinsood8598 2 жыл бұрын
पण अनिस ने हॆ कसे घडले तेही सांगावे
@shardapatil246
@shardapatil246 Ай бұрын
विज्ञान सांगत फुलपाखरू उडू शकत नाही पण फुलपाखरू उडतं विज्ञान सांगत माणसाला पाण्यात टाकला तर माणूस बुडू शकत नाही पण माणूस पाण्यात पडल्यावर बुडतो म्हणून माझा विज्ञानावर भरोसा नाही त्यापेक्षा जास्त अध्यात्मावर आहे
@sachiware6592
@sachiware6592 2 жыл бұрын
याचा शोध विज्ञाना ने नाहीतर फक्त अध्यात्मने याचे उत्तर मिळू शकते
@archanasathe7714
@archanasathe7714 2 жыл бұрын
He shambhar nahi trrr 100000% khar asu shakat. ...ani khar ahe
@tejaljirvankar1268
@tejaljirvankar1268 2 жыл бұрын
This is something very Rubbish 😑🤣🤣🤣🤣😑😑🙄🙄🙄Kaay karat aaha yaar tumhi lok...Jagbharat evdhya batmya aahet and tumhi paisyansathi andhvishwas ch promotion karnya madhe lagle.....Khup ch khaali gele tumhi Media vale🙄🙄😑😑😖😖
@dishantmagdum904
@dishantmagdum904 2 жыл бұрын
Ye bandhan to pyar ka bandhan he....janmo ka sangam he......👌👌😂😂
@Modiji505
@Modiji505 2 жыл бұрын
काही सांगता येत नाही असू शकते दुर्लक्ष करून चालणार नाही ओम साई राम
@mohanmandlik9040
@mohanmandlik9040 2 жыл бұрын
फक्त गुजरात, राजस्थान मध्ये राहणार्या लोकांचा च पुणरजन्म होतो भारतात दुसरी कडे कुठे च होत नाही.
@amcgroup1575
@amcgroup1575 2 жыл бұрын
Hi बातमी खरी आहे ।apalya हिंदू धर्मात् yacha पुरावा आहे
@sudamshende8537
@sudamshende8537 2 жыл бұрын
Dabhokar rayle aste tar bar jhale aste andhshrdha hi Nani ahe Hindu dhrm ha khup mahan ahe fhakt science tith paryant pochle nahi
@suhaspatil8522
@suhaspatil8522 2 жыл бұрын
अरे मग तिच्या कानात जाऊन कुणी सांगितले का , की ती उषा आहे , गाव पिप्लांत्री आहे ते ,
@amralinfotech8106
@amralinfotech8106 2 жыл бұрын
Andhshraddha cha pahila word ( Aandh ) ahe. 😂
@vaibhav007patil
@vaibhav007patil 2 жыл бұрын
मी मागच्या जन्मी प्रधानमंत्री होतो 😂😁😀
@rajkumarpatil9501
@rajkumarpatil9501 2 жыл бұрын
पुनर्जन्म होत असतो. काही घटनांनी मुळे, पौराणिक कथा आणि आध्यात्मिक गोष्टींच्या आधारे हे खरे आहे. संमोहन केल्यानंतर मागील जन्माच्या गोष्टी आठवतात. हे आम्ही अभ्यासले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन वाले आता विरोध दर्शवितात. शहानिशा करीत नाहीत.
@akankshagaikwad7675
@akankshagaikwad7675 2 жыл бұрын
😂😂
@mayurmore931
@mayurmore931 Жыл бұрын
Tumcha number milel ka patil saheb
@balujagtap4308
@balujagtap4308 2 жыл бұрын
अंधश्रद्धा वाली मूर्ख आहेत
@ranjeetsawant8616
@ranjeetsawant8616 2 жыл бұрын
आणि हिने गेल्या जन्मात जर कोणाला उधारी दिले असतील ते देवाला प्रार्थना करत असतील हिला परत का पाठवलीस रे🤪🤪🤪🙏🙏🙏🙏
@jayashrifegade7165
@jayashrifegade7165 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣😂😂😂
@yogitadhale8574
@yogitadhale8574 2 жыл бұрын
Tula pahate re hya malikeci athavan zali 😃😀
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 2 жыл бұрын
मागच्या जन्मात फेकू आणि मी सोबत चहा विकायचो.......माहीत आहे मला😂
@jayashripatil2023
@jayashripatil2023 2 жыл бұрын
मला वाटते झी चोवीस तासचा पण पुनर्रजनम झाला आहे
@manojwani1393
@manojwani1393 2 жыл бұрын
मिडिया व अनिस् खरी गोष्ट्य व तथ्य शोधून दाखवावे. जनतेची दिशा भुल करू नये
@मल्हारभक्तकट्टरहिंदू
@मल्हारभक्तकट्टरहिंदू 2 жыл бұрын
पूनराजनम सत्य आहे
@asheerkamble3237
@asheerkamble3237 2 жыл бұрын
Mag haa janm kontaa ahe ? zee 24 tass ? Khar te khar 4 warshyachi mulgi ahe ?
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 Ай бұрын
हे फक्त राजस्थानमध्येच घडू शकत पूर्नजन्माच्या बातम्या तेथीलच असतात रामकृष्णहरी माऊली
@lokranjan4076
@lokranjan4076 Ай бұрын
विज्ञानाचे मत सुध्दा तुमच्याच व्हिडिओ त आहे मग बातमी जनतेला फसवायला टाकली का?😂😅😊😮
@outofzone4
@outofzone4 2 жыл бұрын
Aasu pn shakt khar.... Karan aas hou shkt punrjanm........
@vijaysathe1031
@vijaysathe1031 2 жыл бұрын
तथ्य तपासली असतील ....संशोधन करायला हवे
@pravinabhang1423
@pravinabhang1423 2 жыл бұрын
अनिस फक्त हिंदु धर्माच काही परंपरा मान्यता असेल तरच विज्ञान अविज्ञान शोधते , आणी शहाणपणाने सांगुन पण टाकते यात काय तथ्य नाही, इतर धर्मात सगळे scientist आहे वाटते!
@anilsomvanshi6083
@anilsomvanshi6083 2 жыл бұрын
✔️100%
@prakashpadalkar1105
@prakashpadalkar1105 2 жыл бұрын
मिदयावली हानली पहिजे
@MayurChavan-f2x
@MayurChavan-f2x 19 күн бұрын
मानवाला जगण्यासाठी देवाने (दैवी शक्तिने) विज्ञानाची निर्मीती केली आहे. अंध माणूस दैवी शक्ती ला अंध विश्वास म्हणतो.
@babashinde300
@babashinde300 11 күн бұрын
अनिस वाले पुनरजन्म नाकारतात पण त्यांच्याकडे याला काय आधार आहे. अनिस वाल्याना कोणी का विचारत नाही की तुम्ही कशाच्या आधारावर नाकारताय म्हणून ते जे म्हणतील तेच खरं असं कसं चालेल त्या मुलीची case अनिस वाल्यानी तपासली का शहानिशा केली का, की उगीच उचलली जीभ लावली टाळूला
@hemantmadhavrao4076
@hemantmadhavrao4076 Жыл бұрын
खरे आहे, नाही तर एवढी लहान मुलगी अनोळखी लोकांना कसे ओळखेल
@deepathorwat7881
@deepathorwat7881 2 жыл бұрын
Plz. Group c result lvkar lavnyas sangave ,3 mhine hot aahet priksha houn , police ahval sadrkarnyasathi khup ushir hot ahe , doshina prikshetun bad Kara aamche result lava , aamchyvr pn jababdarya aahet kutumbacya, vay vadht aahe niyukya dya .
@dstablaofficial1867
@dstablaofficial1867 2 жыл бұрын
अंधश्रद्धा पसरवू नये आणि ज्या गोष्टीला तथ्य नाही अशा बातम्या दाखवू नये 🙏🙏🙏🙏
@shivampundekar
@shivampundekar Ай бұрын
जोपर्यंत मी एक स्वतंत्र जीव असल्याच अज्ञान शिल्लक आहे तोपर्यंत पुनर्जन्म असतो .. परंतू मेंदूतील जुन्या आठवणी पुढे carry forward होत नसतात कारण ती भौतिक गोष्ट आहे . मृत्यूबरोबर सर्व memory delete होते व फक्त सूक्ष्म मन पुढील प्रवास करते ..
@pkshvl
@pkshvl 24 күн бұрын
आमचा विज्ञानावर विस्वास बसला नाही कि आम्ही अंधश्रद्धेकडे जातो आणि आजारातून बरे होतो, हि माझी इयत्ता सातवीतली घटना, खूप मोठी घटना , मेलो असतो, तेवढ्यात विज्ञानावर विस्वास ठेवला असता तर, अंधश्रद्धा नसतात त्या पण खऱ्या ठरतात.👍🏼
@sureshk7960
@sureshk7960 3 ай бұрын
व्यक्तीचा पुनर्जन्म होतो अनुभव वरून ओळखता येते
@shammane948
@shammane948 2 жыл бұрын
Maharashtra madhy punar janm hot nahi 😇😇
@Riteshdumane7752
@Riteshdumane7752 Ай бұрын
Andhabhakto sudharjao😂😂😂😂 ..... believe on science
@Maharaj449
@Maharaj449 2 жыл бұрын
अरे अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्रात तुम्हाला कोण सिरीयस घेते मला सांगा अरे येड्या भोकाच्या विज्ञान हे ही मान्य करत नव्हतं की पृथ्वी गोल पण माझा धर्म हे सांगतच होता विज्ञानाला सूर्य आणि पृथ्वी मधलं अंतर माहित नव्हतं पण माझं धर्म हे सांगत होतं अ.नी.स. या जन्मानंतर पुन्हा परत जन्म नाही असं कुराणमध्ये लिहिले आहे म्हणजे तुम्ही कुराण फोलो करता मग तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कसं करणार
@yogeshkhune2952
@yogeshkhune2952 2 жыл бұрын
Kay time pass lavlay, channel band karun kel vika
@rajkokulwar9020
@rajkokulwar9020 2 жыл бұрын
😁🤣
@Sanketmaharaj1.1M
@Sanketmaharaj1.1M 2 жыл бұрын
Aasel
@Worlds_recipe_by_shravya
@Worlds_recipe_by_shravya 2 жыл бұрын
मी तर गेल्या जन्मी राणी होते पण कोणाला काय पडलंच नाही कोणच विश्वास ठेवत नाही आणि या जन्मी पण माझं नाव पण सेम आहे 🤦‍♀️
@shrinivasdeshpande9027
@shrinivasdeshpande9027 2 жыл бұрын
ह्यांना माहीत नसले की अंधश्रध्दा म्हणायच वा
@djgaju1631
@djgaju1631 2 жыл бұрын
देवाने तुम्हाला बनवलं आहे तुम्ही देवाला नाही हे विसरू नका
@Travellife892
@Travellife892 2 жыл бұрын
राजस्थान आहे मग असं होणारच
@manishagurunath3216
@manishagurunath3216 2 жыл бұрын
Khup hasale me comments wachun ..tysm ❤️ zee 24taas
@Modiji505
@Modiji505 2 жыл бұрын
बाबो
@shivajishinde5223
@shivajishinde5223 Жыл бұрын
या गोष्टी विज्ञान कधीच सिध्द करु शकणार नाही वास्तव व सत्य स्विकारले पाहिजे,सत्याला पुरावे कशाला ,माणूस बोलतोय चालतोय तोच जिवंत आहे का ? मेलेला आहे यासाठी मेडीकल कशाला करायचं ,बोलतोय तो जिवंत आहे ,सत्य स्विकारलेच पाहिजे ,
@pankajjadhav6574
@pankajjadhav6574 Ай бұрын
For details of science of soul and rebirth, please read Bhagvad Geeta
@nikhilyenpure1877
@nikhilyenpure1877 2 жыл бұрын
Aatma aamar ahe shir Krishna ji ne bhagwat geeta madhy bole ahe aatma ek sharir se dusre sharir madhy jati aatma aamar ahe punar janam real ahe maza pan punar janam zala ahe jay shri krishna GARUD PURAN madhy pan manushay janam rahasy ahe jay shri krishna 🙏🏽
@dhanrajmore2479
@dhanrajmore2479 Жыл бұрын
अशा बातम्या मुळे टीव्ही ९तुमच्या पुढे आहे सुधरा रे
@sachinbhaleraosachinbhaler5486
@sachinbhaleraosachinbhaler5486 2 жыл бұрын
अंध श्रद्धा वाले लबड़ आहे त्यांना कही ही समजत नही
@sagarbadgujar430
@sagarbadgujar430 2 жыл бұрын
"राजस्थान जिल्ह्यात" ☺️☺️☺️
@vishalvijaykhendad5641
@vishalvijaykhendad5641 2 жыл бұрын
😂
@ganeshnikam3412
@ganeshnikam3412 2 жыл бұрын
Purv janmachi mahiti havi asel tar bramhakumaries center course kara 7 divas
@shreyashshivsharan5046
@shreyashshivsharan5046 2 жыл бұрын
झी 24तासचा पण पूनर जन्म झाला या बातमीने
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12
OYUNCAK MİKROFON İLE TRAFİK LAMBASINI DEĞİŞTİRDİ 😱
00:17
Melih Taşçı
Рет қаралды 12 МЛН
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 35 МЛН
MORAL ISLAMIC STORIES / islamic stories/islamic hindi / urdu stories
27:56
Tahzib islam 1.2M
Рет қаралды 11 МЛН