लग्नाचे योग्य वय । उशिरा लग्न करणारे मुले मुली व त्यांच्या पालकांसाठी लग्नाची खास डॉक्यूमेंन्ट्री

  Рет қаралды 1,149,736

SP FILM PRODUCTION Amravati

SP FILM PRODUCTION Amravati

Күн бұрын

Пікірлер: 1 900
@SpFilm-production-Amravati
@SpFilm-production-Amravati Жыл бұрын
सर्वांना sp Film Production तर्फे नमस्कार, आपण या लग्नाच्या documentary video ला भरभरून पसंती दर्शवली, आपला अभिप्राय पण दर्शविला त्याबद्दल तुम्हा सर्वाचे खूप खूप आभार ,,,,, (धन्यवाद )
@dnyanobabhande2444
@dnyanobabhande2444 10 ай бұрын
🎉
@vijayaraskar3191
@vijayaraskar3191 10 ай бұрын
कारण,अपैषावाढली
@pratibhagaikwad8969
@pratibhagaikwad8969 10 ай бұрын
दोन्ही बाजूंनी विचार केला पाहिजे
@chandangandhi2524
@chandangandhi2524 10 ай бұрын
अगदी बरोबर आहे ✅
@deliciouscuisinereceipe3289
@deliciouscuisinereceipe3289 10 ай бұрын
Mulga thoda bara asla ki mulanchya apeksha hya vishayavar pan video banava, jyast views yetil ani appreciation pan
@CrazyWatcher670
@CrazyWatcher670 2 жыл бұрын
"...एकदा निघून गेलेलं तारुण्य आणि वय कधीच परत येणार नाही" brutal!!!!
@ajitdardare4565
@ajitdardare4565 2 жыл бұрын
खूप छान.आपण जे बोललात की यामध्ये नुकसान होतं ते कमी पगाराच्या, निर्वेसणी आणि चांगल्या स्वभावाच्या मुलाच. ते एकदम खरंय
@ajitdardare4565
@ajitdardare4565 2 жыл бұрын
कमी पगार म्हणजे अर्थात फुकट असं होत नाही ना पोट भरण्यापूर्त तर करतच असतात सगळे. त्याशिवाय तर आपली हिम्मत च होत नाही ना पुढे सरकण्याची. हो पण निर्वेसनी पणा कमीत कमी पदर पसरायला तरी लावत नाही.
@ajitdardare4565
@ajitdardare4565 2 жыл бұрын
@Harsh Patel fakt pot bharnyacha vishay kela hota na aapan?😂
@ajitdardare4565
@ajitdardare4565 2 жыл бұрын
@Harsh Patel br br aplyala thauk aasel changlach mazha nahina zhala lagn
@sanjayshinde4925
@sanjayshinde4925 Ай бұрын
💯
@Fireice_lucky
@Fireice_lucky 2 жыл бұрын
खरचं माझेपण हेच विचार आहेत पन लोकांना पटत नाही बरेच मुलं, मुली विना लग्नाचे मेले तरी लोक घाबरत नाही , कुठं समजावत बसता या अशा लोकांना, ते काय लहान आहेत ! जो तो देखाव्यात अडकला , स्वतः साठी जगायला शिका हे जग खुप सुंदर आहे
@tusharrakh8636
@tusharrakh8636 2 жыл бұрын
खरंच छान छान विचार मुलींचे वय 25 च्या आत व मुलाचे वय 28 च्या आत असले तर त्यांचा सुखी संसार होईल असे माझे वैयक्तिक मत आहे. छान व्हिडिओ बनविला.👌👌
@fauji4628
@fauji4628 2 жыл бұрын
२२_28
@sujatagarud3162
@sujatagarud3162 13 күн бұрын
Very true. Late marriage can lead to stubborn and inflexible attitudes.
@sumitkumawat9968
@sumitkumawat9968 2 жыл бұрын
खरच छान संदेश देण्यात आला आहे सर्व समाझ्यातील पालकांना आणि तरुण मुलामुलींना...👍👌🙏👍 योग्य वयात लग्न होणे गरजेचे आहे
@sanjaynakhale6222
@sanjaynakhale6222 2 жыл бұрын
Lll
@sanjayjadhav6572
@sanjayjadhav6572 Жыл бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओ बनवलेला. गृहमंत्र्याचे जास्त चालते. संवाद होत नाही. अवघड समस्या आहे.
@mandapotey2123
@mandapotey2123 10 ай бұрын
Agadi barobar asech suru aahe.khub chan mhahiti
@surekhajadhav8536
@surekhajadhav8536 2 жыл бұрын
आगदी खर आहे माझ्या समोर च आस एका मुलीच उदाहरण आहे मुलगी आता 29 च्या पुढे गेली तरी आईवडीलांची आणि स्वतः त्या मुलीची अपेक्षा काही कमी नाही आणि तुम्ही जे या व्हिडिओ मध्ये काही मुद्दे मांडले तेच मुद्दे मी कितीतरी वेळा सांगितले पण शेवटी पालथ्या घड्यावर पाणी त्यामुळे आता ते माझ्याशी बोलायचे बंद झाले त्यामुळे मी सर्व सागणे बंद केले त्यामुळे आज तुमचा व्हिडिओ पाहून खुप छान वाटले की हा व्हिडिओ बघितला त्यांनी तर आता तरी डोळे उघडतील त्यांचे
@Vijay-mt4bs
@Vijay-mt4bs 2 жыл бұрын
मांजर दूध पिताना डोळे बंद करून पित असते त्याला वाटते मला कोणी नाही पाहिले
@sutejkumarchaudhari2651
@sutejkumarchaudhari2651 2 жыл бұрын
खुप छान , तरूण मुल/मुली तसेच पालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी डॉक्युमेंटरी आहे. नक्कीच आपल्या प्रयत्नांचा समाजाला फायदा होईल अशी अपेक्षा.
@rahulpawar3778
@rahulpawar3778 2 жыл бұрын
अरे यार तुम्ही बनवलेली डाॅकमेट्री पाहून डोळ्यांत अश्रू आलेत..😭😭 किती सुंदर विषय निवडलात तुम्ही...खुप भयानक परिस्थिती आहे समाजात. समाजाचं सोडा माझ्याच घरात..😭😭
@SpFilm-production-Amravati
@SpFilm-production-Amravati 2 жыл бұрын
Dhanyvad
@panash6
@panash6 Жыл бұрын
Aamchya hi gharat
@UrmilaGKaswe
@UrmilaGKaswe 2 жыл бұрын
अतीशय उत्तम व्हिडीओ ही आज काळाची गरज आहे.... प्रत्येक समाजात ही खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे, घराघरात हा विषय....
@shanappadonure4426
@shanappadonure4426 2 жыл бұрын
Hi
@rajarammengade2491
@rajarammengade2491 2 жыл бұрын
Chan video. Mulikade thoda jast zuklela distoy. Donikadil problemla saman sandhi milavi. Thanks.
@balasaheb999
@balasaheb999 2 жыл бұрын
Hi
@dattataryawale4752
@dattataryawale4752 2 жыл бұрын
मावशी अगदी खर आहे खरंच गरीब मुलाच आणी चांगल्या मुलांचं खूप अवघड झालय खूप छान मांडल आहे 🙏
@tribhuwanbauddh2854
@tribhuwanbauddh2854 2 жыл бұрын
समाजकी मुल समस्या आपने दूर हटाने के लिए जो प्रयास किया है ओ अनंत सराहनीय और प्रेरणा दायक है.
@ashishshivalkar8511
@ashishshivalkar8511 2 жыл бұрын
लग्न म्हणजे एक व्यवहार झाला आहे,पहिल्या सारखं राहिला नाही , दोष हा अति अपेक्षा चा आहे , 30शी नंतरचा मुलींना लग्नासाठी मनवण कठीण होऊन बसला आहे...खूप छान विषय घेतला ह्या मुळे आजपर्यंत बिनलग्न च राहिलो
@deepaksatpute1862
@deepaksatpute1862 2 жыл бұрын
खूपच छान माहिती व आजची सत्यपरिस्थिती आहे खरंच सर्वच पालकांनी व मुलामुलींनी समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
@kumarwadekar575
@kumarwadekar575 8 ай бұрын
समाजाला जागरूक करणे गरजेचे झाले आहे
@rahuldeore49
@rahuldeore49 Жыл бұрын
सद्यस्थितीवर अचूक भाष्य 💯........समाजाला आरसा दाखविल्याबद्दल धन्यवाद🙏
@bajajijagtap98
@bajajijagtap98 2 жыл бұрын
जास्त वयात लग्न कार्यातून पुढील समस्या खूप छान विषय मांडला आहे...👍
@mohanpatil8063
@mohanpatil8063 2 жыл бұрын
शिक्षणामुळे समाज सुधारेल असे वाटले पण नुसते शिक्षण मिळाले पण सुशिक्षित समाज झालाच नाही तर जास्तच शिक्षीत अडाणी मागासच समाज राहीला असे जाणवतेय पत्रिका गुण मंगळ बुध कुंडली ह्यावरती पण अतिशय महत्त्वाचा भाग आवर्जून करावे कृपया विनंतीच आहे शुभलग्नाकार्याचे हो हो भयानकच वास्तव आहे आजच ते तुमच्या कल्पकतेने योग्य मांडणी केलेबाबात आभारी आहोत सुंदर प्रयत्न व शुभेच्छा धन्यवाद
@sunilchormare9427
@sunilchormare9427 2 жыл бұрын
अतिशय छान माहिती दिली ताई व भैय्या जी तुमचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद
@digvijayshinde3579
@digvijayshinde3579 2 жыл бұрын
"एकदा गेलेलं तारुण्य कितीही पैसा मोजला तरी माघारी येणार नाही".मनाला चटका लावणार वाक्य.
@t33554
@t33554 Жыл бұрын
नाही आलं तर नका येऊ देऊ. कमी वयात लग्न केल्यावर मुली लगेच आई बनतात आणि मग एकदा आई बनल्यावर सुटका नाहीच. नवरा वाईट निघाला तर आयुष्यभर मुलांसाठी तिला सहन करत दुःखात जीवन काढावं लागतं. एकदा मुलंबाळं झाले कि स्त्री त्यांच्या देखभालीसाठी दिवसभर राबते आणि स्वतःला मेंटेन ठेवू शकत नाही आणि मग नवरा बाहेर लफडे करत सुटतो. काही काही वेळेला तर बायको मुलांना पैसे न देता बाहेरच्या बायांवर किंवा दारूत पैसे उडवतो आणि इथे कमी वयात आई बनलेली मुलगी जास्त शिकलेलीही नसते आणि आता ती मुलांच्या जबाबदारीमुळे पुढे शिकायला वेळही काढू शकत नाही. रडत कुढत संसार करत आहे अशा करोडो महीला आहे. भारतात सर्वात जास्त आत्म*त्या गृहिणीच करतात.
@dilipdesai6840
@dilipdesai6840 Жыл бұрын
एक स्री पुरुषास देव बनुउ शकतो आणि दारूड्या सुध्दा एक स्री प्रेमाने सैंवसार आनंदी करू शकतो
@yogeshkadam4349
@yogeshkadam4349 9 ай бұрын
​@@t33554feminist aalach vaah re pathya😂😂
@1user956
@1user956 7 ай бұрын
​@@t33554 जास्त वय झाल्यावर मुल होत नाहीत मुलींना Reality.😶😂
@rudhfdisidurudi
@rudhfdisidurudi 7 ай бұрын
Pune ch IT department bga. Nahi tr sgle collge bga. Gf bf sgle sex krat 😂😂😂kahi truny vya jat nahi. Sgl hot ahe mast .
@ramhingse7742
@ramhingse7742 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत. अशा प्रकारे समाज प्रबोधन करण्याची गरज आहे.
@yogeshkangne4924
@yogeshkangne4924 2 жыл бұрын
सारे हलकट आहेत बोलून तर सगळे मोकळे होतात पण सत्य परिस्थिती ज्यावेळेस येते त्यावेळेस सगळेच एकासारखे वागतात ...
@dilipgadekar5494
@dilipgadekar5494 Жыл бұрын
अहो कांगणे ! पुढच्याच ठेस तर मागचा शहणा
@anilmanjare7882
@anilmanjare7882 9 ай бұрын
Ekdam barobar boltay !!
@sunilsonar8751
@sunilsonar8751 2 жыл бұрын
🙏 धन्यवाद अगदी माझ्या मनातले विचार आपण हुबेहूब खुप छान मांडले आहेत.... आणि हा अनुभव मी प्रत्येकक्ष अनुभवलेला आहे ...
@meenadeshpande6487
@meenadeshpande6487 2 жыл бұрын
Khup chan
@radheshyamkarpe
@radheshyamkarpe 2 жыл бұрын
सध्याच्या काळातील अत्यंत ज्वलंत विषयावर ही फिल्म बनवली, त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. एक मात्र खरं आहे की, आजकाल पालकांच्या व मुलींच्या अपेक्षा खूपच वाढलेल्या आहेत. त्या मानाने मुलं तडजोड करायला तयार असतात. पण, मुली नसतात. हा विरोधाभास नष्ट झाला तरच पुढची पिढी आपण निर्माण करू शकू...
@mangalabhavsar863
@mangalabhavsar863 2 жыл бұрын
काळाची गरज ओळखून सर्व समाजाला चांगला संदेश दिला खुप खुप धन्यवाद
@bharatbangar4357
@bharatbangar4357 2 жыл бұрын
Ho
@jagdishnimbekar7564
@jagdishnimbekar7564 2 жыл бұрын
चांगला उपक्रम राबवित आहे आपण
@anilmhaske727
@anilmhaske727 Жыл бұрын
अगदी सत्य परिस्थिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली सर्वच लोकांना या व्हिडिओच्या माध्यमातून जागे योग्य वयात जे स्थळ येईल त्यांच्याशी जुळवून घ्यायला हवं व मुला-मुलींच्या पाठीशी खंबीर उभं राहायला पाहिजे
@sunilandelwad_22
@sunilandelwad_22 10 ай бұрын
यात फक्त मुलींच्या आणि मुलीच्या पालकांच्या अपेक्षा व दोष यावर चर्चा करण्यात आलेल्या आहेत...पण त्याबरोबरच मुलांच्या तसेच त्यांच्या पालकांच्या अपेक्षा व दोष याबद्दल पण चर्चा करायला हवी होती...ते काही असो पण ही सध्याच्या समाजाची सद्यस्थिती आहे...हे मात्र तितकेच खरे आहे👍
@PrakashPatil-yp3th
@PrakashPatil-yp3th 2 жыл бұрын
आजच्या लग्न या विषयावर आपण सत्यपरिस्थिवर माहिती व मार्गदर्शन केले. व काही अनुभव व चर्चा दाखवली .धन्यवाद.
@nayanakumawat2690
@nayanakumawat2690 2 жыл бұрын
खूप महत्त्वाची माहिती दिली आहे ताई तुम्ही . अगदी बरोबर आहे मुलीच्या वडिलांपेक्षा आईची जास्त अपेक्षा असते . आहो मुलाचे स्वतंत्र घर काय लगेच होते का !... खूप छान विशय निवडला तुम्हा सर्वांचे धन्यवाद 💐💐🙏🙏👌👌
@fauji4628
@fauji4628 2 жыл бұрын
🥰👌🙏खुप छान व्हिडिओ बनवलेला आहे.. अत्यंत महत्त्वाचा व काळाची गरज असलेला.. योग्य वय् :- मुलींसाठी २२ पुर्वी टीप:- राहीलेले शिक्षण/ नोकरी लग्नानंतर सुद्धा करता येते.. मुलांसाठी योग्य वय् :- 28 पुर्वी
@stc-dattatrayajoshi8778
@stc-dattatrayajoshi8778 2 жыл бұрын
खूप छान विडिओ बनविला आहे.. ज्याची आज खरच गरज आहे.. हा विडिओ बघून आज तरी लोकांनी जागृत व्हा. 🙏🙏🙏🌹🌹🌹
@manishgaikwad8458
@manishgaikwad8458 Жыл бұрын
...समाजाला आरसा दाखविल्याबद्दल धन्यवाद🙏
@vinubgm3141
@vinubgm3141 Жыл бұрын
सर्व आई वडिलाना तुमी सांगितलेले गोष्टींचा विचार केला तर सगळ्यांचे संसार घडतील खूप छान मार्गदर्शन केला सर मॅडम दाण्यवाद 🙏👌
@anjalideshpande3401
@anjalideshpande3401 Жыл бұрын
खरच !खुप ज्वलंत प्रश्न आहे.अगदी योग्य बनविली आहे ही फिल्म. वास्तव हेच आहे.
@vinayaw2646
@vinayaw2646 2 жыл бұрын
खूपच छान सागितले तुम्ही आजकाल हेच समाजात वातावरण सुरू आहे धन्यवाद ताई आणि दादा
@yogeshnikam5598
@yogeshnikam5598 2 жыл бұрын
खुप छान
@sureshingavale
@sureshingavale Жыл бұрын
सद्या ची खरी परस्थिती आहे. समजून सुद्धा एरे माज्या मागल्या. म्हणीप्रमाणे आहे. धन्यवाद. सर्वांचे.
@mkbagul171
@mkbagul171 2 жыл бұрын
खुप छान असा प्रयत्न आज च्या कालाची गरज आहे अश्या माहिती ची
@sandipgunjal298
@sandipgunjal298 2 жыл бұрын
👌👌सर्वच मुल मुली काय सुंदर नसतात काही असतात काही नसतात काहिंना शेती असते काहिंना नोकरी परंतु मन स्वभाव माणुसकी घरातिल शांतता घरंदाज पणा कोणीही नाही बघत सर्व प्रोपर्टिच्यामाघे धावतात यात काहींचे चांगले तर काहिंचे वाईट होते काही मुला मुलींचे वय वाढत जाते मग कशेही स्तळ चालते तेही मिळत नाही मग मानसिकता वाढत जाते त्यासाठी योग्यवयात लग्न आणि थोडासा कामाचा भार सहन करावा मग ती नोकरी वा शेती दोघांनिही विचार करावा कोणीही लगेच श्रीमंत होत नाही त्यासाठी माणूस जोडावा लागतो भाऊ बहिण आई वडील नातेवाईक जोडावे लागतात मानुस प्रोपर्टिणे नाही तर मनाणे श्रीमंत लागतो त्याला संसार म्हणतात नाहितर आता प्रोपर्टीच्या नादात दोघांचेही वय वाढत चालले आहे हे कुठेतरी थांबायला हवे
@mayurkesari4610
@mayurkesari4610 2 жыл бұрын
खरचं
@devidastatar5795
@devidastatar5795 2 жыл бұрын
चर्चा योग्य आहे. काही मुलींच्या बाबतीत असे असते,पण मुलगा जर चांगल्या हुद्द्यावर किंवा चांगला पगार वाला असेल तर ते ही असेच करतात. मुलाकडची मंडळी मुलगी पाहायला किती वेळा येतात? कसे प्रश्न विचारतात,? निर्णय कळवायला किती दिवस घेतात याचीही चर्चा केली पाहिजे. मुलाची माहिती,प्रमाणपत्र,फाईल दाखवली जाते का? मुलीची सर्व फाईल मात्र कसून बघितली जाते.
@rohanrakhame9253
@rohanrakhame9253 2 жыл бұрын
सर्व प्रथम तुमचे आभार 🙏 खूप अप्रतिम असे तुम्ही व्हिडीओत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे... ग्रेट... मुलं मुली चे कमी पण त्यांचे आई वडील यांची अपेक्षा जास्त असते.
@vilassagvekar7614
@vilassagvekar7614 2 жыл бұрын
सगळ्यानी खूप खूप छांन समजवून सांगितलं ??धन्यवाद सगळ्यांचे ??
@santramwagh102
@santramwagh102 2 жыл бұрын
प्रथम मी या लग्नस्थळ विषयी अनास्था या छोट्या शा मालिकेतील सर्व पात्रांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.कारण त्यांनी आजकालच्या मुला मुलींच्या पालकांच्या अवास्तव अटी आणि जीवघेण्या अपेक्षांचे सुसंवाद तून सादरीकरण करून समाज प्रबोधन करून खऱ्या अर्थानं पालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन च घातलं आहे .किमान पालकांनी हा अतिशय समर्पक आणि संयुक्तिक व्हिडिओ पाहून अवास्तव अपेक्षाला तिलांजली देऊन समुपदेशन करून एकमेकांनी खुल्या दिलाने विवाह सबंध जुळवण्या विषयी पुढाकार घेतला पाहिजे . मला तर हा व्हिडिओ अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम बोधपर वाटला आहे ,आणि मी त्यातून नक्कीच प्रेरणा घेऊन उपयोजना करील.आणि ती आता काळाची गरज बनली आहे. पुनश्च एकदा मनःपूर्वक धन्यवाद देतो.
@vasudhabagade7393
@vasudhabagade7393 2 жыл бұрын
अभिनंदन सर्व भगिनींचे समाजातील ही ज्वलंत समस्येवर व्हिडिओ केला पून्हा अभिनंदन
@alkadeshmukh9280
@alkadeshmukh9280 2 жыл бұрын
अगदी खरं आहे पण आई वडिलांना समजतनाही
@vasantkelkar5359
@vasantkelkar5359 2 жыл бұрын
Superb.. 👍 खुपच छान व्हिडीओ. हल्ली पैसा, प्रॉपर्टी, स्टेटस् इ. ना अवास्तव महत्त्व दिले जात आहे. मानवी जीवनाबद्दल निसर्गाच्या नियमांना धुडकावल जात आहे.
@netaadmane5086
@netaadmane5086 2 жыл бұрын
खूप छान.. अगदी महत्ताच्या विषयाला हात घातला..👌👌👌👌👌🙏🙏
@bharatbangar4357
@bharatbangar4357 2 жыл бұрын
Ryt
@amrutgorte8356
@amrutgorte8356 2 жыл бұрын
Khup Chan mahiti dili
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 Жыл бұрын
🙏 अत्यंत महत्वाच्या विषयावरील हा डोळस विदियो खूपच छान व ऊपयोगि आहे..निदान हा विदियो पाहुन तरी पालकांचे व मुलांचे विचार व दृष्टीकोन बदलला तर ते या विदियोचे यश असेल.केवळ जबाबदारी नको व मुक्त जीवन जगा हा स्वार्थी विचार न करता कुटुंब व निकोप समाजाचा पाया भक्कम करणे हे आपले कर्तव्य आहे.म्हणून योग्य वयात मुलगा व मुलीचे लग्न होणे गरजेचं आहे.तरच कुटुंब संस्था टिकेल व समाज ही सुरळीत व सुरक्षित राहिल असं वाटते.नक्की सकारात्मक विचार करा सर्वांनीच..धन्यवाद..👌👌👍👍😊🙏
@AMARSHINDE14
@AMARSHINDE14 2 жыл бұрын
अति सुंदर पणे समजून सांगताय सगळे जन लग्न विषयी......👍👌👌👌👌👌 सर्वांचे मनापासून आभार....🙏🙏🙏🙏
@ishwarghote2026
@ishwarghote2026 2 жыл бұрын
जिथे बाबाची प्रॉपर्टी असते तिथे व्यसनी मुल असते ते चालतं मग मुली चा पपा ला पण चालत
@l.djagtap9098
@l.djagtap9098 2 жыл бұрын
खूप छान फिल्म आहे, डोळ्यात अंजन घालणारी... आज अपेक्षा खूप वाढल्या आहे, चांगला जोडीदार मिळण्या पेक्षा ऐहिक सुख जास्त पाहतात व्ही वेळ जातो...
@sumeetpendse8489
@sumeetpendse8489 2 жыл бұрын
इतके छान सांगितले आहे कि प्रत्येकाला पटलेच पाहीजे, शेवटी तडजोड करायलाच हवी, 50वर्षा पूर्वी माझे लग्न वयाच्या 20व्या वर्षी झाले तेव्हा मैत्रिणी मला हसल्या इतक्या लवकर लग्न ,पण आई व वडीलांना पण योग्य वयात मुलीचे लग्न झाले पाहीजे ही काळजी होती आता कुणाला कशाचेच भान नसते 👌👌👌👌👌👌👌
@AG-mr5cc
@AG-mr5cc 2 жыл бұрын
@Harsh Patel त्यापेक्षा दुसऱ्या देशात जाऊन काम करून तेथील मुलींशी लग्न केलेले चांगल
@santoshraokaware8436
@santoshraokaware8436 10 ай бұрын
Mulichya aai la jasta Naak khupsne band Kara ho..
@mohankolhe1088
@mohankolhe1088 10 ай бұрын
चांगली माहिती दिली खर तर प्रबोधनकार किर्तनकार महाराज यांनी यावर जोर देऊन समाज जागरूक करण्याची काळाची गरज आहे, खर तर शिक्षण पूर्ण होऊन आधी जॉब नंतर लग्न या नांदात मुला-मुलींचे वय निघून जाते जे वास्तव आहे ,,😢
@narayangajewad3027
@narayangajewad3027 2 жыл бұрын
अशाच लालसे पोटी. जास्तीची अपेक्षा ठेवल्या मुळे मुलीच लग्नाच वय उलटून जाते. परिणामी मुली अविवाहित राहून जातात. ❤ वेळीच सावध होणे आवश्यक आहे🌷🌷🌷🌷🌷
@AG-mr5cc
@AG-mr5cc 2 жыл бұрын
@Harsh Patel 😁😁😁😃😃 nice
@Dd_12348
@Dd_12348 6 ай бұрын
Rahudet na mag
@sujitchavan803
@sujitchavan803 Жыл бұрын
या व्हिडिओ मधून समाजातील मुला मुलींची आणि त्यांच्या पालकांची लग्नासाठी किती एकमेकांकडन अपेक्षा आहेत ही सत्यता , हे वास्तव मांडले आहे...... खुप छान 👍👍
@pratibhamandle3427
@pratibhamandle3427 2 жыл бұрын
खूप छान संदेश असे प्रबोधन करण्याची आजच्या काळाची गरज आहे.
@dhanajipat7508
@dhanajipat7508 3 ай бұрын
खूपच छान माहिती सांगितली आहे.आताची पिढी अपेक्षांचे ओझे जास्त प्रमाणात बाळगत आहेत.सर्व काही आयते मिळण्या पेक्षा आपलेही कर्तुत्व दाखविण्याची गरज आहे. फक्त योग्य वयात लग्न करा.३६ गुण रहुद्या बाजुला सद्गुनाने तसेच परस्परांच्या सुसंस्करणे आपल्याला संसार सुख छान मिळवता येते.आणि आपण वडीलधाऱ्यांच्या कृपेस पात्र होऊ शकता.
@ranjnachavan5731
@ranjnachavan5731 2 жыл бұрын
खुप छान विचार आपण मांडले आहेत.. जे काही चालु आहे ते खरंच थांबल पाहिजे. नाहीतर ही मुलं व पालक निराशा,, चिन्ता याने ग्रासले जातील. 🙏
@khandushinde6908
@khandushinde6908 Жыл бұрын
अप्रतिम संदेश दिला आहे हा मॅसेज सर्वांनी भरपूर प्रसारित करा ही विनंती
@prakashlatke8931
@prakashlatke8931 2 жыл бұрын
सत्य परिस्तिथी आहे, सध्या मुलामुलींचे लग्न वय हे 25-27 नाही तर 30-35 च्याही पुढे गेली आहेत, पूर्वीच्या पिढीमध्ये लग्न झाली त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले त्यातूनही काही शिकायला पाहिजे मुलामुलींना आणि स्वतः कडे काय आहे हेही बघावे, मुलीना शक्यतो आपल्या पेक्षा वर चढ मुलगा का हवा असतो अगदी बरोबरीचा का नाही चालत? मी देखील engineering कंपनीत कामाला आहे वयाची 28-30 वर्षे झालेली engineering ची मुले देखील 25-30 हजार मुश्किलीने कमावतात मग ते स्वतःचे घर कसे घेणार त्यांना कर्ज तरी कोण किती देणार याचा अर्थ स्वतःचे घर घेण्यासाठी त्यांना तेवढा पगार मिळेपर्यंत kiti वर्षे jatil याचा विचार मुलीना व त्याच्या पालकांना करायला पाहिजे, वेळेत सगळे झाले तर आई वडील यांचा देखील आधार होतो अडचणी मध्ये
@pawmah602
@pawmah602 2 жыл бұрын
@Harsh Patel ती पूर्वी होत होतं आता मुलांना मुलगी कशीही चालते. रंग रूप आता नाही बघत..मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या अपेक्षा खूप अवस्ताव आहेत.
@pawmah602
@pawmah602 2 жыл бұрын
@Harsh Patel हे फक्त काही मुलांचं मत झालं.. बाकीचे गरीब शेतकरी ह्या लोकांना काही अपेक्षा नसतात
@yuvtube1
@yuvtube1 Жыл бұрын
Eka arthe barobar ahe, pan mala sanga.. Purvicha kaal vegla hota. Aajcha kalat, mulinni maage rahave ka? changle career, shikshan gheu naye ka? ani itkich ghai ahe tar ticha Love marriage la tumhi tari support karta ka? ani asahi.. Konta average mulga vayacha 23-24 varshi well settled asto? Financially stable asto? Kivha tyacha swatahacha business asto? kivha tyala family cha jababdari chi janiv aste? asa kiti jag pahilel ast tyane? Khup kami mule astat jyanche changlya colleges madhun placements hotat, kivha lagech government job milto, kivha tyancha family business asto. Bakichanni kay je kahi milel tyat khush rahun sansar suru karaycha ka? Ya karnamulech aaj kal Maharashtrian mule maage ahet. Average careers, average salary, kontyahi mothya business madhe nahi, na kontya mothya post var ahet, na kuthe foreign madhe settled ahet. ani barech kahi. Aho ek MBBS-MD che courses sampaylach kiti varshe jatat he mahit ahe ka tumhala? kivhva ekhada job madhe changle promotion milayla, kiti varshe jatat UPSC-MPSC pass vhayla , Foreign madhun changle shikshan ghyayla, kiti kaal jato yachi kalpana ahe? ka mula- mulinni college zale ki lagech lagn karun basave ani mag saunsar sambhalta sambhalta kasa basa career ghadvave? ka swatacha middle-class working rahun bakicha jagala pudhe jatana baghat basave?
@prakashlatke8931
@prakashlatke8931 Жыл бұрын
Tumhi mhanata te barobar ahe mulana shikayla settle vhyayla vel lagto, mulini Shikave pudhe jave pragati karavi koni nahi mhatale aani tyamule ushir hot asel tar samju shakto pan sadhya je vay vadhtey na te apeksha bharpur aslya mule mag tyamule tarunya nighun jatey he ka kalat nahi. Pragati vaigere hot nahi kon bolate. Purvichya lokanchi pragati nahi jhali ka. Tyani tar swakastane milun keli pragati bhale kal vegla hota ani atapeksha khup khadtar hota. Pragati karaychi mhanun hi vayomaryada nahi vadhaleli unch apeksha.
@pandittotawar4616
@pandittotawar4616 9 ай бұрын
हा व्हिडीओ बनवले त्यांच खु खुप अभिनंदन सध्या सर्वी कडे अशीच परिस्थिती आहे,,कुठे तरी थांबले पाहिजे हे सर्व good
@multygyaan6500
@multygyaan6500 2 жыл бұрын
खरं आहे.. अगदी अपेक्षा करण्याऱ्याची अशीच वाट लागली पाहिजे....
@anuradhaambapkar8702
@anuradhaambapkar8702 10 ай бұрын
खूप खूप छान माहिती दिली आवडलीअगदि बरोबर आहे धन्यवाद
@kesarinathullengal5584
@kesarinathullengal5584 2 жыл бұрын
मुलांचे ही लग्नाचे वय वाढतय या विषयी पण चर्चा व्हायला हवी.एकतर्फी चर्चा आहे ही .आईवडिलांनी मुलांना समजावून मुलांनीही ऐकल पाहिजे
@sameertamhankar3800
@sameertamhankar3800 2 жыл бұрын
Brobr aahe charcha hyayla pahije Mulanchi pn .
@pandejimixtubes1256
@pandejimixtubes1256 2 жыл бұрын
Ya vishai cha ch video ahe , , video purn paha.
@jayaramgavande9158
@jayaramgavande9158 2 жыл бұрын
केवळ नोकरी वाल्यांचाच विचार मांडलेला आहे ! व्यावसायिक,शेती+उद्योग ई.स्थळा बाबत यात समावेश खूप आवश्यक नाही ? नेमका सामाजिक न्याय येथे नाही दिलेला !
@pankajgangurde9164
@pankajgangurde9164 Жыл бұрын
मुलांच्या जास्त अपेक्षा नसतात सर... 🙏🏻
@rohinikulkarni5571
@rohinikulkarni5571 7 ай бұрын
👍👍👍👍right
@parshuramsawant4402
@parshuramsawant4402 8 ай бұрын
ताई आपण मुला-मुलींच्या आई वडीलांना सल्ला खूप मोलाचा दिला आहे त्याबद्दल आपले सर्वांचे मनःपूर्वक आभार
@nitinpansare5702
@nitinpansare5702 2 жыл бұрын
खूप छान डॉक्युमेंटरी फिल्म बनवली आहे, धन्यवाद....
@amruta_09
@amruta_09 Жыл бұрын
1. स्थळ चांगले मिळावे म्हणून मुलींना शिकवत नाहीत तर त्या स्वतः आर्थिक दृष्ट्या सक्षम बनाव्या आणि घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग व्हावा म्हणून शिकवतात २. मुलगी उचहशिक्षित असेल तर साहजिकच ती कमीत कमी तिच्या शिक्षणाला अनुरूप असा मुलगा निवडेल ३. पूर्ण vdo मध्ये मुलींनी करिअर करणे हेच सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे असे दाखवले आहे ४. जशी मुलाकडच्यांना मुलगी साधी सरळ सुंदर आणि कमावू असावी ही साहजिक अपेक्षा आहे तशीच मुलगा चांगला कमावणारा हवा ही अपेक्षा पण रास्त आहे ५. कमी वयात लग्न करून मोडण्यापेक्षा उशिरा लग्न झालेले केव्हाही चांगले शेवटी लग्न हे सुंदर शरीराबरोबर राहण्यासाठी नाही आणि सुंदर मनाबरोबर राहण्यासाठी करावे...समाजासाठी नाही! एकवेळ सुंदर शरीर हे व्यामाम योगासन करून बदलू शकते...सुंदर मन/विचार/स्वभाव हे मुळात तयार करता येत नाही ते असावे लागते...
@diptibirwadkar7149
@diptibirwadkar7149 10 ай бұрын
👍
@TanishqKunal556
@TanishqKunal556 10 ай бұрын
👌👌👌👌बरोबर
@poonamdhamane7394
@poonamdhamane7394 9 ай бұрын
Ha video Kami pagara asnarya mulansathi ahe😂😂😂😂..tyana mulgi milavi mhanun
@indians8565
@indians8565 8 ай бұрын
Khup chaan❤
@MINISTORIES-t17
@MINISTORIES-t17 8 ай бұрын
​@@poonamdhamane7394😂😂😂
@mukundmurarisarang5747
@mukundmurarisarang5747 2 жыл бұрын
I think you have discussed one of the best topic and eye-opener to all parents.
@shivajiraoaaglave4084
@shivajiraoaaglave4084 2 жыл бұрын
मी माझ्या मुलाच्या बाबतीत अनुभव सांगतो मुलीला मुलगा पसंत होता बायोडाटा पसंत होता त्यांच्या आई-वडिलांना तसेच काका काकींना मुलगा मुलगा व बायोडाटा पसंत होता परंतु मुलीचा मामा प्रत्यक्षात भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला असे सांगितले की माझ्या भाचीला डॉक्टर इंजिनियर किंवा बँक वाला मुलगा पाहून तिचे लग्न लावून देणार आहे परंतु तिच्या मामाने आपल्या बहिणीचे व आपल्या दाजींचे मत न घेता आमच्या स्थळास नकार दिला
@vijaydharkhurd8570
@vijaydharkhurd8570 2 жыл бұрын
खुबच छान विषय वर मार्गदर्शन आणि खुब छान समजावून सांगितले धन्यवाद माऊली
@dnyaneshward.z.4233
@dnyaneshward.z.4233 2 жыл бұрын
अप्रतिम माहिती खरंच ही काळाची गरज आहे👌👌👌👌
@smitadhanawade4377
@smitadhanawade4377 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली हे बरोबर आहे
@kishankawthekar3781
@kishankawthekar3781 2 жыл бұрын
खुप चांगला संदेश
@nageshwartumare4491
@nageshwartumare4491 2 жыл бұрын
सर्वच पात्र यांची भूमिका अतिशय सुंदर आणि सत्य माहिती सादर केली आहे. अंधारात चाचपडत बसणाऱ्या, लग्नाचे वय झालेल्या मूला मुलींना योग्य वयात विवाह करण्याची उजेडाची वाट दाखविली आहे. या शॉर्ट फिल्म च्या माध्यमातून आपण सर्वांनी अतीशय योग्य अनुरूप जोडीदार निवडन्याचा सुंदर संदेश दिला आहे. सर्व टीम ला पुढील यशस्वी वाटचाली करिता खूप खूप हार्दिक शुभेच्छा...🌺🌺🌺🌹🌹🌹🌻🌻🌻
@SpFilm-production-Amravati
@SpFilm-production-Amravati 2 жыл бұрын
Ho,sir apla khup khup dhanyvad
@womenpower8946
@womenpower8946 2 жыл бұрын
@@SpFilm-production-Amravati khupch मागास video बनवलाय. लेकरं, navra ani family याच्यात स्त्रियांना adkun ठेवले पाहिजे एव्हढाच उद्देश दिसतोय. तीच swatach अस्तित्व आहे ani तिने फक्तं स्वतः वर सर्वात जास्त प्रेम करावे. Khup कर्तृत्व गाजवले पाहिजे. Ha video मुलांच्या पालकांनी बनवला आहे हेही लक्षात घ्यावे सर्वांनी.
@sindhukhalkar243
@sindhukhalkar243 2 жыл бұрын
एकदम खर आहे हा विचार लोकांनी स्विकारलाच पाहिजे तर च कुठे तरी हे प्रश्न सुटतील १००%बरोबर आहे
@jagdishvedak2233
@jagdishvedak2233 11 ай бұрын
अगदीच खरे बोलत आहात सगळीकडे हाच प्रॉब्लेम आहे,वाढू वरांच्या आणि पालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याची गरजच आहे
@pratikwagh8413
@pratikwagh8413 2 жыл бұрын
खूप सुंदर vidio बनवला आहे. मी सध्या लग्नाचा उमेदवार आहे आणि या vidio मध्ये जे जे दिले आहे ते तंतोतंत माझ्या कुटुंबीयांबरोबर घडल अने आणि घडत आहे. मुलीकडच्यांचे वागणे बघून लग्न करायची इच्छा देखील मरती की काय असे वाटायला लागले आहे.
@prafultayde500
@prafultayde500 2 жыл бұрын
Mitra kalgi karu nokas 1 divas tuz eka changlya mulishi lag n nakki honar ani Tu jewdya muli baghitya tya sarvana ha video share kr ha video baghun tanchya war kahi na kahi fark padnar
@maddytayde1483
@maddytayde1483 2 жыл бұрын
Pudchya year la tuz lag n nakki honar
@UltimateSuni
@UltimateSuni 2 жыл бұрын
Khoop VAEET paristhiti ahe. Agdi khare agdi asech Mazhya pan bhavashi zhale. Shevti Mazhya cousin ni SPANISH mulishi LAGNA kele. Ani far chann mulgi ahe. Karan BHARTIYA muli ani tynche AEE - VADIL yanche NAKHARECH Khoop. Spain chi mulgi atishay SANSKARI / GUNI ani discipline asnari ahe. KATHIN paristhiti ahe sadhyya purna jagat.
@maddytayde1483
@maddytayde1483 2 жыл бұрын
@@UltimateSuni mala pan Spanish mulgi bhetli tar bar hoil Tumhachya olkhichi asli tr sanga
@vitthalbhau865
@vitthalbhau865 2 жыл бұрын
खूप छान संदेश दिलाय , मी लवकर जॉब ला लागून लवकर लग्न करेन , माझं वय सध्या २३ आहे. ....thank you so much 😘 वेळीच सावध केल्या बद्दल ..💟
@sureshingle4343
@sureshingle4343 2 жыл бұрын
खूप छान,पालकांना विचार करायला लावणारा सुंदर विचाराचा व्हिडिओ आहे.
@prakashbadgujar6044
@prakashbadgujar6044 2 жыл бұрын
Very good
@jagdishrangari3863
@jagdishrangari3863 10 ай бұрын
आजच्या मुलामुलीच्या भविष्यावर चांगले मार्गदर्शन केलं,धन्यवाद।
@archanaanasane8709
@archanaanasane8709 Жыл бұрын
मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य द्या।पायावर उभे राहू द्या।आई शिकली तरच अख्ख कुटुंब शिक्षीत होईल।वय वाढेल म्हणून तडजोड नको।लग्ना नंतर घटस्फोट नको।पहिलेच मुलां मुलींनी एकमेकांना समजून घ्यायला हवे ,प्रेम झाले तरच संसार आनंदी होतो. जुन्या काळातील स्त्रिया आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हत्या त्यामुळे कमी वयात लग्न ,मुलं थोडा क्या त तीच विश्व चुल आणि मुल हे च होते।काळा नुसार आपलेही विचार बदलायला हवेत. मुलीं आई वडिलांना मुलांना प्रमाणेच आहेत. त्यात भेदभाव नको. कमी वयात सुंदर दिसतात ही बाब लाजिरवाणी आहे
@vijayadeshmukh5477
@vijayadeshmukh5477 5 ай бұрын
खुप छान माहिती अशाच समाज प्रबोधन ची गरज आहे सत्य परिस्थिती आहे
@rajashreekulkarni6215
@rajashreekulkarni6215 2 жыл бұрын
बरोबर आणि योग्यच माहिती सांगितली आहे याबद्दल आपले आभार मानावे लागतील
@dnyandeopatilpatil399
@dnyandeopatilpatil399 2 жыл бұрын
छान.......
@dnyandeopatilpatil399
@dnyandeopatilpatil399 2 жыл бұрын
खूप सुंदर व तर्कशुद्ध विचार मांडलेत. आभारी आहोत.
@SunilJadhav-kn4rk
@SunilJadhav-kn4rk 3 ай бұрын
खरतर हा व्हिडिओ बघून माजे डोळे भरून आले. आजकालच्या पिढीला समजवणं खूप कठीण आहे. पण तूम्ही मेहनत घेवून हा जो व्हिडिओ बनवला आहे तो, अप्रतिम आहे. मला खूप आवढला. हा व्हिडिओ मी खूप शेअर करणार. तुमचे खूप आभार. बाकी तूम्ही समजदार आहातच 😊
@SpFilm-production-Amravati
@SpFilm-production-Amravati 3 ай бұрын
Dhanyvad
@sudhakargaikwad1004
@sudhakargaikwad1004 2 жыл бұрын
Khup chhan video, thanks all team 🙏
@yashomudra3564
@yashomudra3564 10 ай бұрын
अतिशय उत्तम सुंदर सांगितल आहे. डोळ्यात अंजन घालणारी माहिती
@jayawantshinde6562
@jayawantshinde6562 2 жыл бұрын
खूप छान माहिती. सत्य आहे, मुला-मुलींनी तडजोड करणे काळाची गरज आहे.
@nitindhoke8686
@nitindhoke8686 2 жыл бұрын
खूपच प्रेरक संदेश दिलाय आपण उपवर तरुण मुल आणि मुली तसेच त्यांचे कुटुंबीय देखील....
@tanaypadval8343
@tanaypadval8343 2 жыл бұрын
छान व्हिडीयो 💗अभिनंदन 💗मुलामुलिंच्या पालकानी कितीही चांगला मुलगा किंवा मुलगी बघुन लग्न लावुन दिले तरी काही कारणास्तव नंतर परिस्थीती बदलु शकते हे दोन्ही बाजुच्यानी लक्षात ठेवले पाहिजे फक्त नवरा बायकोने संसारात आपल्या आर्थिक गणितानुसार घरखर्च चालवला तर संसार आनंदाने फुलत जातो आणि सर्वात महत्वाचे ❤दुसर्यांचे दुखः बघुन हसु नये आणि सुख बघुन जळु नये ❤ह्या तत्वानुसार मी २५ वर्षापुर्वी ११००० रू ची नोकरी फिजीकल प्रॉब्लम मुळे जावुन देखिल माझ्या मुलिस उच्च शिक्षण देवुन आज ती चांगल्या ऑफिस मधे नोकरी करत आहे देवाने जर सर्वांनाच गर्भश्रीमंत केले असते तर कोणीही कोणाला विचारले नसते पण एक मात्र नक्की देव ह्या धरतीवर प्रत्येकाला कमी जास्त प्रमाणात रोजीरोटीचा बंदोबस्त करून पाठवत असतो 👌💗💗💗💗💗💗
@pandurangrahatkar8650
@pandurangrahatkar8650 2 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ केला आहे आजच्या तरुण मुला मुलींसाठी हा उपयुक्त आहे
@jyoticharbhe2912
@jyoticharbhe2912 2 жыл бұрын
मी आपल्या मताशी सहमत आहे.नोकरी नंतरही करता येते.योग्य वयात लग्न होणे ही काळाची गरज आहे.समाजातील ही खूप मोठी समस्या आहे.सरकारी नोकरीचा अट्टाहासाने लग्न जुळत नाही.
@nimbadatre1491
@nimbadatre1491 2 жыл бұрын
छान माहिती दिली. धन्यवाद! कळते पण वळत नाही.
@madhuritribhuwan8013
@madhuritribhuwan8013 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ बनवला आपण फक्त मुली च्या अपेक्षा सांगितलं मुलांचं काय मुलांच्या अपेक्षा पण खूप मोठ्या असतात त्याबद्दल बोलणे गरजेचे आहे
@SpFilm-production-Amravati
@SpFilm-production-Amravati Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@vipulraut2334
@vipulraut2334 2 жыл бұрын
ज्वलंत विषय मांडल्या बद्धल खूप धन्यवाद
@Sagarmajagonkar1992
@Sagarmajagonkar1992 2 жыл бұрын
Hare krishna welcome changali velevar mahiti dilabadal dhanyavaad ashich sundar mahiti dya
@amrutarandive3544
@amrutarandive3544 2 жыл бұрын
आपण सर्वांनी मिळून खूप छान माहिती सांगितली आहे तुम्हा सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानते 🙏🙏
@SpFilm-production-Amravati
@SpFilm-production-Amravati 2 жыл бұрын
धन्यवाद मैडम🙏🙏
@vivekgadegone8246
@vivekgadegone8246 2 жыл бұрын
खरंच
@bhushaningole2966
@bhushaningole2966 2 жыл бұрын
Very nice video
@jayendrapatil5572
@jayendrapatil5572 2 жыл бұрын
शंभर टक्के बरोबर हा चांगला व्हिडिओ बनवला यापासून जनजागृती होईल
@jagdishvispute8165
@jagdishvispute8165 2 жыл бұрын
अवाजवी अपेक्षा न करता तडजोड करून योग्य वयात लग्न केल्यास दोघांनाही सुखी संसाराची स्वप्ने पूर्ण करता येतील.
@mamtachaudhari1593
@mamtachaudhari1593 2 жыл бұрын
बरोबर!!!!!!
@moodymansi
@moodymansi 2 жыл бұрын
@Harsh Patel barobar
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 6 ай бұрын
बरोबर आहे माऊली
@संदिपखाकरे
@संदिपखाकरे 2 жыл бұрын
नमस्कार ताई आपण हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत आहे . खरंच ह्याच्यावर विचार करणे सत्याच्या सध्याच्या कलियुगात सुखदायक ठरेल असे मला वाटते आपला हा व्हिडिओ खूप छान वाटला आहे. मुलांची 21 ते 25 च्या लग्न पाहिजे हो मुलीचे अठरा ते वीस बावीस वर्षे होण्याचे काळाची गरज आहे कारण की मनुष्य हा साठ वर्षे जगू शकतो
@AG-mr5cc
@AG-mr5cc 2 жыл бұрын
चुकीचे आहे. Life मध्ये settle असल्याशिवाय कोणीही लग्नाचा विचार करू नये. मुलगी असो किँवा मुलगा
@vyankatambekar5493
@vyankatambekar5493 2 жыл бұрын
सुंदर माहिती दिली आहे आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻
@shobhadeviwagh569
@shobhadeviwagh569 2 жыл бұрын
खूपचं छान सुरुवात केली आहे.हे मार्गदर्शन कायम ठेवा.न जाणो यातून पालकांचे डोळे उघडू शकतात.👍 शुभेच्छा.
@pandejimixtubes1256
@pandejimixtubes1256 2 жыл бұрын
Thnx
@shubhangidalavi8704
@shubhangidalavi8704 3 ай бұрын
खुपच छान विडिओ बनवला आहे हे मात्र नक्कीच खरं आहे कि मुलीच्या चेहऱ्यावर चा नूर निघून गेला कि त्या वय पेक्षा जास्त वयस्कर दिसतात आज माझ्या मुलाचं मी लग्नाचं पाहत आहे तर ह्या सर्व अपेक्षा na समोर जावं लागत आहे
@shrikrushnalakade6609
@shrikrushnalakade6609 2 жыл бұрын
खूप ज्वलंत प्रश्नावर माहिती प्रसारित केली,आभार
@aatmaramsapale2900
@aatmaramsapale2900 Жыл бұрын
अत्यन्त सुन्दर विचार आमच्या समजाच्या पुढे मांडलेत खरोखरच याचा विचार प्रत्येकानी करावा आणि हे अत्यन्त मोलाचे विचार ज्यानी समाजाला समजून सागितले त्यांना खूप धन्यवाद
@nitinchitare4031
@nitinchitare4031 2 жыл бұрын
खुप छान 🙏🏻 आपण दिलेला संदेश पालकांसाठी खुप महत्वाचा आहे
@alpanavishwas5213
@alpanavishwas5213 9 ай бұрын
Khup chhan video banawlay....hi aajchi samajik samasya aahe😮
@ashishthorat42
@ashishthorat42 2 жыл бұрын
This video is awesome. Very very relevant. 25 age chya mulila ji 25000 kamavte, tila 27 age cha mulga pahije asto jyachyakade 100000 salary pahije, separate flat pahije, and what not… such toxic girls should not think of marrying… and look at themselves in mirror first… she must ask herself can she achieve whatever she is expecting no when she will be 27 yrs of age…???
@sagarmhetre7068
@sagarmhetre7068 10 ай бұрын
👌👌👍👍👍 ajunahi kahi dhada ghet nahit muliche palak ...................
@sapnasonkamble3102
@sapnasonkamble3102 2 жыл бұрын
Great vedio....very necessary for today's generation.
@sunitaranalkar182
@sunitaranalkar182 5 ай бұрын
🙏🙏खरोखर खूपच सुंदर व्हिडिओ दर्शविला सोनारानेच कान टोचावेत ही म्हण योग्य आहे आपणा सर्वांचे धन्यवाद! 👌👌👍👍😇😇👏👏👩‍❤️‍💋‍👨🤚👍💐🌹🌹🙏🎁🏖😊
@lubkulkarni4093
@lubkulkarni4093 2 жыл бұрын
अप्रतिम, खूपच छान आणि सत्य परिस्थिती वरील व्हिडिओ आहे👌👌 माझ्या मैत्रिणीच्या आईने तिच्या साठी येणाऱ्या स्थळाला दिलेले कारण ऐकून हसू येईल... ते कारण तुमच्या व्हिडिओ मध्ये ही नाही म्हणून सांगावेसे वाटते... त्या काकू म्हणत होत्या की मुलाच्या चेहऱ्याची ठेवण नीट नाहीये .... मला हे कळत नाही हे कारण कसे असू शकते? मुलगा असा विचार करून येईल का... जसे आपण रूम अवरतो आणि वस्तूंच्या जागा बदलतो तसे... मी डोळे, नाक, कान ह्यांची जागा बदलतो ... आणि मुलामध्ये खोटं काढताना आपल्या मुलीच्या सर्व ठेवण नीट आहेत का???? असेच काहीतरी कारणे देत स्थळ नाकारले आणि नको तिथे लग्न केले ...
@ndselot483
@ndselot483 2 жыл бұрын
खरं आहे 👌👌👌
@pandejimixtubes1256
@pandejimixtubes1256 2 жыл бұрын
Thnx
How many people are in the changing room? #devil #lilith #funny #shorts
00:39
Кто круче, как думаешь?
00:44
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 6 МЛН
Don't underestimate anyone
00:47
奇軒Tricking
Рет қаралды 21 МЛН
Mirja Baig - Hasyarang - Sumeet Music - Comedy Jokes
20:09
Sumeet Music
Рет қаралды 10 МЛН
Choosing a Life Partner (Ep/1) Life Partner - TARUNYABHAN Part 8
22:56
NIRMAN For Youth
Рет қаралды 242 М.
How many people are in the changing room? #devil #lilith #funny #shorts
00:39