Spruha Joshi Interview: ने Social Media वर वाईट भाषेत Troll करणाऱ्यांना नेमकं काय सुनावलं? | Marathi

  Рет қаралды 104,397

Mumbai Tak

Mumbai Tak

3 жыл бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
अभिनेत्री स्पृहा जोशी सूर नवा ध्यास नवा यातील पुढील पर्वाचं सूत्रसंचालन पुन्हा एकदा करते आहे. हे पर्व नुकतंच सुरू झालं. मात्र सध्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर स्पृहा जोशीच्या पोस्टनना ट्रोल केलं जातंय. ट्रोलर्स ट्रोल करताना अतिशय खालच्या पातळीला जाऊन भाषा वापरतात. त्या सर्व ट्रोलर्सना स्पृहाने अतिशय सडेतोड उत्तर दिलं आहे. नेमकं तिने या ट्रोलिंगविषयी काय म्हटलं आहे .. ह्याबद्दल मुंबई तकने अभिनेत्री स्पृहा जोशीसोबत संवाद साधला
---------
#MaharashtraLiveNews #MarathiNewsLive #LiveMarathiNews #MaharashtraLockdown #MarathiLive #MarathiNews #marathinewsonline #mumbai #Pune #Aurangabad #Nashik #Nagpur #Kolhapur #Sangli #Satara #Amravati #naviMumbai #Thane
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak

Пікірлер: 271
@sayaligaonkar3007
@sayaligaonkar3007 3 жыл бұрын
स्पृहा तुम्ही तुमचं काम सुरु ठेवा. बोलणारे बोलत राहतात. लक्ष देऊ नका. तुम्ही आम्हाला खुप आवडता
@chandrakantsonkamble2387
@chandrakantsonkamble2387 3 жыл бұрын
Vip Brahaman -Hi kaye Khanyye hi --Tuji Personal--100%==Pn Noanvage Matton --Anything best of Luck
@vrushalic3389
@vrushalic3389 3 жыл бұрын
खुप छान काम करतेस .आम्हाला खूप आवङतेस. हाताच्या बोटावर मोजावया अशा चार पाच अभिनेञी आहेत .त्यातली तु एक आहेस .
@haribhausalunkhe1054
@haribhausalunkhe1054 3 жыл бұрын
पृहा जोशी बाळा मी एक सिनियर सिटिझन आहे.मी तुझे काव्य वाचन,इतर कार्यक्रम तसेच तिवी तू सूत्र संचालन करीत असलेले कार्यक्रम बघतो.आणि या सगळ्या मध्ये तू आपला जीव ओतून काम करतेस .तू एक उत्तम कलाकार आहेस कवियत्री आहेस.तेव्हा तू या अशा टीका करा कडे लक्ष देऊ नको.काही लोकांना सवई असते.
@ujwalamalvankar6454
@ujwalamalvankar6454 3 жыл бұрын
स्प्रुहा लोकांन साठी आपण नाही बदलायच हा तुमचा विचार मला खूप आवडला खराय हे लोक बोलतातच बोलुदे
@kavitagaonkar2311
@kavitagaonkar2311 3 жыл бұрын
👍👍
@shardachavan6293
@shardachavan6293 3 жыл бұрын
मला तु खुप आवडतेस तु खुप छान निवेदन करतेस लोकान कडे लक्ष देऊ नको मला वाटतं सूर नवा ध्यास नवा जेव्हा जेव्हा सुरु होईल तेव्हा तुच ये
@ujjwalapatil9397
@ujjwalapatil9397 3 жыл бұрын
मी नेहमीच सूर नवा ध्यास नवा.. ऐकते, तुमचं anchoring नेहमीच खास असतं.त्यातून तुम्ही एक कवियत्री असल्याने भरपूर माहिती ऐकायला मिळते.. तुमच्या या कामासाठी खूप खूप शुभेच्छा...
@shailasarode5733
@shailasarode5733 3 жыл бұрын
👍खूप छान बोललीस स्पृहा, तू टी व्ही, यू ट्यूब च्या माध्यमातून आमचे नेहमीच मनोरंजन करत आहेस, त्यामुळे बऱ्याच नवनवीन गोष्टींची माहीती मिळते, असेच स्पृहाणीय काम करत रहा.. तुझा प्रत्येक कार्यक्रम हा श्रवनीयच असतो.. तुला खूप खूप शुभेच्छा!!👍
@sandeepinamdar8726
@sandeepinamdar8726 3 жыл бұрын
सामाजिक भान असलेली आणि नवीन पिढीची चतुरस्त्र अभिनेत्री कवियात्री स्पृहा आहे. तिला खूप खूप शुभेच्छा आम्ही अख्या कुटुंबात खजिना नावाची जी तिने you tube we खूप छान कार्यक्रम केला .
@sunitadeshmukh3497
@sunitadeshmukh3497 3 жыл бұрын
Best wishes for a future career
@deepaparmar6070
@deepaparmar6070 3 жыл бұрын
Spruha u r a talented woman and i truly respect yr feelings
@kvisualtree
@kvisualtree 3 жыл бұрын
She's absolutely my fav actor in India and what a actor 👍 and one of the prettiest of them all. Best wishes to her.
@rhemmadi
@rhemmadi 3 жыл бұрын
Spruha, u r our favourite...talented & genuine....keep up the great work...enjoy🥳🥳
@sukanyamone5039
@sukanyamone5039 3 жыл бұрын
वा मस्त बोललीस स्पृहा!अगदी मनापासून आणि स्पष्ट ..कोणालाही न दुखावता खूप छान छान उपक्रम करतीयस त्याबद्दल शुभेच्छा अजय खूप छान केलंस ही मुलाखत घेऊन
@vaibhavchincholikar7487
@vaibhavchincholikar7487 3 жыл бұрын
अगदी बरोबर आहे. खूप छान बोलल्या स्पृहा मॅडम.👌👌
@vidyadharthakur9188
@vidyadharthakur9188 3 жыл бұрын
खूप छान काम करतेस.मला तुझा अभिनय आवडतो. कोणी काय खावं आणि काय खाऊ नये हा ज्याच्या आवडीचा विषय आहे. यात लुडबुड करण्याचा कुणालाही अधीकार नाही
@dineshsathe670
@dineshsathe670 3 жыл бұрын
I loved you in " Eka Lagnachi....." . Keep it up.Tell haters to really get lost to hell.They are those who could not achieve their Dreams.
@mananthrao1947
@mananthrao1947 3 жыл бұрын
ताई टेन्शन नका घेऊ. भीक नका घालू अश्या ट्रॉलर्स ना. ♥️♥️♥️♥️🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩
@sharvarisatam7577
@sharvarisatam7577 3 жыл бұрын
तु निवेदन छान करतेस
@sunnyb6813
@sunnyb6813 3 жыл бұрын
We love your chemistry with Harshaad Naibal.. We wish to see more of it. Ignore negative energy people. Luvs & Hugs. Your ever loving fan.
@chandrakalarewaleshinde-re9123
@chandrakalarewaleshinde-re9123 3 жыл бұрын
Spruha ❤️ u r talented actor and person ... God bless you ❤️❤️
@vasantichikane3006
@vasantichikane3006 3 жыл бұрын
खुप छान ऊत्तर दिलेआहेस.
@suhasbuddhisagar5798
@suhasbuddhisagar5798 3 жыл бұрын
Respected : You are right. Regards
@hemalataramineni2757
@hemalataramineni2757 3 жыл бұрын
तुम्ही खूप सुंदर आणि talented आहात. तुमचे सर्व कार्यक्रम छान असतात. आमचे मन stress free राहते
@mamatalk1693
@mamatalk1693 3 жыл бұрын
स्फुहा ( Spruha) I liked you very much. तु खुपच छान आहेस. हसरी आनंदी व्यक्ती आहेस. Natural acting. अग जे मुर्ख आहेत ते त्रास देतच असतात. दुर्लक्ष करणे हाच एक उपाय आहे.मी सुध्दा delete करते उत्तर न देता. कलाकारांनाच नाही तर रिकाम टेकडे आमच्या सारख्यांनाही काहीही लिहीतात. Ignor करणे उत्तम. All the best. God bless you.
@prashantsutar4265
@prashantsutar4265 3 жыл бұрын
Spruha is very brilliant actor nd anchor too. I really appreciate her work.
@madhavigaonkar9494
@madhavigaonkar9494 3 жыл бұрын
I like spruhas opinion n the way she is talking..i like her hosting..what a knowledge she have..kiti te vachan pan tyamulech tila evda knowledge n te tichya pratyek kamat dista mg te hosting, interviews ya utube kavita or khajina like project...i like her khajina episodes..like to see more khajina seasons episodes. I share this comment before also on facebook messenger utube..plz do if possible more khajina episodes..n sur nava dhyas nava ur hosting n presence😘 kamal❤🤘
@ashwinishelar-nimbalkar3595
@ashwinishelar-nimbalkar3595 3 жыл бұрын
अगदी बरोबर स्पृहा....
@aparnashinde3794
@aparnashinde3794 3 жыл бұрын
खूप छान उत्तरं दिली 👌👌🙏
@deepalimule6545
@deepalimule6545 3 жыл бұрын
Khup god abhinetri,mst interview,motivational aahe tine bolalelya gosthi😘
@smk6249
@smk6249 3 жыл бұрын
You are doing well ,we are with you we are proud of you
@siddhuk17
@siddhuk17 3 жыл бұрын
स्पृहा तू कुठे कंमेंट्स ना म्हत्व देते तू मस्त आहेस Alwayzzzz Stay blessed
@sadhanapatil6954
@sadhanapatil6954 3 жыл бұрын
Ķ
@MyPSVideoQq32
@MyPSVideoQq32 3 жыл бұрын
Leave it. You are best the way you are. We all like you very much.
@anilghag5675
@anilghag5675 3 жыл бұрын
Spruha u r good person keep u r moral high God bless you
@dilippatil3452
@dilippatil3452 3 жыл бұрын
खरंच तु खुप छान काम करतेस.तु कविता खुप छान करतेस.तु वाईट बोलण्यारा लोकांच्या कडे लक्ष देऊ नकोस.त्यांची लायकी त्यांनी दाखवून दिली आहे बस.
@kavitaasRecipes7734
@kavitaasRecipes7734 3 жыл бұрын
I know Spriha you are so talented & I am proud of you & I like your work you do, fantastic anchoring for sur nava, I m great fannof yours. The people who trolls you just ignore them, they are useless. You concentrate on your work. All the very best to you and egarly waiting for next season of sur nava as yeh season me dil nahi bhara gane sun ke, considering a situation of pendamic this was very short time season of sur nava....that's why 👍👍luv u Spruha
@prashantgurav4019
@prashantgurav4019 3 жыл бұрын
स्पृहा म्हणजे मराठी संस्कृतीचं मूर्तीमंत उदाहरण
@Ashish-G-
@Ashish-G- 3 жыл бұрын
मराठी संस्कृती कुठंचं असं सांगत नाही कि. संगीत शिकताना सरस्वती पूजा करू नका, फक्त रियाज करा... आमची मराठी संस्कृती आम्हाला सांगते कि अशे विचार मानणाऱ्या लोकांचे कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवू नका... तो वेळ अभ्यासाला द्या.. ह्यांचे चित्रपट पाहण्यापेक्षा ते पैसे गरीबाला द्या...
@hrishijade5993
@hrishijade5993 3 жыл бұрын
असे ट्रोल करणारे तुमचे जास्तच मोठे फॅन आहेत हेच समजा ट्रस्ट me i am pscho logy post gratuate. Best luck for next career
@mrunalinideshpande8806
@mrunalinideshpande8806 3 жыл бұрын
Tumhi tumcha kam khup chan kam karat aahat. Amhala tumcha abhinay nivedan kavita sarva avadtay. Khup shubhecha.
@seemanikam447
@seemanikam447 3 жыл бұрын
You are my favorite.All the time Vishay sampla
@vijaysabnis7291
@vijaysabnis7291 3 жыл бұрын
You are one of a kind Spruha ! Very impressed.
@mohanjoshi2789
@mohanjoshi2789 3 жыл бұрын
You do your work that's all
@neelakshinabar8317
@neelakshinabar8317 3 жыл бұрын
मस्तच 👍🏼👌❤️
@poojapadalkar1396
@poojapadalkar1396 2 жыл бұрын
स्पृहा एका लम्नाची तिसरी गोष्ट ही सिरीयल मी माझ्या आयुष्यात पाहिलेली सर्वात सुंदर कथा आहे तुझं काम उत्कृष्ट तुझ्या कविता सुध्दा आम्हांला आवडतात आणि तू सुध्दा love u spruha
@cancer4684
@cancer4684 3 жыл бұрын
Sagalya post vadgrasta nahit, ti vadgrasta personality nahi. She is very nice person, great actress and above all not attention seeking like priya bapat and many other actors/actresses👍
@rajendramandare6664
@rajendramandare6664 3 жыл бұрын
Spruha ....I am very like u dear. Specifically your work sur nava dhyas nava ....कार्यक्रमा मध्ये नवा उत्साह आणते..माझा तर दिवसभराचा थकवा निघुन जातो. You my best actress
@neetawadhavkar8616
@neetawadhavkar8616 3 жыл бұрын
निंदकाचे घर असावे शेजारी. त्याच्यामुळे आपले चांगलेच होते.
@archanajoshi9991
@archanajoshi9991 3 жыл бұрын
स्पृहा तू अजिबात कोणाकडे लक्ष देऊ नको ,,,,,माझी आई म्हणायची हाथी चले बझार कुत्ते भुंके हजार तेव्हा तू इतकी सुंदर आहेस गोड आहेस इतकं सुंदर काम करतेस त्यामुळे लोकांना काहीतरी लागत तोंडी लावायला ,,,,तेव्हा,,,, मन शुध्द तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची ,,,पर्वा बी कुणाची I love uuuuuu sooooo much dear 😘😘😘😘😘
@mr.k.h.kharsekar6260
@mr.k.h.kharsekar6260 3 жыл бұрын
सृहा जी छान सुंदर. आपणास पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा. आपण आणि आपल्या परीवाराची काळजी घ्या.
@anilnakashe2061
@anilnakashe2061 3 жыл бұрын
U R Great Spruha Keep it up. May God Bless U Madam
@tanumore2695
@tanumore2695 3 жыл бұрын
कुछ तो लोग कहेंगे लोगों काम हैं कहेना. ☺️ लक्ष काय देयाचं अशा लोकांना कडे
@sumanbhalekar1065
@sumanbhalekar1065 3 жыл бұрын
You are rocking go ahead love you
@anagharane5286
@anagharane5286 3 жыл бұрын
Ignore them Spruha.... gun fakt sajan lokana kaltat....kharach comment karnyachi hi ek paddhat aani decent bhasha aslich pahije. tuzhe anchoring aflattoon aahe 👌👌👌👌....prachand sundar skill aahe bolnyache tuzhyakade....always keep it up 👍
@prakashwaghmode2973
@prakashwaghmode2973 3 жыл бұрын
खूप छान काम करतेस स्पृहा.छान म्हणणारं 99 जण आहेत.एखादा माणूस चुकीचा बोलला,त्याकडे दुर्लक्ष करावे.तुझ्या puddhachy वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा.
@namratanaik2757
@namratanaik2757 3 жыл бұрын
Very well said spruha👌
@sureshchandratre8784
@sureshchandratre8784 3 жыл бұрын
तु एक खूपच उत्कृष्ठ ऐकर आहे आणी आपले कायॅ छान पध्दती ने करत आहे तेव्हा अशा गोष्टी कडे लक्ष्य न देता आपले कामकरत रहा
@sureshmorbale6810
@sureshmorbale6810 3 жыл бұрын
उत्तम काम करणे.कामाशी प्रामाणिक राहणे हे आपले काम.मग कोणी कांहि म्हणो लक्ष न देणे अधिक योग्य.beta God bless you
@diptijadhav5308
@diptijadhav5308 3 жыл бұрын
Spruha u have all freedom ,u r not answerable to anyone 👍🏻brave girl @spruhajoshi
@rekhakhade447
@rekhakhade447 3 жыл бұрын
मस्त उत्तर दिले आहे स्पृहा,शाब्बास
@mukunddeshpande3837
@mukunddeshpande3837 3 жыл бұрын
कलावंतांची कला फक्त अनुभवावी. त्यांच्या खासगी आयुष्यात डोकावू नये. आणि त्यांच्या वर असभ्य टीका टिप्पणी तर मुळीच करू नयेत, असें माझे स्पष्ट मत आहे.
@neelabadve3287
@neelabadve3287 3 жыл бұрын
Spruha tu anandani jagat raha,navin goshti karat raha kunala de laksh deu nakos tula khoop shubhechcha💐
@user-kl1gu2xt8y
@user-kl1gu2xt8y 3 жыл бұрын
Right 👌
@shyamsawant6251
@shyamsawant6251 3 жыл бұрын
kuhuuu...... u r the best........
@mandakiniwadkar9646
@mandakiniwadkar9646 3 жыл бұрын
Good स्पृहा👍🏻
@priyankabhartiya1899
@priyankabhartiya1899 3 жыл бұрын
Very pure heart person, Spruha
@vijayanadapude4803
@vijayanadapude4803 3 жыл бұрын
That's true wecan have whatever we gave but we do not need to uplaod everythg on net ...that what I can say
@shailajanaik4302
@shailajanaik4302 3 жыл бұрын
खूप छान
@TheSmitaapte
@TheSmitaapte 3 жыл бұрын
आपला तोल ढळू न देता व्यक्त होणे किती कठीण असते.पण खूप छान balanced वागणे आणि बोलणे आहे तुझे.troll करणाऱ्यांना करू दे.
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 3 жыл бұрын
आपलं काम आपली जबाबदारी..🙏
@hemantsathe26
@hemantsathe26 3 жыл бұрын
Just ignore these people....ur doing best...we r with u ...
@madhusudankubal9153
@madhusudankubal9153 3 жыл бұрын
स्पृहा तुझी निवेदन करण्याची पद्धत फार सुंदर आहे.तु लक्षच देउ नकोस हाथी चलते रहता है कुत्ते भुंकते रहते है.हरामखोर लोकांची ह्या जगात कमतरता नाही आहे. Don't worry be Happy.
@dineshsathe670
@dineshsathe670 3 жыл бұрын
In fact , Haramkhorach jasta ahet.
@smieetaamadhukar
@smieetaamadhukar 3 жыл бұрын
Superb
@dy-oq6wk
@dy-oq6wk 3 жыл бұрын
Barobar
@ajayraiya528
@ajayraiya528 3 жыл бұрын
❤️❤️
@sunilsakalkamble3965
@sunilsakalkamble3965 3 жыл бұрын
तूम्ही खूप छान काम करते सुप्र्ह ताई
@rupeshg.3327
@rupeshg.3327 3 жыл бұрын
Spruha..."De dhamaal" serial athavtey kaay...😃😀
@TheSmitaapte
@TheSmitaapte 3 жыл бұрын
मुळात कलाकाराच्या वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसणारे फॅन्स कसे म्हणावे .फॅन्स ने स्क्रीन किंवा रंगमंचावरील अभिनयाबद्दल बोलावे.पातळी सोडून लिहिणाऱ्या लोकांची पातळी तीच असते.खूप छान व्यक्त झाली आहेस..
@art.a12
@art.a12 3 жыл бұрын
Don't trouble yourself.leave social media that is better for you to remain calm and cool.
@gaurav_dhere
@gaurav_dhere 3 жыл бұрын
स्पृहा ताई एक उत्तम कवी आहे.
@rutapalkar4906
@rutapalkar4906 3 жыл бұрын
Spruha is very talented actress.
@PravinPatil-nn2sh
@PravinPatil-nn2sh 3 жыл бұрын
👍👍👍👍👍👍
@purutoke
@purutoke 3 жыл бұрын
Just neglect ! Spruha you are amazing and cultured !
@smitakulkarni370
@smitakulkarni370 3 жыл бұрын
स्पृहा तु त्या लोकांना कडे लक्ष देऊ नकोस लोक बोलण्या साठी च असतात त्यांचा वेळ जात नाही तसेच ते रिकामं खेकडे असतात तु त्याच्या कडे लक्ष देऊ नकोस तू आहे त्या ठिकाणी तू बरोबर आहे.आणि तू एक व्यक्ती व एक कलाकार म्हणून खूपच छान आहे स तूझे बोलणे हसणे आम्हाला खूपच आवडते.म्हणून तू अशा रिकामं टेकड्या लोकांन कडे अजिबात लक्ष देऊ नकोस.तू खूपच छान आहे गोड आहे अशी च राहा आनंदी राहा.👍👍
@ytvishwajeet
@ytvishwajeet 3 жыл бұрын
Spruha ne postively gheun " Amhi sarey khavayee" sarkha programme ani to pan special nonveg dishes from world asa karyakram karava.Hit hoil
@PrateiM
@PrateiM 3 жыл бұрын
My favorite actress 😊
@kshitijajadhav5336
@kshitijajadhav5336 3 жыл бұрын
Tu mast kaam kartes Kunakde hi laxh dyaychi garaj nahiy👍
@sanjaykharat1994
@sanjaykharat1994 3 жыл бұрын
स्पृहा ताई,dont worry।You are on right path।
@ranjitchavan1733
@ranjitchavan1733 3 жыл бұрын
Spruha i support you. Me tujhe tare Jamin par varche kaam pahile .i am big fan of you .bhurtya lokanche manav nako gheus .you are real super star .tujhe kaam me KZbin var pahato. Spruha changalya lokanna kayam ka tras hoto??? Tu bindhast nad hya faltu lokanvar .i support all time .tumhi amche role model ahat. Tumhala bole manjhe amhala bolale .amhala spruha tujha abhimaan ahe.sprha tai .
@devendrasatishdeshpande689
@devendrasatishdeshpande689 3 жыл бұрын
Kuhu u r my favourite
@nitinbansode7114
@nitinbansode7114 3 жыл бұрын
स्पृहा मॅडम तुम्ही काय खायचे काय खायचे नाही हा तुमचा वैयक्तिक प्रश्न तुम्ही दूर्लक्ष करा
@sameerpore4257
@sameerpore4257 3 жыл бұрын
स्पृहा खूप छान anchoring करते
@sanjanashinde555
@sanjanashinde555 3 жыл бұрын
You are favorite
@deeptiwalunjkar4900
@deeptiwalunjkar4900 3 жыл бұрын
I really love you so much.. Don't worry.. Just ignore
@rutikabhosale2742
@rutikabhosale2742 3 жыл бұрын
Mazi favourite anchoring Spruha aahe 😘😘
@smitaainapure5026
@smitaainapure5026 3 жыл бұрын
Spruha khoop mast!
@nikhilscreativity
@nikhilscreativity 3 жыл бұрын
कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका काम है कहना 😊
@asnan6071
@asnan6071 3 жыл бұрын
बरोबर आहे तुमचे. सोशल मीडिया वर लोक काय म्हणतात याला जास्त महत्त्व नाहीच दिले पाहिजे. ट्रोल करणारे आपल्या पैकीच असतात. ते पण तुमचे श्रोतेच असतात. त्यांना दाखवायलाच आपण आपले पर्सनल फोटोज् शेअर करतो. आणि महत्त्वाचे म्हणजे, तुम्हाला जगात ओळख आहे म्हणून ते तुम्हाला ट्रोल करतात. नाहीतर आमच्या सारख्यांनी सोशल मीडियावर बोंबील, पापलेट, सूरमयी अजूनही काही खाल्ल तरी कोणी कमेंट तर सोडा साधं लाईक पण करत नाही हो.😭
@ravikantsawant2616
@ravikantsawant2616 3 жыл бұрын
I like spruha 👍👍👍
@kirankale5399
@kirankale5399 3 жыл бұрын
👍🎉 very nice I like you very much 🌻
@madhurichiplunkar6968
@madhurichiplunkar6968 3 жыл бұрын
💥🙏💥🙏💥
@sharadgolatkar1614
@sharadgolatkar1614 3 жыл бұрын
जोशी मेडम सर्व प्रथम आपण कोणाला काही उतरे देवु नका, भुंकणारे सगळे चावतात असे नाही.
@prashantpawar7244
@prashantpawar7244 3 жыл бұрын
शाकाहारी, मांसाहारी खानपानाच निमित्त करून पवित्र अपवित्र भेदा भेद निर्माण करण्यात आला त्याचे परिणाम कालही अनेक पिढ्यांनि आजपर्यंत भोगलेत , या मुळेच सांस्कृतिक व सामाजिक दरी निर्माण झाली आहे
@bharatnaykodi5970
@bharatnaykodi5970 3 жыл бұрын
चांगल्या मुली आणि स्त्रीया, हया समाजाची खूप मोठी देण आहे, त्याच्यातील कला गुणांमुळे समाज प्रभोधन तर होतच, चांगल्या गुणांचे, नैसर्गिक सुंदरतेचे ही नवीन मुलामुलीना आकर्षण असते, अनुकरण करण्यासाठी. आपली स्वतः ची सुंदर मुलगी, बायको, आई या बद्दलचा आदर हा, या गुणी अभिनेत्रींना दाखवा.
@ashoksawant8132
@ashoksawant8132 3 жыл бұрын
स्पृहा बरोबर आहे ऐकावे जनाचे करावे मनाचे . तुझा बोबला खाण्याचा विडीओ आवडलं.
@priynka99
@priynka99 3 жыл бұрын
Mi tr tumchi khup fan ahe❤🙌
@dr.vaishalishinde2711
@dr.vaishalishinde2711 3 жыл бұрын
Best luck spruha
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 29 МЛН
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 22 МЛН
Natak Company Weds Natakghar  | Alok Rajwade + Parna Pethe | Celebrity Marathi Wedding Film
15:45
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 29 МЛН