My Bookshelf (Grantham) : अगस्ती, Atomic Habits| Spruha Joshi | Marathi Poems

  Рет қаралды 10,243

Spruha Joshi

Spruha Joshi

Күн бұрын

For Brand Collaborations, Partnerships, or inviting us to your place, drop an email to: teamspruhajoshi@gmail.com
खादाडी Playlist : shorturl.ae/TqKYC
गंमत गाणी Playlist : shorturl.ae/GNnXC
_______________________________
नमस्कार रसिकहो , आजच्या My Bookshelf च्या भागात मी तुम्हाला 3 पुस्तकांबद्दल सांगणार आहे,
1. अगस्ती
2. Atomic Habits
3. Kids Books
" MY BOOKSHELF " या उपक्रमामधील ३ भाग्यवान वाचकांना माझ्या आवडत्या पुस्तकांची सप्रेम भेट ग्रंथमतर्फे घरपोच देण्यात येणार आहे. हा व्हिडीओ जरूर बघा, सहभागी व्हा आणि अभिप्राय नक्की कळवा.
📚🎁🎉 त्या ३ भाग्यवान वाचकांची नावे १५ दिवसांनी ग्रंथमच्या पेजवर जाहीर होतील 😍
Grantham KZbin Channel: / @grantham2419
Grantham’s Official Page
Instagram: / grantham.in
Facebook: / granthambypareshagencies
हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा.
#SpruhaJoshi #Poems #Marathi #Food #Travel
_________________________________
Credits
________________________________
Produced By :
Spruha Joshi
Nachiket Ashok Khasnis
Location Partners :
Tushar & Chiranjivi Kothawade, Studio Infinity
Filming & Production Stills :
Angad Joshi
Shubhankar Havele
Editors :
Soham kurulkar
Yogesh Dixit
Tanishq Mohite
Hair & Makeup: Bhagyashree Patil
Styling : Tanmay Jangam
Costumes: Cotton Village
Partnerships and Brand Collaborations: Anurag Pathak
___________________________
About Spruha Joshi :
___________________________
Spruha Joshi is an Indian Marathi television, film, and theatre actress. She is also a poet and lyricist for films.
Instagram: / spruhavarad
Facebook: / spruhavarad
Twitter: / spruhavarad
____________________________
DISCLAIMER: This is the official KZbin Channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
__________________________________

Пікірлер: 65
@swapnildhavale2207
@swapnildhavale2207 2 жыл бұрын
1. भुताचा जन्म - द. मा. मिरासदार. 2. १."पंचतंत्र" - Navneet चे पंचतत्र म्हणून पुस्तक यायचे त्याचे भाग१,२,३... सगळे वाचुन काढलेत मी ते लाहान पणी चे खुप आवडलेल पुस्तक... २. कृष्णकन्या - रत्नाकर मतकरी रत्नाकर मतकरी याचंच " माकडा माकडा हुप, "आली बाबा चालीस चोर" ३. चुक भुल द्यावी घ्यावी - दिलीप प्रभावळकर आणि त्याचच बोक्या सातबंडे चे १० भाग... सगळे आवडतात अजुन आहेत माझ्याकड. ४. देव भेटलेला विद्यार्थी- चंद्रकांत भंडारी ५. दुनियादारी - सुहास शिरवळकर ६. अकबर आणि बिरबल.. मी अजुन पण या गोष्टींत रमतो...🥰
@sampadadandawate2401
@sampadadandawate2401 2 жыл бұрын
फास्टर फेणे पंचतंत्र बोक्या सातबंडे शामची आई
@saritashendage4072
@saritashendage4072 2 жыл бұрын
मी वाचलेली पुस्तके - वि. स. खांडेकर -अमृतवेल,ययाति . साने गुरुजी - श्यामची आई.
@Piya1125
@Piya1125 2 жыл бұрын
प्रश्न क्रमांक 2 ( रहस्यकथा) 1. वसंत बापट- परीच्या राज्यात 2. दत्ता पोळ- न आवडणारी राजकन्या , स्वर्गासाठी गाव 3. साने गुरुजी- श्यामची आई प्रश्न क्रमांक 1 1.सत्यजित रे लिखीत- Fantastic Feluda Rahasyakatha - अनुवाद अशोक जैन- सोनेरी किल्ला 2. विजय देवधर - डेर्जटर
@grantham2419
@grantham2419 2 жыл бұрын
नमस्कार ग्रंथम आयोजित, अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशीच्या सहयोगाने केलेल्या १७ जून २०२२ च्या " MY BOOKSHELF " या उपक्रमात तुम्ही भाग्यवान विजेते ठरलात त्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन. स्पृहाच्या आवडत्या पुस्तकांची सप्रेम भेट देण्यासाठी तुमचे नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर आणि इमेल ग्रंथम च्या (Facebook/Instagram) पेज वर मेसेज करून कळवा. Grantham’s Official Page on Facebook facebook.com/GranthambyPareshAgencies and/or Instagram instagram.com/grantham.in/ धन्यवाद. वाचू आनंदे ग्रंथम
@archanajoshi9991
@archanajoshi9991 2 жыл бұрын
प्रिय स्पृहा तू किती खर बोलतेस ग ,,,,मी ही स्वतः ला push करायचा प्रयत्न करते आहे ,,,या दोन महिन्यांमध्ये मी सुद्धा स्वतःला रुळावर आणायचा प्रयत्न करते आहे ☹️ दोन महिन्यांपूर्वी मी इतकं छान walking ला जात होते ,,,,,घरी थोडासा व्यायाम करत होते पण ,,,,,,,आता सगळं बंद झालंय मी ही तुझं हे परीक्षण ऐकून मी ही सोमवार पासून सुरवात करते नक्की ,,,बाकी पुस्तक परीक्षण सुंदर च तू खूप च गोड दिसते आहेस
@sampadaranade3766
@sampadaranade3766 2 жыл бұрын
तुझा पुस्तक परिचय नेहमीच सुंदर होतो मी नेहमी वाचते ऐकते आजचाही छानच झाला..
@ruchidali1788
@ruchidali1788 2 жыл бұрын
Answer - १. बोक्या सातबंडे - दिलीप प्रभावळकर २. फास्टर फेणे -भा. रा. भागवत 3. श्यामची आई - साने गुरुजी
@DailyUpdates868
@DailyUpdates868 2 жыл бұрын
गूढकथा " गहिरे पाणी" रत्नाकर मतकरी लहानपणी वाचलेली आवडती पुस्तकं 1.इसापनीती 2.अकबर बिरबल 3. शायमची आई 4.हिमगौरी आणि सात बुटके 5.अलिबाबा आणि चाळीस चोर 6. हॅरी पॉटर
@Libra6
@Libra6 2 жыл бұрын
1.Dhananjay by baburao arnalkar 2.Isapnitichya 530 goshti, Sindabad ani tyachya saat safari, Alibaba ani chalis chor. Sorry writersche name lakshat nahit, lahan hoto na. Anyways tu cute distes, stay safe, take care.👈👌😃
@vaidehikothawade4654
@vaidehikothawade4654 2 жыл бұрын
1. sherlock holmes - rahasya katha 2. benharchya sahaskatha - padma kulkarni 3. adventures of robinsan cruso - padma kulkarni 4. burmuda triangles - anuvad vijay devdhar 1. faster fene- bha ra bhagvat all time favourite book 2. kargil chya shaurya katha - divakar deshapand aata ya balkatha jari naslya tari mi lahan astanach vachalya aahet aani he kharach khup mhanje khup jast amezing book aahe mazi aksharshaha parayan zalit ya pustakachi dar may chya aani divalichya suttit he pustak vachalay mi khup khup khuuuup jast inspiring aahe he pustak 3. thailibhar goshti - sudha murti 4. malgudi days - R. K. Narayan 5. shravandhara - Sumati Kshetramade
@ziyadmukadam9596
@ziyadmukadam9596 9 ай бұрын
Mam it will be more better if you suggest or provide link to buy this and all types of books.🙏
@sushilganesh07
@sushilganesh07 2 жыл бұрын
1. The Hidden Pool - Ruskin Bond 2. श्यामची आई- साने गुरुजी एक होता Carver - वीणा गवाणकर वामन परत न आला - डॉ. जयंत नारळीकर
@amoldevkar7172
@amoldevkar7172 2 жыл бұрын
प्र 1= फास्टर फेणे (भा रा भागवत) पर२ १ चंपक ( दिवाळी अंक) २ श्यामची आई ( श्री साने गुरुजी) ३ बोक्या सातबंडे ( श्री दिलीप प्रभवळकर)
@GSKHappyLearning
@GSKHappyLearning 2 жыл бұрын
नमस्कार स्पृहा ताई...🙏 मी वाचलेली काही पुस्तके 😊 रहस्यकथा : The Deception Point By Dan Brown बालसाहित्य : 1) पाऱ्यांच्या अद्भुत दुनियेत 2) चंपक मासिके 3) Harry Potter series by J.K. Rowling धन्यवाद 🤗
@nehadeshpande8040
@nehadeshpande8040 2 жыл бұрын
१.प्रेषित _जयंत नारळीकर २. १) तत्तोचान_तेत्सोको कुरोयानागी अनुवाद _चेतना सरदेशमुख २)एक होता कार्व्हर _वीणा गवाणकर ३) बेबी सरोजा_ साने गुरुजी
@प्रासादिकम्हणे
@प्रासादिकम्हणे 2 жыл бұрын
तुझा पुस्तक परिचय नेहमीच मस्त होतो. अगदी तसाच आजही झाला.
@rohinilimaye5712
@rohinilimaye5712 2 жыл бұрын
1-बाबुराव अर्नालकर चं झुंझार। 2- गोट्या भा रा भागवत फास्टर फेणे भा रा भागवत बोक्या सातबंडे - दिलीप प्रभावळकर
@vaibhaviskavita978
@vaibhaviskavita978 2 жыл бұрын
Hello Spruha tai.❤ मला श्याम ची आई ( साने गुरुजी) ययाती - ( वि. स. खांडेकर ) हे दोन पुस्तके खूप आवडली.
@udaykarve5904
@udaykarve5904 2 жыл бұрын
प्रश्न १- सुखाची लिपि -शांताराम आठवले प्रश्न २ - व्यक्ती आणी वल्लि - पू. ल . देशपांडे वपूर्झा -व. पू. काळे मृत्युंजय -शिवजी सावंत
@rangnathvaidya5587
@rangnathvaidya5587 2 жыл бұрын
१. फास्टर फेणे - भा. रा. भागवत. २.१ श्यामची आई - साने गुरुजी २.२ यक्षांची देणगी - जयंत नारळीकर २.३ आजीच्या पोतडीतल्या गोष्टी - सुधा मूर्ती
@rushalishingare7742
@rushalishingare7742 2 жыл бұрын
१.रहस्यमय कथा - शोध (मुरलीधर खैरनार) रत्नजडीत खंजीराचे रहस्य -सौरभ वागळे २.लहानपनी आवडलेली पुस्तके इसापनीती कथा -राम गणेश गडकरी आजी-आजोबांच्या पोतडीतल्या गोष्टी -सुधा मुर्ती एक होता कार्व्हर -वीणा गवाणकर अग्निपंख -अब्दुल कलाम बांधावरच्या बाभळी-ग दि माडगूळकर ययाती-वि स खांडेकर
@ruchitakorgaonkar6880
@ruchitakorgaonkar6880 2 жыл бұрын
१. शेरलोक्स होम्सच्या साहसकथा २. गोट्या - ना. धों. ताम्हणकर बोक्या सातबंडे - दिलीप प्रभावळकर श्यामची आई - साने गुरुजी
@shravanidhokate4193
@shravanidhokate4193 2 жыл бұрын
पहिल्या प्रश्नाचे उत्तर: युगंधरा . दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर: १. मृत्युंजय २. एक होता कार्व्हर. ३. झपूर्झा.
@priyasawalkar7346
@priyasawalkar7346 2 жыл бұрын
प्रश्न १ - उत्तर - Harry Potter and chamber of secrets प्रश्न २- उत्तर - Harry Potter and philosopher's stone The Hobbit व्यक्ती आणि वल्ली J.k. Rowling J.R.R. Tolkien पू ल देशपांडे
@shitalpatil9230
@shitalpatil9230 2 жыл бұрын
Mala marathi actor mdhe koni awdth asel tr most favorite tu sprurva tai....😘mala vachnachi kup aawad ahe.poem n all that.me lahanpani vachali yayati- v.s.khandekar Shaymchi aai -sane buruji Akabar birbal Panchtarr ani kup ki vachaly.
@ashasawant948
@ashasawant948 2 жыл бұрын
तंबी दुराई यांचं सदर खूप खुमासदार असतं.श्रीकांत बोजेवार हे च तेआहेत आजकळलं. पुस्तक नक्कीच वाचनीय असणार. तुझा संवाद खूप बोलका. खूप प्रेम.
@ashwinipatil8383
@ashwinipatil8383 2 жыл бұрын
आजच Atomic Habit हे पुस्तक order केले आणि तुमचा video मध्ये याचा उल्लेख आला. त्यामुळे पुस्तक वाचायची उत्सुकता अजूनच वाढली आहे.
@prasadbelhekar9
@prasadbelhekar9 2 жыл бұрын
1 - रत्नाकर मत्करी याचं कबंध आणि आवडलेली बाल साहित्य 1 - श्यामची आई - साने गुरुजी 2 - पावसाआधीचा पाऊस - शांता शेळके 3 - गणितातल्या गमतीजमती - डॉ जयंत नारळीकर
@riyasawant4487
@riyasawant4487 2 жыл бұрын
१) मला लहानपणी वाचलेलं पंढरीनाथ रेगे यांचं "हरवलेल्या खजिन्याचे रहस्य" हे पुस्तक खुप आवडलं. २) मला आवडलेली पुस्तके : श्यामची आई - साने गुरुजी इसापनीतीतल्या ५०१ गोष्टी - शांताराम कर्णिक शेखचिल्ली व हातिमताईच्या कथा - शेखर शिलेदार.
@vrushaliapte7682
@vrushaliapte7682 2 жыл бұрын
पुस्तक परिचय एवढा छान कि 'अगस्ती' ऑर्डर केलं आणि आज मिळालं सुद्धा..छोटी छोटी तीन पुस्तकं आहेत त्यामुळे वाचली जातील ..
@surekhakimbhune7753
@surekhakimbhune7753 2 жыл бұрын
Kishor, chandoba, esapniti,panchtantra, and shyamchi aai, girija keer yanchya gosti as barach kahi vachlay balpni
@omkargawade4331
@omkargawade4331 2 жыл бұрын
अगस्ती वाचायला नक्कीच आवडेल. खूप खूप धन्यवाद नवीन पुस्तकांची ओळख करून दिल्याबद्दल..
@PrayagPawar
@PrayagPawar 2 жыл бұрын
Mala avdleli pustake: 1) zhombi - anand yadav 2) the secret - Ronda Byrne 3) agnipankh- dr. A.P.J abdul kalam 4) it's not about the bike: Lance Armstrong 5) prajwalit mane : dr. A.P.J abdul kalam Ma’am, mi nehmi tumchya kavita baghto khup chan aahet ...माझा हि youtube channel aahe ani mi suddha kavita lihito jar avadla tar nakkich subscribe kara.
@archanajoshi9991
@archanajoshi9991 2 жыл бұрын
मी लहान असताना खूप पुस्तक वाचली आहेत 1,,,, श्याम ची आई ,,,,एक होता कार्व्हर,,,, आणि शेरलॉक होम्स च्या रहस्य कथा ,,,माझे आवडते लेखक वि, स खांडेकर,,,, त्यांची ययाती,,, अमृतवेल,,,,,रणजित देसाई यांची स्वामी ,राध्येय शिवाजी सावंत यांची छावा ,,आणि मृत्युंजय आणि अशी बरीच पुस्तके वाचली आहेत आणि सुधा मूर्ती यांची सर्व पुस्तके वाचलीत
@ashwininikam921
@ashwininikam921 2 жыл бұрын
1)shyamchi aai 2) jungle patat faster fene - B R bhagawat Chatur tenaliram- ram kottapalle Khara Mitra - sane guruji
@PurvaSarang-e1u
@PurvaSarang-e1u Жыл бұрын
Khup chan hota ha bhag
@snehapotnis5400
@snehapotnis5400 2 жыл бұрын
फास्टर फेणे .. लेखक ..भा.रा. भागवत ..लहानपणी असंख्य पुस्तकं वाचली .. उल्लेखनीय ..श्यामची आई..साने गुरुजी , इसापनीतीच्या गोष्टी - रमेश मुधोळकर , सिंदबादच्या सात सफरी - लेखिका तारा चौधरी
@grantham2419
@grantham2419 2 жыл бұрын
नमस्कार ग्रंथम आयोजित, अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशीच्या सहयोगाने केलेल्या १७ जून २०२२ च्या " MY BOOKSHELF " या उपक्रमात तुम्ही भाग्यवान विजेते ठरलात त्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन. स्पृहाच्या आवडत्या पुस्तकांची सप्रेम भेट देण्यासाठी तुमचे नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर आणि इमेल ग्रंथम च्या (Facebook/Instagram) पेज वर मेसेज करून कळवा. Grantham’s Official Page on Facebook facebook.com/GranthambyPareshAgencies and/or Instagram instagram.com/grantham.in/ धन्यवाद. वाचू आनंदे ग्रंथम
@ashakarande8727
@ashakarande8727 2 жыл бұрын
गूढ कथा - निर्मनुष्य- रत्नाकर मतकरी मला आवडलेली पुस्तके 1. एक होता कार्व्हर- वीणा गवाणकर 2. व्यक्ती आणि वल्ली - पु. ल. देशपांडे 3. श्यामची आई- साने गुरूजी
@ashasawant948
@ashasawant948 2 жыл бұрын
बाबूराव अरनाळकर, यांचे धनंजय, हे पुस्तक, आचार्य अत्रे व साने गुरूजी यांचे सर्व बाल वाडंमय मी वाचले. आई वडील, व शाळेमुळे हे घडले.माझं वय बहात्तर आहे. माझ्या मुलांनाही हे वाचावयास दिले.पुढील जीवनात खूप उपयोग झाला.
@pranavvaidya5775
@pranavvaidya5775 2 жыл бұрын
प्रश्न क्रमांक 1:- The Complete Short Stories of Sherlock Holmes- Sir Arthur Conan Doyle प्रश्न क्रमांक 2:- 1. एक होता कार्व्हर- वीणा गवाणकर 2. मौनराग- महेश एलकुंचवार 3. स्वामी- रणजित देसाई
@VIJAYSHINDE-zo7qu
@VIJAYSHINDE-zo7qu 2 жыл бұрын
स्पृहा ताई तू स्वतः वर कविता करावी तू खूप छान आहेस तुझ्यामुळे खूप सुंदर गोष्टी शिकलो त्यामुळे तुझे आभार पण तुझी तुझ्यासाठी केलेली कविता बगाईची आणि ऐकायची आहे थँक्यू
@vishalghanekar3901
@vishalghanekar3901 2 жыл бұрын
Dnt remember about specific book. But my most favourite is Smashanatil Son..thrilling experience...just woww..
@pravinghotekar7822
@pravinghotekar7822 2 жыл бұрын
1.फास्टर फेणे Series 2. A.श्यामची आई आणि गोड गोष्टी - साने गुरुजी B.कावळ्यांची शाळा - प्र.के.अत्रे C.चांदोमामा - मंगेश पाडगावकर
@grantham2419
@grantham2419 2 жыл бұрын
नमस्कार ग्रंथम आयोजित, अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशीच्या सहयोगाने केलेल्या १७ जून २०२२ च्या " MY BOOKSHELF " या उपक्रमात तुम्ही भाग्यवान विजेते ठरलात त्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन. स्पृहाच्या आवडत्या पुस्तकांची सप्रेम भेट देण्यासाठी तुमचे नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर आणि इमेल ग्रंथम च्या (Facebook/Instagram) पेज वर मेसेज करून कळवा. Grantham’s Official Page on Facebook facebook.com/GranthambyPareshAgencies and/or Instagram instagram.com/grantham.in/ धन्यवाद. वाचू आनंदे ग्रंथम
@swapnildhavale2207
@swapnildhavale2207 2 жыл бұрын
You can get 1%better every day...🙌🏻 Roj Uthun 1% bara badal apan aplyat kela pahije he mala pn ataa vatay...mi aata pasun ch tho karyla Ghetoy...Aja Lavkar Zopato...! Thank you...!😊❤️
@vitthalgat0709
@vitthalgat0709 2 жыл бұрын
स्पृहा तू मौल्यवान माहिती दिली ती पण अप्रतिम आवाजात छान 👍 तुझ्यात असणाऱ्या सुप्त गुणांची ही पोच पावती आहे 🌹 तुला एक विनंती आहे की तरुण पिढी ची आपल्या देशांबद्दलची जी मौलिक कर्तव्य आहेत यावर एक उत्तम चित्रफित (v log बनव)🙏
@tejasparanjape5854
@tejasparanjape5854 2 жыл бұрын
I think agasti is interesting. Mala vachayla avadel. By the way, khup chhan disteys...😍😘❤️
@vaishaliskitchenkatha1419
@vaishaliskitchenkatha1419 2 жыл бұрын
Spruha khup chan books chi mahiti dilis.Aaj chan disate ahes👌🏻Tiny changes khup mahatvache asatat .👍🏻
@madhurikulkarni589
@madhurikulkarni589 2 жыл бұрын
Atomic Habbits.... Excellent book.
@sarkarinokarijahirat
@sarkarinokarijahirat 2 жыл бұрын
खूपच सुंदर सांगितल ताई तुम्ही Good morning everyone
@sanjaysawantofficial
@sanjaysawantofficial 2 жыл бұрын
छान प्रेझेंटेशन खूप आवडत मला तुमचं. with smile
@pranalimagi9984
@pranalimagi9984 2 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤❤😁tai
@padmashric7023
@padmashric7023 2 жыл бұрын
i read agasti two months back and i want more stories from bojewar sir from this universe.
@swapnilb4016
@swapnilb4016 2 жыл бұрын
Wow soo beautifull spruha mam nice books video
@jrsrkshub
@jrsrkshub 2 жыл бұрын
my source of happiness स्पृहा जोशी 💜✨
@dewdroporiginals
@dewdroporiginals 2 жыл бұрын
Atomic habits is really a good book to read and implement 👍❤️ And Agasti seems an awesome read from how you expressed it. Thank you for the recommendations!
@prasadkulkarni8033
@prasadkulkarni8033 2 жыл бұрын
Wonderful! 👌👌 👌 Your vlogs are simply superb!
@yogeshlokare6414
@yogeshlokare6414 2 жыл бұрын
Great work is always great !! Imagine Spruha !!
@kudsiyalambe1506
@kudsiyalambe1506 2 жыл бұрын
खुप छान 👌❤❤
@nitinvaidya3013
@nitinvaidya3013 2 жыл бұрын
स्पृहा खुप सुंदर .खुप सुंदर दिसत आहे .
@aryafalnikar4016
@aryafalnikar4016 2 жыл бұрын
मासत हेता बाग. मला आवडला
@bharatkumarpatil4501
@bharatkumarpatil4501 2 жыл бұрын
Apratim Spruha
@dineshkurle678
@dineshkurle678 2 жыл бұрын
Masta
LIFEHACK😳 Rate our backpacks 1-10 😜🔥🎒
00:13
Diana Belitskay
Рет қаралды 3,9 МЛН
Every parent is like this ❤️💚💚💜💙
00:10
Like Asiya
Рет қаралды 17 МЛН
Books That Will Change Your Life
14:48
Urmila Nimbalkar
Рет қаралды 148 М.
My Experience with Book Exchange | My Favourite Book | Spruha Joshi
11:37