Me satat shodhat aste, vachanachi avd aslele lok faar kami hot chalalet ani je kahi avad aslele mla bhetat te mazat punha vachanachi urmi bharun jatat, just like u 😍
@प्रासादिकम्हणे2 жыл бұрын
हे मी खूप वर्षांपूर्वी वाचलेलं पुस्तक आहे. एका स्त्रीचा सतत एकटीने केलेला प्रवास अप्रतिम मांडलाय. 👍👌👌
@RupeshMayekarx262 жыл бұрын
व पू ची सगळीच पुस्तक उत्तम आहेतच पण हे पुस्तक वाचताना मी हरवून गेलो... ग्रेट बुक...
@santoshgurav76043 сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
@santoshgurav76043 сағат бұрын
Apratim
@soniyakamble9532 жыл бұрын
Spruha....mla tu khup avdtes....mla khup good vibes miltat tujyakdun....
@santoshgurav76043 сағат бұрын
Great
@santoshgurav76043 сағат бұрын
Great ❤🎉
@akashkedarehingolikar59582 жыл бұрын
खूपच क्यूट दिसतेय स्पृहा. I ❤ you
@desalekhushi2 жыл бұрын
Spruha tai kharch khup chaan mahiti sangital tumhi.... Tumche bookshelf bddl prtek month la sangt jaa...
@karunakardeshmukh54592 жыл бұрын
ताई तू मला आवडतेस तुझ्या कडून मला खुप शिकायला मिळते व नविन माहिती मिळतें
@rohinibedekar96772 жыл бұрын
स्पृहा मॅडम मी विभावरी शिरूरकर यांचे खरे मास्तर हे पुस्तक फार विलक्षण आणि सुंदर आहे. तुमच्याकडून त्याबद्दल ऐकायला आवडेल.
@santoshgurav76043 сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vishaljadhav-ik4xy2 жыл бұрын
Nkki vachen… tu khupch god disteys
@manasijangam16602 жыл бұрын
घरभिंती - आनंद यादव अवघा देह वृक्षची झाला - वीणा गवाणकर रारंगढांग - प्रभाकर पेंढारकर
@akshayshirodkar15872 жыл бұрын
My Bookshelf हा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे. ह्या निमित्ताने मी स्वतः 2 पुस्तकांचे वाचन संपवले. समृद्ध झाल्यासारखे वाटते वाचल्यावर. असेच शेअर करत रहा तुमचे अनुभव.
@snehapandit31042 жыл бұрын
भारतीय ज्ञानाचा खजिना हे पुस्तक मी वाचलंय आणि खरोखरच संग्राह्य आहे. आपला इतिहास निश्चितच अभिमान वाटावा असाच आहे. तुम्ही केलेलं परिक्षण आणि शेवटची टिपण्णी खूप सुंदर.
@rupalikavishwar97062 жыл бұрын
अप्रतिम पुस्तक आणि अभ्यासपूर्ण मांडणी असलेलं पुस्तक, उत्तम परीक्षण स्पृहा जोशी
@nitinvaidya30132 жыл бұрын
स्पृहा तु खुप सुंदर माहिती दिली आहे.खुप सुंदर कविता आहे
@rekhakhade4472 жыл бұрын
खूप छान माहिती देतेस त्याबद्दल आभार लक्ष्मीबाई टिळकांचे पस्तका बद्दलही वाचन करावे मला फार आवडेल. स्मृतिचित्रे पुस्तक
@nehabhave2 жыл бұрын
सत्यभामा ही कादंबरी पण खूप छान आहे. सत्यभामा म्हणजे लोकमान्य टिळक यांच्या पत्नी. कादंबरीचा सारांश नक्की ऐका kzbin.info/www/bejne/emrbf39sYrypn9U
@seemakorgaonkar99422 жыл бұрын
vpu ग्रेट, हाय वाट एकटीची ग्रेट बुक
@dipakpandit84142 жыл бұрын
🌹🙏🙏🌹वाचाल तर वाचाल... वाचक दिनी.. हार्दिक शुभेच्छा... 🌹🙏🌹
@santoshgurav76043 сағат бұрын
I miss you you lot from 23 years
@pranalimagi99842 жыл бұрын
❤❤❤❤
@drsaritatippannawar47372 жыл бұрын
Thank you Spruha. Khup chan mahiti aahe.
@sunitadeshmukh34972 жыл бұрын
Abhinandan
@omkargawade43312 жыл бұрын
दोन्ही पुस्तके खूपच सुंदर आहेत पैकी भारतीय ज्ञानाचा खजिना हे पुस्तक मी पण नुकतेच वाचले आणि भारतातल्या विविध प्रांतातल्या अनेक अश्या गोष्टी, ठिकाणे आहेत जी वाचून अचंबित व्हायला होते. व्हिडीओ नेहमीप्रमाणेच सुंदर आणि माहितीपूर्ण.. जागतिक पुस्तक दिनाच्या तुम्हाला व सर्व वाचकांना मनःपूर्वक शुभेच्छा..
@drsaritatippannawar47372 жыл бұрын
Khup chan Spruha! Keep adding to our knowledge.Thank you.
@sachwagh78296 ай бұрын
Pls shares book list which is very interesting
@shreeramkulkarni21962 жыл бұрын
Eagerly Waiting...
@pratibhaparab8272 жыл бұрын
खुप छान कविता वाचन करता .ऐकायला आवडते.
@vlogger_rajau2 жыл бұрын
होय अगदी उत्तम पुस्तक आहे.
@ameyparkar52792 жыл бұрын
खुप छान .... तुम्ही रावण राजा राक्षसांचा शंरद तांदळे लिखित पुस्तक न०की वाचा
@santoshgurav76043 сағат бұрын
1 kaal sampala madam❤
@sangitagat12622 жыл бұрын
अप्रतिम 🙏
@santoshgurav76043 сағат бұрын
It's my promise
@saishtodankar80332 жыл бұрын
Uttam bolat mam
@गाणेमनातले-ल8म2 жыл бұрын
खूप छान.😊
@adityadixit52122 жыл бұрын
जागतिक पुस्तक दिन - २३ एप्रिल जागतिक वसुंधरा दिन - २२ एप्रिल 😊😊😊
@vandanamothe44252 жыл бұрын
Informative 👌👍
@ashk17622 жыл бұрын
Very nice 👌... Khup mast astat kavita... I really like it😊..... I love you spurva😘... You are so sweet... I am your fan😍
@pradnyagaikwad5992 жыл бұрын
खूप छान
@nishigandhachitaley72 жыл бұрын
Khup chan मांडणी 😘 love your work
@Siddheshgavankar282 жыл бұрын
love you spruha 🌼♥️
@pritishivarkar54012 жыл бұрын
पडघवली लेखक :गोपाल नीलकंठ दांडेकर just sampl...vachun
@manasijangam16602 жыл бұрын
Khup chan ahe he pustak.👌
@tejasparanjape58542 жыл бұрын
Khup chhan spruha....😍😘❤️
@sahilDgreatRAUT2 жыл бұрын
❤️
@mayureshyeolekar38982 жыл бұрын
खूप छान❤ मलाही आता पुस्तक वाचायची इच्छा आहे..
@yogeshlokare64142 жыл бұрын
You are great everytime and your all information is so powerful Spruha wow Again Spruha !!
@sangeetakolhe54022 жыл бұрын
छान माहिती दिलीत, धन्यवाद
@saishtodankar80332 жыл бұрын
Apartim content
@kaledeepak3792 жыл бұрын
अप्रतिम स्पृहा ❤️❤️❤️
@shrerramkulkarni71272 жыл бұрын
नमस्कार, आपण उल्लेख केलेल्या दोन पुस्तकांपैकी ,"भारतीय ज्ञानाचा खजिना " हे पुस्तक माझ्या "बुकसेल्फ" मध्ये आहे ,पण विशेष म्हणजे यातील सर्व लेख हे "एकता मासिक मध्ये काही वरश्यापूर्वी क्रमशः प्रसिद्ध होत असताना वाचत असे.त्यामुळे पुस्तकाचे मोल हे सदा सर्वकाळ सर्वांसाठी आहे हे लक्ष्यात आल्याने पुस्तक घेऊन त्याचे पुनर्वाचन केले. सर्वांनी आवर्जून वाचावे असे पुस्तक आहे. सध्या मी "आर्य भारत " हे श्री. हर्षद सरपोतदार यांचे पुस्तक वाचत आहे. याचे तीन खंड आहेत. प्रचंड मेहनत व प्रचंड अभ्यास करून पुस्तक साकारले आहे.कोणत्याही प्रकारची जाहिरात न करता पुस्तक प्रसारित केले आहे असे लेखक म्हणतो. हे त्यांच्या प्रसिद्ध होत असलेल्या आवृत्यांच्या संख्येवरून कळते. लेखकाने आर्य हे उत्तर ध्रुवावरूनच भारतात आले हे त्यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. तथापी अलीकडे काहीजणांनी संशोधन करून आर्यांचे मूळ वसतिस्थान भारतच असून ते बाहेरून आलेले नाहीत असे सिद्ध केले आहे.त्यामुळे सामान्य वाचकांची मनस्थिती द्विधा होते. असो.....
स्पृहाताई, पुस्तकं हेच खरे माणसाचे मीत्र असतात. पुस्तकं माणसाचं आयुष्य समृद्ध करतात. आयुष्य नव्याने जगण्याची एक नवी उमेद देतात.
@prachiagre71652 жыл бұрын
Spruha, near by jogeshwari library kude aahe.
@prasadshitole1630 Жыл бұрын
I m big fan of your reading habits
@sachwagh78296 ай бұрын
Pls shares book list which is very interesting
@prasadshitole16306 ай бұрын
@@sachwagh7829 it depends upon which genre you like to read
@ashwinipatil83832 жыл бұрын
गो.नी.दांडेकर यांच्या 'तुका आकाशाएवढा' अथवा 'मोगरा फुलला ' या पुस्तकाबद्दल ऐकायला नक्कीच आवडेल. तुमचे उपक्रम नेहमीच माहितीपूर्ण आणि नाविन्यपूर्ण असतात 🙏🏻
@sachwagh78296 ай бұрын
Pls shares book list which is very interesting
@amitpendharkar83792 жыл бұрын
स्पृहा कै. शशी भागवत ह्यांची मर्मभेद रक्तरेखा व रत्नप्रतिमा ही पुस्तके वाच व कृपया त्यांची परीक्षण तुझ्या ह्या channel वर प्रसारीत कर.
@madhavichitnis85737 ай бұрын
मर्मभेद.. एकदम solid.. मी हरवून गेले होते वाचताना
@alaw21182 жыл бұрын
Very nice 👌 Kind request can you read Padmshree Namdeo dasal poem Raktat petleyla agnit suryano Book Golpita
@hrishikeshchaphekar62112 жыл бұрын
Please review the book Mahabharatache Vastav Darshan by Anantrao Athavale (Swami Varadanand Bharati) and Mahabharatacha Upsanhar by C V Vaidya.
@rekhakhade4472 жыл бұрын
बहिणाबाईंची कवितेचे वाचन करावे असेही वाटते
@santoshgurav76043 сағат бұрын
Madam secret vaacha
@santoshgurav76043 сағат бұрын
History mechor
@हर्षदा-ष8ध2 жыл бұрын
रारंगढांग
@Sandeep_7642 жыл бұрын
Pudchi kavita tuzhya rupane pahile by Sandeep Khare please