अहो सर कुठे दडून बसला होतात सरस्वती वंदना समशलोकी तुमच्या कडून ऐकली आणि अश्रुधारा थांबायलाच तयार नाहीत आई गेली तेव्हा अश्रू चा एक थेंब सुधा न आलेला मी धाय मोकलून आई साठी 3 वर्षांनी अश्रूंना वाट मोकळी केली तुमच्या आवाजात काय जादू आहे 3वर्ष बीपी ची गोळी खात होतो अश्रू ना वाट मिळाल्यावर बीपी नॉर्मल Sir तुमचे खूप धन्यवाद आणि स्पृहा thank you so much वैद्य समीर मुकुंद परांजपे दापोली
@aakankshajagdale1364 жыл бұрын
हॅलो स्पृहा आज खूप वर्षांनी विसुभाऊंना बघून खूप खूप छान वाटलं. मला ह्यांनी मी 12 वर्षाची असताना स्वतःची हार्मोनियम gift दिली होती. त्यांच्या सारख प्रभावी व्यक्तिमत्व आपल्या महाराष्टात आहे हेच आपलं भाग्य. खूप खूप धन्यवाद🙏🙏
@sujatadharmadhikari Жыл бұрын
मस्तच टीव्हीवर रटाळ सरीयल बघुन आलेला कंटाळा .गेला.जाणिवा जागृत झाल्या .धन्यवाद
@pramodkhadse97144 жыл бұрын
स्पृहाजी, मी हा कार्यक्रम 20 वर्षांपूर्वी, दीनानाथ ला पाहिला होता। आज पुन्हा हे भाग्य लाभले। विसुभाउना एक विनंती आहे की त्यांनी कुटुंब रंगलय काव्यात याची एक cd बनवावी। आम्हाला कधीही हा कार्यक्रम बघता येईल। आणि ती cd आम्ही संग्रही ठेऊ।
@dinkarprabhudesai66382 жыл бұрын
सुंदर विसुभाऊ ! शतशः नमन. हे खरे मराठीवर प्रेम करणारे करणारे मराठीचे कलोपासक आणि मराठीचा अभिमान बाळाणारे निस्सिम मराठी भक्त.
@RajeevSahasrabudhe-xc5it3 жыл бұрын
वाह! मी पहिल्यांदा कवितेच्या कार्यक्रमात एवढा गुंतलो। कवितांना विसुभाऊ सादर करतात, विसुभाऊ यांना तुम्ही सादर केले! खूप धन्यवाद। एक सूचना: ऑडिओ मध्ये voice लेवल वाढवून पेटी ची लेवल कमी घ्या पुढच्या भागात। पुन्हा धन्यवाद।
@kavitathakare1853 Жыл бұрын
धन्यवाद स्पृहा!! तुझ्यामुळे विसुभाऊ बापट यांना भेटले. अप्रतिम सादरीकरण. खूप खूप शुभेच्छा!!
@vaishalibhatkhande35594 жыл бұрын
खूपच आणि खूपच छान....डोळे कितीदा वाहिले...मन कितीदा भरून आले...मन मनाशीच बोलतंय असे कितीसे क्षण येतात आयुष्यात.. पण तो अनुभव आला..10 वी त मराठी बाईंच्या कविता आणि बाई मनात साठवताना विदयार्थी दिशेतली मी..पुन्हा मला दिसले..एका प्रवाहात रमून गेले..फार आणि फारच अप्रतिम.. पुन्हा पुन्हा नवीन आणि इतकंच सुन्दर ऐकतच रहावे वाटते..खास आणि खासच...
@anjalidhanawade75534 жыл бұрын
मी शाळेत असताना प्रा बापटांचा कार्यक्रम दूरदर्शन वर पहिलेला. रखुमाईची दोन कडवी पाठ होती. मी खूप search केलं नेट वर. पण मला फक्त गाणं लक्षात होतं प्राध्यापकांच नाव आठवत नव्हतं, त्या मुळे काहीच माहिती मिळाली नाही. आज तुझ्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाची आणि त्यांची माहिती मिळाली. Thank you so much.
@shilpikaparab16096 ай бұрын
अप्रतिम!! शब्दच नाहीत आभार व्यक्त करायला!
@prakashkorde5374 жыл бұрын
अतिशय सुंदर कवितेचा कार्यक्रम केलास तु स्पुहा.वि .सु. बापटांची मेमरी अललफाट आहे. सादरीकरण खुप छान आहे. कविता कोणालाही सहज समजतात व तिची गोडी लागते.
@sunitamahabal1276 Жыл бұрын
अप्रतिम! मीही प्रत्यक्ष ऐकण्याचा अनुभव दोनतीनदा घेतलाय. सर्वात प्रथम कोल्हापूरमधे! कार्यक्रम संपूच नये असे वाटते. कविता छान असतेस पण सादरीकरणामुळे तिची खुमारी अजूनच वाढते. मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद!
@gharya1954 Жыл бұрын
Spruha, felt deeply satisfied with this programme. Bahinabai's last stanza was heard by me for the first time and it was simply sensational. Please carry on with this awesome contribution. All the very best.🙏🙏
@vijayaagashebhole47544 жыл бұрын
Khup sundar Spruha. Me tujhi tar fan ch aahe.Un - un khichadi, pangatichi kavita .Tujha kavita sadrikaran man mohun takata. Aani Visubhaubaddal aamhi kay bolav 🙏🙏. Dusarya bhagachi aaturtene vaat pahat aahot.....Vijaya Agashe-Bhole
@anandpathak75222 жыл бұрын
खूप खूप सुंदर... कविता कशी वाचावी व समजून घेणे व त्यांच्या आनंद घ्यावा... आता समजले... खूप खूप छान.. धन्यवाद 👍
@durvakantak77024 жыл бұрын
केवळ अप्रतिम. कवितेचे प्रकार ऐकून थक्क व्हायला झालं . सरस्वती वंदना चा मराठीतील अनुवाद मस्तच आहे.मी यापुढे मुलांना शिकवताना नक्कीच सांगेन. स्पृहा पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहे
@smitabhand32464 ай бұрын
कार्यक्रम अप्रतिम आहे🎉मला गोविंदस्वामी आफळेंची सासू ने सुने साठी लिहिलेली कविता मिळाली तर फार बरे होईल
धन्यवाद! खूप खूप छान कार्यक्रम आहे विसु भाऊंना मी ९ वी ला प्रथम ऐकल होतं. त्यांना नेहमीच परत परत ऐकावं असं वाटतं स्पृहा खूप खूप धन्यवाद. तुझे काव्यवाचन पण मला खूप आवडते.
@anjanisahasrabudhe79454 жыл бұрын
Thank you very much for beautiful episode , waiting for second part, God bless you Spruha
@yashashrirahalkar90714 жыл бұрын
विसू भाऊंचा कार्यक्रम मी साधारण 12/13 वर्षांपूर्वी ऐकला होता👍 खूप छान तेव्हढाच उत्साह कमाल👏👏
@dattatrayshinde12284 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण व कवीताचे नाना विविध प्रकार.समजले
@shailajakinkar5404 жыл бұрын
स्पृहा, तुला धन्यवाद! मा.विसुभाऊंना पुन्हा एकदा ऐकायची, पहायची,अनुभवायची संधी मिळाली!
@vaidehipendse66754 жыл бұрын
जय सांईराम अप्रतिम !! प्रचंड अभ्यास आणि मराठीच प्रेम,ध्यास आणि जवळजवळ ४०वर्षांचे अथक प्रयत्न त्याचे हे मूर्त रुप आवडला
@pradipbodhankar88383 жыл бұрын
खूप छान.... मेजवानीच आहे ही. ... समजत नाहीये मन तृप्त झाल की, आणखीन भूक लागली ... धन्यवाद 🙏
@ARUNKULKARNIconsultant4 жыл бұрын
अतिशय विलोभनीय , तुम्ही दोघेही प्रतिभावंत त्यामुळे बहार आली, एकादी कविता स्पृहाची असती तर मजाच आला असता,
@raujoshi26294 жыл бұрын
Mi sudhha philay visubhauna kharach khup great manus ahe yarr woowww kaddddkkk
@vinodtawade95411 ай бұрын
Great person khup aathavani aahet tumchya mule sir
@archanamore15133 жыл бұрын
Khup chhan pudhchya bhagachi vaat baghtoy ❤️❤️
@mukundkulkarni22294 жыл бұрын
खूपच सुंदर कार्यक्रम स्पृहा तुझे बोलणे मला फार आवडते
@Chaitaliwrites3 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण आणि उत्तम व्यक्तिमत्त्व... खूप सुंदर 👌👌👌👌
@rajashripatil1429 Жыл бұрын
खूप छान कार्यक्रम झाला हा कार्यक्रम पहाताना लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद स्पृहा असेच छान छान दर्जेदार कार्यक्रम करत रहा ❤
@kishordighe9738 Жыл бұрын
Khup chan
@yogeshwarideshmukh95394 жыл бұрын
खूप छान आहे हा कार्यक्रम. विसुभाऊंना सहावीत पाहिलं होतं शाळेत. खूप आनंद झाला आहे त्यांना पाहून.
विसुभाऊ यांचे कार्यक्रम नेहमीच सुंदर व दर्जेदार असतात ,ते स्वतः कवि नाहीत हे वस्तुस्थिती आहे पण मनाला पटत नाही इतका अभ्यास आहे .
@ramkrushnaparshuramkar89512 жыл бұрын
मी विसुभाउंना अध्यापक विद्यालय दांडेगाव/एकोडी जिल्हा गोंदिया येथे 1985-1887भेटून, कार्यक्रमाचा लाभ घेतला
@MohinirajBhave4 жыл бұрын
वाह! अप्रतिम. कवितांचे गाव फिरून आल्यासारखे वाटले. गावातल्या वेगवेगळ्या वस्त्या आणि त्यातील प्रत्येक घराची एक कविता. सुंदर 👌👌👌
@radhikakane80573 жыл бұрын
स्पृहा ताई खूप खूप धन्यवाद विसूभाऊ बापटांना ऐकायची संधी दिल्याबद्दल... मी लहान होते.. पाहिलीत वगैरे असेन.. तेव्हा आमच्यकडे टेप रेकॉर्डर ची कॅसेट (पेन घालून रिव्हर्स करायची🤞🏻😁... आता नाहीये ती रेकॉर्ड माझ्याकडे, पण खूप आठवण आली हा प्रोग्राम बघताना.. ) होती विसुभाऊंची ... त्यातलं छप्पर भिंती खडू फळ्याविन अशी असावी शाळा... ही कविता ऐकण्यासाठी मी रिपीट करून करून play करायला लावायचे आईला... त्यातलं पडू आजारी.... रावणाकडे जेव्हा यायचे पाहुणे... एक होत झुरळ.. दूध नको पाजू हलीला काल्या कपिलेचे❤️..... हे सगळ सगळं पुन्हा आठवलं... आणि मी आणि बाबांनी मिळून ह्या सगळ्याची घरगुती मैफिल जमवली😊😊........ Thankyou so much विसुभाऊ बापट माझं आणि अनेक छोटाल्या छोटाल्या दोस्तांच बालपण समृद्ध केल्याबद्दल🙏🏻🙏🏻😊
@जयगुरू-त1ज Жыл бұрын
स्पृहा जोशी यांनी सादर केलेल्या खूप खूप मजेशीर रचना असतात
@dipakpandit84144 жыл бұрын
स्पृहा.. खूपच छान.. अप्रतिम भेट.. भार नाही तरी आभार.. विसू भाऊ ची भेट...
@mugdhasathe50424 жыл бұрын
विसुभाऊ बापट यांना 🙏 त्यांच्या कविता सादरीकरणाला सलाम स्पृहा तुला खुप शुभेच्छा
@ulhaschandratre11044 жыл бұрын
खूप सुंदर
@vijayeknath4 жыл бұрын
छान ,,,,,,उत्तम अनुभव शेअर केल्याबद्दल स्पृहा अभिनंदन आणि आभार .. वर्षाचा शेवट गोड कार्यक्रमाने ,,,,,
@keshavtelange88003 жыл бұрын
Thank you so much spruha.. Watching the wonderful videos
@santramwagh1024 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम आहेत.
@pramodchoudhary94222 жыл бұрын
Visu Bhau and Spruha ji salute to both of you. Enjoyed this vdo. Extremely fine . Not seen before. Visubhau means All in one . Thanks. All the best. .
@sharadkelkar64704 жыл бұрын
फारच सुंदर, अप्रतिम.
@archanaacharya6064 жыл бұрын
स्पृहा , विसू भा ऊ चा कार्यक्रम झूम किंवा ऑनलाईन कर ना? तिकीट लावून कर. खूप छान होईल आता मध्ये खूप प्रतिसाद मिळेल. आम्हाला मन मुराद आनंद घेता येईल.
@yeetlix7832 Жыл бұрын
Excellent Programe !
@ravindrakulkarni61984 жыл бұрын
१९७९ मध्ये बेळगावमध्ये आमच्या कॉलेजमध्ये कार्यक्रम झाला होता. त्यावेळी जी ऊर्जा होती तीच ऊर्जा आणि तोच उत्साह आजही आढळतो. खूप छान वाटल. धन्यवाद स्पृहाजी.
@sanjaygogate89886 ай бұрын
खूप मोठा व्यासंग आहे.
@smitagokhale84444 жыл бұрын
खूपच छान. पहिला भाग ऐकल्यानंतर, दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट बघत आहे. Hopefully लवकरच ऐकायला मिळेल
@snehatambe50542 жыл бұрын
फारंच सुंदर 🙏
@aarunjethlia49143 жыл бұрын
What a wonderful experience ...nostalgic memories.....of old days ..definitely attend live program...thanks spruha tai.....keep it up .
@anjalisathe1194 жыл бұрын
अतिशय सुंदर कार्यक्रम किती वेगवेगळ्या कविता ऐकायला मिळाल्या
@pallavinishandar46354 жыл бұрын
एका श्वासात केवढे ते कवितां चे प्रकार सांगितले , खुप खुप सुंदर .
@geetanjalikhire57994 жыл бұрын
अप्रतिम भाग!!दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहते आहे... स्प्रुहा...तुझे खूप खूप खूप आभार!!
@padmajachoudhari47134 жыл бұрын
Khoopch sunder program...Thanks Spruha...and Bapat sir
@kavitadjoshi4 жыл бұрын
या कार्यक्रमाविषयी खूप ऐकलं होतं पण कार्यक्रम बघायला मिळाला नव्हता. खूप आवडली मुलाखत. धन्यवाद !
@aashwiniparve40222 жыл бұрын
khup khup sunder aankhi ase video takt ja na plzzz
आमच्या जळगावला हा कार्यक्रम मोजक्या श्रोत्यांसमोर झाला होता, तो खुपच आवडला म्हणून आम्ही आमच्या क्रिएटिव्ह ग्रुप तर्फे सर्व रसीक जनांनसाठी नुतन मराठा काँलेज च्या पटांगणात आयोजित केला होता. मध्यंतरानंतर अचानक पावसास सुरवात झाली उरवरीत कार्यक्रम काँलेज च्या व्हरांड्यात सुरु झाला पण सर्व रसिक शेवटपर्यंत दाद देत होते. अठरा विस वर्षे झाली असतील.
@vidyavijaymore74383 жыл бұрын
रूक्माई रूसली कविता किती मस्त सादर केली 👍👍👍👍 धन्यवाद विसुभाऊ आणि स्पृहा ताई ❤️👍👍🙏🙏🙏
@ruparevankar45142 жыл бұрын
अप्रतीम कार्यक्रम..
@sayalithete26144 жыл бұрын
Waa surekh khajina Spruha khup chhan collection, Thanks to Pr.Bapat
@rspatil17594 жыл бұрын
खुप सुंदर....धन्यवाद
@rashmidivekar91294 жыл бұрын
कविताप्रेमींसाठी मोठ्ठा खजिना हाती आलाय .पुढचा भाग येई पर्यंत याची पारायण चालू ठेवू .मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@neetashinde42653 жыл бұрын
वा स्पृहा! छान कार्यक्रम. विसुभाऊ बापटांचा कार्यक्रम खूप खूप वर्षांपूर्वी पाहिला होता. त्याची सुखद आठवण झाली. 👍
@ashwinikhaladkar9164 жыл бұрын
खूप सुंदर स्पृहा आणि खूप खूप धन्यवाद असा कार्यक्रम केला🙏🏻🙏🏻
मी f. Y.. ला होते गावी रेल्वे ने जात असताना विसुभाऊ ना भेटले होते मला आठवत आहे द्राक्षे पिशवी मध्ये पाण्यात घालून त्यांनी खिडकी मध्ये बांधुन ठेवली होती... मी शेजारीच असलेल्या बाकावर बसून होते काही तरी माझ्या इवल्याशा पोतडीत लिहीत होते विसुभाऊ नी ते पाहिल अन म्हणाले बाळ तु काय लिहितेस g मी म्हणाले कविता.... तो वर मी त्यांना निरखून पाहिल नव्हत... मी नीट पाहिल तर ते साक्षात विसुभाऊ.. चटकन उठून त्यांच्या पाशी जाऊन बसले तिथ त्यांनी माझ्या कविता वाचल्या अन अन माझ्या त्या बाड़ा वर शेरा ही दिला...... सगळ्यात उत्तम म्हणजे त्यांनी गप्पा गप्पा मध्ये मला अनेक कविता ऐकवल्या अख्खा तो ट्रेन चा डब्बा आमच्या कडे पाहत होता नीरा ला त्यांचा कार्यक्रम होता... मी लोणंद ला उतरणार होते.. मुंबई ते लोणंद च्या त्या प्रवासात मला अलभ्य लाभ झाला... आजही तो दिवस आठवतो...... विसुभाऊ..... तुम्ही अविस्मरणीय व्यक्तिमत्त्व आहात.......... आज खुप वर्ष झाली त्याला तुम्ही सांगितलेल्या गोष्टी आजही लक्षात आहे माझ्या भाऊ..... शब्द जप म्हणाला होता आजही मी शब्द जपतेय....
@swatideshpande7524 жыл бұрын
फारच सुंदर कार्यक्रम.
@amrutagangakhedkar31264 жыл бұрын
रविवारची खास मेजवानी मिळाल्याचे जाणवले गं आज... Thank you so much स्पृहा ताई ❤️❤️
@savitakelkar92834 жыл бұрын
आम्ही त्यांना अँ फी थिये टर मध्ये ऐकले होते. धन्यवाद स्पृहा आणि विसुभाऊ
@nilimanarvekar2774 жыл бұрын
Apratim. Kharach khup khup chhan episode. Hats off
@balu3345 Жыл бұрын
Great ❤🙏🏼
@kiranveer40604 жыл бұрын
Kharokar atishay sundar .. Thank you so much 🙏
@vandanadavale18314 жыл бұрын
धन्यवाद स्पृहा लहाणपणी गणपती उत्सवात हा कायॆक्रम बघितला हाेता . आता परत याेग आला.
@sushantsheje59904 жыл бұрын
खूप खूप आभार,
@prakashjoshi-eq5ri4 жыл бұрын
स्पृहा, विसुभाऊन्चा एकच पार्ट...3/4 झाले पाहिजेत.
@pritijoshi27034 жыл бұрын
Wa wa Visu bhau Khup divasani thumhala baghitale Khup sundar 🙏🏻
@प्रासादिकम्हणे4 жыл бұрын
दुसऱ्या भागाची वाट पहातोय! अप्रतिम
@rushikeshdani9234 жыл бұрын
सांगेल काही भव्य ऐसी शायरी माझी नव्हे तो कविंचा मान तितुकी पायरी माझी नव्हे |१| आम्ही अरे साध्याच अपुल्या जीवना सम्मानितो संमानितो हासू तसे या आसवा सम्मानितो |२| जाणतो अंति अम्हाला मातीच आहे व्हायचे नाहीतरी दुनियेत दुसरे काय असते व्हायचे |३| मानतो देवासही ना मानतो ऐसे नव्हे मानतो इतुकेच की, तो आमुचा कोणी नव्हे |४| आहो असे बेधुंद, अमुची धुंदही साधी नव्हे मेलो तरी वाटेल मेला, दुसरा कुणी आम्ही नव्हे |५| ------------------ पत्रे तिला प्रणयात आम्ही खुप होती धाडली, धाडली आशी होती की नसतील कोणी धाडली धाडली मजला तिने ही, काय मी सांगु तीचे सव॔ ती माझीच होती, एकही नव्हते तीचे पत्रात त्या जेव्हां तिचे ही पत्र हाती लागले वाटले जैसे कोणाचे गाल हाती लागले पत्रात त्या हाय ! तेथे काय ती लिहीते बघा माकडा आरशात आपुला चेहरा थोडा बघा साथ॔ता संबोधनाची आजही कळली मला व्यर्थता या य़ौवनाची तिही आता कळाली मला नाही तरिही धीर आम्ही सोडीला काही कुठे ऐसे नव्हे की माकडाला, माकडी नसते कुठे -------------------- भीती तिला प्रणयात कोणी पाहील याची वाटते येवूनही स्वप्नी माझ्या हेच तिजला वाटते म्हणते कशी कैसी तरी स्वप्नात ह्या आले तुझ्या सारेच पण आहेत बाई भोवती जागे तुझ्या जाणते सर्वांस यांना मी ही नव्हते साधी तशी स्वप्नातही येतील मेले मी जशी आले तशी भेटण्या जेव्हा तिच्या स्वप्नात मी गेलो तिथे स्वप्नातही अपुल्या स्वत:च्या हाय ती नव्हती तिथे त्रास ऐशा अप्सरेला हाच असतो सारखा नेतो तिला उचलून जो तो आपुल्याच स्वप्नी सारखा ऐकिले दुसर्या कुणाच्या स्वप्नात ती आहे तिथे बोलाविले नव्हते तरीही धावुनी गेलो तिथे आता तरी दुर्दैव वाटे नकीच माझे संपले पोचण्या आधीच ते ही स्वप्न सारे संपले ------------------- हसतील ना कुसूमे जरी ना जरी म्हनतील “ये” पाऊल ना टाकू तिथे बाग ती आमूची नव्हे भ्रमरा परी सौन्दर्य वेडे आहो जरी ऐसे अम्ही इश्कातही नाही हुठे भिक्शुकी केली अम्ही खेळलो इश्कात आम्ही बेधून्द् आम्ही खेळलो लोळलो मस्तीत नाही पायी कूनाच्या लोळलो अस्मिता इश्कात सा-या केव्हान्च नाही विसरलो आली तशीही वेळ तेव्हा इश्क सारा विसरलो
@seemajoshi13604 жыл бұрын
Farach chan
@anantsubhedar39234 жыл бұрын
फारच छान वाटले ऐकून 🙏👍
@rushikeshdani9234 жыл бұрын
@Kavita hi manachi कविता ही मनाचि भाऊसाहेब पाटणकरांनी ची आहे ही कविता
@latasuryawanshi54814 жыл бұрын
अप्रतिम विसुभाऊ .... सृहा खूप छान दिसतेस तू..
@visheshadhawan53674 жыл бұрын
Atishay sundar. ' sohala sukhacha aaj pahila' hi purna kavita aaikayla aawdali asti, ti chutput lagun rahili.
@snehamathkar94854 жыл бұрын
अप्रतिम!!! Thank you स्पृहा
@chandrasekharrao99804 жыл бұрын
Apratim sadarikaran Nehmi pramane dhanyavad Spuha
@samitasulakhe48584 жыл бұрын
अप्रतिम.... दुसरा शब्द नाही 👍
@vaishnavidharmadhikari51804 жыл бұрын
ताई ती ' एक रुखमाई रुसली' कविता चॅनेल वर please share कर ना!!
@pushpsmane29844 жыл бұрын
मस्तच धन्यवाद
@kalpanamahajan26314 жыл бұрын
खूपच सुंदर अप्रतिम कार्यक्रम, अभाराच्या भार पासून सुरुवातीपासूनच रंगत आली,अफलातून कार्यक्रम, कविता आणि सादरीकरण दुग्धशर्करा योग खूप छान
@prachipatil49603 жыл бұрын
Khup chan kavita astat visu bhaunchya spruha tai Mi tyancha karyakram pahila aahe