अतिशय मंत्रमुग्ध केलत दादाराव, शिवछत्रपतींच्या विचारांची फौज आपल्याला पुन्हा उभारायची आहे.. ह्या देशासाठी मराठ्यांच योगदान अतुलनीय आहे. ह्या विज्ञानाच्या युगात महाराजांसारखी दूरदृष्टी ठेवली तर हा आपला भारत देश नक्की खूप प्रगती करेल.🇮🇳🚩
@maheshshitalkar4704 Жыл бұрын
शिवकाळात घेऊन जाणारी राहुल दादांची वाणी एकदम तृप्त करून जाते. असे भासते की त्या काळातच आहोत आपण 🙏
@Dr.SubhashPatilАй бұрын
सय्यम बुद्धिचातुर्य शस्त्र तज्ञ त्याचा प्रचंड मोठा संगम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही खूप चांगली माहिती दिली देत रहा धन्यवाद
@ajitdabhade353 Жыл бұрын
अगदी मन तृप्त करणारी आणि अभ्यासा साठी नव्या वाटा दाखवणारा हा प्रयोग. हे कार्य असेच सुरू राहो❤
@sudarshankoli892 Жыл бұрын
मुलाखतकार फक्त हो.. हा इतकंच करतो आहे, मुलाखत घेताना आपला पण थोडा अभ्यास असावा.. इतके मोठे इतिहासकार समोर असताना ,इतकी छान व्यवस्थित मांडणी करीत असताना आपण ही काही ना काही प्रश्न विचारून आपल्याला ही काही माहिती असेल तर थोडी शेअर करून तुम्ही मुलाखत घेत आहात हे थोडेतरी दिसून येउदेत..
अगदी सुयोग्य माहिती दिलीत सर...धन्यवाद.. परंतू बहुतेक ठिकाणी आपण न ऐवजी ण उच्चारता ..
@chandrashekharkanade5511 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली आपल्या साहित्य निर्मितीच्या प्रतिक्षेत आहेत. उत्तमच. सर्व शस्त्रे व माहिती ऐकण्यासाठी पहाण्यासाठी उत्सुक आहोत.
@rohanpatil_rp Жыл бұрын
Mast 👌🏼
@खरखर_सांगतो Жыл бұрын
राहुल दादा💐💐 कडक विषय
@umeshraul54813 ай бұрын
नमस्कार
@kaushikpatil9696 Жыл бұрын
🙌🏻⚔️🚩
@sushantjagtap2238 Жыл бұрын
दादा अप्पा परबांच तब्यित कशी आहे. किंवा त्याचं बाकी कस आहे.
@manassatam Жыл бұрын
Bare ahet Appa mi (14th October 2023) la tyanna bhetlo hoto. Age aslya mule thode thaklya sarkhe astat, boltana dam lagto thoda pn Chhatrapati Shivaji Maharaj topic aala ki tyanna automatic energy yete ❤💯
@aemssw2387 Жыл бұрын
@@manassatam शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?
@Sourabh_Bhosale Жыл бұрын
@@aemssw2387 tu gap baba ...tuzya opinion n kay hot nahi itha...Navin kaytr vishay kadhu nko
@sagarubharecreativity Жыл бұрын
ashech mahiti purvak videos banvat ja. Geography cha abhyas tya kali kasa kela jaat hota hyavar kahi video banva khup mahiti bhetel tyamadhun
@aemssw2387 Жыл бұрын
शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?