शस्त्र व इतिहास अभ्यासक श्री. राहुल गोरे सर | मला समजलेले शिवराय - भाग ०६

  Рет қаралды 26,007

STT History

STT History

Күн бұрын

Пікірлер: 48
@sandeepraje1950
@sandeepraje1950 5 күн бұрын
#शिवशंभु_असे_शक्तीदाता..!
@भिमरावरामचंद्रमासाळपाटील
@भिमरावरामचंद्रमासाळपाटील Жыл бұрын
राहुलदादा तुमची व्याख्याने ऐकली की अंगात स्फुरण तर येतच पण तुमचे ऐतिहासीक शब्द पुन्हा पुन्हा ऐकावी अशी ती शब्द रचना भाषाशैली.....
@historyofmarathas4777
@historyofmarathas4777 5 ай бұрын
"शाम" हे सीरिया देशाचं फारसी नाव होत.
@rahulnalawadeofficial6071
@rahulnalawadeofficial6071 Жыл бұрын
❤राहुल भाऊ म्हणजे साक्षात इतिहासातील अपरिचित माहितीचे पान...👍
@dhangariitihas
@dhangariitihas Жыл бұрын
ऐतिहासिक "राव ठिकडा" घराणे... राहुलदादांची वाणी ऐकताना अगदी शिवकाळात गेल्याचा भास होतो.
@maheshshitalkar4704
@maheshshitalkar4704 Жыл бұрын
खरा इतिहास काळाला तर तो मला राहुलदादा यांच्या मुळे एक अप्रतिम अभ्यासू व्यक्तिमत्त्व 👌👌
@स्वराज्यधर्म-ज9म
@स्वराज्यधर्म-ज9म Жыл бұрын
इतिहास बोलतो पण त्याला बोलत करणारा त्या इतिहासाची मुक भाषा समजणारा त्याच्या बर्या वाईट भावना समजून घेणारा आणि त्याशी एकरूप होणारा. अवलिया हवा असतो आणि ती किमया साधलेय ती राहुल दादांनी. ही व्यक्ती बोलायला लागली की तहानभूक हरवून फक्त ऐकतच बसाव वाटत......... 🎉जै शिवराय दादा🎉
@anupkoli9060
@anupkoli9060 7 ай бұрын
आजचा दिवस बघतोय ते वाक्य एवढं मनामध्ये घुसणार आहे सांगू शकत नाही
@mangeshdhonde8209
@mangeshdhonde8209 Жыл бұрын
राहुलदादा अप्रतिम ❤❤❤ जय हो… उत्तम विश्लेषण
@sameerkarale5840
@sameerkarale5840 Жыл бұрын
छान माहिती मिळाली. पुढील भागात वेगवेगळी शस्त्र आणि त्यांचा उपयोग , कुठे , कशाप्रकारे , कधी झाला त्याबद्दल माहिती मिळणार आहे तर आम्ही उत्सुक आहोत.
@tkva463
@tkva463 10 ай бұрын
आता पर्यंत बहुतेक इतिहासातील पुस्तकामधे शिवरायांनी 'धोप' ह्या तलवारीचा शोध लावला असेच नमूद केले आहे. आपले मत पटले तरी देखील ईतिहासतज्ञांनी तसे मत व्यक्त केले असल्याने अजून मनात शांसकता आहेच!
@rameshgore25
@rameshgore25 Жыл бұрын
ऐतिहासिक माहिती मिळाल्याबद्दल धन्यवाद राऊल बाऊ
@Baramaval
@Baramaval Жыл бұрын
शस्त्रमानव राहुलभाऊ 👌👌👌 अभ्यासपूर्ण माहिती
@manishakarle1773
@manishakarle1773 Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती मिळाली. पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत आहे.
@kuldeepsahu2334
@kuldeepsahu2334 Жыл бұрын
.. Humche Pahile Guru ... 🙏 Very Nice Information Rahul Sir . i am salute you.. 🙏
@rashmikolekar2845
@rashmikolekar2845 Жыл бұрын
Khupch chan Rahul dada 🙏🙏🙏Gbu
@dr.aaditi
@dr.aaditi Жыл бұрын
STT histrory please invite Ashish bharatvanshi sir for this amazing series
@siddheshsawant5111
@siddheshsawant5111 Жыл бұрын
मुलाखत खूप छान झाली..राहुल दादांच्या मुखातून शस्त्र हा विषय ऐकताना नेहमीच भारी वाटत.पण मुलाखत घेणाऱ्याने सुद्धा इतका सुंदर विषय असताना अजून खोलात जावून मुलाखत घेतली पाहिजे..राहुल दादा न थांबता अखंड पणे बोलतील.पण मुलखात कर्त्याने अजून मुलाखत खुलवली पाहिजे..अजून खोलात जावून शस्त्राबद्दल माहिती शिवप्रेमीना पोहचवली पाहीजे…देशोदेशीच्या शस्त्राबद्दल बोलत केलं पाहिजे.त्याना विचारलं पाहिजे…पुढच्या भागात मुलाखत घेणाऱ्या मित्राने हा विषय लक्षात घ्यावा ….बाकी विषय जबरदस्त निवडलाय👌👌👌👌❤️
@sameerutekar1919
@sameerutekar1919 Жыл бұрын
सखोल अभ्यास परिपूर्ण माहिती
@sachinjadyal8028
@sachinjadyal8028 Жыл бұрын
🚩 जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे.🚩
@vishwasgulankar3732
@vishwasgulankar3732 Жыл бұрын
Mastach Rahul Dada, Very Nice information
@pandurangrathod8384
@pandurangrathod8384 Жыл бұрын
राहुल दादा, खूपच छान
@बारगीरशिवशंभुंचा
@बारगीरशिवशंभुंचा Жыл бұрын
जय शिवराय
@santoshnalgude9647
@santoshnalgude9647 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय
@sujitjadhav5992
@sujitjadhav5992 Жыл бұрын
राहुल दादा एक नंबर 👌🙏
@nikhilkadam9530
@nikhilkadam9530 Жыл бұрын
धन्यवाद
@इतिहासकट्टा
@इतिहासकट्टा 12 күн бұрын
राहुल दादाराव
@ajitdabhade353
@ajitdabhade353 Жыл бұрын
उत्तरार्ध लवकरात लवकर येऊदेत
@SACHINSONVANE-q3p
@SACHINSONVANE-q3p 28 күн бұрын
😮😮😮
@adinathjadhav8233
@adinathjadhav8233 Жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी 🙏 🚩
@santoshbandal9390
@santoshbandal9390 Жыл бұрын
माहिती खूप सुंदर सांगितली आमच्यकडे एक कट्यार आहे त्यावर सोन्याचे पाणी लावले आहे कट्यार एका राज घराण्यातील आहे तरी त्या कट्यारावरील गंज पुसून त्यावरील सोने दिसेल का कट्यार 300 ते 400 वर्ष जुनी आहे तरी आपण याग्य माहिती द्यावी ही नम्र विनती
@STTHistory
@STTHistory Жыл бұрын
श्री राहुल गोरे सर - +91 98505 41292 आपण स्वतः त्यांच्याशी बोलून घेऊ शकता. 🙏🏼
@savitabawdhane
@savitabawdhane Жыл бұрын
खुप छान
@shashikantaher3116
@shashikantaher3116 Жыл бұрын
वुत्ज़ स्टिल प्रकार💐💐🙏🏻🙏🏻
@nileshgore4790
@nileshgore4790 Жыл бұрын
Mst dada
@Archeoexplorer_Akhil
@Archeoexplorer_Akhil Жыл бұрын
परत एक भाग ह्यांच्या बरोबर करा plzz
@STTHistory
@STTHistory Жыл бұрын
१६ तारखेलाच अजून एक भाग येणार आहे 🚩👍🏻
@DreamHouse-xv3lu
@DreamHouse-xv3lu Жыл бұрын
🚩
@AK_501
@AK_501 Жыл бұрын
0:44 2:07 25:28
@vinayakchalke1183
@vinayakchalke1183 Жыл бұрын
सुंदर
@anupkoli9060
@anupkoli9060 7 ай бұрын
राहुल दादा तुमचा ॲड्रेस सांगा
@sameerkarale5840
@sameerkarale5840 Жыл бұрын
🎉👍
@swpnilpathak4559
@swpnilpathak4559 Жыл бұрын
राहुल भाऊ माहिती खूप उत्तम आहे पण सांगण्याची पद्धत मी खूप कंटाळवाणी आहे ऐकण्यासाठी
@STTHistory
@STTHistory Жыл бұрын
हा अभ्यास आहे, मनोरंजन नाही. हीच सवय बदलायची आहे. इतिहासाला फक्त मनोरंजन म्हणून बघण्याची सवय लावली आहे.
@siddhishvichare2563
@siddhishvichare2563 9 ай бұрын
शाहिस्तेखानाची बोटे कापताना.... छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कोणत्या तलवारी चा वापर केला होता...ह्याची माहिती मिळेल का.....
@pawanpradhane
@pawanpradhane Жыл бұрын
यांच्याशी संपर्क कसा साधावा?
@DILIPB-e1k
@DILIPB-e1k 7 ай бұрын
मराठा केव्हा हिंदू झालेत ? हिंदू फक्त आर्य ब्राह्मण क्षत्रिय वैश्य महाराष्ट्र मध्ये आर्य समाज फारच कमी आहे ( क्षत्रिय वैश्य ब्राह्मण ) हि खरी पायरी आहे हिंदू धर्मात पण महाराष्ट्र मध्ये सर्व उलट आहे मराठा देशस्थ ब्राह्मण ( नागवंशी ब्राह्मण - रावणाचे वंशज राज्यकर्ता समाज पुष्यमित्र शुंग राष्ट्रकूट वाकाटक आंध्रक शूद्रक ह्यांचे वंशज - हे स्वतः ला उच्च वर्णीय समजतात ) ह्यांनी जैन बुद्धिस्ट ह्यांचा अक्षरश नरसंहार केला नामदेव शिंपी वैश्य आहेत ( महाराष्ट्रात क्षत्रिय ) दैवज्ञ सोनार आर्टिसन वरील ३ जातींना महाराष्ट्र मधे क्लीन ( पांढरपेशा स्वत्च्छ ) जातींमध्ये समावेश आहे मग येतात मराठा सिकेप( चांद्रसेनीय कोळी प्रभू) तेली सुतार लोहार माली गवळी धनगर कोमटी कोळी न्हावी साली तांबोळी चांभार मातंग कुणबी महार (पाटील देशमुख ) मांग (वाल्मिकी) शरद पवार / सयाजी गायकवाड / भोसले / शिंदे/जाधव (नागवंशी) हे कुणबी कुलोत्पन्न नागवंशी जिजबाई जाधव कुणबी ( नागवंशी यादव होत्या )
@इतिहासकट्टा
@इतिहासकट्टा 12 күн бұрын
❤❤❤❤❤
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 16 МЛН
"रणसंग्राम पावनखिंडीचा"
1:29:11
Indrajit Sawant Historian
Рет қаралды 61 М.
shivcharitra part 02 shivrai aani ransangram by ninad bedekar
1:28:55
Vandana Digital Art
Рет қаралды 1 МЛН
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН