अप्पा परब ह्यांच संशोधन अगदी बरोबरच आहे, मी माझ्या आडनावाची माहिती काढली आणि मला समजल की आमचे पूर्वज, बंदरा जवळील excise duty office मध्ये रायगड वरून आलेल्या टिपणांची पडताळणी करायचे, म्हणुन आडनाव टिपणीस झाले.
@amitbhat74882 жыл бұрын
I never heard such logical explanation about historical sites before . Hats off to Shri Aappasaheb Parab Sir and Thanks a lot to STT Production
@rajaramgaikwad8614 Жыл бұрын
+++++++++++++---+
@Radhekrishna7193 жыл бұрын
खूप छान माहिती आप्पा साहेब 🙏 भेद मतभेद शंका कमी झाल्या आणि अजून खूप इतिहास ऐकायचा आहे .. भारी वाटले धन्यवाद 👍
@SachinTipnis2 жыл бұрын
इतिहास, भूगोल आणि त्या काळातली तत्सम समाज व्यवस्था यांचा तर्कित आणि तथ्य पूर्ण अभ्यास अप्पा पराबांनी केला आहे.
@saurabh.p.supporter76312 жыл бұрын
Kharach lakh lakh upkar tumche -appanche Ani ya channel che खूप छान माहिती जे कोणाला माहिती नाही ते तुम्ही आम्हाला सांगत आहात ...इतिहास बारकाईने सांगितल्या बदल तुमचे लाख लाख उपकार ...फुल्ल सपोर्ट 🙏🙏🙏🙏...जय जिजाऊ .जय शिवराय ..जय शंभुराजे🙏🙏🙏🙏🙏🙌🙌🙌❤️❤️❤️
@SaralSaadheSoppe2 жыл бұрын
गुरुवर्य श्री.आप्पा परब यांच्या मार्ग दर्शनाखाली मी माझ्या आयुष्यतील पहिली साहसी मोहीम पावनखंड केली. आप्पाना प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻 STT production, तुम्ही खुप चांगला काम करत आहेत. तुम्हाला शुभेच्छा..
@nikunjsawant14563 жыл бұрын
अप्पा साहेब. खूप छान माहिती मिळाली आज. धन्यवाद 🙏🏻 जय भवानी जय शिवाजी 🚩
@tanujarabade7329 Жыл бұрын
So much deep study u have done on market at Raigad at that time... bcoz of yr study on this channel people came to know so many things... thanks a Appa for sharing this valuable information with public... keep it up..
@Mayur_Sable.3 жыл бұрын
खूप छान आणि नवीन माहिती मिळाली जी आजपर्यंत कधीच ऐकली नव्हती ,अश्यच सुंदर माहिती सांगत जावा,आम्ही सैदवा आपले ऋणी राहील🙏🙏🧡🚩💐आणि आपल्या सोबत राहील.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.🙏🧡🚩💐
@dattagudade24902 жыл бұрын
अगदी अगदी
@onkarjoshte52902 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत अप्पा 🙏 २०१३ मध्ये अपांची भेट झाली होती, इतिहासाची माहिती खरचं त्यांच्याकडून ऐकताना समोर इतिहास उभा राहतो 🙏 जय शिवराय जय महाराष्ट्र
@shrikanthalande10253 жыл бұрын
खूप परिपूर्ण आणि मौल्यवान अशी माहिती मिळाली,, धन्यवाद,,,! अजून वेगवेगळ्या विषयांवर जाणून घ्यायला आवडेल,,!
@chetandhumal26023 жыл бұрын
रायगड ज्यांनी बघितलाय त्यांच्या मनातील काही अंशी शंका नक्कीच दूर झाली असेल🙏
@chinmaybhogale16762 жыл бұрын
Correct dada👌👌
@mayur_sakpal_96k Жыл бұрын
हा दादा मला पण वाटल होत की एवढ्या वर समान कस आणत असतील आता समजल की तो trade centre होता ❤🎉
@saggi55553 жыл бұрын
Khup Chan mahiti 🚩🚩🚩🚩 Aaashi cha khup mahiti sangaa 🚩🚩🚩🙏 🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@tusharbhate49242 жыл бұрын
खूपच सुंदर!रायगडावर एक जागा टाकसाळ म्हणून दाखवली जाते. खरोखरच नवीन चलन निर्माण करायची गरज का वाटली असावी राजांना. हे चलन पुढे किती वर्ष वापरात होते. त्या बद्धल माहिती द्यावी.
@Chaitanya_world Жыл бұрын
🙏🏻🚩🚩🚩🙏🏻 खूप महत्वपूर्ण माहिती
@deepakghorpade68772 жыл бұрын
तुमचे शब्द आणि इतिहसाचा अभ्यास अद्वितीय
@sagarsalunke86652 жыл бұрын
खुपचं महत्वाची माहिती ऐकालया भेटली..जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@sanjaychavan1802 Жыл бұрын
सणस घराणयाबददल सांगाल का
@abhishekpawar91652 жыл бұрын
🙏🏻खूप उत्कृष्ट माहिती मिळाली धन्यवाद आप्पा परब आजोबा आणि STT PRODUCTION 🙏🏻
@rohitbodke37682 жыл бұрын
खूप छान माहिती 🙏खरंच ह्या वरून हे नक्कीच कळतं की महाराजांची दूरदृष्टी किती होती
@roheethraut75262 жыл бұрын
अप्पा ह्यांनी जे मांडलाय ते खुपच मुद्देसूद आहे। मित्रा असं content तू बनव, नवीन पिढी ह्यातून बरेच काही शिकेल व शिवकालीन इतिहास, संस्कृती शिकतील व कुतुहुल निर्माण होईल व ते अजून ह्याबद्दल विचार करतील
@rahulsonawane35892 жыл бұрын
Dhanyawad Saheb🙏🙏 10 years of Technical Engineering Marketing... But Today understand reality and impotance of world trade
@stockrider...76214 ай бұрын
Logically correct ahe
@sagarjadhav97612 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत अप्पा साहेब..😄🚩
@shreekrushnagaykar44162 жыл бұрын
धन्यवाद सविस्तर माहितीकरीता
@hatiskarakshay11532 жыл бұрын
सुंदर माहीत 🙏
@mohitladole73762 жыл бұрын
Wah khup chan ky deep sanshodhan mst🙏🙏
@kashinathpawaskar74923 жыл бұрын
Khup chan 🙏
@kastubhpagar83062 жыл бұрын
खुप छान 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@raj-gi9jl2 жыл бұрын
तुमचा अभ्यास चांगला आहे, पण वैचारिक आहे. तुम्ही म्हणाता त्याला कोणताही इतहासिक पुरावा नाही. मी लहान असताना असे वाचले की ( 25 वर्षापूर्वी ) भवानी तलवार देवीने दिली होती. त्यामुळे हे सर्व काल्पनिक आहे. आज इतिहास पुराव्यांवर नाही ज्याला आवडेल तसा. व काल्पनिक आहे
@apood9232 жыл бұрын
Thank you for such amazing videos !!
@ShubhamGangurde12 жыл бұрын
जय शिवराय🙏🚩
@SanishShendge2 жыл бұрын
खुप छान माहिती.....
@hemantranawade13612 жыл бұрын
Great thoughts
@psm47272 жыл бұрын
ऋषी तुल्य ,निरपेक्ष शिव भक्त
@prasadkadu71112 жыл бұрын
Khup khup dhanywad
@marathi_rj69172 жыл бұрын
इंग्रजांनी आपला रायगड तोफेने उडवला नसता तर जगातील एक नंबर किल्ला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा असता.. काय सृष्टी निर्माण केली असेल त्याकाळी... अभेद्य किल्ला, त्यावर महाराजांचे घर, सेवेतील अधिकाऱ्यांचे घर, मावळ्यांचे घर, बाजारपेठ,पाण्यासाठी तळे, धान्य गोदाम .. किती सुंदर कल्पना होती.. आजचा कोणताही मंत्री असे करू शकत नाही.. प्रजा सुखी तर राजा सुखी.. असे धेय्य आपल्या महाराजांचे होते.
@shivbhaktsai49192 жыл бұрын
जय शिवराय
@Chaitanya_world Жыл бұрын
त्या काळात ट्रेड सेन्टर😮 👍🏻🙏🏻🚩
@saching80862 жыл бұрын
ऐकताना मंत्रमुग्ध झालो,
@rajivshinde45534 ай бұрын
Appa Saheb namaskar..... mala tumhala bhetayche ahe. Hi bhet kashi hovu shakate
@sarthakkk192 жыл бұрын
समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल विडीओ तयार करा.
@prashantsutar1738 Жыл бұрын
मला चांगल आठवत आहे की लोक म्हणायचे घोड्यावर बसुन बाजार का करत असावे मुळात त्याना गरज काय. ... मी काही हा गड पाहीला नाही पण कोणतीही कगद पत्र किंवा कोणताही अभ्यास न करता मी हा अदाज बांधला होता की हे त्या कळच आयात - निर्यात कार्यालय असाव....... हा अदाज मला वयाच्या 32 व्या वर्षी अप्पासाहेब परब याच्या कढून कळला ..
@PalwankarRavi2 жыл бұрын
Your research and presentation is truly appreciable. Request to present a good research on the foll. 1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters. 2. Why did the brahmin slaves under muslim sardar Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight With afzal Khan. 3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra. 4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt. 5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare.
@vinodsuradkar66463 жыл бұрын
👏🚩
@amitsanap66143 жыл бұрын
💛💛
@sportlover15822 жыл бұрын
येसाजी कंक यांच्याबद्दल माहिती द्या.
@sanjaychavan1802 Жыл бұрын
Aapa sanas gharanyacha history sangal ka
@shekhardeshmukh579010 ай бұрын
.... मला एक प्रश्न विचारावा वाटतोय की.. जर ही आप्पा साहेबांची गोष्ट खरी असेल म्हणजे जर बाजार पेठेत किरकोळ खरेदी विक्री होत नसेल तर मग हिरकणी गडावर काय करत होती....... मी ऐकली आणि वाचली आहे अशी गोष्ट की हिरकणी गडावर दूध विकायला जात होती आणि सायंकाळी 6 वाजता गडावर दरवाजे बंद झाली तेव्हा हिरकणी कड्यावरून खाली आली. महाराजांनी त्या कड्याला हिरकणी कडा असे नाव दिले....
@melbournelopes Жыл бұрын
How was the marathi spoken by marathas at that times? If we compare today’s marathi
@khodkerishi2 жыл бұрын
एक प्रश्न माझा कडून आदरणीय अप्पा यांना विचारा : महाराजांना विष दिलयानी तेंच मृत्यू झाला की है काही फूड पायझानिंग चा प्रकार होता ??
@sushantjagtap2238 Жыл бұрын
खूप दिवस झाले आप्पाचां व्हिडिओ नाहीं आला. त्यांच्या तब्यत कशी आहे काही समजेल का.
@dipaknirbhvane46243 жыл бұрын
माझा प्रश्न :- छत्रपतींच सिंहासन , ज्या वेळी रायगड पडला त्यावेळी औरंगजेबाला सिंहासन भेटल नाही किंवा त्याची तशी नोंद नाही . पुढे इंग्रजांनी राजाची तलवार ही त्याच्या देशी घेऊन घेले ,अन् त्यात पण त्यांना सिंहासन मिळालेच काही नोंद नाही . आपला एवढा मोठा राजा जाचे प्रत्येक विषय आणि भविष्यात होणाऱ्या आक्रमण चे विचार करचे त्यांनी सिंहासन साठी पण काही तरी तर्तीत केली असेल , आणि ते सिंहासनाचं पुढे काय झालं याची माहिती द्या 🙏🏻🙏🏻🙏🏻
@siddhantlondhe2 жыл бұрын
ते सगळे सोन नान ,पश्चिम महाराष्ट्र मधले सरदार लोकनि पळवून नेला, म्हणून तिथली ठराविक घरानी अति श्रीमंत आढळतात
@nitindushing45102 жыл бұрын
पेशव्याने नेलं असेल...
@harshbhagat7113 жыл бұрын
आम्हाला आप्पांची भेट घ्यायची आहे त्यांचा पत्ता किंवा आम्ही कुठे भेट घेऊ शकतो मार्गदर्शन करा
@nitindushing45102 жыл бұрын
धारकरी म्हणलं म्हणजे विषयच सम्पला....
@jaypatil83302 жыл бұрын
अप्पा आपल्या ज्ञानाला वंदन, पण तुमची दोन वाक्ये पूर्ण होईपर्यंत बानूगडेनच अख्ख भाषण सांगून पूर्ण होत.😊हा आपल्या वयाचा प्रॉब्लेम आहे एवढंच
@STTHistory2 жыл бұрын
भाषण आणि इतिहासाचा अभ्यास यात हाच फरक आहे, एक एक वाक्य मंथन करून निघते . भाषणात कान तृप्त होईल असे काहीही चालते .
@vishal257912 жыл бұрын
भाषण हे पाट करून आलेले असतात हा इतिहास आहे जेवढ तुज वय आहे ना तेवढा वेळ लागतो इतिहासाचा अभ्यास करायला
@santoshnarkar98462 жыл бұрын
रायगड वरील टकमक टोक याविषयी आपण काय माहिती देऊ शकता ते कधी कधी वापरण्यात आले आणि tya khali vaslele gaav nijampur hya vishyi ek katha aahe chatri nijampur asi tar tya vishayi kaay सांगू शकता 🙏🏻 जय शिवराय 🙏🏻
@kamleshkuwar93039 ай бұрын
आपा परबना भेटण्यासाठी आणि त्यांच्या सानिध्यात थोडा वेळ घालवण्यासाठी काय करावे लागेल
@kamleshkuwar93039 ай бұрын
Konala भेटावे लागेल आणि कुठे
@maheshpatil-he8ny2 жыл бұрын
Pan hyat vel nahi ka janar..pavtya ghenyat ani denyat toparyant maal pochel ak fast.. Typekshy checkpoint varch kahi lok basvle aaste tar kay te tarvun maal pudhe gela aasta
@sanjaysawant7842 жыл бұрын
हि बाजारपेठ नसुन कचेरी दालन होती शिव काळात. तमाम स्वराज्यातील असणारे परगाणे त्या मधुन येणारा शेतसारा, टॅक्सेशन याचा तपशील बघितला जात असे. नंतर हा जमाखर्च, कागदपत्र वरती असणारे ६ प्रमुख कचेरीत जात असे . फायनली महाराजांचा शिक्का मोहर त्यावर होत असे.
@Jay_Aaher_593 ай бұрын
गुरुवर्य आप्पा परब पुढच्यावेळी आले त्यांना विजयदुर्गाच्या शिंदे बुरूजाविषयी विचारा की चार्ल्स बुनच इंटरसेप्टर जहाज कस काय बुडालं...
@omkaryadav3182 жыл бұрын
माझा एक प्रश्न होता की मराठा धोप या बद्दल अप्पाना काय वाटतं. मी अस ऎकले आहे की पाचात्या देशांमधून महाराज स्टील मागून इकडे धोप बनून घ्यायचे . तर ते खरं आहे का?
@manjushagotarkar89032 жыл бұрын
मला अप्पा साहेब यांच्या शी भेटायचं आहे किंवा बोलायचं आहे,काही मदद होईल का??
@marathi1482 жыл бұрын
महाराजांना अंगरक्षक होते असा कोठे उल्लेख नाही इतिहास मध्ये..
@reviews_unboxing212 жыл бұрын
Ahe na Afjalkhan vadh chya veli Jiva mahalA
@marathi1482 жыл бұрын
@@reviews_unboxing21 फक्त त्याच दिवशी होते..बाकी कोणत्या दिवशी नाही..अंग रक्षक कायम सोबत असेल पाहिजे..
@Anant09092 жыл бұрын
Saheb pratyek goshti cha lekhi purava nasto. Dusre ase ki ingrajani Rayagada wrchi kacheri tethil kagadptre, nondi jalun taklya. Bahutek kagd nasth jhale. Kahi uttare logical vichar kela tri miltil. Rajanchi yuddhniti pan aplyala purn mahit nahi. Sadly not all is written down.
@yogeshdhulap17702 жыл бұрын
मला धुळप ,मोरे ची माहिती हवी आहे
@just_captured3 жыл бұрын
माझा प्रश्न आहे की, मी काही पुस्तकात वाचले आहे की छत्रपती संभाजी महाराज हे दि.१३ डिसेंबर १६७८ मध्ये सज्जनगढावरुन पळून जाऊन दिलेरखानाला म्हणजेच मोघलांना जाऊन मिळाले होते हे कितपत खरं आहे? सत्य काय आहे?
@prathameshwadkar63052 жыл бұрын
For this i prefer you to watch informational recording audio from Ha.Bha.Pa. Tukaram afle guruji sambhu charitra on yt, he has specified it with details, this audio used to available on this sst channel but due to copyright claim it is available on another one, Please 🙏 check it once, P.s. Shakti peksha yukti mothi aste
@prashantshinde32962 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यानी केलेला गनिमी कावा होता
@prashantshinde32962 жыл бұрын
इतिहासाचे वाटेळे केलेले आहे कमल कसाई यानी
@ysparkhi2 жыл бұрын
नागाप्पा शेट्टी कोण होते ?
@hitchhikemonkey77 Жыл бұрын
आप्पा येडा माणूस आहे, मनानीच इतिहास रचतो हा म्हातारा