सुधाकर भाऊ 2024 विधानसभेमधे आमदार म्हणून नक्कीच विजयी होणार.....
@nikhilpalkar1188Ай бұрын
लोकांची जान असणारा नेता, माणुसकी असणारा, विकासाची दुरदृष्टी असणारा, तरुणांना रोजगार देणारा नेते भावी आमदार सुधाकर भाऊ घारे👑❤️
@balkrishnagosavj1237Ай бұрын
मी उद्या पंढरपूर वारीला जाणार आहे.पांडुरंग रुक्मिणी ला मनापासून प्रार्थना करणार आहे.कर्जत खालापूर तालुक्याचा विकास करण्यासाठीच मा.सुधाकर भाऊ घारे यांना आमदार होण्यासाठीच आशीर्वाद देण्यासाठी विंनती करणार...
@raghunaththakare354Ай бұрын
जनतेच्या मनातील भावी आमदार सुधाकर शेठ घारे हेच असणार आहेत
@sunildandkar512Ай бұрын
One and only the great show man. ह्या माणसाला निवडून द्या. बघा 5 वर्षात तुमच्या तालुक्यात विकास गंगा येईल
@DinkarTalpe-lm7skАй бұрын
गोरगरिब जानतेचा कैवारी लोकनेते सुधाकर भाऊ घारे ❤
@avinashkadam1409Ай бұрын
आम्हाला अभिमान आहे आम्ही सुधा भाऊंचे कार्यकर्ते आहोत
@shivajisonawale7537Ай бұрын
भावी भावीच राहणार आणि विध्यमान विध्यमानच राहणार
@rojaflogade9452Ай бұрын
भावी आमदार🎉🎉
@prathmeshdeshmukh2972Ай бұрын
जनतेच्या मनातील आमदार मा. सुधाकरभाऊ घारे..
@vishalbhaware7991Ай бұрын
सुधाकर भाऊ ❤सरकार 🔥
@Dnyaneshwar_Patil_999Ай бұрын
डॉक्युमेंट्री आणि विडिओ बनवून कोण आमदार होत नसतो... त्यासाठी आमदार महेंद्र शेठ थोरवे सारखं झोकून काम करावं लागतं... तरीपण पुढील जिल्हा परिषदेच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🌷
@TinyaJadhav__OfficialАй бұрын
भावी आमदार सुधाकर भाऊ घारे
@ChaganKokaneАй бұрын
भावी आमदार मा.श्री. सुधाकर भाऊ घारे 222 सरकार
@जिदАй бұрын
❤
@rahulbade3342Ай бұрын
❤❤❤
@prabhakarjadhav488Ай бұрын
सामान्य जेनतेला विनंती आहे की विकासाला मत दया
@whynot8788Ай бұрын
Chochi wadi madhil adivasi lokana kiti fayda karun dila
@ketanbelose917Ай бұрын
Fix MLA 2024….Sudhakar Bhau Ghare
@ndcreation4040Ай бұрын
4040🚩👑
@user-pc3ks8jl7lАй бұрын
Fix mla sudhakar ji ghare
@tusharshingwa6033Ай бұрын
222🎉❤
@nileshchaudhari5509Ай бұрын
समाज मंदिर कुठे दिले.... रस्ते कुटले केलेत ते सांगा..... स्पष्ट करून
@nileshchaudhari5509Ай бұрын
Fix amdar Mahendra sheth thorve 4040 sarkar⛳🏹💯
@prabhakarjadhav488Ай бұрын
तुम्ही कितीही बॅटिंग करा तुमचा कर्णधार आमदार महेंद्र शेठ