The Unseen star of konkan - Prasad gawade - Konkani Ranmanus Ecotourism - Konkan Documentaries

  Рет қаралды 90,231

Konkan Documentaries

Konkan Documentaries

Күн бұрын

Пікірлер: 401
@govindfatik606
@govindfatik606 4 жыл бұрын
मित्रा प्रसाद तुझी भाषाशैली‌ अत्यंत प्रौढ आहे जे सांगायचे ते मोजक्या आणि पण प्रभावी पणे सांगतोस म्हणुन प्रेमाचा सल्ला आहे तुझा कोकण प्रवास शब्दबद्ध करुन पुस्तक रुपाने प्रसिद्ध कर नक्की यशस्वी होशिल.
@Universeenergy9
@Universeenergy9 3 жыл бұрын
मी सहमत आहें कुठलाही तेजस्वी विषय हा पुसला जाऊ नये तो जतन व्हायलाच हवा
@subhashbagwe4906
@subhashbagwe4906 3 жыл бұрын
My dear prasad l appreciate your dedication and efforts would you provide me your phone number now
@dnyaneshwarteke1522
@dnyaneshwarteke1522 4 жыл бұрын
प्रसाद गावडे ः कोकणाच्या विकासात , स्वतःचा स्वयंपुर्ण व्यावसायिक योगदान देऊन पर्यावरणाचे रक्षण करीत असल्या बद्दल अभिनंदन . आपणांस शुभेच्छा .
@nileshrajankar7859
@nileshrajankar7859 4 жыл бұрын
Good job 👌👌👌👌👌👌👋
@seemasawant994
@seemasawant994 4 жыл бұрын
मस्त.
@pareshbhalani594
@pareshbhalani594 3 жыл бұрын
Best of luck prasad
@pareshbhalani594
@pareshbhalani594 3 жыл бұрын
Best of luck prasad
@advocated.m.shuklgarje1257
@advocated.m.shuklgarje1257 Жыл бұрын
🙏 Weldone Dear Prasad Ji. You have set up an exemplary example for Bhartiya Youth. दादा , आपण दाखवल की .... दो टके की नौकरी क्या सरकारी, क्या खाजगी, लाखों-करोड़ों की जिंदगी बेकार जायें.
@rajeshrewale8380
@rajeshrewale8380 4 жыл бұрын
तुझा निर्णय बघून खूप आनंद झाला, धावपळीच्या जीवनामध्ये तूझ्या सारखा निर्णय घ्याचा राहून गेलं,आता खूप यातना होत आहे, so असो माझ्या च एका कोकणी भावांनी निर्णय घेतल्या मुळे मला खूप आनंद झाला आहे, असा निर्णय प्रत्येक कोकणी माणसानी घेतलातर कोकना तील पुढच्या पिढीला कोकण सोडून कुठे जावसं वाटणार नाही,,☺☺💐💐🌺🌺🌻🌻🌳🌳🌴🌴🍑🚣🚣🚣🚣
@arvindmulik3018
@arvindmulik3018 3 жыл бұрын
प्रसाद तुमचा नंबर भेठेल
@surendrasutar6290
@surendrasutar6290 4 жыл бұрын
खरच तुझा सार्थ अभिमान वाटतो. असाच पुढे जा.👌👌 मी कोकणी ❤
@atishjadhav759
@atishjadhav759 3 жыл бұрын
खूप सुंदर काम करतोयस मित्रा,आपल्या कोकणचा विकास करायचा असेल तर व्यवसाय करणे हाच उपाय आहे..मी सुद्धा कोंकणातील देवगड या गावाचा आहे.आणि automobile engineer आहे,माझा स्वतःचा 3D wheel alignment चा व्यवसाय आहे.तुझी संकोल्पणा मला खूप आवडली...आपला कोंकण खूप समृद्ध आहे.तो लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यातून आपल्या माणसांना रोजगार उपलब्ध करता येत असेल तर खूप छान होईल..म्हणजे पुणे मुंबई मध्ये जाऊनच रोजगार मिळतो हे,आजच्या तरुणांना समजणं खूप गरजेचं आहे..कोकणच्या संकसृतीला आणि निसर्गाला धक्का न पोहोचवता कोकणचा आणि कोंकणी माणसाचा विकार हा झालाच पाहिजे,आणि यासाठी आपण तरुणांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे.. धन्यवाद....
@rajendrajoshi9999
@rajendrajoshi9999 4 жыл бұрын
मित्रा प्रसाद तूझा उपक्रम अतिशय प्रशंसनिय असा आहे. तूझ्या प्रयत्नाला येवो.👍👍
@rakeshkawle4453
@rakeshkawle4453 3 жыл бұрын
भावा आज लोक स्वतःचा विचार करतात, पण तू आपल्या लोकांचा, आपल्या कोकणचा विचार करतोस तू बाकीच्या युट्यूबर्स सारखा नाही आहेस जे स्वतःच्या फायद्याचा विचार करतात खरच भावा तू ग्रेट आहेस, तू खूप पुढे जाशील तुला निसर्गसची खूप साथ आहे कारण तू त्यांचा विचार करतोस आणि त्याचे आशीर्वाद तुला लाभतील, गर्व मला मी मराठी असल्याचा आणि अभिमान आहे मी मालवणी असल्याचा, जय शिवराय
@TheHinduDharmaProtector
@TheHinduDharmaProtector Жыл бұрын
मित्र खूप छान कारण लोक दहा हजाराची नोकरी साठी पन शहरात राहतात व आपले गाव विसरतात. नोकरी लागली की आपल्या गावाशी काही देणे घेणे नाही असे समजतात. त्यामुळे तुमचा अभिनंदन
@rajendramote1909
@rajendramote1909 Жыл бұрын
अरे भावा तु जी निसर्गची सेवा करतोय सलाम तुझ्या कामाला
@sujatarane9784
@sujatarane9784 3 жыл бұрын
प्रसाद u r real hero of kokan,तुझी तळमळ काळी आई,आपली माती,ह्या आईशी खूप एकनिष्ठ आहेस,तू खूप मोठा होशील प्रसाद,god bless u prasad 🙏🙏👍🏼👍🏼
@sakshimanjrekar4411
@sakshimanjrekar4411 Жыл бұрын
Realy Prasad god bless u ,
@abhishekwadwalkar6032
@abhishekwadwalkar6032 Жыл бұрын
Prasad is gem of kokan ❤😊
@anandv4163
@anandv4163 3 жыл бұрын
Prasad,amongst all Utubers from Konkan you are real promoter of Konkan. God bless you. Nice upload.
@kokankarswapnil
@kokankarswapnil 4 жыл бұрын
दादा तु खरच खुप छान काम करतोयस. कोकणातील कोकण पण जे आहे ते तसेच ठेऊन कोकण चा विकास करतोस.सलाम तुझ्या कार्याला.
@prathamesh5329
@prathamesh5329 4 жыл бұрын
Shining Star of "Konkani Ranmanus"
@nandeshmohite9883
@nandeshmohite9883 3 жыл бұрын
नमस्कार प्रसाद दादा तुला प्रथमतः मी तुला धन्यवाद देतो. की तु कोकणच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करतोस. तसेच कोकण ची वास्तविकता जगासमोर ठेवून त्यावर चर्चा सुरू केली आहे. खरं तर आपल्या कोकणात असलेल्या संस्कृती आणि परंपरा अत्यंत सुंदर चित्रीकरण करून आपल्या कोकणची कार्यपद्धती सादरीकरण खुपचं चांगल केलं आहेस.पुन्हा एकदा धन्यवाद तुझे विचार खुपचं चांगले आहेत दादा व तुझा अभिमान आहे .👌👌👌🙏😍
@vijaybandiwadekar3622
@vijaybandiwadekar3622 3 жыл бұрын
प्रसाद मित्रा तुझा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे लवकरच तू खूप मोठा होणार आहेस तुझं मन निर्मळ आहे तुला आपल्या लोकांनाही पुढे आणायचं आहे हे खूप चांगलं लक्षण आहे.तुझी खूप खूप भरभराट होवो हीच स्वामींकडे मागणी
@nareshsawant2412
@nareshsawant2412 4 жыл бұрын
All the best Prasad. Keep it up.
@kailashghag177
@kailashghag177 3 жыл бұрын
👌
@ravisorte8756
@ravisorte8756 Жыл бұрын
छान कामं करतोय प्रसाद ,खूप बरं वाटलं तुझं कामाबद्दल च प्रेम बघून. आणि तुझी ती तळमळ कोकणाला वाचवण्याची ती धडपड ,ग्रेट
@sachinkhambe3054
@sachinkhambe3054 4 жыл бұрын
मित्रा खरोखरच तुझे काम कोकणाच्या विकासाला चालना देणारे आहे. कोकणचा अदभुत ठेवा जपुन ठेवण्यासाठीचा तुझा प्रामाणिकपणा तुझ्या प्रत्येक वाक्यात दिसुन येतो. i am so luky तुझा रानमाणुस चॅनल बघायला मिळाला. जसे केरल हे इको टुरिझम पुढे आले आहे . तसे सर्वगुणसंपन्न गडकिल्ले ,नद्यापासुन समुद्गपर्यतचा समृध्दकोकणचा विकास व्हावा. नव तरूणांनी एकत्र येऊन आपल्या परिसर हा विविधतेने नटलेला कोकणाचे रक्षण करून पर्यटनाच्या माध्यमातुन रोजगाराच्या नविन वाटा निर्माण कराव्या. पण निसर्गाचा र्‍हास मात्र होता कामा नये. महत्वाचे म्हणजे कोकणात परप्रांतियांना जागा विकु नये हि नम्र विनंती
@sudhakardesai3194
@sudhakardesai3194 4 жыл бұрын
प्रसाद मी यापुर्वी सांगीतल्याप्रमाणे तुझे शाश्वत पर्यावरणाच्या कामास मनापासून दंडवत. तु खराखुरा धैर्यशील आहेस ज्यने हा लाखो कोकणवासियांच्या मनातील विचार प्रत्यक्षात क्रुतीत आणलास त्यास शुभेच्छा. खरं म्हणजे तुझ्थात मी स्वतःलाच बघतो. पुनः एकदा शुभेच्छा , देव बरें करो.
@neetakenjalkar2322
@neetakenjalkar2322 2 жыл бұрын
खूपच छान विचार आहेत तुझे प्रसाद. तुझ्या स्वप्नांसाठी आणि प्रयत्नांना अनेक शुभेच्छा
@kavitaredkar3419
@kavitaredkar3419 Жыл бұрын
PRASAD GAWADE YOU R TRANSPARENT IN THOUGHTS N GOOD NATURE N GOOD INTENTION ❤ HOPEFUL N MOVING N CONVINCING 🎉 ALL THE BEST🥳🥳🥳🎈🌄🌹🌹🇮🇳🇮🇳🇮🇳
@purunaik1190
@purunaik1190 3 жыл бұрын
कोकणी रान माणूस भावा तुझे विचार खूपच सुंदर आणि आपल्या कोकणी माणसांना एक चांगला संदेश देण्यास उपयुक्त आहे..... तू जे ब्लॉग बनवतो त्यात मी प्रतेक ब्लॉग मध्ये एक कमेन्ट पास करत आहे की आपल्या कोकणी बांधवांना तेथील राहणार्‍या रहिवाश्यांना एकच संदेश दे की आपल्या जमिनी विकु नका आणि परिस्थिती जरी उद्भवली तरी पैश्यांच्या हव्यासापोटी परप्रांतीयांना बिलकूल विकु नका तसच हा आपल्या कोकणचा निसर्ग जपुन ठेवण्याचा प्रयत्न करा झाड तोड जंगल तोड करून त्याच सौंदर्य घालवू नका... नाहीतर या आपल्या कोकणातला कोकणी माणूस नाहीसा होईल किंवा ज्याप्रमाणे मुंबई महाबळेश्वर लोणावळा या ठिकाणी जशी परिस्थिती निर्माण झाली आहे तशी इथे पण होईल.... आज मी कणकवली कुडाळ रत्नागिरी या सारख्या अनेक शहरात वृक्ष तोड करून पैश्यांच्या हव्यासापोटी मोठ मोठी बिल्डिंग उभारलेल्या पहात आहे हे पाहिल्यावर वाईट वाटत आणि मनात विचार येतो हे असच चालु राहील तर कोकणातला निसर्ग आपल्या पुढच्या पिढीला अनुभवता येणार नाही ..... तसेच बाहेरून आलेले परप्रांतीय धंदा मांडून स्वतःच वास्तव्य निर्माण करत आहेत... तरी तुझ्या ब्लॉग मधून हे ही सांगावं की इथे परप्रांतीयांना जागा देऊ नका आणि धंदा सुद्धा करण्यास देऊ नका.... प्लीज हे जिथे जिथे जाशील तिथे तिथे सांगण्याचा प्रयत्न कर ही विनंती 🙏🙏🙏🙏🙏
@GSN1989-z3r
@GSN1989-z3r 4 жыл бұрын
एकदम Perfect बोललास 'आपल्या कोंकणाची स्वत:चीच( identity) ओळख आहे 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
@aniketkeni1477
@aniketkeni1477 3 жыл бұрын
आपल्या माणसांना आपल्या गोष्टींची किंमत नसते.. त्याची जाणीव तू करून देतोयस.. त्याबद्दल तुझं अभिनंदन 👍🏼👍🏼👍🏼
@yogitatambe334
@yogitatambe334 Жыл бұрын
Supper se Upper Sir😊👌👍💖
@sachinpotdar391
@sachinpotdar391 2 жыл бұрын
Mr prasad felt proude to know that you are an engineer, best wishes and many blessings to you from a retired employee of mumbai port trust, you are really doing a great job of exploring our beautiful konkan, you are lifting a big share in your fantastic work, god bless you 🙏
@bharatikelkar159
@bharatikelkar159 4 жыл бұрын
फारच छान काम करत आहात तुम्ही. मलाही कोकणात हिंडायला प्रचंड आवडतं. कितीही बघितलं तरी समाधान होत नाही. पुन्हा पाय कोकणाकडे वळतात. तुमच्याबरोबर अस्पर्श कोंकण भटकायला खूप आवडेल. पाहूया कधी योग येतो ते.
@riyashirwadkar2805
@riyashirwadkar2805 Жыл бұрын
Prasad tu khupach sundar kam karat aahes. Tuza kamatun tuzi konkanasathichi talmal disat aahe.Apratim kam. In future we will meet. Hats off bro
@nelsonfernandes05
@nelsonfernandes05 3 жыл бұрын
खुप छान वीडियो असतात तुझे....पाहून मन भरून येतं...असं वाटत जणू मीच निसर्गाचा तिकडे अनुभव घेतोय....धन्यवाद मित्रा
@shashikantanavkar3228
@shashikantanavkar3228 3 жыл бұрын
Prasad bhava Tu kharo konkan hrudya samrat asay. Tula koti koti pranam.
@sureshgawade9129
@sureshgawade9129 2 жыл бұрын
प्रसाद, तुम्ही राजा शिवाजी प्रमाणे काम करत आहात, तसेच तुम्हाला तानाजी मालुसरे तयार करावे लागतील 🙏 उपक्रमाला धन्यवाद.
@umeshnarvekar2870
@umeshnarvekar2870 4 жыл бұрын
गावड्यानू..... I'm extremely happy with you n your dream. All The Best Prasad 👍
@deepaksarode3764
@deepaksarode3764 4 жыл бұрын
तुझ सर्व मनोगत ऐकून फारच छान वाटल ❤️❤️❤️ सर्व अडीअडचणीवर मात करुन तु यशस्वी झाला मनापासून तुझे अभिनंदन 🎉🎉🎉 तुझा भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💕🎉🎉🎉🎉 बघुया आपला भेटीचा योग कधी येतोय ते मला हि भ्रमंती करायला फार आवडते... मालवण, वेंगुर्ले, दोडामार्ग, आजुन मी पाहिले नाही.... पर्यटकांनास गेल्यावर तेथील भागाशी समरस व्हावे हि माझी वृत्ती आहे ❤️❤️🎉🎉😎😎
@suryakantgadade803
@suryakantgadade803 3 жыл бұрын
धन्यवाद, प्रसाद तुझे जे विडीओ बघीतले, त्यावरूनच पुढील आपल्या कोकणातील जीवन सुखी होईल असे वाटते, पुन्हा धन्यवाद
@vivekbomble4658
@vivekbomble4658 4 жыл бұрын
भारी रे भावा👍👍👍👍
@abajisawant1781
@abajisawant1781 Жыл бұрын
👌🏻सुंदर 🙏🏻🌹 मनापासून शुभेच्छा 🌻👍🏻
@savita9905
@savita9905 Жыл бұрын
Hii Prasad, my small bro I like your voice, and proud we are konkani
@nisargpreminitin.1800
@nisargpreminitin.1800 4 жыл бұрын
खुप छान दादा ........... 👌👍
@vinodbelavalkar3023
@vinodbelavalkar3023 3 жыл бұрын
खूप सुंदर आणि चांगले विचार आहेत .सुभेच्या तुझ्या पुढील वाटचालीत
@bhagyashrishiralkar782
@bhagyashrishiralkar782 3 жыл бұрын
All the best Prasad you are doing great work... Personally mala kokkan khub aawadta... Very Beautiful place in India heaven.... 😊💓 laukkarch mi konkanat yenar... 👍👍 love from Indore MP....
@nitindhuri820
@nitindhuri820 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिली , आणि तुझा निर्णय आणि तुझे प्रयत्न खूप छान आहेत !!!
@archanamore9750
@archanamore9750 3 жыл бұрын
Kharch.Nisrg.mhanje.Jivan
@samradnigole7297
@samradnigole7297 3 жыл бұрын
प्रसाद तुझी कोकणाविषयी च्या तळमळ बघून आपण कोकणी असल्याचा अभिमान वाटतो असेच प्रेम प्रत्येक कोकणी माणसाने कोकणावर केले तर कोकणी माणसाच्या हाताने कोकणचा कॅलिफोर्निया होईल 👍👍
@milindmungekar6187
@milindmungekar6187 Жыл бұрын
@prasad just now i saw your live video on lokshahi for fight against Refinery, i really like the points you kept forward. Proud of you...Good Going at the same time i would like to congratulate Hrushi the journalist, who fearlessly kept their point in form of minister
@CreativeArtsAmolDalvi
@CreativeArtsAmolDalvi 3 жыл бұрын
Khup Sundar.. Mast.. keep Going.. few of your Sentence really made me Cry ( Dole bharun aale )
@seemagadre5260
@seemagadre5260 Жыл бұрын
प्रसाद , कोकणामध्ये तु ही जी प्रयत्नपूर्वक कामे सुरू केली आहेस ती फार कौतुकास्पद आहेत.तुला यामधे खूप सहकार्य मिळेल. तु काय काय , कुठुन कुठुन व कशी मिळेल तशी मदत करवून आपलं काम करतोस ‍! असंच करत रहा! अभिनंदन 😊
@konkandocumentaries
@konkandocumentaries Жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अभिप्रायबद्दल...
@amarj666
@amarj666 3 жыл бұрын
Prasad great work...salute
@jyotikudalkar6476
@jyotikudalkar6476 3 жыл бұрын
तू खरोखर निसर्गाशी एकरूप झाला आहेस.तुला उत्तरोत्तर यश मिळो तुझं मनात पासून अभिनंदन 👍🙏
@neetamhatre2803
@neetamhatre2803 Жыл бұрын
Prasad kup chan experia ce sangitale keep it up
@SayliGugale2100
@SayliGugale2100 2 ай бұрын
तु ग्रेट आहेस दादा 👍👍👍😊🙏🙏🙏❤😊
@shalansawaratkar987
@shalansawaratkar987 Жыл бұрын
खुप छान निर्णय घेतला आहे,बैटा खुप छान.
@PalgharkarVishalGolim
@PalgharkarVishalGolim 4 жыл бұрын
खुप सूंदर
@ManvendreMane
@ManvendreMane Жыл бұрын
Thanks prasad...aamche gaaw anhala sapadle😊
@chandrakalav4118
@chandrakalav4118 3 жыл бұрын
Tuzha upkram prashansniya aahe .prsad ashach Pudhe ja ,nisargache vidio banav .ujjwal bhavishyasathi mazhya shubhechha.shirodyacha velagar .talluka vengurla Vetoba yancha vidio banav .you are simply great Sallut tula ,khara happiness, KOKAN ROCKSsssss ,GOD BLESS YOU.my SON.
@sandhyachavan4829
@sandhyachavan4829 4 жыл бұрын
Prasad, really proud of you beta, tuzi concept khup आवडली khup प्रगती kar God bless you 🌷🌷🌷🌹👍👍
@abhijadhav7253
@abhijadhav7253 2 жыл бұрын
Khup chan kam kartoyas mitra. Khup shubhechchha.. 👍
@chandrakalav4118
@chandrakalav4118 3 жыл бұрын
Prasad Gavde please pustak chhapa ,lokani mansacha vikas ,aani kokan ,mazha aavdta vishay ,tuzhe bolne kaljala hath ghalnare aahe , you are simply great , tuzhya talantcha utkarsh hovo 👍🙏
@jyotiphadte5420
@jyotiphadte5420 3 жыл бұрын
Tuzya bolnyatun tuza kharepana mana sparsjun jato tuzya vatchalisathi khup khup shubhecha👍👍
@Thinkingloud-v3r
@Thinkingloud-v3r 3 жыл бұрын
Very nice Prasad... Good thoughts... keep it up...
@nitinlingoji9392
@nitinlingoji9392 4 жыл бұрын
Great prasad... Tu kharach great ahes
@sicario948
@sicario948 2 жыл бұрын
He is great
@ravindradhotre6877
@ravindradhotre6877 Жыл бұрын
प्रसाद लाड खूप खूप शुभेच्छा! अप्रतिम.सर्वार्थाने उत्तम काम उभं करतो आहेस. तरी तुला संपर्क करावा ते कळवावे ही विनंती.
@charu1202
@charu1202 3 жыл бұрын
All the best Prasad. Keep it up. Kokan vasiyan ka tyancha nisargacha mahatva kalakach hava.
@funsuk-wangdu9093
@funsuk-wangdu9093 3 жыл бұрын
I have been watching Konkani raanmanus. Prasad is a very humble , awesome human being and passionate nature lover. Looking forward to meet him some day .
@mrunaljadhav3907
@mrunaljadhav3907 3 жыл бұрын
दादा छान काम करतोयस, माझ्या नवऱ्याच्या बदली ची नोकरी मूळे मी महाराष्ट्र मध्ये खूप फिरली आहे, सध्या मी ओरस ला रहातेय, खरच खूप सुंदर आहे इथला निसर्ग, जमलं तर नक्की तुला भेटणार.तुझ्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा. एखाद पुस्तक लिहिलंस तर आणखी छान होईल.
@guruduttagraphicsbyvijaysa5237
@guruduttagraphicsbyvijaysa5237 8 ай бұрын
खुप सुंदर ❤❤
@yogitatambe334
@yogitatambe334 Жыл бұрын
Apen chan kam karat ahe ani asha prkaer choti choti gave/ khedhi vahchili jatil ani java pana rahil😊👌👍💖🌹
@sanaparab6073
@sanaparab6073 4 жыл бұрын
खूप सुंदर प्रसाद👌👌
@sandipkolhe5587
@sandipkolhe5587 3 жыл бұрын
प्रसाद तुझी ओळख खरी मुक्ता आणि रोहित यांनी करून दिली.खरचं प्रसाद तूझी वाट भरकटलेली नाही,तू योग्य च वाट पकडली,तू तर खऱ्या अर्थाने कोकणाची संस्कृती जपली आहे ग्रेट प्रासाद तू खऱ्या अर्थानं राणमाणुस शोभतो आहे, तुझ्या निसर्गातील सफर मला खूप खूप आवडली.प्रसाद तुझा संपर्क नंबर भेटला तर खूप बरं होईल तुला तुझ्या पुढील वाटचालीस माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा.🙏🤝 वृक्ष मित्र संदीप कोल्हे..9890402194.
@ArtMoody
@ArtMoody 4 жыл бұрын
खुप छान मित्रा👌🙏
@madhum7100
@madhum7100 4 ай бұрын
दुर्दैवाने मराठी आईबापांना येनकेनप्रकारेण मुलांना फक्त इंजीनिअर किंवा डॉक्टर बनविणे या पलिकडे अशी अनेक क्षेत्रे आहेत की जिथे खूप संधी आणि पैसा आहे ह्या गोष्टीवर विश्वास नाही तरीसुद्धा आज ढेकणासारखे इंजिनिअर्स बाहेर येताना दिसतात. कधी सुधारणार मराठी लोक ही मानसिकता?
@mansijadhav29
@mansijadhav29 Жыл бұрын
Great work 👏👏
@anitaprabhu330
@anitaprabhu330 3 жыл бұрын
Hats off slam khup chan kam krtos
@mrharshals.k.5954
@mrharshals.k.5954 2 жыл бұрын
The best 👍
@harihareshwaromshree305
@harihareshwaromshree305 4 жыл бұрын
मी आसाच तुझ्या सारखाच व्यवसाय उभा केला, मला या व्यवसायात 36 वर्ष झाली, मी सिव्हिल इंजिनियर होतो, आत्ता टुरिझम मध्ये आहे, तुला मुद्दाम येऊन भेटेन, भेट देशील का ? शून्यातून उभा राहिलो आत्ता माझ्या कडे भरपूर आहे.
@neetajunghare4439
@neetajunghare4439 8 ай бұрын
कुठे आहे तुमचे टुरिजम
@shamlimbore9406
@shamlimbore9406 3 жыл бұрын
,,,,,,, Really,,,,, Wonderful,,,,,,,,,,
@sunitabhandari9007
@sunitabhandari9007 4 жыл бұрын
Khoop chhaan...ase kaam baghun anhiman watatoy aajachya jagruk yuva pidhicha....Prasad keep it up...amhi nakki yenar tuzyabarobar konkan explore karayala....
@sanjaymunje4570
@sanjaymunje4570 4 жыл бұрын
Good job Prasad. Keep it up. Wish you all the best. Look forward to be part of your tour one day.
@niteshsawant2031
@niteshsawant2031 4 жыл бұрын
Khup chaan experience share kelaas prasad, tujha udsheya kharach khup chaan ahe. Continue good job.
@ravikiranrawool457
@ravikiranrawool457 3 жыл бұрын
Khar ahe bhava.... Derimg keli tu. Proud of u
@nandkishorshinde3036
@nandkishorshinde3036 Жыл бұрын
Mast great
@kalpanagawas6800
@kalpanagawas6800 3 жыл бұрын
kharch prasad khup abhiman vatato tuza keep it up Kokani Bala
@satyawanshelte1832
@satyawanshelte1832 3 жыл бұрын
प्रसाद, इको टुरिझम या आजच्या ज्वलंत विषयावर तू अत्यंत महत्त्वाचे आणि जिव्हाळ्याचे काम करतो आहेस, याबाबत एक कोकणवासी म्हणून मला तुुझा रास्त अभिमान वाटतो. तुझ्या या वाटचालीसाठी आमच्या मनःपूर्वक खुप खुप शुभेच्छा.
@poetrywithyurush4895
@poetrywithyurush4895 3 жыл бұрын
प्रसाद तुझी समजावून सांगण्याची शैली खूप प्रभावी आहे.तुझ्या प्रामाणिक प्रयत्नाला उत्तम फळे येतील.सदिच्छा.
@pushkarjoshi2015
@pushkarjoshi2015 3 жыл бұрын
आयुष्यात कोणाबद्दल jealous feel झालं असेल तर ते तुझ्या बद्दल, जे मनापासून करावं असं वाटत होतं ते करू शकलो नाही ह्याची खंत तुला कधी नसणार ह्याचा आनंद आहे. खरा रानमाणुस आहेस मित्रा तू. तुझ्या निर्णयाला आणि हिम्मत दाखवून स्वप्न साकार करण्याच्या जिद्दीला सलाम. तुझ्या सारखे निर्णय घेता आले सगळ्यांना तर जग खरच सुंदर असेल, मन मारून जगण्यापेक्षा मनासारखं जगता येणं कधीही चांगलं. Sorry, for the jealous statement, जे वाटलं ते मनापासून सांगितलं..🙏 खूप शुभेच्छा तुला भावा..💐
@dayanandmahajan7063
@dayanandmahajan7063 2 жыл бұрын
Great work sir
@anilshirsath1788
@anilshirsath1788 3 жыл бұрын
खूप छान
@gurudastakke4717
@gurudastakke4717 3 жыл бұрын
अतिशय सुंदर विचार आणि ध्येय आहे..... अभिमानास्पद.....👌👌
@ravirajsonar4032
@ravirajsonar4032 3 жыл бұрын
Bhava tu kharach khup bhari ashes, aamche bharpur wishes aahet tula
@shankarsawant298
@shankarsawant298 3 жыл бұрын
खरंच खूप छान माहिती दिली आहे🙏जय कोकण👍
@siddheshphansekar8011
@siddheshphansekar8011 3 жыл бұрын
तू मानखुलास एक्सपेरियन्सस शेर केलेस... खरंच तुझ्या मनाचा मोठेपणा... असच काम करत जा आणी पुढच्या कामासाठी शुभेच्छा...🙏
@prajyot8570
@prajyot8570 3 жыл бұрын
Khupch chhan kam karat ahe to conserve Konkan 🙌
@deepalidhuri3765
@deepalidhuri3765 4 жыл бұрын
I really wondered, असेपन अनुभव किती सहजरीत्या सांगतोस तू... really god bless you.
@prernaparab2171
@prernaparab2171 4 жыл бұрын
Awesome work .and the way he speaks is superb...🙌😇n management is top
@sunayanasawant9043
@sunayanasawant9043 3 жыл бұрын
प्रसाद, तुझ्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा !
@VirShri
@VirShri 4 жыл бұрын
दादा तू खरंच खूप ग्रेट आहेस.आम्हांला तुझा नेहमीच अभिमान राहील.
@brt0343
@brt0343 2 жыл бұрын
Great work Bro👌👌👌👍👍
@bhatkanti__girl4504
@bhatkanti__girl4504 3 жыл бұрын
अप्रतिम .... निसर्गप्रेमी ...
🎈🎈🎈😲 #tiktok #shorts
0:28
Byungari 병아리언니
Рет қаралды 4,5 МЛН
ССЫЛКА НА ИГРУ В КОММЕНТАХ #shorts
0:36
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН
RANMANUS || Prasad Gawade || Episode 01
28:00
Goa News Hub
Рет қаралды 83 М.
🎈🎈🎈😲 #tiktok #shorts
0:28
Byungari 병아리언니
Рет қаралды 4,5 МЛН