Рет қаралды 10,543
#Vasairecipe#Bombayduckpickle#Traditionalrecipe#tastyandyummyrecipe#like#share#subscribe
साहित्य:
५० ग्राम कश्मिरी मिरची
२५-३० लवंग
३ दाल चिनी
२ कप व्हिनेगर
३ कांदे लसूण
२ चमचे जिरे
२ इंच आलं
२०-२५ काळे मिरी
४० मोठे सुके बोंबील
३-४ मोठे चमचे तेल
२ चमचे साखर
३०-४० कडी पत्ते
Pls do like, share, comment and SUBSCRIBE to my channel ❤️