Actor turned Writer Mugdha Godbole on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

  Рет қаралды 212,265

Sulekha Talwalkar

Sulekha Talwalkar

Күн бұрын

Пікірлер
@mugdhawrites
@mugdhawrites 3 жыл бұрын
Thank you so much.. खूप मनापासून तुम्हा सगळ्यांचे आभार! इतकी सुंदर दाद तुम्ही देताय हे बघून फार बरं वाटतंय. ही मुलाखत माझ्यासाठी खूप संस्मरणीय करताय. Thank you Sulekha Manish and Akshay.. 😊😊😊
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
मुग्धा तुझेही आम्हां तिघांकडून मनापासून आभार आणि शुभेच्छा
@priyankasawantparab5464
@priyankasawantparab5464 3 жыл бұрын
अहो तुम्ही आहातच छान 👌🏻😍🌹
@magiceye7536
@magiceye7536 3 жыл бұрын
Mugdha godbole अंधेरी विजय नगर सोसायटी परांजपे विद्यालय ही माझी शाळा होती . तुमच्या उल्लेखाने आनंद वाटला . भाषेवरील प्रभुत्व अतिशय उत्तम .
@shwetaghag8129
@shwetaghag8129 3 жыл бұрын
Khup mast khup chaan ahet tumache vichar.....Ani khup down to earth ahat tumi mam...n tys Sulekha Madam .... 🙏
@silveryrealm
@silveryrealm 3 жыл бұрын
MUgdhaJI aap kitni accha Bolti ho, I am really in AWE of you. such a nice interview and beautiful oratory skills.
@manojdani5264
@manojdani5264 3 жыл бұрын
अफाट वाचनाच महत्व अधोरेखित केलंय... आणि त्या वाचनातून आलेली नम्रता, प्रामाणिकपणा... उत्तम 👌👌
@manjirikhambete8891
@manjirikhambete8891 3 жыл бұрын
मुग्धा तूझी भाषाशैली खूपच ऊच्च आणि सुरेख असते, कित्येकदा त्यामुळे ती खूप ऊठावदार होते आणि मला प्रचंड आवडते सुलेखा खूपच छान ऊपक्रम आहे हा तुझा👏👏❤
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
धन्यवाद
@vaishalikapse5749
@vaishalikapse5749 2 жыл бұрын
खूप छान मुग्धा गोडबोले आणि सुलेखा तळवल कर सगळे interviveh मस्त
@joshipriyankaj
@joshipriyankaj 3 жыл бұрын
अहा 😍 किती गोड आहेत मुग्धा गोडबोले. निखळ हास्य, सहज-सुंदर अभिनय आणि उत्कृष्ठ लिखाण म्हणजे दुग्धशर्करा योगच😃👌👌मराठी मालिका लिहिण्यासाठी इतकी मेहनत, इतका विचार प्रत्येक लेखकाने केला तर खरंच सगळ्या मालिका छान होतील😃👍
@mugdhawrites
@mugdhawrites 3 жыл бұрын
धन्यवाद!
@APK81
@APK81 3 жыл бұрын
I have observed one thing... our Marathi art personalities are so down to earth and without any pretentions. I wish this quality is retained.
@anaghajoshi4010
@anaghajoshi4010 3 жыл бұрын
Yes true
@amishapatil13
@amishapatil13 3 жыл бұрын
So true
@varshachaudhari8299
@varshachaudhari8299 3 жыл бұрын
अगदी खरं आहे. त्यांचा आदर्श ठेवला पाहिजे, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे
@adisawant7264
@adisawant7264 3 жыл бұрын
All of Marathi personalities are talented
@malatichavan3520
@malatichavan3520 2 жыл бұрын
मुग्धा ,तुम्ही negative कॅरेक्टर का जास्त मालिकेत आणता ,सध्याच्या निराश मय वातावरणात हलके फुलके आदर्शवत वाटणारे एपिसोड लिहा अशी विनंती .
@sunitalimaye9491
@sunitalimaye9491 2 жыл бұрын
Khupach chan mulakhat. Mughdha bolat hoti te sampuch naye ase vatat hote.khup hushar sayyami nd aplyala Jamle tar karu nahitar sodun deu ha ticha swabhav khup bhavla.shiknya sarkhi vatla.tipical madhyam vargatli aplishi ashi vatle.धन्यवाद
@Suwarna1805
@Suwarna1805 3 жыл бұрын
गेस्ट ची तर आम्ही वाट बघतोच पण सगळ्यात जास्त वाट असते सुलेखा ला बघण्याची! गेस्ट एवढीच तू पण इतक्या सुंदर रित्या हा प्रोग्राम सुरेख पुढे नेतेस!! खूप graceful ani ekdum मस्त्त असं welcoming smile घेऊन येतेस!! ,One of the best interview shows on KZbin these days is definitely," दिल के करीब"!!
@urmilak552
@urmilak552 3 жыл бұрын
Actually
@mugdhawrites
@mugdhawrites 3 жыл бұрын
True!
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
thank you....
@urmilak552
@urmilak552 3 жыл бұрын
@@mugdhawrites Khup chhan lihites ,Aai ...KKK..amhi regular baghto ,tya likhanat evadha dok chalvayla lagat he kal kalal.great. Ani actually tu abhinetri mhanunnpan changli aahes pan tuza chehryavar prachand aatmvishvas ,Ani budhhivadi aahes he disat so tula tashach bhumika jast suit hotat . Physiatrist chi bhumika pan suit hoil😊 khup chhan bolalis ,manapasun so aavadala
@ulkaloke8401
@ulkaloke8401 Жыл бұрын
अगदी बरोबर
@mansideshpande5177
@mansideshpande5177 3 жыл бұрын
I m sooo impressed...खूप हुशार..भाषेवर प्रभुत्व..down to earth..स्वतःला नीट ओळखून limitations accept करणारी मुग्धा खूप भावली...आई कुठे काय करते चे संवाद खरच खूप छान आहेत
@neetaapastamb7323
@neetaapastamb7323 3 жыл бұрын
Neeta Apastamb आई कुठे काय करते मी खूप उशीरा बघायला लागले,त्यातले संवाद खूप भावतात,अश्या छान लेखिकेला आमच्या करीब आणल्याबद्दल सुलेखा mam खूप खूप आभार
@vasantijoglekar8961
@vasantijoglekar8961 7 ай бұрын
सर्वगुणसंपन्न, तरीही साधी सुंदर!खूप खूप शुभेच्छा!
@deepalijoshi3036
@deepalijoshi3036 3 жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत... "आपण काहीतरी करायचे ठरवतो , त्यासाठी प्रयत्न करतो पण काही कारणाने आपल्याला ते जमले नाही तर आपण मागे फिरायचे..त्यासाठी आट्टाहास करायचा नाही..." हा मुग्धाजिंचा विचार मला खूप आवडला. त्या खूप चांगल लिहितात त्यामागे त्यांची उत्तम वैचारिक बैठक आहे हे जाणवले... सुलेखाजी, तुम्ही ज्यांची मुलाखत घेता त्यांच्या मनातल्या गोष्टी , निर्णय घेण्यामागील त्यांची विचार प्रक्रिया सारे काही अचूक त्यांच्या ओठांवर आणता आणि आम्हाला इतक्या सुंदर मुलाखती ऐकायला मिळतात...त्याबद्दल खूप आभार आणि कौतुक...
@madhumatiwaradpande3715
@madhumatiwaradpande3715 2 жыл бұрын
अप्रतिम! सुलेखाजी तुमच्या मुलाखत घेण्याच्या हातोटी बद्दल तर प्रश्नच नाही अन मुग्धाजी तुमचं इतकं सहज, सुंदर, मोकळेपणाने , कसलाही अविर्भाव न दाखवता मुलाखत देणं ... दोन्ही लाजबाब ! (btw मी मंगलाताईंची फारच फॅन आहे. त्यामुळे फार जास्त "दिल के करीब.." वाटलं!)❤️
@vasantijoglekar8961
@vasantijoglekar8961 2 жыл бұрын
सौन्दर्य व साधेपणा खूप आवडला. आपल्या सर्व इच्छा उत्तम रीत्या पुर्ण होवोत अशा मनापासून शुभेच्छा!
@vandanakulkarni5986
@vandanakulkarni5986 3 жыл бұрын
मुग्धाजी,खूप छान सहज आणि उत्स्फूर्त लेखन असते तुमचे.सध्या चालू असलेल्या सो काॅल्ड सिरियल्स मधील फालतू डायलॉग आणि अती ताणलेली वळणे यांच्या तुलनेत तुमचे डायलॉग अतिशय मार्मिक असतात.शिवाय एकाच मुद्द्याचा चौफेर विचार केलेला जाणवते. तुमच्या भावी प्रकल्पाची वाट पाहते. All d best.
@mugdhawrites
@mugdhawrites 3 жыл бұрын
मन:पूर्वक आभार
@poonamsharma_2020
@poonamsharma_2020 3 жыл бұрын
what a command on language … she put herself so elegantly n powerfully ❤️❤️
@Shrejo33
@Shrejo33 3 жыл бұрын
Khuuup sundar interview!!!
@shwetapitre5613
@shwetapitre5613 3 жыл бұрын
Sulekha Ji, tumhi mulakhat atyanta sundar paddhatine gheta ...samorchyala bolayla space deta ji halli far kami loka detat....barech episodes baghun jhalet, ajunahi baghayla awadtil....tumche khup abhinandan....Mugdha Godbole khup chan watla tumhala aiktana...
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
धन्यवाद
@maharudrasawant5332
@maharudrasawant5332 3 жыл бұрын
"Clarity of thoughts" असच म्हणावं लागेल हा इंटरव्ह्यू पाहिल्यावर आणि ऐकल्यावर... Mugdha Godbole ताई आपण उत्कृष्ट अभिनेत्री आहातच पण त्याहूनही आपण उत्कृष्ट लेखिका आहात हे कळल्यावर खूप आनंद झाला... परमेश्वर आपल्याला सदैव आनंदी ठेवो.... बाकी @सुलेखा ताई आणि टीम पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद 🙏🏻
@mugdhawrites
@mugdhawrites 3 жыл бұрын
धन्यवाद 😊
@changunakadam2491
@changunakadam2491 3 жыл бұрын
विनम्रता, संयमीपणा, विचारातील नेमकेपणा, उत्तम लेखिका, असं बहुआयामी ,प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे मुग्धा गोडबोले मॅडम, आपली मुलाखत मनापासून भावली, या कार्यक्रमाचे संयोजक,संपूर्ण टीम ला, सुलेखा मॅडम आपणासही खूप धन्यवाद
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
आमच्या सगळ्या टीमकडून मनापासून आभार आणि धन्यवाद
@varshachaudhari8299
@varshachaudhari8299 3 жыл бұрын
शब्दांची धनी आहेस मुग्धा! तुझ्यावर अशीच सरस्वती प्रसन्न राहू दे. मला तुझा खूप अभिमान वाटला. तुला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 🙏 सुलेखा, thank you so much for this interview 🙏very nice
@mugdhawrites
@mugdhawrites 3 жыл бұрын
आभारी आहे 😊
@aishwarya2293
@aishwarya2293 3 жыл бұрын
Yanchyakde kharach itk kadhi laksh gel nahi.. mhanje ahet abhinetri aani chhan kam kartat itkch hot, pan itk sundar yanchi kahani ahe, tyanchya aayushyabaddalchya chhotya chhotya goshti aahet tya agdi laksh vedhun ghenyasrakhya ahet. Sundar bollyat tya kharach. Aani ya sarvanchya mulakhati mule vattay ki aaplyakde hire ahet hire aani aattachya Navin kalakaran mule social media mule yanchyakde durlaksh hotay. aamhi fakt photo aani reels ch pahto social media var. Aaplyala tya pidhitltya kalakaran suddha japl pahije aikl pahije yachi janiv hotey Sulekha tai chya channel mule. khupch sundar vichar ahet marathi kalakaranche. Thankyou Sulekha tai tumche abhar manave titke Kamich ahet ❣️❣️
@swapnamhaskar3951
@swapnamhaskar3951 3 жыл бұрын
What a command over Marathi language Mughda .Loved the interview.🙂👌
@sanjanawalekar1034
@sanjanawalekar1034 3 жыл бұрын
वाचन चे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले आहे ... मुग्धा गोडबोले 🙏🙏👍👍
@chaitalijamindar5136
@chaitalijamindar5136 3 жыл бұрын
Mugdha taai kiti honest Anni down to earth aahe. Majhi saglyat aavadti अभिनेत्री. Mast zala interview. 😀
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
धन्यवाद
@shrutibondre1576
@shrutibondre1576 3 жыл бұрын
मुग्धा, तुमच्या लेखनाचा दर्जा खूपच वरचा आहे! आई कुठे......या मालिकेत एक एक पात्र किती व्यवस्थित उभं राहिलंय! तीन पिढ्याना त्यांच्या त्यांच्या विचार धारेप्रमाणे कागदावर उतरवणं सोपं काम नाहीच! पण आपण ते सहज शक्य करून दाखवत आहात! आपल्यातल्या प्रतिभेला,सृजनाला सादर वंदन!
@manaseechandwadkar5092
@manaseechandwadkar5092 3 жыл бұрын
खुप छान मुलाखत,मुग्धा आपल्या मतांशी अगदी ठाम आहे,ती matured असल्याने तीने प्रत्येक वेळी योग्य निर्णय घेतलाय असं वाटतं,मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे ती ह्या क्षेत्रापासून 7 वर्ष मुलीसाठी दुर राहिली,
@varshachame8601
@varshachame8601 3 жыл бұрын
मुग्धा... नावाप्रमाणेच गोड, सुंदर, प्रगल्भ अभिनेत्री... सुंदर मराठी भाषा प्रभुत्व, वास्तव कसे स्वीकारावे, स्वतः ला स्पष्ट ओळखणारी.. खूप छान आज ची मुलाखत.. 😘😘 Tnku सुलेखा.. 😘
@madhushreeganu638
@madhushreeganu638 3 жыл бұрын
So elegant , intelligent Mugdha Godbole.. नेहमीप्रमाणेच सुंदर मुलाखत.. आभार सुलेखा ताई..
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
धन्यवाद
@sanjanawalekar1034
@sanjanawalekar1034 3 жыл бұрын
अतिशय सुंदर योग्य रीतीने आपले बोलणे मांडणे... मुग्धा गोडबोले 👍👍👍
@manjiribhagwat7110
@manjiribhagwat7110 3 жыл бұрын
उत्तम मुलाखत....लेखकांच्या व्यथा सुद्धा संयमित पणे मांडल्या आहेत. मुग्धा माझी खूप आवडती लेखिका आहे. होणार सून पासून मी तिची *पंखा* आहे. फॅन हो
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
धन्यवाद
@mugdhawrites
@mugdhawrites 3 жыл бұрын
खूप आभार 😊🙏
@onkarkajarekar2287
@onkarkajarekar2287 3 жыл бұрын
अजुन एक सुंदर व्यक्तीमत्व... खुपच छान वाटलं ही मुलाखत बघुन.... I truly appreciate the selection of Dil Ke Kareeb team... 👍😊
@sandipjoshi4162
@sandipjoshi4162 3 ай бұрын
सुलेखा जी व मुग्धा जी ...अप्रतिम मुलाखत... खुप दिवसांनी वाचन...श्रवण...लेखन संस्कृती बद्दल तुमचे विचार ऐकून धन्य झालो ...👌👌💐💐🙏
@swatidorge7133
@swatidorge7133 2 жыл бұрын
खूपच सुंदर! मुग्धा गोडबोले,👌
@rashmidanait2938
@rashmidanait2938 3 жыл бұрын
खूपच छान, सहजपणे समोर आलेले प्रामाणिकपणे व आपापल्या कुवतीप्रमाणे करून स्वतः ला सिध्द केलेली...न जमणारी किंवा आपल्या व्यक्तिमत्वाला न झेपणारी गोष्ट सोडून समाधानाने काम करणारी...उत्तम अभिनेत्री व लेखिका...आनंद वाटला ऐकून...धन्यवाद
@nayanajangale2793
@nayanajangale2793 3 жыл бұрын
जसं निरागस सौंदर्य. तशीच सुंदर वैचारिक बैठक. अप्रतिम. 💐💐💐💐👌👌👌👌
@zendanuja
@zendanuja 3 жыл бұрын
विचारांमधे असलेली स्पष्टता, तटस्थ दृष्टीकोन आणि मनाचा खमकेपणा वाखाणण्याजोगा आहे!♥️ खूप आवडली ही मुलाखत 🙏🙏
@ruchatatkar2850
@ruchatatkar2850 3 жыл бұрын
One more Qualitative episode!! Excellent!! Dil k Kareeb exceeds viewerss’ expectations with every new episode!! 👌🏼
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
thanks
@ratnavalinamjoshi8754
@ratnavalinamjoshi8754 2 жыл бұрын
Talented actress & writer...khup chan interview..
@ketakibhalerao9356
@ketakibhalerao9356 3 жыл бұрын
Became fan of her writing and dialogues!, after watching "aai kuthe kay karte serial"!eagerly waiting for this interview.
@varshabhopatkar9856
@varshabhopatkar9856 3 жыл бұрын
actually
@dilippathak1961
@dilippathak1961 3 жыл бұрын
नावाप्रमाणेच मुग्ध आणि गोड व्यक्तीमत्व ,हुशारीचे तेज चेहऱ्यावर दिसतेच,पण वागण्यात व बोलण्यात कमालीची मार्दवता आहे.अप्रतिम अभिनय आणि उत्कृष्ट संवाद लेखन.खरोखरच दैवी देणगीच आहे, त्यांच्यावर परमेश्वराचा असाच वरदहस्त असू दे याच शुभेच्छा.
@mugdhawrites
@mugdhawrites 3 жыл бұрын
मन:पूर्वक आभार 😊🙏
@cutiepie4334
@cutiepie4334 3 жыл бұрын
Mugdha Mam ....khup chan watla interview pahun .... positive thoughts ... really inspiring personality! @mugdha godbole
@shamadeshpande2375
@shamadeshpande2375 3 жыл бұрын
Mugdha is one of the intelligent actress and writer,will love her interview....thanks Sulekha Tai...
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
My pleasure
@indrakulkarni4783
@indrakulkarni4783 3 жыл бұрын
मुग्धा तुमच्या लिखाणाला दर्जा आहे या सुलेखाच्या वाक्याशी मी सहमत आहे. इतक छान लिखाण असतं की त्या जागी अगदी चपखल वाटतात ती वाक्ये... Thank you Sulekha for such a wonderful show... Keep up the good work. All The Best
@neelimadate7439
@neelimadate7439 3 жыл бұрын
संवाद कोणाचे?म्हणून नाव वाचले आणि आज कळले.ख़ूप आनंद झाला
@sukhadabhide7933
@sukhadabhide7933 3 жыл бұрын
छान वाटली मुलाखत m माहेरची Godbole आहे. मुग्धा अनेक शुभेच्छा
@prafullagokhale862
@prafullagokhale862 3 жыл бұрын
आपण घेतलेल्या बऱ्याच मुलाखती मी ऐकल्या आहेत. ही मुलाखत एका हुशार विचार करणाऱ्या व्यक्तीची होती हे प्रत्येक मिनिटाला कळत होते. अशाच व्यक्तीची मुलाखत ऐकण्यासाठी वाट बघत होतो . धन्यवाद दोघींनाही
@mugdhawrites
@mugdhawrites 3 жыл бұрын
आभारी आहे 😊🙏
@pritamsanap3246
@pritamsanap3246 3 жыл бұрын
स्वतः बद्दल ची मुग्धा ची मतं किती स्पष्ट आणि मोकळी आहेत. खुपच छान. Thanks सुलेखाताई.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
My pleasure
@kishorsmarathe
@kishorsmarathe 3 жыл бұрын
She still looks the same.. Ageless beauty Mugdha mam...!!! Always loved your screen presence and an persona of your stature deserves all the accolades in Marathi film and literature.. More power to you...!!!
@sunitawani129
@sunitawani129 3 жыл бұрын
खूप खूप... खूपच छान वाटलं मुग्धाला भेटून. अत्यंत तरल लिखाण करणारी मनस्वी लेखिका असंच म्हणावं मुग्धाला. आई कुठे... चं यश हे लेखिकेचंच जास्त आहे असं मला मनापासून वाटतं. आजकालच्या अनेक वाहिन्यांवर मालिकांचा जो रतीब घातला जातोय त्यात आई कुठे ही मालिका आपलं वेगळेपण टिकवून आहे ती केवळ दमदार कथेमुळेच! ह्या मालिकेत कुठलेच पात्र खोटे वाटत नाही किंवा अंगावर येत नाही आणि त्याहीपेक्षा ते अतर्क्य वाटत नाही. ह्या सर्वांचे संपूर्ण श्रेय लेखनाचेच आहे. मालिकेत कितीही उत्तम कलाकार असले तरीही कथा दमदार नसेल, खिळवून ठेवणारी नसेल तर... रिमोट प्रेक्षकांच्या हातात आहेच. मुग्धानं असंच दमदार लिखाण करावं म्हणजे आम्हा प्रेक्षकांना टीव्ही बघताना सुसह्य वाटेल. सुलेखा, आता तुला ऐकायची उत्सुकता आहे. तुझा एक अभिनेत्री म्हणून, एक दिग्दर्शिका म्हणून आणि त्याहीपेक्षा ह्या glamorous क्षेत्रातील तुझा यशस्वी प्रवास आम्हाला ऐकायचाय. तुझं देखणेपण ह्याबद्दलच्या secret tips त्यात आवर्जून हव्यात ☺️🤗 तुला खूप शुभेच्छा 👍🏼🌹
@mugdhawrites
@mugdhawrites 3 жыл бұрын
धन्यवाद सुनिताताई 😊
@mamatalk1693
@mamatalk1693 3 жыл бұрын
मुग्धा तुम्ही सर्वार्थाने खुपच छान आहात. खुपच नम्र, acceptance तुमच्यात आहे.तसेच प्रचंड वाचन. Really very great Interview. अगदी ऐकण्यासाठी, पहाण्यासाठी आणि खुप काही शिकण्यासाठी योग्य असे वक्तव्य, खुपच गोड. मला तुमचे एकुणच व्यक्तीमत्व अत्यंत आवडते.
@mugdhawrites
@mugdhawrites 3 жыл бұрын
खूप आभार 😊
@Moonlight_magicc
@Moonlight_magicc 3 жыл бұрын
Nice👌🏻Abhalmaya was my favourite serial
@namratadeo9900
@namratadeo9900 3 жыл бұрын
Atishay awadati abinetri.....intellectual legacy....sojwal disana....sahajsunder abinay ani ata malikanche atishay uttam sanwad lekhan mhanaje Mangalatainchi sukhad 'zuluk'.....thanx for her interview
@tejashreeshinde7403
@tejashreeshinde7403 3 жыл бұрын
My favourite actress !! Right from her role in Abhaalmaya to latest Aaiee Kuthe Kaay karte or Ajunhi Barsaat aahe… she has been awesome and fantastic personality !!
@rekhathakur8921
@rekhathakur8921 3 жыл бұрын
Ajunhi Barsaat aahe madhe nahiye hi, ti tr Samidha Guru naa??
@rekhathakur8921
@rekhathakur8921 3 жыл бұрын
Ohh sorry,, Writer??vry good🙏🙏
@vidyaupadhye697
@vidyaupadhye697 3 жыл бұрын
🌹 गुलाबाच्या मुग्ध कळीसारखी मुग्धा नाजूक आणि सुंदर आहे...सौंदर्य + बुध्दीमत्ता असलेली गोड अभिनेत्री आणि उत्तम संवाद लेखिका.. संवेदनशील संवाद , माणसांचे एकमेकांशी असलेले नातेसंबंध, जिव्हाळा आणि मानसशास्त्र हे तिचे आवडीचे विषय आहेत... "अजूनही बरसात आहे.".. मध्ये तिने हे विषय छांन हाताळले आहेत... आजच्या तरूणींच्या गंभीर समस्यांबद्दल मुग्धा चांगले सकारात्मक भाष्य करते...मला तिचे हेच गुण फार आवडतात...आरशासारखे स्वच्छ विचार.. मनमोकळेपणा ह्यामुळे मुलाखत फार आवडली...मुग्धाला खूप खूप शुभेच्छा...💐
@mugdhawrites
@mugdhawrites 3 жыл бұрын
मन:पूर्वक आभार!
@swatikarekar3544
@swatikarekar3544 3 жыл бұрын
खूपच सुंदर मुलाखत, मुलाखत घेणारी आणि मुलाखत देणारी दोघीही खूपच cute आणि positive
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
धन्यवाद
@sandhyaakerkar1376
@sandhyaakerkar1376 3 жыл бұрын
मुग्धा, खूप छान अभिनेत्री तसेच खूप छान लेखिकाही आहेस. तू माझ्या पेक्षा खूपच लहान आहेस, त्यामुळे मी तुला अग-तुग करतेय. तुझी आभाळमायाही पाहिली. आई कुठं काय करते ही मालिकाही रोज पहाते आणि तुझी अविनाश - ऐश्वर्या नारकर बरोबरची श्रीमंताघरची सूनही पाहिली. तुझा अभिनय जेवढा चांगला आहे, तेवढच तुझं लिखाणही उत्तम आहे. खरोखरच तू एक टॅलेन्टेड मुलगी आहेस. तुझी मुलाखत खूप छान झाली. तुझी परखड मतं विचार करण्याजोगी आहेत. चॅनेलवाल्यांनी याचा मनापासून विचार करावा. या पुढे तरी लेखकाचा योग्य सन्मान राखला जाईल याचा विचार व्हावा. सुलेखा ताई, तुम्ही समोरच्याला भरभरून व्यक्त व्हायला देता. ही तुमची सवय खूपच छान आहे. सर्व मुलाखतकारांनी असं रहाण्याचा-करण्याचा प्रयत्न करावा. मुग्धाला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. आणि वेगवेगळ्या मालिकांचे छान दर्जेदार लिखाण व्हावे व आम्हाला अशा दर्जेदार मालिका पहायला मिळाव्यात ही सदिच्छा. 💐💐🌹🌹🎉🎉🎊🎊🍫🍫
@mugdhawrites
@mugdhawrites 3 жыл бұрын
धन्यवाद!
@ratnamala_kirdak
@ratnamala_kirdak 3 жыл бұрын
अग मुग्धा ताई...किती गोड आणि साधी आहेस ग तू...आजच्या काळात हा स्वभावात असणारा तुझा शांतपणा याची खर तर आपल्याला गरज आहे ग...जे तुझ्यात आहे...जिथं थांबायला हवे होते तिथे थांबून तुझे आई म्हणून कर्तव्य पार पाडले...नंतर जोमात आलीस..खूप सुरेख संवाद लेखन करते तू..तुझा जगण्यातला साधेपणा भावला मला..तुझा अभिनय छान असतो..स्थिर व्यक्तिमत्व वाटते तुझे.. lot's of love to u tai
@vrushalipawar584
@vrushalipawar584 3 жыл бұрын
तु आई पत्नी लेखिका अतिशय उत्तम आहे..... 🌹
@dipalikavle5493
@dipalikavle5493 3 жыл бұрын
खुप छान. मुलाखात घेणारी आणि देणारी दोघी छान असल्यामुळे मजा आली. खुप शिकता आल.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
धन्यवाद
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
धन्यवाद
@indrakulkarni4783
@indrakulkarni4783 3 жыл бұрын
Very nice program 👌👌👌 लहानपणी प्रतिभा आणि प्रतिमा हा कार्यक्रम पहायचे त्या कार्यक्रमाची आठवण होते जेंव्हा जेंव्हा हा कार्यक्रम मी पहाते.
@vrundadeshpande6363
@vrundadeshpande6363 2 жыл бұрын
Typical सासू सुनेच्या serials ह्या mindset मुळे मी बंद केलं होतं मधे सगळं, पण आई कुठे काय करते या serial च्या संवादांनी मी आकर्षित झाले. अगदी आत्ता चार-पाच महिनेच झालेत मी‌ बघायला सुरवात केली आहे. अगदी आमच्या मनात येत तेच छान‌ भाषेमधे गुंफून संवादाच्या रुपाने समोर दिसतं. आणि त्याचा दर्जा किती ऊंच आहे हे रोज जाणवतं. तुमचं मनापासून कौतुक, आभार, अभिनंदन आणि अजून‌ छान छान लिहीण्यासाठी खूप खूप शुभेच्छा !!👍🙏तुमच्या लेखनावर आधारीत चित्रपट, नाटक, web series बघायला उत्सुक आहोत.
@JayantDVagha
@JayantDVagha 3 жыл бұрын
Ekaahoon Ek Brilliant performers. Khoop khoop Sundar.
@shilpadesai7123
@shilpadesai7123 3 жыл бұрын
khup Chan interview zala..my favorite writer... Sulekha tai Dil ke karib khup Chan asta. .manmurad gapa astat...alyly pahuney masta gapa martat...
@mugdhawrites
@mugdhawrites 3 жыл бұрын
Thank you 😊
@salluinmumbai
@salluinmumbai 3 жыл бұрын
अतिशय संयमी,नीटनेटकी , भाषेची जाण असलेली आपल्याला नक्की काय हवंय याची जाण असलेली उत्तम अभिनेत्री.
@tanmayausekar3769
@tanmayausekar3769 3 жыл бұрын
👌👌✨ छान झाली मुलाखात
@mugdhawrites
@mugdhawrites 3 жыл бұрын
मन:पूर्वक आभार!
@poonamgawde4329
@poonamgawde4329 3 жыл бұрын
किती छान...मुग्धा गोडबोले एकदम साध व्यक्तीमत्व पण अप्रतिम भाषा , भरपूर वाचन, उत्तम लेखिका....हे मुलाखतीतून ऐकायला आणि पहायला मिळायला.... मस्त..... धन्यवाद सुलेखा मॅम.
@anjalisalvi1613
@anjalisalvi1613 3 жыл бұрын
मुग्धा ताई तुम्ही सुंदर दिसता, उत्तम लिहिता, शांतपणे बोलत होता, विचारांचे वैभव आहे, प्रगल्भ बुद्धिमत्ता असल्याशिवाय हे शक्य नाही, तुम्ही एक उत्तम अभिनेत्री आहात, तुम्ही नेहमीच सगळ्यांच्या लक्षात रहाल, पण आज तुम्ही लेखिका आहात आणि हि सामान्य गोष्ट नाही आहे. भविष्यात तुम्ही अजुनही जास्त आदर्श, यशस्वी लेखिका म्हणून नावारूपाला याल याची आम्हाला खात्री वाटते. स्वामी तुम्हाला उदंड निरोगी दीर्घायुष्य देवो व तुमच्याकडून उच्च दर्जाचे लेखन होवो यासाठी खुप खुप मनापासुन शुभेछा, आज या मुलाखती मुळे तुमच्याबद्दल चा आदर अजुनच वाढला 🙏
@mugdhawrites
@mugdhawrites 3 жыл бұрын
खूप आभार अंजलीताई 😊🙏
@maaji88
@maaji88 3 жыл бұрын
What a lady! Mughda is so well read and intelligent. She is so right about the TV industry wanting more talented writers. Her writing and dialogues make a huge diff to the serial. I’ve always been interested in behind the screen technicians and respect them a lot.Hope she has inspired many young persons today,who aspire to be in the Entertainment industry, and they learn how to prioritize their needs and wants. Good choice, again, Sulekha of guest and attire 👏🏼🤗
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
thanks
@mugdhawrites
@mugdhawrites 3 жыл бұрын
Thank you Mam
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
खूप छान. मुलाखत अतिशय उत्तम. गोडबोले ताईंची मनापासून कौतुक. खूप शुभेच्छा
@amishapatil13
@amishapatil13 3 жыл бұрын
Strongly agree upon the point that Writers are neglected. They should receive the right amount of recognition and respect as much as the actors. Lovely episode ❤️ Every episode brings a lot of new experience and great learning. Lots of love❤️✨
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
Well said!
@bhaktinagwekar7151
@bhaktinagwekar7151 3 жыл бұрын
Masta. Mazi avadti abhinetri ahe mugdha godbole . Thanx for the lovely episode.
@hemangiingale7422
@hemangiingale7422 Жыл бұрын
मी काही दिवसां पडून च ह्या channel बघायला लगले. आणी खरच सुलेखाताई तुमची प्रश्न विचारायची पद्धत आणी general mood ह्या interviews चा खुप relaxed असतो. आमच्या साठी आणी guest साठी पण. ही मुलखात मला खुप.जास्त आवडली कारण ह्यात मला खुप information मिळाली. म्हणजे फक्त मुग्धाताई च्या journey बद्दल च नाही पण नेहमी कुतुहल असायचे की dialogues कोण लिहता. scene कसा create करतात. किती मस्त सांगितले. आणी एकदम सहज पणे. खुप काही complicated आहे असं नाही. आणी ताई अगदी डाउन to earth वाट्ली. तिने लिहलेले फिल्म आणी नाटक बघायला आवडेल. ❤. All the best both of you.
@anitadeshpande598
@anitadeshpande598 3 жыл бұрын
मुलाखत खूपच छान उत्कृष्ट झाली. मुलाखतीतून अतिशय प्रगल्भ विचार जाणवत होते.मंगलाताईंची मुलगी असल्याचे या मुलाखतीतून कळाले.
@vishwasmashalkar7330
@vishwasmashalkar7330 3 жыл бұрын
Very succinctly presented. Engaging and beautifully presented. Great interview. I literally could not stop watching. Multi-talented and multi-faceted. Relatable.
@mugdhawrites
@mugdhawrites 3 жыл бұрын
Thank you!
@nikhilpokal5780
@nikhilpokal5780 3 жыл бұрын
Amazing episode! The scene building technique Mugdha ma’am explained at 38:00 ….just answered so many questions I used to have in mind ! I always used to think like how they tell the story through dialogues or how the dialogues make you understand the story🤔! Its good to know!😊 Thanks to Mugdha ma’am and Sulekha ma’am for such an amazing episode. Looking forward for another one….
@suhasinisathe6538
@suhasinisathe6538 3 жыл бұрын
खूप छान बोलते मुग्धा
@rohitsarfare630
@rohitsarfare630 3 жыл бұрын
She is just awesome !!! Ma'am pls interview Atul Kulkarni n Geetanjali Kulkarni Ma'am together n ask them more to elaborate on living childfree life and marriage systems. Sadhyachya kalaji nitant garaj aahe.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
ok
@aishwaryakhopkar679
@aishwaryakhopkar679 3 жыл бұрын
Avdhut Gupte had done it once way back in Khupte tithe Gupte.. it was an eye opener. Would love to see them together..
@rohitsarfare630
@rohitsarfare630 3 жыл бұрын
@@SulekhaTalwalkarofficial thank you tai... Ani tumhala just a complement ki tumhi chhan interview karata rather asa vaatatach nahi gappa hotat Ani interview sampato sudhha. 👍
@latakulkarni709
@latakulkarni709 2 жыл бұрын
फार छान मुलाखत घेणारी हुशार व मुलाखत देणारी पण
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@shyamsawant6251
@shyamsawant6251 3 жыл бұрын
sundar bhasha.... etke sadhe saral jeevan...... Mugdha.... khoop khoop shubhecch.....
@aartishevde283
@aartishevde283 3 жыл бұрын
खूप छान मुलाखत.दोघीही छानच.
@vaishnaviballal5079
@vaishnaviballal5079 8 ай бұрын
विचारांचे स्थैर्य, ते व्यक्त करताना ची शांतता मनाला खुप भावते... अतिशय लोभस व्यक्तिमत्त्व🙏
@amitakaranth9051
@amitakaranth9051 Жыл бұрын
मुग्धा गोडबोले खूप छान मुलाखत, अत्यंत प्रगल्भ व्यक्तिमत्त्व...👌
@manalilele2922
@manalilele2922 2 жыл бұрын
Wa khup chan mulakhat zali. Sulekha tuzi mulakhat ghenyachi paddhat khup chan aahe. Thanks Mrunmayee deshpande chi mulakhat kadhi aikayla milel.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद...करतोय प्रयत्न
@shraddhachaudhary7677
@shraddhachaudhary7677 3 жыл бұрын
Atishay sunder interview
@shrutiupasani6611
@shrutiupasani6611 3 жыл бұрын
किती सुंदर, प्रामाणिकपणे आणि ओघवतं बोलला आहात तुम्ही मुग्धा... खूप छान मुलाखत ❤️
@nandasharangpani6681
@nandasharangpani6681 3 жыл бұрын
khupch sunder Aprtimch. mantrmugdh Mugdha ji na che bolne atishy Salas .khrehy Serv Episodes madhe Likhana chiich kamal aahes. Hate's of too dear Mugdha ji 👌👌👌✌✌👍👍💐💐💐as wel Sulkhe ji 👌👌👍✌✌💐💐
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
thanks
@anjalisalvi1613
@anjalisalvi1613 3 жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत... शांतपणे बोलत होत्या, भाषा शैली अतिशय समृद्ध, खरच फार प्रतिभावान, त्यांचा अभिनय छोटा मोठा असला तरी सोन करतात त्याच, डॉ वसुधा हे पात्र सुद्धा दखल घ्यायला लावत आणि सुलेखा ताई तुम्ही ग्रेट आहात समोरच्या व्यक्तीला छान बोलु देता सगळ्याना नाही जमत ते.. तुम्हा दोघींना ही पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
आभार आणि धन्यवाद
@manjiriargade6840
@manjiriargade6840 3 жыл бұрын
Was waiting for this episode of Dil ke kareeb!This has never happened before,but after watching quite a few episodes of Aai kuthe kay....daily soap,I wanted to know who was the script writer,as the dialogues were different from the usual stuff they show on tv.,and doubly happy she is a woman.
@indrakulkarni4783
@indrakulkarni4783 3 жыл бұрын
लहानपणी दूरदर्शन वर प्रतिभा आणि प्रतिमा हा कार्यक्रम पहायचे त्या कार्यक्रमाची आठवण होते जेंव्हा जेंव्हा हा कार्यक्रम मी पहाते.. मुग्धा तुमच्या लेखनाला एक दर्जा आहे या सुलेखाच्या वाक्याशी अगदी सहमत आहे. ज्या सीरियल्स साठी तुम्ही डायलाॅग लिहीले ते सगळे त्या ठिकाणी इतके चपखल असतात की लेखकाचा विचार त्याचा दृष्टीकोन वेगळा आहे हे समजते आणि मनाला भावते सुद्धा 🙏मुग्धा गोडबोले साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी हि म्हण तुम्हाला शोभते असे मला वाटते. तुमच्या बद्दल चा आदर अजूनच वाढला आहे.. धन्यवाद सुलेखा इतका छान कार्यक्रम करत आहात याबद्दल... सुलेखा तुमचा "सांग तु आहेस का.. चा अभिनय सुद्धा खूप छान आहे... All The Best , keep up the good work😊
@mugdhawrites
@mugdhawrites 3 жыл бұрын
मन:पूर्वक आभार 😊
@drushtisawant8330
@drushtisawant8330 2 жыл бұрын
It was a wonderful episode..she is so calm, composed. Enjoyed it
@mugdhawrites
@mugdhawrites 2 жыл бұрын
Thank you!
@sushhmahande7269
@sushhmahande7269 3 жыл бұрын
मस्त वाटले. बघायची राहिली होती, आज सकाळीच ऐकले..मुग्धा che विचार आणि ऐकूनच व्यक्तिमत्त्व आवडले 🥰..decent personality 😊
@manishatotade5210
@manishatotade5210 3 жыл бұрын
वा! अजून एका छान व्यक्तिची ओळख झाली. खूप मनमोकळे बोलत होत्या मुग्धा. अशा शुध्द आणि सुस्पष्ट मराठी लेखन करणा-यांची गरज आहे मराठी चॅनेल्सना. थॅंक्यू सुलेखा.
@rekhakhalde6592
@rekhakhalde6592 Жыл бұрын
सुंदर अप्रतिम मुलाखत
@sma221981
@sma221981 2 жыл бұрын
मुग्धा मॅडम तुम्ही माझी आवडती personality आहात.मला तुमचा अभिनय आवडतो आणि संवाद लेखनही.अतिशय सुंदर संवाद असतात.आई कुठे काय करते चे संवाद आशयपूर्ण असतात.तुमच्या वाचनाची प्रचिती या संवादमध्ये येते.तुम्ही अशाच भरभरून लिहित राहा. मंगला गोडबोले या माझ्या आवडत्या लेखीका आहेत.त्या तुमची आई आहेत हे आजच समजले.माय -लेक दोघीही माझ्या आवडत्या आहात
@mugdhawrites
@mugdhawrites 2 жыл бұрын
खूप आभारी आहे
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
तिने आभार मानले आहेत
@sangeetapereira8565
@sangeetapereira8565 3 жыл бұрын
Superb interview Sulekha tu ek prashna vicharte ani samorchi vykti non stop chalu aste. Your r genious to keep patience till they stop. Mugdha very smart and brilliant. Keep it up Sulekha
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
समोरच्याला जास्तीत जास्त बोलता यावं आणि आपल्या सगळ्यांना ते ऐकता यावं याच हेतून तर हा कार्यक्रम सुरु केला आहे. thanks
@firepunchgaming5356
@firepunchgaming5356 3 жыл бұрын
Wow...Mugdha tainni workshop ch ghetl eka prakare... Each and every word and sentence was a pleasure... I loved to see her 😍😊keep it up... Disat raha nehmi🤗
@abhassavarkar2630
@abhassavarkar2630 3 жыл бұрын
Khoop sunder.. Thanks.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
My pleasure
@anaghapatil158
@anaghapatil158 3 жыл бұрын
Nice interview of Mugdha mam ... 👌👌She is a great writer ..👍😇 I used to know it as we also follow people who do hardwork behind the screen... She is a great actor...👍👍 soulful personality... 😊☺️😇Thank you Sulekha mam for this interview...🙏😇
@mugdhawrites
@mugdhawrites 3 жыл бұрын
Thank you Anagha tai.. grateful 😊
@anaghapatil158
@anaghapatil158 3 жыл бұрын
@@mugdhawrites Oh my god...🙂😄 You replied to the comment I posted... Thank you so much...😇🤗 Feeling grateful... I am a great fan of your work. Last I watched you in "Shrimantagharchi Sun" on Sony Marathi... Awesome work with full dedication..🙏😇
@radhikagawande1418
@radhikagawande1418 3 жыл бұрын
While watching honar sun back in 2020 , some dialogues were written so beautifully that I have literally penned down some sentences ... In my diary ...
@mandarupadhye2087
@mandarupadhye2087 3 жыл бұрын
Khup suder jhali mulakhat mugdha tai ne sunder anubhav sagitle apratim tiche kam pn sunder ani lekhan pn sunder ani sulekha tai pn mast bolali sarvana aavadala pratek baag asach sunder houde all the best tai ,👌👍🙏
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
शुभेच्छासाठी मनःपूर्वक धन्यवाद.
@umeshtawde7315
@umeshtawde7315 3 жыл бұрын
खूप छान मुलाखत घेता तुम्ही सुलेखा ताई...हा सुद्धा भाग खुप छान झाला..पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏
@sangeetawaikar5108
@sangeetawaikar5108 3 жыл бұрын
खूप छान गप्पा ...मंगला ताईंची आणि माझी भेट नागपूरला स्त्री शक्ती च्या काव्य स्पर्धेत पहिला पुरस्कार मिळाला तेव्हा झाली ...मंगला ताईंचा स्वभाव खूप छान आहे....अगदी आपले पणाने बोलतात त्या...तुम्ही उत्तम लेखिका आणि कलाकार आहात ...अशीच वाटचाल करीत राहा...खूप खूप शुभेच्छा....संगीता वाईकर सचिव पद्मगंधा प्रतिष्ठान नागपूर
@mugdhawrites
@mugdhawrites 3 жыл бұрын
धन्यवाद. आईला सांगते. 😊
@gayatribhagwat7304
@gayatribhagwat7304 3 жыл бұрын
Khupach chan 👌 हा कार्यक्रम बघितला कि नक्की असे वाटते की आपणही आपल्या आवडीच्या गोष्टी करायला हव्यात... उगीच जमेल की नाही ह्याची काळजी करत बसायला नको..👍 कार्यक्रमात येणाऱ्या प्रत्येकाकडून काहिना काहीतरी शिकायला मिळते....🙏 Best of luck to all team members 👍👍🙏
@rekhadewal4304
@rekhadewal4304 3 жыл бұрын
खरच
@mugdhawrites
@mugdhawrites 3 жыл бұрын
😊
@saritapatil403
@saritapatil403 2 жыл бұрын
आतापर्यंत ऐकलेल्या मुलाखतीमधील सर्वोत्तम मुलाखत.लेखकाचे महत्व अगदी कमी वेळेत मुग्धा ताईंनी पटवून दिले. ३८:०५ ते३८:३८,३९:४४ ते ४०:१२,४२:२२ ते४३:२२ 👌👌👌👌 मुग्धा ताई तुम्ही अभिनयासोबत लेखनाकडे जास्त लक्ष द्या.लेखनाचे विविध पैलु तुम्हाला अभिजात आहेत.माझा विश्वास आहे की,पु.ल.देशपांडे,बहिणाबाई चौधरी याप्रमाणे भविष्यात तुम्हीही प्रतिभावंत लेखिका असाल.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@mugdhawrites
@mugdhawrites 2 жыл бұрын
खूप मोठी नावं आणि खूप दडपण हो. पण मनापासून आभार. काम चांगलं करण्याचा प्रयत्न करेन 🙏
@saritapatil403
@saritapatil403 Жыл бұрын
​@@mugdhawrites ❤❤
Dr.Shweta Pendse on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:02:01
Sulekha Talwalkar
Рет қаралды 28 М.
Propitious Swati Chitnis on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:01:31
Sulekha Talwalkar
Рет қаралды 192 М.
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 66 МЛН
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19
She made herself an ear of corn from his marmalade candies🌽🌽🌽
00:38
Valja & Maxim Family
Рет қаралды 17 МЛН
Seasoned Actor Savita Prabhune on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
45:18
Shilpa Navalkar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:16:23
Sulekha Talwalkar
Рет қаралды 81 М.
Haasya Samraat Samir Choughule on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:09:46
Free-spirited Usha Nadkarni on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar
55:25
Sulekha Talwalkar
Рет қаралды 245 М.
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 66 МЛН