मी 1984 झाली 7 वित होतो त्यावेळेस आमचे लाडके सोनार गुरुजी यांनी ही सत्यकथा रोज 20 मिनिटे सांगून 1 महिन्यात संपवली होती त्याकाळी आम्ही सर्व वर्ग ढसाढसा रडायचो त्यानंतर आजही रडलो खूप छान आपले आभार
@sphadtarenetworkmarketing Жыл бұрын
खूप छान असा एक पात्री प्रयोग करून माऊलींचे संपूर्ण चरित्र पद्माकर गोवाईकर यांनी आपल्या पर्यंत पोहचवले . धन्य ही अभिनव कादंबरी,पुन्हा असा एक पात्री प्रयोग होणे नाही . धन्य ते संत मायबाप आणि धन्य ती महाराष्ट्र भूमी , धन्य ते आम्ही या शूर वीर आणि संत मायबाप यांच्या भूमीत जन्माला आलो.l
@AnitaNlavde7 ай бұрын
विठ्ठल कृपेनेंच हा अप्रतिम आवाज पुन्हां एकदा ऐकायला मिळाला आहे जय सचिदानंद जय परमात्मा.
@ashokbelhekar773 жыл бұрын
तीन कॅसेटचा संच आजही डोळ्यासमोर येतो. अतिशय सुंदर कथन केले आहे. धन्यवाद पुन्हा खूप वर्षांनी ऐकायला मिळाले.
@mohanmestry66333 жыл бұрын
Khk CD hjjkcjxjdhhddhfn ki"l"kkkkkkkkkkkkk*k***kkkkkk**kk*kkkkkkk*kkkkkkkkk*kkkkkkk*olllllllllllkllllklkklklklkkkkkkkkkkkkkkkkkkklllkkkkkklllkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkklll
@tusharpawar1646 Жыл бұрын
खुप छान कथा आहे बरेच वर्षांपूर्वी हि कथा ऐकली होती आज मला ऐकण्याची संधी मिळाली खुप धन्य झालो राम कृष्ण हरी 🙏🙏 धन्य ते ज्ञानेश्वर माउली 🙏🙏
@Actionindia123 Жыл бұрын
अगदी लहान पना ची आठवण आली.... पहिली ते चौथी पर्यंत जेव्हा आठवण होई तेव्हा तेव्हा आम्ही हे एकपात्री प्रयोग ऐकायचो... माऊलींचे अखंड जन्म जीवन अगदी डोळ्यासमोर उभं करणारा हा आवाज अगदी काळजात आणि कानात साठवला आहे... आपन आपले आणि आमचे जीवन धन्य केलंत.... आपल्याला कोटी कोटी प्रणाम.... आमचे माऊली आमच्या काळजात अगदी जपून ठेवले आहेत❤️❤️❤️
@santoshibobhate3615 Жыл бұрын
खरचं दादा तुमचा आवाज खूपच मधुर आहे,मी लहान असताना माझ्या वडीलांनी हे कॅसेट एकवले होते,बऱ्याच वर्षांनी ऐकले आताच्या पिढीला माऊली ची कथा एकवणे गरजेचे आहे.खूप खूप धन्यवाद,🙏🏼🙏🏼
@shilendranikam4405 Жыл бұрын
अप्रतीम अभिनव कादंबरी वाचन या जगाची माऊली...माऊली... माऊली
@mahendragorade5104 ай бұрын
खूप दिवसांनी पुन्हा एकदा ऐकला पुर्ण जीवन क्रम माझ्या माऊलीना किती त्रास दिला या हरामखोरानी KZbin che खुप खुप धन्यवाद
@marathagodbole887325 күн бұрын
माऊली म्हणायच व या हरामखोरांनी त्रास दिला म्हणायच ..😢
@bharatjadhav38682 жыл бұрын
खूप प्रयत्न केला हा पुन्हा एकदा आवाज ऐकण्याचा खूप वर्ष झाले होते माझ्याकडे सुमित कंपनीची 3 कॅसेट होती पण काळाच्या ओघात तसले टेप बंद झाले आणि हा डोळयात पाणी आणणारा आवाज यु ट्युब च्या माध्यमातून पुन्हा एकदा ऐकण्यास भेटला धन्यवाद यु ट्युब सुमित कॅसेट
@renukakhatmode84932 жыл бұрын
खूप छान
@sanjaykulkarni23082 жыл бұрын
खुप छान 🌹🌹
@chavdarchatakdar30822 жыл бұрын
Agadi barobar
@amolmargaj2 жыл бұрын
माझ्या कडे पण होती सगळे cassattte.
@dinkarkale5138 Жыл бұрын
माऊली मि २०वर्षा पूर्वी आईकलं होत कीर्तन आज धन्य झालो
@SomnathMore-en5rg2 ай бұрын
भगवंताने दिलेला अनमोल भेट आहे, ही कथा, ज्यांनी सादर केली, त्यांना पांडुरंगाने दिलेली देणगी आहे मनापासून धन्यवाद, माऊलींची जीवन चरित्र खूप सुंदर मांडली, पहाटे ऐकतानी एक वेगळीच अनुभूती येतेय , ही कथा 1992मध्ये आम्ही टेप वर ऐकत असायचो, पण काळाच्या ओघात सर्व बदलत गेलें, पण आज यू ट्यूब माध्यमद्वारे ऐकायला मिळत आहे खूप मन गहिवरून येते कथा ऐकतानी, पुन्हा एकदा ❤❤❤मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏 राम कृष्णा हरी, जय हरी माऊली 🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐💐💐
@VilashPatil-pb2tm2 жыл бұрын
खूप सुंदर व ३३ वर्षापूर्वी १९८९ चां ओळखीचा आवाज पुन्हा कानी पडला.... खूप छान वाटल.. .जुन्या आठवणी जाग्या झाल्या.... लहान पणी कॅसेट मधून ऐकायचो ... मुंगी उडाली आकाशी..... मला वाटतं ३ कॅसेट चां सेट होता... अख्या वाड्यात आमच्याकडेच टेप रेकॉर्डर होता..... आणि त्यात या कॅसेट लावल्या की लोक बसून ऐकायला यायचे..... v माऊलींच्या खडतर जीवन गाथेने लोक अक्षरशः रडत बसायचे... धन्यवाद हा ऑडियो you tube la taklaybaddal.... 🙏🌹
@bharatsahare5172 жыл бұрын
ॐनमो परमात्माने नमः ज्ञानराज माझी योग्याची माऊली। जेणे निगमवल्ली प्रकट केली... अतिशय सुंदर गुरुवर्य जी
@krishnalalmaheshwari89072 жыл бұрын
Jo#LO. úü hi go
@navnathbidger24422 жыл бұрын
माऊली महाराजांचे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे संस्थापक होते ज्ञानेश्वर महाराज की जय 🌹🌹🌹
@ravindrakulkarni696410 ай бұрын
आहेत
@dattatraytambat3212Ай бұрын
१९८२ साली "स्वामी महाराज" या दिवाळी अंकात "सोन्याचा पिंपळ" नावाच्या सदरात ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील लेखाचे हे कथानक आहे. पद्माकर गोवईकर यांचे सादरीकरणाला शतशः नमन 🎉🎉🎉
@esrarmujawar37873 жыл бұрын
मी सुद्धा पुण्यात कालेजला असताना प्रत्यक्षात पद्माकर गोवईकरांना ऐकले होते. खूपच रडारड झाली होती माझी. आणि आजही ऐकताना हुंदके फुटतात. आपण सर्वांनी एकत्र येऊन या महाराष्ट्रसमाजात महिन्यातून एकदा तरी संत ज्ञानेश्वरांचे जीवन लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी या audio द्वारा प्रयत्न केले पाहिजेत. महाराष्ट्समाज गलिच्छ राजकारण व्यवस्थेत गुरफटून संतांपासून दूर गेला आहे. सच्छिलता त्यांच्यापासून दूर गेली आहे. तो पुन्हा सन्मार्गाला लागेल यासाठी परमोच्च आदर्श जीवन त्यांच्यासमोर आणणे आवश्यक आहे. सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करा. मी ही करीन !! जय माऊली ! जय शिवराय !!
@swapnilargade7664 Жыл бұрын
Same here. Ashru avarat nahit. Ajunahi garaj vatate khupada aikayachi.
@swapnilargade7664 Жыл бұрын
Shabdat dhar ahe tumachya. Ashi loka garajechi ahet maharshtrala ani manusakila.
@ambadasgore9812 Жыл бұрын
Va farach chan
@himanshuj119 Жыл бұрын
Yes. Khup chhan
@gaurihardoiphode579411 ай бұрын
बरोबर आहे 💯
@arundhumal36138 ай бұрын
अश्रु अनावर झाले, खरच खूप त्रास दीला विठ्ठल पंत आणि त्यांच्या मुलांना
@sushilpetkar65313 ай бұрын
माऊली ज्ञानोशोः भगवान्ः विष्णोः !
@ganeshayampalwar22973 жыл бұрын
1992 ला प्रथम ऐकले. नंतर रोज 1996 पर्यंत ऐकचो. मन भरून यायचे माऊलींचे त्यांचं आई वडीलच जीवन पाहून, डोळ्यातून धारा यायच्या व शेवटी मन शांत व्हायचं. आज परत तेच जीवन चरित्र ऐकलं. मन समाधान पावले .
@vidyamangaonkar75003 жыл бұрын
To
@bajiraopathade40872 жыл бұрын
़
@sairamparkhe95202 жыл бұрын
खूपच सुंदर आहे ऐकताना रडू येत आपले भाग्य थोर आहे म्हणुन आपला जन्म ह्या साधू संतांच्या पवित्र भूमी वर झाला जय हरी 🙏🙏🙏🙏
@dnyaneshwarjadhav89923 жыл бұрын
माऊली माऊली मी सुद्धा सन२०११ साली पहिल्यांदाच टेपरेकॉर्डर वर कॅसेटचा सेट घेऊन ऐकल्या पासुन वेळोवेळी ऐकतो खुपचं छान सादरीकरण आहे. माऊलींचे व संतवृंदांचे जीवन चरीत्र किती कठीण होते.ऐकताना डोळ्यातील पाणी थांबत नाही.धन्य धन्य ते संत चरित्र
@deepumahesh39083 ай бұрын
लहानपणी ऐकले होते छोट्या टेप रेकॉर्डर वर , 3 कॅसेट्स चा संच होता , अप्रतिम आवाज आणि अप्रतिम सादरीकरण , असे पुन्हा होणे नाही , जिवंतपणी खूप त्रास सोसला सगळ्यांनी आणि आता त्यांची किंमत समजली लोकांना , 😢
@balkrishnakulkarni44793 жыл бұрын
पद्माकर गोवई कर मुंगी उडाली आकाशी या कॅसेटच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊलींचा संपूर्ण जीवनपट उलगडून दाखविला. खूप छान आवाजात त्यांनी सादरीकरण केलेले आहे. सरांना धन्यवाद. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
@balasahebkulthe70953 жыл бұрын
उत्तम वक्तृत्व, जबरदस्त संवादफेक, आवाजातील माधुर्य, भावस्पर्शी पणा वगैरे सर्व काही एकाच व्यक्तीच्या मुखातून ऐकताना मन कसे प्रसन्न होते, अंगावर शहारे येतात!!!! डोळे भरून येतात. डोळे मिटून ऐकले तर सातशे वर्षांपूर्वी चे सर्व कथानक जिवंत होऊन समोर येते, प्रत्येक पात्र अभिनयाच्या कसोटीवर घासून पुसून अगदी स्वच्छपणे बोलते केले आहेत!!!!! जय जय हरी जय जय माऊली 🙏
@dagadabaikhardeКүн бұрын
आज आळंदी यात्रेनिमित्ताने ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनावरील मुंगी उडाली आकाशी ऐकण्याची इच्छा झाली.पूर्वी टेपरेकाँर्डवर खूप वेळा ऐकली आहे.ऐकून खूप छान वाटले
@hemantdeo76426 күн бұрын
खूप छान! लहानपणी दिवाळीच्या वेळेस तीन कॅसेटचा संच आणून बऱ्याचदा ऐकलं होतं... आज खूप वर्षानंतर ऐकून खूप छान वाटलं.🙏🙏🙏
@vikasnagargoje7173Ай бұрын
मी ही हा खुप वर्षापासून सापडत होतो.....आज मिळाला.... हा आवाज लहान असतां उन्हाळी सुट्टी लागली की गावाकडे, संध्याकाळी लाईट नसायची त्या वेळी मंदिरात मोठ्या भोंग्याचा आवाज... तोच हा आवाज तेच कीर्तन म्हणून आम्ही आयिकायचो ❤
@sanjaynalawade554110 ай бұрын
1990 च्या दशकात टेपरेकॉर्डर वर तीन कॅसेट मधून ही ज्ञानेश्वरांच्या जीवनावरील कादंबरी ऐकली आता मोबाईल द्वारे. खुप भावनिक कादंबरी आहे. ऐकताना मन भरून येते.
@ganeshlokhande62476 ай бұрын
किती त्रास सहन केला असेल माऊलींच्या आईवडिलांनी आणि माऊलीसहीत सर्व भावंडांनी, विचारही करवत नाही. मी लहान असताना आमच्याकडे हि कॅसेटचा अल्बम होता. अक्षरशः डोळे पाणावून वहायचे. धन्य ते मातापिता ज्यांनी माऊलींसारख्या स्थितप्रज्ञ रत्नाला जन्म दिला. 🙏🏼🙏🏼🙏🏼
@parmeshwarkumbhar5175 Жыл бұрын
माऊली ज्ञानोशोः भगवान्ः विष्णोः !!❤
@ashaanarase60113 жыл бұрын
मी सुद्धा लहानपणी ही येकापत्री कथा ऐकली आहे . माझ्या मुलांनी पण ऐकावी अशी खूप इच्छा होती .ती आज पूर्ण झाली. खूप छान अनुभव आहे . नक्की ऐका.🙏🏻🙏🏻
@latikazambare47213 жыл бұрын
P
@latikazambare47213 жыл бұрын
M
@PTwani4 жыл бұрын
ज्यांच्या अंगी मोठेपण तया यातना कठीण.ऐकून आजही डोळे पाणावतात.जीवन जगण्याचा अर्थ शिकवणारी अभिनव कांदबरी आणि वाचन.
@ratnajadhav5235 Жыл бұрын
खुप दिवसानि हा आवाज ऐकू आला खूप सुंदर आहे ऐकताना रडू येथे ओ महाराज जय हरी माऊली🙏❤🙏
@khushalsonawane459811 ай бұрын
खूप छान आवाज़ मनाची तृप्ति तृप्ति झाली.
@SomnathMore-en5rg2 ай бұрын
श्री पद्माकर गोवईकर, यांना कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏🙏🙏
@KARAN.KHARAT Жыл бұрын
लहान असताना घरी टेप /ऑडिओ प्लेयर नव्हता, हा आवाज़ ट्रॅक्टर मध्ये किंवा कोणाच्या घरी काही धार्मिक कार्यक्रम असेल तर अवश्य ऐकायला भेटायचा. पण कथा मोठी असल्याने पूर्ण ऐकणे होत नसे. जेवढं काही ऐकायचो, खूप गलबलून यायचं. कथा मनावर कोरली गेली, संस्कार करून गेली. अगदी ज्ञाना हा शब्द ऐकला तरी अजून पण गलबलून येतं. नंतर खूप दिवसांनी कथा योगायोगाने ऐकायचा योग आला, त्यानंतर आज संपूर्ण ऐकली. तोच अनुभव, तोच ओलावा, हृदय स्पर्शून जातो. आजही आम्ही आळंदीत जातो तेव्हा जरूर या आवाजाची, कथेची आठवण येते. हे वाचन खूप बारीकतेने केले, अस वाटतं की समोर घडत आहे. पद्माकर सरांना खूप खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
अप्रतिम ! सातशे वर्षांपूर्वीचा प्रसंग डोळ्यासमोर जीवंत सादर करून मनावर मोहिनी टाकणारे वाचन कौशल्य. राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
@amitayadgire87142 жыл бұрын
खूप भावस्पर्शी व प्रत्येक प्रसंग डोळ्यांसमोर घडतो असे जाणवले अकरा वर्षानंतर ऐकून ही परत ऐकावे असे वाटते म्हणून खूप खूप धन्यवाद
@arvindhimane19222 жыл бұрын
लहानपणी कॅसेटवर ऐकत असू आनंदमेघ जणू आजही मन चिंब झालं.....
@vijaygame31412 ай бұрын
सुंदर संगीत सुंदर आवाज याचा अनोखा मिलाप दुःख किती झालं तरी त्याचा समर्थपणे सामना कसा करायचा याचा अनुभव या संगीतमय कहानी तू मिळत आहे राम कृष्ण हरी
@kakadesai22574 жыл бұрын
सगळ्यात पहिल्यांदा 1987 साली, शिर्डी येथे ही कॅसेट ऐकली होती, तिथेच ती खरेदी केली. आता पर्यंत किती वेळ ऐकली याला गणतीच नाही. जेंव्हा केंव्हा मन उदास होत त्यावेळी ऐकतो. मन प्रसन्न शांत होत. 🙏🙏
@VasantiSolwande4 ай бұрын
आज मी शोधून काढला एकपात्री प्रयोग "मुंगी उडाली आकाशी " आम्ही 1990 मध्ये कॅसेटवर हा प्रयोग ऐकला होता...तो आज ही 34 वर्षानंतरही कानात जसेच्या तसे आहे... सुंदर आवाज, अगदी हृदयाला भिडणारा, अगदी हृदय भेदून टाकणारा,हेलावणारा....🙏 तुमच्यामुळे आम्हाला " ज्ञानेश्वर माऊली" समजले.... त्यांची कहाणी समजली. कॅसेटवर ऐकत होतो पण प्रत्यक्ष चित्र डोळ्यासमोर उभे राहत होते...आणि आम्हा बहीण -भावांचे, कुटुंबाचे डोळे वाहत होते.... ज्ञानेश्वर माऊली🙏 ,निवृत्तीनाथ महाराज🙏, सोपानदेव🙏, मुक्ताई 🙏🙇♀️
@rahulwavhal2174 жыл бұрын
खूप वर्षांपर्वी कॅसेट वर ऐकले होते.आज पुन्हा ऐकताना खूप छान वाटले. ऐकताना डोळ्या समोर सर्व पाहत आहे असे अजूनही वाटते. अप्रतिम ..🙏
@-balkadutvmarathi78413 жыл бұрын
अतिशय सुंदर
@नागनाथढोबळे-झ1प2 жыл бұрын
ःः
@pralhadjavalekar77552 жыл бұрын
बरोबर आहे
@sudhirjanugade84652 жыл бұрын
@@-balkadutvmarathi7841 webl
@madhavchaudhari1763 Жыл бұрын
बालपणाची आठवण झाली😢😢
@udaymhatre2738 Жыл бұрын
जवळ जवळ 25 - 30 वर्षा नंतर पुन्हा ऐकण्याचे सदभाग्य लाभले, तो प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला... अद्भुत सादरीकरण... अश्रू आवरणे अशक्य...
@avadhutbhure71724 жыл бұрын
!! हरी ओम !!🙏!! राम कृष्ण हरी !!🙏 !! संत निवृती नाथ,ज्ञान नाथ,सोपान नाथ,मुक्ताई नाथ !! आदेश प्रभू आदेश !! 🙏 720 वर्ष मागे नेलत आपण ' धन्य आज दिन संत दर्शनाचा' धन्यवाद 🙏👏
@lakshmankhose26013 жыл бұрын
एओअंषफभपन
@lakshmankhose26013 жыл бұрын
सथधसभधटेऔपञ
@sachindandagavhal80710 ай бұрын
अप्रतिम आहेत शब्दचं नाही राहीले बोलायला खूप सुंदर जय हरी माऊली
@kirtipatil8311 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि श्रवणीय, भावनांनी ओथंबलेल्या स्वरात कथावाचनाचं कसब वाखाणण्याजोगे,.... सुंदर
@navanathwakchaure95972 жыл бұрын
अप्रतिम अभिनव कादंबरी वाचन माऊली माऊली माऊली या जगाची माऊली....
@ganpatibidrewadi95493 жыл бұрын
🙏🏼🙏🏼 रामकृष्ण हरी 🙏🏼🙏🏼 मुंगी उडाली आकाशी ऐकत असताना ज्ञानेश्वर माउलीचे संपूर्ण चरित्र नजरे समोर घडत आहे असा भास होऊन तल्लीन होऊन जातो. 🙏🏼🙏🏼...
@rambhaubodke76113 жыл бұрын
लहानपणी ऐकलेलं तेव्हा काही कळत नव्हतं परंतु आज ओंकारनाथ भगवंताच्या कृपेने तुमच्या मधुर वाणीने कान तृप्त झाले तुमचं नाव माहीत नाही गाव माहीत नाही तुमचं पत्ता माहीत नाही प्रदर्शन झालं समाधान वाटेल ऐकताना अंगावर शहारे येत होते डोळे भरून येत होते माझ्या रांजणी च्या देवांचे दर्शन ऐकताना सतत होत होतं आणि घडावी हीच इच्छा आहे
@sunilshejwal95082 жыл бұрын
@ @ @ @ @ @ @ @ ? ? ? ! ?भभबेभ ॉअइः/ अ ळनाॉप
@kirtansangrah214 жыл бұрын
तीन कैसेट चा हा संच आजही माझ्या संग्रही आहे अप्रतिम निर्मिती सुमीत केसेट 🙏🏻
@prabhu97652 жыл бұрын
माझ्या कडे 2 भाग आहेत 3रा मिळेल का कॅसेट कुठे
@brightsidhaaysh31003 жыл бұрын
कॅसेट नंतर आज ऐकले कृतकृज्ञ झालो कृतज्ञता पूर्वक आभार आपले साष्टांग दंडवत
@devyani6350 Жыл бұрын
लहान अस्ताना यिएक्लेल अता यच आर्थ समजला 😢😢😢ओंम साक्षी,ब्रह्म रूपाय😔🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@balkrishnakshirsagar50703 жыл бұрын
बहुतां सुकृतें नरदेह लाधला । भक्तीविण गेला अधोगती ॥१॥ पाप भाग्य कैसे न सरेचि कर्म । न कळेचि वर्म अरे मूढा ॥२॥ अनंत जन्मींचें सुकृत पदरीं । त्याचे मुखीं हरि पैठा होय ॥३॥ राव रंक हो कां उंच नीच याती । भक्तीविण माती मुखीं त्याच्या ॥४॥ एका जनार्दनीं हरि हरि म्हणतां । मुक्ती सायुज्यता पाठी लागे ॥५॥ 🌺 संत एकनाथ महाराज 🌺 #संत_एकनाथ_महाराज #पांडुरंग #अभंग #विठ्ठल
@nilamdongare55083 жыл бұрын
मी सुद्धा लहानपणी खूप वेळा ऐकली आहे ही कथा एक पात्री खूप छान सादरीकरण आहे आज पुन्हा लहानपणीच्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.👌
@shekharjadhav99903 жыл бұрын
,7Zzq
@ashokpatil76323 жыл бұрын
सूदंर जिवाचे विचार माणसाचया ऊभारि देनारे प्रसंग
@madhukarpatil56512 жыл бұрын
Pm ll p
@shivajighadage12613 жыл бұрын
ज्या समाजाने जिवंतपणी छळले तोच समाज माऊली च्या नावावर कष्ट न करता ऐशाआरामात जीवन जगत आहे काळाचा महिमा माऊली अजरामर झाले
@hanmantmore87173 жыл бұрын
Mauli mauli sarv jagachi Mauli
@deepakdadgal85322 жыл бұрын
खूपच मंत्र मुग्ध झालो माऊली चा प्रवास, ईश्वर अवतार वा सगळं निराळं जय जय ज्ञानेश्वर माऊली
@kiranshinde4567 Жыл бұрын
😢😢😢😢😢
@premlavharespeech4356 Жыл бұрын
I agree with your statement
@604shindegauravshantaram34 жыл бұрын
अप्रतिम 👍👍👍 हृदयाला भिडणारे 👍👍 अतिशय करुणामय चरित्र... आपणांस कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@padmasarpotdar21083 жыл бұрын
अतिशय सुरेख आहे मन हेलावून टाकणारी कादंबरी प्रभावी वाचन🙏🙏🙏
@kishorbhakare35563 жыл бұрын
Khupcha bhavnik ..hudysparshi .aavaj..jivankatha
@madhurivasmatkar41893 жыл бұрын
समोर सगळ होत आहे असे आपण वर्णन केले धन्य झाले जीवन व मंत्रमुग्ध dnyeshwar महाराज याचें चरित्र. हे 2000 मध्ये tape रेकॉर्ड वर मित्रांकडे आयकले होते. धन्यवाद.
@anilmemane3283 жыл бұрын
Best
@Hare_Krishna24369 Жыл бұрын
मी 1994 स*** या तीन कॅसेटचा संच रात्री एक वाजेपर्यंत टेप रेकॉर्डमध्ये ऐकला होता.... आज यूट्यूब च्या माध्यमातून ऐकायला मिळत आहे त्यावेळेसही खूप रडलो होतो आजही खूप डोळ्यात अश्रू येतात श्री संस्कार आजच्या पिढीतील मुलांना ऐकायला हवेत एवढीच अपेक्षा आणि ते मुलांना ऐकवन पालकांची जबाबदारी .....राम कृष्ण हरी
@vaibhavvadak6103 жыл бұрын
आयुष्य म्हणजे काय? आयुष्य कसे जगावे? आयुष्याबद्दल सर्व प्रशांची उत्तरे यात मिळतील. विठुराया तुझे नाव अमर आहे.
@swatiaaher43812 жыл бұрын
खुप लहान असताना एकले होते तेव्हा अर्थ कळत पण आता ऐकल्यावर मला भरभरुन आले डोळ्या समोर उभे उभ सर्व कथा उभी राहिली आणि मि अनाथ असल्याचा अर्थ कळला
आम्ही धन्य झालो ही कथा अणि आपला भारदार आवाज अक्षरशः डोळ्यात पाणी आले 😭😭😭😭😭
@aniltandale92052 ай бұрын
🙏🙏🙏🌼🌼☘️☘️🌹🌹अतीशय सुंदर आवाज मी लहानपणापासून आयकत आलो आहे, मला अजुनही या आवाजाची आवड आहे
@kumudinimurkute85243 жыл бұрын
खूप ह्रदयस्पर्शी कथा!! मी ९/१०वर्षापूर्वी ऐकले होते.अनेकदा!! अंगावर शहारे येतात.कसे जीवन होते या भावंडांचे! अकल्पनीय.देवांचेच अवतार घेऊन आले होते.या मानव जातीला ज्ञान द्यायला!! कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@eknathmahajan71723 жыл бұрын
श्रीहरी ओम माय माऊली जय हरी विठ्ठल कोटी कोटी कोटी प्रणाम करतो आहे सत्य वचन
@karunamore13403 жыл бұрын
Khupach sunder
@माझीशाळाराजाभाऊकाळे2 жыл бұрын
हा आवाज ऐकून जवळ जवळ 30 झाले खूप वर्षानंतर हा आवाज ऐकायला मिळाला. माझ्याकडे सुमित कंपनीची अॉडिओ टेपरेकॉर्ड कॅसेट तेव्हांपासून आजही ती आहे पण टेप नसल्याने या आनंदापासून दुरावलो होतो तो आनंद आपण परत दिला खूप खूप सामाधान वाटले मनापासून आपले खूपखूप आभार 🙏🙏🙏
@babasahebamate-dq8or Жыл бұрын
माय माऊली आहे संपूर्ण जगाची - ज्ञनेश्वर महाराज
@mangeshk174 жыл бұрын
हे मी दहावीला असताना म्हणजे 1990 ला ऐकले त्यानंतर किती तरी वेळा ऐकले आज जवळपास पाच वर्षांनी ऐकले.. खरच मला खुप रडायला येते.. वेदना होतात व डोळे भरून येतात.. असे वाटते की , इतका त्रास व यातना सहन करून तोच धर्म विश्वधर्म करण्यासाठी जीवन वाहून देणारे हे संत पाहिले की स्वतः च्या जगण्याची खरच लाज व किळस वाटते...
@SumeetMusic4 жыл бұрын
Padmakar sir has really made it great ...
@Cricketeditz-76832 жыл бұрын
अगदी खरे ,विश्व स्वधर्म पाहणाऱ्या त्या सूर्याला ,मुर्खनी किती छळलं, आणि त्याच्या नावावर पोट भरतात
@Cricketeditz-76832 жыл бұрын
अगदी खरं
@kailasshendkar53362 жыл бұрын
धन्य ते संत ज्ञानेश्वर निवृतीनाथ सोपानदेव मुक्ताई तुकाराम नामदेव गोरा कुंभार संत चोखा मेळा संत सेना महाराज
@amolmirgule9700 Жыл бұрын
लहानपणी आमच्या कडे taprecord होता तेव्हा एकलेली.पुंन्हा एकायला मिळाली आभारी आहोत.जागी खिळवून ठेवणारे वाचन.मला वाटतं नाही tumchyanntr अस कोणी असे वाचन करेल.
@kshitiz.1317 ай бұрын
खूप वर्षानंतर पुन्हा कथा ऐकली.या पूर्वीही बऱ्याचदा कथा ऐकली. पुन्हा पुन्हा ऐकावी अशी वाटते.प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे राहतात.
@pradeepkumbhar31033 жыл бұрын
आमचे मामा पुर्वी हि ऑडिओ कायम ऐकत असत. मला पण खूप ऐकायची इच्छा होती .आज आपल्या मुळे ती पूर्ण झाली. खूप खूप धन्यवाद.
@pradeepphapale61625 жыл бұрын
अप्रतिम.. लहानपणी ऐकलेले पुन्हा ऐकले.. शब्द स्वामींचा प्रवास.. त्यांच्या सोबत केला...या वाचनाने..
@aabakale95924 жыл бұрын
आबा भाऊ काळे
@vijaygame31412 ай бұрын
अतिशय सुंदर मांडणी सुंदर संगीत सुंदर आवाज याचाही अनुभव अनुभव
@ajinathvanave22344 жыл бұрын
माझ्या आईला मुंगी उडाली आकाशी खूपच आवडायचं आणि टेप चालू झाल्यावर आम्ही पन दोन दोन तास आईपाशी बसून रहायचो आज माझी आई जाऊन आठ वर्षे झाली आज है एकूण माझ्या आईची खूप खूप आठवण येते आज आई असती तर आम्ही पुन्हा सगळे एकत्र मिळून ऐकत बसलो असतो खरंच आई तुझी खूप आठवण येते आज
@gautamshere70294 жыл бұрын
good
@pnhanamshet84142 жыл бұрын
Very well 👏 I have been trying to MUNGI UDALI From long time now I've very much 😀 Happy with Dyandev Sopan Nivruti Mukta
@g.g.67952 жыл бұрын
Same feeling Bhau..
@nalinighali41812 жыл бұрын
P
@ruchakulkarni94162 жыл бұрын
खूपच छान ऐकून अक्षरशः डोळ्यात पाणी येत
@s.bmahajan57642 жыл бұрын
॥ॐ जय श्री गणेशायन नम: ॥ ॥ॐ जय श्रीमननारायण नम: ॥ ॥ॐ जय श्री हनुमान ॥ ॥ॐ जय श्री राम ॥ ॥ॐ श्री गुरू देव दत्त ॥ ॥ॐ नम: शिवाय ॥
खुपचं छान आहे आवाज एकदम मधुर आहे आमच्या लाहान पणी आम्ही एम पी3"ऐकले होते ऐकुन खुप वेदना होतात काय तो त्रास सहन केला संतानी प्रत्येकाने एकदा तरी जरूर ऐकावे जय हरी माऊली
@shahuchavan3405 Жыл бұрын
शाहू चहवाण रानमसले खरच अप्रतिम किती री वेळा डोळयात पाणी आले
@maheshkachare6079 Жыл бұрын
खुप लहानपणी ऐकली होती, तो भारदस्त आवाज... कान तृप्त झाले
@bhausahebsarukte31513 ай бұрын
मी आता पर्यंत बाबा महाराज सातारकर यांचा आवाज आहे अस समजत होतो....१७/१८ वर्षां नंतर ऐकतोय आज.
@dashrathpawar.81725 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद माउली. श्रवणाने धन्य धन्य झालो आम्ही.
@gokulmahajan92622 жыл бұрын
💁👀👂
@bharatthpawar24784 жыл бұрын
आम्ही लहानपणी ही तीन भागांमध्ये विभाजित कॅसेट ऐकत ऐकतच मोठे झालो आहोत.हा ठेवा परत मिळवून धन्य धन्य धन्य धन्य झालो.
कथानक ऐकताना संपुर्ण ज्ञानेश्वर महाराजांचे जीवनचरित्र समोर घडत आहे असे वाटते.श्री पद्यमाकर गोवईकर यांचे अतिशय सुंदर मनाला भिडनारे मंत्रमुग्ध करनारे एकपात्री वाचन आहे .तिव्रार वंदन, ।।ज्ञानेश्वर माऊली कि जय ।।
@rajumali7159 ай бұрын
अप्रतिम...डोळे भरून आले. खुप दिवसानंतर ऐकून धन्य झालो.
@सिस्मिगोश्रीआर्ट5 жыл бұрын
लहानपणी घरातील मोठी माणसे आणि आम्ही भावंडे हे ऐकायचो... खुप छान... लहानपण आठवलं .. धन्यवाद
@sandippanmand37284 жыл бұрын
अतिशय छान अशी व पुन्हा पुन्हा ऐकावी अशी ही कथा आहे, लहानपणी आॅङीओ कॅसेट चा टेप ला ऐकायचो ति मज्जा च वेगळी होती
@hiramandarshale36723 жыл бұрын
.p..pp,
@shivanandkhot44782 жыл бұрын
M. M....m.? ..... F "! O.)
@shivanandkhot44782 жыл бұрын
? /.. Kk a +-. And 0pp0p
@ramraje94614 жыл бұрын
खरच आपली शब्द रचना फारच अफलातून आहे. बर्याच दिवसांनी पुन्हा एकदा. मन लाऊन पुर्ण ऐकली. आन आसरूचा बांद फुटला तो. शेवट पर्यंत अवराच नाही. धन्यवाद
@anitazade65903 жыл бұрын
लहानपणी खूप वेळा ऐकलेले वर्णन.खूपच छान👌 संतांना अपेक्षीत असा धर्म पुन्हा स्थापन करण्यासाठी कट्टीबद्ध होऊया.
@ravibagul35655 жыл бұрын
मुंगी उडाली आकाशी हि कादंबरी आईकीली की मन भरून येते तसेच हलके वाटत
@surekhasable6455 жыл бұрын
Arthmungiudaliaakashi
@nileshgore70814 жыл бұрын
खूप छान खूप वर्षांनी पुन्हा ऐकायला मिळालं
@animewords79292 ай бұрын
खुप सुंदर आहे आणि खुप आवडते मला लहानपणापासून मी ऐकले 😊😊
@manojkumbhar13455 ай бұрын
माझ्या आयुष्यात सर्वात आवडलेली कथा वारंवार ऐकवे वाटतं मन भरुन येते
@manojkumbhar13455 ай бұрын
माऊली
@dineshdanke96453 жыл бұрын
अप्रतिम आवाज फार गोड गोड कथा आहे साक्षात माऊली समोर आहोत असे वाटते खुप खुप शुभेच्छा 🏵️🌺🌷🌹💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@tejalkumarkadam85452 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏 धन्य धन्य झालो, किती सुंदर शब्द रचना,मांडणी,🙏🙏🙏🙏🙏
@gaurihardoiphode579411 ай бұрын
युट्यूब चे खूप खूप आभार,असा आवाज पुन्हा ऐकावयाला मिळाला.
@purushottamdode323810 ай бұрын
आमचे आजोबा रोज सायंकाळी ही कॅसेट लावली जायची १९९६-९७ दरम्यान, खूप छान 👌
@prakashaher751811 ай бұрын
खुप सुंदर आवाज, काळजाला भिडणारा. डोळ्यासमोर उभे ते क्षण...
@ravindrakulkarni6964 Жыл бұрын
ज्ञानेश्वर महाराज की जय
@sonalipawaskar41933 жыл бұрын
Khup sundar👌👌👌khup divsani aikayla milal 2003 saali aikal hot ani aaj avdhua varshane mala KZbin var aikayla milal thaks kacet che khup khup abhar
@madhavikhairnar82823 жыл бұрын
खूपच सुंदर सर एकांकिका फार छान पुन्हा पुन्हा एकविसी वाटते सर खुप खुप छान मस्त