अंगाला काटा फुटतो साहेब। काय पोवाडा गायला. शानदार आहे. महाराजांची कीर्ती किती महान आहे, हे या पोवाड्यातून सिद्ध होत.
@jitendrawat86545 жыл бұрын
Please ioo
@diliphalande6685 жыл бұрын
Shivaji maharaj
@डायबिटीजमुक्तभारत5 жыл бұрын
आज ३ डिसेंबर *शिवप्रताप दिन* आजच्याच दिवशी *छत्रपती* शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी *सातारा* येथील *प्रतापगडावर* हा सर्व प्रताप, *पराक्रम* केला...,अशा भूमीत माझा जन्म झाला म्हणून मी स्वताला खूप *भाग्यवान* समजतो...आणि हा छत्रपतींच्या पराक्रमांचा इतिहास पोवाड्याद्वारे आपल्या *पहाडी* आवाजात सादर करणारे *शिवशाहीर* बाबासाहेब देशमुख सुद्धा सातार्याचेच..@ म्हणून तर आणखी *गर्व* वाटतो..@🚩🚩🚩
@Hggghfu11 ай бұрын
😂😂😂
@divyeshwaghmare210514 күн бұрын
@@Hggghfuहसायला काय झाले ??
@shamagaurimapari8274 жыл бұрын
जय शिवराय .........अतिसुंदर खरच अंगावर काटा आणणारा प्रसंग त्यात बाबासाहेबांचा आवाज !! अप्रतिम पोवाडा!!👍👍💐
@prashantjagtap81133 жыл бұрын
पोवाडा सादर छान केला4 छत्रपतींच्या आठवणी ताज्या झाल्या मात्र जाहिराती भरपूर होते त्यामुळे व्यत्यय भरपूर आला
@swatishinde3697 Жыл бұрын
मी अगदी सहा-सात वर्षांची असल्यापासून बाबासाहेबांच्या आवाजातील पोवाडा ऐकले.... खूप धन्य वाटते.
@unbelievablesounds29153 ай бұрын
सांगली जिल्ह्यातील बुलंद आवाज मा.शिवशाहिर बाबासाहेब देशमुख यांच्या पोवाड्याला तोड नाही.पोवाडा कलेचा शेवट म्हणजे बाबासाहेब देशमुख . जबरदस्त सादरीकरण...
@sandeepkadam12078 ай бұрын
भारदस्त,जबरदस्त आवाज, भारदस्त जबरदस्त सादरीकरण . पुन्हा असा राष्ट्रशिवशाहीर होणे नाही.साहेब त्रिवार मानाचा मुजरा वंदन..जय भवानी जय शिवाजी.छत्रपती शिवाजी महाराज की जय.
@VishalGhodake-g3r5 ай бұрын
जय भवानी जय शिवराय 🚩
@vinodphalasakar23412 жыл бұрын
🙏जय भवानी, जय शिवाजी 🙏खूप सुंदर आवाजात बाबासाहेब देशमुखानी पोवाडा गायलेलं आहे खरोखर अंगावर काटा आला आहे.
@atulchaugule9003 жыл бұрын
शाहीर तुमचा हा आवाज ऐकला की इ.स.१६०० छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील घटना जीवंतपणा म्हणजे अप्रतिम आहे.. सलाम तुम्हांला🙏
@कृष्णा_महाराज6 жыл бұрын
या बाबांसारखा शाहीर पुन्हा होने नाही महाराष्ट्रात यांनी माझ्या राज्याचे गुण गाणं केल्याबद्दल यांच्या चरणीं मानाचा मुजरा जय भवानी जय शिवराय
@ranjitt26716 жыл бұрын
🙏🏽
@sharadjadhav41475 жыл бұрын
krishna maharaj ,patil
@lglucky70725 жыл бұрын
Nice 😍😍😍😍😍😘😘😘😘👍👍👍👑👑👑☺☺☺☺☺
@manojpatil17625 жыл бұрын
Jay Shivaji
@ashokpawar21354 жыл бұрын
Nn
@vinodgore96147 жыл бұрын
सगळे जण पोवाडा ऐकतात,आणि त्या काळात जातात, पण नेणारा एकच महाशय बाबासाहेब देशमुख
@power84075 жыл бұрын
Wah
@chandrakantghadi77474 жыл бұрын
🔥🔥"वाघाच्या छाव्याला” सांगायची गरज न्हाय, जय शिवाजी म्हटल तर.... पुढ जय भवानीची हाक हाय, मराठ्यांचा धनी मराठी मातीचा लेक हाय, कीर्ती तयाची अफाट हाय , तीन्ही लोकी "जय शिवराय" चा जप हाय. झुकल्या येथे गर्विष्ठ माना शिवरायांनी दिला मराठी बाणा🔥🔥🚩🚩जय शिवराय 🚩🚩🙏🙏
@pratikfulsundar4914 жыл бұрын
P app op pu
@santoshdhongade3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@samadhansonavale89973 жыл бұрын
👌👌👌
@vinayakkaranjule33 жыл бұрын
ग्रेट राजे छत्रपती शिवाजी महाराज 🙏🙏💐💐
@its_me86383 жыл бұрын
बाबासाहेबांचा आवाजात पोवाडा म्हंटल की अंगावर शहारे उभे राहतात✌️😍💐
@vaibhavainkar967 Жыл бұрын
😊
@vaibhavainkar967 Жыл бұрын
😊
@vaibhavainkar967 Жыл бұрын
😊😊
@vaibhavainkar967 Жыл бұрын
😊😊😊😊
@MahadevIngle-qv4dj Жыл бұрын
@@vaibhavainkar967 se di hu CT m ur no hu hu Dr xr top bi bi ftj Sr ch TT😊 🎉 CTC😢 😊😮😂😊
@Ravindragarje-j1i4 ай бұрын
जय भवानी जय शिवाजी खूप सुंदर आवाजात बाबासाहेब देशमुखांनी पोवाडा गायलेली आहे खरोखर अंगावर काटा आला ❤❤
@vaibhavdalavi93884 жыл бұрын
शाहीर...आपला आवाज ऐकून इ.स.1600 मधे असल्याचे भासते... मर्द मराठी आवाज शोभला.... मानाचा मुजरा....
@sandippatil50805 ай бұрын
देशमुखांचा आवाज तर पहाडी आहेच....पण hurmonium आणि ढोलकी पण वाजवणार्याना सलाम सर्वच अप्रतिम......असे कलाकार पुन्हा होणे नाही....जय शिवराय.......
@devgonbare3 жыл бұрын
गावची महापुजा व त्यादिवशी असणारे ऐतिहासिक नाटक . त्या आधी लावले जाणारे लाउड स्पीकर वरचे हे पोवाडे ऐकत ऐकत मोठा झालेला शिवभक्त🌷 जय शिवराय .सलाम बाबासाहेब देशमुख यांना🌷🌷🌷
@Dajiba-b9b Жыл бұрын
शाहिर बाबासाहेब देशमुख यांना साष्टांग नमस्कार एक बुलंद आवाज जो फक्त शाहिरी पोवाडा सादर करण्यासाठी महाराष्ट्रात जन्माला आला जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
@राजूबाबर-व2न6 жыл бұрын
देशात बाकीच्या राज्याला भूगोल आहे परंतु माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे तो पण आमचे राजे जाणता राजा छत्रपती शिवाजीराजे भोसले
@munnajagtap56716 жыл бұрын
राजू बाबर tas kahi naka mhanu ....jya tya rajyasathi......je te ladhle ahet ......pan shivaji mahrajanchi baatach aur hoti!!!🙂🙂.....mysore cha tipu sultan aso ...karanatak chi chenamma rani ....punjabi che ranjitsingh ....chittod che mewadi ....rana pratap ...pruthviraj chavan........ase khup kahi ahet
@abhijeetchavan41866 жыл бұрын
नशिब लागतं महाराजांच्या स्वराज्यात जन्माला येण्यासाठी आपण नशीबवान आहोत
बुलंद व पहाडी आवाजाचा गायक बाबासाहेब देशमुख.आपणास मानाचा मुजरा.
@vishnumande53375 жыл бұрын
जो पर्यंत बाबा साहेबासारखे शाहिर आहेत तो पर्यंत माझ्या शिवरायांचं नाव कायम आहे (जय शिवराय, जय जिजाऊ)
@umeshshendge52934 жыл бұрын
बाबा साहेब चांगले आहेत यात शंका नाही पण राज्यांचे नाव कायमच राहणार त्यांना कोणाच्या जाहिरातीची गरज नाही
@vithalpatil97174 жыл бұрын
@@umeshshendge5293 हा ते तर कोणीच बदलू शकत नाही.... पन ते पुढच्या पिढीपर्यंत पोहचण्यासाठी आम्ही नाही तर पोवाडेच पोहोचवतील आपल्या राज्यांची महती.... जय शिवराय.... 🚩🚩
@rupeshshrivardhankar60109 ай бұрын
40 वर्षांपूर्वी या पोवाड्याची कॅसेट होती... आजहि हा पोवाडा ऐकला कि पुन्हा बालपणात गेल्यासारखे वाटते...शाहीर देशमुखांचा आवाजच भारी होता...छान पोवाडा..
@chhayawagh24773 жыл бұрын
शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांना खूप खूप धन्यवाद पोवाडा ऐकून अंगावर शहारे येतात
@BhauGaikar-oy4ni9 ай бұрын
❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊😮🎉🎉
@samadhanbodke24543 жыл бұрын
.... Jay Shivray....... Khup chan.... Angavar Shahare yetat.... Jantesathi, Raytesathi Rajeni Aple Pran Khup veles Sanktat Takle......
@neelkanthboldremembervarys9977 жыл бұрын
राजांना मानाचा मुजरा !!शाहीर बाबांचे मनोमन आभार !डोळ्यासमोर प्रत्यक्ष इतिहास उभा केला !देवापेक्षाही महान !!
@kisansawant207 Жыл бұрын
44èèq
@kisansawant207 Жыл бұрын
Q1q
@dattabadak5842 жыл бұрын
शिवशाहीर बाबासाहेब देशमुखांच्या तोंडुन शिवस्तुती ऐकून धन्य झालो
@जगन्नाथयात्राकं.80076 жыл бұрын
महाराष्ट्राची खरीखुरि संस्कृती म्हणजे...जय जिजाऊ , जय शिवराय
@sachinlad14595 жыл бұрын
Jay Shivray jay Maharashtra.....
@gautambhosale74295 жыл бұрын
@@sachinlad1459 कसष
@laxmanshinde78553 жыл бұрын
@@gautambhosale7429 स
@laxmanshinde78553 жыл бұрын
Few minutes
@laxmanshinde78553 жыл бұрын
Few minutese
@vishwasjadhav19444 жыл бұрын
🙏🚩पाहिले स्वप्न ते स्वराज्याचे आणि उतरविले ते सत्यात झिजविली काया शत् शत् नमन तुम्हास शिवराया🙏🚩
@श्रीरंगचव्हाण-ब7झ Жыл бұрын
एक
@MahadevIngle-qv4dj Жыл бұрын
😅😅😊😅😊
@gangaramdukare1595 Жыл бұрын
@@श्रीरंगचव्हाण-ब7झ जी
@kalyaniprakshale27906 жыл бұрын
बाबासाहेब देशमुख यांनी देवी देणगी आवाज खूप सुंदर जय शिवराय
@rohitmadane32995 жыл бұрын
Kalyani Prakshale desmukh re mad
@nagrajmore28634 жыл бұрын
Pawan
@nagrajmore28634 жыл бұрын
@@rohitmadane3299 gu.yihkj
@nagrajmore28634 жыл бұрын
hii
@bharatshinde27543 жыл бұрын
@@rohitmadane3299 औनंौऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔ औौौऔऔऔऔऔऔऔऔऔौ
@vikaskusher90544 жыл бұрын
जय शिवराय...पोवाडा एकदा ऐकायला लागलं की ऐकतच राहावं असं वाटतं, शाहिरांना मानाचा मुजरा..
@aditya33162 жыл бұрын
सुंदर पोवाडा! जय भवानी! जय शिवराय!
@ashokgade54683 ай бұрын
शाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम आमच्या आंबोडे गावामध्ये बरेच वेळा झालेला आहे
बाबासाहेब अत्यंत जबरदस्त खूप खूप जबरदस्त जय शिवराय
@surajdeshmukh21473 жыл бұрын
असा राजा आणि असा शाहीर पुन्हा होणे नाही.
@rameshbarde547 жыл бұрын
बाबासाहेब देशमुख यांनी मानाचा मुजरा... जय जिजाऊ जय शिवराय
@pavangayke96264 жыл бұрын
Joker and the rest of Europe and Asia Asia
@punammarathe62224 жыл бұрын
Xvbmgfo dp change the way they are not going anywhere I don't think so much for being such a good time for you and your mom is the most important what I was so much more and more then
@ganeshtajne3664 жыл бұрын
Hii
@sanjaytharkude38924 жыл бұрын
@@ganeshtajne366 Hi
@123-d5u1u4 жыл бұрын
@@pavangayke9626 व झ
@prakashpatil-fk6fh11 ай бұрын
शिवकाळात घेऊन जाणारा आवाज म्हणजेच शिवशाहीर बाबासाहेब देशमुख 🙏🙏
@rajeshmhatre1297 жыл бұрын
शाहिर तुम्हाला मानाचा मुजारा... जय भवानी जय शिवाजी
@sandhyamehetar15145 жыл бұрын
शाहीर मानाचा मुजरा. जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे
@ashusankpal47255 жыл бұрын
Sandhya Mehetar
@sadkhane5222 жыл бұрын
Jay shivaray Jay malhar
@SameerKhade Жыл бұрын
Jai maharashtra jai shivray ❤❤❤❤😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂❤
@श्री-भ4स2 жыл бұрын
खूप शी माहिती शाहिर देशमुख यांच्या पोवाड्यातून ऐकायला मिळाली
@karangurav67534 жыл бұрын
मला गर्व आहे मी या महाराजांच्या राज्यात जन्माला आलो हे माज भाग्य आहे 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजो 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 हर हर महादेव 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 जय महाराष्ट्र 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩
@jagganathhare80915 жыл бұрын
साहिर बाबासाहेब देसमुरव याना कोटी कोटी नमसकार
@rajeshsatpute43122 жыл бұрын
आपल्या आवाजातून शिवशाही डोळ्यासमोर उभी राहाते, खरे शिवाजी महाराजांचे भक्त आणी सैनिक , आपण एकच शिवसैनिक आहेत.👍👍👍👍👍👍👍👌
@GANESHPawar-ww4vr Жыл бұрын
😊😊😊😊
@bwjadhav74222 жыл бұрын
बाबासाहेब देशमुख यांचा अफझलखानाचा वध हा पोवाडा ऐकताना अंगावर काटा उभा राहिला. सर्व घटना समर्थपणे डोळ्यासमोर उभ्या केल्या आहेत. पराक्रमी व संयमी शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.
@maheshpathare9784 Жыл бұрын
7
@sanjayshinde28753 жыл бұрын
शाहीर तुम्हाला मानाचा मुजरा जय भवानी माते, जय छत्रपती शिवाजी राजे 🙏🙏🙏
@pradeepsurywanashi34594 жыл бұрын
Wa saheb Kay awaj hai
@ravindrajaybhaye33467 жыл бұрын
सगळ्या ब्रम्हांडात नाही कोणी असे माझे शिवाजी राजे (एक महाराजांचा भक्त)
@bhausahebeadke21803 жыл бұрын
लहान पणी लगन सराई मध्ये हा पवाडे ऐकला मिळायची मोठीं मानसे पन शांत एकाची असे राष्ट्रशिवशाहीर मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@vishalnalawade96623 ай бұрын
शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या आवाजात पोवाडा ऐकून धन्य होतो... त्या काळात जाण्याचा योग येतो
@sachinpatil93994 жыл бұрын
पहाडी आवाजाची दैवी देणगी . छत्रपती शिवाजी महाराज की जय
@sanskarpatil13834 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍😁😁🙏🙏🙏🙏
@shankarshinde82206 жыл бұрын
छत्रपती शिवाजीराजे भोसले 🙏⛳⛳⛳⛳
@Sanskrutikhose5 жыл бұрын
⛳⛳ छञपती शिवाजी महाराज चा पोवाडा ऐकला की अंगावर शहारे येतात एवढे त्याच महान कार्य आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो आणि मी मराठी म्हनुन जन्माला आलो याचा सुद्धा ⛳⛳
@vithalpatil97174 жыл бұрын
मला पन......... गर्व आहे की..... मी मराठी असण्याचा.. 🚩🚩... जय शिवराय
@sanskarjagdale32176 жыл бұрын
शिवाजीमहाराजांनी जे जगाच्या डोळ्यात अंजन घालणारे काम केले ते कार्य सामान्य जनतेपुढे मांडण्याचे कार्य शिवशाहीर बाबासाहेब देशमुखांनी केले त्यांना सलाम .
@kishorgajre40806 жыл бұрын
Abpmaa
@amarshinde74315 жыл бұрын
sanskar jagdale no
@bharatkadam55555 жыл бұрын
क
@dikshadiksha19844 жыл бұрын
Gv
@dikshadiksha19844 жыл бұрын
V
@FaMaGuStA.7 жыл бұрын
जय शिवराय महाराजांची कीर्ती बेभान 👍👍💐💐💐💐💐💐💐💐💐
@sachinparit28334 жыл бұрын
Write 🤜🤛👌👌👌👌🌷🌷🙏
@subhashphadatare34352 жыл бұрын
Ii
@rushikeshwagh44613 жыл бұрын
खुप छान जय शिवराय
@viveknpatil034 жыл бұрын
अंगावर शहारे आणणारे गायन, खूपच छान, जय भवानी जय शिवाजी
@azhar.b.mukadam78105 жыл бұрын
सर्वसामान्यांचा राजा असा राजा होणे नाही जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज❤❤❤
@maharashtrapraneetyadavrao74644 жыл бұрын
शाहीर अंगाला काटा आला, तुम्हाला मुजरा शाहीर.. जय शिवाजी जय भवानी.. महाराज वंदन तुम्हाला
@somnathlondhe1623 Жыл бұрын
❤
@Shahukarbhari Жыл бұрын
@@somnathlondhe1623ईीइईईईईईीडडीड गई ईई ईई ईई ईडिडीठि इसी इडडडडि ईीइईईईईईीडडीड गुड इइइई ईई ईई इडीईठि ईई ईआड 32:55
@akshayshinde12523 жыл бұрын
____"प्रौढ प्रताप 🏰 पुरंदर" ⚜️ ,"महापराक्रमी " रणधुरंदर",🤺 "क्षत्रियकुलावतंस्"🦁"सिंहासनाधीश्वर"🦁"महाराजाधिराज" 🌼" योगीराज", "महाराज",👑🚩"श्रीमंत" "श्री" "श्री" "श्री"_ 🙇🏻♂️||•'छत्रपती शिवाजी " "महराज कि जय "•||🙏🏻👑🚩
@samadhansonavale89973 жыл бұрын
जय
@somnathbhosale1052 жыл бұрын
पुन्हा तोच उत्साह, तोच आनंद, तेच रोमांच, बाबासाहेब देशमुख the ग्रेट.
@K.B.10215 жыл бұрын
कृष्णा बाबासाहेब चव्हाण मु .पो. अकोली वाडगाव ता.गंगापूर जि. औरंगाबाद जय जिजाऊ जय शिवराय शिवाजी महाराजनां मानाचा मुजरा
@RohitJadhav-wh5ud5 жыл бұрын
त्यामुळे
@jayeshchaindorkar84974 жыл бұрын
महाराजांवर पोवाडा एैकला तर जगण्याचीच नाहि तर लढण्याची देखिल प्रेरणा मिळते !
@abhijeetchavan41866 жыл бұрын
। छत्रपति शिवाजी महाराज की जय । नशिब लागतं महाराजांच्या स्वराज्यात जन्माला येण्यासाठी
@sameerdhande83985 жыл бұрын
खरं आहे दादा
@vishnugawali29694 жыл бұрын
Jay bavani jay shvray har har mahadev
@balwantihare95744 жыл бұрын
बरोबर आहे
@anilgaming25834 жыл бұрын
@@vishnugawali2969 tu free fire khelto
@abhinandanbappazodge62803 жыл бұрын
सलाम तुमच्या आवाजाला
@omimulik52922 жыл бұрын
March 2022 अजुन ही पोवाडा ऐकून कंटाळा येत नाही 👍🙏 जय शिवराय ❤️
@yashjadhav59126 жыл бұрын
तुमच आमच नात काय जय भवानी जय शिवराय 🇮🇳🇮🇳🇮🇳
@dyaneshwarchaudhari58525 жыл бұрын
Jay shivray
@shivajikadam3300 Жыл бұрын
मुजरा शिवशाहीर देशमुख साहेबाला
@nitinpatil83486 жыл бұрын
शिवशाहीर बाबासाहेब देशमुख तुम्हाला मानाचा मुजरा.जय भवानी जय शिवाजी
@ravindrasonawane.77682 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गेल्या सारखे वाटते.बाबासाहेब देशमुख यांच्या पहाडी आवाजात फार शक्ती आहे
@sanjaykadam68624 жыл бұрын
आपल्या पोवाड्यातून माझ्या राजाचे वीर रसपूर्ण गुणगाण गाणाऱ्या शाहिर बाबांना त्रिवार मुजरा
@youngclub18056 жыл бұрын
Maja raja... Maja pran
@chandrakantmojad25796 жыл бұрын
बाबासाहेब देशमुख यांचे पावड़े, म्हणजे मोठी पर्वणी, इतिहास त्यांनीच टिकवला
@hanumantnikam7654 жыл бұрын
प्रथम बाबा महाराज देशमुख का ना मुजरा त्यांनी महाराजांना जीवंत ठेवले महाराजांना त्रिवार मुजरा
@SandipPatil-wn4oz4 жыл бұрын
कडक आवाज ।🚩।जय शिवराय।🚩।
@jayeshchaindorkar84974 жыл бұрын
दमदार दैवी देणगीचा पहाडी आवाज , डफली वाजवणार्या मावळ्याला सुद्धा मानाचा मुजरा 🙏🙏
@deepakteli97636 жыл бұрын
हिंदूचा मान तो शत्रूला आवाहन तो एकच राजा ...............
@deepakteli97636 жыл бұрын
शिवाजी राजा
@maheshjadhav53106 жыл бұрын
शिवाजी राजा
@ravideshumk72174 жыл бұрын
एेकच रांजा छंञपति शिवाजि माहाराज
@amitdeshapande90084 жыл бұрын
शिवाजी राजे
@rekhap37324 жыл бұрын
Jai shivray
@bharatbargaje517720 күн бұрын
अजरामर असा आवाज आणि पोवाडा 🙏 जय शिवराय ⛳
@rajutintore98545 жыл бұрын
माझे एकच दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🙏
@hanumantnikam7653 жыл бұрын
त्रिवार त्रिवार धन्यवाद बाबासाहेब देशमुख यांनाआपल्यामुळेच आम्हाला शिवाजी महाराजांचीकीर्ती कळाली
@krushnakale8328 Жыл бұрын
शिवाजी नाही छत्रपती शिवाजी महाराज
@maheshwagh38758 жыл бұрын
जय शिवराय
@VedanshuShelke8 ай бұрын
Very nice
@amirbagwan64264 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी ❤😍
@varshakulkarni9769 Жыл бұрын
खुप सुरेख शिव सुवर्ण काळ समोर उभा रहातो
@Soma_Dharme5 жыл бұрын
⚔️⚔️ शिवरायांना मानाचा मुजरा ⚔️⚔️⚔️
@sandipsathe72102 жыл бұрын
महाराट्राचा बुलधं आवाज. 🚩⚔️🚩शाहिर बाबासाहेब देशमुख .
@vinayakamble27884 жыл бұрын
बाबासाहेब देशमुख यांना मानाचा मुजरा त्यांचे छत्रपतीशिवाजी महाराज यांच्यावरिल पोवाडे ऐकून लहानाचे मोठे झालो
@shaileshgavalu5528 Жыл бұрын
छ. शिवाजी महाराज यांच्या राज्यातील भुमित जन्म मिळाला हे भाग्य आहे आमुचे
@maheshmalwade1154 жыл бұрын
काटा येतो अंगाला.... शिवबा होणे नाही परत.... जय जिजाऊ...जय शिवराय
@vishalchikane254 жыл бұрын
खखखखख
@vishalchikane254 жыл бұрын
छछखखछखखख
@maheshmalwade1154 жыл бұрын
@@vishalchikane25 Kay aahe he...
@vishalchikane254 жыл бұрын
@@maheshmalwade115 sorry माझ्या पुतण्या कडून चुकून type jhal आहे
@maheshmalwade1154 жыл бұрын
@@vishalchikane25 jay jijau...jay शिवराय...जय महाराष्ट्र
@mukundmkute3 жыл бұрын
पहिला मुजरा आई भवानीला, दुसरा छत्रपती शिवाजी राजाला, तिसरा हिंदवी स्वराज्याला 🙏🏻 जय भवानी जय शिवाजी 🙏🏻🙏🏻