सुंदर विचार का आणि कसे करावेत? - सद्गुरू श्री वामनराव पै | Amrutbol-838 | Satguru Shri Wamanrao Pai

  Рет қаралды 58,833

Jeevanvidya

Jeevanvidya

Жыл бұрын

माणसाच्या जीवनात विचारांना खूप महत्त्व आहे. कारण आपल्या जीवनाला आकारच आपले विचार देत असतात असं जीवनविद्या तत्त्वज्ञान सांगते. म्हणूनच विचारांचे अतुल सामर्थ्य जीवन जगताना माणसाला माहीत असायला हवे... यासाठी जाणून घ्या सुंदर विचार का आणि कसे करावेत..
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvidyafoundation.org/
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.org/courses-sched...
#jeevanvidya #Amrutbol #satgurushriwamanraopai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#thoughts #thoughtsforlife #positivethoughts #positivity #positive #wisdom #knowledge #satguruwamanraopai #satguru #positivity #positivethinking #destiny #sadguruwamanraopai #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru

Пікірлер: 295
@kartikrameshchavan4710
@kartikrameshchavan4710 Ай бұрын
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@chandasakharkar6454
@chandasakharkar6454 Жыл бұрын
Vitthal vitthal Mauli Vicharache Sudarshan chakkar tumchya bovti firvat theva. thanks a lot❤🌹🙏🙏🙏🌹 Mauli
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
@Anitagad
@Anitagad Жыл бұрын
आपल्या वाट्याला आलेलं समाजोपयोगी काम प्रत्येकाने आवडीने, प्रेमाने आणि प्रामाणिकपणे केलेच पाहिजे असं जीवनविद्या सांगते.
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 Жыл бұрын
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड गोड नाम मुखात अखंड आणि तुझे दिव्य स्मरण ह्रुदयात अखंड अखंड राहूदे.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@sarangkhachane5219
@sarangkhachane5219 Жыл бұрын
सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना. शुभ चिंतन हेच ध्यान, शुभ इच्छा हीच प्रार्थना, शुभ बोलणे हेच भजन व शुभ करणे हेच पूजन.. शुभ विचारांबद्दल कसे करायचे छान मार्गदर्शन.. धन्यवाद माऊली
@sugandhamohite8513
@sugandhamohite8513 Жыл бұрын
पै मॉर्निंग सुंदर मार्गदर्शन सद्गुरू तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
@pratikshapatil643
@pratikshapatil643 Жыл бұрын
सुंदर विचारांची जोपासना हिच परमेश्वराची उपासना 🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
@swagatpatil8449
@swagatpatil8449 Жыл бұрын
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे सद्गुरूंना प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@sunilangre7212
@sunilangre7212 Жыл бұрын
🙏प्रार्थना स्क्रीन वरद्या विनंती
@parmeshwarkumthekar8577
@parmeshwarkumthekar8577 Жыл бұрын
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांच भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड असू दे.....
@meenadarne4721
@meenadarne4721 Жыл бұрын
सुंदर विचारांचे सुंदर सुदर्शन चक्र म्हणजे विश्वप्रार्थना
@manoharkodateilikeit5571
@manoharkodateilikeit5571 Жыл бұрын
Tumhala maza koti koti pranam.
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@ashasalunke7206
@ashasalunke7206 Жыл бұрын
Kamavarti prem kara khup chan margdarshan Thank you Satguru Mauli #SatguruShriWamanraoPai #ShriPralhadWamanraoPai 🙏🙏🙏🙏🙏🙏
@krushnmore6698
@krushnmore6698 11 ай бұрын
🌹👏श्रीगुरुदेव🌹👏 श्रीविठ्ठोबारखुमाई श्री राम कृष्ण हरि🌹👏
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 Жыл бұрын
माई माऊली दादा वहिनी संपूर्ण पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक वंदन करते विठ्ठल🙏🙏🙏🌺
@shaileshandha3486
@shaileshandha3486 Жыл бұрын
सतत सूदर विचार करत राहा ,सतत शुभ बोल ला आणि सतत विश्व पाथ्नाना् म्हणत राहा , म्हणजे तुमचं सव बाजूने तूमची भरभराट होईलच सतगुरू तुमचे खूप खूप धन्यवाद , माऊली माई दादा वैनी पै कुटुंब ह्यांना कतज्ञतेने कोटी कोटी नमस्कार 🙏🙏🙏🌹
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 Жыл бұрын
Koti koti pranam mauli
@urmilabarave1893
@urmilabarave1893 Жыл бұрын
🙏🙏शुभ चिंतावे ,शुभ इच्छावे ,वचनी शुभ बोलावे शुभ कर्माच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने🙏🙏💐💐👏👏👏👏
@mirabhavsar173
@mirabhavsar173 Жыл бұрын
सुंदर विचारांची जोपसना हीच परमेश्वरा ची उपासना
@seemagavhane5698
@seemagavhane5698 Жыл бұрын
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@suvidhachiman6267
@suvidhachiman6267 Жыл бұрын
अभ्यासाचा कंटाळा भाग्याला टाळा खूप छान सांगतात माऊली धन्यवाद देवा 🙏🙏
@mahadevmangaonkar7577
@mahadevmangaonkar7577 Жыл бұрын
*आजचा विचार* 🙏🏻 तुम्ही फक्त सुंदर विचार मनात घोळवायला सुरवात करा आणि पहा आयुष्य कसं सुंदर बनतं!! जीवनविद्या सांगते, सुंदर विचारांची जोपासना हीच खरी ईश्वराची उपासना. आत्तापासून सुरु करा जो समोर येईल त्याच्यासाठी मनापासून म्हणा " देवा याचं भलं कर ". थोडक्यात, Love Work, Bless All &You Will Be Blessed By Gob🙏🙏
@sarangkhachane5219
@sarangkhachane5219 Жыл бұрын
तुमच्या वाट्याला आलेले काम प्रामाणिकपणे, आवडीने, आनंदाने करणे हाच कर्मयोग.. छान मार्गदर्शन .. धन्यवाद माऊली
@reshmapednekar566
@reshmapednekar566 Жыл бұрын
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद. देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
@nanakhole4613
@nanakhole4613 Жыл бұрын
कामावर प्रेम करा.
@amolrevankar8780
@amolrevankar8780 Жыл бұрын
विश्वप्रार्थना रुपी सुदर्शन चक्र फिरवत राहा आणि कामावर प्रेम करत रहा . सद्गुरूंनी अतिशय सुंदर आणि सोप्या शब्दात मार्गदर्शन करून जगावर उपकार केले आहेत. विश्वप्रार्थना रुपी सुदर्शन चक्र हे तर अद्भुत आहे थँक्यू सद्गुरु थँक्यू जीवन विद्या थँक्यू थँक्यू
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वयार्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीचा होत आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या
@jayshreepatil4457
@jayshreepatil4457 Жыл бұрын
चांगले विचार, चांगले माणसं, चांगली परिस्थिती हवी असेल तर ही "विश्वप्रार्थना" हे एकमेव सुदर्शन चक्र सत सतत आपल्या भोवती आपल्या मनात फिरवत ठेवलं पाहिजे. विचार बदलून माणसं बदलतात माणसं बदलून परिस्थिती बदलते. सुरुवात स्वतः पासून होते. 🙏🙏🙏🎉🙏🙏🙏
@vandanadhande1609
@vandanadhande1609 Жыл бұрын
सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना , हे सद्गुरू सांगताय , कोटी कोटी वंदन
@sayeekharote6886
@sayeekharote6886 3 ай бұрын
Koti koti pranam Jay gurudev 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
@subhashpatil6825
@subhashpatil6825 Жыл бұрын
🙏🌻"जय जय सद्गुरू देवम्"👏🙏 🙏"May God bless all"🌹👏
@krishnabait5390
@krishnabait5390 Жыл бұрын
बाईतणा🤲🙏👍
@kumudmhaskar1560
@kumudmhaskar1560 Жыл бұрын
सुंदर विचारांची जोपासना हिच परमेश्वराची उपासना.
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 Жыл бұрын
हे सद्गुरू राया सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांनाची भरभराट होऊदे देवा सर्वांना उत्तम आरोग्य मिळुदे 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🌹🌹
@leenakale3888
@leenakale3888 Жыл бұрын
विश्वप्रार्थना हे सुदर्शन चक्र आहे ही प्रार्थना सतत म्हणत राहा बसता उठता खाता पिता म्हणत राहा म्हणजे तुमच्या जीवनात काय अनुभव येईल ते तुम्हीच अनुभवा. सतत प्रार्थना म्हटल्याने ती अंतर्मनात जाऊन बसेल आणि जीवनात अनेक चांगले चांगले होईल. जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏🙏🙏
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 13 күн бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा
@chandrakantsalavi5280
@chandrakantsalavi5280 Жыл бұрын
अनंत कोटी कोटी वंदन माऊली किती छान सुंदर मार्गदर्शन करत आहात जीवनातील प्रत्येक गोष्ट उदाहरण देऊन समजावून सांगत आहेत ग्रेट माऊली धन्यवाद 🌹💐
@urmilabarave1893
@urmilabarave1893 Жыл бұрын
👏👏Vitthal vitthal 🙏🙏Jay sadguru Jay Jivanviday 🙏🙏🙏🙏💐💐💐💐👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹🌹
@surekhamalghe3844
@surekhamalghe3844 Жыл бұрын
Thanku so much sadguru & Thanku so all technical team 🙏 देवा सर्वांच भल कर, देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
@archanabhujbal8356
@archanabhujbal8356 Жыл бұрын
1
@deepalikamble1425
@deepalikamble1425 Жыл бұрын
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेव सर्वानच भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहु दे
@nirmalaraut7458
@nirmalaraut7458 3 ай бұрын
सद्गुरू श्री पै माउलींना कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी वंदन कोटी कोटी नमन हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात , ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर कल्याण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 Жыл бұрын
सुंदर विचाराची जोपासना करणे म्हणजे परमेश्वराची उपासना करणे थँक्यू माऊली विठ्ठल विठ्ठल
@neetamhadgut129
@neetamhadgut129 Жыл бұрын
Thank you satguru mai mauli
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 Жыл бұрын
सर्वाना कृतज्ञतापूर्वक वंदन करते🙏🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल🙏🙏🌺🌺
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 Жыл бұрын
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.
@keshavvedpathak2280
@keshavvedpathak2280 Жыл бұрын
देवा सर्वांचे भलं कर 🙏🏻🌹
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 Жыл бұрын
सुंदर विचार सतत करीत रहा सतत मिनिट तो मिनिट शुभ विचार करा सतत विश्व प्रार्थना करत रहा आपल्या जीवनातील सर्व अनिष्ट गोष्टी आपोआप दूर होतील.Khupch Sundar apratim margdarshn satguru Thank you so much satguru God bless all 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@purushottamtekade7683
@purushottamtekade7683 Жыл бұрын
विश्वप्रार्थनेचा सुदर्शन चक्र आपल्या भोवती सतत फिरत ठेवा
@meenadarne4721
@meenadarne4721 Жыл бұрын
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरु देवा 🙏🙏💐💐
@urmilapatkar810
@urmilapatkar810 Жыл бұрын
सुंदर विचारांची धारणा करा
@urmilapatkar810
@urmilapatkar810 Жыл бұрын
मधूर बोला हेच भजन
@urmilapatkar810
@urmilapatkar810 Жыл бұрын
देवा सर्वांचं भलं कर किती सुंदर विचार आहेत
@urmilapatkar810
@urmilapatkar810 Жыл бұрын
अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भागयाला टाळा
@urmilapatkar810
@urmilapatkar810 Жыл бұрын
जे जे कोणी समोर येईल त्याला देवा याचं भलं कर असं म्हणा
@manishakudake5832
@manishakudake5832 Жыл бұрын
Thank you so much Mauli🙏🙏🙏🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Жыл бұрын
देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची नोकरी, व्यवसायात भरभराट होऊ दे🙏 देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरीक होऊ दे 🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏🙏
@kalyanishivgan4988
@kalyanishivgan4988 Жыл бұрын
विश्वप्रार्थना हे सुदर्शनचक्र ते आपल्या भोवती फिरत तेव्हा मग वाईट विचार येत नाही वाईट विचारांची माणसं आपल्या जवळ येत नाही आपल्या पासून दूर कधी गेले ते आपल्याला कळणार ही नाही 🙏🌹🙏🏻
@arunanaik8014
@arunanaik8014 Жыл бұрын
Shree Satgururaya amhi satat aplya Smaranatach aahont. Thankuu Deva Anant Koti koti Pranaam Ani manaspoorvak Krutadnyata🙏🙏🌷🌷
@arunapawar7851
@arunapawar7851 Жыл бұрын
आपल्या वाटेला आलेले काम आपण प्रामाणिक कपणे करावीत म्हणजे आपले राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जाईल आपल्या कामावर आपण सतत प्रेम करावे असे सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत 🙏🏻🙏🏻🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏🌹🌹 खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
@deepalibajare9554
@deepalibajare9554 Жыл бұрын
विश्वप्रार्थना हे तुमचे सुदर्शन चक्र आहें 🌹
@surekhadalvi5160
@surekhadalvi5160 Жыл бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन माऊली कोटी कोटी वंदन
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 Жыл бұрын
जीवनविद्येचा अभ्यास करून तुम्ही तुमचे जीवन सुखाने तुमचे जीवन बहरुन जाणार. ज्ञान प्रत्येकाकडून घेतले पाहिजे. सदगुरू सांगतात ते ज्ञान घेऊन ते आचरण करीत आपले जीवन घडवले पाहिजे🌹 थॅंक्यू थॅंक्यू सदगुरू🙌🙌
@smitaburle9977
@smitaburle9977 Жыл бұрын
जिवन सुखी करण्यासाठी सुंदर विचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी सतत विश्वप्रार्थना म्हणणे .छान मार्गदर्शन .सदगुरु चरणी नतमस्तक
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 Жыл бұрын
Vitthal vitthal deva
@jayantjagtap2490
@jayantjagtap2490 3 ай бұрын
विश्वप्रार्थनेचे सुदर्शन चक्र.... Amazing ....
@sunitakillekar7618
@sunitakillekar7618 Жыл бұрын
मंत्र तीन अक्षरी सोपा सदगुरु श्री पै माऊलींनी दिला ! समोर जो कोणी दिसता म्हणती मंत्र बोला ! " होऊदे यांचं भलं ! होऊदे यांचं भलं ! होऊ दे यांचं भलं !! 🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️ जय सदगुरु । जय जीवन विद्या !! जय नामधारक !! God Bless All.
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 Жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांना रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@sanketnarvekar344
@sanketnarvekar344 Жыл бұрын
Sanket Narvekar ❤❤🙏🙏
@shraddhapawaskar6218
@shraddhapawaskar6218 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरुराया आज आपण खुप छान ज्ञान दिलेत.विश्वप्रार्थना म्हणजे सुर्दशन चक्र आहे ते सतत तुमच्या भोवती फिरवत ठेवा त्यामुळे काय होईल वाईट लोक तुमच्या वाटेला येणार नाहीत तुमची परिस्थिती बदलेल जे जे हवे ते आपल्याला मिळेल.सद्गुरु आपण किती छान उदाहरण देऊन सांगता हे सद्गुरु आपण करु शकता असे सद्गुरु आम्हांस लाभले हे आमचे खुप मोठे भाग्यच आहे.Thank u God bless all 🙏🙏
@rasikachavan4829
@rasikachavan4829 Жыл бұрын
या प्रवचनात सद्गुरू आपल्याला विचारांच सामर्थ्य समजावून सांगत आहेत. Thank you Satguru 🙏. आपल्या वाटेला आलेल काम जर का प्रत्येकाने प्रामाणिकपणे, आवडीने व प्रेमाने केले तर आपले कोट कल्याण होईल आणि हे राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जाईल. Thank you Satguru 🙏🙏
@vilaskate4745
@vilaskate4745 Жыл бұрын
विश्व पार्थना म्हणजे सुदर्शन चक्र, वाईट विचार, वाईट लोक व वाईट परिस्थिती आपल्या जवळ येणारच नाही 👌👌 फार सुंदर विचार जय सद्गुरू जय जीवन विद्या 👏👏
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सांगतात सतत विश्वप्रार्थना करा विश्व प्रार्थना सुदर्शन चक्र आहे या मध्ये शुभ चिंतन शुभ विचार आहेत या मुळे जीवन सुखाचे होणार आहे ज्ञान हाच देव ज्ञानाची ऊपासना करा जय सद्गुरू जय जीवनविद्या
@hemantrege2661
@hemantrege2661 Жыл бұрын
Satagurunishi conecta रहा विठ्ठल विठ्ठल mauli god bless all
@user-df8nj7ts7k
@user-df8nj7ts7k Жыл бұрын
देवा सर्वांचं भलं कर!
@sulbhalokhande6459
@sulbhalokhande6459 Жыл бұрын
विचार हा सम्राट आहे.विचारांच्या ठिकाणी सावध राहून, त्याला ओळखून पारखून वाकवता आला पाहिजे.तसेच आपल्या वाट्याला आलेले काम प्रामाणिकपणे,गोडीने, आनंदाने, केले तर आपल्याला अतिशय समाधान व शांतीची अनुभूती मिळते.विश्वप्रार्थनेचे सुदर्शन चक्र म्हणजेच, कृतज्ञता. विठ्ठलविठ्ठल. 🙏
@leenakale3888
@leenakale3888 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर🌹 देवा सर्वांचं कल्याण कर🌹देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹🌹
@shankarsawant848
@shankarsawant848 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु तथास्तु कोल्हापूर
@ushapalkar2776
@ushapalkar2776 Жыл бұрын
जीवनात अनिष्ट गोष्टी केल्याने झालेले दुष्परिणाम आणि त्यामध्ये बदल केल्यावर त्याचे सु परिणाम खूप सुंदर अनुभव जरूर ऐका तो अनुभव खूप काही शिकवून जातो म्हणून माणसाने नेमकं काय केलं पाहिजे ज्ञान जिथून मिळेल तिथून घेतलं पाहिजे थँक्यू सद्गुरु🙏🙏🙏🙏
@manishachaudhari6897
@manishachaudhari6897 Жыл бұрын
ज्ञान हे कोठूनही घ्यावे, आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत, अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा, अभ्यास हा लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच करायचा असतो अगदी बरोबर... Thank you 🙏🌹
@sushmapatil3171
@sushmapatil3171 Жыл бұрын
पै देवा विठ्ठल विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली 🙏🙏🌹🌹
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
तूच आहेस तुझे जीवनाचा शिल्पकार आहेस
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Жыл бұрын
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय कौशल्ययोगी सद्गुरू माऊली, माई, ज्ञानगुरु प्रल्हाददादा, मिलन वहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार.....
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 Жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@nathumandhare6894
@nathumandhare6894 Жыл бұрын
सद्गुरू सांगतात दिवसभरात जे जे कोणी तुमच्या समोर येतील त्यांचे देवा यांचे भलं कर,देवा यांचे कल्याण कर,देवा यांचा संसार सुखाचा कर.एवढे कर आणि पहा. तुमचा संसार सुखाचा झाल्या शिवाय रहाणार नाही.
@surekhatupe7585
@surekhatupe7585 Жыл бұрын
विश्व प्रार्थनेचे सुदर्शन चक्र सतत तेवत ठेवले पाहिजे. सुंदर विचारांची जोपासना हिच परमेश्वराची उपासना. आपल्या वाटयाला आलेले काम आवडीने व प्रामाणिक पणे करणे. अतिशय उपयुक्त मार्गदर्शन पुन्हां ऐकावे असेच खुप कृतज्ञता सद्गुरु चरणी.
@anitagaonkar5246
@anitagaonkar5246 Жыл бұрын
Vishwaprathnemule sarva changale changale te aaplya jeevanat yete 🙏🌹
@hemangiparab2873
@hemangiparab2873 Жыл бұрын
सद्गुरुराया अप्रतिम मार्गदर्शन आम्हाला प्रार्थना करण्याची बुद्धी द्या हीच प्रार्थना
@Anitagad
@Anitagad Жыл бұрын
सुंदर विचारांचं सुदर्शन चक्र म्हणजे जीवनविद्येची विश्व प्रार्थना!!
@archanakulkani8415
@archanakulkani8415 Жыл бұрын
कामावर प्रेम करा व देशाला प्रगतीपथावर न्या धन्यवाद सद्गुरू सौ माई जय सद्गुरू जयजीवनविद्या
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Жыл бұрын
आदरनीय, वंदनीय, पूजनीय, श्रवणीय सद्गुरु श्री पै माऊली, मातृतुल्य शारदा माई, आदरणीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏ट्रस्टी,प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@varshaphakade8825
@varshaphakade8825 Жыл бұрын
जीवनविद्येत आल्यापासून खरच सुंदर विचारांची जोपासना होतेय.🙏🙏🙏🙏🌻🌻🌻🌻
@govindvichare6644
@govindvichare6644 Жыл бұрын
सुंदर विचाऱांची जोपासना म्हणजे परमेश्वराची उपासना,याचे खुप छान मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
@itz_juzt_black2707
@itz_juzt_black2707 Жыл бұрын
Jeevan vidhya
@dipali1palav262
@dipali1palav262 Жыл бұрын
जीवनात क्रांती होण्यासाठी सुंदर विचारांचं सुदर्शन सतत फिरवत ठेवा सांगत आहेत सद्गुरू वामनराव पै
@mahadevmangaonkar7577
@mahadevmangaonkar7577 Жыл бұрын
तुम्ही फक्त सुंदर विचार मनात घोळवायला सुरवात करा आणि पहा आयुष्य कसं सुंदर बनतं!! जीवनविद्या सांगते, सुंदर विचारांची जोपासना हीच खरी ईश्वराची उपासना. आत्तापासून सुरु करा जो समोर येईल त्याच्यासाठी मनापासून म्हणा " देवा याचं भलं कर ". थोडक्यात, Love Work, Bless All &You Will Be Blessed By God!!
@tanajivetal9942
@tanajivetal9942 Жыл бұрын
Thank you so much Deva
@dipali1palav262
@dipali1palav262 Жыл бұрын
कामावर प्रेम करायला शिका, सांगत आहेत सद्गुरू वामनराव पै
@archanakulkani8415
@archanakulkani8415 Жыл бұрын
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गुरू पै माऊली सौ शारदामाई श्री प्रल्हाददादा सौ मिलनताई पै कुटुंबास कोटी कोटी प्रणाम सर्वांना वंदन व शुभेच्छा
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Жыл бұрын
Vitthal Vitthal Satguru Bless All
@jayshreevinchu5178
@jayshreevinchu5178 Жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli aThanku Dada n Vahini
@charulatapagar6231
@charulatapagar6231 Жыл бұрын
जिथे चांगले मिळेल ते घ्या....आणि वाईट फेकून द्या... सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना....प्रत्येक काम प्रामाणिकपणे करा...Love Work bless all....🙏🙏🙏
@shivrajkadolkar
@shivrajkadolkar Жыл бұрын
Master key for happy life *love work, bless all*
@sumandhavale2681
@sumandhavale2681 Жыл бұрын
सुंदर विचारांची जोपासना म्हणजे परमेश्वराची उपासना love work& bless all अप्रतिम मार्गदर्शन विठ्ठल विठ्ठल प्रणाम सद्गुरू माऊली दादा व वहीनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद देवा सर्वांच भलं कर 🙏🙏🌷
@sayeekharote6886
@sayeekharote6886 3 ай бұрын
Jay gurudev 🙏🙏🌺
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Жыл бұрын
Thank you Satguru Mauli DADA JVM Tim Great Jeevanvidy
@sumankhandekar6184
@sumankhandekar6184 Жыл бұрын
Suhdar margdarshn thank you mauli
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 Жыл бұрын
सदगुरू माई दादा वहीनींना कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत कोटी साष्टांग नमन🙌🙌🙌 देवा सर्वांचे भले कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचे रक्षण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा भरभराटीचा कर देवा सर्वांची मुले टाॅपला जाऊदे🙌🙌🙌
3M❤️ #thankyou #shorts
00:16
ウエスP -Mr Uekusa- Wes-P
Рет қаралды 15 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 101 МЛН
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,8 МЛН
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Vaicharik Kida
Рет қаралды 89 М.
A simple way to stabilize your mind- Satguru Shri Wamanrao Pai
24:44
3M❤️ #thankyou #shorts
00:16
ウエスP -Mr Uekusa- Wes-P
Рет қаралды 15 МЛН