सुनीता देशपांडे - एक कवितांजली, हा काव्यवाचनाचा कार्यक्रम उपलब्ध करून दिल्या बद्दल शतशः आभार. सुनीताबाई देशपांडे यांच्या कवी बा. भा. बोरकर, मा. सी. मेढेकर, गोविंदाग्रज, आरती प्रभू, आणि कवयित्री पद्माबाई गोळे ह्यांच्या काव्याचे अभिवाचन ऐकून मन तृप्त झाले. हा एक अविस्मरणीय असा अमृताचा क्षण होता. हा कार्यक्रम उपलब्ध करून दिल्या बद्दल शतशः आभार.🙏🏻🙏🏻🙏🏻
@nehabhatkar3526 Жыл бұрын
केवळ अप्रतिम
@jyotsnabmc5 ай бұрын
फार सुंदर
@sangeetagodbole86142 жыл бұрын
Va va khup aathavani jagya zalya i koti vela tyanche laryakam mi pajhila aahe Khup chan aathavami. Aai