Supriya Sule Vs Sunetra Pawar : वास्तव भाग 26 : बारामतीच्या पत्रकारांच्या मते कोणाचं पारडे जड?

  Рет қаралды 746,743

ABP MAJHA

ABP MAJHA

Ай бұрын

#abpmajha #abpमाझा #SupriyaSule #SunetraPawar #NCP #baramatiloksabha
Supriya Sule Vs Sunetra Pawar : वास्तव भाग 26 : बारामतीच्या पत्रकारांच्या मते कोणाचं पारडे जड?
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates | आदित्य ठाकरेंचा छत्रपती संभाजीनगर दौरा

Пікірлер: 1 200
@deepakdegaonkar7181
@deepakdegaonkar7181 Ай бұрын
संसद रत्न हा पुरस्कार संसदेने किंवा सरकारने दिलेला नसून तो चेन्नईच्या एका खाजगी संस्थेने दिलेला आहे ! पत्रकारांनी उगाच. कोणाची. भाटगिरी करू नये !
@thehistoryman1798
@thehistoryman1798 Ай бұрын
Bjp chya central Parliamentary minister ne dilay.....
@gaminghighlights6742
@gaminghighlights6742 Ай бұрын
Are mg ky nivadnuk aayagani purasakar dele tr sarv bjp lach detil
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 Ай бұрын
Dallya your hate on him we see .
@sunilrethe8710
@sunilrethe8710 Ай бұрын
मोतीने दिला
@maheshkadre2157
@maheshkadre2157 Ай бұрын
महाराज, नीट माहिती घ्या, उगाच लघवी बहाद्दराचे भाट होऊ नका. संसद रत्न पुरस्काराची निवड संसदेतील समिती करते. पुरस्कार चेन्नईतील संस्था देते
@BirdsTeacher
@BirdsTeacher Ай бұрын
टोपीवाला मनुष्य पत्रकार कमी आणि शरद पवारांचा चमचा जास्त वाटतो...😂
@senapatipote4618
@senapatipote4618 Ай бұрын
टोपीवाला तर शरद पवारचा खरच चाटु चमचा दिसतो
@girirajraj5009
@girirajraj5009 Ай бұрын
बंगल्यावर हजेरी लावणारे पतरकार पतरावळी टाकली का मतांचं कौल बदलला म्हणून रेटुन धरतात
@abhijeet66335
@abhijeet66335 Ай бұрын
बोलण्यावरून अस वाटत, पत्रकार फक्त दोन आहे बाकी सर्व समर्थक आहे.....😅
@sanjaynaikwade9804
@sanjaynaikwade9804 Ай бұрын
जे शरद पवारांची बाजू घेत आहे त्या पत्रकारांची मांडणी मंदार ऐकूनच घेत नाही
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 Ай бұрын
पाळीव आहेत पवारांचे. 😂😂😂 याचमुळे पवार मोठे झाले आणि मराठी पत्रकारसुद्धा छोटे झाले. 😂😂😂 पाळीव झाले. 😂😂😂
@arvindgokhale1596
@arvindgokhale1596 Ай бұрын
बारामती लोकसभा निकाल खडकवासला विधानसभा ठरवणार आहे
@Suraj_Gamer-731
@Suraj_Gamer-731 Ай бұрын
मित्रांनो, फक्त आणि फक्त मते....!!!
@swamis2074
@swamis2074 Ай бұрын
Bjp hatav desh bachav
@mandyallinone5336
@mandyallinone5336 Ай бұрын
करेक्ट आणि तो मतदार संघ सुनेत्रा ताई बरोबर उभे राहतील. कारण मोदी देशात यायला पाहिजे. पप्पू नाही.
@sagargujar2968
@sagargujar2968 Ай бұрын
खड़कवासला मुले सुनेत्रा वाहिनी केंद्रीय मंत्री होतिल ❤
@vilaschavan5285
@vilaschavan5285 Ай бұрын
दिड लाख पेक्षा अधिक मतांनी सुप्रियाताई विजयी होतील यात तिळमात्र शंका नाही,
@trushantpradhan5884
@trushantpradhan5884 Ай бұрын
बारामती चा मतदार पैसे घेऊनच मत takato तुम्ही जास्त लोड घेऊ नका..😂
@Hindvi_s1
@Hindvi_s1 Ай бұрын
😂😂
@suhaskulkarni1280
@suhaskulkarni1280 Ай бұрын
यथा राजा तथा प्रजा
@pranavauti5049
@pranavauti5049 Ай бұрын
3:18 ​@@suhaskulkarni1280
@amol8464
@amol8464 Ай бұрын
मागील result बघितलं तर NCP ला ६ लाख ८० हजार होते आणि BJP ला ५ लाख ७८ असं आहे आणि आज तस पाहता यावर्षी ३लाख अजित दादा कडून मिळेल आणि BJP चे नकीच ४ लाख तर मिळेलच या गणिता द्वारे सुनीत्र पवार नक्कीच जिंकेल...
@sunilrethe8710
@sunilrethe8710 Ай бұрын
😂
@akashgangawane6618
@akashgangawane6618 Ай бұрын
😂 झोपेतच आहेस का अजून supriytai 1 lakh 80 hajar matani nivdun ali 😅
@sganesh777
@sganesh777 Ай бұрын
​@@akashgangawane6618सुप्रिया ताईंच्या आत्ता पर्यंतच्या विजयात अजित दादाचा सगळ्यात मोठा वाटा होता. तो आजपर्यंत दुर्लक्षित केले आहे असे वाटते.
@kirannandre1971
@kirannandre1971 Ай бұрын
एडझवे अंदाज लवतो का रे बाबा
@amol8464
@amol8464 Ай бұрын
@@kirannandre1971 हो १००%
@gkale5443
@gkale5443 Ай бұрын
Only Sunitra ajitdada pawar rch yenar 👌👌👌🙏
@ra8208
@ra8208 Ай бұрын
वाजणार तुतारी
@rahulwable6924
@rahulwable6924 Ай бұрын
जो काम करील तोच जनतेचा खासदार असणार 🚩
@sagaranand6724
@sagaranand6724 Ай бұрын
Ok Supriya Tai sule yenar 😅😅
@DSN007
@DSN007 Ай бұрын
n hve they got done any major work since decades😅
@jalinderkarpe2950
@jalinderkarpe2950 Ай бұрын
केवल घराणेशाही वर चर्चा हे पत्रकार ची खासीयत
@user-ok9si7pw9r
@user-ok9si7pw9r Ай бұрын
पवार साहेबांनी manage केलेलI चर्चा
@akshayshinde8182
@akshayshinde8182 Ай бұрын
होय तसेच वाटू लागले 🚩
@A_Rajkiy
@A_Rajkiy Ай бұрын
तो पिवळा शर्ट पिवळी टोपी... रडायच्या गतीला आलाय बिचारा... पत्रकार म्हणतो स्वतःला.... आणि खुलेआम चमचेगिरी करतोय....
@Rjykmgfj
@Rjykmgfj Ай бұрын
Good observation👌
@abhijeetdayama10
@abhijeetdayama10 Ай бұрын
😅
@SantoshLondhe-lm3bx
@SantoshLondhe-lm3bx Ай бұрын
तो राजकारण कोळून पेलेला आहे,,, त्यांचा अनुभव सांगतोय,,, तुतारी वाजणार,,❤❤❤
@jaihind421
@jaihind421 Ай бұрын
पाकीट पोचले असणार
@baburaokeskar9151
@baburaokeskar9151 Ай бұрын
करेक्ट
@marathi2307
@marathi2307 Ай бұрын
असल्या पत्रकारितेवर आणि असल्या कार्यक्रमांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे हे लोकांचे मत वळवण्याचा प्रयत्न करतात अशा कार्यक्रमातून
@girirajraj5009
@girirajraj5009 Ай бұрын
हे चहा बिस्कीट व आल्यानंतर मटन भाकर संपली पतरकारीता
@jaymaharshtra1191
@jaymaharshtra1191 Ай бұрын
दोन पवारांनी मिळून समस्त बारामती करांना मुर्खात काढले
@technicalkishor1575
@technicalkishor1575 Ай бұрын
हेच जनतेला का कळेना कोणी तरी रडून संगीतल पाहिजे
@nitindeshmukh4746
@nitindeshmukh4746 Ай бұрын
मोदीनी अख्ख्या देशाला आणि फसणवीसनी संपूर्ण महाराष्ट्राला मुर्खात आणि वेड्यात काढले आहे.
@LataKotkar-mi7bc
@LataKotkar-mi7bc Ай бұрын
Jasa Modi bhau ni Purna deshala murkhat kadhlay tasa
@user-dy9pe9cd4y
@user-dy9pe9cd4y Ай бұрын
अजित दादा सिंचन घोटाळा त्या वर बोला
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 Ай бұрын
आर एस एस वाले काय? बारामतीत फक्त लंडन झिंगा खाने व अस्वलांचे केस ऊपटायला गेले. की गोवा बिर्याणी खायला गेले.
@samirshinde5187
@samirshinde5187 Ай бұрын
सगळे पुढारी दादा संग परंतु जनता साहेबा संग आहे
@ramakrishnakolhe7499
@ramakrishnakolhe7499 Ай бұрын
Ghanta
@ashokkulkarni7666
@ashokkulkarni7666 Ай бұрын
Fools can be fooled easily.
@ParikshitPawarOfficial
@ParikshitPawarOfficial Ай бұрын
Right
@FRESHSTART.1
@FRESHSTART.1 Ай бұрын
Pudhari la ed che bhiti aahe
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r Ай бұрын
😂😂😂
@Prasadzkahaniya
@Prasadzkahaniya Ай бұрын
Only Dada Dada 1च number
@sureshbansude3263
@sureshbansude3263 Ай бұрын
घ्या केळ
@santoshghare8944
@santoshghare8944 Ай бұрын
नाही नाही दादा गेला मुतायला शहा च्या तोंडावर 😂😂😂
@yogeshkale8971
@yogeshkale8971 Ай бұрын
कोणी ही निवडून आले तरी सामान्य माणसाच्या आयुष्यात काही फरक पडणार नाही त्यामुळं लोकांनी आपली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करा😊
@govindjamkhedkar1190
@govindjamkhedkar1190 Ай бұрын
सर्व पत्रकार अनुभवी आहेत. परंतु माझ्या मते थोड्या फरकाने सौ.सुनेत्रा ताई निवडून येतील असा माझा होरा आहे.
@anisahemadsheikh6430
@anisahemadsheikh6430 Ай бұрын
आज प्रश्न हा आहे की सूमीत्रा न बारामती साठी का केला की त्याला निवडून द्याला पाहीजे अजीत असो की कणीही असू दे हे सगडे शरद पवार मूळ च आहे
@siddharthgade01
@siddharthgade01 Ай бұрын
नक्कीच सुनेत्रा वाहिनीच येणार 💯⏰
@AnantYatri-lh1zb
@AnantYatri-lh1zb Ай бұрын
Abp सुप्रिया सुळे ला कसा फायदा होईन आशाच मुलाखती घेतीन ... .
@dipakjagtap2075
@dipakjagtap2075 Ай бұрын
शरद पवारांनी महाराष्ट्र राज्य विकास केले नाही त्यांना फक्त बारामती विकास केले आहे
@bharatmore9038
@bharatmore9038 Ай бұрын
हिंजेवाडी BKC मगरपट्टा आपण ऐकले आहे का? शेतीविषयी काई योगदान आहे एकदा वाचून बघा उगी आपलं 🤣
@SonalShindePatil
@SonalShindePatil Ай бұрын
सुनेत्रा पवार यांना साधं बोलता पण येतं नाही,त्यांची तुलना सुद्धा सुप्रिया सुळेंसोबत होऊ शकतं नाही.त्या काय बारामतीचं नेतृत्व करणार.नवऱ्याचा आणि भाजपचा हट्ट बाकी काही नाही😇
@anadraoraut4856
@anadraoraut4856 Ай бұрын
सुप्रिया सुळे सुद्धा पहिल्यांदा खासदार झाल्या तेव्हा त्यांना बोलता येत होतं का आईच्या पोटातून कुणी शिकून येत नाही
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni Ай бұрын
Khoti naatak nahich karta yet sunetra vahini na
@kavitalipare8871
@kavitalipare8871 Ай бұрын
वांगीताई तर काय करणार आहे नुसतं बापाच्या नावावर उडया मारायची काम. अजितदादानीचं बारामतीचा खरा विकास केलाय.
@King_Cobra143
@King_Cobra143 Ай бұрын
Bolta yena garjech nahi tyachyasathi bolnare barpur aahet kaam karnyshi matlab aahe . Tikde Kay vaktrutwa spardha chalu aahet😂😂😂
@atuljain8243
@atuljain8243 Ай бұрын
माशाला पोहव्याला शिकायची गरज नाही
@santoshshete4223
@santoshshete4223 Ай бұрын
जर पवार साहेबांनी बारामतीमध्ये midc , शिक्षण संस्था , दुध संघटना, ठिबक सिंचन योजना, कारखाने उभे केल्या.त्यांनी शाश्वत विकास केला.दादांकडे सुत्र गेल्यानंतर तेथे पाणी प्रश्न निर्माण झाला.
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 Ай бұрын
🤣🤣🤣
@yogeshbafna5775
@yogeshbafna5775 Ай бұрын
जो कोणी abp चा मालक आहे त्याला पहिला घोडा लागणार
@mangrulkarvinay1965
@mangrulkarvinay1965 Ай бұрын
आर्थिक मदत मिळाल्याशिवाय ही पत्रकार परिषद झाली नसते. चालू द्या पुढे कळेलच....
@amitpatil6021
@amitpatil6021 Ай бұрын
अजित पवार याने विकास कोणाच्या जोरावर केला आहे..लोक विचार करतात पक्ष फोडला साहेब म्हणजे baramati...
@sunildhaygude6505
@sunildhaygude6505 Ай бұрын
पवार साहेब यांचे बरोबर असनारे कार्यकर्ते श्रध्देने तना आणि मनाने बरोबर आहेत परंतु दादांच्याकडे असनारे कार्यकर्ते दबावाखाली असलेने फक्त तनाने असनारे कार्यकर्ते जास्त आहेत त्यामुळे साहेबांचे पारडे जड आहे धन्यवाद
@King_Cobra143
@King_Cobra143 Ай бұрын
Pawarani vikas kela kuthe 😂😂 . Kela tar konachya jivavar aani mag sarkar chalvayla pahije Kay upkar karayla
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 Ай бұрын
घंटा
@kedarppp1
@kedarppp1 Ай бұрын
Only Ajit Dada
@user-it2eo6rm3v
@user-it2eo6rm3v Ай бұрын
​@@kedarppp1only 70000 ghotala
@anandbhave8488
@anandbhave8488 Ай бұрын
पावसात काही झाल नव्हती ह्या इंडीयन एक्सप्रेसच्या वार्ताहराने शरदरावांकडून आधीच पाकीट घेतलेले दिसते. अशा नकली वार्ताहरांना मुद्दाम बोलावता की गोंजारी😂स्वतः आधीच पाकीट घेतात?
@dattatrayakuldharan5503
@dattatrayakuldharan5503 Ай бұрын
😂
@jayashrimadane-eb7fk
@jayashrimadane-eb7fk Ай бұрын
महा संसद रत्न पुरस्कार विजेता सुप्रियाताई सुळे यांना लोकांचा जन्म व चांगल्या पद्धतीने मिळेल आणि शंभर टक्के निवडून येतील
@aniruddhadeshpande6326
@aniruddhadeshpande6326 Ай бұрын
🤣😂😆
@rameshkulkarni2974
@rameshkulkarni2974 Ай бұрын
हा पुरस्कार केरळमधील खाजगी संस्था भरभक्कम देणगी देणारांना देते
@Adi..Creation
@Adi..Creation Ай бұрын
हा पुरस्कार विकत मिळतो
@user-rg1dl3ns8l
@user-rg1dl3ns8l Ай бұрын
सौ.वहिनी साहेब
@ankushshende-yw9sm
@ankushshende-yw9sm Ай бұрын
सुप्रिया ताई ✌✌✌✌✌✌✌✌✌Ram krusha hari Vajva Tutari🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ankushshinde8270
@ankushshinde8270 Ай бұрын
❤❤❤ सुप्रिया ताई नक्की विजयी
@shiventerprises5523
@shiventerprises5523 Ай бұрын
ABP माझा ने शरद पवार यांच्यासाठी हा कार्यक्रम ठेवला आहे. शरद पवार यांच्यासाठी मॅनेज करून पत्रकार आणले आहे. तो इंडियन एक्सप्रेस वाला पत्रकार हा पॅकेज घेऊन आला आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ABP माझा चॅनेल हा महाविकास आघाडी चे काम करत आहे
@Kalyankar12
@Kalyankar12 Ай бұрын
गपरे जनता सुज्ञ आहे
@SohailMirji
@SohailMirji Ай бұрын
Ho kharach kay mag Tv9,Aaj Tak,India tv,Zee news,ndtv ajun kahi Hindi news wale konachi gulami dalali chatugiri kartat
@user-ms2ri9mv7o
@user-ms2ri9mv7o Ай бұрын
Delhi chya hindi godi media vishyi aaple kay vichar aahet
@SohailMirji
@SohailMirji Ай бұрын
@@user-ms2ri9mv7o sarv ledis patrkar seva kartat 2 gujratinchi tevha tr meva bhetto khayla 😅😅😅😅
@whatsinthename7036
@whatsinthename7036 Ай бұрын
@@SohailMirjiPalestine shi aapla kaahi sambandh nastaana tyaa deshacha pulkaa aani Gujrat aaplyach deshacha bhaag astaana tyaacha dwesh..Vaa re vaa
@PoojaKadam-mg1sv
@PoojaKadam-mg1sv Ай бұрын
एकच वादा अजित दादा जय राष्ट्रवादी
@sureshbansude3263
@sureshbansude3263 Ай бұрын
खरोखरच घ्घा केळ
@PoojaKadam-mg1sv
@PoojaKadam-mg1sv Ай бұрын
@@sureshbansude3263 दे बाबा कसली देतो 4 जून ला बघू
@govindnadre2740
@govindnadre2740 Ай бұрын
गोपीनाथ मुंडेंच घर फोडलं तेव्हा पवारांना चांगलं वाटत होते आज सोताच घर फुटल आहे म्हणून लडू एतय,, जय सि कर्णी वय सी भरणी, जय श्रीराम ❤❤
@pralhadsonar87
@pralhadsonar87 Ай бұрын
मोदी म्हणतात घराणेशाही नको तर महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य आहे कोणताही प्रयोग महाराष्ट्रातच होतो अशी ख्याती आहे मोदींच्या संदेशा प्रमाणे महाराष्ट्राने अंमलबजावणी केली वारे महाराष्ट्र अन् म्हणे आमचे उद्योगधंदे गुजरात ने पळवले त्याला महाराष्ट्र च जबाबदार
@SonalShindePatil
@SonalShindePatil Ай бұрын
गोपीनाथ मुंडेंनी सुद्धा मोहिते पाटलांचे घर फोडले होते मग त्यांना पण तसचं म्हणायला पाहिजे नाही का?
@HV-ng1ei
@HV-ng1ei Ай бұрын
​@@SonalShindePatilआरे गोपीनाथ मुंढेनी फक्त एकाच समाजाला पुढे नेले मराठे सख्येने जास्त कपटी राजकार न करून मराठे दाबुन ठे वले
@bhaskarpawar2666
@bhaskarpawar2666 Ай бұрын
मी बारामती कर असतो तर सुप्रिया सुळेना मतदान केलं असतं
@MarathaAbhishek
@MarathaAbhishek Ай бұрын
Me baramatikar aahe pn confuse zaloy konala mat karu ...
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 Ай бұрын
सुमित्रा अजित पवार लाज मतदान करा भावा🎉​@@MarathaAbhishek
@user-ok9si7pw9r
@user-ok9si7pw9r Ай бұрын
​@@MarathaAbhishekउगवत्या सूर्याला
@Happyshri09
@Happyshri09 Ай бұрын
​@@MarathaAbhishek Mi kuthlyach pakshacha nahiye pan ... Bhava Supriya Tai Fakt...
@GopalPatil-zz7er
@GopalPatil-zz7er Ай бұрын
Rights
@hemantgovande5313
@hemantgovande5313 Ай бұрын
मंदार गोंजारी ची भाषा शुद्ध नाही मग बाकीचे पत्रकार हे शरद पवारांच्या घरचेच वंजारीनी भाषा सुधारली पाहिजे त्यांचे मुख्य संपादक खांडेकर आहेत पुण्यात अशी भाषा बरोबर नाही
@Sudarshan109
@Sudarshan109 Ай бұрын
कसोटी अजितदादाची आहे.
@Sudarshan109
@Sudarshan109 Ай бұрын
जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी सुप्रिया सुळे यांचा पराभव असे मत व्यक्त केलें आहे.त्यांनी मागील विधानसभा, लोकसभा मतदान व विद्यमान परिस्थिती यावरून calculation केलें आहे.
@mohitkariya3787
@mohitkariya3787 Ай бұрын
tyo bjpcha paliv ahe
@nitindeshmukh4746
@nitindeshmukh4746 Ай бұрын
तोरसेकर ला साहेबांचा गु फार आवडतो.
@duttaghule7071
@duttaghule7071 Ай бұрын
पाळीव प्राणी आहे तो कर कमलि चा
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 Ай бұрын
to bjp cha kutra ahe mhanun comments off karun thevato🤣🤣
@truepatriot8402
@truepatriot8402 Ай бұрын
तो मनुवादी शेंडीवाला आहे
@Feelings1984
@Feelings1984 Ай бұрын
सर, मी महाड चा आहे शिवरायांच्या रायगड भूमीतला, आमची गेल्या 30 वर्षातली मागणी आहे की वेल्हा मार्गे मढेघाट मार्गे कोकणात उतरणारा रस्ता व्हावा. यामुळे वेल्हे कराना सुद्धा मोठा फायदा होईल. छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या किल्ल्याना जोडणारा एक मार्ग तयार व्हावा यासाठी वेल्हे कर व महाड कर प्रतीक्षेत आहेत. रायगड-राजगड-तोरणा-सिहगड यांना जोडणारा एक पर्यटन राजमार्ग म्हणून वेल्हेकर व आम्ही कोकण कर प्रतीक्षेत आहोत यावर नक्की एखादा व्हिडिओ बनवावा
@A_Rajkiy
@A_Rajkiy Ай бұрын
16:15 मिनिटांनी ... त्या पिवळी टोपी वाल्याच लॉजिक बघा.... आर कोणी ह्याला पत्रकार केला... एक जागा जिंकली म्हणून लगेच cm बनवा, अस म्हणायला अजित पवार काय दूध खुला वाटला काय तुला.... कुठून असेल पत्रकार शोधलेत काय माहित
@whatsinthename7036
@whatsinthename7036 Ай бұрын
Aarakshan chya jeeva var patrakaar zaalela distoy 😂
@sunilborde9182
@sunilborde9182 Ай бұрын
ग्रामपंचायत निवडणूक मध्ये सगळ्या जागा अजित पवार यांच्या आल्या हे ध्यानात घ्या
@sachingaikwad3509
@sachingaikwad3509 Ай бұрын
😢😂
@ganeshkakade5165
@ganeshkakade5165 Ай бұрын
कारण ते पवारांच्या पक्षात होते
@duttaghule7071
@duttaghule7071 Ай бұрын
😂😂😂😂
@tusharpisal4601
@tusharpisal4601 Ай бұрын
Karan tyanchya mage saheb hote
@atuljain8243
@atuljain8243 Ай бұрын
साहेब
@abhimanpawar6619
@abhimanpawar6619 Ай бұрын
Great analysis
@premkumardharmadhikari1182
@premkumardharmadhikari1182 Ай бұрын
अमोल तोरणे सर अगदी योग्य विश्लेषण
@amrutakhakurdikar6404
@amrutakhakurdikar6404 Ай бұрын
एवढे पत्रकार म्हणून मंदारने गोंजारले, त्याचं विश्लेषण नूयूट्रल राखण्याचा प्रयत्न केला, पण एकाही ज्येष्ठ पत्रकाराने वस्तंनिष्ठ सत्य सांगायाचे धाडस केले नाही. मला याबाबत असं सांगायचंय मंदार, की शरद पवारांना मानणारा एक जुना भाबडा वर्ग आहे, निश्चिय! पण दुसरा जो महत्वाचा वर्ग आहे तो भाबडा नसून प्रॅक्टीकल आहे. राष्ट्रवादी घड्याळवाले पदाधिकारी, कार्यकर्ते यांना राजकीय सत्तेचा लाभ हवाय. बाजार समित्या, सहकारी बँका, साखर कारखाने, कृषी उद्योग केंद्र, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री, हे सगळे लाभधारक त्यांच्या फौजफाट्यासह सध्या सत्तेत सामील झालेले अजित दादांसोबत बिनधास्तपणे ऊभे आहेत. शिवाय, बडबड करण्यापेक्षा शांत राहून सामाजिक काम करणा-या आणि महिलांना रोजगार देणा-या सुनेत्रा वहिनींकडे महिलांचा कल जास्त आहे. बारामती मतदार संघात सर्व तालुक्यातल्या सासुरवाशनी सुना वहिनींच्या बाजूने मतदान करणार . हे झाले बारामतीचे एक चित्र. यापेक्षा सर्वात महत्वाचा आहे तो अंडरकरंट. जो आजच्या न्यूज चॅनलवाल्यांना दिसत नाही,फक्त भाऊ तोरसेकर यांच्यासारख्या दष्ट्या पत्रकारालाच दिसतो, तो म्हणजे, गेल्या पाच वर्षापासून बुथलेव्हलवर भाजपने केलेली व्यूह रचना. अजित पवार आत्ता नाराजीने फुटून भाजपात आले असले तरी, त्यापूर्वीपासूनच बारामती जिंकण्याची तयारी भाजपाने केली आहे. समोर कोणी बोलणार नाही. पण रेघाच्या काळ्या शर्टवाल्या पत्रकाराने ते सूतोवाच केलं की, देवेंद्र फडणीस यांनी भाजपचा एक साधा कार्यकर्तासुध्दा शरद पवारांच्या गळाला लागू दिला नाही. तर तात्पर्य; शरद पवार आणि सुप्रिया यांच्या राजकारणाला विटलेला आजचा तरूण मतदार फक्त मोदींसाठी खास सुनेत्रा वहीनींनाच निवडून देईल. कारण ताईंना निवडून दिलं तरी पुढे पाच वर्षानंतर काहीच फ्यूचर नाही. 😮त्यामुळे राहुल गांधींच्या पंजावर कोणी घड्याळ बांधायला जाणार नाही. 😂 आएगा तो मोदीही. व्यर्थ सारी चर्चा..निरर्थ सारे बोलणे एक ते सत्य आता..कमळच रे फुलणे
@rajendrgore3342
@rajendrgore3342 Ай бұрын
मॅडम तुमचं विस्लेशन बरोबर आहे कारण राष्ट्रवादी विथ भाजप अशी मते सुनेत्रा ताई पवार यांना मिळणार आहेत
@prashantkarande2026
@prashantkarande2026 Ай бұрын
भाजप विरोधात antiincombancy आहे. गावकी भावकीची निवडणूक नसून बेरोजगारी,महागाई हे मुद्दे खूप परिणामकारक ठरतील...
@shivajipawar3380
@shivajipawar3380 Ай бұрын
मॕडम मोदी मंगळसुञ चोत आहे .तुमच्या सारख्याचे मंगळसुञ गेले तर चालेल का
@RahulChavhan-ws7bi
@RahulChavhan-ws7bi Ай бұрын
अरे ही देशपातळीवर आंतरराष्ट्रीय मुद्द्यासाठी मतदान आहे हा काय चाललंय तमाशा😂😂😂
@anilkore3100
@anilkore3100 Ай бұрын
बारामतीत तुतारी येणार याचे कारण दादा बदल आदर असून ही केवळ अन केवळ भाजपचे खुनशी कपटी राजकारण जनतेला नकोसे वाटते म्हणून तुतारीच येणार
@MinakshiDev0106
@MinakshiDev0106 Ай бұрын
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी 🎉🎉👍👍
@user-gr9xg7tm6p
@user-gr9xg7tm6p Ай бұрын
तुतारी निवडून काय भीक मागायला लावता का भावी जनतेला
@MonkonTheWay-ie4dm
@MonkonTheWay-ie4dm Ай бұрын
परिवार वादाची समाप्ती .. 2019 ला गांधी परिवार समाप्त 2024 : शरद पवार/सुप्रिया सुळे समाप्त सुनेत्राजी बारामतीतून विजयी होत आहेत डन अँड डस्टेड ही माझी कॉमेंट 4 जून साठी सेव करून ठेवा 🚩🚩💪💪💪
@user-em2zk2lr2m
@user-em2zk2lr2m Ай бұрын
देव देश नि धर्म न मानणारा साडेतीन जिल्ह्याचा ख्वाजा शरदोद्दीन आता राम कृष्ण हरी वाजवा तुतारी म्हणत आहे व्वा व्वा काय चमत्कार झाला आहे .. काल पर्यंत इफ्तार पार्टीत टोप्या घालून बिर्याणी खाणारी औलादी , चतुर्थी ला मटण खाणारी बया , चक्क राम कृष्ण हरी वाजवा तुतारी म्हणत आहे, राम द्रोही ...
@vishwaspandule3857
@vishwaspandule3857 Ай бұрын
तुतारी वाजनार १००%
@user-do9yp4nf8x
@user-do9yp4nf8x Ай бұрын
तुतारी घड्याळाच्या मिरवणुकीत वाजेल
@m07status81
@m07status81 Ай бұрын
नेते vs जनता निवडणूक आहे बारामतीत 🎉 सुप्रिया सुळे जास्त कल वाटतो
@vpc510
@vpc510 Ай бұрын
बरोबर कल हरण्याच्या दिशेने शे सु सु चा
@MonkonTheWay-ie4dm
@MonkonTheWay-ie4dm Ай бұрын
परिवार वादाची समाप्ती .. 2019 ला गांधी परिवार समाप्त 2024 : शरद पवार/सुप्रिया सुळे समाप्त सुनेत्राजी बारामतीतून विजयी होत आहेत डन अँड डस्टेड ही माझी कॉमेंट 4 जून साठी सेव करून ठेवा 🚩🚩💪💪💪
@m07status81
@m07status81 Ай бұрын
@@MonkonTheWay-ie4dm बायकोवाद झाला ना हा 😂
@MonkonTheWay-ie4dm
@MonkonTheWay-ie4dm Ай бұрын
@@m07status81 पण पिढी दर पिढी नाही
@nishantpanhale9922
@nishantpanhale9922 Ай бұрын
इंडियन एक्स्प्रेसचे पत्रकार अगदी उथळ प्रतिक्रिया आलीय
@mahendrashelke8688
@mahendrashelke8688 Ай бұрын
पत्रकाराचे असे करणे खूप चुकीचे आहे त्यांनी मतदान झाल्यावर मत व्यक्त करणे कारण तुम्ही त्यात ABP तर पूर्ण विकला आहे
@suryakantmane7550
@suryakantmane7550 Ай бұрын
पिवळा फक्त शर्ट आहे तो निळा कबुतर आहे
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r Ай бұрын
😂😂
@c.b.i..8533
@c.b.i..8533 Ай бұрын
😂😂😂😂
@LataKotkar-mi7bc
@LataKotkar-mi7bc Ай бұрын
Tuji g nd jalali 😅😅😅😅
@user-zv7vk2hx6g
@user-zv7vk2hx6g Ай бұрын
खरंय.... 🤣🤣🤣👌🏻👍🏻
@KokoTheGsd
@KokoTheGsd Ай бұрын
तो पत्रकार आहे??? 😂
@ganeshlokhande2150
@ganeshlokhande2150 Ай бұрын
फक्त तुतारी
@jayantnadkarni8854
@jayantnadkarni8854 Ай бұрын
अरे बाबा फक्त बारामती नाही बाकी बरेच भाग ठरवणार.
@santoshpadwal3976
@santoshpadwal3976 Ай бұрын
मंदार तू ज्येष्ठ पत्रकाराला साईड करतोय हे बरोबर नाही
@swarajkale4520
@swarajkale4520 Ай бұрын
तुतारी📯📯
@nilesharadle9960
@nilesharadle9960 Ай бұрын
जो नाही झाला सक्ख्या काकाचा, तो काय होणार जनतेचा...!
@MonkonTheWay-ie4dm
@MonkonTheWay-ie4dm Ай бұрын
मुळात ..काकाच कुणाचा नाही ..महा धूर्त माणूस
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 Ай бұрын
खुप छान
@pratikshabhor7359
@pratikshabhor7359 Ай бұрын
दैवत पवार साहेब, हेच बारामतीचं महाराष्ट्राचं आणि देशाचं !!! ❤❤❤
@suryakantmane7550
@suryakantmane7550 Ай бұрын
संग्राम थोपटे शरद पवारचा बदला येणार
@kailasjadhav857
@kailasjadhav857 Ай бұрын
दादा शब्दचा पक्का आहे कधीच गद्दारी करणार नाही
@mrunalinijoshi6407
@mrunalinijoshi6407 Ай бұрын
नाही करणार
@HV-ng1ei
@HV-ng1ei Ай бұрын
70 हजार कोटी तुमच्या गावात शेततळे की वा पाट बागायती साठी तुम्ही हक्काने मागून घ्या हजारो हेक्टर जमिन ओलीताखाली येईल राषट्रवादी कॉग्रेस पार्टी नासिक
@maheshgawade3357
@maheshgawade3357 Ай бұрын
इंडियन एकस्प्रेस चे मोरे हे पवार साहेबांचे घर गडी दिसत आहेत ....
@sanjaynaikwade9804
@sanjaynaikwade9804 Ай бұрын
अंधभक्त
@dattatrayakuldharan5503
@dattatrayakuldharan5503 Ай бұрын
😂
@ankushshinde8270
@ankushshinde8270 Ай бұрын
नेते मतदान करणार नाहीत जनता मतदान करणार आहे आणि सुप्रिया ताई च विजयी होणार
@Srinivas.B27
@Srinivas.B27 Ай бұрын
मी बारामतीकर असतो तर मुळीच सुप्रियाला मत दिलं नसतो, हे लोकशाही आहे, बापाकडून मुलीकडे, पुन्हा तिच्याकडून मुलाकडे असच होत गेला तर राजकारणात टॅलेंट कधी येणार?
@user-em2zk2lr2m
@user-em2zk2lr2m Ай бұрын
राइट
@pragatiraj6848
@pragatiraj6848 Ай бұрын
A❤a2q,àaq​@@user-em2zk2lr2m
@Su4502
@Su4502 Ай бұрын
मग नवऱ्याकडून बायको कडे ते जमल असत का 😂
@bajrangwaghmare1421
@bajrangwaghmare1421 Ай бұрын
शरद पवारांची सभा झाली ती स्वतःहून मानसी सभा ऐकायला आलेली होती अजित दादा च्या सभेला माणसे ही विकत आणावी लागली होती असा दोघांमधील फरक आहे
@Sudarshan109
@Sudarshan109 Ай бұрын
विकासाचे नवे पर्व सुरु होईल.. बारामतीत परिवर्तन घडेल. A के बाद B आता है l
@sunildeshmukh9185
@sunildeshmukh9185 Ай бұрын
मंदार जी फार छान विश्लेषण केले
@marathi2307
@marathi2307 Ай бұрын
अजित पवार ला तीन वेळा उपमुख्यमंत्री अर्थमंत्री हे शरद पवारांनी केलं म्हणून तर विकास करू शकला नाही तर तो घंटा हलवू शकत नव्हता स्वतःचा
@madankhandade4819
@madankhandade4819 Ай бұрын
मंदारजी,आपला उपक्रम स्तुत्य आहे.धन्यवाद.
@madankhandade4819
@madankhandade4819 Ай бұрын
पवारसाहेबांंचे राजकारण असल्याकडे चालले आहे,दादांचे राजकारण आता वर्धिष्णू आहे, भाजप ची सुप्त यंत्रणा कार्यान्वित आहे.एकही नेता "गद्दारी"करु शकणार नाही.सुनेत्राताई विजयी होणार.पवारांचा बदला थोपटे, हर्षवर्धन,कुल, शिवतारे सोडणार नाहीत.धनगर समाज एक गुट्टा मतदान करतील.धन्यवाद.
@ramchandrabaglane5859
@ramchandrabaglane5859 Ай бұрын
फक्त तुतारी शरद पवार साहेब ✌️ ताई
@tanajinarute6624
@tanajinarute6624 Ай бұрын
दादा फोन करून सागतिल तुतारी निवडा
@user-ct9pi3vc3m
@user-ct9pi3vc3m Ай бұрын
सर खुप सुंदर विश्लेष केले आहे 💯👍
@nsp249
@nsp249 Ай бұрын
बारामतीकर शरद पवार यांची देशपातळीवर असलेला दबदबा कायम ठेवतील . सुप्रियाला मतदान करतील आणि परंपरा जपतील.
@pardhimohan7891
@pardhimohan7891 Ай бұрын
पिवळी टी शर्ट आणि पिवळी टोपी पैसे घेऊन बसला आहे, त्याचे विश्लेषण सगळ्यांच्या पेक्षा वेगळ आहे
@dhairyashilpatil8516
@dhairyashilpatil8516 Ай бұрын
शरद पवार साहेब❤
@prasadpawar1795
@prasadpawar1795 Ай бұрын
ज्याने काळा चष्मा पिवळा टीशर्ट घातला आहे तो नक्की अजित पवार विरोधातील आहे😂😂😂😂😂😂
@ashokhinge5227
@ashokhinge5227 Ай бұрын
सर्वसामान्य जनतेचे प्रश्न महत्त्वाचे नाहीत सध्या भारतामध्ये सर्वच ठिकाणी खानदान की इज्जत यावरच चर्चा चालू असते!
@arunpingale3055
@arunpingale3055 Ай бұрын
हरषवर्धन पाटील, राहुल कुल, विजय शिवतारे यांनी नाटक केले तर भविष्यात त्यांना महागात पडेल म्हणून ते गुमान काम करतील. सुनेत्रा पवार विजयी होतील.
@surendragiripunje2468
@surendragiripunje2468 Ай бұрын
Sunetra pawar la vot modilna vot
@prashantbagmare2694
@prashantbagmare2694 Ай бұрын
Mhanje sunitra pawar harnar
@hiralalkondubhairy523
@hiralalkondubhairy523 Ай бұрын
23:28 महाराष्ट्राची संस्कृती शेवटी वयोवृद्धा . मान देताच हा इतिहास आहे सर्वांत महत्वाचे जनतेला गद्दारी मान्य नाही - काही पत्रकार पक्षा तर्फ काम करतात हे दिसून आले
@rajendragarad4290
@rajendragarad4290 Ай бұрын
Correct
@ramakant6304
@ramakant6304 Ай бұрын
मुलाखत घेणारा पत्रकार शरद पवारांचा चमचा आहे.
@user-ms2ri9mv7o
@user-ms2ri9mv7o Ай бұрын
Delhi mdhe hindi godi media che khup jast chmche aahet
@vijayshete7359
@vijayshete7359 Ай бұрын
शरद पवार
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 Ай бұрын
दोन्हीं बाजूला घराणेशाही आहे हे विशेष 😂😅😂😂😅
@balasahebkamble111
@balasahebkamble111 Ай бұрын
भरणे मामा आणि हर्षल पाटील स्वतःची जनता गमवून बसले फक्त यांच्यामागे गाव पुढारी शिल्लक राहिले
@aruningavale6045
@aruningavale6045 Ай бұрын
निःपक्षपाती असल्याचा आव गाॅगलच्या आडून डराव डराव.
@GaneshSutar-rm8pm
@GaneshSutar-rm8pm Ай бұрын
जर साहेबांनी अजित दादांना राजकारणात आणले नसते तर.
@popatpawar2392
@popatpawar2392 Ай бұрын
पत्रकार हा स्वच्छ मनाचा असला पाहिजे पत्रकाराचे मन निर्मळ असलं पाहिजे जे सत्य आहे ते सांगितलं पाहिजे पण तसं होताना दिसत नाही भावनिक साद घालू नका लोक हुशार आहेत जनतेच्या हातात निवडणूक आहे
@chandrashekharjoshi1446
@chandrashekharjoshi1446 Ай бұрын
पहिल्यांदा पत्रकारांना भीती युक्त प्रतिक्रिया देताना पाहिलं पत्रकार हे दोघांना नाराज करू इच्छित नाही असं करण्याची पत्रकरानच्या विश्वासावर प्रश्नचिन्ह उभा राहतो
@avinashkale8938
@avinashkale8938 Ай бұрын
दादा-शिदे विषयी जनतेच्या मनात नाराजी आहे, भाजपाने महाराष्ट्राच्या कामाला वाघ असलेल्या ह्या दोन नेत्यांची वाट लावली.केवळ लोकसभा जिंकायकरीता दोन्ही पक्ष फोडले,पण ते बुमरॅग झालय.
@shrimantsawant1872
@shrimantsawant1872 Ай бұрын
फक्त काही बारामतीचे चमचे आहेत ते दादा चे फक्त चमचे मतदार नाही त हे 7000000000000000 कोटी वालयाचे ऐक पण आमदार येणार नाही
@dnyanesh4376
@dnyanesh4376 Ай бұрын
Kiti akda ahe bhau to 😂😂😂😂😂😂😂 Naki ky bolache ahe
@bhushanpawar7001
@bhushanpawar7001 Ай бұрын
सुप्रियाताई बहुमतांनी निवडून येतील
@sureshbansude3263
@sureshbansude3263 Ай бұрын
घ्या केळ
@500inu
@500inu Ай бұрын
​@@sureshbansude3263ये कुत्र्या गप्प...
@SohailMirji
@SohailMirji Ай бұрын
​@@sureshbansude32634 June la ithech bhet😂😂😂
@kishanmule
@kishanmule Ай бұрын
बारामतीचे लोक बाराबाप्पाचे आहेत कोणाच्या बाजून निकाल देतील निश्चित सांगता येत नाही...
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 Ай бұрын
जे उमेदवार आहेत त्यांचे मतदार संघातील कार्य, अनुभव, लोकसभेत मतदार संघाचे प्रश्न प्रभावी पणे मांडण्याची क्षमता, हिंदी, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रातील अभ्यास, मतदार संघातील प्रश्नांचा अभ्यास या बाबी सुज्ञ मतदार विचारात घेत असतात.
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 Ай бұрын
महादेव जानकर यांनी नाकी नऊ आणले होते आता तर दादा पण आहे हि निवडणूक एकतर्फी आहे 🙏
@Muntusayyed3877
@Muntusayyed3877 Ай бұрын
ती मोदी लाट होती त्यात जानकर यांची कमाल नव्हती
@abhikale3946
@abhikale3946 Ай бұрын
😂😂 200000 ne Supriya Tai yenar
@pritampardeshi2610
@pritampardeshi2610 Ай бұрын
Bapp to baap hai Adarniye Shard chandrji pawar Maharashtra Janta Raja Tutari
@pravinkavitake7580
@pravinkavitake7580 Ай бұрын
शरद पवार काल इंदापूर मध्ये भरणे मामा यांच्यावर टीका करताना लहान समाजातील नेत्याला आम्ही संधी दिली हा लहान समाज म्हणजे धनगर मते निर्णायक आहेत साहेब तिथे जरा चुकले
@ankushshinde8270
@ankushshinde8270 Ай бұрын
काही कठीण नाही सुप्रिया ताई विजयी नक्की ❤❤❤
@gurudataenterprises4761
@gurudataenterprises4761 Ай бұрын
Supriya Tai ✌️
@amoghv6230
@amoghv6230 Ай бұрын
पवारांनी पश्चिम बारामती, मोरगाव, जेजुरी, पुरंदर मागील 50 वर्षे पाण्यापासून वंचित ठेवले... सुप्रियाजी पडणार नाही तर आपटणार....आणि काही केले नाही तर पुढील वेळी सुनेत्राजी पण...... पाणी द्या...
@PavanRaut-ky8tn
@PavanRaut-ky8tn Ай бұрын
सुनैत्रा पवार सुध्दा काहीही करणार नाहीत
@bapusahebsonawane-oz2me
@bapusahebsonawane-oz2me Ай бұрын
दादांना धरणाचा अनुभव आहे ते नक्कीच पाणी देणार. त्यांचा अनुभव दांडगा आहे.
@SohailMirji
@SohailMirji Ай бұрын
​@@bapusahebsonawane-oz2mekasla anubhav mutnyacha na
@devidasannaldas
@devidasannaldas Ай бұрын
हॆ पत्रकार कोणत्या तरी कोणत्या पक्षाचे असतात, सामान्य, तटस्थ व्यक्तीला विचारा ते बरोबर रिपोर्ट देतील
@ganeshtaware6749
@ganeshtaware6749 Ай бұрын
फक्त तुतारी आमची ताई
@sunilkulkarni7053
@sunilkulkarni7053 Ай бұрын
अरे हे वार्ताहर आहेत का शरद पवारांचे कार्यकर्ते
@vpc510
@vpc510 Ай бұрын
पिवळा कावीळ सर्वात मोठा लाभार्थी आहे शरद चोळ्या म्हणून 😂😂
@mayureshdeshpande9598
@mayureshdeshpande9598 Ай бұрын
😂
@madhukarrajguru1574
@madhukarrajguru1574 Ай бұрын
अहो बारामती साहेबांची आणि साहेब बारामतीचे.मग आपण असे का म्हणावे की कोण निवडून येईल. हे काय सांगितले पाहिजे का सुप्रियाताई सुळे यां सर्व सामान्य महिला वर्गा ला आपल्यातल्याच वाटत असतात त्यांच्या बद्दल आपुलकी प्रेम जिव्हाळा असल्याने आपले बहुमोल मत त्यांना देऊन विजयी करतील.
@bhanudasraodeshmukh5402
@bhanudasraodeshmukh5402 Ай бұрын
नेते एका बाजूला आणि जनता एका बाजूला मतदाचा अधिकार एका व्यक्तीला एकच आहे मग सांगा नेत्यांची संख्या जास्त की जनतेची .
🍕Пиццерия FNAF в реальной жизни #shorts
00:41
Каха инструкция по шашлыку
01:00
К-Media
Рет қаралды 8 МЛН
Balloon Stepping Challenge: Barry Policeman Vs  Herobrine and His Friends
00:28