असं घाणेरडे राजकारण शिवजन्म भूमीत कधी झालं नव्हतं... . तालुक्यातील जनता आपल्या बरोबर आहे❤
@asharena252630 минут бұрын
सहानुभूती, पैसा, लालच, गद्दारी, एकनिष्ठ हे सर्व काल्पनिक शब्द आहेत, यातून असा माणूस आमदार म्हणून निवडा की जो सर्वांच्या सुख दुःखा मध्ये आला, ज्याने पद असताना/नसताना कामे केली केली,या पुढे पण करू शकतो , स्वतःच्या मनाला विचारून पहा, दुसरा सांगतो म्ह्णून मतदान करू नका🛺🚩
@rahulsonawane4843Сағат бұрын
खूपच वाईट गोष्ट आहे आशा गोष्टीचा जाहीर निषेध
@ravilohote939225 минут бұрын
अश्या घाणेरड्या राजकरणाचा जाहीर निषेध......
@vijaysonawane719839 минут бұрын
भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध हल्ला करणार्यांना जनता जागा दाखवणार आम्ही सर्व मावळे सोबत आहोत सुरज भाऊ
@ganeshkale70063 сағат бұрын
Only Suraj bhau vajge
@AbhiHande309Сағат бұрын
हीच संस्कृती का शिवजन्मभूमीची😢 जाहीर निषेध🏴🏴
@devidasghule2828Сағат бұрын
सुरज भाऊ
@जुन्नरतालुका59 минут бұрын
जाहीर निषेध
@pramodtajane1498Сағат бұрын
Suraj bhau tum age badho ham tumare sath he
@navnath266355 минут бұрын
षडयंत्र आहे हे बेंकेवर हल्ला झाल आत्ता आता शेरकर हल्ला कसा करता येईल असा प्लॅन असावा राजकारण😂