खुपछान व आल्हाद दायक गीत शांतरसाने भरलेल गित यातील अपना सर्वांची,, चिऊताईच नाचन, स्वछंदि बागडण आता आपण हरवून बसलो आहोत, 😢😢❤
@satishbrahmanepune40394 жыл бұрын
बालपणी दूरदर्शन वर ऐकलेले हे गीत 30 ते 32 वर्षानंतर ऐकण्यास मिळत आहे. आपल्या ह्या कार्याचे खूप खूप कौतुक ...एक दुर्मीळ कलाकृती आपण समोर आणली..👍👌💐
@markdake88024 жыл бұрын
3a and esa was
@truptichiwande4063 жыл бұрын
मला ही खूब आवडले होते तेव्हा आज हे एकून मन प्रसन्न झाले धन्यवाद
@yogeshbavaskar54023 жыл бұрын
Khup divsan pasun ekaychi ichha hoti. Khup chhan
@adityanagpure93362 жыл бұрын
@@truptichiwande406 a ass access cases. ssssscsss ssssss. Assess as as ass ass DC s
@shilpapardeshi26682 жыл бұрын
ओ
@maneshrathod936026 күн бұрын
खुप वर्षांनंतर हे गाणं ऐकलं अप्रतिम जुन्या आठवणी जाग्या झाल्या ,हृदयाचा ठाव घेणारे अप्रतिम गीत! अपलोड केल्याबददल खूप खूप धन्यवाद! 💐💐💖💖💐💐
@rajendrabagul56732 жыл бұрын
1996 सली नववीत शिकत असताना एका मुलाने सुंदर आवाजात हे गीत गायले होते त्याची आठवण झाली आणि हे गाणं युट्युब वर सर्च केले ऐकून खूपच आनंद झाला मन प्रसन्न झाले धन्यवाद 🙏🙏🙏
@rajendrabagul56732 жыл бұрын
ह्या गाण्याची चाल तुम्हे दिल से चाहा था हमने फिल्म मिरा का मोहन ची आहे
@PranavIndalkar-v4t11 күн бұрын
खूप छान गीत शांतरसाने भरलेलं गीत बालपणच आठवतेय ❤❤❤
@anitapawar90692 жыл бұрын
शालेय जीवनात ऐकलेले, संघर्ष मालिकेचे शीर्षकगीत. साधारण 25 वर्षापूर्वी ऐकलेलं, त्या वेळी पासून च मनाला भिडलेले, ह्रदयस्पर्शी गीत. माझ्या आयुष्यातील एक मोटीवेशनल गीत. नेहमीच मनाच्या गाभाऱ्यात दडलेले. आज गुणगुणताना सहजच यू ट्यूबवर सर्च केलं. आणि 25 वर्षानंतर पून्हा एकदा अनुभवायला मिळाले. आपले खूप खूप धन्यवाद.
@aparnapande29277 ай бұрын
अगदी बरोब्बर. एका स्त्री गायिकेने गायलेलं गाणं आहे. त्या मालिकेत डॉ. लागू पण काम करायचे
@aparnapande29277 ай бұрын
पण ओरिजिनल गाणं नाही मिळालं परत ऐकायला
@akhilesh20684 ай бұрын
Samr hech mi aaj keley....❤
@TejasviAdamile Жыл бұрын
खरंच आयुष्याचा बोध सांगणारे गीत खुप छान आहे
@vinayraut9876 Жыл бұрын
माझे पूर्ण आयष्य या गीताच्या गितकराला सर्मपित .....मनापासून आभार...
@chandrshekharmali6372 жыл бұрын
खूपच छान गीत गायन केले तुम्ही 25 वर्षापूर्वी ऐकले होते श्रीराम लागू आणि जयश्री गडकर यांच्या सीरियल मध्ये दूरदर्शन वर
@Fabkids5 Жыл бұрын
Serial konti hoti ti tech athvena exactly
@Rafagreat Жыл бұрын
अधांतरी सीरिअल का माझा असा अंदाज आहे
@prakashdarade443610 ай бұрын
❤
@rampathak87575 ай бұрын
Sanghrsh नावाची serial hoti
@madhavchintule4 ай бұрын
शालेय जीवनात एकले होते खूप दिवसांनी ऐकून खूप चांगल वाटतंय.अप्रतिम गीत आहे
@vaishalikhamkar4739 Жыл бұрын
मी हे गाणं लहानपणी दूरदर्शन वर ऐकले होते, कुठल्यातरी सिरिअल चे टायटल साँग होते.कुणी हे गाणं लिहिलं हे माहीत नाही पण अतिशय अर्थपूर्ण शब्द आहेत आणि चाल देखील आठवणी ताज्या झाल्या धन्यवाद
@Akshay-py6kvАй бұрын
चांडाळ चौकडी मुळे हे गीत मला आयकायल मिळाले खुप मी रुणी आहे किती गोड आवाज आहे बाळासाहेब यांचा
@altafhusennaikwade4443 жыл бұрын
हृदयाचा ठाव घेणारे अप्रतिम गीत! अपलोड केल्याबददल खूप खूप धन्यवाद! 💐💐💖💖💐💐
@ushazaware8713 Жыл бұрын
khupach chhan
@nirmalapashankar83304 жыл бұрын
Mi32 varshapurvi eka marathi serial madhe aikle hote, khup varshe he gane mi shodit hote pn keval 2ch kadvi milali, pn sir tumchyamule samurn gane iknyachi eccha purn zali, tumhala koti koti dhanyavad 🙏🙏
@SurajDhanjode4 жыл бұрын
धन्यवाद ताई... आपले खूप खूप आभार 🙏🙏🙏
@KK_5554 жыл бұрын
Same with me... mi lahanpani aikale hote eka serial che title song... tenva far kahi kalat navte... pahilya 2ch ओळी athavat hotya... pn tya kdhich visaru shkle nahi... Aaple khup khup abhar.... खूप वर्षापूर्वीचे हरवलेलं गवसल्याचा आनंद मिळाला आज... 🙏🙏🙏
@rajuhangarge63934 жыл бұрын
मी पण ,रडत आहे मी गाणं ऐकताना ,डॉ श्रीराम लागू ची आठवण येत आहे
@vaishalidesale8103 жыл бұрын
Same here
@anupjadhav7273 Жыл бұрын
जीवन जगण्याची अतिशय सुखद आणि सोपी शैली या गीतातून सांगितली आहे. यामुळे हे गीत ऐकल्यावर जीवन जगण्यासाठी खूप उमेद मिळते आणि दिवस खूप चांगला जातो. तुमचे खूप खूप आभार.
@lavpudke45623 жыл бұрын
फारच छान दादा.मनावर परिणाम करणारे गीत.
@smotivationalsafar2472 ай бұрын
मी हे गान स्कूल मध्ये असताना गॅदरिंग मध्ये गायले होते त्याची माला ट्रॉफी देखील मिळाली होती......10 वर्षानी ऐकतेय हे गाण ...मन भरून आल😢😢😢
@ShatrughnaWalunj7 ай бұрын
खूपच अप्रतिम या दगदगीच्या जीवनामध्ये माणसाला प्रेरणादायी असे हे गीत आहे. गीताच्या गीतकाराला मनापासून कोटी कोटी धन्यवाद यूट्यूब वर हे गाणं मिळाल्यानंतर खूप खूप आनंद झाला😊
@durgabhunje2459 Жыл бұрын
मन सुन्न करणार गाण आहे. खूप गोड आवाज आहे
@sarojdeore61343 жыл бұрын
फारच अप्रतिम झाले आहे हे गीत! काही क्षण मनाला भावुक करून गेले!
@dadasahebtuwar4168Ай бұрын
खूप छान, हृदयस्पर्शी ❤
@ArvindDethe-y5n Жыл бұрын
मी 5 व्या वर्गत असतानी हे गीत ऐकले होते खुप खुप धन्यवाद
@Manjushabapatkale0125 күн бұрын
तुमचा आवाज खूप च छान आहे अतिशय सुंदर गायले आहे तुम्ही 💐🙏 येत्या 24 ला मि ही म्हणणार आहे हे गाणे.
@ganeshpanmand7840 Жыл бұрын
खरच खुप छान....👌🏻😌
@vasantbangre66224 ай бұрын
सुरज दादा तुमचे कितीही कौतुक केले तरी ते कमी आहे अतिशय सुंदर सुमधुर गीत गायन केल्याबद्दल अभिनंदन ईश्वर आपल्यावर नेहमी अशीच कृपा ठेवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏
@rekhabartine70992 жыл бұрын
पहिल्यांदाच ऐकलं हे गान ,मन एकदम प्रफुल्लित झालं,खूपच मस्त आहे दादा🙏
@nitinsamadhankusumbe51873 жыл бұрын
अप्रतिम गाणे अप्रतिम आवाज आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळवा
@samirhalpatrao394910 ай бұрын
खूपच हृदय् स्पर्शी गीत आहे ऐकल्यावर खूपच मन भरून यते
@PramodPatil-rz9hr2 ай бұрын
खरोखर, खुप छान गीत आहे. मन प्रसन्न होते. ❤
@NiteshShende-u4m2 ай бұрын
वावा एक नबर👌👌👌👌🙏🙏🙏🌹👍👍
@vishnunawaghar24134 ай бұрын
जिवनाचे सुंदर गित युट्यूब चे आभार व्यक्त करतो.जेय हरि
@dazzlingchubbi79663 жыл бұрын
खुप छान गीत आहे ऐकुन मन प्रफुल्लीत झालं... खुप खुप मनाला भिडणार गीत आहे...
@Manishataisaheb2422 күн бұрын
हे गाणे मी नेहमी गाते माझ्या लहानपणी एका मराठी सिरीयलचे स्टार्टिंग सॉंग होते तेव्हापासून मी शाळेत हे गाणं नेहमी म्हणायची आणखी पण मला कोणी गाणे म्हणायला लावले तर मी हेच गाणे म्हणतो 👌
@ganeshdighe4443 Жыл бұрын
घेऊन दुःख कुणाचे, आधार दुसऱ्यास द्यावा हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा हे गीत सर्व कडव्यांसह ऐकायची फार इच्छा आहे. कोणीतरी पूर्ण गीत ऐकवा खरंच शालेय जीवनात म्हणजे १९९६ साली ऐकलं होतं मी खूप अर्थपूर्ण गीत जीवनात परोपकारी होण्यास प्रवृत्त, उत्स्फूर्त करणारे बोल आहेत.
@nitachaudhari3575Ай бұрын
मनाला लागेल असे शब्द अतिशय सुंदर
@jayashreepawar8203 Жыл бұрын
Khup god avaj ahe shabdarachana chan bharli ahe balpanichi Malika lagaichi he gan mala fhar avdaicha ajunahi ya ganyala mi miss karte dhanyavad Suraj🙏💐
@SurajDhanjode Жыл бұрын
धन्यवाद जी 🙏🏻
@pradipthasale90423 ай бұрын
खुप सुंदर गीत मनःपूर्वक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद🎉❤,,💐🌹
@jagdishdahibhate8044 Жыл бұрын
मि आज किर्तनकार यांच्या स्वागतासाठी वाजवताना ऐकली क्लिप म्हणुन पुर्ण गित डाऊनलोड केले त्या मध्ये पुर्ण आयुष्य अनुभवायला मिळणार.रामकृष्ण हरी
@kailaskale553820 күн бұрын
Khupch chhan sir. Thank you so much
@SarikaKadam-z6r11 ай бұрын
सुरज भाऊ पुढील वाटचालीस हार्दिक
@AbhilashRathod-kp9nj5 ай бұрын
या कवितेमुळे मला गायनाची आवड निर्माण झाली आणि मी ८ वित शिकत असताना मी पहिल्यांदा वर्गात गायल होत म्हणून मला हे गीत माझे खूप आवडीचे ❤
@shilpakalan54811 ай бұрын
खूप दिवसांपासून हे गाणे शोधत होते . Thank You
@mohankhandare93233 ай бұрын
खुपच सुंदर गीत आहे.माला खुप आवडल.
@its-AJcreation00710 ай бұрын
हृदयस्पर्शी गीत... 🎉
@vaishalidesale8103 жыл бұрын
माझ्या आवडीचं गाणं खूप वर्षांनी ऐकायला भेटलं
@बबनकांबळे-श9ध4 ай бұрын
अप्रतिम....
@KalpanaMohite-y4dАй бұрын
खूप छान वाटले
@TulshiramDhote-pl4sg7 ай бұрын
या गीताचा लेखक यवतमाळ जिल्ह्या मधिल आहे या गीताचे पुस्तक माझ्याकडे होते मि सराव करत होतो या गीताचा 1996च्या आठवनि विडुळ या गावातिल
@kiransubhashdamodhar37456 ай бұрын
मी उमरखेड तालुक्यातील आहे हे गीत मला ही वाटतं कि आपल्या विभागातील गीतकाराच आहे. माझे वडील गीतकार होते, सुभाष दामोधर वानेगावकर
@TulshiramDhote-pl4sg6 ай бұрын
@@kiransubhashdamodhar3745 आमचि गायण पार्टि होति
@rameshwrkamble258110 ай бұрын
खूप छान आयुष्यातील दुःख त सुखद क्षण
@shubhanginagare28744 жыл бұрын
धन्यवाद सूरज , मी कित्येक दिवसांपासून गाणं शोधत होते.
@SurajDhanjode4 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏
@rajuhangarge63934 жыл бұрын
मी पण ,डॉ .श्रीराम लागू यांच्या गंभीर भूमिकेतून महाराष्ट्र च्या कुटुंबाला शिस्त लावणारी मालीका
@surajkamble4822 жыл бұрын
Pahilyandach aikle he song khooop chaaaan ahe .... Felling very Happy......🤗🙂🙏🙏🙏
@Jayashree-q2v4 ай бұрын
मी कधी पासून या गाण्याची वाट बघत होते शेवटी ते मला सापडले खूप आवडत आहे❤❤
@Musicbeats262 жыл бұрын
मला hi खूप आवडते हे गीत, खूप आनंद झाला 27 वर्षानी ऐकले,पण ते एका दूरदर्शन मालिकेत गायले आहे, बहुतेक संघर्ष टीव्हीवर होती ही मालिका, प्लीज ते कुणी गायले ते सांगा
@adorable__adaa6 ай бұрын
Amchya vidyalaya madil madam che mr. Patki sir
@vishalwagh94713 жыл бұрын
असे गीत ऐकले की anxiety कमी होते टेन्शन कमी होतो कसे जगावे ते कळते खूप खूप आभारी आहे हे गीत ऐकायला मिळाले 🙏🙏🙏🤗🤗
@revatiakuskar72702 жыл бұрын
Lahan pani eikl hot he gan ....... ata mla he gan athvt navt fakt anand......as avthvt hot khup athvnyacha praytn kela tevha sugandha pari darvalala as athvl ani me he aaj 12 varshani eiktey .......khup chan vatl
@misalgurujialandigitarthpa14873 жыл бұрын
आवाज, संगीत तसेच निसर्ग सिन अप्रतिम ! ऐकविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
@ganeshpandarkar4622 жыл бұрын
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी
@PrabhavatiDattaSawantsoham Жыл бұрын
अतीशय सूदर लहापणीची अठवन आली 😊😊
@rakhmotiram99934 жыл бұрын
अप्रतीम...बालपणीची आठवण... संघर्ष...ह्या दूरदर्शन मालिकेचे title...song.... Thank you 🙏
@hanumantsakhare28442 жыл бұрын
हे गीत ऐकल्यावर खुप आनंद झाला सर, तुमचे मनापासून आभार मानतो, आमच्या जीवनला उजाळा देणारा हा क्षण ठरतो
अतिशय हृदयस्पर्शी गीत आहे,मन प्रसन्न झाले, सलाम गीतकार आणि संगीतकार, गायकाला really heart touching song .
@MeenaNRaut Жыл бұрын
Khup chhan 😊😊
@ह.भ.प.सुरजमहाराजबढे3 жыл бұрын
खुप मन प्रसन्न झाले हे गीत ऐकून
@rajusurywanshi33387 ай бұрын
खूप लहानपणीच्या आठवणी येत आहेत आपण कुणासाठी खूप काही केलं खूप वेदना होत आहे 😢❤❤❤
@vaibhavshedge6928 Жыл бұрын
एकच नंबर गीत
@minakhairnar6786 Жыл бұрын
खुपच छान दादा
@sharadlokhande32964 ай бұрын
मालिकेतील शिर्षक गीत ७वी असतांना एेकलेले मुळ स्वर लता मंगेशकर खुप दिवसांपासून यु ट्युब ला शोधत होतो, मुळ गिताची आजही प्रतीक्षा, तरी पण धन्यवाद सुरज🙏
@VarshaHonale-sj4fl Жыл бұрын
Khup chan bhau
@sunilvehele37893 жыл бұрын
खूपच सुंदर आहे 1 no
@sachinsapkal17953 ай бұрын
❤❤❤अप्रतिम गीत.गायन ❤❤
@vikasgaikwad34703 жыл бұрын
खुप सुंदर , खुप दिवसांपासून शोधत होतो गीत सगळ्यात पहिल्यांदा मनाला लागलेलं गीत.
@pramodthakare80892 жыл бұрын
nice song
@pritikaremorevaidya27244 жыл бұрын
Hrudayspaarshi song👌
@SurajDhanjode4 жыл бұрын
Thanks maavshi
@rajuhangarge63934 жыл бұрын
आमच्या बालपणीच हे गीत आहे ,दूरदर्शन वर एक कौटुंबिक सिरीयल होती,डॉ.श्रीराम लागू साहेबांच्या अभिनयाने परिपूर्ण असलेली ही मालिका ,गाणं 30 वर्षा नंतर ऐकत आहे ,अंगावर काटा उभा राहत आहे ....आयुष्याला उभारी देणारं गीत🙏
@chayamagare47943 жыл бұрын
Khup chan git ahe ,khup lahanpani eaikle hote he geet thank
@Sandhyakolse7 ай бұрын
khup varshanni ekl he song khupach chhan
@rupaliburade80202 жыл бұрын
तुझ्या गाण्याला व आवाजाला माझा सलाम वेरी नाइस दादा
@immusic2389 Жыл бұрын
हार्दिक अभिनंदन सूरज!खूप छान गायले बेटा, गोड आवाज आहे. असेच सुमधूर गीतं गात राहा, पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा ! 💐🤝🤝👍👍👏👏
@arunachavan88653 жыл бұрын
खुप वर्षांनंतर हे गाणं ऐकलं अप्रतिम जुन्या आठवणी जाग्या झाल्या
@rudrabhairav703 Жыл бұрын
अद्भुत शब्द रचना ❤
@kavitapatil28784 ай бұрын
खूप छाने गीय
@rahularuningleАй бұрын
खुप छान ❤
@rajanifutane9850 Жыл бұрын
Khup chan arthpurn gane
@ashagholap21678 ай бұрын
Khup chan ahe geet ahe mnapasun abhar❤
@sandeepjawalgi6829 Жыл бұрын
खुप सुंदर अावाज, संगीत, आणि बाेल आहेत
@jayashrivanarse8363 Жыл бұрын
जयश्री गडकर यांची मालिका होती त्या मालिकेचे शीर्षक गीत होते हे गाणे ऐकले की मन शांत होते लहानपणी ची आठवण झाली
@sachinjarande86628 ай бұрын
मालिका पाहण्याची खूप इच्छा आहे,जयश्री गडकर,श्रीराम लागू अप्रतिम अभिनय