अगदी खरंय माऊलीजी आपण कितीही स्वतःला चांगले, ज्ञानी समजत असलो तरीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, कळत नकळत होत असलेल्या चुका आपल्या लक्षात यायला पाहिजेत याची जाणीव या सत्संगातून झाली. जय गुरुदेव माऊलीजी 🙏
@dnyanyogpandharinath57523 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी😊 खुप सुंदर सत्संग... स्वतः बद्दल ची आत्मीक जाणीव झाली. प्रेरणादायी सत्संग... 😊😊😊 धन्यवाद माऊलीजी
@prabhunivas73423 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी प्रेरणा देणारा सत्संग आहे.
@chhayawasnik29973 ай бұрын
Jay gurudev mauli ji 🙏🏼🙏🏼🙏🏼
@sameerrane94873 ай бұрын
Jai Gurudev Maulijee
@dipakpawar72183 ай бұрын
धन्यवाद माऊलीजी 🙏🙏 आत्मचिंतन करून बदल घडवणारा सत्संग..!!
@vanitapandharpurkar80283 ай бұрын
खूप प्रेरणादायी सत्संग.. स्वतः चे आत्मपरीक्षण करत तसे आवश्यक बदल केले तरच सुखी,आनंदी जीवन जगू शकतो.. खूप छान समजून सांगितले माऊली जी.. त्यातच आपल्या जवळच्या व्यक्तीं सोबतचे नाते टिकते,आपले स्वतः चे मानसिक स्वास्थ्य,आरोग्य सुधारते.. कितीही सत्संग ऐकत असलो तरी पुन्हा पुन्हा आत्म परिक्षण करत बदल करत राहणे खूप आवश्यक आहे.. खूप धन्यवाद माऊली जी.. सगळ्या गोष्टींची छान जाणीव करुन देता.. जय गुरू देव🙏 🌹
@ashoktaksale45293 ай бұрын
जय गुरूदेव माऊलीजी 🙏 होय माऊलीजी, स्वतः बदलण्यासाठी आत्मनिरीक्षण आवश्यक आहे. खूप छान सत्संग 🙏
@manishamore1903 ай бұрын
खरच आहे माऊलीजी, आपल्यातील बदल इतरांना जाणवले पाहिजेत. मग सांगण्याची गरजच पडत नाही. ज्ञानयोगात माऊलीजी सतत सांगतात, तुम्ही स्वतः बदला, तुमच्यातले बदल इतरांना दिसू द्या, दुसऱ्यांना सांगून बदलण्याचा प्रयत्नच करू नका. चांगला बदल positive vibes निर्माण करतो. आणि सभोवतालचे वातावरणही सकारात्मक होते. त्या वातावरणात आपल्या मनाची स्थिती सकारात्मक होते. आणि संपूर्ण विश्वच जीवन गाने गात आहे, असा भास होतो. 🙏Jay gurudev Mauliji 🙏
@alknandamangalgi76753 ай бұрын
माऊली जी, जय गुरुदेव ! तुमचा प्रत्येक सत्संग प्रेरणादायी असतो. मन शांत होते. नवीन उभारी येते.
@Suvarna-j1z2 ай бұрын
Jai gurudev mauli tumche video yeaikun khup chan watat
@piyushdeshmukh-zd7tq3 ай бұрын
Jai Guru Dev Mauli
@sstotala3 ай бұрын
Jaigurudev Mauliji
@mohanparbhane68163 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी
@artistsandy113 ай бұрын
Yes माऊलीजी आपणच आपल्या स्वत:च्या नुकसानीला कारणीभूत असतो, आणि यातून बाहेर येण्याचा मार्ग म्हणजे स्वतः ला बदलणे गरजेचे आहे.... कोठे ना कोठे तरी स्वतःची काय चूक आहे हे समजले पाहिजे .... आणि जशी परिस्तिथी आहे तसे राहिले पाहिजे .... वर्तन - बदल- संवाद - आत्मिक समाधान - आनंद....❤ खूप खूप धन्यवाद माऊलीजी 😇 हा सत्संग ऐकण्यासाठी हे परमेश्वरा तुझे खूप खूप धन्यवाद
@ashokmore28073 ай бұрын
Yes mauliji 🙏
@sapnachitale32463 ай бұрын
Yesssssss mauliji yessssss 👍👍🙏🙏ho mi mazyasathi mazyat badal karnar💯% 👍👍😇😇 thank you mauliji thank you hya satsangha baddal🙏🙏
@anuradhapawar75853 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏
@dnyanyogpandharinath57523 ай бұрын
होय... 💯
@MeghaMore-k2d3 ай бұрын
Jay gurudev maulijee ❤❤
@prasadparchure20093 ай бұрын
जय गुरुदेव 🙏🙏🙏
@anitamahajan30013 ай бұрын
सर...खूपच भारी सांगितले..👌👌🙏🙏🙏🚩🚩🚩
@prakashshelar96333 ай бұрын
जय गुरूदेव टाइमिंग वरती सत्संग बघितला नाहीतर मोठे नुकसान झाले असते
@manishayelve36903 ай бұрын
Jay gurudev Mauli ji 🙏
@Vikas-vt3gd3 ай бұрын
Ram Krishna Hari 🙏🙏🙏
@hemantyalis69643 ай бұрын
Jay gurudev mauli
@savitrapawar53873 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी स्वतःमधील बदल कसे करायचे ते आपण किती छान सविस्तर ज्ञान सांगितले. आपण दुसऱ्याला बदलायला जातो. स्वतः बदला स्वतःसाठी बदला. दुसऱ्यासाठी व्यसन सोडाल तर चोरून प्याल. स्वतःसाठी व्यसन सोडा स्वतःला निरोगी आनंदी उत्साही ठेवण्यासाठी स्वतःत बदल करा. दुसऱ्याला बदलू नका. जे काय आपल्यात वाईट गुण आहेत ते लिहून काढा. यात मी काय बदल करायला पाहिजेत स्वतः आत्मपरीक्षण करा. माऊली जी आपल्या रोजच्या सत्संगात एक नवीन दृष्टिकोन मी येतो आहे. ज्याला बदलायचं तो शुभ मुहूर्त बघत नाही बदलायचं तर आत्ताच्या या क्षणात बदल होतो. फक्त गरज आहे दृढ निश्चयाची. कुठेतरी विश्वास ठेवण्याची. खरंच माऊलीची अतिशय सुंदर सत्संग सांगितला. ऐकून खूप प्रेरणा मिळाली स्वतःत आत्मपरीक्षण करायला मिळाले. माझे वाईट सवयी जाये ते आम्ही एका क्षणात निश्चय करून बदल करून घेतलेला आहे. निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ. फक्त दृढ निश्चयाची गरज आहे बदलण्यासाठी खूप प्रेरणादायी सत्संग ऐकवा यास मिळाला माऊली जी आपली खूप खूप खूप खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद जय गुरुदेव देव🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂😂😂❤
@swatipalkar50143 ай бұрын
यस माऊलीची मी स्वतः मध्ये बदल घडवून आणणारच आत्मपरीक्षण करणार जय गुरुदेव
@appachandanshive42843 ай бұрын
Jay gurudev ❤❤
@pradnya26283 ай бұрын
Yes 👍
@प्रसादउगले3 ай бұрын
Mmahthare zale mauliji
@marutivalamba60573 ай бұрын
Khup chan
@renukababar52163 ай бұрын
Jay Gurudev mauliji Khar aahe
@jayshreeram-w5u3 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी मी चैतन्य वनातील सहा दिवसांचं सत्संग शिबिर अटेंड केलं. माझ्यामध्ये इतका पॉझिटिव्ह बदल झाला. माऊलीजींमध्ये मी देव बघितला. धन्यवाद माऊलीजी 🙏🙏
@sunilsawant26853 ай бұрын
Jay Hanuman
@ChandrakantThombre-w8i3 ай бұрын
राम कृष्ण हरी 🎉🎉🎉🎉
@shivtejcakerecipes72253 ай бұрын
जय गुरूदेव माऊलीजी 🙏यस मी स्वःता मधे बदल केले माऊलीजी आतून वाटलं कुठेतरी नाॅनव्हेज चहा काॅफी सोडावी म्हणून सोडले आणी तुमच्या मार्गदर्शनाने 🙏👍 धन्यवाद ❤
@SunilSende-n3o2 ай бұрын
Yessss
@SangitaGawade-o9z3 ай бұрын
जय गुरूदेव माऊलीजी
@jayashrishete73443 ай бұрын
🙏🙏🙏💐
@SurekhaKudekar-oo1lq3 ай бұрын
Jay gurudev maulijee maza idea vaaddivas aahe Mee idea paasun svattahala badlel Mee chaha ghene varjj Karen aani nonvege khaane bandd kain ok svattaha ekatich positive raahil mazea gharataleansaathi Mee khush rahil maza shabadd aahe maaulijee Mee changalea bicharaanshi jodali rahil jastt lokaanmadhe mixup hone aavadatt naahi
@vivekmote853 ай бұрын
जय गुरूदेव ...खरच आहे ....पण प्रत्येक सत्संग जागे करतो
@harishkokate51283 ай бұрын
Thanks..
@yogeshwariharibakamble57563 ай бұрын
😇
@AparnaDeshmukh-f3p3 ай бұрын
Mauliji mala bhajan aani tumche satsang jast aaykaves watat aahet. sarkha u tube la tumhalas bhaghate aahe , me jase gharat aale maza gharatla watwaran change houn gele aahe tumche khup aabhar mauliji🙏