आप्पासाहेब आपण खुप महान काम करीत आहात, समाजाने मदत केली पाहिजे.
@bpositive59832 ай бұрын
Great sir... आम्ही जवळून त्यांचा संघर्ष पाहिला आहे.त्यांचं सामाजिक कार्याला आमचा सलाम
@AshwiniPandhare-co7ez2 ай бұрын
खुप छान काम आहे आपपा तुमच 🎉🎉
@umeshdube2592 ай бұрын
आप्पा खूप मेहनती माणूस आहे सलाम तुमच्या कामाला....
@GaneshMane-c6q2 ай бұрын
आप्पांचं काम खूपच प्रेरणादायक आहे. आशय काम करणारी व्यक्ती या समाजामध्ये बोटावर मोजण्याइतकी राहिलेली आहे. या कामासाठी माझा पूर्णपणे पाठिंबा आहे आशा कामासाठी कोणीतरी सुरुवात करून देणे खूप महत्त्वाचे असतं ही सुरुवात अप्पांनी केली आहे...,,
@sharadkhomane10812 ай бұрын
अभिनंदन या कार्याबद्दल आप्पांना मानाचा मुजरा हे काम खूप अवघड आहे परंतु ते निभावण्याचा काम आप्पा करतात सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे धन्यवाद 🙏
@chintamanikshirsagar70932 ай бұрын
जयराम आप्पा खडतर प्रवास करत शाळा चालवली पण सरकारी यंत्रणा दखल घेत नाही. शाळा मान्यताप्राप्त व्हावी यासाठी प्रयत्न व्हावेत. बारामती तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
@sudhirjannu70762 ай бұрын
खूप छान आपण हा व्हिडीओ बनविल्या बद्दल, समाज्यातील दुर्लक्षित वक्तीवर प्रकाश टाकल्या ने जागृती निर्माण होईल.❤😊💐💞🤗🥰