*⚘⚘⚘⚘⚘प्रथम "vishwas Fetewale"आपले मनापासून स्वागत आहे !*⚘⚘⚘⚘⚘ *⚘⚘वाहवा ! फारच सुंदर रितीने माहिती दिलीत.त्यासाठी आपले अभिनंदन ! आणी जाता जाता भावी यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !!⚘⚘* *👌👌नक्की शेअर करणार ! आपला आभारी आहे!*
@deepikachoudhari44632 жыл бұрын
Tumche clasees ahe ka
@bhalchandrarajenimbalkar24742 жыл бұрын
¹¹¹¹¹¹¹¹ me
@kalpanakulthe51562 жыл бұрын
अप्रतिम मीही फेटा बांधणँस शिकणार
@komalgade5527 Жыл бұрын
@@bhalchandrarajenimbalkar2474 qa
@vilastonge5892 Жыл бұрын
Farah sundar
@niranjanskulkarni2 жыл бұрын
आपल्या मार्गदर्शनाने एका कार्यक्रमात फेटा बांधला आणि अतिशय देखणा फेटा बांधला गेला. आपण जे संस्कृती संवर्धनाचे कार्य करीत आहात त्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
@narayanpatankar59893 жыл бұрын
लय भारी विश्वासराव
@vishwasfetewale3 жыл бұрын
Dhyanwad
@prakashraskar6289 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली सर धन्यवाद
@bhausahebpatil3076 Жыл бұрын
अतिशय सोप्या भाषेत कृतीयुक्त फेटा बांधुन दाखवला मजा आली,धन्यवाद !
@ekanathpawar5209 Жыл бұрын
आपली मराठी अस्मिता आपण जिवंत ठेवली पाहिजे. हे तुम्ही आपल्या मराठा मुलांच्या लक्षात आणून देत आहेत. यापेक्षा या कलियुगात श्रेष्ठ असं काय आहे ? माऊली तुमचे ज्ञान आज या मिडिया च्या माध्यमातून घरा घरात तुम्ही पोहचवत आहात. ही एक लाख मोलाची कामगिरी आहे. जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@worldofmonster4 ай бұрын
फेटा बांधला ही सुंदर आहे आणी उत्तम समजवले मस्त 👌
@anujkharat4970 Жыл бұрын
मस्त दादा फेटा बांधयची सोपी आयडिया
@jivanghongate93753 жыл бұрын
खुपच छान दादा अगदी सोप्या पद्धतीने आपण फेटा बांधने शिकवला. 🙏🌷
@sudhakarwalhe15133 жыл бұрын
फेटा कसा बांधावा यावर चांगले मार्गदर्शन केले आभारी आहे
@shivajikhule82122 жыл бұрын
खुप खुप खुपच उपयुक्त ज्ञान दिल्या पण धन्यवाद
@SampadaKarekar4 ай бұрын
खुप सोप्या पद्धतीने दाखवला आहे. धन्यवाद
@kaundinyabauddha59553 жыл бұрын
खुपच छान शिकवले आपण फेटा बांधनी
@rajendrapatil68282 жыл бұрын
अतिशय सुंदर चांगली माहिती आहे हे सर्वांना आलीच पाहिजे असे दोन चार फेटे स्वतः जवळ असेलच पाहिजेत म्हणजे आपण आपल्या डोक्याला बांधावी गुड जॉब असे माहिती दिली धन्यवाद
@आम्हीमराठी-ख7प Жыл бұрын
आपण अतिशय सोप्या पद्धतीने फेटा बांधायला शिकवले, आपले खूप खूप आभार
@vikaspatil78873 жыл бұрын
खुप छान पद्धतीने शिकवले तुम्ही भाऊसाहेब,
@vishwasfetewale3 жыл бұрын
🙏फार फार धन्यवाद, तुमची कॉमेंट मला खूप 👌आवडली, असाच तुमचा✋ आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या. 🙏👍❤️🤝 माझ्या चॅनल ला अवश्य ⏰सबस्क्राईब अवश्य करा बरं कां.🎊 @vishwas fetewale
@AB-bn2ig3 жыл бұрын
उत्तम समजावून सांगितले, फार महत्वाचा वीडियो आपण सादर केला त्या बद्दल आभार
@purvasonawane32953 жыл бұрын
ल0
@rangraopawar33173 жыл бұрын
@@purvasonawane3295 माहिती दिल्याबद्दल आभारी आहे ।
@kanchankumarjoshi10873 жыл бұрын
सुंदर पद्धतीने दाखवले धन्यवाद
@tukaramyenpure22793 жыл бұрын
मस्तच भावा एक नंबर
@y20g_gamer984 жыл бұрын
छान छान मित्रा आवढला फेटा
@babandevkar4861 Жыл бұрын
Namaskar sir Aapne bahut achhi jankari di dhanyawad very nice 👌
@vishnumuley563 жыл бұрын
ही काळाची गरज ... धन्यवाद आभारी आहे 🙏👍👏
@charanjadhao1959 Жыл бұрын
मस्त बाधला फेटा जबरदस्त आहेत
@zakasbhosale18913 жыл бұрын
फेटा बांधण्याची पध्दत खुप सुंदर शिकवलीत खुप धन्यवाद
@annasahebsalagarkar53032 жыл бұрын
मस्त बांधलाय फेटा..धन्यवाद
@udaysinhmore95293 жыл бұрын
खूप छान फेटा बांधणे पद्धत
@sambhajibhegade881 Жыл бұрын
भारतीय त्या मध्ये महाराष्ट्रीयन माणसाची शान फेटा आहे तो आपण चांगल्या व सोप्या पद्धतीने स्वतः करून दाखवले त्या बद्दल आपले आभार
@niteenjagtap96863 жыл бұрын
सद्य काळातील नविन पिढीला हा इतिहास कालीन वारसा आहे हा असाच पुढे चालु राहिला पाहिजे हिच सदिच्छा
@darkknight43133 жыл бұрын
लय भारी आणि मनापासून धन्यवाद
@mahadevohol7183 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली साहेब मनापासून धन्यवाद
@vittalhumbe75442 жыл бұрын
खूप खूप सुंदर फेटा बांधला आहे
@shri.ssdhakane24092 жыл бұрын
फारच छान शिकवता आपण सर, खूप खूप धन्यवाद...
@manalitirlotkar77094 жыл бұрын
छान मी प्रयत्न केला
@sachindesai50623 жыл бұрын
सुपर
@hemapadwalkar21092 жыл бұрын
फार छान समजावून सांगितले
@ekanathpawar5209 Жыл бұрын
एक नंबर माऊली 🙏🌹🚩🌹🙏 जय जिजाऊ🙏 जय शिवराय🚩 🙏 जय शंभू राजे👑🚩🙏
@kadamshankar94653 жыл бұрын
आपण भेट्याची परंपरा जपलेली पाहुन आनंद वाटला. मराठमोळा जो पहराव आहे,त्यात मानाचे स्थान फेट्याचे आहे. याचा प्रचार करुन पुन्हा फेटा जरी नेहमीच्या पेहरावात वापरला नाही तरी सणासुदी किंवा कार्यक्रमात तो वापरात येऊन त्याचे अस्थित्व रहील अशी आपणाकडून अपेक्षा आहे
@vishwasfetewale3 жыл бұрын
🙏फार फार धन्यवाद, तुमची कॉमेंट मला खूप 👌आवडली, असाच तुमचा✋ आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या. 🙏👍❤️🤝 माझ्या चॅनल ला अवश्य ⏰सबस्क्राईब अवश्य करा बरं कां.🎊 @vishwas fetewale
@sardarbhosale96963 жыл бұрын
👍
@shahajiyevalel38393 жыл бұрын
भाऊ अप्रतिम पध्दतीने फेटा बांधणे समजावून सांगितले.जय शिवराय शंभुराजे जय महाराष्ट्र
@sushilpande93642 жыл бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद
@shamkumaryesare2822 Жыл бұрын
एक नंबर👏✊👍
@yuvrajjideshmukh25513 жыл бұрын
छान , पद्धतशीरपणे समजावले आहे. धन्यवाद जी.
@dattatraygaikwad75682 жыл бұрын
Mla aavdto fheta badhayla akdam chan sir 🙏🏼🙏🏼💐🌺💐🌺
@rajendraunde82583 жыл бұрын
खुप सहज समजावून सांगितले धन्यवाद👌
@ajaymandpe4751 Жыл бұрын
Ek number Kaka👍👍👍👍👍👍
@yogitakhairemore49952 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🌹🌹 छान समजावून सांगितले👍👍👍
@gopalphadke6333 жыл бұрын
खूप छान.
@raginiparakhanvikar19832 жыл бұрын
Thank you very much 😊 ☺ 🙏 फार उपयोग झाला
@saritatalawadekar30742 жыл бұрын
Khupach chhan jay maharastra
@narayan88742 жыл бұрын
Dada ekdam mast aabhari aahe
@balasahebkakde8634 Жыл бұрын
खुप खुप छान आहे भाउ
@mangalasonawane88083 жыл бұрын
खूप छान शिकवता तुम्ही।धन्यवाद सर
@tanajibodare71163 жыл бұрын
बांदायचा भेटा विश्र्वास रावांना भेटा धन्यवाद खुप सुंदर
@vickykhairnar55734 жыл бұрын
मी शिकलो सर तुमचे विडिओ पाहून
@vishwasfetewale4 жыл бұрын
खुप छान कार्य केले
@vishwasfetewale4 жыл бұрын
दादा, तुम्ही व्हिडिओवर आपलं मत दिल्याबद्दल फार फार, धन्यवाद . दादा मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तुम्ही मराठीत प्रतिक्रिया दिल्यामुळे मला खूप छान वाटलं आपुलकी वाटली. माझी एक विनंती आहे तुम्हाला, की हा व्हिडीओ आपल्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा. किंवा खालील व्हिडिओची लिंक आपल्या सर्व मित्रांना आणि व्हाट्सअप ग्रुप वर अवश्य पाठवा. kzbin.info/aero/PL4gjxDjCRrIKQ0nxGbQWJJrJgq5QBLAX9 तुमच्या महत्त्वपूर्ण वेळ आणि सहकार्याबद्दल, धन्यवाद एकदा पुन्हा @vishwas fetewale
@sharadbetkar41583 жыл бұрын
खुपच छान दादा लय भारी
@vishwasfetewale3 жыл бұрын
फार फार धन्यवाद दादा, तुमची कॉमेंट मला खूप आवडली, असाच तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या. 🙏👍❤️🤝
@latachavan42773 жыл бұрын
एक नंबर दादा धन्यवाद फार मोठी अडचण दूर केलीत🙏
@suhaskerkar90172 жыл бұрын
मस्त, एक नंबर
@santoshthorat75892 жыл бұрын
खूप सुंदर पद्धत सांगितली सर
@shreepadpethkar96052 жыл бұрын
नमस्कार ,स्वत ला फेटा कसा घालावा याविषयी आपण जे काही मार्गदर्शन सोप्या भाषेत केले त्याचा खचितच नवीन शिकणाऱ्यांना लाभ होईल .आपली सांगण्याची पद्धत खूपच चांगली आहे .मन:पुर्वक धन्यवाद .
@anajigaikwad96312 жыл бұрын
Khup khup chhan 👍🙏👌
@ratnakarnikam51113 жыл бұрын
भाऊ खूपच भारी.... आपली समजून सांगण्याची पद्धत भारीच् वाटली.धन्यवाद.
@pravinvartak31473 жыл бұрын
तात्या छान समजावून सांगितले .धन्यवाद
@vishwanathswami65293 жыл бұрын
मस्तच समजाऊन सांगितले बद्दल आपले आभार
@cchayamahajan41283 жыл бұрын
खूपच छान आपणास शुभेच्छा
@vishwasfetewale3 жыл бұрын
🙏फार फार धन्यवाद, तुमची कॉमेंट मला खूप 👌आवडली, असाच तुमचा✋ आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या. 🙏👍❤️🤝 माझ्या चॅनल ला अवश्य ⏰सबस्क्राईब अवश्य करा बरं कां.🎊 @vishwas fetewale
@Sagarmandavakr Жыл бұрын
Ohh wow khup chan
@nitinshinde69973 жыл бұрын
Sundar khupch chhan
@पिस्तुल-भुमीरेसिंगक्लब Жыл бұрын
एकदम मस्त 👌🏆💯💐🙏🌿🇳🇪🌴
@ashokmandge67122 жыл бұрын
मस्त अगदी छान 👌👌
@tanajisalunkhe35633 жыл бұрын
अगदी बरोबर 👍👌👌
@manishapanchal99792 жыл бұрын
👌खुप मस्त
@pratibhapatil69192 жыл бұрын
खुप छान 👍👌👌
@vasantchavan54973 жыл бұрын
अप्रतिम साहेब
@swa.j.98643 жыл бұрын
Vishwas bhau... Masta samjavlat thankyou
@vaishalisonar53832 жыл бұрын
खुपच छान भाऊ
@akshayphadnis3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद दादा... जमला बांधायला मला! 🙌🏻🙌🏻🤗🙏🏻
@taramarathe1635 Жыл бұрын
मस्तच सर...
@niranjanskulkarni2 жыл бұрын
Kamaal. Now proud to be maharashtrian. Aapan aapla vesh paridhan karu shakloch pahije. Chan kaam kartay...
@ashokaher32064 жыл бұрын
मित्र आपण सागीतलेली पद्धत अघदी सोपी सहज समजल अशी सांगितली त्या बदल धन्यवाद अशोक आहेर निलोड कर याचा तर्फे अभिनंदन अभिनंदन
@krushnachavan76424 жыл бұрын
दादा खूप मस्त मी प्रयत्न करणार सर
@vishwasfetewale4 жыл бұрын
दादा, तुम्ही व्हिडिओवर आपलं मत दिल्याबद्दल फार फार, धन्यवाद . दादा मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तुम्ही मराठीत प्रतिक्रिया दिल्यामुळे मला खूप छान वाटलं आपुलकी वाटली. माझी एक विनंती आहे तुम्हाला, की हा व्हिडीओ आपल्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा. किंवा खालील व्हिडिओची लिंक आपल्या सर्व मित्रांना आणि व्हाट्सअप ग्रुप वर अवश्य पाठवा. kzbin.info/aero/PL4gjxDjCRrIKQ0nxGbQWJJrJgq5QBLAX9 तुमच्या महत्त्वपूर्ण वेळ आणि सहकार्याबद्दल, धन्यवाद एकदा पुन्हा @vishwas fetewale
@gayatripalled51463 жыл бұрын
मस्तच दादा 👌👌👍
@nivaskamble42782 жыл бұрын
छान मस्त💐💐💐💐
@krunaljadhav87863 жыл бұрын
Vaa dada tumhi mast shikvataput 👌👌👌👌
@vinodmohitkar41172 жыл бұрын
Khub Chan🙏🌹 Dada
@dattunagare36722 жыл бұрын
छान माहिती दिली दादा
@shantarambagul17954 жыл бұрын
"विश्वासराव" लै भारी,आवडले बुवा आपल्याला.👌👌👌👌
@vishwasfetewale4 жыл бұрын
दादा, तुम्ही व्हिडिओवर आपलं मत दिल्याबद्दल फार फार, धन्यवाद . दादा मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तुम्ही मराठीत प्रतिक्रिया दिल्यामुळे मला खूप छान वाटलं आपुलकी वाटली. माझी एक विनंती आहे तुम्हाला, की हा व्हिडीओ आपल्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा. किंवा खालील व्हिडिओची लिंक आपल्या सर्व मित्रांना आणि व्हाट्सअप ग्रुप वर अवश्य पाठवा. kzbin.info/aero/PL4gjxDjCRrIKQ0nxGbQWJJrJgq5QBLAX9 तुमच्या महत्त्वपूर्ण वेळ आणि सहकार्याबद्दल, धन्यवाद एकदा पुन्हा @vishwas fetewale
@पंडितचांदककर4 жыл бұрын
खुप छान पद्धत आवडली धन्यवाद
@वैष्णवमेळा3 жыл бұрын
Khupch chhan
@Adityakamble46213 жыл бұрын
खूपच सुंदर, वरचे वर दाखवत जा
@mahadevpatil63704 жыл бұрын
मस्तच !! आवडले आपल्याला
@yashwantsankpal91173 жыл бұрын
छान, उत्तम
@vishwasfetewale3 жыл бұрын
🙏फार फार धन्यवाद, तुमची कॉमेंट मला खूप 👌आवडली, असाच तुमचा✋ आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या. 🙏👍❤️🤝 माझ्या चॅनल ला ⏰सबस्क्राईब अवश्य करा.🎊 @vishwas fetewale
@shashikantmusle9172 жыл бұрын
धन्यवाद दादा
@amitkamble9155 Жыл бұрын
Nice फेटा sir
@chhawanews8055 Жыл бұрын
दादा खूप छान धन्यवाद
@sudhirbhat18423 жыл бұрын
फारच छान
@aarogyasampada58312 жыл бұрын
मला याच व्हिडिओ ची गरज होती.🙏🏻👍🏻
@__aryankeni__4 жыл бұрын
Jabar das dada .Nice I had try and it looks very nice in first time.
@vishwasfetewale4 жыл бұрын
Best luck for Ur efforts
@varshamane26973 жыл бұрын
जोकर
@yogeshpatil-kf9yj3 жыл бұрын
खूप छान 👍
@vikasgolande46006 ай бұрын
Khup chhan
@sanjaymalavi58753 жыл бұрын
खूप छान माहिती👌👌
@dnyaneshpatil98773 жыл бұрын
कडक , खूप धन्यवाद
@bharatmistry79513 жыл бұрын
धन्यवाद, जय महाराष्ट्र
@shraddhakadam21824 жыл бұрын
खुप छान सांगितल👍👌
@vishwasfetewale4 жыл бұрын
ताई तुम्ही व्हिडिओवर आपलं मत दिल्याबद्दल फार फार, धन्यवाद . ताई मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तुम्ही मराठीत प्रतिक्रिया दिल्यामुळे मला खूप छान वाटलं आपुलकी वाटली. माझी एक विनंती आहे तुम्हाला, की हा व्हिडीओ आपल्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा. किंवा खालील व्हिडिओची लिंक आपल्या सर्व मित्रांना आणि व्हाट्सअप ग्रुप वर अवश्य पाठवा. kzbin.info/aero/PL4gjxDjCRrIKQ0nxGbQWJJrJgq5QBLAX9 तुमच्या महत्त्वपूर्ण वेळ आणि सहकार्याबद्दल, धन्यवाद एकदा पुन्हा @vishwas fetewale