शाहीर तमाशा कलावंत आदरणीय श्री.राजाभाऊ पाटील यांचे जीवन चरित्र त्यांचेच तोंडून ऐकताना खूप आनंद होतो.विशेष म्हणजे त्यांचे जीवन चरित्र या ही वयात त्यांच्या इत्यंभूत स्मरणात आहे.या बद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.अशा या हर हुंनरी कलावंताला माझा मानाचा त्रिवार मुजरा.
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
तुमचे समाधान हाच आमचा आनंद..
@jitendragambhire42893 жыл бұрын
द ग्रेट कलावंत आजही किती मोठ्या उम्मीदीने आणि जोशाने तुम्ही चेहऱ्यावर कोणतेही दुःख न दाखवता मुलाखत देता .हे ऐकून मनाला खुप आनंद वाटतो.आजही तुम्ही तमाशातले हिरो आहेत. जुने काही शिलकार किंवा पोवाडे असतील तर टाका .राजा पाटलांचे.
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
धन्यवाद..
@kailashkamble64593 жыл бұрын
खुप सुंदर मुलखात......भाषेवर प्रभुत्व 🙏
@pramodkhanore10853 жыл бұрын
पाटील साहेब आपली भाषा व आपले चरीत्र सांगण्याची किमया फारच अप्रतिम. व गोड सारखेच ऐकावे वाटते. आपण घरादाज मराठा पाटील आणि शिक्षकांची नौकरी सोडून हे क्षेत्र का निवडले. तरी पण आपण या क्षेत्रात खूप मोठं नावं कमावले या बदल आपलेऊ खुप खुप
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
जाणकार रसिकहो
@sunilmate90163 жыл бұрын
आस वाटत बापू आयकतच राव सलाम बापू आपल्याला व आपल्या मुलाखत घेणार्या व्यक्तीला
@hanumantdoifode4906 Жыл бұрын
परवाच कवठेमहांकाळला जाण्याचा योग्य आल्यावर चौकात सांस्कृतिक भवनाला राजा पाटील नाव पाहून खूप आनंद झाला.सव॔ नागरिक,नगरसेवक,नगराध्यक्ष,राजकीय नेते यांचे मनःपूर्वक आभार.
@bhaskarbulakhe52973 жыл бұрын
हा कलाकार खूपच मोठा आहे.
@sandeepnikam73513 жыл бұрын
खूप भारी वाटते ऐकायला जीवन चरित्र 8वा भाग लवकर टाका, sir
@vasantjagtap3353 жыл бұрын
राजा पाटील यांची खुप छान मुलाखत, पुन्हा अशी मुलाखत दुसऱ्याची होईल का नाही या बदल साशंकताच असेल सर, खुप खुप अभीनंदन परंतु निवृती कुरणकरांची मुलाखत घेऊन पहा!
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
नक्कीच... साहेब
@jitendragambhire42893 жыл бұрын
अस वाटत ही मुलाखत संपूच नाही .पुढील भागाची वाट पहात आहोत .
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
पहात रहा
@ashoknagarkar312 жыл бұрын
शाहीर राजा भाऊ 🙏💐🌺🎉
@bharatbhojane51213 жыл бұрын
Khup chhan pudhacha Bhag pathava sir
@dattajadhav2083 жыл бұрын
भाषेवरती खुपच प्रभुत्व आहे महान कलाकार आहेत
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
बरोबर
@sandeepnikam73513 жыл бұрын
थँक्स sir, लवकरच भाग 7 चॅनल वर टाकला
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
Welcome
@rajendrawaghmare96863 жыл бұрын
छान मुलाखत
@dattajadhav2083 жыл бұрын
खुप जण आपली व्यसने लपवतात,, पण राजा पाटलांनी ती आवर्जुन सांगीतली आहेत कारण पुढची पिढी घडली पाहीजे व्यसनांनी खुप नुकसान होते हाच संदेश द्यायचा आसेल🙏
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
एकदम बरोबर.. रसिकहो हा मनस्वी कलाकार. स्पष्टपणे बोलणारा व ऐकणारा. म्हणून हे निखळ आतमकथन
@vinayakyadav79573 жыл бұрын
जगताप पाटील याचा उमाजी नाईक वग बरेच दिवस चालला मी बर्याच वेळा पाहिला
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
बापू होते या वगात
@punjunikam44473 жыл бұрын
भिका भीमा सा॑गवीकर या॑चे सोबती खानदेशात अमळनेर येथे राजा पाटील आलेचे त्या॑चे कडून एकल्याने फार आन॑द झाला त्याकाळी सुद्धा अमळनेर तमाशा कलाव॑तासाठी प्रसिद्ध होत
@pramodkhanore10853 жыл бұрын
पाटील साहेब आपला मो.न. मिळेल का ? मिळाल्यास खुप खुप आनंद वाटेल साहेब धन्यवाद
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
राजा पाटील 8007550951
@संजयचव्हान3 жыл бұрын
सर्व कलावंत हे फडमालकाला नेहमी नांव ठेवतात
@pramodkhanore10853 жыл бұрын
नमस्कार सर आपण तात्काळ नोंद घेऊन साहेब चा मो.पाठवला आपले मनापासून आभार व धन्यवाद!!!👍👍👍👍👍
@gokulkshirsagar66663 жыл бұрын
पुढील भाग टाका
@rajkumargaikwad92853 жыл бұрын
आज माझ्या मनातल तमाशाच भूत निघून गेलं ..........
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
तुम्ही खरे रसिक आहात..
@sunilayawale31383 жыл бұрын
अफलातून मुलाखत!
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
धन्यवाद
@arunaher86093 жыл бұрын
Apratim June sardar
@arunaher86093 жыл бұрын
Bapu
@arunaher86093 жыл бұрын
Jagannath shingwekar badal Kahi Tari 8 wa bagat sanaga patil
@ganpatgondkar35333 жыл бұрын
लोकरजन यांना मानाचा मुजरा सर आपण लोक कलावंतांच्या व्यथा त्याच्या जिवनातील चढ उतार त्या ना प्रत्यक्ष भेटून जनते समोर मांडत आहात त्या बद्दल आपणास खूप खूप शुभेच्छा