Рет қаралды 241,555
पारंपारिक तांब्याची, पितळेची, लोखंडाची, मातीची, स्टीलची, दगडाची, अलुमिनिम ची, चिनी मातीची भांडी, त्याचे उपयोग, निगा कशी राखावी, काळजी कशी घ्यावी, उपयुक्त माहिती
तांब्याची भांडी - copper
पितळेची भांडी - brass
लोखंडी भांडी - iron
मातीची भांडी - clay
स्टीलची भांडी - steel
दगडी भांडी - stone
एल्युमिनियम भांडी - aluminum
चिनीमातीच्या भांडी - porcelain