कशाला तिला पाठवायचं सागरच्या घरी लग्न झाल्यावर नंतर पाठवायचं आता लोकांना ठेवता दोन्ही कोण बोलतात लोक
@rihanShaikh-hn6os2 ай бұрын
दाजी नाराज आहेत पण......
@sureshjagtap60612 ай бұрын
Congratulation 😢😮
@आव्या2 ай бұрын
स्वीटी लग्न झाल्यावर गँज्युऐशन काँलेज पूर्ण कर पुढे नोकरी लागो अगर न लागो पूर्ण असलेल चांगले पण आजकाल शिक्षणाला महत्त्व आहे मुलींना ..आयुष्यभर काय व्हिडीयो काढून पोट भरणार नाही कधी काय होईल सांगता येत नाही युब्टुब बंद झाल्यावर काय करशील मी काही वाईट चिंतत नाही ग पण एक विषय बोलते ..देव करो सर्व चांगले होवो ...सागर ला सांग लग्न झाल्यावर मला शिकवायला पाहिजेस ...सागर हि कंमेट स्किन शाँट मारून पाठव आणि वाच म्हणाव
@SK-VkTractors2 ай бұрын
Switi la chan purse ghya
@nayanrupali53422 ай бұрын
Sagad dakhatay Tai pan sakshi cha sakhar pudha koni hi dakhaval nahi
@piyu341172 ай бұрын
He kiti jasti kartat hy
@sunitakamble94412 ай бұрын
ताई कलर दिलेले खूप बाहेर छान दिसत आहे तसाच आत मध्ये सुद्धा कलर दे 👍👍👍👍👍👍👍
@kamleshpawar20222 ай бұрын
डॉगी खूप मस्त आहे ❤️❤️❤️❤️❤️
@vishnubhawal64192 ай бұрын
स्विटी ताई जाते का बरोबर आहे
@ReshmaShaikh-ek1jb2 ай бұрын
लग्नाच्या आधी च
@PritiPhand-ld8lg2 ай бұрын
ताई तुमच्या घरी गणपती लक्ष्मी आहे त का
@bhaudadapadale32242 ай бұрын
सागरला भेटायची घाई झाली स्विटीला
@rukhsarattar29732 ай бұрын
Sagar pn sarkha yeto ithe
@MadhuriManjul-h1k2 ай бұрын
तुमच्या कडे लग्नाच्या आधी नवरी नवराऱ्यांच्या घरी जाते का😊😊😊😊❤❤❤
@rameshwarbhusari57772 ай бұрын
Ho
@rutvi9322 ай бұрын
Appacha vishay lai hard he.appakade credit che card he
@SuvarnaGavhane-n5t2 ай бұрын
मस्त व्हिडिओ❤
@simranmate2 ай бұрын
ताई खुप नशीबवान आहे अजुन आई वडिल तरूण आहे येतात जातात भेटायला
@SuvarnaGavhane-n5t2 ай бұрын
कलर छान दिलाय ताई आत पण द्या खुप भारी वाटेल
@rukhsarattar29732 ай бұрын
Lagna nantar kahi interest watnar nahi attach as jane yene mhantlya vr